खूपच छान आणि खरी झाली मुलाखत. कुटुंब पण खूप साधे आणि पाय जमिनीवर असलेले आहे. कुठलीही गोष्ट न लपवता हे दोघे जण बोलले.
@madhushreeganu6386 ай бұрын
Great... Love to here of this legendary actor...
@tejashreeveer33136 ай бұрын
Thanks a lot Sulekha Talwalkar ❤🙌 ह्या मुलाखती साठी. आवडत्या नटांपैकी एक 'यशवंत दत्त'🎭🙌 .....एक नट म्हणून तर ते great होतेच......पण माणूस म्हणून ही ते किती थोर होते हे या मुलाखती द्वारे कळालं.🙌🙏
@sonalipawar72876 ай бұрын
यशवंत दत्त हे माझ्या वडिलांचे मित्र होते पुण्यात आले की आवर्जून भेटण्यासाठी यायचे त्यामुळे त्यांना जवळून पाहण्याची संधी मला मिळाली , कलाकार मंडळी सर्वसामान्यांशी कसे वागतात हे समजले त्यांचा प्रेमळ स्वभाव हा सर्वांना समजून घ्यायचे 🙏
@pratimaakre8746 ай бұрын
विस्मृतीत गेलेला एक उत्तम अभिनेता. त्याची स्मृतिचित्रे पहायला नक्कीच आवडेल.
@girishdharap46236 ай бұрын
Sulekha : Lovely ...words fall short to express this great Actor Yashwant ji !! Hats off to you and the Team. You are a very empathic and one of the most humble celebrities from the Marathi Industry !! More and more Power to You and Team Dil Ke Kareeb!! Smita Tai Talwalkar was a legend and truly Sulekha you are a reflection of the great Smita Tai !! Akshay Dutt : Hats off to you , such a simple and nice person. Mrs. Dutt : Maam gratitude and respect to you !! Rest in Peace : The great Yashwant Dutt sir !!
@swapnamadiwale68066 ай бұрын
खूप छान झाली मुलाखत. यशवंत दत्तांबद्दल जास्त माहिती नव्हती. ते या मुलाखतीतून कळाले. ते एक उत्तम अभिनेता होते. त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून फार चांगले होते हे कळाले. सुलेखाजी खूप धन्यवाद. अशा लोकांची स्मृतीचित्रे दाखवल्या बद्दल जे लोक खरोखरीच विस्मृतीत गेले आहेत.
@shailadmello68226 ай бұрын
अतिशय सुंदर झाली मुलाखत खूप चांगल्या आठवणी ऐकावयास मिळाल्या
@sujatakulkarni71696 ай бұрын
Loved it ...touching memories of great actor and person
@aparnasarang24125 ай бұрын
एकदमच साधी आणि प्रामाणिक फॅमिली आहे
@rajeshdevasthale6 ай бұрын
एक उत्तम नटाबद्दल स्मृतिचित्र प्रस्तुत केल्याबद्दल आपले आभार 🙏💐💐
@jyotisaravanan30036 ай бұрын
Great Vyakti❤❤❤माझा आवडता कलाकार
@VarshaGaikwad-z3t5 ай бұрын
A very versatile actor.🙏
@smitakapadnis6 ай бұрын
अतिशय भावस्पर्शी मुलाखत झाली .. यशवंत दत्त यांच्याबद्दल चांगली माहिती मिळाली … खरं तर खूप लवकर एका हाडाच्या कलाकाराला मराठी चित्रपट सृष्टी मुकली.
@meghanajoglekar73875 ай бұрын
उत्तम अभिनेत्याचे उत्तम कुटुंब.फारच छान
@gorakhtalekar70326 ай бұрын
खुप छान सन्माननिय यशवंत दत्त जी यांचा अभिनय समोर आला खुप छान अभिनेते व संयमी व्यक्तिमत्व होतं . मा अरुण सरनाईक यांची मुलगी यांना बोलवाल का?
