कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩
@pundalikmopkar8820Ай бұрын
सर्व राष्ट्र प्रेमी देशभक्तांनी एकजूटी ने एक आंदोलन उभारल्यास कदाचित 80% हींदू मधे एकजूट होईल. अन्यथा कठीण वाटत. स्वा. सावरकर म्हणजे फक्त विचार नव्हे तर एक महान दैवी शक्ती आहेत.
@Hindu-Ekata-Jay-ShriramАй бұрын
शरदजी स्पष्ट आणि स्वच्छ कारण मीमांसा... स्वातंत्र्यवीर सावरकर समजण्याची बौद्धिक कुवतच जाती जातीत विभागलेल्या आणि स्वतःला सेक्युलर ( म्हणजे हिंदू द्वेष्टे) हिंदूंना नाही! लोकशाही च्या नावाखाली स्वैराचार आणि द्वेषमूलक विचारसरणी राजकीय नेत्यांनी परदेशी पैशावर पोसून वाढवली! असली बांडगुळ च आता स्वतःला वृक्ष समजायला लागली आहेत
आज हे संपूर्ण व्याख्यान लक्षपूर्वक ऐकले. मनात आणि डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. *जी "टाचणी" मी सध्या वापरतोय तिला यानिमित्ताने "नवी धार" आणि "प्रेरणा" मिळाली...*
हिंदू समाजाचे वोटिंग वाढवण्यासाठी त्यांचे वोटिंग कार्ड बनवायला पाहिजे त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे
@vedangshitut473627 күн бұрын
100% सहमत
@kuddyadyanchiАй бұрын
अत्यंत सुंदर, अप्रतिम दृष्टांत ❤
@adinathjadhav8233Ай бұрын
🙏जय हिंद सर 🙏 🙏🏻卐|| जय श्री राम ||卐🙏🏻 🙏🏻卐|| हर हर महादेव ||卐🙏🏻
@ramchandrasathe1780Ай бұрын
कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@makarandkelkar59Ай бұрын
Yes sir 👏
@anilgaikwad2202Ай бұрын
Swatantravir Savarkarji koti koti pranam deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale hasan mushrif la nivadun denara Maharashtra satar madhun anandrav adasul saheb hya hindu dalit netyala nivadun denar nahi jay bhim jay parshuram
@venkateshgopalan4007Ай бұрын
I am speechless sir. I will certainly keep this in my mind and act in future in all areas of life
@JaganathJadhav-kq6cqАй бұрын
Well don sir savarkar gandi se uche vicharke the sir all the best 👍🌹🌹🌹👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Aho amachya veer Savarkar na bharatratna dyayachi garaj nahi Karan te allready bharatache ratna hote. All rounder Savarkar hote.tyanchi jaga konach gheu shakat nahi.i love veer Savarkar
@madhukarambade2570Ай бұрын
अप्रतिम !
@ajitreddy1535Ай бұрын
🚩Islam 🚩 the weapon of Europe for defeating sanatan in world 🚩🙏🚩
@nitinkulkarni6465Ай бұрын
तुमच्या सगळ्या प्रसनाच 1 उत्तर आहे उगाच आपण 1000 वर्ष गुलाम नव्हतो
@RavindraKulkarni-ku5thАй бұрын
Best
@chetanashah6481Ай бұрын
🙏🙏🙏🙏
@hrishikeshrajpathak2036Ай бұрын
khup chan sangitle siranni
@sunitahiwale5019Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@avdhootbhaleraoАй бұрын
🙏🕉️🙏🌱
@smitatamhankar441727 күн бұрын
They understood Swatantraveer Savarkar. They were afraid he would become a bigger leader than them, with a bigger following. And they could lose their hold over the country. And that is why they did and continue to do this with his name
@JaganathJadhav-kq6cqАй бұрын
Trikhandat gajleli zep amhala shalet dhada hota .ata ka nahi? Hel Baga pls sir .mulana atmbal milta pls sir.🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@drdattabavane9627Ай бұрын
pseudorequest applicatioon .
@gokulkhambekar7788Ай бұрын
माझा भारत देश हिंदुराष्ट्र घोषित व्हावा
@Arr00912-kАй бұрын
Hindu 🚩🚩💪
@enterprisesimagetechnologyАй бұрын
Hac Have you heard Niranjan Takle?
@sunilshelake4233Ай бұрын
Niranjan taklechya ......chi......
@harshadshelar7948Ай бұрын
Religion aani dharm se same kadich navta
@nanasahebyadav89646 күн бұрын
आम्ही फक्त पवारांच्या खेळीला रजिकिय मुत्सद्देगिरी किव्हा राजकीय खेळी समजतो...😂😂
सुदैव. फक्त माफीनामाच. माफीवीर तेवढे वाईट आणि भारताची फाळणी करणारे नेहरू गांधी (जो स्त्रियांशी म्हणजे अगदी सख्ख्या भाचीशी विकृत चाळे करायचा), मराठी आंदोलकांना गोळया घालणारा मोरारजी देसाई, गेली दहा वर्षे हिंदूंच्या विरोधात दडशाही करणारा व निव्वळ मराठीद्वेष्टा नरेंद्र मोदी मोदी तेवढा चांगला नाही का?
@sagarbagade4170Ай бұрын
Kay mahit nay tar gap basav
@harshadshelar7948Ай бұрын
Tho rahul gandhi tya mansachi layki nai tho savarkaran baddal vatel tasa bolto aani apan udhav thakery la simpathe sathe tyach rahul gandhi la support karto , divsat nindan 10 mins khol madhe vichar kara nai tar maharashtra cha sudha bengal kivha kerala hoel, process tar start zali aahe
@dineshkothari7185Ай бұрын
एकनाथजी शिंदे साहेब हे ठाकरे साहेबांच्या शिवसेनेतून निसटले हे योग्यच आहे मग योग्यच आहे कारण की ते त्यांना शत्रू प्रमाणेच वागवत होते हे समीकरण येथे लागू होते का आमची शंका दूर करावी
@maniksidhabhambure6676Ай бұрын
I will not buy halal certified products from today !
@Silent-kq2czАй бұрын
chal zatu nigh..baylya
@sagarbagade4170Ай бұрын
Are zyatu
@tusharsonanwane3814Ай бұрын
आपल्या दुर्गुना ला सुद्धा चांगला गुण कस सांगणं याची कला फक्त तुम्हा लोकांना आहे
@user-us9ge5hr7yАй бұрын
हे काॅमेंट नव्हे. निव्वळ सावरकरद्वेष. दुस-या बाजूला गेली दहा वर्षे दडपशाही करणा-या मनुवादी मोदीच्या विरोधात काॅमेंट करण्याची धमक दाखवा. असले भिकारडे ढोंगी हिंदुत्ववादी तुम्हाला चालतात काय?
@ganeshgangan281Ай бұрын
2014 ते 2024 पर्यंत "हिंदू सरकार" म्हणून कारभार पाहणाऱ्यानी स्वातंत्र्यवीर सावरकरांना "भारतरत्न" पुरस्काराने सन्मानित केले नाही, तरी स्वातंत्र्यवीर सावरकर आमच्या हृदयातील "भारतरत्न" आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम...!