प्रशांत दामले म्हणजे all time favorite. शुभांगी गोखले आणि संकर्शण यांचीही कामं आवडतात. खूप छान कार्यक्रम. 12500 च्या विक्रमासाठी प्रशांत सर तुमचे अभिनंदन. सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🙏
@sayalibarve34342 жыл бұрын
हे त्रिकूट एकदम झक्कास आहे . खूप मजा आली तिघांच्या गप्पा ऐकताना. प्रशांत दामले आणि त्यांची संपूर्ण टीम यांना भरभरून शुभेच्छा 🙏 👌👏👏
@aparnasathe3199 Жыл бұрын
.
@vijayaapte84985 ай бұрын
खूप छान हसत ,प्रशांत दामले,शुभांगी गोखले आणि संकर्षण ,तुमच्या गप्पा खूप रंगल्या,आपण तिघही खूप आवडता .नवीन विक्रमासाठी खूप शुभेच्छा.
@hemantjoshi14282 жыл бұрын
शुभांगी ताई इतक्या सहज इतकी छान मराठी बोलतात. "आवळ्या भोपळ्याची मोट" खरंच प्रशांत सर तुम्ही जीनियस आहात. एकमेवाद्वितीय..आणि संकर्षण तुझं सूत्र संचालन लाजवाब..
@jayantnamjoshi79222 жыл бұрын
प्रशांत सर तुमचा हसरा चेहरा आणि त्यामागे दुसऱ्याची हसत हसत खिल्ली उडवायची पद्धत आणि सोबत शुभांगी ताई आणि संकर्षण फारच छान आणि दुर्मिळ योग मस्तच
@vandanasutavane57362 жыл бұрын
हे तीन कलाकार एकत्र म्हणजे काय बोलायचे? सुंदर
@revatikulkarni6801 Жыл бұрын
Khup chan
@karanpatil69788 ай бұрын
0:17 tr r 0:17 no r 0:17 s bol r 0:17 r 0:17 rr 0:17 r 0:17 t 0:17 t r 0:17 rr r 0:17 😅 ter r😮r😢 r r😢t😢😮@@vandanasutavane5736
@sampadadandawate24012 жыл бұрын
शुभांगी ताई असं पुस्तक तुम्ही नक्कीच लिहा. आम्हा सर्व रसिकांच्या तर्फे मनापासून शुभेच्छा!!! त्या पुस्तकाचीहि विक्रमी विक्री होईल. 💐
@sampadadandawate24012 жыл бұрын
संकर्षण आपण त्यांना मदत करा!!
@kamleshvichare66282 жыл бұрын
खूप सुंदर संकल्पना आणि सादरीकरण. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. १२५००चा हा मुक्काम गाठताना प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे प्रशांत सरांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभं राहणाऱ्या गौरीताईंचं मनोगत ऐकायला आवडेल. प्रशांत सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@surekhajoshi29812 жыл бұрын
वा फार सुंदर मुलाखत होती, प्रशांत दामले बद्दल तर काय बोलणार तो फारचं गोड, माणूस आहे, शुभांगी ताई पण खूप सहज अभिनय करतात मला फार आवडतात, संकर्षण ला मी आम्ही सारे खवैय्ये च्या वेळेस भेटली आहे फारच साधा सरळ गुणी मुलगा आहे वा किस्से धमाल होते
@manalideodhar25062 жыл бұрын
खूप छान आठवणी ... प्रशांत दादा , तुम्हाला १२५०० व्या प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा 💐🙏🏼
@TJ-wk2vb2 жыл бұрын
साखर खाल्लेला माणूस हे खरच मस्त नाटक आहे ,, तुम्हा तिघांचीही कामे नादच❤️ सूर जुळावे हे गाणे मनात घर करून राहिले...❤️😘
@sudhagangolli1862 жыл бұрын
मजा आली, दिलखुलास गप्पा, निखळ मैत्री पाहुन खुपच छान वाटले, दोघांनाही उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा
@meenagokhale86192 жыл бұрын
शुभांगी गोखले. My most favourite actress.
