स्मृती गंध l Smruti Gandh l जीवन भैरवी l आई बाबांची आवडती गाणी @Manatli Gani by Girish Nagarkar

  Рет қаралды 156,737

Girish Nagarkar

Girish Nagarkar

5 ай бұрын

मित्रांनो,मनातली गाणी या तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनल वर अनेक विषय घेऊन गाणी,विचार सादर केलिनी तुम्ही भरघोस प्रतिसाद दिला.अभर.आनंद वाटा आनंद लुटा असा सोपा,सहज उद्देश आहे.देव कोणी पाहिला नाही..आई वडिलांना तो दर्जा देतो आपण.माझ्या पालकांना संगीताची आवड होती आणि आहे.त्यांच्या अवडीती काही निवडक मराठी गाणी सादर आहेत.दर्जेदार गाणी आहेत.नेहमी ऐकण्यात येत नाहीत. ENJOY @Manatli Gani by Girish Nagarkar

Пікірлер: 282
@anitafernandes2102
@anitafernandes2102 Ай бұрын
इतक्या सुंदर गाण्यांची मांदियाळी. शब्दच नाही. आमचे आई वडील , घर परिसर सगळे सगळे आठवले. खूप खूप आभार 🙏
@prajaktaparab8764
@prajaktaparab8764 27 күн бұрын
सर्वच गाणी खूप सुंदर आहेत ही गाणी ऐकून मला माझ्या आईची आठवण आली कारण तीही गाणी नेहमी गुणगुणत असे❤
@anupamakulkarni8720
@anupamakulkarni8720 3 ай бұрын
श्री गिरीश नगरकर , सस्नेह नमस्कार. स्मृती गंध स्तुत्य कार्यक्रम. जुन्या भक्तीगीते ऐकली मन प्रसन्न झाले. पुर्वी रेडिओवर मराठी गीतांचे कार्यक्रम ठराविक वळेला असतं. गेला रेडिओ आता आला व्हिडीओ पण रेडिओची सर नाही. अत्युत्तम प्रक्षेपण चालू करुन जुन्या आठवणींना व सुमधुर भक्तीगीताना उजाळा दिलात त्यास्तव... .... वंदनीय धन्यवाद.!!! 👌👍👌👍❤👌👍👌👍 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐😊😊😊😊😊😊😊😊😊
@anandkhandizod4415
@anandkhandizod4415 4 ай бұрын
खुप छान लहानपणी शाळेत जाताना विविध भारती वर साडे अकरा वाजता ही गाणी लागायची. गाणी ऐकता शाळेची तयारी करायची. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.धन्यवाद❤❤
@bhalchandrarewane4739
@bhalchandrarewane4739 8 күн бұрын
खुप च छान गत काळातील आठवणी डोळ्यासमोर तरळून गेल्या
@mangalaaradhye5242
@mangalaaradhye5242 4 ай бұрын
अविट अशी गाणी. जुन्या गाण्यांची मजाच काही और. ❤❤
@ugppra
@ugppra Ай бұрын
जुनी गाणी ऐकून खूप मजा आली.अशीच गाणी ऐकाविशी वाटतात
@nilkanthnemade3667
@nilkanthnemade3667 Ай бұрын
❤​@@ugppra
@sandipkulkarni1040
@sandipkulkarni1040 4 ай бұрын
आपले संस्कार,संस्कृती,आणि अभिजात गायकी असलेला ठेवा आजच्या पिढीसमोर संगीत सेवेतून आमच्या पर्यंत पोहोचवविणाऱ्या बंधू भगिनीस त्रिवार मुजरा....❤
@Waver_J
@Waver_J 4 ай бұрын
अतिशय उत्तम विडिओ आहे मला माझ्या लहानपण आठवले माझी ही सर्व गाणी अतिशय आवडती आहेत मी आता 77वर्षची आहे माझे बालपण आठवले खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा धन्यवाद...
