एक बाई.... आजच्या दिवसासाठी तुला शुभेच्छा ... आजच्या दिवसासाठी तुला मान .... आजच्या दिवसासाठी तुला इज्जत ... आजच्या दिवसासाठी तुझ्या अस्तित्वाला सलाम ... फक्त आजच्या दिवसासाठी तुला स्वतंत्र ... एक बाई म्हणुन तुझी ओळखं! तुला बाई म्हणुनचं पाहिले जाते आणि वागवले जाते. एक बाई “माणूस” म्हणून कधी पाहणार आणि वागवणार लोकं! तरी ही फक्त आजच्या दिवसासाठी महिला दिना निमित्त शुभेच्छा त्या सर्व बाईंना आणि बाई मध्ये असलेल्या एका माणसाला जे आजच्या काळात कोणाला दिसत नाही...
@mangalawararkar97782 жыл бұрын
आठदहाच दिवस झाले मी तुला ऐकत आहे. आता अस झालय की तुला ऐकल्या शिवाय माझी सकाळ सुरुच होत नाही. अप्रतिम
@archanajoshi99912 жыл бұрын
महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्पृहा ,,,,💐💐💐💐प्रत्येकाच्या घरात एक तरी सुरमई असतेच ,,,,,,खरच तीच सळसळण कोणी पाहिलंय ,,,कदाचित एखाद्या घरात असेल ही तिचा विचार करत ,,,पण ,,,,प्रत्येक घरात सुरमई ची उलघाल समजून घेणारी माणस असतील तर अनेकानेक सुरमई ,,सळसळत रहातील आणि त्या सळसळतील याचा विचार आपण नक्की च नक्कीच करू शकतो ,,,,,मला ही कविता माहीत नव्हती ,,,,ती माहिती करून दिल्याबद्दल स्पृहा तुझे खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏🙏
@hemapatil17602 жыл бұрын
🙏🏻प्रत्येकात असलेल्या माणूसपणाला शुभेच्छा 🌼🌸🌼..प्रत्येकाने एकमेकांना एक व्यक्ति म्हणून बघितल की या दिवसाची आवश्यकता भासणार नाही...
@sushamakulkarni2162 жыл бұрын
स्पृहा...खूपच सुंदर सुरमई!सुरमई आणि बाई दोघींच्या अस्तित्वाचे चपखल वर्णन! आज जागतिक महिला दिनानिमित्त नक्कीच काहीतरी तुझ्याकडून छान ऐकायला मिळणार हे माहितच होते.सुंदर निवड व काव्यवाचन!शुभेच्छा💐♥️
@chetanamokal56502 жыл бұрын
मनात खोल रुतावा असा अर्थ आहे कवितेचा.खूप धन्यवाद स्पुहा ताई♥️
@smitachaphale2071 Жыл бұрын
ताई माझा पण एक संदेश share करशील का मी लिहिलेला.Happy women's day! चला संपला आजचा दिवस एका दिवसाचे आपले बायकांचे गुणगान गाऊन झाले. चला निदान त्या निमित्ताने तरी आपण स्वतःसाठी वेळ काढला साजण्यासाठी, कुठल्या तरी महिला विशेष दिनाला हजेरी लावली, अथवा काही आठवणींनी स्वतःचे आणि आपल्या मैत्रिणीचे , आई बहिणीचे status लावून स्वतःला खुश केलं 👏👏👏. स्वतःवर झालेल्या शुभेच्छांच्या वर्षावला आता कुठे सांगता झाली. पण प्रत्येकीने स्वतःला एक प्रश्न विचारा खरंच आपलं जगणं हे किती आपल्यासाठी आहे. एक स्त्री ही स्वतः जगत दुसऱ्यांना जगवत असते. स्वतच्या जीवाचा हा आटापिटा थांबावं आता किती पलशिल अगं. या सगळ्यात तुझं हसणं मात्र विसरू नको. एका वेळेस किती जबाबदाऱ्या पार पाडत असतेस अगदी जीव मेटाकुटीला आला तरी काम पूर्ण करूनच शांत राहतेस. मग ती मॉडर्न IT क्षेत्रातील गृहिणी असो किंवा आपली साधारण गृहिणी शेवटी तिची कहाणी एकच. स्त्री जन्मा तुझी कहाणी काही सुधारत नसते