@manishakale38176 ай бұрын
खूप छान. अतिशय अप्रतिम नाटकांना आणि यशवंत दत्त यांच्या सहज सूंदर अभिनयाच्या आठवणींना उजाळा मिळाला. नटसम्राटच्या बाबतीत ग. वा. बेहरे यांचा दत्तच खरा यशवंत हा अग्रलेख अजूनही आठवतो. त्यांची गगनभेदी, सोनचाफा, अशी अनेक उत्तम नाटके आम्ही पहिली होती. Great actor
@madhuripai7166 ай бұрын
सुंदर आयडिया 👌👌👌
@sharmilakulkarni35666 ай бұрын
Thank you so much Sulekha . कोणाला तरी आठवण राहिली या उत्तम अभिनेत्याची.
@rstar5216 ай бұрын
What a great surprise! Lovely and respectable actor.. Ashach junya kalakaranche smrutichitre baghayla awdel, jyanche interviews hi farse available nahit
@madhavighaisas92846 ай бұрын
फारच हृद्य मुलाखत!सिनेसृष्टीत राहूनही इतका साधेपणा,प्रांजळपणा जपलेला पाहून कौतुक वाटले.
@rajlaxmipatil19396 ай бұрын
खुप छान वाटले मुलाकत ऐकायला Very nice dear Silekha. We had and still have respect for Yashwant Dutt and this memory felt even better. Nice to meet you on Dil ke karib.💕
@mayurdeshmukh1606 ай бұрын
Khupch aavdle
@sugandhajathan37466 ай бұрын
Great...nakkich aavadel
@prabhasonawane53466 ай бұрын
ग्रेट माणूस...ग्रेट कलावंत ! छान मुलाखत!
@repacon14216 ай бұрын
अप्रतिम मुलाखत!! खूप ग्रेट ॲक्टर आणि माणूसही!!
@poonamarungalgale6 ай бұрын
खूप छान मुलाखत झाली! हे कुटुंब किती साधे आहे, so humble and down to earth! His son looks so much like him!
@manishasabnis81246 ай бұрын
Khoop chhan SmrutiChitra 👌👌 Maze awadate Kalakar. He was best in Sarkarnama !!
@savitajadhav65006 ай бұрын
दिग्गज कलाकार त्यांची आठवण म्हणून हा एपिसोड खरचं खूप छान आहे एक प्रकारे श्रद्धांजली आहे किती साधी माणसं असतात ग्रेट कलाकार मी त्यांचे सिनेमे पाहिले आहेत Thanku सुलेखा तळवलकर
@rhutup89956 ай бұрын
👍👌👌❤️❤️👌👍
@NitaJoshi-he7jy6 ай бұрын
खूपच आवडल्या आठवणी. धन्यवाद
@shaileshkate6 ай бұрын
मी लहान असताना सन १९८२-८३ च्या सुमारास 'नाथ हा माझा' या नाटकाचा प्रयोग वालचंदनगरला पाहिला होता. नंतर त्यांची भेट ही घेतली होती. पहिल्यांदाच मी एवढ्या मोठ्या अभिनेत्याला प्रत्यक्ष भेटलो होतो. त्या वेळेपासून ते माझे नेहेमीच आवडते अभिनेते ठरले. आज ही मी यु ट्युबवर त्यांचे चित्रपट आवडीने पहातो.
@akshatatamhankar19736 ай бұрын
खूपच छान एपिसोड धन्यवाद
@ketakipatankar66416 ай бұрын
Wah. Nakki baghayla aavdel.
@poonamgawde43296 ай бұрын
व्वा.. व्वा.. यशवंतजी दत्त ग्रेट अभिनेते.... त्यांच्या विषयी बरीच माहिती मिळाली.... धन्यवाद मॅम 🙏🏻
@prajaktaindulkar19126 ай бұрын
रंजना देशमुख यांचा स्मृतिचित्र एपिसोड बनवा please ☑️🫶
@asilataraje48186 ай бұрын
Khup chhaan zali mulakhat.
