समर्थ रामदास स्वामींचे सामर्थ्य हे त्यांचे पूर्ण साहित्य वाचल्या शिवाय कळणार नाही.. म्हणून महाराष्ट्रातील काही संकुचित विचार करणारे लोक त्यांना मानत नसले तरीही रामकथा ब्रम्हांड भेदून पैलाड न्यावी... हे समर्थ रामदास स्वामींचे वाक्य आज सत्य आहे.. जय जय रघुवीर समर्थ.....
@amrutakhot012 жыл бұрын
हो 🙌
@Mayur-mu4en4 жыл бұрын
नाना अवतार धरणे। दुष्टांचा संहार करणे। धर्म स्थापायाकारने। शिवबास जन्म।। ~ समर्थ रामदास । राया छत्रपती ऐकावे वचन। रामदासी मन लावी वेगी। । तुका म्हणे राया तुज असो कल्याण। सद्गुरू शरण राहे बापा।। ।रामदासी डोळा लावी आता। । शरण असावे रामदासालागी। ~ संत तुकाराम महाराज
@suhas.n.9446 жыл бұрын
अमोल कोल्हे सर व त्याची टीम दिवस रात्र अट्टहास करून करून शंभू राजे व महाराज याच्या तंतोतंत जुळणारी भूमिका महाराष्ट्रातील काना कोपऱ्यात पोहचली आहे सर्व टीमचे मनापासून आभार 💐💐💐💐💐
@pratikjagadale32166 жыл бұрын
किती लोकांना अस वाटतंय रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थपणेसाठी मोलाची मदत केली..मी 101 टक्का रामदास स्वामींच्या बाजूने आहे..आणि हो मी 96 कुळी मराठा आहे..लहानपणापासून शिवरायांच्या आणि रामदास स्वामींच्या गोष्टी ऐकत आलो आणि आता अचानक रामदास स्वामींना विरोध..जे विरोध करतायत ते कदि सज्जनगडावर गेले नाहीत,कदि मनाचे श्लोक ऐकले नाहीत,दासबोधात काय सांगितलंय ते पहिले नाही..अरे मूर्खांनो सज्जनगडाची सुरवात च छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराणे होते..स्वराज्याची राजधानी सातारा..तिथून अवघा 15 किमी वर सज्जनगड..आणि काही हरामखोर म्हणतायत त्यांची भेट च झाली नाही..1 तर हरामखोर म्हणलं की ते रामदास स्वामी औरंगजेबाचा माणूस होता..लय हसलो राव😀😀..अरे काय संबंध भावा..शिवाजी महाराजांनी कधी जातीभेद मानला नाही..बाजीप्रभू देशपांडे हा पण ब्राह्मण होता..पण विशाळगडासाठी त्याने त्याचा प्राण दिला...मला तर वाटतंय भविष्यात बाजीप्रभूंच्या कर्तृत्वावर शंका घेणारे सुध्दा तयार होतील का तर तो 1 ब्राह्मण होता..बाजीप्रभू चा पराक्रम पाहायला आपल्यापैकी कोणी नव्हता पण पावनखिंड म्हणतल की महाराजांचा बाजी आठवतो..तसाच सज्जनगड आहे रे..आणि राहिला प्रश्न डॉक्टर अमोल कोल्हे सरांना काही लोक अक्कल शिकवत आहेत..अमोल कोल्हे सरांनी खरा इतिहास लोकांसमोर यावा म्हणून त्यांचे घर विकले..आणि अप्रतिम मालिका आहे..आणि हे हरामखोर त्यांना शिकवताय..आणि हे फुकट मालिका पाहतात आणि म्हणतायत आम्ही रामदास स्वामी मुले मालिका पाहणे सोडून दिले..चुकीचा इतिहास दाखवतायत..अरे तुम्ही मालिका पाहणे सोडणार म्हणजे महाराजांचे चांगले विचार पाहणे सोडणार..चांगलं ते घ्या की..(ज्या लोकांनी dr. कोल्हे सरांना नावे ठेवली त्यांच्याबद्दल मी एवढेच म्हणेन की त्यांच्या आई बापानी काहीतरी भयंकर पापे केलेली म्हणून त्यांचं पोटी अश्या नालायक अवलाद जन्माला आल्या.. ) जय भवानी।जय शिवाजी। जय जिजाऊ जय शिवराय।
@scccc5265 жыл бұрын
Tula ky itihas myt
@harshalsonawane60704 жыл бұрын
Right pratik sir
@savitabadhe71053 жыл бұрын
खरं आहे धन्यवाद 🚩🚩🚩🙏🔥👌👍🌹❤️💐😆🙏
@dnyaneshwarkorake10023 жыл бұрын
बाजी प्रभू यांना आरे तुरे का बोलताय 🙁🙁
@saiprasadchitnis2373 Жыл бұрын
बाजीप्रभू देशपांडे आणि मुरारबाजी देशपांडे हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू होते. ब्राह्मण नव्हते.