@sharvarisatam7577
@sharvarisatam7577 5 күн бұрын
सर्व जुनी गाणी ऐकून छान वाटले.
@deepashreenabar382
@deepashreenabar382 4 ай бұрын
अत्यंत चांगली कल्पना.फार बरे वाटले.नोकरीच्या काळात सकाळी 5वाजता उठून जेवण बनवताना त्रांझिस्टर्वर गाणी ऐकत फार बरे वाटायचे.मस्त उपक्रम .kipit up. ❤😂
@rajshreejoshi8699
@rajshreejoshi8699 4 ай бұрын
खूब सुंदर। माझी आई गाणारी होती।हे सर्व गाणी ती म्हणत असे।स्मृतिगंधातून तिची स्मृति झाली।
@surekhabhatkar9228
@surekhabhatkar9228 4 ай бұрын
खुप छान आवड आई बाबांची . आपण हा प्रोग्राम निवडला खुप छान वाटले . आई बाबांची आवड जपली धन्यवाद ❤
@nilimapatil9165
@nilimapatil9165 4 ай бұрын
गाणी ऐकून मन प्रसन्न झालं. तुमचा प्रयत्न खूप चांगला आहे. मनातली गाणी भाग दुसरा येऊ दे. खूप सा-या शुभेच्छा. 👌👌👌👍
@sumanvhatte4566
@sumanvhatte4566 4 ай бұрын
मला हे गाणे खूप आवडले आकाशवाणीचा मंगल ध्वनी बिस्मिल्ला खान चे वाद्य आणि सकाळच भक्ती गीतमंगल गीते वा अपूर्व संधी❤👌👌🙏
@sumanvhatte4566
@sumanvhatte4566 4 ай бұрын
मी पण असेच सकाळी सकाळी रेडिओवर मंगलगीत ऐकत असायची सकाळी सकाळी मला खूप ओढ असायची हे तुमचे आई बाबांची गाणी हा कार्यक्रम ऐकला मला तो काळ आठवला👌👌❤🙏
@balasahebjoshi2653
@balasahebjoshi2653 4 ай бұрын
खूप खूप छान आहे पून पुन ऐकत राहवेसे वाटते असे आहे.माझे वय 79आहे .माझ्यासाठी ही गीते ही जशी माझ्या आई बाबा साठी प्रिय तसेच. त्यापेक्षाही अधिक आवड सौ स अधिक होती गाणे तसेच.विविध फुलझाडे , गजरे ई खूप आवड होती.ती आज आपल्या त नाही.असो मनपूर्वक आभार
@ShyamKendarkar
@ShyamKendarkar 4 ай бұрын
Amrita Sarakhe god
@user-tz1dh6lt6z
@user-tz1dh6lt6z 4 ай бұрын
माझे वय 67 हि सर्व गाणी मिळून 3500 गाणी माझ्या संग्रही आहेत या शिवाय old हिंदी 500 आहेत धन्यवाद
@sarojrukadikar4154
@sarojrukadikar4154 4 ай бұрын
Send Kara,Please!
@ashokbhangare9544
@ashokbhangare9544 4 ай бұрын
Khupch Sundr Aahe
@balasahebjoshi2653
@balasahebjoshi2653 4 ай бұрын
गीत रामायण तसेच.अशी अनेक गाणी आहेत की ती अतिशय कर्न मधुर श्रवणीय आहेत.