@suchetajoshi29896 ай бұрын
छान रंगली मुलाखत.. किती साधी माणसं आहेत ही!
@sagarkamatnure42576 ай бұрын
किती सुंदर आठवणी... , थोर नट , आज पहिल्यांदा कळल्या या गोष्टी thank u sulekha tai....
@n.g.nadkarni51706 ай бұрын
Apratim 🙏🏻🙏🏻🙏🏻
@deepaphatak37516 ай бұрын
यशवंत दत्त... एक जबरदस्त अभिनेता...
@vinayaitnal2896 ай бұрын
अप्रतिम मुलाखत ताई❤
@sudakshinabhatawdekar35276 ай бұрын
ग्रेट अभिनेते.
@preranamardhekar90566 ай бұрын
खुप खुप सुंदर व्यक्तिमत्त्व असलेल्या वक्तीचे जिवन प्रवास एकायलाल्ल मिळाला..thanks❤
@koustubhkp6 ай бұрын
Very nice interview. Very down to earth personalities.
@mangeshkulkarni66875 ай бұрын
छान वाटलं मुलाचा अक्षय चा आवाज यशवंत दत्त सारखा आहे त्यांचं नटसम्राट मी पाहिलं होतं केवळ ग्रेट
@sharmilasawant18916 ай бұрын
खुप खराखुरा अभिनेता
@prabhakarpawar69966 ай бұрын
Great actor as wel as human being.
@ulkachavan58866 ай бұрын
एक उत्तम अभिनेता होते यशवंत दत्त.
@shyamalajoshi29056 ай бұрын
नक्कीच आवडला.भावनिक,उत्कट,आणि दीलकेकरिब.
@cadiwan6 ай бұрын
किती सुंदर उपक्रम माझा अत्यंत आवडता अभिनेता ! 😊🙏🏽 सरकारनामा बघितल्यानंतर त्यांचा अभिनय बघून निःस्तब्ध झालो होतो. प्रभातला शो होता. शो संपला , आम्ही बाहेर आलो . तेव्हा प्रभातला, खाली, त्यांच्या निधनाच्या बातमीचा बोर्ड लागला होता. विसरू नाही शकत तो क्षण . But he still lives on through his wonderful work! 😊🙏🏽
@rupalikarnik75749 күн бұрын
His wife and son are really kind.
@prasadbapat59836 ай бұрын
यशवंत दत्त, अविस्मरणीय अभिनेता आणि उत्तम माणूस 🙏🙏🙏
@aditioak26836 ай бұрын
Wwa wwa.. खरच खूप छान personality, आवाज, अभिनय shreshtha.. असा हा great कलाकार.. Yanchya बद्दल eikayala आवडेल आम्हाला.. सुलेखा ताई, tuze खूप aabhar.. 🙏
@bhaktinagwekar71516 ай бұрын
छान आठवणी 👍
@saeesant68486 ай бұрын
खूप छान झाला episode
@suhasininadkarni10006 ай бұрын
🙏🙏
@anupritakambli4926 ай бұрын
खूपच छान आवडता अभिनेता त्यांच्या बदल ऐकायला खुप आवडल त्यांच्याबद्दल कधीच एकल नव्हत यशवंत दत्त दीलके करीब
@kirankunte59256 ай бұрын
His Role in the movie SARKARNAMA is unforgettable. Thanks SULEKHA Ji for this Episode..Good Gesture
@duhitamedhekar91876 ай бұрын
Apratim mulakhat, kharach mahiti navati tyanchya baddal evadhi, pan uttam nat hote evade mahit hota, Sulekha Tula pan khoop thank you for this interview, samor chyala khoop comfortable karates tu bolayala ❤
@nileshlad72215 ай бұрын
Raja 🌹🙏👍
@swatiathavale26106 ай бұрын
उत्तम अभिनेते
@anaghakarmarkar93316 ай бұрын
स्मृति. चित्रे यशवंत दत्त खूप छान
@kishorkumarkhandagale27825 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@SulekhaTalwalkarofficial5 ай бұрын
आभार
@prabhasonawane53466 ай бұрын
खूप छान !
