Shakuntala Railway | Narrow Gauge Train in Vidarbha | Only Private company Train

  Рет қаралды 48,558

Explore with Dr. Jayant Wadatkar

Explore with Dr. Jayant Wadatkar

Күн бұрын

Пікірлер: 146
@deepaksalunkhe8663
@deepaksalunkhe8663 4 жыл бұрын
शकुंतला एक्सप्रेस ही पूर्ववत सुरू व्हायला हवी हा ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 2 жыл бұрын
अगदी बरोबर सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे
@vaishaliskitchengargimakeo8910
@vaishaliskitchengargimakeo8910 3 жыл бұрын
हो ही ट्रेन परत सुरु व्हायला हवी आमच्या गावचे भूषण आणी आमच्या शेतात थांबणारी ही एकमेव वाहतूक ट्रेन होती ही बंद झ्हाल्याने गावकरी लोकांचा अचलपूर अंजनगाव मार्ग बंद झ्हाला. माझ्या ह्या ट्रेन मधील खूप आठवणी आहेत 10 ते 15 वर्ष रोजच ह्या ट्रेन ने मी प्रवास केला आहे. ही सुरु झ्हाल्यास कुष्टा पटली तुळजापूर सारख्या आतील गावंनचा प्रवास सुखकर होईल. 🙏🏻
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 3 жыл бұрын
खरं आहे ही ट्रेन पुन्हा सुरू व्हायला हवी
@anantparayane927
@anantparayane927 2 жыл бұрын
या रेल्वेमार्ग पर्यटन पर्यटना करता सुंदर उपयोग होईल
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 2 жыл бұрын
होय. Heritage Train म्हणून विकसित करता येऊ शकते. परंतु मानसिकता तयार करावी लागेल राजकीय लोकांची
@vbkulkarni4236
@vbkulkarni4236 2 жыл бұрын
खुप सुंदर व दुर्मिळ माहिती दिलीत याबद्दल धन्यवाद सर
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 2 жыл бұрын
Thank you. Welcome
@vikassableurdhulkar
@vikassableurdhulkar 3 жыл бұрын
या शकुंतला एक्स्प्रेस ची सफर करायची खुप इच्छा आहे पण आत्ता ती पुर्ण होते आशक्य वाटत . भारतीय रेल्वे ने हि रहश्य मय शकुंतला एक्स्प्रेस चालू ठेवला पाहीजेत .
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 3 жыл бұрын
बरोबर आहे 👍
@mohanshete9170
@mohanshete9170 2 жыл бұрын
खर्चिक आहे, आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही.
@mohanshete9170
@mohanshete9170 2 жыл бұрын
आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही.
@sharadkumardhakade3180
@sharadkumardhakade3180 4 жыл бұрын
जयंतभाऊ नमस्कार. तुम्ही अशा प्रकारच्या प्राचीन व ऐतिहासिक वास्तूबद्दल जे व्हिडिओ बनवता, ते मला फार आवडतात. ते पाहताना मी माझ्या बालपणात जातो. या रेल्वेशी माझे बालपण जूळलेले आहे. माझे स्वर्गीय वडील मिल्ट्रीमध्ये असताना सूटीवर यायचे व जाताना आम्ही त्याना सार करण्यासाठी याच रेल्वे स्टेशनवर यायचो. कधी कधी मी सुध्दा आई सोबत मामाच्या गावाला 'कोल्हा' येथे जाण्यासाठी याच रेल्वेने कुष्ठ्यापर्यत प्रवास करायचो व तेथून पायदळ काकडामार्गे कोल्ह्याला जायचो. ते दिवस आज तुमचा व्हिडिओ पाहून आठवले अन् माझे हृदय भरून आले. काय दिवस होते ते ! आजच्या या आधुनिक व धकाधकीच्या जीवनापेक्षा ते जीवन खुप छान होते. गरीबी होती पण एकमेकांबद्दल प्रेम, आपुलकी होती. आज मी एक शिक्षक आहो. माझ्याकडे कशाचीही कमी नाही. पण ते दिवस, तो जिव्हाळा, ते प्रेम, ती आपुलकी, ते लोक आणि ती गरीबी या सर्वांची कमी भासते. हा व्हिडिओ पाहून मी फार भाऊक झालो. मी बरेचदा बंद पडलेल्या या रेल्वे स्टेशनवर जातो आणि तेथे बसून भूतकाळातील आठवणीत मग्न होऊन जातो. ही रेल्वे शासनाने सुरू करावी आणि 'ना नफा - ना तोटा ' या तत्वावर सुरू ठेवावी कारण ती आपली ओळख, आपली शान आहे.
