अशीच माहिती सर्वांना मिळाली तर सर्व लोकं share साक्षर होतील..
@santoshrajput27793 жыл бұрын
मी आजच ठरवले होते शेयर बाजार ची माहिती घ्यायची आणि नशिबा ने तुमचा विडियो भेटला . मला या तले काबिल माहित न्हवते पन तुम्हि फार छान पटवून सांगीतले. 🙏💕धन्यवाद🙏💕
@rahulmanav62243 жыл бұрын
या पेक्षा अधिक चांगली माहीती कोणी सांगू शकनार नाही. या माहीती किंवा या क्षेत्रा बाबत पूर्ण अडाणी किंवा शुन्य असणाऱ्या व्यक्तीला ही कळेल इतक्या साध्या सोप्या व स्पष्ट उच्चारा , उदाहरण, तुलना, व अतिशय उत्तम कळेल अशा मराठी भाषात आपण माहीती दिली आहे. या क्षेतातील सर्व महत्वपुर्ण माहीती सुद्धा, आपण अशाच साध्या सोप्या मराठी भाषेत द्यावी ही आपणस विनंती. धन्यवाद ,
@sachinbhosale44873 жыл бұрын
मराठी माणसाने शेअर बाजारात येण्यासाठी तुमचे व्हिडिओ उपयुक्त आहेत, खूप खूप आभारी आहे
@vivekdabke24323 жыл бұрын
माझ्यासारख्या शेअरमार्केटबद्दल उत्सुकता असलेल्या शेकडो मराठी लोकांना तुम्ही मातृभाषेतुन सहजपणे मार्गदर्शन करु शकता ! मस्त , आणि एकदम भारी !
@shraddhabutala3974 жыл бұрын
सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन कारण अत्यंत सोप्या भाषेत खूप उपयुक्त माहिती दिली आहे👌🏻👌🏻👌🏻 share market विषयी अजून माहिती ऐकायला व पाहायला आवडेल👍🏻👍🏻as usual सर्वोत्तम video⭐⭐⭐⭐⭐
@Akshayugale94 жыл бұрын
@sharemarketmarathibeginners Telegram ग्रुप
@rakeshthakur64844 жыл бұрын
share market च्या माहिती साठी एक special channel सुरु करा please, तुमची माहिती नेहमी अगदी सोप्या शब्दांत असते आणि लवकर समजते
@marutigavali60443 жыл бұрын
अगदी सहज आणि सोप्या भाषेत छान विश्लेषण करून विशेषतः मराठीत सांगितले बद्दल धन्यवाद. सांगण्याची पद्धत अतिशय effective
@sagartanpure0073 жыл бұрын
खूप छान माहिती दिली, सर...share मार्केट मधील बेसिक गोष्टी तुम्ही सहज सोप्या शब्दात संगितले तसेच अनिमेशन खूपच सुंदर आहे👍👍
@hiteshraut22392 жыл бұрын
अशीच सोपी माहिती देत जा जेणे करून मराठी माणसाला समजणे सोपे जाईल आणि तो न घाबरता शेअर बाजारात पुढे जाईल खूप छान माहिती🙏🙏
@malatisonavane555810 ай бұрын
Kup chan mahiti dili sir tumi aani mala samjale pan ... Thank you sir 🙏🏻
@dilipkudtarkar92943 жыл бұрын
beginners साठी फारच सुंदर रीतीने शिकवता आहेत तुम्ही Very Good
@savitapangarkar2444 Жыл бұрын
बेसिक गोष्टी तुम्ही सहज सोप्या भाषेत सांगितल्या खूप छान
Bank Nifty कसे ट्रेड करता येतात याबद्दल एक व्हिडिओ बनवा
@nareshavhad3832 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@SUDHIRKASAR4 жыл бұрын
फारच छान माहीती दिलीत आपण असेच माहिती पूर्ण सादरीकरण आपण करीत जावे. 👍
@MohanRathod-qc8fu11 ай бұрын
Samjaun सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे.well done sir
@kiranvanjarijalgaon3 жыл бұрын
सर्व प्रथम आपले खुपखुप अभिनंदन, आपण मराठी माणसाचा विचार करून व्हिडिअो तयार केला. खरचं एकदम अडाणी असलेल्या माणसाला देखील तुमचा व्हिडीअो समजेल, तुम्ही एक छान शिक्षक आहात, खुपच छान माहिती दिली...