@bhartideochakke78176 ай бұрын
खूप छान मुलाखत
@SatyajitMARATHE-vd5jy5 ай бұрын
Simple man l saw him many times.
@smitatandulwadikar35976 ай бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे यांचे स्मृती चित्र दाखवा
@SulekhaTalwalkarofficial6 ай бұрын
त्यांचे कुटुंबीय नाही म्हणाले आहेत
@gorakhtalekar70326 ай бұрын
@@SulekhaTalwalkarofficial रुही बेर्डे बाबत बनवाल का? त्यांचेही आयुष्य खुप त्रासात गेलं आहे
खूप छान वाटले यशवंत दत्त यांच्या कुटुंबियाना भेटून. खूप हृद्य आठवणी.
@aparnasarang24125 ай бұрын
मध्यंतरी एका मराठी अभिनेत्याच्या बातम्या सारख्या पाहायला मिळत होत्या एवढ्या बकवास होतं ना सगळं. त्यामानाने ही फॅमिली एकदमच down to earth आणि संस्कारी आहे 🙏🙏
@sampadakulkarni76506 ай бұрын
Great person
@sangitajoshi6 ай бұрын
अक्षयबद्दल खरच वाईट वाटलं की त्याला त्याच्या उत्तुंग बाबांचा सहवास अगदीच तुटपुंजा मिळाला. यशवंत दत्त म्हणजे अभिनयाचा हिमालय होते.
@rupasarpotdar-gq9ln6 ай бұрын
Great बाबा च म्हण्यचो आम्ही साधं व्यक्तिमत्त्व,एक मिश्किल हास्य, चष्मा तून पण डोळ्या ची अदाकारी दिसायची great .वैजू वहिनी नमस्कार, अक्षू आणि फॅमिली अनेक आशीर्वाद 🎉 रुपा वैद्य वाडा
@seemakarande83666 ай бұрын
लहानपणी खूप पिक्चर पाहिले पण तेव्हा कलाकारांचे खाजगी आयुष्य सामान्य माणसाला माहिती नसायचे...... सुलेखा ताईमुळे एका थोर कलावंत आणि परिवाराची भेट झाली
@shilpanavadkar82506 ай бұрын
Sakarnama khupch chan chitrapat
@namratadeo99006 ай бұрын
Ha ek nawin segment khupach wegala ani chan watala....akali kalachya padadyaad gelelya ya uttam abhinetyabaddal tyanchyagharachya lokankadun aikatana tyancha wegala gharelu roop samajala....doghehi bharbharun bolale....ofcourse tuzi bolaka karanyachi hatoti...chan zali mulakhat😊
@sangitasohoni54316 ай бұрын
धन्यवाद
@hi5gaming3716 ай бұрын
द ग्रेट यशवंत दत्त, यांच्या सर्वच भूमिका कायम स्मरणात rahilya आहेत, सरकारनामा, शापित, पुढचं पाऊल हे म्हणजे कळसच
@sharadbhatkhande17285 ай бұрын
स्मृतिचित्रे मधे येणाऱ्यांना बॅग का देत नाही present? त्यांच्या आयुष्यातील अक्षरशः बॅग भरून आठवणी आपण ऐकतो...त्यांच्या मनातून बाहेर काढतो... फार छान झाली ही मुलाखत....👌👌
@SulekhaTalwalkarofficial5 ай бұрын
स्मृतीचित्रचा हेतू वेगळा असल्याने फार गिफ्ट्स नाही देत....तरी विचार करू.... आभार
@rupalimohalkar75126 ай бұрын
He was an Awesome Actor
@balkrishnarajadhyax83616 ай бұрын
One suggestion, instead of 5th Saturday; please make this series on 4th Saturday.
@suhasininadkarni10006 ай бұрын
अगदी Sadhi Manas! Vyasana मुळे....kutumb खुप ch छान interview.
