Srilanka भारतापासून 54 किलोमीटर अंतरावर आहे, तरिही भारताचा भाग कधीच का नव्हता | BolBhidu |

  Рет қаралды 415,677

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 515
@Suraj_Babar.
@Suraj_Babar. 2 жыл бұрын
बारकोड तयार कसे होतात,आणि बारकोड वर्क कसा करतों , बारकोड स्कैन कसा होतो ,यावर एक वीडियो बनवा .धन्यवाद....
@umeshbhosale7291
@umeshbhosale7291 2 жыл бұрын
Pls yaa var video banva
@PARMESHWAR_MHAISNE
@PARMESHWAR_MHAISNE 2 жыл бұрын
हा नक्की बनवा यावर व्हिडिओ ❤️❤️❤️
@abhishekmhapralkar2877
@abhishekmhapralkar2877 2 жыл бұрын
Ka zol kraych ahe ka bar code vr
@abhishekthecricketloverris5502
@abhishekthecricketloverris5502 2 жыл бұрын
Ho re bhava
@RIYAJ5
@RIYAJ5 2 жыл бұрын
Yes plz make video
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 2 жыл бұрын
अहो, श्रीलंकेचं काय घेऊन बसलात? तो तर स्वतंत्र देशच आहे... भौगोलिकदृष्ट्या भारतात असलेल्या कित्येक वस्त्या पाकिस्तानचा भाग असल्यासारख्या वाटतात...
@sanjaysatpute4321
@sanjaysatpute4321 2 жыл бұрын
👍
@Bhargav141
@Bhargav141 2 жыл бұрын
True story
@rajshinde7709
@rajshinde7709 2 жыл бұрын
पण ह्यावर बोलण्याची हिम्मत "बिडु"कडे नाही.
@purshugaurkar9917
@purshugaurkar9917 Жыл бұрын
@@rajshinde7709 bolun ky karnar..
@dipakgavali8161
@dipakgavali8161 Жыл бұрын
Te fact raj saheb thakre bolu shaktat 👑👑👑
@amolgarale525
@amolgarale525 2 жыл бұрын
नाम फौंडेशन यावर एक vidio बनवा कारण हे काम ज्या ज्या गावात मधे झाले आहे त्या त्या गावची पाण्याची टंचाई कमी झाली आहे. लोकांना काळू द्या पाणी फौंडेशन आणि नाम फौंडेशन किती महत्वाचं काम केलं.
@MrPmm1991
@MrPmm1991 2 жыл бұрын
नाम आणि पाणी वाल्यांनी काही काम केलं नाही आता तर तर दिसत पण नाहीत
@sunhitssong5266
@sunhitssong5266 2 жыл бұрын
नामशेष होत चाललेली नाम फौंडेशन
@satishkhot1607
@satishkhot1607 2 жыл бұрын
Great work
@subhashgurujipoojavidhi4440
@subhashgurujipoojavidhi4440 2 жыл бұрын
@@MrPmm1991चंु
@MrPmm1991
@MrPmm1991 2 жыл бұрын
@@subhashgurujipoojavidhi4440 yedzava😂🤣
@user-lz7mw8ce8e
@user-lz7mw8ce8e 2 жыл бұрын
अतिशय मोघम माहिती दिलीत..पुन्हा अभ्यास करून मूळ प्रश्नाचं उत्तर द्या..
@amitbhagwat3835
@amitbhagwat3835 2 жыл бұрын
🤣
@pgentreprise3079
@pgentreprise3079 2 жыл бұрын
haha
@captainjacksparrow9029-d3i
@captainjacksparrow9029-d3i 2 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@x-army.102
@x-army.102 2 жыл бұрын
Khar aahe .. यांचा study thoda kami झालेला दिसतोय या topic var..
@user-lz7mw8ce8e
@user-lz7mw8ce8e 2 жыл бұрын
अरुणराज, आपण विषय निवडला एक आणि माहिती दिलीत भलतीच.. श्रीलंका हा देश भारतात का नाही याबद्दल काहीच बोध होत नाही..
@sagarmonde21294
@sagarmonde21294 2 жыл бұрын
Ho na vishy ky ani.. Sangitl ky
@akashbansode5659
@akashbansode5659 2 жыл бұрын
ha na
@KP-Capri
@KP-Capri 2 жыл бұрын
Nehamiche video asech astat...
@shantarampednekar8148
@shantarampednekar8148 2 жыл бұрын
@@akashbansode5659 jjji
@sanjaysatpute4321
@sanjaysatpute4321 2 жыл бұрын
😃😃😃
@umeshkamble9094
@umeshkamble9094 2 жыл бұрын
भारताने पाकला 1947 ला 55 करोड दिलेत काय झाले? 75 वषँ डोके दुखी.... आता श्रीलंकेला अब्जो डाँलर द्यायची काय गरज आहे? हाच श्रीलंका ... चीन च्या जीवावर भारतावर टिका करुन गुरगुरत होता हे विसरले का सरकार? मागेही मच्छीमारा संदभाँत किती ताठर भुमिका घेतली होती? शांतीसेना पाठविली तर तेथिल सैनिकांनी गैरसमज करुन राजीवजींना दस्ता मारला होता..... भारत सरकारने आपल्या देशातील महागाईकडे बघावे व काही तरी उपाय कराव हे ईष्ट..... गेट वे आँफ इंडिया वर विडीयो बनवा प्लीज...
@navroz1135
@navroz1135 2 жыл бұрын
अरे बाबा चीन बौद्ध आहे आणी तुझा धर्म सुद्धा बौद्ध आहे तरीही तू श्रीलंका विरोधी का???
