रणजित सर तुम्ही पैसे कमवण्याबरोबर समाज सेवचाही विचार करतात आणि समाज सेवाही करतात ही गोष्ट अतिशय भावली
@amolganeshwade86105 жыл бұрын
मुळात मानदेशी माणसं संघर्षाच बाळकडू पिवूनच जन्माला येतात ....! ! ! जितका संघर्ष मोठा तितक यश मोठं . तुमच्या या संघर्षाला व जिद्दीला सलाम ...! ! ! ग्रामीण भागातील तरुणांना नक्कीच प्रेरणादायी आहात आपण ....! ! !
@VastavKattaTheRealityPlatform5 жыл бұрын
Thank you so much...
@ranidaphal20855 жыл бұрын
फक्त स्पर्धा परीक्षा म्हणजे सर्व काही नाही त्यातून बाहेर पडून पण माणूस किती मोठा होऊ शकतो याचे मोठे उदाहरण आहात सर तुम्ही नक्कीच तरुण पिढी तुमचा आदर्श घेईल. thanks to वास्तव कट्टा .
@rahulgaikwad56965 жыл бұрын
खूपच छान सर
@postiveminds98645 жыл бұрын
एप्रिल २०१५ : एकल मालकी कंपनी कशी सुरू करावी? डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी मे २०१५ : मेक इन इंडिया योजनेचा लाभ कसा घ्याल? फेसबुक मार्केटिंग Strategy जून २०१५ : पूरक उद्योग विशेषांक (भाग १) जुलै २०१५ : पूरक उद्योग विशेषांक (भाग २) ऑगस्ट २०१५ : पर्यटन उद्योग विशेषांक सप्टेंबर २०१५ : उद्योग आधार, मुद्रा व CGTMSE योजना, जिल्हा उद्योग केंद्रांची सूची दिवाळी अंक २०१५ : उद्योजकांना लागणारी ’गुगल’ची विविध प्रॉडक्ट्स, उद्योजकांच्या यशोगाथा डिसेंबर २०१५ : शेअर मार्केटमध्ये आपली कंपनी कशी नोंदवावी? जानेवारी २०१६ : उद्योजक NextGen विशेषांक फेब्रुवारी २०१६ : स्टार्टअप इंडिया योजना मार्च २०१६ : ऑनलाइन विक्री कशी सुरू कराल? एप्रिल २०१६ : अर्थसंकल्प कसा वाचावा? मे २०१६ : मेक इन महाराष्ट्र विशेषांक जून २०१६ : मॅक्सेल पुरस्कार विशेषांक जुलै २०१६ : Whatsapp मार्केटिंग कशी करावी? Whatsapp मार्केटिंगमध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात? ऑगस्ट-सप्टेंबर २०१६ : बिझनेस नेटवर्किंग विशेषांक दिवाळी २०१६ : स्टार्टअप म्हणजे काय? तो सुरू कसा कसावा? त्यासाठी फंडिंग कसे मिळवावे? ५० मराठी स्टार्टअप्सच्या कथा फेब्रुवारी २०१७ : क्राउडफंडिंग संकल्पना, क्राउडफंडिंगच्या माध्यमातून स्वत:च्या व्यवसायासाठी पैसे कसे उभे करायचे? मार्च २०१७ : ‘रूरल मार्केटिंग’चे जनक प्रदीप लोखंडे यांची संघर्षगाथा एप्रिल २०१७ : उद्योगसंधी विशेषांक मे २०१७ : व्यवसायासाठी उद्योग आधारचा वापर कसा करावा? जून २०१७ : मॅक्सेल पुरस्कार विशेषांक जुलै २०१७ : जीएसटी व त्याचा लघुउद्योजकांवर होणारा परिणाम ऑगस्ट २०१७ : सोशल मीडिया माध्यमांचा मार्केटिंगसाठी उपयोग कसा करावा? सप्टेंबर २०१७ : ब्रॅण्ड विशेषज्ञ विकास कोळी यांची मुलाखत ऑक्टोबर २०१७ : ग्रामीण उद्योजकांच्या यशोगाथा वाचा दिवाळी २०१७ : उद्योजकता विशेष नोव्हेंबर २०१७ : व्यवसाय का नोकरी, हा प्रश्न कधी पडला आहे का? डिसेंबर २०१७ : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ग्रामीण उद्योजिका कमल कुंभार