@MayaKapoor-ty6vh6 ай бұрын
Bhairu Phailwan ki Jai
@sakshi....gadgil6 ай бұрын
Priya Berde , Jui Gadkari
@SulekhaTalwalkarofficial6 ай бұрын
प्रिया बेर्डे नाही शक्य.... जुई गडकरी लवकरच....
@prajaktaindulkar19126 ай бұрын
@@SulekhaTalwalkarofficial रंजना देशमुख यांचा स्मृतिचित्र एपिसोड बनवा please ☑️🫶
@pratimaakre8746 ай бұрын
खूप छान आठवणी ऐकायला मिळाल्या. सरकारनामा , शापित , पुढचं पाऊल व इतरही किस्से लाजवाब. “ एका चिमण्या जीवासाठी “ चा किस्सा तसेच विनय काकांबरोबरचा किस्सा भन्नाट. खूप छान एपिसोड. 👍🙏
@radhikakulkarni61746 ай бұрын
अरे वा खूपच सुंदर यशवंत दत्त यांचे फक्त नाव नाव सगळ्यांनाच माहीत आहे पण त्यांच्याविषयी अधिक माहिती किंवा मुलाखती पहायला मिळत नाहीत या निमित्ताने त्यांच्या विषयी माहिती होईल जाणून घ्यायला नक्कीच छान वाटेल
@rohinigaykar52706 ай бұрын
विक्रम गोखले,मोहन गोखले यांचे स्मृतिचित्रे बघायला आवडेल.
@dreamchaser47656 ай бұрын
ह्यांना ट्राॅली बॅग नाहीं?? बॅगवाल्याचं प्रेम आटलं वाटतं? आणि इतक्या महान व्यक्तिमत्वाच्या पत्नीला साडी पण नाही?
@ulkaloke84015 ай бұрын
😂
@sumatipainarkar40696 ай бұрын
यशवंत दत्त यांचे अनेक चित्रपट आणि काही नाटकंही पाहिली .दुर्दैवाने फार लवकर त्यांनी या जगातूनच निरोप घेतला .पण कलाकार हा कलेच्या रुपात कायमच स्मरणात रहातो .तसेच यशवंत दत्त हे कायमच स्मरणात आहेत. मी बालगंधर्व जवळ संभाजी पार्क समोर रहात असल्याने यशवंत दत्त घरासमोरून पायी चालत जाताना बरेचदा पाहिले होते .अत्यंत साधा पेहराव आणि गळ्यात शबनम बॅग असायची .बर्याच कलाकारांना पहाण्याचा योग आला. स्मृतिचित्र मधून कलाकारांच्या घरच्यांची पण माहिती तुमच्या या कार्यक्रमातून आम्हाला करुन देता त्याबद्दल सुलेखा तुमचे पण आभार 🎉
त्यांचे नाटक चित्रपट आणि त्यातील वाक्य ऐकताना अंगावर काटा येतो
@nirvanabliss735 ай бұрын
Both the son and wife spoke well. If the son could interrupt his mother much less, that would be good
@Ravi-vi1om5 ай бұрын
अरुण सरनाईक आणी यशवंत दत्त दोघे देखणे आणी गुणी अभिनेते होते.
@sachinmainkar6 ай бұрын
नमस्कार सुलेखा. मी शाळेत असताना यशवंत दत्त यांचे चित्रपट पाहिले आहेत. ( भैरू पैलवान की जय .. मस्त चित्रपट ) मला १९८६ साली सुख पाहता ह्या नाटकात प्रत्यक्ष आणि १९८७ साली मला वाटत मदनबाधा नाटकात tv वर त्यांना शेवटच पाहिल आहे. आत्ता प्रौढ झाल्यावर जाणवत आहे की एक छान अभिनेता अकाली हरपला. त्यांचे चित्रपट आता बघायचा आहेत. त्यांच्या पत्नि आणि चिरंजीव ह्यांच्या सह हा कार्यक्रम करून त्यांची आठवण जागी ठेवल्याबद्द्ल खूप आभार. - सचिन माईणकर.