धस साहेब तुम्ही इतक्या पोटतिडकीने ठामपणे सांगितले आहे तर आपल्या बोलण्यात खूपच तथ्य असणार
@rohini736317 сағат бұрын
हसू नका. विचार करण्याची गोष्ट आहे... तळतळून सांगत आहेत... गंभीरपणे विचार करून ऐकून घेतले पाहिजे, हसू यायला च नाही पाहिजे एवढा गंभीर विषय आहे
@ratharb655216 сағат бұрын
धस साहेब पुष्प 3, झुकेगा नही 💪🏻💪🏻💪🏻💪🏻
@niranjanjadhav591216 сағат бұрын
पोलीस जर आकाच ऐकत असतील तर याचे उत्तर गृहमंत्र्यंनी द्यावी
@Abcd-p7r5p6 сағат бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍
@PradnyaTandale-z5y18 сағат бұрын
राजकारण थांबवा
@sureshaher445018 сағат бұрын
बरोबर बोलत आहे आण्णा
@jayrajsolanke261517 сағат бұрын
आण्णा मानले राव
@aniltikar615318 сағат бұрын
अण्णा ❤
@arjunchaudhar-nf3yl18 сағат бұрын
महाराष्ट्रात मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे कारण हे भांडण लावण्याचे काम करणारे लोक यांच्यावर तुम्ही कारवाई करु शकत नाही यांनी महाराष्ट्रात पेटवून देण्याचे काम हाती घेतले आहे आणि सरकार डोळे बंद करून बसलं आहे दुर्दैवी आहे
@nikhildhage577018 сағат бұрын
Aakha ....
@vitthalwaghe548217 сағат бұрын
फक्त आणि फक्त ओबीसी लोकांना मंत्री पद मिळू द्यायचे नाही यांना.सगळ्यांना मंत्री पदाचे पडले आहे . शेतकरी चे पीक कर्ज कधी माफ करणार या बद्दल कोण च सरकारला विचारायला वेळ नाही.
@gopalwarkhade743518 сағат бұрын
🙏👍
@sharadkarande574618 сағат бұрын
धस साहेब कोणत्या पक्षाचे आहेत त्याचं देण घेणं नाही,,संतोष भाऊ ला ज्या पद्धटीन मारलं त्या विरोधात ठोक बोलतेत् याचा अभिमान आहे.. जात धर्माच्या पलीकडे माणुसकी धर्म..