साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी आबा गोविंदा महाजन यांची 'ताडोबाच्या जंगलात' ही कविता. सादरीकरण- डॉ. प्रतिमा जगताप. सहभाग - निशिता आणि निशांत
Пікірлер: 7
@saflepradip52952 ай бұрын
खूपच छान सादरीकरण. मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी उत्तम प्रयत्न👍💐
@ramgaikwad29042 ай бұрын
अभिनंदन सर्वांचे..वाघ कवितेतून सुंदर सादरीकरण..मस्तच
@pratimajagtap15512 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
@ravindramorankar84662 ай бұрын
तहसीलदार तथा बाल साहित्यिक आबा गोविंद महाजन यांच्या कवितेचे आपण उत्तम सादरीकरण केले आहे. छान उपक्रम आहे.
@pratimajagtap15512 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
@ravindraranjekar61862 ай бұрын
नमस्कार मॅडम, खुप चांगला उपक्रम. मराठी शब्दांची ओळख कीती रंजकतेने आपण या बाळगोपाळांना सांगत आहात. आजच्या या सोशल मिडीयाच्या जगात मुलांना मराठी कवितेची गोडी लावण हे दुर्लभ.कवीताही छान 🙏👍