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
खरं आहे आपलं आपन अगदी मनापासून लिहीलं धन्यवाद
@maheshs6238
@maheshs6238 4 жыл бұрын
गेले ते दिवस,आता कधीही परत येणार नाहीत.
@sharadkumardhakade3180
@sharadkumardhakade3180 4 жыл бұрын
@@maheshs6238 हो भाऊ, पण आठवले की हृदय पिळवटून काढतात.
@satyanarayankapate5002
@satyanarayankapate5002 8 ай бұрын
खरच मनापासून ❤❤❤❤
@kumarchakre6210
@kumarchakre6210 4 жыл бұрын
मी खूपदा विडिओ बघितला कुरडवाडी ते लातूर नेररोव गेज होती खूप आठवण येतो आम्ही सर्व फॅमिली प्रवास करत होतो आज शकुंतला रेल्वे मधून दिसून येते
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
होय, पुर्वि बऱ्याच ठिकाणी नॅरो गेज रेल्वे लाईन होत्या, त्या आता हळूहळू बंद होत आहेत किंवा मोठ्या लाईन मधे परावर्तित होत आहेत.
@vijaybhagat6073
@vijaybhagat6073 Жыл бұрын
Beautiful.vdo.banvla.bhau.aaple.abhinandan Achalpur..murtijapur.brodgage.railway.karavi.sarkarne.lakshy.dyave
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar Жыл бұрын
बरोबर आहे. ही रेल्वे परत सुरु व्हायला हवी. धन्यवाद 🙏
@sandeepyadav-mq1li
@sandeepyadav-mq1li 4 жыл бұрын
Khup chan mahiti dili ...thanx
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
Thank you
@jaypatwardhan4740
@jaypatwardhan4740 4 жыл бұрын
My beautiful and unique Maharashtra!
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
Yes, really beautiful
@abhishekkusre3716
@abhishekkusre3716 3 жыл бұрын
My evertime favourite shakuntala express plz ise shru kijiye mostly yavatmal line
@shrinivasanantjoshi9040
@shrinivasanantjoshi9040 4 жыл бұрын
पर्यटन,आपल्याकडे दुर्लक्षित विषय,अन्यथा या ऐतिहासिक रेल्वेचा सरकारने पर्यटन करता उपयोग केला असता! ती दूरदृष्टी नाही.
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
खरं आहे. किती तरी वर्षांपासून दुर्लक्षित आहे ही रेल्वे
@RahulWalli
@RahulWalli 4 жыл бұрын
खूप छान सर, मी या रेल्वे चा प्रवास केला आहे. मी वाशीम जिल्ह्य़ात आहे ❤️❤️❤️💕💕💕
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
छान परंतु आता बंद करण्यात आली आहे तीचा मार्ग दुरुस्ती करुन पुन्हा सुरू व्हायला हवी.
@anilrayborde8350
@anilrayborde8350 2 жыл бұрын
केन्द्र सरकार आणि राज्य सरकार नी या शकुंतला एक्सप्रेस ला परत सुरू केली पाहिजे कारण हा इंग्रज कालीयन वारसा जपला पाहीजे कारण हा महाराष्ट्र राज्य चा एकमेव वारसा आहे आणि सरकार नी या मुतीजापुर ते यवतमाल आणि मुतीजापुर ते अचलपुर हि रेलवे चालू केली पाहिजे अशी मागनी होत आहे तरी जनते ला रेल गाड़ी चालू करून दिली पाहीजे अचलपुर अजनगाव दयोपूर मुतीजापुर अमरावती अकोला कारंजा आणि यवतमाल आणि मेलघाट धारणी हरीसाल आणि महाराष्ट्र राज्य मध्यप्रदेश राज्य या गांवा तील लोकाची मागनी होत आहे हि शकुंतला एक्सप्रेस चालू झाली पाहीजे जय भिम नमो बुद्धाय जय शिवराय जय अशोक सम्राट जय भारत जय संविधान जय मूलनिवासी जय महाराष्ट्र जय शकुंतला एक्सप्रेस
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@nileshtayade3671
@nileshtayade3671 2 жыл бұрын
आमच्याकडे शहा ता. कारंजा लाड या रेल्वेची पटरी गेली जमिनीत बंद असल्यामुळे
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 2 жыл бұрын
हो. सर्वत्र हेच हाल आहेत
@ShamMarkande
@ShamMarkande 3 ай бұрын
निलेश स्थानिक लोकप्रतिनिधी व रेल्वे जनता प्रेमी ही काय झोपेत आहेत काय रेल सुविधा सुरू करण्यासाठी त्यांनी आतापर्यंत काहीच प्रयत्न केलेले दिसून येत नाहीत. म्हणून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जे देतो पण तुमची फाटकी झोळी अशीच स्थिति म्हणायची तुमची.
