Рет қаралды 33,533
"...जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है..."
या शोर चित्रपटातील गाणी आणि एकूणच चित्रपटाच्या आशयावर, आयुष्यातील आशा, आकांक्षा व त्या पूर्ण करण्यासाठी होणारी आयुष्याची धांदल, गडबड यावर सरांनी आपले विचार मांडले आहेत..👇
"वाट्टेल ते, सहजचं सांगतो की" चा २२ वा एपिसोड..
#shor #hindimovies #motivation
वाचकांसाठी सुवर्ण पर्वणी...✨
अविनाश धर्माधिकारी सर लिखित
🇮🇳 "७५ सोनेरी पाने" 🇮🇳
भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील ७५ महत्वपूर्ण घटनांवर आधारित हे पुस्तक
👉 एकूण पृष्टे: ४७२
👉 मजबूत पुठ्ठा बांधणी (Hard Bound), आर्ट पेपर
👉 ४३८ छायाचित्रे
पुस्तकाची Pre Release Booking सुरु झाली आहे..
Offer price: Rs. 725/-
Order करण्यासाठी सोबत दिलेल्या link वर क्लिक करा
Link: www.rajhanspra...
या भारतीय स्वातंत्र्योत्तर इतिहासावर आधारित पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा आणि जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे...💫
हा प्रकाशन सोहळा :-
👉 सोमवार, दिनांक २९ ऑगस्ट
👉 सकाळी १०.३० वाजता
👉 स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे संपन्न होणार आहे...
तसेच या कार्यक्रमात 'भारताची स्वातंत्र्योत्तर वाटचाल' या विषयावर धर्माधिकारी सरांचे जाहीर व्याख्यान होणार आहे....✨
चाणक्य मंडल परिवार तर्फे आपणा सर्वांना या कार्यक्रमाचे सहपरिवार, सस्नेह निमंत्रण....🙏🏼✨
For Admission related queries, contact us: 080-69015454/080-69015455
𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐯𝐚𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐦𝐞𝐝𝐢𝐚 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦𝐬 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...
Instagram- ...
Telegram- t.me/chanakyam...
Facebook- / chanakyamandalpariwar
KZbin- / @chanakyamandalpariwar
ORIGINAL SONG CREDITS:
Singer: Mukesh, Lata Mangeshkar
Music Director: Laxmikant Pyarelal
Lyrics: Santosh Anand
Film: Shor (1972)
Music Label: Saregama.
background music :
Violin: Kushmita KC
Music/Mix and Mastering: Dr.Vilest
Piano Cover
Nikhil Sharma