यांची मुलाखत जानेवारी २०१८: धंद्यात स्पर्धा कशी हाताळावी? फेब्रुवारी २०१८: स्टार्टअप उद्योगांसाठी उपयुक्त गुगल क्रोम एक्सटेन्शन्स मार्च २०१८: नवउद्योजकांना बँकेकडून कर्ज कसे मिळेल? एप्रिल २०१८ : जगभरात ५००० शाखा सुरू करण्याचे प्रयत्न करणार्या जयंती कठाळे यांची मुलाखत मे २०१८ : नोकरी ते ‘बिजनेस डॉक्टर’ : शिवांगीचा झंझावाती प्रवास जून २०१८ : डॉ. शिवांगी झरकरचा प्रवास जुलै २०१८ : प्लास्टिक बंदी ही एक संधी ऑगस्ट २०१८: नॅनो तंत्रज्ञान : एक नवी क्रांती सप्टेंबर २०१८ : स्मार्ट उद्योजक निवडक उपयोगी लेख भाग - १ ऑक्टोबर २०१८ : स्मार्ट उद्योजक निवडक उपयोगी लेख भाग - २ दिवाळी अंक २०१८ : युगप्रवर्तक उद्योजक नारायण मूर्ती यांचा उद्योजकीय प्रवास नोव्हेंबर २०१८ : महिला उद्योजकांच्या आयुष्यातील वर्क-लाईफ बॅलन्सचे महत्त्व डिसेंबर २०१८ : कुक्कुटपालन - एक शेतीपूरक व्यवसाय जानेवारी २०१९ : पेमेंट बँकेमुळे व्यापारात आलेली सुलभता फेब्रुवारी २०१९ : अनेकांना रोजगार मिळवून देणारा उद्योजक : डॉ. किरण बडगुजर shop.udyojak.org/p/0015/?affiliates=218
@amolchougale10113 жыл бұрын
0 ß
@jaiho.87725 жыл бұрын
तुमची ग्रामीण भाषा आवडली सर...महान आहेत सर तुम्ही
@VastavKattaTheRealityPlatform5 жыл бұрын
Thank you so much...
@athravbhandare54444 жыл бұрын
माणदेशी माणसं..
@swapnil38355 жыл бұрын
माझा life मधील सगळ्यात best Motivational video
@VastavKattaTheRealityPlatform5 жыл бұрын
Thank you so much...
@mayurighugare73495 жыл бұрын
आम्हाला सर्व आयत असून करता येत नाही ...सर शब्दच अपुरे पडले ...तुमच्या जीद्दीला माझ्या कडुन कोटी तोफांची सलामी ...🙏 🙏
@latakatore9114 Жыл бұрын
खरं आहे ताई
@kavi_Manacha_shlok5 жыл бұрын
आपलं कसं झालं की स्पर्धा परिक्षेतून upsc-mpsc मधून मिळणारं यश म्हणजे सर्व काही आहे असं समज झालं आहे पण रणजित सरांनी हे सिद्ध केलं की Naukari म्हणजे सर्व काही नाही 💐👌👌👍😊☺️
@vishallavhare24045 жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी असा व्हिडिओ आहे... नक्कीच लवकर भेटू सर आपण.
@anilsuryvanshi60805 жыл бұрын
अगदी बरोबर आहे पाटील साहेब समाज जर पैशात यश मोजत असेल तर नक्कीच तूम्ही १०/१२ IPS च यश मिळवलय परंतू तूमच यश पैशात मोजता येणार नाही. कारण तूमच्या हातून घडलेल समाज कार्य पाहता तूमच्या वडीलांच्या चेहऱ्यावरील जे समाधान आहे ते मात्र पैशात मोजता येणार नाही आणि हे यश खुप मोठं आहे.
@kavi_Manacha_shlok5 жыл бұрын
Government job सोडून नवनवीन idea दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे सरजी.......तुमच्यामुळे आज जीवनाला नवीन कलाटणी भेटली tqq सर्जी💐👌👍😊☺️
@vishalmohite32575 жыл бұрын
मी फौजदार नक्कीच होणार... मी mpsc सुरू केले पण काही चूक केली पण त्या चुकांवर मात करून पुढील येणारी psi ची exam नक्कीच पास होणार..