जो पर्यंत तो मान सन्मान तुला तुझ्या घरातून भेटत नसतो तोपर्यंत आपण या समाजाला नाही घडवू शकत . खुप साऱ्या अशा समस्या आहेत ज्या आपण बायका आणि मुली एकमेक ई पर्यंत पोहचवत नाही. मनातल्या मनात ते कडू घोट फक्त पचावत असतो. एकच सांगते काही झालं तरी स्वार्थी रहा कोणालाही न घाबरता. " कुणी नसलं तरी चालेल तुझ्या वाटेवर पण तुझ्या स्वतःसाठी तरी तुझी तू राह. हा हा म्हणता सरलं आयुष्य आता तरी जग स्वतःसाठी , या दोन वेळच्या जेवणातून आणि भांड्यान मधून काढशील बाहेर स्वतःला? तुझी तू सक्षम आहेस तरी का घाबरते तुझ्या आई वडिलांनी तुला उभ केल आहे निदान त्यांच्यासाठी तरी हस जरा. कुणी नसलं तरी चालेल पण तुझी तू उभी रहा. डोळ्यातले अश्रू दाखवू नको कधी या जगाला ते दोन दिवस सहानुभूती देतील पण शेवटी तुझं तुलाच उभ रहायचे आहे. म्हणूनच सांगते तुझी तू राह कुणी नसलं तरी चालेल." लिहिलं थोडं emotional काय करू बाहेरचा जगाचा देखावा पहवला नाही म्हणून लिहावस वाटलं. देवाचे आभार मानते कारण त्याने खरंच काही तरी विचार करून आपल्यात हा गुण दिला आहे,"सहनशीलता " 👏👏👏
@स्वछंदआनंद10 ай бұрын
त्रिवार सत्य
@KaivalyaBhosale-eq1cr10 ай бұрын
👌👌👌👌👍
@maheshpatil76202 жыл бұрын
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू, जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...
@ishwarijori23882 жыл бұрын
किती सुंदर .... तुम्हाला सुरमई ची फक्त चव माहितीये सुरमई नाही ... ह्या ओळी खूप जास्त आवडल्या . स्पृहा ताई तुझ्यामुळे नवीन नवीन कविता ऐकायला मिळतात ❤️❤️❤️
@adityasurve81062 жыл бұрын
कवी किरण येले यांनी बाईसाठी 'सुरमई' ह्या मास्याच्या पकाराचं रूपक वापरून केलेलं हे काव्य एकदम सरळ आणि धारधार आहे. 🙏🙏🙏 अप्रतिम सादरीकरण.👍👍👍
@jyotsnachandgude42702 жыл бұрын
किरण येले यांची अप्रतिम कविता . अप्रतिम सादरीकरण स्पृहा .
@vijayajoshi83912 жыл бұрын
सुरमयी आँखें असलेली जी एक स्त्री आहे जिच्याकडे एक स्री म्हणून पहाणे गरजेचे आहे. सुरमयी मासोळीकडेही एक जीव म्हणून पहा . मेजवानी म्हणून नको. स्प्रुहा तुझी कविता सुरमयीच्या मनातले मन व्यक्त करणारी आहे. 😘😘जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 😘😘
@shreyaraikar36562 жыл бұрын
खूप खूप छान कविता...शब्द खूपच छान आहेत..." जे सुरमईच्या बाबतीत तेच बाईच्याही" या ओळी तर एक दाहक सत्य सांगून जातात..एका पुरूषानी ही कविता लिहीली आहे म्हणून त्यांनाही धन्यवाद..सादरीकरण नेहमीप्रमाणे छानच...स्पृहा ताई...शब्दांप्रमाणे तुमच्या आवाजातील चढ उतार आणि आवाजातील भाव खूप छान असतो....👏👏👏🌹🌹🌹👍👍
@nikhilpalande2 жыл бұрын
किती कल्पक आणि सर्जनशील पद्धतीने मांडलाय विचार... सुंदर
@ojasKamthikar2 жыл бұрын
Mam ही कविता स्त्री शक्तीची कौशल्ये आणि सर्व कामे करण्याची आणि पुरुषांशी तितकीच स्पर्धा करण्याची क्षमता यांचे उत्कृष्ट प्रतिबिंब आहे.
