संदीप देशपांडे ला शांत ठेवा दोन्ही भाव एकत्र येतील भविष्यात
@user-om6274 сағат бұрын
संज्य ला गप करा 😂
@RaghuttamDhuri3 сағат бұрын
जो पर्यंत बडवे सभोवती आहेत तो पर्यंत होणे शक्य नाही
@abhimandhare34674 сағат бұрын
माझं vote मनसे ला ❤
@ankushdaswadkar89305 сағат бұрын
Amit नक्कीच आमदार होणार
@sushantkKadam4 сағат бұрын
कांदिवली मतदार संघ मुंबई नंबर १
@balasahebbhujbal95904 сағат бұрын
संदीप वर अन्याय नको
@RaghuttamDhuri3 сағат бұрын
अन्याय होणार नाही राज ठाकरे साहेब तसे करणार नाही
@sidhumaladkar6734Сағат бұрын
दोन दिवस झाल तेच बातमि साहेबाचा मुलगा येणारच निवडुन फकत सगळी कडे मनसेच
@mv98184 сағат бұрын
Baap re 😅 सगळच कठीण झालंय. ठाकरे विरूध्द ठाकरे नकोच😢
@AbhiMandhare-y8p4 сағат бұрын
माझे VOte मनसे ला
@RaghuttamDhuri3 сағат бұрын
माझे मत माझी जबाबदारी माझे मत ठाकरेंना नाही तर मनसेला
@ashishchavan19213 сағат бұрын
अशी सेटलमेंट होणार असेल तर लोकांच्या डोक्याला त्रास द्यायला निवडणुका घेऊच नका.
@amy-dl1tj5 сағат бұрын
वरळी आणि माहिम.. दोन्ही मनसे जिंकेल यावेळी...
@Amol15102 сағат бұрын
Khar ka ?
@narayankadam19665 сағат бұрын
तुम्ही सांगाल तसेच मतदार मतदान करणार आहेत का?
@GaneshShejwal-uh6uq2 сағат бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र अमित ठाकरे यांना साथ द्या पण कधी त्यांना विचारुन घ्या ईथुन पुढं कुणाला ही ईनशट पाठींबा देऊ नका
@Manish_Chavan75 сағат бұрын
अपेक्षा ठेवू नका.. अशी 2019 ला आधीच मदत केली आहे.. त्याची परतफेड बोला तुम्ही... अदलाबदल नको... वरळी ही लड़वायलाच पाहिजे.. संदीप देशपांडे नक्की निवडून येणार.. 🚩🚩
@hrishantgavhad7784 сағат бұрын
Tu pan manse pramukh ahe ka? 😂
@abhisheksalunkhe16684 сағат бұрын
आता देशपांडेला उभा करून दाखवाच😂
@Manish_Chavan74 сағат бұрын
@@hrishantgavhad778 ते आम्ही बघू... तुम्ही तुमची सीट लागेल की नाही ते बघा.. 😂😂
@Manish_Chavan74 сағат бұрын
@@abhisheksalunkhe1668 ते उभे राहिले तर तुम्हाला काय प्रोब्लेम नाही ना?? 😅
@Dayanandjogdand-us5zv3 сағат бұрын
आत्ता महाराष्ट्रारा चार मुख्यमंत्री पाहीजेत 😅😂😂
@itsakhtar53452 сағат бұрын
Binshart 😂
@SaurMmСағат бұрын
सुपारी बहाद्दूर 😂😂
@manoharjadhav66594 сағат бұрын
97 shivaji park
@prakashgawade14565 сағат бұрын
संदीप ha काही कामाचा नाही याला अजिबात उमेदवारी देऊ नये हि विनंती 🙏🏻🙏🏻
@Manish_Chavan75 сағат бұрын
वरळी हा एकमेव मतदारसंघ आहे जिथे फक्त उबाठाचे 3 आमदार आहेत. एवढे असूनही वरळीचा काही विकास नाही. लोक सर्व प्रश्न घेऊन राज ठाकरे यांच्याकडे येतात.त्यामुळे आता लोकानाही समजलय नक्की कोण त्यांच्या मदतीचा आहे ते. संदीप देशपांडे नक्की निवडून येणार.. 🚩🚩
@hrishantgavhad7784 сағат бұрын
@@Manish_Chavan7pan raj ni punna supari ghetli t😂
@vish80554 сағат бұрын
@@hrishantgavhad778 raj supari gheto tar bakiche kay kartat? Udhav thakrechi police kadun zaleli vasuli visarlat. Marathi lokansathi raj thakrey ne kiti kahi kele. Ani Tyancha mansani angavar fakt marathi mansansathi kiti cases angavar ghetle. Udhav ne ek tari andolan kele ka marathi sathi. Fakt tv var baghun sadha bhola kara. Ani 5 varsh radat basa anyay zala tar. Anyay hoil teva supari supari karun lava ekmeknchi Ani he neble marathi mansa fakt tyanch mapp kadnar.
