Shaktipeeth Expressway | शक्तीपीठ महामार्गाला विरोध का?, NDTV मराठी स्पेशल चर्चा

  Рет қаралды 7,501

NDTV Marathi

NDTV Marathi

22 күн бұрын

About NDTV Marathi (Marathi News Channel):
NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे. याशिवाय NDTV मराठीवर तुम्ही विस्तृत चर्चा, एक्स्लुझिव्ह मुलाखती, टॉक शो पाहू शकता.या वृत्तवाहिनीद्वारे प्रेक्षकांच्या हिताची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे अर्थात टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईलद्वारे पोहचवली जाते.
NDTV Marathi is a 24-hour Marathi news channel. NDTV Marathi is one of India's leading credible news channel, and is a preferred channel by an audience which favours high quality local and world news, rather than sensational infotainment. NDTV Marathi's popular shows revolve around: news, politics, economy, sports, entertainment, panel discussions with eminent personalities and noteworthy commentaries.
ताज्या व्हिडीओंसाठी इथे क्लिक करा - : • Latest News & Updates ...
NDTV मराठीचे सगळे प्रिमिअम शो पाहण्यासाठी इथे क्लिक करा- : www.youtube.com/@ndtvindia/pl...
दिवसातील सगळ्यात मोठ्या बातम्या, एनडीटीव्हीचे पत्रकार आणि वृत्तनिवेदकांचे ग्राऊंड रिपोर्ट आणि विश्लेषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा : • Reporter Vlogs
न्यूज इन शॉर्टससाठी इथे क्लिक करा : • News In Shorts | न्यूज़...
सगळ्यात विश्वासार्ह, निष्पक्ष आणि ताज्या बातम्यांसाठी आमचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.
Subscribe to our channel to get latest news updates. Watch NDTV Marathi live news 24x7 for the latest from across the world.
Follow us on Social Media:
Facebook: / ndtvmarathi
Twitter: / ndtvmarathi
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VacY...
Instagram: / ndtvmarathi
Follow us on Google News for Breaking and Latest News Updates:
NDTV Marathi - news.google.com/publications/...
NDTV India (Hindi News): bit.ly/3mNVwMY
NDTV: bit.ly/3e5ngbP
Download NDTV Mobile Apps:
www.ndtv.com/page/apps
#News #LatestNewsInMarathi #LiveNews #BreakingNews #Bulletin #NDTV #NDTVMarathi

Пікірлер: 85
@sunilchougule5421
@sunilchougule5421 14 күн бұрын
ज्याचं जळत त्यालाच कळत सर्व शेतकऱ्यांनी एक जुटिन एकत्रित येऊन विरोध केला तर महामार्ग चे रुट बदलते
@sangramvadingekar2688
@sangramvadingekar2688 15 күн бұрын
ज्याला वाटत ना हा रोड झालं पाहिजे तुझ्या घरावरून गेला तर चालतो का रोड
@muttannawade4307
@muttannawade4307 14 күн бұрын
8 हजार हेक्टर जमीन जात असेल तर खाणार काय माती . शेतकरी याचं बरोबर आहे
@user-sb9ms6et3k
@user-sb9ms6et3k 3 күн бұрын
1 nambar
@ParikshitPawarOfficial
@ParikshitPawarOfficial 11 күн бұрын
सरकार जो मोबदला देतोय तेवढ्यात कुठ आर्धा ऐकर पण जमीन मिळणार नाही... मोबदला हा बाजारभावाच्या 4 पट द्या
@PravinPatil-nv6uz
@PravinPatil-nv6uz 19 күн бұрын
पर्यावरणाचा र्हास होणार आहे त्यामुळे हा प्रकल्प रद्द करा.,
@Auraeight
@Auraeight 21 күн бұрын
महामार्गाला पवार साहेब नाव घोषित करा विरोध आपोआप थांबेल
@achalpatil4257
@achalpatil4257 20 күн бұрын
कुणाचं पण नाव द्या,पण योग्य बाजार भावा प्रमाणे मोबदला दया
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 16 күн бұрын
​@@achalpatil4257आम्हाला योग्य नको आणि नागवा पण नको मोबदला.आमची जमिन आमची माय आहे.माईचा लिलाव आम्ही करत नाही
@prakashbedage9379
@prakashbedage9379 12 күн бұрын
सध्या हाइवे अस्तित्वात असताना नवीन रस्त्याची गरज काय
@arshadmalnas2899
@arshadmalnas2899 17 күн бұрын
आमचा समर्थन आहें हा मार्ग झालाच पाहिजे रजकारनी लोक शेतकरीची फ़सवानुक करत आहें
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 16 күн бұрын
अन्नच खातोस का चेक कर आधी.तुझ्या बोलण्यावरून तरी वाटत नाही तु अन्न खात असशील म्हणून.त्या राजकारण्यांचे उपकार आहेत शेतकर्यांवर.ते शेती वाचावी म्हणून आमच्यासाठी प्रयत्न करत आहेत.