@prasadjoshi7373
@prasadjoshi7373 4 жыл бұрын
व्हिडिओ आणि माहिती बद्दल धन्यवाद.
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
धन्यवाद
@truth-ip1qj
@truth-ip1qj 4 жыл бұрын
आपला महाराष्ट्राची शान,शकुन्तला रेलवे खुप छान।
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
बरोबर धन्यवाद
@indiantravaling22
@indiantravaling22 Жыл бұрын
Hello sir Wardha district मधील पुलगाव टू वरूड(अमरावती जिल्हा) व्हाया आर्वी ही न्यू रेल्वे लाईन प्रस्तावित आहे या वर सुधा एक व्हिडिओ बनवा म्हणजे लोकान मद्ये जनजागृती होईल(पिंक बुक 2018-2019)
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar Жыл бұрын
नक्की धन्यवाद 🙏
@syedjunaidali4614
@syedjunaidali4614 8 ай бұрын
शकुंतला पुनः चालू झाली पाहिजे 😢😢😢❤❤
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 8 ай бұрын
होय. सर्वानी प्रयत्न करणे आवश्यक आहे
@naushadshikalgar49
@naushadshikalgar49 Жыл бұрын
Good job🎉
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 11 ай бұрын
Thank you 👍
@alpha_charlie_747
@alpha_charlie_747 5 жыл бұрын
Sir,is the Shakuntala passenger train between Murtizapur Junction to Achalpur still functioning?
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
It's not working since 1 years
@alpha_charlie_747
@alpha_charlie_747 4 жыл бұрын
Thanks a lot sir for your help!
@praveenneelwani4792
@praveenneelwani4792 2 жыл бұрын
1 no video 👍👍👍
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 2 жыл бұрын
Thank you
@Pavan_Dinkar
@Pavan_Dinkar 4 жыл бұрын
Was my first journey in the train..... 😘
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 2 жыл бұрын
Good
@salilgurkari7220
@salilgurkari7220 4 жыл бұрын
Nagpur Chhinwara Naro Guge Line Vidarbha Oldest Railway Line.
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
Thanks for information
@DipakPatil-tf5uv
@DipakPatil-tf5uv 4 жыл бұрын
What is shakuntala express situation right now?
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
It's stopped since 2018
@praveenneelwani4792
@praveenneelwani4792 2 жыл бұрын
Narrow gauge madhe asavi hi shakuntala train🙏🙏🙏
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 2 жыл бұрын
Yes. It's narrow guage
@hiddeninfo9803
@hiddeninfo9803 3 жыл бұрын
Bhai ye gadi ko pahile koi nam nahi tha, Shakuntalatai Balwantraoji Deshmukh namak mahila ne iss gadi ka bura hal dekh kar tab ke MP Sudamkaka Deshmukh ko iss gadi ko sudarne ke liye mang rakhi shakuntalatai ek freedom fighter ki patni thi aur freedom fighter Balwantraoji aur mp Sudamkaka Deshmukh achhe dost the to unhone iss gadi ko sudharne ke liye aandolan chalu kiya aur iss gadi ko shakuntala nam mila..
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 2 жыл бұрын
Please read my article on Shakuntala Railway
@hiddeninfo9803
@hiddeninfo9803 2 жыл бұрын
@@explorewithdr.jayantwadatkar Pls share link
@swatipatil9576
@swatipatil9576 4 жыл бұрын
Good information sir
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
Thanks
@rautpravin11
@rautpravin11 5 жыл бұрын
साहेब माझ्या माहीती प्रमाणे ट्रेन बंद केली आहे खूप दिवसा पासून...
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 5 жыл бұрын
होय ! बरोबर आहे. मी मागील वर्षी प्रवास केला त्यानंतर चार पाच महिन्यानंतर अंजनगाव जवळ सुमो ला धडक लागून अपघात झाला तेव्हापासून बंद आहे.
@rautpravin11
@rautpravin11 5 жыл бұрын
पण ट्रेन पुन्हा सूरू व्हायला पाहीजे..लहानपणी खूप वेळा प्रवास केला आहे या गाडीने..बरं वाटते..अमरावती जिल्ह्यातील हेरीटेज आहे ते...
