No video

SCTवैदीक 100%वापरूनही ड्रैगनचे सनबर्निंग का झाले⁉️शेतीत नवख्या शेतकर्यानी वैदीकची काय काळजी घ्यावी⁉️

  Рет қаралды 8,036

Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028

Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028

Күн бұрын

सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
7030772604 /05/06/07/08/09/10
#डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops

Пікірлер: 30
@Ravi_Bhagwat
@Ravi_Bhagwat 2 ай бұрын
राम सर यांना एक दिवस भारतरत्न मिळणार हे मी लिहून देतो एवढं छान कार्य करीत आहे.
@avinashkhairnar379
@avinashkhairnar379 2 ай бұрын
🙏 जय SCT वैदिक 🙏 शेती चे काम आई तेच बगतात वाटतं कारण जास्त माहिती त्याच देत आहे.🙏 सलाम त्या आई ना 🙏
@user-se4cz5eg9k
@user-se4cz5eg9k 2 ай бұрын
सर तुमची तळमळ या व्हिडिओ मधून कळाली सर, सलाम सर तुम्हाला 💐💐💐
@prabhadalvi701
@prabhadalvi701 2 ай бұрын
खूप छान मुलाखत व त्यातून अभ्यास पूर्ण माहिती दिली.
@ramkrishnasonawane5599
@ramkrishnasonawane5599 2 ай бұрын
माननीय राम सर आणि त्यांची टीम वेळात वेळ काढून आमच्या ड्रॅगन फ्रूट फार्मला भेट दिल्याबद्दल आणि त्यांचे मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. - प्रा. रामकृष्ण सोनवणे, मनेगाव (नाशिक)
@fcodepartment4433
@fcodepartment4433 2 ай бұрын
ड्रॅगन मध्ये व्यवस्थापन महत्वाचे आहे. स्लरीचा वापर नको त्यामुळे नायट्रोजण वाढते व सणबर्लिंगहोते. खूप छान मार्गदर्शन केले ‼️
@vishalchabukswar8572
@vishalchabukswar8572 2 ай бұрын
Jay Sct Vaidik 🙏🙏🙏
@nitalibhoyar2465
@nitalibhoyar2465 2 ай бұрын
❤❤❤❤❤ खूप सुंदर मार्गदर्शन
@prasadgadave1407
@prasadgadave1407 2 ай бұрын
शेणखताचे भरपूर तोटे होत आहेत, सोईल चार्जर चा वापर कमी केल्यामुळे अपटेक कमी झाले, उन्हाळ्यामध्ये स्लरीचा वापर केल्यामुळे पाणी जास्त प्रमाणात खेचले गेले त्यामुळे सनबर्न चे प्रमाण वाढले
@rajsinhdeshmukh5346
@rajsinhdeshmukh5346 2 ай бұрын
नत्र व स्लरी चे दुष्परिणाम बागेतील काईक वाढ व कमी रुंदीचे पान या वरून स्पष्ट दिसतात 👍
@digambarpawar1996
@digambarpawar1996 2 ай бұрын
वैदिक शेती करत असताना पथ्य पाळणे फार महत्वाचे आहे पथ्य पाळलं तरच आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट भेटणार आहे. त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन संतुलित असणे गरजेचे आहे.
@hanmanthwadikar4940
@hanmanthwadikar4940 Ай бұрын
🌸 सन बर्निंग चे कारणे, रासायनिक, जैविक, वैदिक शेती बाबत तुलनात्मक अभ्यास पर मार्गदर्शन पर व्हिडिओ‼️ 🌸 नक्कीच सर्वांसाठी शेती करण्यासाठी चा व्हिडिओ‼️ 🙏🙏
@fco2245
@fco2245 2 ай бұрын
100% vedic nutrition makes the healthy plot.
@BahusahebKhemnar
@BahusahebKhemnar 2 ай бұрын
ड्रॅगन म्हटलं की अफाट खर्च करून उत्पादन घेणे हे शेतकऱ्यांच्या डोक्यात फिट झाले आहे. त्यात नवखे शेतकरी यात भरडले जात आहेत. राम सरांचे मार्गदर्शन आणि SCTवैदिक तंत्रज्ञान एकमेव पर्याय आहे शेतीसाठी जो की शेतीला नवजीवन प्रदान करून देण्याचे कार्य करतो
@aniketbondre7503
@aniketbondre7503 Ай бұрын
Drip च्या दोन लाईन मधील अंतर वाढवले पाहिजे. आत्ता खोडाच्या खूप जवळ पाणी मिळत आहे
@mandaphalke989
@mandaphalke989 2 ай бұрын
नाक्कीच रामसरांना एक दिवस भारतरत्न मिळनार आहे
@shekharwakchaure-uu2pq
@shekharwakchaure-uu2pq 2 ай бұрын
ड्रॅगन फ्रुट तसेच सिताफळ पेरू SCT वैदिक वापरून चमत्कारिक रिझल्ट भेटत आहे तज्ञ शेतकरी यामध्ये अभ्यासपूर्वक शेती करत आहे
@samadhanshinde8486
@samadhanshinde8486 2 ай бұрын
व्हिडिओमध्ये शेतकरी बांधव अभ्यासू आहेत, त्यांची शेती व SCT वैदिक तंत्रज्ञान प्रति तळमळ दिसून येते!!!
@fco276
@fco276 2 ай бұрын
पिकामध्ये गरेदारपणा जास्त असेल तर सन बर्निंग होत नाही
@balajirupnar1247
@balajirupnar1247 2 ай бұрын
जय SCT वैदीक 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@rajivpawar9255
@rajivpawar9255 2 ай бұрын
सटाणा तालुक्यातील सध्या sct प्रॉडक्ट मिळत नाही सर सध्या
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 2 ай бұрын
Contact 7030772605
@ShyamAhire-wo8bn
@ShyamAhire-wo8bn 2 ай бұрын
शेतकर्य चा नंबर टांका कुठले हाहेत
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 2 ай бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200225-6-7
@ShyamAhire-wo8bn
@ShyamAhire-wo8bn 2 ай бұрын
आमाला पुलाट बगायचा हाहे
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 2 ай бұрын
Call 8669200222
@drpanditkumarsalunkhe7740
@drpanditkumarsalunkhe7740 2 ай бұрын
SCT वैदिक वापरुन सन बर्निंग होणे म्हणजे व्यवस्थापनाथ गंभीर चुका असणारच . कृषी अमृताच्या बरोबर RNPH बरोबर दिले पण सॉइल कमी दिले . सर्वात मोठी चूक गोमूत्र दिले जिवाणू स्लरी दिली त्या मुळे नत्र खूप वाढूले त्या मुळे सन बर्निंग झाले .
@krish7104
@krish7104 2 ай бұрын
Tumi vaparata ka kuthale ahat
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 2 ай бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 17 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 86 МЛН
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 13 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 17 МЛН