@captainjacksparrow9029-d3i
@captainjacksparrow9029-d3i 2 жыл бұрын
@@navroz1135 टीप : सदर व्यक्ती ही मागच्या जन्मात, जन्मा अगोदर, जन्म झाल्यावर डोक्यावर सतत पडत आलेली आहे तरी आपण यांच्या वक्तव्याला महत्त्व देऊ नये. डोक्यावर पडल्यामुळे या व्यक्तीचा मेंदू नक्की कुठ पडला या साठी CBI चौकशी सुरु झालेली आहे. धर्माच्या नावावर संपूर्ण जगात दहशतवादी कारवाया करणाऱ्या शांतता प्रिय लोकांच्या गटातील ही व्यक्ती असण्याची दाट शक्यता आहे.
@Shravan_Pandav_21
@Shravan_Pandav_21 2 жыл бұрын
@@captainjacksparrow9029-d3i 💯😃😁😀😆
@tularammeshram2170
@tularammeshram2170 2 жыл бұрын
@kon tumhiउगीच दुसऱ्यांना दोष देणे बंद करा. वैदिक धर्मातच त्याच्या विनाशाची बीजे रोवली आहेत!😂😂😂😂😂
@maheshdattsapre298
@maheshdattsapre298 2 жыл бұрын
Umesh bhartala paise miltat he karun ethe konihi kunalahi madat karat nhi credits vadhtat mhnun he sagle challay.
@pravinkalbande3396
@pravinkalbande3396 2 жыл бұрын
भारताने श्रीलंकेकडे लक्ष देऊ नये कारण हिच श्रीलंका एकदोन वर्षापुर्वीच आपल्या मच्छीमारांना कशा प्रकारची वागणूक दिली होती ते आठवा.
@parkashshinde5563
@parkashshinde5563 2 жыл бұрын
श्रीलंका येथील जनतेने भारतात यावे भारतीय जनतेला खुशी च होईल अस मला एक भारतीय मनुन मला वाटते तसे आमही परमपरेने आणी मनाने एकच आहोतच
@kartiksk-artic
@kartiksk-artic 2 жыл бұрын
श्रीलंकन हे भारतीयच आहेत.प्रामुख्याने बंगाली व तमिळ.आपण याला जोडण्याची भाषा करावी.आपण वेगळ समजणं हे विदेशी लोकांचं ईप्सित आहे.आपल्याला घेरण ही चीनची निती आहे.
@yashmeshram2544
@yashmeshram2544 2 жыл бұрын
बंगाली नाही सिंहली
@jayantkamble6082
@jayantkamble6082 2 жыл бұрын
बंगाली नाही, उडीसी आणि मुलनिवासी आदीवासी= सिंहली.
@chandrakantveer9906
@chandrakantveer9906 2 жыл бұрын
बौद्ध धर्मी असणारया शीर लंकाने भारताची मदत घेउ नये उलट पक्षी धर्माने बौद्ध असणारया राष्ट्राची मदत घ्यावी चीन जपान तैवान सिंगापुर आहे अशा राष्ट्राची मदत घेउ नये मी महाराष्ट्रातील जयभीम वाला बौद्ध एक धर्म बंधू या नातयाने सांगत आहे जयभीम नमो बुद्धाय
@chandrakantveer9906
@chandrakantveer9906 2 жыл бұрын
धर्माने बौद्ध असणारया राष्ट्राची मदत घ्या वी उदाहरण चीन जपान तैवान सिंगापुर अशा राष्ट्राची मदत घ्या वी
@sarpanchofukraine
@sarpanchofukraine Жыл бұрын
​@@chandrakantveer9906जपान,चिन,कोरिया हे महायानी बौद्ध देश आहेत,हे श्रीलंकन, म्यानमार, थायलंड वाले हिनयानी बौद्ध देश आहेत
@somnathkhochare8686
@somnathkhochare8686 2 жыл бұрын
माफ करा साहेब.तुम्ही म्हणालात मध्या आशिया तून आर्य आले आले होते. कुणीच आले नव्हते. "Secret of Sinouli" नावाची documentory आहे. Actor मनोज पांडे यांनी ती explain केली आहे. त्या मध्ये Archiologocal Survey of India यांनी केलेल्या उत्खननाच्या आधारे असे समजते की भारतात बाहेरून किंवा मध्या आशियातून कुणीच आले नव्हते मुळात भारतीय लोकांना युद्ध कला माहिती होती. काही गोष्टी यालिंक क्या व्हिडिओ मध्ये आहेत. कृपया या विषया वर व्हिडिओ बनवा कारण भारतीय लोकांना हे माहिती पाहिजे की आपण सर्व जाती वेगळ्या जाती धर्म आणि पंथातील असलो तरी आपल्या सर्वांचे पूर्वज एकच आहेत. Link :- kzbin.info/www/bejne/e4aknHSKfLNkmKc
@shetilasoneridivas
@shetilasoneridivas 2 жыл бұрын
मधमाशी प्रमाण खूपच कमी झाले आहे त्यावर 1 वीडियो बनवा धन्यवाद
@santoshavhad7032
@santoshavhad7032 2 жыл бұрын
म्हणजे इथं आपण च गरीब आणि त्यात आपण त्यांना मदत करायची ती पण एवढे मोठे प्रमाणात हे चुकीचे आहे
@hinduaryan2836
@hinduaryan2836 2 жыл бұрын
Foreign policy and relations baddal vachat ja🙏
@santoshavhad7032
@santoshavhad7032 2 жыл бұрын
@@hinduaryan2836 काय करायचं फॉरन रिलेशनशिप च ukrne ला कोणी मदत नाही केली वेळेवर त्यामुळे पहिले आपण स्वयंपूर्ण बना मंग बगू लोकांच
@santoshavhad7032
@santoshavhad7032 2 жыл бұрын
@@hinduaryan2836 काय करायचं फॉरन रिलेशनशिप च ukrne ला कोणी मदत नाही केली वेळेवर त्यामुळे पहिले आपण स्वयंपूर्ण बना मंग बगू लोकांच
@user-ev6ks9yw6f
@user-ev6ks9yw6f 2 жыл бұрын
@@hinduaryan2836 इथे भारतातच महागाईने माणसं मारायची वेळ आलीय कशाची गांडीची foreign policy
@hinduaryan2836
@hinduaryan2836 2 жыл бұрын
@@santoshavhad7032 rahude Tula samjavanyat Kai artha nahi ..... Economics... Kiva Sashi Tharoor chi foreign relations var chi book vach kalel
@premmadnawalesolapur4521
@premmadnawalesolapur4521 2 жыл бұрын
धन्यवाद आम्ही विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर मिळाल्यावर फार बरं वाटतं पण फक्त अर्ध्याच प्रश्नांवर प्रकाश पडलाय कृपया एखाद्या देशाला भारतात समाविष्ट करण्याबद्दल काय अंतरराष्ट्रीय नियम आहेत यावर प्रकाश टाका
@pritamjagtap6799
@pritamjagtap6799 2 жыл бұрын
Article 1 to 6 constitution
@shantaramholey6411
@shantaramholey6411 2 жыл бұрын
अति उत्कृस्ट, कृपया माहीती द्यावी.