@S.R.Khete-Nandura
@S.R.Khete-Nandura 4 ай бұрын
व्वा.... खुप छान... मी पंधरा वर्षाचा असतांना त्या वेळी आकाशवाणी मुंबई...नागपुर जळगांव वर नेहमी आमचे आईवडिल ऐकत होते. त्यावेळेस त्यांचे मन प्रफुल्लित होत होते. आज ते आज या जगात नाही...आम्ही आज 68 वर्षाचे होत आहो..ह्या व्हिडिओ तील सुमधुरसंगीत व गीत ऐकुन आमच्या आईवडिलांची आठवणींचा तो क्षण आज आठवत आहे... असे वाटत आहे आईवडिल ही गीत ऐकत असावे.... खूप खूप धन्यवाद...व अभिनंदन 🙏🙏🌹🌹
@manjusharahatekar5642
@manjusharahatekar5642 4 ай бұрын
स्मुती गंध खूप सुंदर डोळे मिटून आनंद घेतला मनात गंध स्मृतीत दरवळत राहतो
@amoldeshmukh621
@amoldeshmukh621 4 ай бұрын
वा वा। खुप छान गाणी ऐकून मण प्रसन्न झाले
@avinashjoshi1553
@avinashjoshi1553 4 ай бұрын
आज माझे मन खूप अस्वस्थ होते, वयो मनाप्रमाणे प्रकृती ठीक नव्हती, त्यात ही गाणी ऐकली व मरगळ दूर पळाली व प्रसन्न वाटले, आपले खूप खूप आभार 🙏🙏
@archanatalawdekar9413
@archanatalawdekar9413 4 ай бұрын
संस्कार हे जुन्या पिढीकडून नवीन पिढीने आत्मसात करावे. जून ते सोनं 🙏🙏🙏🚩🚩माझे बालपण माझ्या मामांकडे झाले .सकाळी उठल्यावर ही गाणी ऐकली जायची. ताई खुप खुप धन्यवाद 🙏🌹🚩🚩
@maninikalambe4402
@maninikalambe4402 4 ай бұрын
मन अगदी मंत्रमुग्ध झाले अशीच गाणी ऐकत राहावे वाटते ❤
@ravikantshinde5719
@ravikantshinde5719 4 ай бұрын
माझी आई सुद्धा सकाळी सहा वाजता रेडिओ लाऊन गाणी ऐकायची.आणि आम्ही गाण्याच्या आवाजाने उठायचो.आईची पध्दत उठवायची अशी होती.म्हणुन आईचा खुप अभिमान आज वाटत आहे.❤❤❤ खूप छान.गाणी ऐकून आनंद झाला.लहानपण आठवले.❤
@ajeetdeshpande4855
@ajeetdeshpande4855 4 ай бұрын
खरोखर स्मृतीगंध आहे.मनापासून अभिनंदन.हा गंध मराठी घरात पसरवूया.
@rameshjoshi1000
@rameshjoshi1000 20 күн бұрын
खूप छान मस्त
@pratibhapatil8426
@pratibhapatil8426 4 ай бұрын
अगदी संग्रही ठेवावे अशी गाणी अतिशय गोड अवीट!!! गाण्यातील गोडवा अतिशय सुंदर अप्रतिम 👍👍
@dilipkhedekar1356
@dilipkhedekar1356 25 күн бұрын
Khoop sundar❤
@urmilaingale1718
@urmilaingale1718 3 ай бұрын
अतिसुंदर संकल्पना, अप्रतिम गाणी.. आकाशवाणीच्या स्मृती सर्व अफलातून 🎉🎉🎉🎉
@kalyankaryakarte4276
@kalyankaryakarte4276 4 ай бұрын
सुंदर!, मनातली गाणी, मन भरून आले, तृप्त झाले, पुन्हा-पुन्हा ऐकावी वाटतात. धन्यवाद !
@shubhadachindhade9426
@shubhadachindhade9426 4 ай бұрын
खरच स्मृती गंध अप्रतीम मन प्रसन्न झाले
@swamisamarth9474
@swamisamarth9474 4 ай бұрын
अप्रतिम ताई!!! खरोखर धन्यवाद 🙏😊
@sharayudeshpande8541
@sharayudeshpande8541 11 күн бұрын
सर्व गाणी सुंदरच आहे त
@sushilagaikwad5752
@sushilagaikwad5752 4 ай бұрын
गाणी ऐकून छान वाटलं अभिनंदन व शुभेच्छा ❤
@RNKAMDAR
@RNKAMDAR 4 ай бұрын
आई -- बाबा की मेरी उम्र में हमारे लिए गाए हुए गीतों का आनंद लिया।
@user-nz2hr2nh2b
@user-nz2hr2nh2b 3 ай бұрын
खूप खूप सुंदर गाणी ऐकायला मिळाली खूप खूप धन्यवाद,.