@pravinainamdar98082 жыл бұрын
तुम्ही तिघांवरोबर निखळ हास्य मी पण अनुभवले. फारच सुंदर. अजून एपिसोड बघायला आवडेल.
@truptiakul2 жыл бұрын
खुप सुंदर!! I can imagine all funny things happens during प्रयोग !! Hats off to you all maintaining your pace and expressions during play!! Prashant sir keep going !! You are only one in this century focused on play instead on other mediums and most successful all times !!
@madovermusic4592 жыл бұрын
साज तरंग चे अजून भाग बनवा,कलाकारांना फार मदत होत आहे त्याने 👍🙂🧡
@rupalina95632 жыл бұрын
1 👍🏼 kela; pan soy asati tar hya episode la 12,500 likes kele asate. Anek shubhechchha 💐💐💐 ani tumhi tighe kayam asech raha, hee Ishwarcharani prarthana. 🙏🏼🙏🏼🙏🏼
@arunanemade302 жыл бұрын
माझ्या तर तिन्ही व्यकती खुप च आवडते आहे 👍👍🙏💐💐🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍
@rashmiathawale32342 жыл бұрын
ह्या गप्पा ऐकण्यात वेळ मस्त गेला. प्रशांत सरांना 🙏🙏
@chinmaygaonkar46822 жыл бұрын
सकाळी ५.३० वाजता मस्त अंघोळ पांघोळ उरकून हा interview सहजच पाहिला. जणू काही काकड आरतीच्या वेळेसची प्रसन्नता जाणवली. Hats off to Prashant Damle Sir. मस्तच.
@gayatribhat56852 жыл бұрын
साखर खाल्लेला माणूस एक अप्रतिम नाटक. तुमच्या तिघांची कामे उत्तम झाली आहेत. तुम्हांला १२५०० व्या प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा.
@vrushaliabhyankar60322 жыл бұрын
व्हिडियो पहाताना इतकं रम्य वाटतं तर साक्षात किती सुरेख वाटलं असतें, खरच बहारदार कार्यक्रम 👌👌
@vrundamayekar30372 жыл бұрын
प्रशांत सर तुमचे मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 💐🙏🏼👍🏼
@medhashas2 жыл бұрын
शुभांगीताई तुम्ही जरुर जरुर हे कॉफी टेबल बुक नक्की तयार करा , आमच्या शुभेच्छा आहेत
@rashmipadture50192 жыл бұрын
शुभांगी ताई खरचं लिहा पुस्तक.तुमची शैली पण छान आहे. व्हिडिओ केलीत तर अनेक भाग होतील.आम्ही भाग्यवान असू.
@ranjanadeshpande85242 жыл бұрын
शुभांगी, प्रशांत तुम्हा सगळ्यांची उर्जा इतकी जबरदस्त. तुमचं नाटक बघुन हसुन हसुन पुरेवाट झाली आणि खुप फ्रेश झालो.
@anjalikulkarni99242 жыл бұрын
खुप छान झाल्या गप्पा. प्रशांतजींचे खुप खुप अभिनंदन आणि त्यांना ,त्यांच्या सर्व teams ना हार्दिक शुभेच्छा.
@anaghaphadnis1082 жыл бұрын
Prashant Damle great person amhi sagli natke pahili ahet parat pahave ashich natke ahet khup chant all the best khup sahas abhinay ani khup energy
@ashwinighatpande3982 жыл бұрын
छान झाला आजचा कार्यक्रम! 🥳 विक्रम वीर प्रशांत दामले यांना 🙏🙏 खूप खूप शुभेच्छा!
@vrishalivenegurkar30292 жыл бұрын
तुमच्या सर्व टीमच्या चर्चेत खूपच आनंद घेतला, मिळाला .