@narendravahutre4621
@narendravahutre4621 2 жыл бұрын
त्या साठी आपल्याला रशिया बनावे लागेल
@ashishanitaarunkarle3323
@ashishanitaarunkarle3323 2 жыл бұрын
8:51 प्रधानमंत्री❎ पंतप्रधान✅ मराठीत हिंदी घुसवू नका असे अनेक हिंदी शब्दांची भेसळ होत आहे मराठीत जवान❎ सैनिक ✅ शहिद❎ हुतात्मा✅
@incognito4202
@incognito4202 2 жыл бұрын
👍🏻
@yashmeshram2544
@yashmeshram2544 2 жыл бұрын
Right bro
@Shravan_Pandav_21
@Shravan_Pandav_21 2 жыл бұрын
बरोबर आहे
@inspiredyou1128
@inspiredyou1128 2 жыл бұрын
मुळात मराठी भाषेत अनेक तत्सम, तद्भव, संस्कृत, प्राकृत, पोर्तुगीज, अरबी, कानडी, फारसी, इंग्रजी, तमिळ, कन्नड , तेलगू शब्द आहेत . अनेक चिन्हे ही इंग्रजी भाषेतील आहेत. स्वतच अस भाषेत नावीन्य काहीच नाही. व म्हणूनच अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही आहे.
@kishorkamble6711
@kishorkamble6711 2 жыл бұрын
@@inspiredyou1128 right. मराठी भाषा परिपूर्ण नाही, अनेक भाषांची मिळून बनलेली आहे, आणि काही परकीय शब्द तर इतके मिसळले आहेत की त्याशिवाय मराठी बोलता च येत नाही, तरीपण आपला अभिमान दाखवायचा म्हणून काहीजण फालतू बिना लॉजिक चे कमेंट करत असतात.
@Samtamandal
@Samtamandal 2 жыл бұрын
संभाषण कौशल्य खूप छान आहे दादा तुमच
@rahulpawar3350
@rahulpawar3350 2 жыл бұрын
Sirlanka donated eyes to India every year sadhu sadhu sadhu Thanks srilanka
@amoladat
@amoladat 2 жыл бұрын
श्रीलंकेवर हल्ला करून ते भारतात सामावून घ्यावे.
@Shravan_Pandav_21
@Shravan_Pandav_21 2 жыл бұрын
व्वा रे हुशार 😆😆😆😆
@ashokbarbande
@ashokbarbande 2 жыл бұрын
आता श्रीलंका भारतात विलीन करून टाकावी .
@godman6591
@godman6591 2 жыл бұрын
कशाला ते आधीच भिकएला लागलेत
@no_smoking__6608
@no_smoking__6608 2 жыл бұрын
Aapan Hitler waadi naahi tithacha PM tyacha war achyachaar kela ani bharatachi madad magitali tarach sikkim sarakha referendum gheta yeil
@Nikhilshinde333
@Nikhilshinde333 2 жыл бұрын
Video madhe jar animation effect asel tar khup informative hoel , thank you Arun dada
@avinashchavan1462
@avinashchavan1462 2 жыл бұрын
स्वताची धुता येत नाही अणि दुसर्‍याची धुण्याची बात करायची
@comedyno7
@comedyno7 2 жыл бұрын
मेघालय या भागात सर्वात जास्त पाऊस का पडतो या वर व तेथील सौंदर्य या बाबत वीडियो बनवा !
@pkallinone7279
@pkallinone7279 2 жыл бұрын
याला म्हणतात भज्या कड पहायचं अन् जिलेबी मागायची ,. प्रश्न काय आणि उत्तर काय 🤦🏻‍♂️
@vishwasnaik1317
@vishwasnaik1317 2 жыл бұрын
सांगितलं तर आहे व्हिडिओ मध्ये, १) भारतात जी काही ताकदवान साम्राज्य होऊन गेली त्यांनी उत्तरेकडील साम्राज्य वाढवण्याकडे भर दिला आणि दक्षिणेकडे तितकासा जोर नाही दिला, परिणामी बहुतांश वेळा श्रीलंका हा आक्रमणापासून तसा लांब च राहिला २) मधल्या काही काळात जसं व्हिडिओ मध्ये सांगितलं की अवघी ५३ वर्षेच सत्ता टिकली (१०१७ पासून १०७० पर्यंत). ह्यामुळे श्रीलंका हा एक देश म्हणून भारतीय किंवा भारतातून आक्रमण झालेल्या साम्राज्याच्या अधिपत्या खाली फार काळासाठी आलाच नाही. ३) अगदी नजीकच्या इतिहासाबद्दल बोलायचं तर, ब्रिटीशांनी देखील श्रीलंका मधील कारभार वेगळा च हाकला, त्याचा भारताशी तितकासा संबंध ठेवला गेला नाही. हीच काही मूळ कारणे आहेत ज्यामुळे श्रीलंका हा एक वेगळा देश किंवा वेगळी भूमी म्हणून भारतामध्ये समाविष्ट होऊ शकला नाही.