@sanjaychachad9050
@sanjaychachad9050 4 ай бұрын
फार छान उपक्रम आहे. आई ची आठवण झाला.माझी आईपण गाण म्हणत असे जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला हे तीचे गाणे आवडते होते मला ही जून्या गाण्यांची आवड आहे. बाबूजींची गाणी.भावगीत. भक्ती गीत मी म्हणतो
@diplaxmidesai2445
@diplaxmidesai2445 4 ай бұрын
खूप छान 🎉🎉
@ranjananaresh6758
@ranjananaresh6758 5 күн бұрын
Nice song collection from you
@aparnachaskar6843
@aparnachaskar6843 3 ай бұрын
खूप छान सुमधुर गाणी.ऐकून खूप छान वाटले.आभारी आहे.😊
@ganpatraodeshpande1292
@ganpatraodeshpande1292 4 ай бұрын
खूपच श्रवणीय गाणी सकाळच्या प्रहरी गालावरून मोरपीस फिरवल्या सारखे वाटते खूपच छान
@jayabarve686
@jayabarve686 Ай бұрын
अप्रतिम 👌👌👌🙏
@subhashinivaspate3161
@subhashinivaspate3161 14 күн бұрын
Khup junya aathvani jagya jhalya.ani juni ggani aaikun aananadhi jhala.
@pramodchoughule7801
@pramodchoughule7801 Ай бұрын
सुवर्ण काळ, अनमोल ठेवा. आपली पिढी ही गाणी ऐकत मोठी झाली. 👋👋🌹🌹
@user-zd6xf6iv3u
@user-zd6xf6iv3u 4 ай бұрын
खूपच छान गाणे मी आता 70 वर्षाची आहे पण लहानपणाच्या स्मृती दाटून आल्या. धन्य वाद.
@sawantvilas5277
@sawantvilas5277 4 ай бұрын
😊
@smitachitnis3142
@smitachitnis3142 5 күн бұрын
अवीट गोडीची सुंदर गाणी . .
@rekhadandgawal1113
@rekhadandgawal1113 3 ай бұрын
खूप सुंदर कल्पना आणि गाण्याची निवड देखील सुंदर त्यामुळे मला तर माझे आईबाबा aathwale पण सगळे बालपन आठवले, सगळे savangadi देखील भेटले, खूप छान वाटतले धन्यवाद अगदी मनापासून.
@jagrutisave4188
@jagrutisave4188 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमाबद्दल, सत्तरीतल्या मला बालपणात नेले! कल्याणमस्तु❤
@subhashlad8225
@subhashlad8225 4 ай бұрын
अतिशय सुंदर भावपूर्ण गाणी
@chhayaharsheharshe3641
@chhayaharsheharshe3641 4 ай бұрын
आपली मनातली गाणी माझ्याही मनातलीच.खूप आनंद देऊन गेली .धन्यवाद.
@maltipimpale5864
@maltipimpale5864 4 ай бұрын
Kĥupchan
@mohanghare7669
@mohanghare7669 4 ай бұрын
उपक्रम छान सुंदर आहे ❤
@vasudhadhamankar9384
@vasudhadhamankar9384 4 ай бұрын
सगळी गाणी परत ऐकली छान वाटले वय 80
@kalpanadangare4856
@kalpanadangare4856 4 ай бұрын
अप्रतिम सगळा 70च्या दशकातील काळ आठवला
@umakale4630
@umakale4630 4 ай бұрын
अप्रतिम... खरंच खूप कौतुक वाटतं
@pravinjoshi8086
@pravinjoshi8086 4 ай бұрын
खुप छान संग्रह🌹🙏
@manjushaphadnis5293
@manjushaphadnis5293 4 ай бұрын
खुप छान वाटले. सकाळी जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
@priyankakamble70
@priyankakamble70 2 күн бұрын
Mi tar ya sumadhur ganychi vedi cha ahe mi kiti hi vla yakaty❤❤❤❤
@snehalrane2929
@snehalrane2929 2 ай бұрын
खूपच छान हा कार्यक्रम.मन प्रसन्न झाले ऐकून.