@balajir60285 жыл бұрын
रणजित पाटील सर , तुमच्या उदाहरणातून विद्यार्थ्यांना खूप प्रेरणा मिळेल ।।
@FrontPageNews5 жыл бұрын
माझ्याकडे शब्दच नाहीत प्रतिक्रिया द्यायला पण खउप छान वाटले आणि मनापासून प्रणाम.....
@sandeeppatil72025 жыл бұрын
Dhadas...jidda
@vishileghodake91905 жыл бұрын
Hates of u sir.u r speech is very motivation and sweet Marathi boli.
@amarreddy92295 жыл бұрын
Sir hat's off... Ur truely inspiring personality... Tumhi pratek sandiche sone kel... Kharach versatile ahat apan...
@VastavKattaTheRealityPlatform5 жыл бұрын
Thank you so much...
@pratappatil-agarne26965 жыл бұрын
Really your store, your journey are being motivated to us. You have faced a lot obstacles at the begining of your journey. But now you have proven that there is no substitution for hard-working...
@akshaychavan12655 жыл бұрын
तुमच्या सारखं भाषण आज पर्यंत पाहिला नाही....सर् तुम्हाला भेटायच आहे.....तुमच्या कामाला सलाम
@vishalpandhare46855 жыл бұрын
Your motivated story sir ..... Proud of you sir .....
@nocomment38605 жыл бұрын
आज परियन्त खूप मोटीवेशनल विडिओ पाहिले आणि ऐकले , आज मी सर्व गोष्टी यशासाठी करून पहिल्या पण मला यश नाही मिळालं. Mpsc पण करून पाहिलं, मला खूप निराशा अली होती पण आज मी तुमचा विडिओ पहिला आणि मला असं वाटू लागलय की मी ही रणजित पाटील होणार. मला त्यांच्या एवढं यश मिळणार👍 करण सर तुम्ही म्हणाला की तुमच नाव रणजित आहे तो कोणतही मैदान असो जिंकतो, हो सर माझं ही नाव सिकंदर आहे की जो आता कोणतंही मैदान असो जिंकणारच👍👍
@postiveminds98645 жыл бұрын
एप्रिल २०१५ : एकल मालकी कंपनी कशी सुरू करावी? डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी मे २०१५ : मेक इन इंडिया योजनेचा लाभ कसा घ्याल? फेसबुक मार्केटिंग Strategy जून २०१५ : पूरक उद्योग विशेषांक (भाग १) जुलै २०१५ : पूरक उद्योग विशेषांक (भाग २) ऑगस्ट २०१५ : पर्यटन उद्योग विशेषांक सप्टेंबर २०१५ : उद्योग आधार, मुद्रा व CGTMSE योजना, जिल्हा उद्योग केंद्रांची सूची दिवाळी अंक २०१५ : उद्योजकांना लागणारी ’गुगल’ची विविध प्रॉडक्ट्स, उद्योजकांच्या यशोगाथा डिसेंबर २०१५ : शेअर मार्केटमध्ये आपली कंपनी कशी नोंदवावी? जानेवारी २०१६ : उद्योजक NextGen विशेषांक फेब्रुवारी २०१६ : स्टार्टअप इंडिया योजना मार्च २०१६ : ऑनलाइन विक्री कशी सुरू कराल? एप्रिल २०१६ : अर्थसंकल्प कसा वाचावा? मे २०१६ : मेक इन महाराष्ट्र विशेषांक जून २०१६ : मॅक्सेल पुरस्कार विशेषांक जुलै २०१६ : Whatsapp मार्केटिंग कशी करावी? Whatsapp मार्केटिंगमध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात? ऑगस्ट-सप्टेंबर २०१६ : बिझनेस नेटवर्किंग विशेषांक दिवाळी २०१६ : स्टार्टअप म्हणजे काय? तो सुरू कसा