@asavarijoshi48312 жыл бұрын
तुम्ही तिघांनी मिळून खूप छान गप्पा मारल्या आणि आम्हा रसिकांना आनंद दिलात त्याबद्दल धन्यवाद. आणि तिघांनाही खूप खूप शुभेच्छा
@shraddhapatwardhan60292 жыл бұрын
Hey 👋 dear Shubhangi 🥰🥰🥰 अहो आश्चर्यम् 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 आजच आपण आमने सामने हे सुंदर नाटक पाहायला दीनानाथ मध्ये भेटलो होतो. तुझ्या सांगण्याने आजच मी हा स्मृतिगंध ने आयोजित केलेल्या Utube baghate aahe. या कार्यक्रमात फारच मज्जा आली. खूप खूप हसले मी. शुभांगी गोखले आजची आपली पहिलीच भेट. आपुलकीची❤️❤️❤️❤️❤️🫂🫂🫂🫂 Thank you DEAR 💕😍😊👍🫂
@surekhadeshmukh9580 Жыл бұрын
खरच सोपी गोष्ट नाहि. म्याम/ताई/आई/मैञीण/स:खी 🙏🎶🎵🔔🎻
@sujatabhurke79852 жыл бұрын
खुपच मस्त वाटलं तुमच्या गप्पा ऐकून.... तुम्ही तिघेही माझे आवडते कलाकार आहात. तिघांनाही खुप शुभेच्छा... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@meenagokhale86192 жыл бұрын
प्रशांत आमचे वाईचे आहेत.
@bhavnagadgil4950 Жыл бұрын
Hastee dpstee mastee master aahet saglech 👍😁👌
@bhavnagadgil4950 Жыл бұрын
Dostee
@abolisartstudio14772 жыл бұрын
अप्रतिम भाग ! निखळ मनोरंजन!!! प्रशांत दामले या नावातच विक्रम आहे ,नुसते नाव ऐकून हि चेहर्यावर हसु उमटते एवढी ताकद आहे त्यांच्या कामाची !
@vaishalidandekar54902 жыл бұрын
वा!संकर्षण,खूप अप्रतिम हा कार्यक्रम सुरू केलात.खूप शुभेच्छा.खूप आनंद देताय.
@pradnyaghodke43462 жыл бұрын
खूपच छान गप्पा होत्या..प्रशांत दामलें ना 12500 व्या प्रयोगा साठी शुभेच्छा
@nishantkhade94318 ай бұрын
तिघेही एक नंबर आहेत कितीही वेळ बोलत राहिले तरी बघत राहावेसे वाटते यांच्याकडे 👌🏻👌🏻👌🏻
@sanjaysvlog3159 Жыл бұрын
प्रिय संकर्षण, मी ह्या उपक्रमातील सगळे भाग पाहिले. विक्रमादित्य श्री प्रशांत दामले हे आपल्या मराठी नाट्य सृष्टी आणि चित्रपट सृष्टी चे अमिताभ बच्चन आहेत. आम्ही प्रशांत ला खूप प्रेम करतो. उत्तम स्वास्थ्यपूर्ण दीर्घायुष्य प्रशांतला लाभावे हीच श्री चरणी प्रार्थना करतो. हा संपूर्ण उपक्रम आम्हाला खूप आवडला आणि प्रशांत च्या नाटका एव्हढाच आनंद आम्हाला ह्यात ही मिळाला. आम्ही सगेसोयरे जेंव्हा कधी कोणत्याही कारणाने एकत्र येतो तेव्हा आम्ही मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत हे गाणे म्हणतो. खूप खूप प्रेम तुलाही.तुला सुद्धा असीच उत्तम कारकिर्द लाभो असा लाख लाख शुभेच्छा. - संजय धरमशीभाई कोटेचा. राजकोट....गुजरात.
