Supriya Sule | माझ्या बापाचा नाद करायचा नाही - सुप्रिया सुळे यांची तुफान फटकेबाजी, पाहा संपूर्ण भाषण

  Рет қаралды 880,694

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

Пікірлер: 529
@kiranshinde1253
@kiranshinde1253 Жыл бұрын
सुप्रिया ताई तुम्हाला आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आठवल्या 😮😮😮😮😮
@VilashPatil-pb2tm
@VilashPatil-pb2tm Жыл бұрын
*"माझे बाबा माझेच वडील नाही तर आपना सर्वांचे वडील आहे...." त्यामुळे बाप म्हणून घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी ही संधी सोडू नये कारण करोडोच्या संपत्तीत मुलीप्रमाणेच आपणास सर्व मुलांना सारखाच वाटा मिळणार आहे....*😀 खरंच वेळ आली तर ही वाटा देईल.... अजित दादा ला नाही देऊ शकली तर तुम्हाला काय घंटा देणार.....
@kudkesculptureart5222
@kudkesculptureart5222 Жыл бұрын
😂😂😂👍👌
@satishkeknis117
@satishkeknis117 Жыл бұрын
ग्रेट पोस्ट 😂
@keshawdkhairnar1828
@keshawdkhairnar1828 Жыл бұрын
ताई, भरपूर प्रश्न आहेत महाराष्ट्रात, साहेब म्हंजे महाराष्ट्र नाही.
@kunaljadhao8233
@kunaljadhao8233 Жыл бұрын
Aho tai sharad pawar mhnje maharashtra navhe,tya mansiktetun nigha aata tri
@novinabadges
@novinabadges Жыл бұрын
Ho tumch baap tumchai sahi bharpur praise karun thavle hai tumche kai jate baap baap karila so it is said it's is currupted party
@dhanshreemusande7934
@dhanshreemusande7934 Жыл бұрын
बाप सगळंया आहे तर प्रॉपरटी सगळ्याला वाटप करावी मग खर
@hirendesai5723
@hirendesai5723 Жыл бұрын
🎯
@kirandhangar2903
@kirandhangar2903 Жыл бұрын
Tila sanga ki property donat karyla lav ya shemdi la
@shriharipandit9887
@shriharipandit9887 Жыл бұрын
सुप्रियाताई तुम्ही जनतेसाठी नाही बोलत.तुम्हांला तर Bjp मधून कबिनेट मंत्रीपद कशाला हवे होते.
@pratikpatil6173
@pratikpatil6173 Жыл бұрын
bhari..😂
@ranikhaladkar2276
@ranikhaladkar2276 Жыл бұрын
सुप्रीया ताई भाषणं योग्य भाषा वापरा
@devendrakulkarni1940
@devendrakulkarni1940 Жыл бұрын
रतन टाटा यांनी आयुष्य भराची कमाई देशाला अर्पण केली.आपन २५ वर्षात महाराष्ट्र राज्यासाठी काय केलंत ,काही केला असेल तर त्याचाही पाढा वाचून दाखवा.
@umabal1440
@umabal1440 Жыл бұрын
हे खरच आहे रतन टाटा व शरद पवार तुलनाच होऊ शकत नाही कारण रतन टाटांनी देशासाठी भरपूर दान केले पवारांनी नुसत देश लुटण्या च काम केले
@rahulmuley7952
@rahulmuley7952 Жыл бұрын
सर्व नाटक आहे नंतर ताईच बोलतील सुबहा का भुला श्याम को आया 😅
@sarangbankar467
@sarangbankar467 Жыл бұрын
बाई तुझ्या बापच ठीक आहे पण आमचा बाप काबाडकष्ट करून वंगाळ झालाय..तोच फक्त आमचा बाप..त्याच्या घामाच्या धारा पाहून जीव कासावीस होतो..तुझं बरंय मानभावीपणा करायचा आणि ..जनतेची दिशाभूल करायची..