@abhishekpande65114 жыл бұрын
मूठभर राजकांरण्याच्या मागे लागून सामान्य लोक संतांना शिव्या दिन्याचे पाप करतात,पण ज्याला सर्वार्थाने आपली प्रगती करायची आहे त्यांनी समर्थाना शिव्या देवु नये,,,,,,
@vishalgalinde70403 жыл бұрын
True
@rohitk4723 жыл бұрын
एकदम बरोबर
@sankalpnikam95302 жыл бұрын
Ha tumcha samarth lagntun palun gela jar
@sankalpnikam95302 жыл бұрын
Ani jijau ch shivaji maharajanchya guru ahet ha rasmdashya nahi
@bhausahebdevkar64073 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ. संत रामदास स्वामी... जांब समर्थ
@aamchkokan21166 жыл бұрын
रामदास स्वामींचे तिरस्कार करणाऱ्यांनो ऐका, छत्रपती शिवाजी महाराज हे रामदास स्वामी मुळे घडले. पर स्त्री आई बहिणी समान हे रामदास स्वामीनीं छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवले. रामदास स्वामी हे महाराजांचे गुरू होते.
@Tushar-bp4cx4 жыл бұрын
लेखी पुरावा आहे का सेठ काही???? ही सर्व जिजाऊँची शिकवण आहे....रामदास स्वामीची नाही✌🏻✌🏻✌🏻
@aamchkokan21164 жыл бұрын
@@Tushar-bp4cx kay fayda nahi tumchya sarkhya lokana samjvun
@saiprasadchitnis23733 жыл бұрын
एक धरून चालू रामदास स्वामींचा इतिहास खोटा आहे,मग औरंगजेबाने शंभू राजांना हाल हाल करून मारले हे खोटे आहे का?औरंगजेब ब्राह्मण होता का?मराठी माणसामध्ये फुट पाडण्याचे कारस्थान चालू आहे.मराठी माणसाने ब्राह्मणद्वेष करून आपआपसात लढून संपून जावे असे राजकारणी करत आहेत.गुजराथी, सिंधी, पंजाबी, मारवाडी मात्र एकत्र येवून व्यापार करून श्रीमंत होत आहेत.
@amrutakhot012 жыл бұрын
खरं आहे 🙌
@amrutakhot012 жыл бұрын
शिवरायाचें गुरू, दैवत आईसाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे...पण आशिर्वाद स्वामींचा
@parmeshwargaykwad80913 жыл бұрын
मालिका सुरू करा डब्बल🙏🙏
@udaygavadepoe53423 жыл бұрын
जय श्री राम जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
@Omkar9020Edits2 жыл бұрын
ब्रिगेडि लोकांना एकच प्रश्न विचारतो! सुखकर्ता दु:खहर्ता आरती कशाला म्हणतात तुम्ही? शंकराची, देवीची आरती कशाला म्हणतात तुम्ही? लग्न पत्रिकेत श्री कृपेने लग्न आहे असे का लिहता? कार्य सिद्धिस नेण्यास श्री समर्थ आहे असे का लिहिता पत्रिकेत? श्री.गणेश चतुर्थी ला स्थापना पुजा कोणाच्या साहित्यने कर्ता...श्लोक का म्हणतात? उत्तर द्या रिप्लाई मधे!!