@ankittilwankar5181
@ankittilwankar5181 4 ай бұрын
Khup chhaan
@chhayac.pangechhaya4652
@chhayac.pangechhaya4652 2 ай бұрын
प्रथम नूतन वर्ष अभिनंदन युट्युब च्यानल. जुनी मनभावन गीते प्रसारित करुन मराठी दिन आनंदमय बनवला खरेच मनापासून धन्यवाद शुभ प्रभात..मनातली गाणी,मराठी स्म्रुती गंध अजरामर गीते....
@yoginichaudhari4779
@yoginichaudhari4779 2 ай бұрын
खूप सुंदर भावनिक गाणी ऐकायला मिळाली
@suhasinideshpande6709
@suhasinideshpande6709 3 ай бұрын
खुप छान ❤
@anjalithete5045
@anjalithete5045 4 ай бұрын
खूप छान, माझ्या आईबाबांना सुद्धा ही गाणी खूप आवडायची
@bhagwankunte6550
@bhagwankunte6550 4 ай бұрын
खुप छान जुन्या आठवणी जागृत झाल्या
@dr.gajananzadey9160
@dr.gajananzadey9160 4 ай бұрын
Very nice thanks for having on you tube
@hrushikeshmahalle958
@hrushikeshmahalle958 4 ай бұрын
खूप छान ❤❤
@shashikantparab1493
@shashikantparab1493 4 ай бұрын
शिछत्रपतींच्या जन्म दिनी आवडला धन्यवाद. शिव प्रभात
@ashakanitkar1880
@ashakanitkar1880 4 ай бұрын
फार छान सिनियर सिटीझन ना आनंद देणारा खुप आशिर्वाद
@shubhadajoshi750
@shubhadajoshi750 4 ай бұрын
खूप छान गाणी ऐकून मी माझ्या आई वडिलांना ही गाणी share केली माझ्या सौ.आईचे वय 87 आणि बाबांचे वय 90 आहे
@sawantvilas5277
@sawantvilas5277 4 ай бұрын
🙏🏻😊
@khandunawade6793
@khandunawade6793 11 күн бұрын
अगदी अप्रतिम आपली आवड आहे. मलाही जुन्या गाणयांची फार आवड आहे. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.धन्यवाद 🙏🙏
@user-qn4tg9lm9d
@user-qn4tg9lm9d 4 ай бұрын
खूपच छान 👍
@rameshthorat5030
@rameshthorat5030 Ай бұрын
आज ही गाणी ऐकल्या नंतर असे वाटते की असेच ते सुवर्ण दिवस पुन्हा येवोत आनंद आणि फक्त आनंद तोच जिव्हाळा तीच माया तेच प्रेम नको हे आर्टीफिशियल जगणे, दिखावा, हे बेगडी वैभव छान क्लिप बनविली धन्यवाद
@user-ow9ey9nx7d
@user-ow9ey9nx7d 4 ай бұрын
जुनी गाणी ऐकायला खूपच छान वाटली
@arvindhambarde5714
@arvindhambarde5714 5 ай бұрын
Samayochi prabhu ramchandrache geet man prasanna zale
@shakunparanjape8559
@shakunparanjape8559 4 ай бұрын
मनातली गाणी खूपच छान कार्यक्रम जुन्या गाण्यातील गोडवा सुंदर संचलन आई बाबांची आठवण 🎉🎉
@anadesai9357
@anadesai9357 4 ай бұрын
Splendid
@sawantvilas5277
@sawantvilas5277 4 ай бұрын
तुम्ही कार्यक्रमाच्या सुरवातीलाच "आकाशवाणीची signature tune" लावली ती मनापर्यंत पोहचली. सुंदर आणि कर्णमधूर जुनी गाणी ऐकताना मन भूतकाळात फिरून आले. खुप खुप धन्यवाद. 🙏🏻 माझी एक request आहे, गाणं सुरू झाल्याबरोबर गायक/गायीका/संगीतकार/गीतकारांची नांवे screen वर display केली तर बरे होईल. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻 From Mumbai.