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 2 жыл бұрын
wah wah Kya baat kahi.
@pkallinone7279
@pkallinone7279 2 жыл бұрын
@@vishwasnaik1317 brr
@pkallinone7279
@pkallinone7279 2 жыл бұрын
@@sonalishringarpure4358 kisne
@user-sg8xm1wm6m
@user-sg8xm1wm6m 2 жыл бұрын
श्री लंका , नेपाल, भूतान, बांगलादेश ही राष्ट्र भौगोलिक साधन संपती दृष्ट्या भारतावर च अवलंबून राहणार , ती एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून कधीच कारभार चालवू शकत नाही, सांस्कृतिक समानता पाहता बांगलादेश वगळता श्री लंका, भूतान, नेपाल सोबत "युनियन ऑफ इंडिया" स्थापन करायला हरकत नाही, एक सैन्य, एक चलन, मुक्ता व्यापार, आणि स्वंतत्र राजकारभार
@hindurules6072
@hindurules6072 2 жыл бұрын
बाकीचे व्हिडीओ ५ मिनीटांपेक्षा लहान असतात , पण अरूणराज १० मिनीटांपेक्षा लहान व्हिडीओ बनवला तर फाऊल देतील का काय या भितीने कमीतकमी १०:३० मिनीटांचे व्हिडीओ बनवतात . मुद्दा नेहमीप्रमाणे भरकटतो आणि बर्याच गोष्टींचा पुनरूच्चार होतो . महत्वाचे म्हणजे उदाहरणे देताना फारच गंडले जातात अरूणराज . आता हे बघा , म्हणजे suppose इत्यादी शब्द सारखे वापरले जातात . हातवारे तर इतके करतात की तेच बघत राहावं असं वाटतं
@harijadhav896
@harijadhav896 2 жыл бұрын
कृपया आदिवासी संस्कृती आणि लोकांचा इतिहास बद्दल माहिती ध्यावी...
@omkargosavivlog8942
@omkargosavivlog8942 2 жыл бұрын
Congrats for 4 lack subscriber bolbhidu
@onkarbiniwale5768
@onkarbiniwale5768 2 жыл бұрын
अरुणराज जाधव रामायण पुराण नसून तोच इतिहास आहे आपला.
@rushikeshkeni8780
@rushikeshkeni8780 2 жыл бұрын
Proof karun dakhav aani video banaun taak youtube vr
@joppenheimer7314
@joppenheimer7314 2 жыл бұрын
@@rushikeshkeni8780 Sasta Kejriwal
@rushikeshkeni8780
@rushikeshkeni8780 2 жыл бұрын
@@joppenheimer7314 sasta Rahul Gandhi
@joppenheimer7314
@joppenheimer7314 2 жыл бұрын
@@rushikeshkeni8780 Are Bhava itki Ghan shivi ka detoys
@ramnathramnath1440
@ramnathramnath1440 2 жыл бұрын
Gelya 1200 warshat Bharatache 18 tukade zale...Indonesia, Malaysia, sudha Bharatacha bhag hote. Australia madhe sudha Sanatan Awashesh miltat... Alikade British lokani Bharatache Vibhajan kele.
@ujwalakamble3490
@ujwalakamble3490 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣mast joke dada
@nationfirst1902
@nationfirst1902 2 жыл бұрын
@@ujwalakamble3490 babasaheba ni shikshan ghyayla sangitly te ghya Khup garaj ahe tumhala…..
@ujwalakamble3490
@ujwalakamble3490 2 жыл бұрын
@@nationfirst1902 Get Well Soon 😃😃
@nationfirst1902
@nationfirst1902 2 жыл бұрын
@@ujwalakamble3490 Aajari kon ahe distay Tai…😂 Read history about South east asia then Come here…
@vinod23021979
@vinod23021979 Жыл бұрын
कसले सनातन घेऊन बसलास, सर्विकडे बौद्ध अवशेष मिळतात
@iroshanz_
@iroshanz_ 2 жыл бұрын
Bhau ha j question ❓ mala hota Ani ha 1hila video ahe asa thanks 👍 bro
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz 2 жыл бұрын
रामायण का तुम्ही प्रमाण मानत नाही ?का
@pratikchandaliya6003
@pratikchandaliya6003 2 жыл бұрын
बौध्द धर्माला मोठं दाखवण्यासाठी हिंदू धर्माला नेहमी तुच्छ आणि हिंन भावनेनी चित्रित करणे गरजेचे असते का?
@rknadu
@rknadu 2 жыл бұрын
हिंदू विरोधी चॅनेल आहे ते
@rajendrabenake6740
@rajendrabenake6740 11 ай бұрын
जाणूनबुजून हिंदू धर्माला टार्गेट केले जाते आहे,
@dryogeshchaudhari9354
@dryogeshchaudhari9354 2 жыл бұрын
जरा अभ्यास करा, डॉ बाबासाहेब आणि इतर बऱ्याच अभ्यासकांनी आर्य बाहेरून आले ही पाश्चात्य थिअरी खोटी ठरवली आहे.
@avinashkarche8179
@avinashkarche8179 2 жыл бұрын
बरोबर आहे👍
@Amolks77
@Amolks77 2 жыл бұрын
आंबेडकरांनी त्यांचं ते विधान दुरुस्त केलं आहे त्यांनी मान्य केलं की आर्य मध्य आशिया तुन अफगाणिस्तान मार्गे भारतात आले.
@sarpanchofukraine
@sarpanchofukraine Жыл бұрын
​@@Amolks77अरे बाळा 2019 सालीच “भारतीय पुरातत्व विभागाने ”आर्यन इन्वेजन थेअरी ला डिबंक (रद्द केले) आहे वाचुन घे.😂
@niteshchothe0
@niteshchothe0 10 ай бұрын
saheb tumhi khup khup Chan mahiti dili aahe khup khup khupch dhanyawad dhanyawad 😂😂😂😂👌👌👌👌🙏🙏🙏🙏😂😂😂😂😂🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@ganeshnikam9705
@ganeshnikam9705 2 жыл бұрын
03:12, रामायण इतिहास की पुराण ?
