#ShivsenaLive

  Рет қаралды 29,910

ShivSena UBT

ShivSena UBT

Күн бұрын

महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारने महाराष्ट्राचं वाटोळं केलेलं आहे, त्याचा हिशेब करणारा ‘गद्दारांचा पंचनामा’ ह्या पत्रकार परिषदेत जारी करण्यात आला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री. शरद पवार, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. नाना पाटोळे, माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत ह्यावेळी उपस्थित होते.
Join WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Subscribe Now: / @shivsenaubtofficial
/ shivsenaubt
/ shivsenaubt_
/ shivsena

Пікірлер: 59
@subhashshintre9476
@subhashshintre9476 5 күн бұрын
मावळ्यांनी आता सावध राहा आणि माहाविकास आघाडी निवडून आणनारच हाच एक काम आहे जय महाराष्ट्र जय भवानी
@subhashshintre9476
@subhashshintre9476 5 күн бұрын
धन्यवाद मित्रांनो या काळात आपण आपल्या महाराष्टाची आन बान व मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्ली ला काञज दाखवून देऊ धन्यवाद
@vaishampayanmayekar2818
@vaishampayanmayekar2818 5 күн бұрын
छत्रपति शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय महाविकास आघाडी जिंदाबाद.
@mehboobmaner4553
@mehboobmaner4553 5 күн бұрын
जय महाराष्ट्र
@vaishampayanmayekar2818
@vaishampayanmayekar2818 5 күн бұрын
सुज्ञ जनतेने खरोखरच योग्य विचार करावा.आणि जनता नक्कीच योग्य विचार करणारच. महाविकास आघाडी जिंदाबाद. फक्त मशाल, मशाल, मशाल जय महाराष्ट्र
@amolsonwane3686
@amolsonwane3686 5 күн бұрын
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे ❤🎉
@ramsawant7652
@ramsawant7652 5 күн бұрын
हुकूमशाही विरुद्ध लढणारे फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरेचं 👍🚩कारण भाजपला संविधान बदलण्यासाठी हवी असलेली सत्ता, पण महाराष्ट्रने लोकसभेत सर्व जातीधर्मातील लोकांनी दाखवून दिल 👍तरी विधानसभेत सर्वांनी पुन्हा भाजप व गद्दार यांना हरवून माविआला बहुमताने आमदार निवडून द्या. 👍🚩जय शिवसेना जय कोकण 🚩
@shashikantkavitkar1653
@shashikantkavitkar1653 5 күн бұрын
जय महाराष्ट्र ❤ ठाकरे साहेब जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद 🎉🎉🎉🎉
@jayantdinde7787
@jayantdinde7787 5 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤
@manojkulkarni9305
@manojkulkarni9305 5 күн бұрын
जय महाराष्ट्र उद्धव साहेब
@jababdarnagrik3520
@jababdarnagrik3520 5 күн бұрын
आमचे म्हणजे शिवसेनेचे एकच सांगणे आहे, पहा , जर चुकीचे घडतय असे वाटत असेल तर संघटीत व्हा आणी व्यवस्था बदला आणी आपल्या मनासारखे करून घ्या, त्यात वाटले तरच आमचा पर्याय स्विकारा, आम्ही तुमच्या सोबत होतो,आहोत आणी रहाणार 😊
@Be0_0Happy
@Be0_0Happy 5 күн бұрын
Jai Maharashtra 💚💚💚
@nitinbhavarthe5694
@nitinbhavarthe5694 5 күн бұрын
उद्धव साहेबांचा मुख्यमंत्री म्हणुन चेहरा जाहीर करा जय महाराष्ट्र 🚩
@dasappannair1152
@dasappannair1152 5 күн бұрын
Jai Maharashtra
@SantoshNaik-b7m
@SantoshNaik-b7m 5 күн бұрын
Jai bhavani jai shivaji Jai maharastra jai MVA jai hind 💐♥️🙏🇮🇳
@godofliberty3664
@godofliberty3664 5 күн бұрын
प्रामाणिक, सुसंस्कृत, सभ्य, इमानदार आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान असलेला तसेच "गुजरात्यांची गुलामी न स्विकारणारा खंबीर नेता." म्हणजेच उद्धवसाहेबांसारखाच कणखर व स्वाभिमानी नेता महाराष्ट्राला पाहिजे आहे.
@sachinchavan3781
@sachinchavan3781 5 күн бұрын
मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून ठाकरेंचा नाव जाहीर करा
@rohidaspalav620
@rohidaspalav620 5 күн бұрын
God bless our M.v.a. india alliance party .jai maharastra jai jawan jai kisan.