कसावा? त्यासाठी फंडिंग कसे मिळवावे? ५० मराठी स्टार्टअप्सच्या कथा फेब्रुवारी २०१७ : क्राउडफंडिंग संकल्पना, क्राउडफंडिंगच्या माध्यमातून स्वत:च्या व्यवसायासाठी पैसे कसे उभे करायचे? मार्च २०१७ : ‘रूरल मार्केटिंग’चे जनक प्रदीप लोखंडे यांची संघर्षगाथा एप्रिल २०१७ : उद्योगसंधी विशेषांक मे २०१७ : व्यवसायासाठी उद्योग आधारचा वापर कसा करावा? जून २०१७ : मॅक्सेल पुरस्कार विशेषांक जुलै २०१७ : जीएसटी व त्याचा लघुउद्योजकांवर होणारा परिणाम ऑगस्ट २०१७ : सोशल मीडिया माध्यमांचा मार्केटिंगसाठी उपयोग कसा करावा? सप्टेंबर २०१७ : ब्रॅण्ड विशेषज्ञ विकास कोळी यांची मुलाखत ऑक्टोबर २०१७ : ग्रामीण उद्योजकांच्या यशोगाथा वाचा दिवाळी २०१७ : उद्योजकता विशेष नोव्हेंबर २०१७ : व्यवसाय का नोकरी, हा प्रश्न कधी पडला आहे का? डिसेंबर २०१७ : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ग्रामीण उद्योजिका कमल कुंभार यांची मुलाखत जानेवारी २०१८: धंद्यात स्पर्धा कशी हाताळावी? फेब्रुवारी २०१८: स्टार्टअप उद्योगांसाठी उपयुक्त गुगल क्रोम एक्सटेन्शन्स मार्च २०१८: नवउद्योजकांना बँकेकडून कर्ज कसे मिळेल? एप्रिल २०१८ : जगभरात ५००० शाखा सुरू करण्याचे प्रयत्न करणार्या जयंती कठाळे यांची मुलाखत मे २०१८ : नोकरी ते ‘बिजनेस डॉक्टर’ : शिवांगीचा झंझावाती प्रवास जून २०१८ : डॉ. शिवांगी झरकरचा प्रवास जुलै २०१८ : प्लास्टिक बंदी ही एक संधी ऑगस्ट २०१८: नॅनो तंत्रज्ञान : एक नवी क्रांती सप्टेंबर २०१८ : स्मार्ट उद्योजक निवडक उपयोगी लेख भाग - १ ऑक्टोबर २०१८ : स्मार्ट उद्योजक निवडक उपयोगी लेख भाग - २ दिवाळी अंक २०१८ : युगप्रवर्तक उद्योजक नारायण मूर्ती यांचा उद्योजकीय प्रवास नोव्हेंबर २०१८ : महिला उद्योजकांच्या आयुष्यातील वर्क-लाईफ बॅलन्सचे महत्त्व डिसेंबर २०१८ : कुक्कुटपालन - एक शेतीपूरक व्यवसाय जानेवारी २०१९ : पेमेंट बँकेमुळे व्यापारात आलेली सुलभता फेब्रुवारी २०१९ : अनेकांना रोजगार मिळवून देणारा उद्योजक : डॉ. किरण बडगुजर shop.udyojak.org/p/0015/?affiliates=218
खूप कष्टातून वर आला आहेत आपण सर पण कुठेतरी आपल्याला गर्व झाला असे वाटते, जो पोलीस ऑफिसर रात्री अपरात्री वेळेची पर्वा न करता शहरात जर एखादि अनुचित घटना घडली तर त्या ठिकाणी पोचतो, MPSC, UPSC सारख्या परीक्षा देऊन त्या पदावर पोचला आहे त्या माणसाला तुम्ही तुमचा एक महिन्याचा पगार माझी एक कंपनी मला देते असे बोलत आहेत. पण साहेब एक लक्षात घ्या जिथे वर्दी आहे तिथे गर्दी आहे🤗
@shubhamgore76155 жыл бұрын
Hardwork is the key to success
@sagarkumbhar15974 жыл бұрын
सर ती संध्या या कंमेट वाचत असेल, म्हणत असेल मनातल्या मनात ठेवला असता विश्वास या गड्यावर तर सोनं झालं आसत आयुष्याचं ☺
@Vijay_Patil045 жыл бұрын
sir aaplya marathi mansanchi ,palkanchi manshikta badale garjeche ahe.aaj joto job chych mage lagat ahet.