@girkaranilrajaram
@girkaranilrajaram 2 жыл бұрын
रामायण आपला इतिहास आहे
@adinathshinde5586
@adinathshinde5586 2 жыл бұрын
छान सहज सुंदर शब्द मांडणी
@sachindahibavkar4823
@sachindahibavkar4823 2 жыл бұрын
4.90 राजकुमार विजय बंगालला नाही, श्रीलंकेत स्थायिक झाला.
@rv5486
@rv5486 2 жыл бұрын
4:9
@sanketraut1162
@sanketraut1162 Жыл бұрын
ग्रामपंचायत मधे गावाचा नागरिक काय काय बोलू शकतो यावर वीडियो बनवा।
@arunsurve9283
@arunsurve9283 2 жыл бұрын
फारच चांगली माहिती दिलीत.
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 жыл бұрын
श्री लंकेत बुरखा व हिजाब वर बंदी आहे का,?
@raosaheb5637
@raosaheb5637 2 жыл бұрын
sri lanka wasnt always disconnected from India. there was land route just a few centuries ago till rise in sea level.
@pjjadhav417
@pjjadhav417 2 жыл бұрын
@ bol bhidu.....plz make video on.....difference btwn Naxalwad vs Maowad.....
@Educationlovers368
@Educationlovers368 2 жыл бұрын
Arunraj sir ekdam mast mahiti sangta tumhi
@satishrekhi
@satishrekhi 11 ай бұрын
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही १४ वर्षं गोवा पोर्तुगीज यांच्या कडे नेतृत्वाखाली का राहीला याच्यावर एक व्हिडिओ बनवा
@PLANET_INFO25
@PLANET_INFO25 2 жыл бұрын
भाई खूप माहिती दिली ,,,, ,पण जर आपण श्रीलंकेला इतकी मदत करतोय तर आपण त्याला भारतात समाविष्ट करून तिथले पर्यटन आणि खनिज संपत्ती चा वापर करून प्रगती करू शकतो
@shrirangchuyekar6665
@shrirangchuyekar6665 2 жыл бұрын
Thank you Sir 🙏🙏👌👌💐💐
@Maharaj449
@Maharaj449 2 жыл бұрын
आफ्रिकेतून मानव इथे आले याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे आणि रामायण इतिहासाला तुला नेमका कसला पुरावा हवा आहे जेव्हा तू म्हणशील कि हाच खरा इतिहास आहे
@smcomedy169
@smcomedy169 2 жыл бұрын
दारू कशी सोडायची
@akshayoturkar3768
@akshayoturkar3768 2 жыл бұрын
😆😆😆😆
@blackdevil1403
@blackdevil1403 2 жыл бұрын
wine pyayla suruwat kar 😂😂
@Atharva5650
@Atharva5650 2 жыл бұрын
Hmmm मित्रांना द्यायची तीही फुकट
@tarachandshinde5124
@tarachandshinde5124 2 жыл бұрын
दारू मध्ये मूत टाकायचा
@महाराष्ट्रीयन-कोकणी-हिंदू
@महाराष्ट्रीयन-कोकणी-हिंदू 2 жыл бұрын
गू खा मग दारू सुटेल. म्हणजे दारू सुटण्यासाठी हा उपाय आहे हे ऐकल होत.
@fakkadpanchras8829
@fakkadpanchras8829 2 жыл бұрын
वव्वा खूप छान माहिती दिली धन्यवाद अशीच माहिती अजून काही देशांची दिली तर सर्वसामान्य जनतेला माहित होईल
@kailasbansode8821
@kailasbansode8821 Жыл бұрын
भारत हा भारत आहे लंकेस मदत केवळ बुध्द राष्ट्र आहे म्हणून करते. शेवटी लंकेस भारताचे बुध्द धम्माच्या शिकवणीचा आदर करणे त्यांचे आद्य कर्तव्य आहे.त्यीनी भारताच्या मैत्रीभावनेस एकनिष्ठ राहाणे आंतरराष्ट्रीय स्तर सन्मिन करण्याचे अभिवचन समोर ठेऊन वर्तन करावे. जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत जय लोकशाही...!
@GaneshYadav-iq2lu
@GaneshYadav-iq2lu 5 ай бұрын
Shiri Lanka ravna pasun hindu rast ahe shihli Ani Tamil hehi hindu ahet
@bhanudaskurde6513
@bhanudaskurde6513 2 жыл бұрын
श्रीलंका एक स्वतंत्र देश आहे .लोकांचा वेळ फालतूगीरी वाया घालवू नका.
@parmeshwarkakde1067
@parmeshwarkakde1067 2 жыл бұрын
फार, महत्व पूर्ण माहिती दिली.सर.रामराम.
@ntr3491
@ntr3491 2 жыл бұрын
Sri Lanka भारतात समाविष्ट होणार
@swapsakpal08
@swapsakpal08 2 жыл бұрын
Sri Lanka was Pennisula till 1480 and half part was Jaffna kingdom
@sanketPatil-jw2tm
@sanketPatil-jw2tm 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/bGGqfImrnJ1qpaM
@mythsofroads5362
@mythsofroads5362 2 жыл бұрын
Apli Aryan theory chukichi aahe arya bhartat ale nhavte tar bhartatun lok Europe ani itar thikani gelehote for reference abhijit chavda sarancha Aryan invasion cha video paha
@jayantkamble6082
@jayantkamble6082 2 жыл бұрын
🤣🤣WhatsApp university syllabus
@trishulmalve856
@trishulmalve856 2 жыл бұрын
Maz M. A. Ani iti zala Tri mla kontch bank loan den nhi Ani kahi dashkaa pasun bhartacha shatru asnara shrilanka yala evdha paisa dila Aata yat aamch ky chukl...
