खुपच छान मार्गदर्शन जे शेती रोगमुक्त व शेतकरी यांना कर्जमुक्त करू शकेल
@nitalibhoyar246510 ай бұрын
कोणत्याही पिकापासून जास्त उत्पादन. घ्यायचे असेल तर अगोदर माती बलवान करावी लागते. यासाठी बेसल डोज महत्वाचा आहे. माती बलवान झाली की पीक उत्कृष्ट येत व रोग, कीड, व्हायरस येत नाही.❤❤❤
@manojkumarsarag935910 ай бұрын
नंबर एक काम आहे तुमचं,भारी मिशन
@sunilmali702010 ай бұрын
Great margdarshan thanks ram sir jie jay SCT VEDIC
एकदम बरोबर ‼️ रोग किडी विषारी रसायनांनी ज्यांनी जमिनी नापिक केल्या पिक रोगट केली असे शेतकरीच प्रकृतीला महाग आहेत‼️ अशांना केमिकल जीवघेणे असले तरी स्वस्त व वैदीक आरोग्यदायी असले तरी महाग आहे ‼️ काविळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं तस केमिकल वाल्यांना व जैविक वाल्यांना वैदीक महाग दिसतं ‼️ जे वापरून श्रीमंत झाले त्यांना विचारा सत्य कळेल ‼️
@gopathorat60610 ай бұрын
अहो शेतकरी बंधुंनो, केमिकल चा वापर कमी करा व सॉईल चार्जर technology वापरा, माती वाचवा तेव्हा तुम्ही वाचाल.🌄🌅🏞️🪴🌿🌾🌍😊😊
@pundlikthorat74410 ай бұрын
@@gopathorat606 🔥🔥
@shashikantgiri768510 ай бұрын
सर नमस्कार आपले विचार चांगले आहेत पण आपण अंधश्रद्धा पसरवताय हे चुकिकीच आहे त्यामुळे आमच्या मनात तुमच्या बद्दल शंका निर्माण होतेय सर
@amarmangave368210 ай бұрын
vichaar changle aahet tar ti andhshradha kashi hoeil sar
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL10 ай бұрын
कोणती अंधश्रद्धा ⁉️ तुमचा फोकस चुकतोय भुताचे फक्त उदाहरण आहे व्हायरस साठी ते दृष्टांत म्हनून दिलेय , तुम्ही व्हायरस चे विज्ञान समजून घ्या नको तो कचरा डोक्यात घेताय तुम्ही ‼️ त्यामुळे तुम्हाला भ्रम झाला ‼️ व्हायरस ची प्रणाली समजून घ्या , दिलेली माहीती समजून घेऊन शेती रोगमुक्त करा , नको असलेल्या गोष्टीवर फोकस करताय‼️ देवाला नारळ फोडल्यावर खोबरे घरी आंणता की सोललेली साल घरी आणता ⁉️ जे ज्ञान हवे ते घ्या बाकी बिनकामाचे समजून घेतले की सोडून द्या ‼️
@prafullpatil413410 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर आपण 👍👍
@sunilmali702010 ай бұрын
अंध श्रद्धा कशी विधी सांगितली साहेब उधरहान दशक्रिया विधी केली असेल ना तुम्ही पण मग ते काय आहे
@abhimag10 ай бұрын
Sunil Mali tu swata bhoot ahes kay ? Chalal kay tu bolato kay, jara tari vichar krat ja ki..... Rikama comments karnapeksha ja shetat and vapar sct vedik ghe anubhav.....