@ashokkore2882
@ashokkore2882 5 күн бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@kamalahire6432
@kamalahire6432 5 күн бұрын
भावी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
@sanjaypatil5839
@sanjaypatil5839 5 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना उद्ध्व बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤
@mehboobmaner4553
@mehboobmaner4553 5 күн бұрын
श्री उद्धव साहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री ❤
@sheelasheelad6230
@sheelasheelad6230 5 күн бұрын
ONLY UBT INDIA BEST CM ❤❤
@maheshpagdhare4338
@maheshpagdhare4338 5 күн бұрын
भावी मुख्यमंत्री श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे
@nitingore-e2n
@nitingore-e2n 5 күн бұрын
भावी मुख्यमंत्री श्री उद्धव साहेब ठाकरे
@KeshavSighatwar
@KeshavSighatwar 5 күн бұрын
फक्त उध्दव ठाकरे साहेब
@Gaurav.P0
@Gaurav.P0 5 күн бұрын
‘महायुती’ नेत्यांना पत्रकार परिषद देताना मी पाहिले नाही. MVA नेहमी पत्रकार परिषद देते..MVA सारखी पत्रकार परिषद घेण्याची महायुतीमध्ये हिंमत नाही
@RajuGosavi-fm7tf
@RajuGosavi-fm7tf 5 күн бұрын
फक्त उद्धव ठाकरे मशाल महाविकास आघाडी जिंदाबाद
@godofliberty3664
@godofliberty3664 5 күн бұрын
महाराष्ट्रातील जनतेने "म.वि.आ." च्या उमेदवारांना निवडून द्यावे व "महाराष्ट्राला गुजरात्यांच्या गुलामगिरीतून सोडवावे." ही हात जोडून विनंती आहे.
@pirahamadattar7257
@pirahamadattar7257 5 күн бұрын
Jai Maharashtra fakt uddhavaji Thakresaheb
@NageshwarSukhdeve
@NageshwarSukhdeve 5 күн бұрын
MVA चा विजय असो
@ashrubatakbhate
@ashrubatakbhate 5 күн бұрын
#महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचा आहे. मोदी,शहा,अदानीचा नाही..🙏🙏✌️✌️✌️ 🚩🚩Uddhav Thackeray 🚩🚩 महाराष्ट्रात फक्त शिवरायांचे आणि शिवसेनेचे हिंदुत्व चालणार. योगी मोदी चे गायपट्ट्यातल हिंदुत्व नाही चालणार #अबकी_बार_भाजपा_तडीपार #Hindutwa #हिंदुत्व
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 5 күн бұрын
उद्धव साहेब
@virenchavan778
@virenchavan778 5 күн бұрын
Uddhavji balasaheb Thakre ❤
@Alka_mhaske
@Alka_mhaske 5 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jyoti_wedding_filam
@jyoti_wedding_filam 5 күн бұрын
मुखेमंत्री पदाचे उमेदवार उद्वसाहेब ठाकरे
@sandeepjadhav217
@sandeepjadhav217 5 күн бұрын
Onli mva aghadi
@rohankarkare4740
@rohankarkare4740 5 күн бұрын
पत्रकाराना त्यांच दुकान चालवायचंय महाराष्ट्र गेला भोसड्यात. पोलीस भरती 17k आणि अर्ज 17 लाख. गांभीर्य पत्रकारांना नाही.
@SujitkrDas-cz5ew
@SujitkrDas-cz5ew 5 күн бұрын
Jai Sri Ganesha Maharashtra Bikash Aghari cha
@dipakihare7549
@dipakihare7549 5 күн бұрын
म वि आ
@pandurangsavant7404
@pandurangsavant7404 5 күн бұрын
Mashal tutari panja mashal tutari panja mashal tutari panja mashal tutari panja mashal mashal mashal mashal mashal mashal mashal mashal mashal mashal mashal mashal mashal mashal mashal
@AnilKakad-gp8rq
@AnilKakad-gp8rq 5 күн бұрын
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद ❤️❤️
@vishalshinde1735
@vishalshinde1735 5 күн бұрын
जय महाराष्ट्र
@nirajtiwari5341
@nirajtiwari5341 5 күн бұрын
❤❤❤❤❤
@nitingore-e2n
@nitingore-e2n 5 күн бұрын
जय महाराष्ट्र
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 11 МЛН
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 12 МЛН
MNS Raj Thackeray Live | मनसेचा पदाधिकारी मेळावा, राज ठाकरे लाईव्ह | Maharashtra Times
48:36
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 11 МЛН