@vasudhatamhankar3275 Жыл бұрын
1*3 च्या साऱ्याच मुलाखती मस्तच झाल्या. विक्रमीवीरांच्या प्रयोगाला येते तशीच मजा येते. ही तर भन्नाटच झाली मुलाखत. लोकांचा Online booking चा अनुभव अतीशय वाईट आहे. Online tickets फक्त मागच्याच rows ची असतात. यात सुधारणा झाली तर प्रेक्षकांची खूप सोय होईल. 🙏🙏🙏
@sujatagore77099 ай бұрын
संकर्षण तू अशा अनेक. मुलाखती घै. आम्हाला ऐकायला आवडेल. ही मुलाखत फारच सुंदर परत परत ऐकली.
" Zopatana Vahi Band 👏👏👏" Khupch chan. Sankarshan tu tyana chan man mokal bolun dils. Chan zhala interview 👌
@manishatotade52102 жыл бұрын
खूप छान कार्यक्रम. शुभांगीताईंची कॅाफी टेबल बुकची आयडिया एकदम मस्त.
@healinghuman71342 жыл бұрын
मान्य आहे की दिग्गज कलाकार आहेत परंतु आता नवीन कलाकार ह्यांनी काय केल पाहिजे ह्याबद्दल थोडस मार्गदर्शन....😊😊👍🏻👍🏻
@pratibhapacharne6985 Жыл бұрын
भारी आहे तुम्ही सर्व ❤❤ प्रशांत दामले चे सर्व नाटक भगितले..❤❤..
@pratimaakre8742 жыл бұрын
तुमची बहुतेक नाटकं पाहिली आहेत. नागपूरला घरी पण आलात. खूप छान वाटतं. साखर -- आम्ही मुंबईला येऊन पाहिलंय. तुमच्या बरोबर आणि शुभांगी बरोबर , अधोक्षज बरोबर फोटो काढले. तुम्ही सर्व आपुलकीने भेटलात याचं खूप अप्रूप वाटलं. तुमच्या पुढील प्रयोगांना व विक्रमांना खूप शुभेच्छा ! 🌹🌹🌹
@TejaswiniKulkarni-Patil2 жыл бұрын
No words The way Shubhangi ma'am talks.....rangvun kisse sangne.... apratim
@vaidehiasgekar19502 жыл бұрын
खूपच छान गप्पा गोष्टी .तिघेही छान सहज सुंदर अभिनय .आमचे खूप आवडते कलाकार.तुम्हाला तिघांना खूप शुभेच्छा.असेच हसत रहा आणि हसवत रहा...
@nitinnagarkar30072 жыл бұрын
आणि प्रशांत दामले....Great timing sense
@mohandinkarsubhedar24422 жыл бұрын
छान झाली मुलाखत 🙏👌❤
@deepadhaygude26222 жыл бұрын
निखळ मैत्री आणि दिलखुलास गप्पा खुपच मजा आली.. पुन्हा पुन्हा ऐकावी अशी ही गप्पांची सुंदर मैफिल. मस्त. 👌
@avitarodekar41679 ай бұрын
Simply superb, आभार
@dr.shobhar.beloskar13112 жыл бұрын
माझ्या आवडत्या कलाकारांच्या ह्या मनमोकळ्या गप्पा ऐकून खुप खळखळून हसले.निखळ,निर्मळ मैत्री आणि प्रयोगा दरम्यानच्या गमतीजमती.खुप मजा आली.तुम्ही तीघेही असेच सदाबहार रहा.
@sandeepj59082 жыл бұрын
खूप छान मुलाखत...असे वाटत होते की आपण विनोदी नाटकच पाहत आहे.
@sulabhabhide22952 жыл бұрын
प्रशांत दामले आणि शुभांगी संगवई अप्रतीम कलाकार आहेत. शुभांगीताईंचं आत्मकथा (डॅा लागू,सुहासताई जोशी) टिळक स्मारक ला पाहिलंय… दोघांनाही नमस्कार 🙏❤️
@sanbor50112 жыл бұрын
खूप गोड आहेत सर्व. प्रशांत सर आणि शुभांगीताई खूप गोड.