@sunitawani1292 жыл бұрын
खूप छान! सुरमई आणि बाई... भन्नाट! अफलातून गं! बाई खरंच कधी कुणाला कळली, अगदी बाईलाच तरी! बाई म्हणजे निवडुंगाची जात, कुठेही फेका कशीही फेका उगवणारंच... नाही का!
@ajantakulkarni11282 жыл бұрын
आज च्या दिवशी तूम्ही सुरमई च्या निमित्ताने भेटल्यात खूपच छान वाटल.प्रथम तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐नेहमी प्रमाणे कविता सुंदर च🙏🙏
@anuradhajoshi5523 Жыл бұрын
सुरमई ची कविता आवडली. तुम्ही डोंबिवली ला आलात. नवं कोरं सादर केले त खूप आवडलं. तुमची कविता पुन्हा ऐकायची आहे. पावसाची होती ती.
@ashwinikeskar49872 жыл бұрын
सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा . अंतर्मुख करणारी कविता आहे ...या कवीच्या आणखी ही कविता मी नक्कीच वाचेन . आजच्या दिवसाचे औचित्य साधून इतकी सुंदर कविता ऐकवली त्याबद्दल धन्यवाद .👌
@mahishasurmardini25152 жыл бұрын
खुप सुंदर कविता त्यापेक्षा तुम्ही एक अभिनेत्री असून नेहमी कपडे व्यवस्थित असतात आणी बोलणं सुद्धा छान 🥰🥰🥰
@shrikantlaghate74022 жыл бұрын
सुरमयी ची चव माहित नाही पण सुरमयी शाम...माहित आहे .सुरमयीसुबह पण अनुभवली आहे कविता सादरीकरण ऊत्तम.
@madhavikotwaliwale48352 жыл бұрын
speechless....काय लिहावे शब्दच नाही..स्पृहा खरच तू ग्रेट आहेस..इतके परफेक्ट सिलेक्शन
@prajaktabirari22722 жыл бұрын
अप्रतिम कविता व तीतकेच उत्कृष्ट सादरीकरण... स्पृहा ताई तुझ्या मुळे उत्तमोत्तम कविता ऐकायला मिळतात... मराठी टिकतेय....
@ojasKamthikar2 жыл бұрын
Mamकिती उत्कृष्ट रेषा आणि त्या स्त्रियांची खरी ओळख दर्शवणारी. 👍👍 Mam आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा....👍😊👍
खूप उशीरा बघतेय video .एकच शब्द 'अप्रतिम'.काव्य आणि सादरीकरण.
@rohinigokhale209910 ай бұрын
व्वा... काय विलक्षण संवेदनशील मनाला स्पर्शून केलेली कविता. सुंदर सादरीकरण ,स्पृहा.
@indiawale67932 жыл бұрын
बघ एकदा आरशात शोध स्वतःला तूझी लिपस्टिक छान नाही तुझं हास्य चांगलं आहे तुझे डोळे सुंदर नाही त्यातून डोकावणारी भावना आश्वासक आहे तुझी काया कमनीय नाही तुझे अस्तित्व प्रभावी आहे तुझा केशसंभार नाही तर तुझ्यातला आत्मविश्वास चांगला आहे बघ एकदा आरशात शोध स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेत सुंदरता शोधण्यापेक्षा स्वत्वाचा शोध घे तूच दुर्गा, तूच सरस्वती तूच लक्ष्मी, तूच जननी बघ एकदा आरशात शोध स्वतःला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माधवी दोशी ८/३/२०२२.
@sharadsalve8942 жыл бұрын
खुप सुंदर कविता लिहिली आणि वाचली देखील सुंदर
@PranaliBhosale-m2r10 ай бұрын
आज महिला दिनानिमित्त मी ही कविता सादर केली मला बक्षीस मिळाले स्पृहा ताई तुला खुप खुप धन्यवाद 🎉🎉
@prachikadam93442 жыл бұрын
खुप सुंदर जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुला सुद्धा. 👌👌❤️❤️
@ashwinikulkarni249710 ай бұрын
छानच आहे कविता आणि मुख्य म्हणजे ती एका पुरुषाने लिहिलीय आपण इतक्या वेगवेगळ्या भूमिका करत असतो , रोज नवीन नाटक सादर करत असतो
@vrushaliapte76822 жыл бұрын
👌खूप सुंदर सुरमई ,जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@user-dr9pk6oi4v2 жыл бұрын
सुरमई हे रूपक छान आहे कविता पण ठीक आहे सादरीकरण छानच सर्व कही छान छान.