@mangeshsawant15663 жыл бұрын
खरच...!अगदी लहान मुलाला समजेल इतक्या सोप्या भाषेत सांगलितले
@pravinbhaleraochikhalibuld11703 жыл бұрын
साहेब आपण फार चांगल्या प्रकारे समजून सांगितले 💐💐👌👌👍
@bapushinde84463 жыл бұрын
अत्यंत रसाळ वर्णन, ऐकताना कुठेही उदासीन झालो नाही. ज्ञानात प्रंचड भर पडली.
@amarshedge094 жыл бұрын
कमी वेळात जास्त माहिती... खुप छान
@prashantnikam39023 жыл бұрын
खूप छान.अशीच शेअर मार्केट बद्दल थोडक्यात माहिती देत जाल तर मराठी बांधव यात नक्कीच प्रगती करतील.👍👌💐🙏
@kirangarud3693 жыл бұрын
Kharach
@sureshwaghmare14533 жыл бұрын
हो नक्कीच सर्व सामान्य माणसाला कळेल
@omkarbhise31393 жыл бұрын
Kharach..
@tukaramgaikwad24633 жыл бұрын
तुम्ही अणाडी माणसाला समजेल अशी माहिती सांगितली खुपच छान
@c041atharvakhare83 жыл бұрын
Ekdum barobar 👍
@dilipsakwan89453 жыл бұрын
Very good
@sopanhankare73483 жыл бұрын
Very nice information
@amarghorpade69073 жыл бұрын
@@dilipsakwan8945 🎉🎉m 🎉 l 🎉🎂
@knowledgeworld72383 жыл бұрын
Anadi ka Adani ?
@govardhandusane1053 жыл бұрын
Vaa,, ekdam basic information dili,, kunla vicharav as vatat hott,,Thanks,,
@sachuchavan9793 жыл бұрын
Sir tumcha share market cha sagle videos khup changlya paddhitiche aahe dhanywaad sir❤️
@nareshthawai55442 жыл бұрын
खुप छान माहिती अगदि सोप्या भाषेत धन्यवाद
@SuperSandeeppawar Жыл бұрын
खूप छान प्रकारे विश्लेषण केले आहे. आतापर्यंत असणाऱ्या प्रश्नांचे निरसन आपणाकडून खूप छान प्रकारे केले आहे
@BhatakantiWithShaileshVlogger5 ай бұрын
खरच लयभारी वाटली धन्यवाद अगदी सोप्या भाषेत समजवले .
@u.a.s.19843 жыл бұрын
अप्रतिम..... इतक्या सोप्या पद्धतीने कोणीही नाही सागितले.... त्यात तुमचा आवाज एखाद्या डबिंग आर्टिस्ट सारखा आहे...
@nandug50308 ай бұрын
अगदी सोप्या भाषेत खूप छान समजावून सांगितले आहे, अशीच माहिती आम्हाला भविष्यात द्याल ही अपेक्षा, तुमचे खूप खूप आभार.
@Omchavan19943 ай бұрын
खुपच छान माहिती ती पण एकदम सोप्या शब्दांमध्ये...
@jayendrakasbekar9742 жыл бұрын
सर आपण खूपच छान विश्लेषण केले आहे मनापासून आभार.
@krishnarajwad69654 жыл бұрын
सर तुम्हाला खरं सांगु तुम्ही खूप चांगले व्हिडिओ बनवता आणि मला तर खूप आवडतात आणि माहिती पण खूपच चांगली असते आमच्यासाठी विडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद
@mukunddeshpande38377 ай бұрын
माहिती अत्यंत उपयुक्त आणि सोप्या भाषेत सांगितली आहे. त्या बद्दल धन्यवाद!