@vasantidamle94822 жыл бұрын
खूप छान. सगळ्या मुलाखतींमुळे प्रत्येकाचे वेगळे पैलू कळत आहेत. प्रशांत दामल्यांचीही आणखी ओळख होत आहे.
@vrushaliabhyankar6032 Жыл бұрын
मी बरेचदा ही मुलाखत पहाते आणि दरवेळी आनंदाची अनुभूती येते, अक्षर वाड: मय तशी ही अक्षर मुलाखत, शब्द थिटे पडावेत असे सर्व देखणे 👌🏻👌🏻
@madhavikamble58382 жыл бұрын
khup chhan mulakhat. me khup hasle Barack divsani .thank you
@bhavanadoshipune23282 жыл бұрын
खुप मजा आली.असेच पुन्हा पुन्हा अश्याच मुलाखती घेतल्या जाव्यात
खूप छान व विनोदी स्वभाव आहे प्रशांत चा ,मी त्याच्याबरोबर सिद्धार्थ कॉलेज मधून पहिले नाटक केले होते , द मा मिरासदार यांचे माझी पहिली चोरी , सतीश पुळेकर यांचे होते ,काम माझे खूप छोटे होते पण आम्ही ते नाटक खूप एन्जॉय केले , प्रदीप पटवर्धन, जयंत वाडकर ,पाटकर इतके छान कलाकार होते व आजचा तुम्हा तिघांचा हा कार्यक्रम खूपच सुंदर आहे , प्रचंड हसते आहे मी , असेच हस्वत रहा प्रशांत , ऑल दी बेस्ट
@salluinmumbai2 жыл бұрын
खूपच छान एपिसोड
@kavitajoshi62962 жыл бұрын
खूपच छान. शुभांगी गोखले, प्रशांत दामले, संकर्षण कऱ्हाडे खूप मस्त.
@vidyashukla75162 жыл бұрын
12500 zale asech ajun pan 12500 vhavet hi shubhechya🙏🙏🙏
@veenaganu64692 жыл бұрын
Prashant दामले आणि शुभांगी ताई माझे फेवरेट आहेत.आणि शुभांगी ताई तुम्ही आमच्या गावात(धुळे) राहायला आहात.त्यामुळे जास्त जवळीक वाटते.खूप शुभेच्छा
@sukhadabhounsule55752 жыл бұрын
खुप सुंदर हसरी मुलाखत 😀👌
@befikra_zubaan2 жыл бұрын
संकर्षण 1*3 चे सर्वच भाग खूप उत्तम वाटले आणि सर्व किस्से ऐकून फार भारी वाटलं, इतकं की माझी नाटकं किंवा त्याची तालीम घ्यावी अशी इच्छा झाली. तसचं प्रशांत सर याचे जुने प्रयोग जसे की गेला माधव कुणीकडे वगैरे हे पुन्हा रंगमंचावर येणं शक्य असेल तर पाहायला नक्की आवडेल. खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙌👏
@yoginion Жыл бұрын
Kititari vela bagitla me ha interview. Khup majjeshir vatto.