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 2 жыл бұрын
palk chya samudradhuni Baddal Mahiti sanga.
@anjaligadekar78
@anjaligadekar78 11 ай бұрын
सध्या चाललेला कंत्राटी करणाचे भविष्यावर होणारे परिणाम यावर व्हिडिओ बनवा
@moody.life...861
@moody.life...861 2 жыл бұрын
Make a video on share market and how its work
@kalyanmagar9275
@kalyanmagar9275 2 жыл бұрын
नाम फाउंडेशन व्हिडिओ बनवा
@maheshchoudhar1221
@maheshchoudhar1221 2 жыл бұрын
Kgf चा खरा इतिहास सांगा...
@gopalladane5250
@gopalladane5250 Жыл бұрын
Malhar ramrao chitnis bakhar var video banava
@rajkhair3839
@rajkhair3839 2 жыл бұрын
Bharat ha Europe sarkhaa region ahee maynmaar Bhutan 28 rajya bhartache He desh sarkhee ahee pratekachii veg vegli bashaa ahe dharma sanskruti ek ahe hech ek common ahe
@SMNews-yp9uc
@SMNews-yp9uc 2 жыл бұрын
निश्चितच चांगली माहिती धन्यवाद
@swarakiduniya9192
@swarakiduniya9192 2 жыл бұрын
Thank you Sir for this information, please तुम्ही refind oil आणि कॉल्ड प्रेस ऑईल वर व्हिडिओ बनवा
@sanjaykonde9612
@sanjaykonde9612 Жыл бұрын
Khup Chan mahiti dili
@Short_entertainer1
@Short_entertainer1 2 жыл бұрын
Are to bajiraoancha video ka delete kela . Pls parta upload kara ki ajun purn baghayacha aahe . Kashala delete kela ugach . He ashe mahatvache video delete kelet tar kase chalel 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@arunsuryawanshi4289
@arunsuryawanshi4289 Жыл бұрын
khup chan mahiti arunraj 👏👏👏👏
@kssonansk
@kssonansk Жыл бұрын
Sahyadri parvat rang var video banava
@kishorushir1333
@kishorushir1333 Жыл бұрын
छान
@amitbhagwat3835
@amitbhagwat3835 2 жыл бұрын
Ith ST mahamandal Sarkar madhe yet nay ani lok mhant aahet shrilanka bhartat ghya 🤣 avghad aahe
@akshaymasane3018
@akshaymasane3018 2 жыл бұрын
Buddha Blessed Sri Lanka!🙏🙏🙏
@incognito4202
@incognito4202 2 жыл бұрын
शहीद:-हुतात्मा प्रधानमन्त्री:-पंतप्रधान पेन:-लेखनी नोट बुक:-वही तारीख:-दिनांक पिक्चर:-चित्रपट स्कूल:-शाळा मेयर:-महापौर ग्राउंड:-क्रीडांगण इनाम:-उपहार पोस्ट:-टपाल मौसम:-वातावरण काबिल-ए-तारीफ:-स्तुति करण्या योग्य शक:-संदेह जवाब:-उत्तर इंडिया:-भारत मराठी भाषा शुद्ध बोला बोल भिडु 5:50 मुग़ल साम्राज्य? ///// कोणता गांजा फुकतात तुम्ही?😂 मुग़ल फक्त इस्लामिक अक्रान्ता होते. जाधव साहेब किती नीच आहात तुम्हीं आर्यन विदेशी होते आणि मुग़ल साम्राज्यवादी...? 2% तरी लाज आहे का? #निर्लज्जम_सदा_सुखी
@rushi12480
@rushi12480 Жыл бұрын
रेफरन्स : संदर्भ
@anti-pandit
@anti-pandit 27 күн бұрын
महावंश इतिहासानुसार श्रीलंका सिंहलींचे पूर्वज ओडिशा पश्चिम बंगालचे आहेत
@ammitdhasal2587
@ammitdhasal2587 2 жыл бұрын
भारताने जी मदद केली यावरुन एकच म्हणावेसे वाटते- “स्वत:ची बायको लंकेची पार्वती (कंगाल) झाली तरी चालेल पण शेजारणी ला पैठणी मीच घेणार.” Assa attitude ahe petrol mahag, Electricity mahag, LPG Gas ₹1000/- pan गाभडं dusryanna help kartay🥸
@sanketraut1162
@sanketraut1162 Жыл бұрын
डी मार्ट ला येवड discount देणं कसं काय परवडत यावर एक व्हिडिओ बनवा
@prashantajwan446
@prashantajwan446 2 жыл бұрын
त्यांची तशीच आईनिजून द्याची कुणी सांगीतल श्रीलंकेला मदत करायला आमच्याकडे डिझेल पेट्रोल शंभरी पार करून गेले त्यांना देश चालवायला जमत नसेल तर भारतामध्ये सामाविष्ट व्हव
@ganeshbhogate1888
@ganeshbhogate1888 Жыл бұрын
Thanks Arun Sir
@rj_gamer4746
@rj_gamer4746 2 жыл бұрын
Eka south chya Rajyane srilanka jinkli hoti
@user-dz3zq6ye1z
@user-dz3zq6ye1z 2 жыл бұрын
रामायन हा पुराण असला तरी पुरावा आहे
@rushikeshkeni8780
@rushikeshkeni8780 2 жыл бұрын
Kahich Purava nahiye shodun dakhav aani video banav manto tula jaa
@suyogkhondage9045