@kailasgodage2922
@kailasgodage2922 4 жыл бұрын
Sumo wala kashyla ighaly alta madhe
@maheshs6238
@maheshs6238 4 жыл бұрын
रेल्वेला फक्त निमीत्त हवं होतं गाडी बंद करण्यासाठी.
@palashganvir7580
@palashganvir7580 4 жыл бұрын
Sir, pulgaon to aarvi madhe pan shkuntala exppese aahe ticha pan prawas aani hirstry sanga thankyou
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
धन्यवाद सध्या ती रेल्वे सुरू आहे का?
@SahilKolambkar
@SahilKolambkar 4 жыл бұрын
@@explorewithdr.jayantwadatkar बंद आहे बरीच वर्षे
@harekrishnak1437
@harekrishnak1437 4 жыл бұрын
Very nice to see
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
Thank you very much
@roshanparihar231
@roshanparihar231 4 жыл бұрын
Murtijapur to Achalpur aani Murtijapur to Yeotmal station che naav sanga
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 11 ай бұрын
खुप स्टेशन आहेत
@educationstechnology5045
@educationstechnology5045 2 жыл бұрын
Has margane Moti line Kadi chalu Hui
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 2 жыл бұрын
नाही सांगता येत
@abhaykatare6475
@abhaykatare6475 3 жыл бұрын
Hi train metre gauge soobat broad gauge Panchalu thevli pahije manje paryatan wa pravas donhi ghadel.wa utpanna milel.wa itihasacha amullya thewa hi japla jayel wabharta che naw metre gauge madhe purawaya sahit. amar rahil.thitlya staniya lokancha hi prawasasati faida hoel.
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 2 жыл бұрын
Out side forest geli tar jast lokanna fayda hoil
@martinpillai6538
@martinpillai6538 4 жыл бұрын
nice video sir, very informative information. thank you sir. please sir video Hindi mai information hoga to hane samaj ne mai aa sani hogi?
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
Will try to make some videos in Hindi
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
Thank you
@Mythology831
@Mythology831 3 жыл бұрын
Ata pn he train chalu ahe ka
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 3 жыл бұрын
नाही. आता ही ट्रेन बंद आहे
@niteenjoshi25
@niteenjoshi25 4 жыл бұрын
ही गाडी अजुन चालू आहे का ते सांग सर प्लीज
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
नाही. आता ती बंद करण्यात आली आहे
@niteenjoshi25
@niteenjoshi25 4 жыл бұрын
Ok sir
@abhaykatare6475
@abhaykatare6475 3 жыл бұрын
Hi meter guage train asshya stithimadhe chalu thewlitar Bharata cha itihas wa paryatan sewa donhi chalu rahun bharpur utpanna milel.
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 2 жыл бұрын
Tya bhagat aata jast gave nahit, tyamule baherun geli tar jaast lokanna fayda hoil
@mirakhan7559
@mirakhan7559 9 ай бұрын
A train return started
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 9 ай бұрын
Hope so
@shrikantdange7444
@shrikantdange7444 4 жыл бұрын
Shakuntala train kadhi chalu honar
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 2 жыл бұрын
नाही सांगता येत
@gajananlande5876
@gajananlande5876 3 жыл бұрын
At video time' 14:06 My village station 'Chamak' is showing...😅😅😅😅😅🤣
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 2 жыл бұрын
Good
@deshmukhsantosh4308
@deshmukhsantosh4308 4 жыл бұрын
Super Adilabad
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 2 жыл бұрын
Narrow gauge
@satvikpenkar
@satvikpenkar 4 жыл бұрын
Narrow gauge thevunach suru karnyavishayi kahi vichar nahi ka railway cha
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
सध्या तरी नाही
@maheshs6238
@maheshs6238 4 жыл бұрын
कधीच नाही, जन आंदोलन उभं झाल्याशिवाय हे होणार नाही
@SKumar-sd6jb
@SKumar-sd6jb 4 жыл бұрын
Shakuntala naav kse milale...
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
शकुंतलाबाई देशमुख दर्यापूर यांचे नावांवरुन
@SKumar-sd6jb
@SKumar-sd6jb 4 жыл бұрын
@@explorewithdr.jayantwadatkar kon hotya tya... 🤔🤔
@Unbox_Studio1
@Unbox_Studio1 4 жыл бұрын
It's my favorite Train... But now it's not running...😞😖
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 2 жыл бұрын
Yes. Now it's Stop
@ajaymujumdar6186
@ajaymujumdar6186 4 жыл бұрын
जर कोणाकडे ह्या ट्रैन चे तिकीट असेल तर मला सांगावे अजय
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
माझ्या संग्रही आहेत
@vaishalisonawale9612
@vaishalisonawale9612 4 жыл бұрын
Nice video
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
Thanks
@pavanmanoj2239
@pavanmanoj2239 4 жыл бұрын
Sir , Now this track in broad gauge .
