जय गुरुदेव माऊलीजी खूप छान सत्संग आहे. माणसांची श्रीमंती महत्त्वाची नाही आहे तर तुम्ही किती माणसं जोडली कमावली. ही सगळ्यात मोठी श्रीमंती. खूप छान धन्यवाद परमेश्वरा सगळ्यांचं चांगले होऊ दे. परमेश्वर माझ्या सोबत आहे.
@jagannathgarje3039Ай бұрын
माऊली जी तुमचा प्रत्येक शब्द म्हणजे ऊर्जेचा स्रोत असतो..फक्त आवाज कानावर पडला तरी अंगात चैतन्य,उत्साह,possitive view येतो...जय गुरुदेव🙏🙏🙏🙏
@nehapimpalwadkar213Ай бұрын
स्वभाव गोड तर सर्व गोड ,होय माऊलीजी 😊
@anusayamuneshwarmakeuparti8670Ай бұрын
Jay Gurudev Mauliji Khup sundar satsang Ahe🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻Dhanywad Mauliji
@vanitapandharpurkar8028Ай бұрын
छोटासा पण अतिशय अर्थपूर्ण सत्संग आहे.. खूप प्रेरणा मिळाली.. सर्व आपलेच आहेत सर्वांसोबत हसत, खेळत,आनंदाने जगण्यातच आपले हित आहे,ज्ञानयोगातून,सत्संगातून,माऊली जीं कडून हेच शिकायला मिळते.. खूप धन्यवाद माऊली जी 🙏💐
@santoshkolhe2857Ай бұрын
Yes mauliji आपण प्रेमाने हसत हसत वागलो तर आपल्या खुप छान अनुभव येतो खुपच छान सत्संग आहे जय गुरुदेव माऊलीजी
@shraddhart3299Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🌹💐🙏
@rhythm7773Ай бұрын
येस माऊली जी तुम्ही हीच शिकवण दिली आहे सर्वांना अगदी बरोबर 👍🏻🙏🏻
@gavanetukaram7340Ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी एस
@SuchitaShinde-bp9kfАй бұрын
जय गुरुदेव माऊली जी🙏🌹 छोटासा पण खूप छान सत्संग ज्ञानयोगाच्या माध्यमातून हेच सर्व शिकवलेमाऊलीजी तुम्ही आम्हाला अगदी खर आहे बाबू चे उदाहरण देवून खूप छान सांगितले धन्यवाद माऊलीजी🙏🙏🙏🙏🌹🌹 कोटीकोटी प्रणाम🙏🙏
@meenaviture8006Ай бұрын
अगदी बरोबर माऊली जी 🙏👌👍
@vaishalibaviskar5936Ай бұрын
यस माऊली जी दोन मिनिटं च्या सत्संगातू खुप काही शिकायला मिळालं माउली जी जय गुरुदेव माउली जी 🙏💐🥰🎉
@ramnagre5305Ай бұрын
खरचं आपल्या हृदयात जितके प्रेम वाहत असते तितक्या पट आपल्याला सर्वांकडून मिळत असतं......आणि ज्ञानयोगामुळे हृदयातील प्रेमभाव वाढतच जात आहे 💟♾️
@Fghjjklklvb1276Ай бұрын
❤❤ जय गुरुदेव माऊली 🙏🙏🌹🌹
@chhayawasnik2997Ай бұрын
Jay gurudev mauli ji 🙏🏼🙏🏼
@AtulGadekar-w2mАй бұрын
Jay gurudev mauliji 🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤
@anilsuryawanshi5905Ай бұрын
bodh ghywa asa satsang aahe jay gurudev🌹🌹🙏🙏
@PratibhaDhandePawar-c9nАй бұрын
💐💐🙏🙏जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏💐💐😊😊🙇
@anujarajguru2743Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी ❤️😊
@shantakhodke2070Ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी
@RKSOLASEMANTRA-Ай бұрын
Ram krishna hari mauli😊❤
@SandeepGurav-di4smАй бұрын
Jai gurudev
@VandanaNeheАй бұрын
खूप छान आहे माऊली सत्संग
@dnyanyogpandharinath5752Ай бұрын
jay gurudev maulijee 😊
@ganeshjadhav-wl8mwАй бұрын
जय गुरुदेव
@pradnya2628Ай бұрын
Nakkich Mauliji ❤
@Krushnakumarmadane999Ай бұрын
Jay Gurudev Maulijee
@MeghaMore-k2dАй бұрын
Jay gurudev maulijee ❤
@laxmipatil4404Ай бұрын
Jaygurudev माऊली जी 🙏🙏🙏🌹🌹🌹🌷🌷🌷♥️😍🙌🙌👌👍👏👏👏🤗👋💕💖💕
@ashwinitaksale576Ай бұрын
जय गुरूदेव माऊलीजी 🙏 खूप काही शिकवणारा छोटासा सत्संग. "गोष्ट छोटी, डोंगराएवढी".