@abhishekpande65114 жыл бұрын
शिवसमर्थांचे स्मरण हेच राष्ट्राचे जीवन।।
@amrutakhot012 жыл бұрын
जय शिवराय जय सदगुरू
@ravisirsat83186 жыл бұрын
रामदास स्वामी बद्दलचे गैरसमज मराठ्यांनी समजून घेतले पाहिजे तमाम शिव भक्तनो व शंभु भक्तनो रामदास स्वामींचे विचार हे शिवराय ने प्रथम आचाराणात आणले मराठवाडय़ातील जांब समर्थ आहे रामदास स्वामी हे मारोती ची उपासना करायचे व गावा गावात कुस्तीचे आखाडे घेऊन तरूणांना नव चेतणं निर्माण निर्माण केले जय शिवराय जय जय रघुवीर समर्थ जय क्षीराम
@shripadkulkarni67915 жыл бұрын
सत्य परेशान हो सकता हैं पराजित नही जय जय रघुवीर समर्थ
@abhijitsabale77962 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज कि जय 👑
@somesh44006 жыл бұрын
अनेक जनांनी तूकोबारायांच नाव घेतल. पन 1 गोष्ट लक्षात घेतली पाहीजे की, शंभू राजांच्या जन्माच्या आधीच तूकोबारायांच स्वर्ग गमन झाले होते. मग ते सीरियल मधे कसे दीसतील?आपन जो इतीहास वाचतो त्याची संदर्भसूची नीट अभ्यासावी......
@bhagwatshinde58244 жыл бұрын
शिवरायांच्या एपीसोड मध्ये बघ तुकोबाराय आणि शिवराय आहेत कि नाही 😃💐💐💐🙏
@gajutupkarsir9993 жыл бұрын
सन्माननीय डॉ. अमोलजी कोल्हे सरांना त्रिवार मानाचा मुजरा.
@ganeshgade51586 жыл бұрын
धन्य छत्रपती कुळ ज्यांना समर्थ रामदास स्वामीं चा सहवास लाभला
@bhargavdeshpande66966 жыл бұрын
"सद्गुरू गुरूवर्य श्री सकळ तिर्थरूप श्री कैवल्यधाम श्री महाराज श्री स्वामी स्वामींचे सेवेसी चरणरज शिवाजीराजे यांनी चरणावर मस्तक ठेवून विद्न्यापनात जे..." असे स्पष्ट उद्गार उपस्थित सनदीमध्ये शिवरायांनी समर्थांविषयी काढलेले आहेत जे शिव-समर्थ नातं किती भावनिक परस्पर जिव्हाळ्याचं होतं हे दर्शवतं. मुख्य आणि महत्वाचा भाग म्हणजे सनदीमध्ये स्वत: शिवरायांनी समर्थांना 'गुरूवर्य' म्हटलं आहे. मला वाटतं की हा उपस्थित शिवकालीन पुरावा सद्न्यान आणि विवेकशील माणसासाठी पुरेसा असावा. आता ज्यांना फक्त द्वेषच पेरायचा आहे आणि फक्त याला जातीयरंग द्यायचा आहे ते सत्य स्विकारायला असमर्थ आहेत जो पुर्णत: त्यांचा प्राँब्लेम आहे. बाकी द्वेषावर आधारीत काल्पनिक इतिहास रचलेल्या बिडीग्रेडींनी यात पडू नये, तर्कावर चर्चा वगैरे करणे आवाक्याबाहेर आहे तुमच्या आणि तितकंच न परवडणारं सुद्धा. तुम्ही तुमच्या सोयीचा अभिजनद्वेष करत रहा.
@nilamshinde14416 жыл бұрын
जय जय रघुवीर समथँ
@sanjaydhamnaskar87783 жыл бұрын
KZbin varche सर्व एपिसोड ka काढून टाकले? कृपया KZbin वर तरी सर्व एपिसोड asude🙏🙏
@pratapvasave69933 жыл бұрын
अमोल कोल्हे सर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालीका चालु करा ना
@tanuchakolechakole64196 жыл бұрын
अमोल कोल्हे सर मला तुमच्या वर पूर्ण विश्वास आहे हो ।तुमि असं चुकी च काम करुच शकत नाही । सर तुमि आजी बात भ्याच नाही। मला तुमच्या वर गर्व आहे । सर तुम्हाला मानाचा मुजरा।🙏🙏😍
@dk84402 жыл бұрын
Amol kolhe he sambhaji rajanchi bhumika karat ahet. Te sambhaji raje nahi.