@arshadmalnas2899
@arshadmalnas2899 16 күн бұрын
@@shrikantchavan3552 suda bol
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 15 күн бұрын
​@@arshadmalnas2899माझी शेती जात आहे मोबदला काय गांडीत घालून घ्यायचा का?
@user-gy7ol5np7r
@user-gy7ol5np7r 20 күн бұрын
BIG GAME 🎮
@panditwagh8993
@panditwagh8993 16 күн бұрын
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि देशाचा विकास केला नाही परंतु दुसरा कोणी करत असेल तर त्याला देखील ते करू देत नाही सदर रोड झालाच पाहिजे शेतकऱ्याला योग्य मोबदला दिला पाहिजे
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 15 күн бұрын
तुला सक्त अन्नाची गरज आहे. तु अन्न खाणारा असतास ना तर शेतातून महामार्ग व्हावा असे म्हणाला नसतास
@sujitpatil2628
@sujitpatil2628 12 күн бұрын
तुला मोबदला किती दिला जातो हे माहिती आहे का, तु तुझी जमीन 5लाख रु एकर पेक्षा कमी भावात देशील काय, आम्हाला तश्या नोटीस आल्या आहे 1वर्ष्या पासून हरकती घेत असून 1रु सुद्धा सरकार बदल करायला तयार नाही विकासच्या थापा बंद कर. जेवण समजत नाही त्यात तोंड घालू नको
@sujitpatil2628
@sujitpatil2628 12 күн бұрын
5 लाख रु एकर पेक्षा जास्त रक्कम मिळत नाही
@sangramvadingekar2688
@sangramvadingekar2688 19 күн бұрын
आपल जळत तेव्हा कळत
@sangramvadingekar2688
@sangramvadingekar2688 15 күн бұрын
ज्याचं जात तुला काळात..आणि रोड ल चांगली जमीन जाते आहे.. नंतर काय रोड चाटत बसणार काय...
@sangramvadingekar2688
@sangramvadingekar2688 15 күн бұрын
सगळ आमचा जाणार नी तुम्हाला का लागली...आमचं शेत आम्ही देणार नाही
@classandclass4976
@classandclass4976 19 күн бұрын
ठेकेदार जगवणे यासाठी मार्ग 😂
@LakhanJadhao-zr7wd
@LakhanJadhao-zr7wd 20 күн бұрын
कोल्हापूर जिल्हा वगळता कुठल्याच जिल्ह्यातून विरोध होताना दिसत नाही
@virendramane9671
@virendramane9671 20 күн бұрын
Sangli zilyat pan virodha aahe
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 19 күн бұрын
​@@virendramane9671बीड जिल्ह्यात पण सर्वात जास्त आहे.
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 15 күн бұрын
कोल्हापूर च्या व प महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जमिनी फारच कमी आहेत पण मराठवाडा व विदर्भात शेतकऱ्यांना जास्त जमिनी आहेत आमच्या कडील शेतकऱ्यांना ऐक एक्कर किंवा त्या पेक्षाही जास्त जमीन गेली तरी काही म्हणणार नाहीत मग याला एकच पर्याय आहे हा महामार्ग कोल्हापूर बायपास करून करावा
@marotinageshwar3119
@marotinageshwar3119 16 күн бұрын
नांदेड शहरामध्ये बांधकाम कोणत्या तारखेला होणार आहे
@sambharaomaske8946
@sambharaomaske8946 20 күн бұрын
योग्य मोबदला मिळावा.
