Solapur Siddheshwar Yatra Bhaknuk : श्री सिद्धेश्वर यात्रेतील भाकणुकीत नैसर्गिक आपत्तीचे संकेत

  Рет қаралды 353,030

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 46
@Measurement_metrology
@Measurement_metrology Жыл бұрын
पहिली केस मीडिया वर टाकली पाहिजे अश्या गोष्टींना प्रसिध्दी देतात 🙏🙏 ज्यांची मनाची श्रद्धा आहे ते जातील मानतील तो त्यांचा प्रश्न आहे पण एक जागरूक मीडिया म्हणून अश्या गोष्टींना अपूर्ण गोष्टी सांगून दाखवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे चुकीचे आहे🙏🙏
@mr.darksoul9109
@mr.darksoul9109 Жыл бұрын
सर याला अंधश्रद्धा म्हणा नहितर कायपण म्हणा पण असा वासरू उधळण १९९३ नंतर या वर्षी झालंय आणि तेव्हा पण अशीच भाकणुक झाली होती की काहीतरी संकट येणार आहे त्यानंतर किल्लारी भूकंप तर माहिती च आहे तुम्हाला....
@Measurement_metrology
@Measurement_metrology Жыл бұрын
@@mr.darksoul9109 काही ना काही नैसर्गिक आपत्ती दरवर्षी येतच राहणार यात काही वाद नाही कारण माणूस एवढं हावरा झाला आहे तो निसर्गाचा विचार करायलाच तयार नाही🙏🙏निसर्ग एक अशी शक्ती आहे त्याचा अंत अजून कोणाला लागला नाही आणि लागणार ही नाही 🙏🙏ज्यादिवशी माणसाचा घडा भरेल निसर्ग परत एकदा स्वतः ला पहिल्या रुपात आणण्यासाठी लोभी मनुष्य जातीला आपली जागा दाखवून देईल यात शंका असण्याचा कारण नाही🙏🙏🙏
@ravimane6284
@ravimane6284 Жыл бұрын
सोलापूरचे ग्रामदैवत श्री. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाजांवर आमची नितांत श्रद्धा आहे.......आम्ही या भाकणुकीला मनापासून मानतो......जर कोणाला अशा गोष्टींवर श्रद्धा नसेल तर मानु नका ना....परंतु विनाकारण कोणतेही comment करून तुमच्या बुद्धीची हुशारी पाजळु नकात
@SwapnilStatus0245
@SwapnilStatus0245 Жыл бұрын
Correct 👍
@mraj2646
@mraj2646 Жыл бұрын
सिद्धेश्वर महाराज की जय......
@sheshraopere2759
@sheshraopere2759 Жыл бұрын
सिद्धेश्वर महाराज की जय
@vaishnaviwaghmare7955
@vaishnaviwaghmare7955 Жыл бұрын
वाघांच्या च्या टोळी मध्ये एखाद्या माणसाला ठेवा...मग वाघ पण म्हणेल नैसर्गिक आपत्ती येणार....
@sunilmali5603
@sunilmali5603 Жыл бұрын
याचीच वाट आम्ही पाहत होतो एबीपी माझाचे धन्यवाद
@shrikantthorat4551
@shrikantthorat4551 Жыл бұрын
HAR HAR MAHADEV 🚩
@siddhant2024
@siddhant2024 Жыл бұрын
This type of traditional only Kannada traditional will find out...Iddu namm Sonnalagi Kannada bhoomi aad...Jai Karnataka maathe....
@pankajsurya62
@pankajsurya62 Жыл бұрын
Kashavarun tharav taat hee
@raviawale890
@raviawale890 Жыл бұрын
Kay manate vasru rav
@dagomindian9391
@dagomindian9391 Жыл бұрын
आत्ताच कोरोना गेला, आता आणखी न काय देवा🙏🙏
@mmdmm6
@mmdmm6 Жыл бұрын
Murkhancha bajar!
@ravimane6284
@ravimane6284 Жыл бұрын
मग शहाण्याचा बाजार कोठे भरतो समजेल का आम्हाला
@mraj2646
@mraj2646 Жыл бұрын
तुला माहीत नाही यात्रेचे महत्व आणि सिद्धेश्वराची महती.....त्यामुळे तु असाच बरळणार....असो तुझी Comment ही तुझ्या मेंदुचा परीचय देते.. मी नागपुरचा पण दरवर्षी या यात्रेत १५०० कि.मी चा प्रवास करुन जाणे येणे करतो... तुला पटत नसेल तर बाजुला हो फालतु Comment करुन आमच्या भावना दुखवु नकोस....