@anandrahegaonkar48096 жыл бұрын
Krupaya karun kuthalyahi sant lokana ekeri shabdat uccharu naka. Pratyek santancha vishesh karya aahe. Aani samarth ramdasan vishayi jar aapan boltoy tar aapan he visaru naye ki sarva aaratya (sukhkarta dukhharta) aani manache shlok tyani lihile aahet. Sant lokani kadhi ek mekanbaddal dwesh kela nahi. Mag aapan ka kartoy? Sant tukaram hyacha dekhil samajasathi khum motha yogdan aahe. Tyanche sarva abhang khup sundar aahet.
@mr_chinmay4 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ जय जय छत्रपती शिवाजी महाराज जय जय छत्रपती संभाजी महाराज श्री रामदास स्वामी समर्थ 🙏🙏
@advaitekbote21983 жыл бұрын
रामदास स्वामी 🙏🙏
@sahilgharat1226 жыл бұрын
रामदास स्वामी चा खूप मोठा योगदान आहे , त्यांनी ठीक ठिकाणी मारुती ची स्थापना करून बलो उपासना चालू केल्या जेणे करून स्वराज्या साठी बळकट मावळे तयार होतील
@pandharikusale98986 жыл бұрын
जय रघुवीर समर्थ..खुप छानच माऊलीं.. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...हर हर महादेव.
@abhishekpande65114 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ आमुची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्यासी आमुच्या मागे जगदीशा सी भजत जावे......
@adityapangul6888 Жыл бұрын
Ep no?
@santoshrashtriya3 жыл бұрын
श्रीरामजयरामजयजयराम जयजयरघुविर समर्थ।।
@sagarther75303 жыл бұрын
KZbin vr purn bhag taa
@yogeshdesai59996 жыл бұрын
"जया अंगी मोठेपण तया यातना कठीण" - समर्थ रामदास स्वामी
@shivkumarkasab14196 жыл бұрын
हा अभंग तुकाराम महाराजांचा आहे
@sachinshinde61366 жыл бұрын
Yogesh Desai ....😂😂😂😂😂
@mayureshpandit25036 жыл бұрын
shivkumar kasab शिवरायांचे आठवावे रुप।शिवरायांचा आठवावा प्रताप।। आता बोल
@shivkumarkasab14196 жыл бұрын
Kay bolu
@shivkumarkasab14196 жыл бұрын
Konacha popat zala
@vijay-hb2rv6 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ ब्रिगेडच्या माणसांना दाखवा, पित्त कसे खवळते बघा त्यांचे
Tanaji Chalak अरे पहिला चांगला लिहायला शिक. लायकी कळली तुझी, तुझ्या अशा घाणेरड्या कमेंट वरून.
@tanajichalak90026 жыл бұрын
तुजी काय लायकी आहेना ते मला माही आहे तू नको शिकवू
@santoshgaikwad22916 жыл бұрын
Maharashtra the land of devotional. Saints Jai Jai Raghuveer Samarth
@prakashgurav65813 жыл бұрын
Show the series back from the beginning
@rutikkasare61924 жыл бұрын
छ्त्रपती शिवाजी महाराज चे गुरु फ़क्त ऐकच त्याचे आई वडिल.. राजमाता जिजाबाई!! शहाजी राजे भोसले !! दुसरे कोणीही नाही.
@PSK8334 жыл бұрын
Murkha tu shivaji maharajancha itihas vachla ahes ki nhi..??
@saarakh333 жыл бұрын
बरोबर आहे तुमचं....💯💯💯
@bajiraodevde4192 жыл бұрын
सर मालिका सुरू करा
@bhargavdeshpande66966 жыл бұрын
Finally entry of The Great Samartha Ramdas Swami🙏
@ItihasMarg4 жыл бұрын
Ramdas Swami Ki Jay... Shivaji Maharaj Ki Jay...
@SanjayRajapurkar28056 жыл бұрын
शेवटी चुकीचा इतिहास दाखवण्यात यशस्वी झालात.. अभिनंदन झी मराठी 💐💐💐
@shashankvanjari18654 жыл бұрын
Sanjay Rajapurkar khara itihas many Kara. Santancha Sanman karayla shika
@shivamp24283 жыл бұрын
@@shashankvanjari1865 radas swami yani konte karya kele swarajcha sathi sunya tumi tukobana kami lekhta mhanun shivaji raje ani tukobacha itihas dakvat nahi
@KaleEditor6 жыл бұрын
Maharashtra... Santanchi Bhumi..... Apan khup bhagyawan ahot ki apla Janma bhartamadhe wa Maharashtrat zala.....
