आजी तुम्ही वाटली डाळ कृती नेहमीप्रमाणे छान सादर केलीत व सांगताना डाळ अर्धी बोबडी वाटून घ्यायची (जरा जाडसर) असा शब्दप्रयोग केल्यावर मला खूप गंमत वाटली व हसू आले. बरेच दिवसांनी शब्द ऐकायला मिळायला.❤
@varshapingle4548 Жыл бұрын
🙏 काकू तुम्ही खूप छान सांगता आणि खूप दिवसांनी अर्धी बोबडी शब्द ऐकून आनंद झाला. 👌👌👍💗💛
तुमच्या पाककृती आणि मापं अतिशय आवडतात मला. एकदम परफेक्ट आहेत.
@vaishaligosavi81934 күн бұрын
Khup c chan vatli daal
@sachinkulkarni8703 Жыл бұрын
Khup chhan Ajji... mala ya ajjina pahun majhi Ajji athawte... ek apulki ani prem watte tyamule... mala tumchya receipe khup awadtat... Thank you Ajji😊
@shobhakarve893211 ай бұрын
मी नेहमी करते. आमच्याकडे सर्वांना खूप आवडते. भोंडला असतो तेव्हा एक ही खिरापत असतेच. अजून ३-४खिरपति असतात.
@mohinisavarkar8548 Жыл бұрын
खुपच सुंदर अप्रतिम धन्यवाद आजी
@leenam572211 ай бұрын
Kaku,vaatli daal mast keli ani tyachi kruti tumhi khoop chhaan sangitlyabaddal dhanyawad
@pushpadeshmukh1158Ай бұрын
सुरेख . निवेदन सोपे , छान . वेळकाढूपणा नाही केला.👍
@varshajoshi529515 күн бұрын
सुटसुटीत भाषेत सांगितल्यामुळे छान वाटते.
@shailaagarkar9207 Жыл бұрын
काकू तुम्ही सांगता त खूपच सोप्या पद्धतीने रेसिपी सांगता
@vidyaoak2728 Жыл бұрын
छानच झाली आहे डाळ आजी. खूपच गोड आहात. आता करुन बघेन गणपतीला
@archanaacharya6068 күн бұрын
मस्त बोलता तुम्ही. मी तुमचा रेसिपी नेहमी बघते
@urmilaapte1825 сағат бұрын
वाटली डाळ खूप आवडते
@jyotizagade4708 Жыл бұрын
खूप छान पंधत आहे तेमची रेसिपी आवडलीश
@udayshreebharadwaj62654 ай бұрын
Kaku, khoob chan paike receipe kele ani explain kelay. Aamcha eekdey, he vatli dal, karanji ani panhe chaitra cha haldi kunkva la banav taat . Summer madhe hey combination khub chan lakto.
@satiskumardewgdo6067 Жыл бұрын
आजी डाळ खुपच सुंदर केली . लिंबू पिळा.
@nilimajoshi8285 Жыл бұрын
अर्धी बोबडी हा शब्द खूप दिवसांनी कानावर पडला म्हणून
@user-um9bt3lq4s Жыл бұрын
अहो हा शब्द आपला टिपीकल कोकणस्थांचा आहे👍
@nilimananajkar9635 Жыл бұрын
आर्धी बोबडी हा शब्द आम्ही सुद्दा वापरतो इथे आपण कोकणस्थ देशस्थ असे नका म्हणु पदार्थ महत्वाचा आहे आजी पुणे
@shrikantpandit4394 Жыл бұрын
Barobar aahe aggadi tumache aamhi pan vaparato ha shabd
@sandipchavan4678 Жыл бұрын
वाटली डाळ एकदम मस्तं 👌 माझ्या माहितीप्रमाणे देशस्थ गबरं गबरं हा शब्द जास्त म्हणतात.. असो ♥️ 👍