@sayalidekhane5639
@sayalidekhane5639 3 ай бұрын
Aprtaim sunder hane
@vinayakhamdapurkar6632
@vinayakhamdapurkar6632 3 ай бұрын
aatha vanalila uajala milala
@Madhuri-mq7wz
@Madhuri-mq7wz Ай бұрын
तुम्ही पाठवलेली गाणी अतिशय सुंदर आणि मोहक आहेत असं वाटतं ऐकत राहावं अशीच गाणी पाठवत रहा
@pradiptambat3160
@pradiptambat3160 4 ай бұрын
खूप छान गाणी आहेत
@shubhadachindhade9426
@shubhadachindhade9426 4 ай бұрын
श्रवणीय गाणी मन प्रसन्न करते
@sujata5115
@sujata5115 3 ай бұрын
लहानपणीची सकाळ आठवली. रेडिओ च्या मंगलमय सुरांनी जाग यायची. रामदास कामत,सुमन कल्याणपूर,लता दीदी, आशा ताई अशा दिग्गज गायकांचे सुरेल सुरांनी सकाळ प्रसन्न व्हायची. घड्याळ बघण्याची जरूर नसायची रेडिओ कार्यक्रमा वरून वेळ आपोआप समजायची. धन्यवाद स्मृती गंध मनातली गाणी
@jaykumargupta3128
@jaykumargupta3128 5 ай бұрын
सुंदर!
@sureshkapale1338
@sureshkapale1338 3 ай бұрын
Very nice
@snehalvartak4834
@snehalvartak4834 3 ай бұрын
मला पण माझ्या लहापणीची वआई बाबांची खूप आठवण झाली. अजून मी ही सकाळी हे कार्यक्रम ऐकते. ही कल्पना प्रत्यक्ष उतरविणार्‍यांना मनःपूर्वक धन्यवाद.
@asavaridekhane7845
@asavaridekhane7845 4 ай бұрын
Kharikharch manatil gani eikyala एका pathophysiology eikyala milali.ata73age ahe.40.45vayat गेल्या सारखे वाटले. एकटेपण thoda vel tari dur gela.dhnywad..asech kahitari navin punha eikyala milo hich manapasun iccsha.akasvnichi tun Lai भारी .....
@rameshkulkarni4249
@rameshkulkarni4249 4 ай бұрын
खूपच मस्त
@suhasjoshi3243
@suhasjoshi3243 Ай бұрын
अप्रतिम गाणी! सारा भुतकाळ समोर उभा राहीला. मनःपुर्वक आभार
@sunitakhanwelkar4918
@sunitakhanwelkar4918 4 ай бұрын
सुरेख!अवीट गोडीची गाणी!मन भूतकाळात गेले,धन्यवाद!