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
नाही. आता सध्या बंद आहे
@prafulkarle9981
@prafulkarle9981 4 жыл бұрын
मिस यू शकुंतला
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 2 жыл бұрын
🙏👍
@vijayshamkar201
@vijayshamkar201 4 жыл бұрын
Update next video
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
Yes, posted
@Pavan_Dinkar
@Pavan_Dinkar 4 жыл бұрын
मी बसलो यामधे करंजा to यवतमाळ
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 2 жыл бұрын
Nice memories
@prasadnarasimha6284
@prasadnarasimha6284 4 жыл бұрын
Pl preserve this beautiful Ng railway covert it to tourist attraction don't mindlessly make it bradgage give it to a British co or reliance stop the mad unigage from mg
@jaypatwardhan4740
@jaypatwardhan4740 4 жыл бұрын
No. We don't want to make it a tourist attraction. That converts most sites into migrant-attraction places and ruins the site itself.
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 2 жыл бұрын
It can be convert Heritage train
@SanjayToley
@SanjayToley Ай бұрын
Shakuntala broadgaje line amar rahe
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 6 күн бұрын
पुन्हा सुरू व्हायला हवी
@lalankumarchoudhari7037
@lalankumarchoudhari7037 2 жыл бұрын
SHAKUNTLA RAIL ROUTE LK CHOUDHARY PROPERTY, PURCHASE FROM BRITISH GOVERNMENT.
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 2 жыл бұрын
Accha hai
@sudhir.nitsure
@sudhir.nitsure 4 жыл бұрын
हा रेल्वेमार्ग गुजरात मधून जात असता अथवा पश्चिम रेल्वेच्या क्षेत्रात येत असता तर रेल्वे मंत्रालयाने हा मार्ग केव्हाच ब्रॉडगेज केला असता शिवाय दुहेरी करून विद्युतीकरणही केले असते.
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
हा मार्ग बाहेरून व्हायला हवा
@vaishaliskitchengargimakeo8910
@vaishaliskitchengargimakeo8910 3 жыл бұрын
हा मार्ग थेट हैद्राबाद परेंत होणार होता असे आमच्या गावातील काही जुने लोक सांगायचे पण काही करणास्तव्ह हा अचलपूर परेंत येऊनच थांबला ब्रिटिश कालीन नकाशावर ह्या मार्गचे काम हैद्राबाद परेंत चे दाखवण्यात आले होते. आमच्या गावातील ह्या मार्गांवर बरेच लोक काम करता
@maheshs6238
@maheshs6238 4 жыл бұрын
ही गाडी जर इंग्लंड वा अमेरीकेत असती तर त्यांनी कधीच बंद केली नसती.
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
खरं आहे
@mcmurugan12
@mcmurugan12 4 жыл бұрын
💐 நன்றி 💐👍
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
Did not understand Telugu language. But thanks
@mcmurugan12
@mcmurugan12 4 жыл бұрын
@@explorewithdr.jayantwadatkar Thank You 💐 Tamil
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
Ohhh. Sorry, Tamil. Ok
@mcmurugan12
@mcmurugan12 4 жыл бұрын
@@explorewithdr.jayantwadatkar Welcome 💐👍
@Ekamjot65
@Ekamjot65 4 жыл бұрын
@@explorewithdr.jayantwadatkar sir yeh train band ho gayi hai kya
@mvraillover3058
@mvraillover3058 4 жыл бұрын
Pan ajjj hi band ahe
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
Yes. Band aahe
@Erbione
@Erbione 4 жыл бұрын
Hindi please.
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
I will try Thank you
@Erbione
@Erbione 4 жыл бұрын
@@explorewithdr.jayantwadatkar all the best sir ...
@vijayshamkar201
@vijayshamkar201 4 жыл бұрын
Nice video
@explorewithdr.jayantwadatkar
@explorewithdr.jayantwadatkar 4 жыл бұрын
Thanks
NATO intercepts Russian planes / Strike on the marines
14:04
NEXTA Live
Рет қаралды 990 М.
Journey in India’s  oldest narrow gauge rail route
18:13
RAIL GYANKOSH
Рет қаралды 434 М.