@harshalrathod5526
@harshalrathod5526 Жыл бұрын
@@mraj2646 internet vrchi faltu comment wachun jr aapl man dukht asel .tr aapn jya gosti baddl vachtoy tya baddl confidant nahi as laxat yete
@mr.darksoul9109
@mr.darksoul9109 Жыл бұрын
याला अंधश्रद्धा म्हणा नहितर कायपण म्हणा पण असा वासरू उधळण १९९३ नंतर या वर्षी झालंय आणि तेव्हा पण अशीच भाकणुक झाली होती की काहीतरी संकट येणार आहे त्यानंतर किल्लारी भूकंप तर माहिती च आहे तुम्हाला....
@namratapabarkar3940
@namratapabarkar3940 Жыл бұрын
मुंबई पोलीस mirit किती लगेल ते सागा
@ravimane6284
@ravimane6284 Жыл бұрын
पहिला कष्ट करा मग नंबर लागेल तुमचा
@Angry.girl16
@Angry.girl16 Жыл бұрын
😅🤣🤣🤣
@Angry.girl16
@Angry.girl16 Жыл бұрын
@@ravimane6284 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@mr.darksoul9109
@mr.darksoul9109 Жыл бұрын
@@ravimane6284 😂😂😂😂
@prajaktakamthe4284
@prajaktakamthe4284 Жыл бұрын
Evdhya gardit vasaru akramak honarch
@rajubhoyar9001
@rajubhoyar9001 Жыл бұрын
Wl0p9o0
@rajubhoyar9001
@rajubhoyar9001 Жыл бұрын
909pp ok mppkk
@rajubhoyar9001
@rajubhoyar9001 Жыл бұрын
P
@Sagar-m6g3j
@Sagar-m6g3j 11 ай бұрын
काल झालेली १६-१-२०२४ पण भाकणुक बघ...वासरू बिधरलं नाही अन तसही गेल्या वर्षी रशिया युक्रेन युध्द उगीच झालं नाही
@swapnalishetye9729
@swapnalishetye9729 Жыл бұрын
Andhshraddha chya navavar, Animal la trass ahe,, tyanna potbhar tari anna Dile ahe ka? Pranyana trass deun,, Dev प्रसन्न hot nasto.. 😡
@mr.darksoul9109
@mr.darksoul9109 Жыл бұрын
याला अंधश्रद्धा म्हणा नहितर कायपण म्हणा पण असा वासरू उधळण १९९३ नंतर या वर्षी झालंय आणि तेव्हा पण अशीच भाकणुक झाली होती की काहीतरी संकट येणार आहे त्यानंतर किल्लारी भूकंप तर माहिती च आहे तुम्हाला....
@manishakamble7985
@manishakamble7985 Жыл бұрын
अहो त्या वासराला बहुतेक एक दोन दीवस, उपाशी ठेवतात असे मी ऐकलं आहे. कारण आम्ही सोलापूर ला जवळ जवळ ७-८ वर्ष राहिलो आहे. तेव्हां खूपदा ऐकलं आहे हे. आणि मग त्याला समोर जे दिसेल ते खाण्याचा प्रयत्न करतात प्राणी.
@gajanankokane6265
@gajanankokane6265 Жыл бұрын
अगदी बरोबर
@ayushbhopale7893
@ayushbhopale7893 Жыл бұрын
​@@manishakamble7985 पण जर त्याला दोन तीन दिवस ऊपाशी ठेवल असेल तर तो समोर ठेवलेले धान्य खाल्ला असता
@ayushbhopale7893
@ayushbhopale7893 Жыл бұрын
​@@manishakamble7985 त्या वासराला फक्त एक दिवस ऊपाशी ठेवले जाते
@karanthakur7494
@karanthakur7494 Жыл бұрын
Is this animal sacrifice???
@siddhant2024
@siddhant2024 Жыл бұрын
This is our Kannada land...Jai Jai Siddarama...Jai namm Karnataka maathe...
@Hindu_2003.
@Hindu_2003. Жыл бұрын
Namma belgav jay maharastra
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 Жыл бұрын
इतक्या माणसांना पाहून वासरू बिथरूनच जाईल😂😂
@Sagar-m6g3j
@Sagar-m6g3j 11 ай бұрын
काल झालेली १६-१-२०२४ पण भाकणुक बघ...वासरू बिधरलं नाही अन तसही गेल्या वर्षी रशिया युक्रेन युध्द उगीच झालं नाही
@anildadmal3456
@anildadmal3456 Жыл бұрын
Tech dhandhe urle aata as honar tas honar
@ayushbhopale7893
@ayushbhopale7893 Жыл бұрын
Tula kon vicharl aahe ka
@maulikokate1778
@maulikokate1778 Жыл бұрын
टं
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
Cooking oven-rolled kebab in a mountain village!
25:15
My Rural Life
Рет қаралды 15 МЛН
Prajakta Mali news
2:48
ABP MAJHA
Рет қаралды 246