@nilimalehagaonkar7216
@nilimalehagaonkar7216 3 ай бұрын
खूप छान
@shailathite8765
@shailathite8765 2 ай бұрын
Apratim💐
@vimalgawas187
@vimalgawas187 Ай бұрын
Tk you khupach sunder gani bhtkalat ghevun geli ❤
@manasiprabhune5331
@manasiprabhune5331 26 күн бұрын
खरोखरच स्मृतीचा गंध ❤
@anuradhagajjam3856
@anuradhagajjam3856 4 ай бұрын
🙏👌👌
@vijayaingle8349
@vijayaingle8349 4 ай бұрын
स्मृती गंध अप्रतिम आहे. गिरीष जी धन्यवाद! मी आता 78 chi आहे, मधू घट दाखवून मनावर बालपणीची सुंदर तरलता सोडून गेला. सुखद हसू शिल्लक राहिले!😂
@ujjwalpanse6034
@ujjwalpanse6034 Ай бұрын
फ़ार छान। गोड़ गानी
@meenakarekar6140
@meenakarekar6140 4 ай бұрын
मनातली गाणी हा उपक्रम आमच्या पिढीसाठी भूतकाळात रमविणारा आहे. सुंदर गाणी. तुमच्या या कल्पनेला सलाम. आमच्या पिढीकडून खूप खूप शुभाशीर्वाद
@manoharkulkarni1690
@manoharkulkarni1690 Ай бұрын
जुनी गाणी ऐकताना मन प्रसन्न होऊन😘💕 जिवनात जगण्याची नवीन उर्मि येते
@vijaysagane22
@vijaysagane22 4 ай бұрын
खूपच सुंदर गाणी आहेत, माझ्या आई वडीलांना व मला मराठी गाणी आवडतात
@sureshpatange654
@sureshpatange654 5 ай бұрын
❤❤ अतिशय सुंदर भावनोत्कट सादरीकरण. हा कार्यक्रम श्रोत्यांच्या हृदयात वेगळं स्थान निर्माण करेल यात शंकाच नाही. जुनी गाणी पूर्वीच्या फक्त रेडिओच्या सर्व सामान्यांना परवडणारे माध्यम असण्याची आठवण करून देतात.
@shreetilwankarparanjape5056
@shreetilwankarparanjape5056 5 ай бұрын
आज चा कार्यक्रम खास माझ्या आजी आजोबां साठी...असल्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जुन्या आठवणी ...पुन्हा डोळ्या समोर आल्या।मन प्रसन्न हि झाले आणि आठवणीनं मुळे मन भरून पण आले...स्मृती गंध ....आजच्या कार्यक्रमातली सर्व गाणी आजी आजोबांच्या च्या आवडीची... आणि प्रत्येक गाण्या मागे काही खास आठवणी पुन्हा एकदा अनुभवल्या👌👌👌👍👍👍 माझे आजोबा नेहमी म्हणायचे....जीवनात ही घडी अशीच राहू दे...हे आजोबांचं आवडत गीत पण होत... आज च्या कार्यक्रम खूप खूप खूप छान झाला।❤ जास्तीत जास्त लाईक,शेयर,आणि सबस्क्राईब करा ... आपला मनातली गाणी चॅनल🙏🙏
@ramakantvichare6406
@ramakantvichare6406 4 ай бұрын
अप्रतिम... जुन्या आठवणीने आनंद झाला. धन्यवाद.
@devidassuryawanshi7600
@devidassuryawanshi7600 4 ай бұрын
अप्रतिम..जूने गाणी ऐकतांना मन प्रसंन्न होते😊
@meenakshijangamani4365
@meenakshijangamani4365 4 ай бұрын
Khup chhan ❤ Aai, wdilanchai aathwan zali😢
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 46 МЛН
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 36 МЛН
Suresh Bhat bhag 1 Carvaan Classic Radio Show
57:57
The Pradeep Niphadkar Show
Рет қаралды 160 М.
Қанат Ерлан - Сағынамын | Lyric Video
2:13
Қанат Ерлан
Рет қаралды 2,8 МЛН
Janona
4:09
Release - Topic
Рет қаралды 976 М.
V $ X V PRiNCE - Не интересно
2:48
V S X V PRiNCE
Рет қаралды 1,1 МЛН
Say mo & QAISAR & ESKARA ЖАҢА ХИТ
2:23
Ескара Бейбітов
Рет қаралды 932 М.
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
2:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 8 МЛН
Duman - Баяғыдай
3:24
Duman Marat
Рет қаралды 139 М.
Say Mo - LIL BIT & 1 shot 2 (Waysberg Music Remix)
2:43
Waysberg Music🇰🇿
Рет қаралды 167 М.