@yashpatil8334
@yashpatil8334 Жыл бұрын
Luxury jivan jagta he ani motha motha gosthi krtat amcha sarkha roj local che dhakke khaun dakhva tr manel yana
@sarangbankar467
@sarangbankar467 Жыл бұрын
@@yashpatil8334 खरय पाटील
@rajshrishahuraje4395
@rajshrishahuraje4395 Жыл бұрын
su. , su ka vangi puran padhho
@harshalchavan1391
@harshalchavan1391 Жыл бұрын
इचा बाप गेला बोसड्यात 😂😂
@yogendrakore9430
@yogendrakore9430 Жыл бұрын
अरे तर मग 1978 ला वसंतदादा पाटील ला काय सोडल होत रे म्हणून म्हणतोय जे झालं ते योग्य आहे
@UMGAMIN722
@UMGAMIN722 Жыл бұрын
खरं आहे ताई, आपल्या बापाचा कोणीच नाद करणार नाही। जमलंच तर या पुढे आम्ही मतं ही देणार नाही। आणि हे नाटक सर्व नाटक आहे। जनतेला किती मुर्ख बनवावे? शिखर ब्ँक? भांडवलदार?
@eknathmulye6847
@eknathmulye6847 Жыл бұрын
तुझ्या मागे फुरुष उभे आसतात तया एवजी चार महिलांना आधी तुझा मागे उभी राहायची संधी देणे
@babasahebghogare741
@babasahebghogare741 Жыл бұрын
तू अंड भक्त आहे हेच आमचं दुर्दैव
@nileshjagtap1008
@nileshjagtap1008 Жыл бұрын
असंच कोणीतरी कोणाचा पुतण्या पळावला होता 😂😂😂😂 जसे ज्याचे कर्म तसे फळ देतो ईश्वर... 😂😂😂😂
@Royal_Entertainment1
@Royal_Entertainment1 Жыл бұрын
आमचा बाप फक्त " छत्रपती शिवाजी महाराज " बाकी तुमचं बघा
@ddt4921
@ddt4921 Жыл бұрын
👍👍👍👍👌👌👌👌😜😝😝😃😀😁😂😅😆😆
@shivsena3798
@shivsena3798 Жыл бұрын
saheb barobar ahe me kontya paksha cha nai pn saheb bjp cha lokani aaple chatrapati baddl kiti vela boli saheb to Rajepal bagat sing koshari padalkar kiti lok boli saheb Ata Tari jage vha aapan marathi aahot 96 k Ata oting karu ch naka saheb jante la murkh banval sarv lokani Ata kele matdan tar fakt uddav sahebana kara
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 Жыл бұрын
तुमच्या " बापाचा " नाद तुमच्या भावानेच केलाय आता बोला ओ... सु.. सु ताई 🙏🙏
@rekhapatil4969
@rekhapatil4969 Жыл бұрын
आत्ता काय बोलणार..😂😂😂
@rajshrishahuraje4395
@rajshrishahuraje4395 Жыл бұрын
👌👌
@JayvantG
@JayvantG Жыл бұрын
काकांची धडपड फक्त सुप्रिया साठी - जनता किवा कार्यकर्त्यांसाठी नाही😮 .😢😮😂
@Travishead-u8n
@Travishead-u8n Жыл бұрын
जनता आणि कार्य करता सतरंज्या उचलतात
@kudkesculptureart5222
@kudkesculptureart5222 Жыл бұрын
हो चेहर्‍यावरील प्रश्नचिन्ह ते दाखवत आहेत !
@sanatantalekar2294
@sanatantalekar2294 Жыл бұрын
ताई सर्व तुमच्या बापाचीच कर्माची फळं आहेत. आयुष्यभर त्यांनी लोकांची घर, पक्ष फोडलेत. मग आता स्वतःच घर फुटल तर एवढा विधवा विलाप कशाला 😂😂
@user-rs6ri7ex7k
@user-rs6ri7ex7k Жыл бұрын
बरोबर
@DrMayurSankheAyurvedClinic.