@suyogkhondage9045 2 жыл бұрын
ramsetu
@ajinkyapatil116
@ajinkyapatil116 2 жыл бұрын
@@rushikeshkeni8780 यदि हमारे मुस्लिम दोस्त इस बात पर विश्वास कर सकते है की फ़रिश्ते होते है और उनमें से एक ने अरबिया में सातवीं शताब्दी में किसी अनपढ़ व्यक्ति को गुफा में विश्व का सबसे महत्वपूर्ण संदेश दिया था तो आप ये क्यों नहीं मान सकते की भगवान श्री कृष्ण ने सच में अपना विश्वरूप दिखा कर अर्जुन को युद्ध करने का संदेश दिया था?  यदि हमारे ईसाई दोस्त इस बात पर विश्वास कर सकते है की किसी सुतार की पत्नी को स्वयं परमात्मा ने गर्भवती कर दिया और बिना उनका कौमार्य खोए, उन्हें बच्चा हो गया जो परमात्मा का बेटा था, तो आपको ये मानने में भला क्या परेशानी है कि बिना कौमार्य भंग किए सूर्यदेव ने कुंती को कर्ण दिया था? यदि ईसाई ये भी मान सकते है कि जब ईसा कि हत्या कर दी गई, वो फिर से उठा और अब भविष्य में फिर आएगा तो आप ये क्यों नहीं मान सकते की श्री कृष्ण ने परीक्षित को दोबारा जीवित किया था?  यदि हमारे यहूदी दोस्त इस बात पर विश्वास कर सकते है की मूषा (मोज़िज) ने अपने हाथो से समुद्र में से मार्ग निकाला था जिस पर सारे यहूदियों ने मिस्र से पलायन किया था, तो इस बात पर शंका करना उचित है क्या की भगवान श्री कृष्ण ने जयद्रथ वध के समय सूर्य को ढका था?  अगर वेद व्यास ने कहा है कि महाभारत "इतिहास" है तो मतलब कि महाभारत इतिहास है। ये कोई झगड़ा करनेवाला या शंका करनेवाला विषय नहीं है। जिस प्रकार हम इतिहास के पुस्तक में लिखी हुई हर छोटी बात की पुष्टि नहीं करते घूमते (क्या महाराणा प्रताप ने सच में भिल्लों की सेना बनाई थी? क्या अंग्रेज़ो ने सच में ईस्ट इंडिया कंपनी बनाई थी? क्या नेहरू सच में भारत के पहले प्रधानमंत्री थे?) और उसे सच मान लेते है, हमे महाभारत को भी सच ही मानने में हिचकिचाहट क्यों भला होनी चाहिए ? सभी धर्मों की पुस्तकों में कई ऐसी बातें लिखी या कही गयी हैं, जिन्हें तर्क या विज्ञान की कसौटी पर कस के विश्वास करना लगभग असंभव है. पर, फिर धर्म चाहे जो भी हो, अन्त में एक आस्था और विश्वास का मामला आता है। तो, जो धार्मिक लोग हैं वे ऐसी बातों को जांचे बिना उन्हें सत्य मान लेते हैं। तो मेरा मानना है कि हमें भी केवल अपने ही धर्म विशेष की ऐसी किंवदंतियों पर प्रश्नचिन्ह लगा कर उनका मख़ौल उड़ाने की कोई आवश्यकता नहीं है। बदलाव सुझाने के लिए धन्यवाद। काफी लोग इसे इस्लाम का मज़ाक उड़ाने वाला उत्तर समझ रहे है लेकिन ये ऐसा नहीं है। अगर मुझे इस्लाम को कोसना होता तो मैं इसा या मुसा का नाम नहीं लेता। मेरा कहना सिर्फ इतना है कि अगर दूसरे धर्म के लोग उनके धर्मो में दी गई आश्चर्यजनक बातो पर विश्वास कर सकते है तो हमे भी हमारे धर्म की आश्चर्यजनक कथाओं पर विश्वास करना चाहिए। और यदि आप नास्तिक या निरिश्वरवादी है तो आपको सभी धर्मो पर सवाल उठाने चाहिए। एक ही धर्म पर सवाल उठाने से आप सेक्युलर ज़रूर बन जाओगे लेकिन आपकी अंतरात्मा खतम हो जाएगी।
@NimeshSir
@NimeshSir Жыл бұрын
Tumche videos mla khup awadtat…mi nehmi pahat asto….
@rahulp4017
@rahulp4017 Жыл бұрын
Your logic is not correct. You talked from Western perspective. Aaplya Rajyanni tithe rajya kela nahi mhanun? Mag kontya uttaretlya rajane Tamil Nadu aani Kerala var rajya kela hota? Aapli ethinicity and sanskruti ek aahe, that should be enough for SL to become a proud part of India. Bhartat nehamich veg vegali rajye aani bhasha hotya, but aapli sanskruti ek hoti.
@Suyogkarlekar
@Suyogkarlekar 2 жыл бұрын
आपल्याला लय भारी खाज.........
@Sam.0223
@Sam.0223 2 жыл бұрын
Devlacha dharma aani dharmachi devle prabhodhan thakre yanche puskavr video banva
@sanketraut1162
@sanketraut1162 Жыл бұрын
ग्रामसभा यावर एक व्हिडिओ बनवा
@shantaramholey6411
@shantaramholey6411 Жыл бұрын
श्रीलंका 54 कम वर आहॆ. पण भूतान, नेपाल, अगदी लागूनच आहॆ. ते क वेगळे हा व्हीडिओ बनवाकी? ते आपल्यात समाविस्ट होऊ शकेल?