@rakeshpawar96 жыл бұрын
Hya brigedi lokana problem aahe kharya ithasachi ... Guru samartha navte tukaram hotey asa manu Chala ... Mag tukram mharajanche aani shivaji maharajanche ek hi Patra ka nahi sapadlet ajun ?
@vivekchavarkar56335 жыл бұрын
@Bhargav Deshpande agdi barobar 👍
@ankitjadhav44043 жыл бұрын
Ramdas swami dakhvle karan to shambhu charitrachach bhag aahe. Aani Seriel shambhuraje n vr ahe
@sheetalbobade21346 жыл бұрын
परळीचा किल्ला आताचा सज्जन गड .सुंदर गड.रामदास स्वामींचा प्रवेश अपेक्षित होता.पण कलाकार कसलेला हवा.
@aamchkokan21166 жыл бұрын
जय सद्गुरू
@pratikjagadale32166 жыл бұрын
जय सद्गुरू
@vivekjadhav073 жыл бұрын
🙏जय सद्गुरु🙏
@डायबिटीजमुक्तभारत6 жыл бұрын
धन्य आहे हा गुरु-शिष्यांचा योग..@
@sagarborase37006 жыл бұрын
जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे
@mayurmhasaye9733 жыл бұрын
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@mrunaliinamdar99183 жыл бұрын
शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी🙏
@satheswapnil92276 жыл бұрын
महाराष्ट्रभुमि हि संतभुमि
@yogeshbhure58433 жыл бұрын
Swarajyarakhak Sambhaji /मालिकेचे एपीसोड/1/ते सेवटपर्यंत चे पाटवा
@prashantbhoir55906 жыл бұрын
एखाद्या महान व्यक्तिला विनाकारण शिव्या देवून स्वतः किती महामूर्ख आहात हे लगेच कळते आहे.
@श्रीपांडुरंग3 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ,,,जय समर्थ रामदास स्वामी महाराज
@nishakanase20703 жыл бұрын
मी विराज कणसे बोलतोय एक लहान मुलगा चौथीत आहे मी डॉ. अमोल कोल्हे यांना व यांच्या टिमला विनंती आहे की त्यांनी मला भुमिका साकरायला मालिकेत घ्यावे 🙏🙏🌹🌹
@ronny38666 жыл бұрын
जय शिवराय🚩 जय शंभुराजे🚩
@nikhilpatil38106 жыл бұрын
🚩🚩 जय शिवराय.. 🚩🚩 🚩🚩 जय शंभुराजे..🚩🚩 🚩🚩 जय जय रघुविर समर्थ 🚩🚩 🚩🚩 जय हिंदुत्व 🚩🚩
@ShubhamGangurde16 жыл бұрын
🚩🚩जय शिवराय🚩🚩
@AMITPARDHI1393 жыл бұрын
Malika kontya channel varti yete ani kitti vajata
@sainathjadhav69016 жыл бұрын
🚩🙏जय जय रघुवीर समर्थ🙏🚩
@vishalshet93073 жыл бұрын
Full.serial.plzzz
@shriharinaik66163 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@rishikeshkarpe15766 жыл бұрын
श्री राम समर्थ
@suryawanshiabhishek45542 жыл бұрын
जय शिवराय 🚩👑जय शंभूराजे 💪🚩👑
@ItihasMarg4 жыл бұрын
Shivaji Maharaj ke Guru Ramdas Swami Ki Jay... Jay Shivray... Jay Jay raghuveer Samarth Jay Shree Ram...
@sourabhpadgaonkar51604 жыл бұрын
Jay jay rughuvir samarth . Swami Shivaji maharajanche guru hote🙏🙏
@indiradevidasi90503 жыл бұрын
Amol kolhe tumhala koti koti pranam
@jeevanmane72136 жыл бұрын
Jai Shivashambhuraje👍👍👍👍👍
@sachinnarvekar636 жыл бұрын
Amha Hindunche sarv Sant shrestha aahet. Dev pooja karayache. Amha Ramdas swamin che manche shlok atishay sunder aahet. maharajani Hindavi swrajya sthapan kele. Tyani Dev Desh aani Hindu dharma sati swatajya sthapan kele
@anid8053 жыл бұрын
Ho barobar pan kahi lok yala virodh kartat
@akshaydange35426 жыл бұрын
तरी मनल कमेंट मधे मम्बाजी बिरगुड़ी लोक आजुन अले कसे नाहीत 😜😜
Amhi sambhaji brigade ahot ani sambhaji rajanna kay boltay tumhi hich layki ahe tumchi
@SarveshKulkarni6 жыл бұрын
तुमचा मिटकार्या काय म्हणतो बघ आधी 57 टक्के मुस्लिम होते आख्या हयातीत मुस्लिम आक्रमकांच्या विरोधात लढा दिला शिवाजी महाराजांनी त्यांना सैन्यात इतकं बळ कसं देऊ शकतील ???
