Рет қаралды 141
" खारुताई " किलबिलणारं झाड या डॉ. प्रतिमा जगताप यांच्या कवितासंग्रहातील कविता.
'सुट्टी विशेष' ची निर्मिती अतिशय आनंददायी ठरली. बालरंजनाबरोबर देशभक्ती आणि मूल्यसंस्कार करणार्या बालसाहित्यिकांच्या निवडक कविता सादर केल्या. कौतुकाची गोष्ट म्हणजे बालमित्रांचा उत्स्फूर्त सहभाग आणि रसिकांचा प्रतिसाद.
सर्वांचे मनापासून आभार!