@amollad33815 жыл бұрын
Can you buy the respect of PSI officers which they receive from society. U are great
@shankargaikwad21895 жыл бұрын
Mast Ranjitdada
@worldofversionmania73095 жыл бұрын
Sir khup Chan vatle aikun.....kharach tumhi inspiration ahat tumhi.
@maheshthorat60245 жыл бұрын
Real inspiration to today's youth
@sharukhingle95845 жыл бұрын
Sagle mhantat mpsc Kara upsc Kara pan he konich sangat nahi nahi zalyawar kay¿¿¿ Nusta pass zalele 2 -4 Jan uchlun aantat aani kartyat marketing Aaslya lokanchi garaj aahe sadhya
@pratibhakamble15805 жыл бұрын
Patil ji mast kharach Chan. Junya athavani jagya zhalya
@jayantp.4865 жыл бұрын
काय आठवणी होत्या
@abhijeetkoli73035 жыл бұрын
Nice speach
@shirdhyabhosale6005 жыл бұрын
काळजावर घाव झाला राव😍😍😍😍😘😘😘😘
@mahithete46355 жыл бұрын
खूप छान विडिओ आहे ....i like it....
@rajendraaher28475 жыл бұрын
Nice job sirji .... Jay Maharashtra 🎇🎇🎉🎉
@jaidipgidde76485 жыл бұрын
रणजितसिंह पाटिल अभिनंदन
@latakatore9114 Жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान very good Video
@amolfuluke16504 жыл бұрын
Sir.........u r great etake business karat ahat amazing
@Village_TraderMH185 жыл бұрын
कविता भारी होती सर आवडली आपल्याला
@Village_TraderMH185 жыл бұрын
एक नंबर सर
@akshaynandanwar61725 жыл бұрын
खूप छान..... सर
@vilashanwate58625 жыл бұрын
Aapli premachi kavita lay bhariii
@prakashsalunkhe96225 жыл бұрын
Sir evdhe mothe manus tumhi pn tumche speech ani bhasha bgun tumhi aaplyatle vatata.....
@kalumane91185 жыл бұрын
Proud to be maharastiyan
@kalumane91185 жыл бұрын
Thanks all
@rasalakshay56015 жыл бұрын
sir kup mahan parsan aahet tumhi
@mahibhai03055 жыл бұрын
really Inspirational video
@n.97852 жыл бұрын
मराठा हा कधीचं मागे येत नसतो. अभिनंदन पाटील सर
@dattatraymhaske88765 жыл бұрын
Sir really very inspiring video
@VastavKattaTheRealityPlatform5 жыл бұрын
Thank you so much...
@akashpawar56825 жыл бұрын
अप यश जल्यावर काय कराव हा खूप चांगला उपाय संगीतला सर तुम्ही
@nkpatil8105 жыл бұрын
Thanx vastav katta
@pradeepbhanapure44945 жыл бұрын
Excellent motivation speech sir. .
@jyotiramj.jamale64965 жыл бұрын
Sir Hats of u......Salute Sir✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👍👍👌👌👌👌
@shivapawar43715 жыл бұрын
We all proud of you Dada
@ganeshmarkadrenukaagroengi845 жыл бұрын
Renuka Agro Engineering Works Tasgaon उद्योजक गणेश जी मरकड
@sanndip13575 жыл бұрын
Dada khup chan .... Everest kase ghatyche te tumchyakadun shikav
@observer74545 жыл бұрын
सुंदर उस्फूर्त मनोगत!
@rajeshkatare79505 жыл бұрын
खुपच छान सर
@ravindrabhongale16075 жыл бұрын
Salam saheb
@Aagaaz9995 жыл бұрын
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी...
@statushub9075 жыл бұрын
Proud to be SANGLIKAR🙏🙏🙏
@sonushinde82235 жыл бұрын
Garv watto asha maharashtra madil vyaktibaddal Jay hind
@ujwalamahakulkar58665 жыл бұрын
Ekch no. Sir...😊😊
@kapilchavan70975 жыл бұрын
सर मला पण असाच psi cha वेड आहे पण success भेटत नाही तर काय करावे कळत नाहीये