@Manish_Chavan74 сағат бұрын
@@hrishantgavhad778 तुमच्या उद्धटमिया खान यानी दिल्लीत जाऊन सोनियाची चाटून किती सुपारी घेतली हिंदुत्व संपवायची.. 😅😅
@surveshubham51724 сағат бұрын
मी वरळीत राहतो. इकडची स्थानिक परिस्थिती मला नीट माहीत आहे. इथे शिवसेनेची काही ताकत न्हवती. सचिन अहिरे सेनेत गेले तेव्हा आदू बाळ निवडून आल. आणि आमदार झाल्यापासून किती वेळा वरळीत आले हे पण माहीत आहे. वरळीत आदित्य ने काहीच काम नाही केला. आता वरळीत फक्त आणि फक्त संदीप देशपांडे यांच्या नावाची चर्चा आहे फक्त.
@xi-tler38732 сағат бұрын
म्हणजे न्हेमी प्रमाणे मनसेचा एक आमदार येणारच ! 🎉
@prakashbhadange1214 сағат бұрын
हे चाभरे ! लोकांमध्ये घराघरात भांडणे लावतात अन्य आपल्या आपल्या तो मिळून खातात
@nilesht15035 сағат бұрын
Varali kon pan yeude aadityacha vijay pakka aahe
@Manish_Chavan75 сағат бұрын
वरळी हा एकमेव मतदारसंघ आहे जिथे फक्त उबाठाचे 3 आमदार आहेत. एवढे असूनही वरळीचा काही विकास नाही. लोक सर्व प्रश्न घेऊन राज ठाकरे यांच्याकडे येतात.त्यामुळे आता लोकानाही समजलय नक्की कोण त्यांच्या मदतीचा आहे ते. संदीप देशपांडे नक्की निवडून येणार.. 🚩🚩🚩
@amy-dl1tj5 сағат бұрын
😂
@peterparker-x2b3 сағат бұрын
मी कट्टर हिंदू माझं VOTE मनसे ला ,ओम नमः शिवाय
@ABHIJITTIRLOTKAR3 сағат бұрын
Let's hope... Otherwise settlement hoil.. Aditya Ani Amit la safely aamdar hoila... Mg public latkli emotional mdhe😂@@Manish_Chavan7
@sunilshinde99175 сағат бұрын
Ata utl yed..5 years kuth astat he lok
@swapnilkatkar2295 сағат бұрын
Dole ughdun bgh mg samjel kuth astat te...
@Manish_Chavan75 сағат бұрын
स्थानिक आमदराबद्द्ल बोलताय का?? 😂😂
@santoshingle2223Сағат бұрын
Thakre ni amitla support kela ter mahim che amdar hotil.aditya varliche hotil.doghe bhau aale ter mahratrastrat bjp smpun jail.he nakki.jai mahratrastrat.