@sangeetakolhe54022 жыл бұрын
खूपच सुंदर, महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@nitinvaidya30132 жыл бұрын
खुप सुंदर . महिला दिानिमित्त हार्दिक शुभेच्छा
@sandeshgijare5252 жыл бұрын
Happy woman’s day.. Sundar kavita.. kavitecha shevat khup great 👍 hota .. I hope 🤞 man’s day sudha janmala yeil.. aani tumhi coconut var kavita karal ki toa aatun kiti naram aahe..
@darshanakale62 жыл бұрын
सुंदर सादरीकरण. अप्रतिम कविता निवडलीस आणि विचार करायला लावलंस. संगीत साथ सुद्धा समर्पक आणि मस्त कल्पना.
@manishakulkarni39112 жыл бұрын
क्या बात है ! स्पृहा तुझे सादरीकरण ही 👍👍🌹
@ashasawant9482 жыл бұрын
कविता सुंदर, सादरीकरण खूप सुंदर, खूप प्रेम.
@nehamalpure95022 жыл бұрын
स्पृहा ताई खुप छान कविता आणि आपले विचार देखील...👌👌👍
@swarapai67432 жыл бұрын
खूप सुंदर कविता आहे. मला खूप आवडली कविता स्पुहा ताई.😊👌👌
@migajananshinde9372 жыл бұрын
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सुंदर कवितेची निवड सुरमई...... 👌👌👌
@sheetalraghuvanshi52382 жыл бұрын
Wah surekh!!!,spruha Tula manapasun shubhechha 🎉
@gitanjalichauhan10352 жыл бұрын
अप्रतिम.. अतिशय समर्पक कविता निवडलीत महिला दिनासाठी....👍🏼👍🏼 किरण येलेंना देखील धन्यवाद 🙏🏼
@manasijangam16602 жыл бұрын
Kya baat hai.... Music अप्रतिम....अगदी साजेसं👌
@sulabhakulkarni94912 жыл бұрын
सुंदर कविता सुंदर सादरीकरण. किरण येथे आमच्या अंबरनाथचे आहेत
@poonamkashikar74572 жыл бұрын
खूप छान... खरच बाई ला सुरमई सारखाच ओळखतात.... चवी पुरता
@tejaskale13712 жыл бұрын
महिला दिनाच्या शुभेच्छा स्पृहा मॅडम
@mayakargirwar20242 жыл бұрын
खुप सुरेख कविता .स्पृहा सादरीकरण 👌👌👌🌹🌹🌹
@Dynamic_Simran2 жыл бұрын
अप्रतिम कविता आणि उत्तम सादरीकरण स्पृहा ताई.
@arunachafekar48952 жыл бұрын
Spruha', तुझया सादर केलेल्या सर्व कविता खूप सुंदर असतात &सादरीकरण तर फारच छान 👍👌
@pranaynaik1002 жыл бұрын
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा मॅडम 💐अप्रतिम कविता...
@veenasurve82432 жыл бұрын
Kavi Kiranji Hele... Great aahat... Salute tumhala ; keval naav vachta ch jaanval, hi Kavita samarpit aahe Baii-panna la.
@chhayadongre4092 жыл бұрын
Spruha tuzya kavita ani kavyavachan nehmich apratim asate.khup chhan 👌👌
Happy Women's Day .. Khup ch chan upma vaparli ahe....