@sangramvadingekar2688
@sangramvadingekar2688 15 күн бұрын
तुमच्या जिल्ह्यात करा काय रोड कऱ्याच ते
@kisan-poltry_farm
@kisan-poltry_farm 19 күн бұрын
शक्तीपीठ महामार्ग रद्द करा
@psm4727
@psm4727 11 күн бұрын
June hogway 13 varsh aspurn
@RAMsubhashkadam
@RAMsubhashkadam 17 күн бұрын
राजू शेट्टी यानी मंडलेला 4 no mudda बरोबर आहे
@maheshkoli9414
@maheshkoli9414 14 күн бұрын
UP is ahead than us. Don't oppose the progress of india and Maharashtra. Mostly leaders r fraud who r opposing this great project , so leaders must give 1cr rs from their pockets u have 1000cr. Govt must give 5,12 percent of compensation.
@rohidasrathod8467
@rohidasrathod8467 20 күн бұрын
Ya mahamarg la virod nahi..कोल्हापूर जिल्हा सोडण..महामार्ग झालं पाहिजे
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 16 күн бұрын
माझा बीड जिल्हा आहे.मला पण नको आहे महामार्ग.माझी जमिन जात आहे त्यात.
@Hindu_2003.
@Hindu_2003. 7 күн бұрын
​@@shrikantchavan3552 beed madhun chala pan nahi re
@KishorChaware-yv5qm
@KishorChaware-yv5qm 20 күн бұрын
योग्य मोबदला द्या... विरोध होणार नाही...
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 15 күн бұрын
मोबदला खाता येत नाही भावा.सर्व विचार करून बोल.शेतातले अन्न खातो आपण पैसा नाही
@bhaskarwathore8022
@bhaskarwathore8022 20 күн бұрын
आमचा विरोध नाही बाधित शेतकरी
@pritamcool6831
@pritamcool6831 20 күн бұрын
And then we say projects go to gujarat. I think most people don't even know why they even protest. The sole reason, according to me, is just because there is some narrative from the opposition party.
@bhaveshchimnani4046
@bhaveshchimnani4046 19 күн бұрын
Exactly! 😂 Was about to say the same thing.
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 16 күн бұрын
अन्न खायला लागत नाही काय की तुला त्या शेतातल.त्यामुळे तुला विरोध दिसतो आहे
@achalpatil4257
@achalpatil4257 20 күн бұрын
योग्य मोबदला मिळत नाही म्हणून विरोध आहे
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 19 күн бұрын
योग्य मोबदला च्या विषयच नाही.शेती म्हणजे माय असते.माईचा लिलाव पैशात करतो का?
@achalpatil4257
@achalpatil4257 18 күн бұрын
@@shrikantchavan3552 तु काय मूर्ख आहेस काय,तु ज्या आज रस्त्यावरून वाहन घेऊन जातोस,ती पण आधी कोणाची तर जमीनच होती ना,त्यानं अस विचार केलं असत तर तु वाहन काय हवेतून चालवला असतास काय
@achalpatil4257
@achalpatil4257 18 күн бұрын
@@shrikantchavan3552 सरकार जेव्हा भूमी आधिग्रहणचा कायदा करत होत तेव्हा काय तु झोपला होतास काय,तेव्हा जमीन तुझी माई नव्हती का रे,
@rahulthool6202
@rahulthool6202 20 күн бұрын
योग्य मोबदला दया विरोध होणार नाही
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 16 күн бұрын
अन्न खा अन्न.मग बोल.उपाशी राहून पुर्वजांनी जमिनी टिकवल्या आहेत ते अशा विकण्यासाठी नव्हे.जमीन म्हणजे आई आहे आई.त्या आईचा लिलाव कसा करायला? लाज वाटली पाहिजे असे बोलायला.अन्न खायला लागत नाही का तुला? ते अन्न कोठून येतय? काय घरात पिकतय का? का त्या महामार्गावर पिकतय?