@DrMayurSankheAyurvedClinic. Жыл бұрын
तुझ्या पेक्षा तो आमचा बाप जास्त आहें ना ताई ?? मग जरा दोन चार ७/१२ आमच्या नावा वर कर ना प्लीज़ 😊😊😊😊
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 Жыл бұрын
सुप्रिया सुळे यांचा पक्ष प्रमुख होण्याचा मार्ग मोकळा झाला. कधी न कधी हे होणारच होतं.
@padol.jagdish
@padol.jagdish Жыл бұрын
city of dreams s3
@aashatrivedi7235
@aashatrivedi7235 Жыл бұрын
जिजामाता अहिल्या देवी झाशी ,,, हे शब्द तुमाला कधीच शोभनार नाही🙏
@ganeshgadade7018
@ganeshgadade7018 Жыл бұрын
मग
@rameshwarbiradar4536
@rameshwarbiradar4536 Жыл бұрын
अख्खा जीवन चार वेळा मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री राहुन सुद्धा साहेबांनी काहीच शेतकऱ्यांसाठी केले नाही ताई आता अजित दादाला करू द्या थोडं काम
@ddt4921
@ddt4921 Жыл бұрын
कोणी करणार नाय , घरातनच तुमचा नाद सोडायला सुरवात झालीय 😱😳😭
@dnyaneshwarsalunkhe6192
@dnyaneshwarsalunkhe6192 Жыл бұрын
ताई आपण आता आदीत्य व राहूल कडे धडे गिरवा, ईतके दीवस माझा भाऊ-भाऊ करून दादाला दाबून ठैवल आता काय मुक्ताफळ चालले.
@bhavesh6504
@bhavesh6504 Жыл бұрын
यात भाजप चा 1% पण चूक नाही असं वाटतंय मला ताई अजित दादा वर बोलण्यापेक्षा bjp वरच बोलतायत
@kharatvikas5156
@kharatvikas5156 Жыл бұрын
Bjp yes Hindu idealogy ver chalte bakichya samjane Kay nighun jacha ka bahir deshat
@bhavesh6504
@bhavesh6504 Жыл бұрын
@@kharatvikas5156 sarv dharm sambhav ya bhavnene rahilyavar kahi problems nahi aani sir samaj konta pn aso tyacha pratek document pude saglyan hindu ch lavav lagty
@kudkesculptureart5222
@kudkesculptureart5222 Жыл бұрын
😂😂👍👌
@ankoshnarhare7295
@ankoshnarhare7295 Жыл бұрын
सुपरीयाताई लोकाना उलू बनुन सता घरात आनता पवार घराणे हेच करते
@AvdhutBDhole
@AvdhutBDhole Жыл бұрын
जे पेरलं जातं तेच उगवलं जातं विचार करण्याची तुमच्यावर वेळ आली आहे
@somnathawate7073
@somnathawate7073 Жыл бұрын
हे असलच काहीतरी 2.5 वर्ष आगोदर बोलल्या तुम्ही😂😂😂😂 अकेला देवेंद्र क्या करेगा....बघा आता....😂😂😂😂😂
@maya-yf9cs
@maya-yf9cs Жыл бұрын
अकेला देवेंद्र क्या करेगा 😂😂😂😂🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
@harshalchavan1391
@harshalchavan1391 Жыл бұрын
अकेला देवेंद्र इस्की गाणं *** मारेगा 😂
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 Жыл бұрын
हिच्या बापानी आयूषभर जनतेची दिशाभूल केली मानूस हा स्वार्थी असावा पण एवढा नसावा महाराष्ट्राला लागलेली किड म्हणजे हीचाच बाप
@mohanawate5561
@mohanawate5561 Жыл бұрын
आमचा आदर्श फक्त छत्रपती शिवाजी महाराज🙏🙏 बाकी कोणी नाही
@user-vo2bc6yv3u
@user-vo2bc6yv3u Жыл бұрын
रतन टाटा ची तुलना पवारांशी करु नका ते खुप महान आहेत
@itstpj8289
@itstpj8289 Жыл бұрын
ताई तुमची आणि बुद्धीची योगायोग सुद्धा भेट झालेली दिसत नाही.