@prachijoshi17312 жыл бұрын
Khrch ahe ... khup mst ... aaj stri sathi surmai he ek ajun naav mhity zhala ... spruha tai khup chan 😃👍
@veenaamare7108 Жыл бұрын
सुरमई खूप छान कविता खूप छान पणं तुम्हाला धन्यवाद 🙏 तूम्ही ही कविता आमच्या समोर आली
@ravikantpatil33982 жыл бұрын
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा छान सादरीकरण 🙏
@shailasarode57332 жыл бұрын
💐स्पृहा, महिला दिनाच्या तुला खूप शुभेच्छा!!आजच्या दिनाचे औचित्य साधून खूप सुंदर कविता सादर केलीस, धन्यवाद!! अप्रतिम सादरीकरण व सिंथेसायझरही साथ ही!!🙏🏻🙏🏻💐
@bhartighude26372 жыл бұрын
खूपच छान कविता आणि सादरीकरण स्पृहा
@ankitakalgaonkar97432 жыл бұрын
खूप सुंदर कविता आणि सादरीकरण देखील👌👌तुम्हाला पण महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!!💐💐🥰🥰
@shreyaphatak88282 жыл бұрын
सुंदर कविता👌👌👌तुम्हालाही महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐 तुमच्या स्वत:च्या कविता ऐकायला जास्त आवडेल. तुम्ही माझ्या आवडत्या कवयित्री आहात..👌😊👍
@rajnigokhale19062 жыл бұрын
Hi, kher aahe kavitet je sangitlet te, koknat lya grhinina eikahi samjun kuni ghet nahi kavita mast vatle aiktana thanks
@uttarathosar4562 жыл бұрын
अफलातून.... अगदीच खरं!
@vasundharanikam20302 жыл бұрын
सुरेख कविता व सादरीकरण दोन्ही
@manishakulkarni39112 жыл бұрын
माझीही अत्यंत आवडती कविता 👌👌
@varshabhat19812 жыл бұрын
वाह किती सार्थ सुंदर,संवेदनशील कविता,उत्तम सादरीकरण 👌👌
@vlogger_rajau2 жыл бұрын
सुंदर कविता.... जागतिक महिला दिनाच्या तुम्हालाही शुभेच्छा 💐
@travelgirl23462 жыл бұрын
Spruha, ani suramai kamal kamal
@hemlataparanjape95002 жыл бұрын
खूप कमी शब्दात समर्पक परिणाम साधणारी कविता
@riameow2 жыл бұрын
So beautifully decoded spruha tai..
@bharatibandal341 Жыл бұрын
स्पृहा,,,, फार छान,, कविता अन् तू ही,,
@BhagyashriJavadekar10 ай бұрын
Apratim kavita spruha tai uttam sadrikaran
@suvarnakalange59642 жыл бұрын
सुरमई.... खुप छान 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹
@vidyapande13892 жыл бұрын
Great happy women's day ❤️ mam and my all friends 🌺💖
@ankurmane94972 жыл бұрын
जागतिक महिला दिनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा.🎂🍫💐🙏
@yogitakhairemore49952 жыл бұрын
वा!!खुपचं छान..जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्पृहा ताई💐💐🌹🌹मार्मिक आणि अगदी सहज पण आशय गहन अशी कविता👏👌👌🙏
@shubhadathakare69232 жыл бұрын
अप्रतिम खूप सुंदर कविता
@SomethingNew-iu3tc2 жыл бұрын
Ani ho Surmai chi athwan Karun dilyabddl dhanyavad
@manjushaaphale67672 жыл бұрын
खूप छान कविता...व सादरीकरण
@geetabansod76692 жыл бұрын
क्या बात है.. मस्तच❤
@sangeetapawaskar28552 жыл бұрын
किरण येले यांची छान कविता 👌👌👌👌
@deathnote63612 жыл бұрын
That Kavita was strike on point, great for this day. 👏👌 Happy Women's day 🙂
@truptinaik19692 жыл бұрын
मग मासे खाणं बंद का बोंबील खाणं बंद का ?? ☺️😊
@rahulspark2 жыл бұрын
स्पृहा, खूप सुंदर कविता, आणि इतकं सुंदर सांगितली👌👍 पण खरं सांगतो आमची सुरमई खायची पंचाईत झाली ना😊 Happy Womans Day👌👍
@yoginigunde18372 жыл бұрын
अप्रतिम कविता आणि नेहमी प्रमाणेच सुंदर असे सादरीकरण🥰🥰🥰
@geetasamel85192 жыл бұрын
स्पृहा, अप्रतिम 💕💕💕💕
@amrutaumardand48502 жыл бұрын
तु इतकी छान वाचलीस म्हणून अर्थ फार छान समजला😘
@mrshantarms2 жыл бұрын
अप्रतिम कविता आणि तितकेच दमदार सादरीकरण👌👌👌
@mayurikadam20442 жыл бұрын
खूपच छान सादरीकरण.
@panchshilagaikwad25082 жыл бұрын
अप्रतिम कविता आणि सादरीकरण ही... धन्यवाद स्पृहा ताई.. 😍😍