@rpghorpade1
@rpghorpade1 16 күн бұрын
Toolkit media
@psm4727
@psm4727 11 күн бұрын
Supik jamini viku naka
@psm4727
@psm4727 11 күн бұрын
Fasnvis chya bapachi jamini aahet ka
@psm4727
@psm4727 11 күн бұрын
Bjp jamini ghenaer samrudhi sarkhi ni 4 pat ni viknar
@prashantpadhye9199
@prashantpadhye9199 14 күн бұрын
Badmash ahet . Marathwada and vidharbha virodhi ahet
@surajgavai4668
@surajgavai4668 14 күн бұрын
महामार्ग झाला पाहिजे
@user-sb9ms6et3k
@user-sb9ms6et3k 3 күн бұрын
2 koti yakari
@arshadmalnas2899
@arshadmalnas2899 17 күн бұрын
काहीपन सागुण दिशाभूल करु नका बाक़ी कोठे च विरोध नाही मार्ग होने गरजेंचे
@sandipbudal9851
@sandipbudal9851 19 күн бұрын
महामार्ग झाला पाहिजे मोबदला चांगला मिळाला पाहिजे
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 16 күн бұрын
मोबदला 1 पिढी पुरतो का गणित करून बघ.जमिन तुझ्या अगणित पिढ्या जगवणार आहे
@h___p___2036
@h___p___2036 19 күн бұрын
Band kara n be Watlyas 2 padri kara Ugi shetjamin ka ghalawtay
@nandinigumte4089
@nandinigumte4089 13 күн бұрын
योग्य मोबदला द्या विरोध होणार नाही
@ParikshitPawarOfficial
@ParikshitPawarOfficial 11 күн бұрын
बाजारभावाच्या पटीत भाव पाहिजेच
@shivajipawar1
@shivajipawar1 17 күн бұрын
शक्ती पीठ मार्ग झाला पाहिजे सरकार न ताकत दाखवली पाहिजे आमचा शक्ति पीठ महामार्गाला पूर्ण समर्थन आहे
@PramodPatil-cg8pd
@PramodPatil-cg8pd 17 күн бұрын
अदानी आणि लाचारी मराठी चॅनल 😅😅😅😅😅😅
@vishalgaikwad-patil799
@vishalgaikwad-patil799 19 күн бұрын
मोबदला हा10 पट मिळाला पाहिजे. कोणाचाही विरोध होणार नाही
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 19 күн бұрын
100 पट जरी दिला ना तरी मला महामार्ग नको.
@sujitpatil2628
@sujitpatil2628 12 күн бұрын
9423578901 या नंबर वर हाय कर तुला मी जमीन अधिग्रहण ची नोटीस टाकतो मग समजेल 10 पट मोबदला, सरकारी रेट च्या वर 1 रुपयांही मिळणार नाही
@ramkachave2908
@ramkachave2908 17 күн бұрын
हा महामार्ग झालाच पाहिजे मोबदला चांगला मिळाला पाहिजे
@netajigharage1414
@netajigharage1414 16 күн бұрын
Kolhapur sangli madhe houch denar nahi
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 16 күн бұрын
​@@netajigharage1414बीड मध्ये पण होऊ देणार नाही
@sujitpatil2628
@sujitpatil2628 12 күн бұрын
5लाख रु एकर पेक्षा जास्त मिळत नाही, नाहीतर तुझ्या पायाखालून निघून जाईल.
@user-hg9ro7kw6n
@user-hg9ro7kw6n 18 күн бұрын
आम्ही सहमत अहो मोबदला चांगला असेल तर काहीच हरकत नाही
@kisan-poltry_farm
@kisan-poltry_farm 17 күн бұрын
ज्या माणसाने कष्टाने जमीन घेतली आहे तो तू कधी जमीन देणार नाही बापाच्या जीवावर लई देणार
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 16 күн бұрын
​@@kisan-poltry_farmते अन्न खातच नाही म्हणून तर जमिन देणार आहे
@sujitpatil2628
@sujitpatil2628 12 күн бұрын
बावल्या, फक्त सरकारी किंमत मिळते
@sangramvadingekar2688
@sangramvadingekar2688 19 күн бұрын
ही बोलतात ना ह्यांना काही नहीय दुसऱ्याचं
ОДИН ДЕНЬ ИЗ ДЕТСТВА❤️ #shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 8 МЛН
Incredible magic 🤯✨
00:53
America's Got Talent
Рет қаралды 21 МЛН