@MumbaiVT
@MumbaiVT Жыл бұрын
फुटला ग बाई फुटला. माझा बाबांचा पक्ष फुटला ग बाई फुटला....
@mahadevpalkhe1864
@mahadevpalkhe1864 Жыл бұрын
आम्ही कशाला करु नाद गरीब लोक आहेत आम्ही तुम्ही तर दीड कोटी वांगी चे उत्पन्न घेता ..
@santoshkarekar9357
@santoshkarekar9357 Жыл бұрын
मीटर भर फटल्यासारखी जाणवते आहे 😮
@ashokgondane2412
@ashokgondane2412 Жыл бұрын
सुप्रिया ताई, गेलं सर्व
@ShubhamBROADCASTING
@ShubhamBROADCASTING Жыл бұрын
रतन टाटा व यांची तुलना..... किती मोठा विनोद आहे हा
@sureshpatil7937
@sureshpatil7937 Жыл бұрын
सुप्रिया,शरद पवार आपल्या सर्वांचे बाप आहेत म्हणतेस, मग बापाने कमावलेल्या सर्व संपत्तीवर आमचा पण अधिकार आहे.आमच्या वाट्याचे आम्हाला दे की....
@madhuriaher5319
@madhuriaher5319 Жыл бұрын
Lekila Bapacha Sarth Abhimam ek Sundar v Jabrdast Example Ma Supriyatai Salute 🙏(mazya ya comments Rajkarnasathi nahit tar tya , Ek Lek v Bapache atut nate yasathi aahet)❤🎉
@gauravardak45
@gauravardak45 Жыл бұрын
महाराष्ट्राचं सच्छ मराठी नेतृत्व म्हणजे फक्त एक शरद पवार !
@ddt4921
@ddt4921 Жыл бұрын
😱😳😥😢😳😳😳😳😳 स्वच्छता कुठ दिसली ?? हां लोकांची धुलाई म्हनत असाल तर एकदम ओके 😜😝
@anadraoraut4856
@anadraoraut4856 Жыл бұрын
सुप्रियाताई सुळे आज अगदी शंभर टक्के खरं बोललात लेकीसाठीचतर एवढा मोठा गोंधळ झालाय पवार साहेबांना आपली लेकच तर आपले राजकीय वारस करावयाची आहे
@jayshivray4553
@jayshivray4553 Жыл бұрын
वागेंताई .....अस टाकून आल्या सारखे का बोलत आहेत 😅😂😂😂
@mohitchaudhari8845
@mohitchaudhari8845 Жыл бұрын
Hila kon olkhte Maharashtra madhe😂😂
@vitthalpadule1475
@vitthalpadule1475 Жыл бұрын
खूप आनंद झाला आता कुठे मोकळीक मिळाली हुशार मानुस चेहरा वाचुन सांगेन दारू पिणारे ही असे घरच्या बद्दल बोलत नाहीत
@gopalkenekar3156
@gopalkenekar3156 Жыл бұрын
Eka malitale mani
@vitthalgiri6329
@vitthalgiri6329 Жыл бұрын
आमचा बाप एकच जय शिवराय
@pravinpatilnagnikar6750
@pravinpatilnagnikar6750 Жыл бұрын
मला वाटत होत राष्ट्रवादी घट्ट पक्ष आहे पण खुप खुप मतभेद आहेत संपल
@bestcricketin
@bestcricketin Жыл бұрын
आमचा बाप आम्हाला माहित आहे. तुम्ही तुमच बघा ताई 😢
@sanjeevitkar9451
@sanjeevitkar9451 Жыл бұрын
महविकस आघाडीची मुख्यमंत्री सुप्रिया सुळे
@shyamdeshmukh1061
@shyamdeshmukh1061 Жыл бұрын
Great lidar Ajit dada Kar nahi dar nahi
@sharadkhairnar9737
@sharadkhairnar9737 Жыл бұрын
स्वताला भावी पंतप्रधान म्हणून घेनारे महाराष्ट्रात मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकणार नाही.धृतराष्ट्र झाले म्हणून ही वेळ आली आहे.
