स्वप्निल दादा तुम्ही जी ही आपली मराठमोळी संस्कृती जपण्याकरिता गडकिल्ल्यांची मोहीम चालू केली आहे त्यातून नक्कीच आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीला आपला मराठी इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहील ,आपण जे कार्य करत आहात त्यामध्ये आई तुळजाभवानी आणि आपल्या अखंड हिंदुराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा कायम आशीर्वाद राहील 🚩🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय❤️