@lahukumbhar67959 ай бұрын
अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे.
@sheetalgonjari91722 жыл бұрын
खूपच सोप्या भाषेत माहिती दिलीत खूप आभारी आहे.
@shankarmanjarme3725 Жыл бұрын
साध्या भाषेमध्ये चांगली माहिती दिलात, धन्यवाद सर 🙏
@singeromprakash440319 күн бұрын
खूप छान explain करता आपण .. कृपया असाच एक व्हिडिओ .. leverage in stock Market ह्या विषयावर बनवावा आणि detail माहिती सांगावी ..ही विनंती...
@pragatinivalkar33383 жыл бұрын
सर , तुम्ही खूप छान माहिती दिलीत . धन्यवाद .
@vikasinikasabe93367 ай бұрын
Basic information dilya baddal khup khup dhanyawad.
@yogeshpandit3855 ай бұрын
खूपच छान पद्धतीने प्रेझेंटेशन केल सर तुम्ही.
@prathammane20649 ай бұрын
तुम्ही खूप छान माहिती सांगता मला आवडली ❤💯
@aadiitkar28514 ай бұрын
खूप छान अगदी सोप्या भाषेत माहिती संगितल्या बदल धन्यवाद.. 🙏🏻🙏🏻
@anantmahajan618310 ай бұрын
The best very easy explanation First time I understand the concept BSE & NSE ,SENSEX & NIFTY THANK U SO MUCH
@rakeshthakur64844 жыл бұрын
खुप छान माहिती, share market बद्द्ल अजुन काही माहिती असेल तर post करा please...
@rakeshthakur64844 жыл бұрын
share market च्या माहिती साठी एक special channel सुरु करा please, तुमची माहिती नेहमी अगदी सोप्या शब्दांत असते आणि लवकर समजते
@Akshayugale94 жыл бұрын
@@rakeshthakur6484 any time कॉल करा माहिती देईल .... शक्य होईल तेवढं
@mr.dhapateg.h.43733 жыл бұрын
छान.... सादरीकरण व माहिती. एकदम आकलनीय आहे.
@skdm10003 жыл бұрын
Very simple and related example based explanation. By heart ho gaya sir. Thanks. Keep teaching us.
@sanjaymore49532 жыл бұрын
Sir आपन कमी टायमिंग मध्ये खूपच छान माहिती देता.. धन्यवाद..
@shraddhahasarbhave79643 жыл бұрын
Khup Chan video ahe easily understood zala ahe
@sunilgavit45913 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आपण... अगदी सहज सोप्या भाषेत समजावून सांगितल..👌👌👌🙏
@nishakonde57963 жыл бұрын
खुप छान पद्धतीने सांगितलं सर
@svs_11213 жыл бұрын
खूप छान माहिती देता तुम्ही , एका व्हिडीओ मध्ये डोक्यात फिक्स
@shubhamgabhane13902 жыл бұрын
Kiti mast samjhvun sangitl tumhi... 👏👏👏👌👌👌
@manoharpatil67952 жыл бұрын
फार छान माहिती आहे. हरिओम 🌹
@satishgavhane26323 жыл бұрын
अरे वा कळेल अशी माहिती दिली. धन्यवाद खूप सोप्या पद्धती मध्ये तुम्ही सांगितले
@allthingson1channel7333 жыл бұрын
Kiti chhan mahiti deta o thankyou itkya saral sopya padhatine sangitala
@kiranpawar92422 жыл бұрын
खूपच चांगल्या पद्धतीने सांगितलेत सर
@GP-ep8ho3 жыл бұрын
Faarach chan information faar sopya padhtini ani saral bhashet samjavla thank u so much sir
@narendradorlekar60363 жыл бұрын
खुप सहज सुलभ आणि सोप्या पद्धतीने विश्लेषण करून सांगितले आहे सर
@pramodg.71353 жыл бұрын
Khup Chan mahiti dilat sir tumhi... Me first time tumcha video pahila aani maz problem solve zale 🙏🙏🙏🙏
@prakashambhore10913 жыл бұрын
सर खरो खरो छान माहिती दिली तुम्ही याला म्हणतात मराठी माणूस जे बाहेरून आतून
@bhalchandranaik29013 жыл бұрын
एकदम छान माहिती दिली आहे.अजून पुढील देता येईल का बघा.धन्यवाद
@madhukarshirsat37683 жыл бұрын
अशी माहिती जर रोज थोडी थोडी संपूर्ण दिली तर मी फार मोठी प्रगती करेन मी शेअर मार्केट मध्ये सर
Khup chaan Ani sahaj samjel ashi bhasha ahe sir thanks
@chindhuparase32233 жыл бұрын
खूपच छान आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले. धन्यवाद.