@ashokgondane2412
@ashokgondane2412 Жыл бұрын
त्यावेळेस लोक तेच म्हणत होते, हा जाणता राजा आहे. पण सर्व फोल
@balasahebgaykar7209
@balasahebgaykar7209 4 ай бұрын
Good morning I am Otur Pune Maharashtra India
@ghanashyamshinde1842
@ghanashyamshinde1842 Жыл бұрын
अरे आमचा शेतकरी बाप तुमच्या राजकारणात कुठे हरवला तुमच्या खुर्ची साठी त्या शेतकरी बांधवांना नाचता लाजा वाटुदय थोडय
@sureshpatil7937
@sureshpatil7937 Жыл бұрын
अतीमद्य सेवन केले आहे असे वाटत.....
@subhashwadekar1196
@subhashwadekar1196 Жыл бұрын
ताई आता हे सर्व सोडा ,आणि तयारीला लागा,आम्ही पाठीशी आहो
@user-kf9qi1py6t
@user-kf9qi1py6t Жыл бұрын
जो बोएगा वही पाएगा,तेरा किया आगे आएगा जैसी करनी वैसी भरनी
@sonutajanpure343
@sonutajanpure343 Жыл бұрын
आम्हला आमचा बाप आहे,,,
@shankargote3586
@shankargote3586 Жыл бұрын
दुसऱ्या च सरकार पाडतांनी लाज नाही वाटत आता कस होतय 👆
@FarooqFarooq-zu1wx
@FarooqFarooq-zu1wx 4 ай бұрын
Tai Great
@nileshaparajit6460
@nileshaparajit6460 Жыл бұрын
Thank you Devendra Ji Tumhi saglyana kamala lavle
@YogeshPatil-cf1gk
@YogeshPatil-cf1gk Жыл бұрын
Akela devendra, kya karega. 😂😂 Now it's time to groome Ajit pawar as a new leader of NCP
@manoharpawar9450
@manoharpawar9450 Жыл бұрын
भाषण संध्याकाळी झालं असं वाटतं
@MayurRKale
@MayurRKale Жыл бұрын
vangyachi bhaji khaun taai bollya as disun yete 😂
@ddt4921
@ddt4921 Жыл бұрын
😱😳😱 "संध्याकाळी" म्हणजे काय म्हणायचय तुम्हाला ??😥😢😰😨😨😧😵
@manoharpawar9450
@manoharpawar9450 Жыл бұрын
@@ddt4921 अहो, देहबोली सांगते, रोजच्या संध्याकाळच्या शिरस्त्या प्रमाणे "औषधपाणी" घेतलं आहे. किडनी खराब होत आहे. गाल सुजलेत, डोळे ताठरलेले.....
@manoharpawar9450
@manoharpawar9450 Жыл бұрын
@@MayurRKale आधी औषधपाणी घेतलंय, रोजच्या शिरस्त्या प्रमाणे .....
@shubhamnimbalkar8114
@shubhamnimbalkar8114 Жыл бұрын
जो राम को लाये हे हम तुमको लाये 🚩
@user-cm9jv8ld2k
@user-cm9jv8ld2k Жыл бұрын
Sagale सारखेच . सामान्य जनतेसाठी काय करणार ते सांगा. तुमच्या या वागण्याने जनतेला काय फायदा नाही.
@pratikpatil6173
@pratikpatil6173 Жыл бұрын
तुमच्यावर कॉमेंट देणं म्हणजे तुम्हाला अवास्तव महत्त्व देण्यासारखं आहे.