@saileejain67592 жыл бұрын
Khup khup khup chaan program ahe nustya memories aikun pun hasaila yeta 😍😍❤️❤️❤️ the best Prashant Damle
@maithilibapat73282 жыл бұрын
तुफान फटकेबाजी ,energy, humour ह्याचा मागील दिवसांत बंगलोरला" सारखं काहीतरी होतंय "च्या निमित्ताने अनुभव आला तुम्हांला सलाम प्रशांत सर,,,,,💐💐💐
@santoshtavargeri2 жыл бұрын
Prashant Damle's facecut, smile and body language, humour almost matches to Anil Kapoor
@saideshpande78692 жыл бұрын
प्रशांत दामले आणि शुभांगी गोखले खूपच छान खूप खूप अभिनंदन पण संकर्षण तू किती लकी आहेस रे ही एवढी दोन दिग्गज मंडळी त्यांच्या किती वर्ष वाट पाहण्यानंतर एकमेकांबरोबर नाटक करू शकली पण आज तू अतिशय कमी वयामध्ये प्रशांत दामले यांच्याबरोबर नाटक करत आहेस तुझेही अभिनंदन
@ashadesai64872 жыл бұрын
इंटरव्ह्यू आहे असे वाटलेच नाही तीन मित्र खूप दिवसानी एकत्र येऊन कटटया वर गप्पा मारत बसले आहेत अस वाटल
@sugandhajathan37462 жыл бұрын
Prashant sir Manapasun shubhechha.... Asich tumachi utarotar pragati hovo..... Shubhangi tai tumhi pustak lihach ..chan kalpana..... sunder mulakat..chan trikut 🙏😊
@ujjwalaoke15792 жыл бұрын
Vaaa..mastach vatle bagjun..Shubhangi tai chan kam kartat...Tipre serial punha navyane Lihoon pudhil 5/7 varshani ti family kashi asel te baghayla khup avdel..
@rangmarathi21432 жыл бұрын
15:20 अहो sankarshan sir किती घाबरून, लाजून लाल झाले आहात तुम्ही🤭🤭☺️☺️
@suruchibhat1090 Жыл бұрын
Kuppppp sundar episode ❤❤❤
@janhavikhanvilkar77332 жыл бұрын
पर्वणी!! Thank you both of you!!
@pradnyakulkarni76832 жыл бұрын
वा! किती छान प्रोग्रॅम !!👌👍💐
@anjubarve85512 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा. तुमच्या तिघांच्या आठवणी आणि त्यातून रंगलेल्या गप्पा मज्जा आली.
@maheshhakke89092 жыл бұрын
Mazi marathi. 😍😍😍 Ek no. Bhasha
@moreshwarkulkarni37292 жыл бұрын
खरंच धमाल,आणि ह्या वयात ही चिर तरुण अभिनेता🙏
@nandiniwagh23592 жыл бұрын
अप्रतिम 😘😘😘😘😘😘😘😘❤❤❤❤❤❤स्मृतीगंध.
@mrs.t8172 жыл бұрын
Khup chaaan Sankarshan....all the best for new project of Smrutigandha.... Prashant sir Ani Shubhangi ma'am tar classic ahet tyanchya vishayi amhi kai bolnar... great...👌👌
@reshmajoshi192 жыл бұрын
प्रशांत सर, हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 🙏🎉😊
@surekhadeshmukh9580 Жыл бұрын
Ho खरच आहे बाबा बाबव येवढे सगळेच आहेत हो बापरे म्याम असा आत्मविश्वास किती छाण तुम्हाला बघितले ना ताई कि गंगाधर टिपरे काय मालिकाय बाबा पिकाॅक थेटर 🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏🏡⛳🎻🥁👏🎵🙏🙏😎😍😍
@chitramarathe76192 жыл бұрын
फारच सुंदर!!!! खूप मजा आली
@surekhadeshmukh9580 Жыл бұрын
हो खरच ह्याट्रिक ह्याट्रिक आहे हे सगळ आणि शुभांगि ताई/आई/गुरु/आई/मैञिण/सखी /अशि आनेक नाति कारण त्यांचि काम आई आजि पणजि अशा आणेक भुमिका त्या ईतक्या मोकळ्या करु शकता आणि काय मालिका आहे त्यांचि गंगाधर टिपरे मालिका आहे बाबा सलाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😍😍
@madhavichitnis8573 Жыл бұрын
इतक्यात मनमोकळ्या गप्पा.. जबरदस्त ❤
@manasigokhale6565 Жыл бұрын
Khup hasale ha interview baghtana..... The great Prashant Damale 🙏
@umaparab62902 жыл бұрын
Video khup chan zalay .
@tapasvi40000 Жыл бұрын
Nice n sound interview n combination
@leenamhatre71502 жыл бұрын
खूप मज्जा आली ऐकताना प्रशांत सरांना खूप खूप शुभेच्छा