@sunitalondhe45343 жыл бұрын
Thyanku sir , chhan samjaun sangitle pun kahi प्रश्न ahet 1 tya bmobaychya 30 कंपनी किवा निफ्टिच्या 50 कंपनी व्यतिरिक्त दुसऱ्या कंपनीचे शेर पडले कीवा वधारले हे कसे.
@kailasmhatre58684 жыл бұрын
व्हिडिओ खूप छान आणि समजेल असे आहे. मला शेअर मार्केट aaplication aap कसा वापर करायचा त्यासाठी कोणता व्हिडिओ असेल suggest करा.🙏🙏
@pratikshagonge2983 жыл бұрын
अतिशय सोप्या पद्धतीने माहिती दिलीत सर धन्यवाद....
@manishanazare823910 ай бұрын
Very easy teaching to understand anyone. Thanks
@surajghute57633 жыл бұрын
एकदम सुटसुटीत, स्पष्ट वर्णन केल आहे....
@sachinshejwsl4785 ай бұрын
सुंदर अशी माहिती दिल्याबद्दल मी फारच आपला ऋणी आहे
@diliptolkar88943 жыл бұрын
माहिती अत्यंत उपयुक्त आहे आणि सहज समजण्या सारखे .धन्यवाद
@sudhiryelve85403 жыл бұрын
खूप छान आणि सावकाशपणे घाई न करता माहिती दिलीत या आधारावर आणखी विडिओ बघावेसे वाटतील share मधील चढ उतार कसे ओळखावे
@shripadpatki42203 жыл бұрын
खूप छान माहिती बेसिक पासून. पुढील व्हर्जन मध्ये
@kiranpawar60613 жыл бұрын
सर्वसामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत सांगितल्या बद्दल धन्यवाद..!
@सत्यमेवजयते-ट1ठ3 жыл бұрын
जय जय हो फार सोप्या भाषेत समजाउन सांगितले
@atulamrutkar16843 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले 👍👍
@sunilkharale328711 ай бұрын
Khup jabrdast mahiti ,,samjavli aahe..👌👌👌👌👌👌
@27shwetagangane74 жыл бұрын
खुपच छान माहितीपूर्ण वीडियो होता सर. 👍👍👌👌 धन्यवाद सर एवढा छान माहिती पूर्ण वीडियो आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल. 🙏🙏🙏
@mayureshborade44623 жыл бұрын
खूप मस्त आणि सोप्या भाषेत सांगितलं 🙏🏻👍🏻
@sukumarpatil66003 жыл бұрын
सहज लक्षात येणारी माहिती मस्तच
@vilasnikum24423 жыл бұрын
Superb sir....पुढचे basic video तयार करा..
@ravindradavari974 Жыл бұрын
सहज सुंदर निवेदन.... आणि सादरीकरण.... धन्यवाद सर
@kishorchakkarwar27533 жыл бұрын
सहज सोप्या भाषेत समजन्यात सुचक माहिती सांगितली धन्यवाद!
@aniketshinde4383 жыл бұрын
I trading from last 3 month only but these all terms were nicely explained and very much understanding. Keeping making such good information videos.. all the best ❤️