@shankargote3586
@shankargote3586 Жыл бұрын
बस करन राजकारण त्या शरद पवार यांनी काय केल महाराष्ट्रासाठी मोदी सगळ्यांना भारी
@pandurngshinde620
@pandurngshinde620 Жыл бұрын
ताई धन्यवाद ,,, अशी,, लेख ,, साहेबांना लाभणे म्हणजे साहेबांचे भाग्य???
@dattatraytemgire5084
@dattatraytemgire5084 Жыл бұрын
Pavar sahebanchi dhadpad Supriya tai sathi
@sanjaybhosale8043
@sanjaybhosale8043 Жыл бұрын
vangitai nit vichar kara DADA great ahet
@gopalkakade6275
@gopalkakade6275 Жыл бұрын
गप्प ग बाई
@MrRaghavendrashastry
@MrRaghavendrashastry Жыл бұрын
Tata sir che naav gheun appan karu naka
@mohankadam624
@mohankadam624 Жыл бұрын
बाप माझ्या एकटीचा नाय तर तो तुमचा सर्वांनचा ज्यास्त बाप आहे.---सू.सू.बाई. मग ताई आताच सांगुन टाका भ्रष्टाचारातील कमाईतला आमचा वाटा किती ? व तुमचा कीती ?--- राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते.
@user-rx9qh7sm8m
@user-rx9qh7sm8m 4 ай бұрын
Only Tai🎉🎉🎉
@Ramshete
@Ramshete Жыл бұрын
जर शरद पवार आमच्या कार्यकर्त्याच्या बाप असेल तर त्याची संपती पण जराशी द्या - एक राष्ट्रवादी कार्यकर्ता
@kirandhangar2903
@kirandhangar2903 Жыл бұрын
Tujhyat jr himmat asel tr ho ajit dada cha virodhat ubhi
@smartindiafatherofamerica5150
@smartindiafatherofamerica5150 Жыл бұрын
😂😂😂😂swatala. Indira Gandhi samjal 😂watat😂 Supriya taaai ni😂😂😂😂
@arunsalve2425
@arunsalve2425 Жыл бұрын
Khup chan Tai bap to bap hota hai.khup khup chan.fakt Ani fakt pawar saheb
@sunilphadtare291
@sunilphadtare291 Жыл бұрын
Jay shared pwavar nay supriyatai pwavar🎉🎉
@sandipghule1705
@sandipghule1705 Жыл бұрын
ताई सगळ खर आहे पन बारामती लोकसभा मतदारसंघात काय करायच ते आमाला प्रश्न निर्माण झाला आहे
@pramodpatil5844
@pramodpatil5844 Жыл бұрын
Tai ekdam barobar tai
@vitthalmusmade6053
@vitthalmusmade6053 Жыл бұрын
तुमच्या अशा बोलन्यानी अजित पवार तुमच्यातू न निघून गेले 😂😂😂 बरका सुप्रिया सुळे
@sachinkhambe3288
@sachinkhambe3288 Жыл бұрын
Mast Tai Bolet hai 💯💯
@rahulshinde3363
@rahulshinde3363 Жыл бұрын
मला एक कळत नाही अनिल देशमुख हसत का नाहीये😂😂😂😂😂😂
@ddt4921
@ddt4921 Жыл бұрын
त्याची गालाची नटबोल्ट "आत" काढुन ठेवलीत 😌😱😳😜
@manishpatilmankar1299
@manishpatilmankar1299 Жыл бұрын
ताई तुमच म्हणन खर आहे पण तुमचे हे सत्तेसाठी चाललेले नाटकं कीती दीवस चालनार महाराष्ट्राची जनता कंटाळली आहे अशा नाटकांना. लोकशाहीची पार लक्तरे तुम्ही वेशीवर टांगली आहे.