@pramodpetkar3088
@pramodpetkar3088 2 жыл бұрын
नमस्कार श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती फार ढासळली आहे. आपण म्हणजे भारत शक्य तितकी मदत करत आहे. पण भारतात सुध्दा पंचवीस ते तीस टक्के लोकांची चुल पेटत नाही याचा विचार कुणी करत कां ? जोडायचे जाऊदे तुटत आहे त्याला टाका मारणे जरूरी आहे . असे आपल्याला नाही वाटत. महागाई आपल्या देशात काय कमी आहे. पण गरीबांचा वाली कोण ? असाच एक व्हीडिओ बनवा अनेक राज्यातील आदिवासी वस्ती तील संघर्षमय जीवनावर. धन्यवाद
@VijayPatil-kc6cz
@VijayPatil-kc6cz 2 жыл бұрын
छान माहिती
@abhijitkode9436
@abhijitkode9436 2 жыл бұрын
अखंड भारत बनावायचा असेल तर श्रीलंका ताब्यात घ्यावा...जय हिंद जय भारत जय मोदीजी
@viratfc18312
@viratfc18312 2 жыл бұрын
तात्या तुला प्रजासत्ताक राज्य कळत का ??????? मंडई तून भाजी अन्या सारखं बोलत आहेस .. आणि तस असतं तर चीन ने पण आपल्याला चीन मध्ये समाविष केलं असतं
@vinod23021979
@vinod23021979 Жыл бұрын
मोदी चालले 2024 ला हिमालयात
@niteshchothe0
@niteshchothe0 10 ай бұрын
mi tumcha purn vedio baghitla chan aavadala 😂😂😂❤❤❤❤🌹🌹🌹🌹👌👌👌👌🇮🇳🇮🇳🕉️🕉️🕉️🕉️🕉️
@AtulGunjal
@AtulGunjal 2 жыл бұрын
तरीसुद्धा काहींना भारतातच महागाईच गाणं म्हणायला आवडतं 😂😂पप्पू गँग.. हे म्हणे आम्ही चंद्रावर शेती देऊ 🤣
@societymitra
@societymitra 2 жыл бұрын
महागाई वार बोलणारी पप्पू गँग कशामुळे.. ..पप्पू पण मायघला आणि चौकीदार पण मायघला ....आणि तुझी चड्डी विकली तरी ...चौकीदार ची डांग चाटनार तू
@shell85
@shell85 2 жыл бұрын
आर्य भारतात आले असे का म्हणता, आर्य हे मूळ भारतातलेच होते , असा म्हणा को भारतातून दुसरीकडे जाऊ शकतात.
@societymitra
@societymitra 2 жыл бұрын
आर्य हे युरेशिया मधले आहेत ...आणि आपण भारतीय उपखंडात राहणारे लोक आशियाई नसून गोंडवाना प्रदेशात आफ्रिका अंटार्टिका खंड सोबत होतो...नंतर आपण उरेशिया ला धडकलोत ... हिमालयालयाची निर्मिती झाली ...आणि भारत बनला .
@shell85
@shell85 2 жыл бұрын
@@societymitra जर आर्य युरेशियन होते तर त्यांनी सगळे वेद , पुराण भारतात येऊनच का लिहिली, युरेशिया मध्ये यांचा संदर्भ का नाही का तिकडे मंदिर सापडत नाहीत, का सगळ्या पुराणातल्या नद्या ठिकाण भारतातच सापडतात ,युरेशिया मध्ये सापडत नाहीत. जसं ख्रिस्ती लोकांच पूज्य स्थान जेरुसलेम आहे , इस्लाम च मक्का मदिना आहे मग आर्यांच भारतच आहे ,त्यांनी युरेशिया मधलं कुठलं पूज्य स्थान नाही. काही नाही काही युरेशियन लोकांबरोबर भारतीय आर्यांचे विवाह झाले त्यामुळे त्यांचे पण genes आपल्याला इकडे मिळतात. आपल्या कडे भरपूर intercast जाती येऊन मिसळलेल्या आहेत त्यामुळे खूप सारी विभिन्नता आहे . पण आर्य हे बाहेरून आले हे युरोपिअन लोकांनी थोपलेली विचारधारा आहे इतकाच.
@jayantkamble6082
@jayantkamble6082 2 жыл бұрын
नाही.
@shell85
@shell85 2 жыл бұрын
@@jayantkamble6082 तू नको म्हणू , कारण सत्य पचायला जड जातं ते जमणार नाही . आम्हाला माहीत आहे की गौतम बुद्धांनी कुठल्याही धर्माची स्थापना केली नाही तर ते पूर्वीपासून सनातनी होते त्यांनी त्यांची विचार सरनी जगासमोर ठेवली कधी त्यांनी सनातन धर्मावर किव्हा देवांवर टीका केली नाही, त्यांच्या अनुयायांनी बौद्ध धर्म बनवला. पूर्वी बौद्ध आणि जैन हे सनातन धर्माच्याच शाखा होत्या जस आज आपण वेगवेगळी पंथ म्हणतो तश्याच त्या होत्या.
@jayantkamble6082
@jayantkamble6082 2 жыл бұрын
@@shell85 हा सनातन धर्म आणि सनातनी म्हणजे काय? वैदिक मत म्हणजे सनातन धर्म नाही. सनातन शब्दचा वापर प्रथमत: बौद्ध परंपरेत झालाय.
@kartikdeshmukh1611
@kartikdeshmukh1611 Жыл бұрын
कहिही म्‍हणा राव बोलभिडू चा नादच खुला अस्तो
@nandkumarbhangare4110
@nandkumarbhangare4110 2 жыл бұрын
Chaan
@user-di1wj8ii7o
@user-di1wj8ii7o 2 жыл бұрын
सर पेट्रोल पंप कामगारांचे पगार यावर एक व्हीडीयो बनवा, विशेष करुन भारत पेट्रोलियम
@satishatugade9378
@satishatugade9378 2 жыл бұрын
जय श्री राम 🚩🚩
@prashantkatare2131
@prashantkatare2131 Жыл бұрын
खूप छान माहीती सांगतली. 🙏
@chandrashekhark.4815
@chandrashekhark.4815 Жыл бұрын
Nice information arunraj
@umakantswami5303
@umakantswami5303 2 жыл бұрын
50% misinformation ahe. Don't believe this
@vinod23021979
@vinod23021979 Жыл бұрын
जी काही information आहे ती सत्य आहे
@rahulpawar3350
@rahulpawar3350 2 жыл бұрын
Thanks
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 909 М.
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 38 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,3 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 909 М.