@sarangbankar467
@sarangbankar467 Жыл бұрын
पार्थ पवार जिंदाबाद 😊
@Dr.M12345
@Dr.M12345 Жыл бұрын
शरदचंद्र पवार यांनी सक्षम असी दुसरी फळीच निर्माण केली नाही किंबहुना जाणीवपूर्वक त्यांनी ती करू दिली नाही....परिणामस्वरूप आज याची फळे चांगली बहरली आहे....शेवटी पोटची लेकं कितीही केली तर जवळची ठरते....अजीत पवार परके ठरले....
@sanjaybhosale8043
@sanjaybhosale8043 Жыл бұрын
only Dada
@priyankakengar5862
@priyankakengar5862 Жыл бұрын
सुप्रिया ताई... तुमचा बाप हा आमचा आहे तर मग माझ्या डोक्यावर 20 लाखाच कर्ज आहे तर तेवढी मदत करा ना plz मग मी बोलेन शरद पवार माझा बाप आहे...
@anilathakare1995
@anilathakare1995 Жыл бұрын
आज गॅस चे भाव आठवतात. महविकास आघाडीत होता तेंव्हा का स्वस्त केला नाही LPG. तुम्ही धोक्यात आले की म्हणता महाराष्ट्र धोक्यात आहे. मूर्ख समजता का जनतेला? आगामी निवडणुकीत सगळ्यांची लायकी दाखवेल जनता.
@anilanna9765
@anilanna9765 Жыл бұрын
कंटाळा आला अशा राजकारणाचा आणि अशा राजकारणी लोकांचा
@jyotipatil6919
@jyotipatil6919 Жыл бұрын
Kashala baghta 😂
@anilanna9765
@anilanna9765 Жыл бұрын
@@jyotipatil6919 काही गोष्टी आपण कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी टाळू शकत नाही
@vivekananddyedle9477
@vivekananddyedle9477 Жыл бұрын
खुप छान ❤ ताईसाहेब हम तुमारे साथ है 🎉❤
@munnagole3101
@munnagole3101 Жыл бұрын
ताई तिकडं दिल्या घरी नांदायला जा राष्ट्रवादी चालवायला अजित दादा समर्थ आहेत
@user-ys6cm8nk8x
@user-ys6cm8nk8x 4 ай бұрын
Mast
@dhanrajgutte2118
@dhanrajgutte2118 Жыл бұрын
राष्ट्रवादी मधील बंडखोरीला भाजपा तर नाहीच नाही, इतर कोणालाही जबाबदार धरणं हे अगदी चुकीचे आहे...
@reshmasayyad299
@reshmasayyad299 Жыл бұрын
Nice
@user-pl6bo7sz6m
@user-pl6bo7sz6m Жыл бұрын
Supriya Tai TUMCHYA BAPACHA NAAD TE EKTECH KARTIL AATA BHAWRYA SAARKHE EKTECH MHAATAR PANI PHIRAT BASTIL ASO.......TUMCHA NAAD TUMHALA LUCK LAABH.
@narendrabhamre2507
@narendrabhamre2507 Жыл бұрын
वाया गेली राकपा जीरो झाली आहे
@sadashivkauchat5163
@sadashivkauchat5163 Жыл бұрын
शरद पवार आमचे नैते आहे
@gauravnagare3532
@gauravnagare3532 Жыл бұрын
He Gharch Bhandan aahe 😂😂😂 poranno 😂😂😂 ith rajkaran gharatla aahe 😂😂😂 Kontyach particha sambandh nhi 😂😂😂
@nevillefernandes6108
@nevillefernandes6108 Жыл бұрын
😊 Gdmorning ma'am...Age is only a number l agree with you 👍
@rampatil5350
@rampatil5350 Жыл бұрын
हे सगळं खर आहे पण जितुदिन काही नाही देकाही दे रहा
@bkravinashik4587
@bkravinashik4587 Жыл бұрын
पवार सोडुन दुसरे लोकांना आमदार, खासदार करा, जसे बाळासाहेब ठाकरेसाहेबांनी केले तसे
@pandurangpatil8222
@pandurangpatil8222 4 ай бұрын
❤❤❤❤❤❤
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 26 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 7 МЛН
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 26 МЛН