@sachinshinde61366 жыл бұрын
Sarvesh Kulkarni tu karnal shifuji yancha shivaji Maharaj yanchavaril video bag agodar...
@vijaypawar77093 жыл бұрын
Puran episodes dakhava saheb
@MD-hk3fh6 жыл бұрын
रामदासाची भेट हा मालिकेचा टिआरपी मसाला आहे अस वाटत. काहिही आसो मालिका निर्माता, दिग्दर्शक लय हुशार.... पंच बरोबर बसला, आता चर्चा सुरु... उघडा इतिहासाची पुस्तकं आता अन होउ द्या सुरु...
@kuldeep_gaikwad_patil6 жыл бұрын
रामदासांचे उदात्तीकरण झाल्यास वाटत नाही मालिका पुढे चालेल
@bhargavdeshpande66966 жыл бұрын
Swarajyarakhak Sambhaji Malikeche Abhinandan... Kona dhongi lokanchya pressure la Bali na padta khara itihaas dakhvun thor Shivkarya karat aahat... Jai Shivrai, Jai Sadguru 🙏
@kalabatti6 жыл бұрын
Kharokhar abhinandan.
@bhargavdeshpande66966 жыл бұрын
History Lover मालिकेत नसतील पण शिवरायांच्या जीवनात व शिवभक्तांच्या मनांत आहेत त्याचं काय करशील. सोड तु बिडीग्रेडी दिसतोयस, बिड्याच फुकत बस👎... जय शिव-समर्थ
@akshaytise3 жыл бұрын
जय सदगरू 🙏🚩
@गणेशनिकम-ह3ख6 жыл бұрын
तुकाराम महाराजांचा संबंध पाहिजे
@shubhamkulkarni71963 жыл бұрын
Are jethe sambandh cha nahi tar kuthun annar
@sanketmore49096 жыл бұрын
ha kevhacha episode ahe ha episode me pahila nahi me prateyk apisode pahato plz rpl
If someone know when Chatrapati shiwaji Maharaj meet Ramdas , date ??
@bhargavdeshpande66966 жыл бұрын
AKSHAY KAMBLE Go and visit Sajjangad... People will give you detailed information regarding Shivsamartha Bhet provided you not being coloured with some previous dirty minded thoughts.
@amritanshj4 жыл бұрын
At Shinganvaadi
@ramwaghmare69246 жыл бұрын
जय शिवराय
@RahulPatil-wr6ob6 жыл бұрын
Jay jijauu jay shivray jay shambhuray
@rakeshbhagat65885 жыл бұрын
Jay Jay raghuvir samrth
@vedashreekelkar6 жыл бұрын
Finally समर्थांचा प्रवेश
@jaiho.87726 жыл бұрын
maharajanche Guru....
@smartap6 жыл бұрын
Ghanta
@nitinchavan13636 жыл бұрын
Abhay Patil घन्टा काय रे ?
@sdgole99996 жыл бұрын
Abhay Patil tuzi ghanta na vajto ....
@SarveshKulkarni6 жыл бұрын
आले बर्गाडी पिवळा इतिहास वाचून
@efriend20206 жыл бұрын
Rishiche kool and Nadiche mool .. kadhihi baghayala jau naye.
@rakeshbhagat65885 жыл бұрын
Jay sadguru
@aniketbobade14403 жыл бұрын
Episode kabr nhi dist ahe ata pudhache
@vaibhavjoshi623 жыл бұрын
Jai Shri Shiv Samarth...
@vishalgalinde70405 жыл бұрын
Sant.tukaram.grat.persan.
@marutibhosale88446 жыл бұрын
डॉ.अमोल कोल्हे सर जे कार्य करायलाय ते चांगल आहे पण विनंती करुन माझा राजांचा चुकीचा इतिहास दाकवु नका..
@marutihanfode25676 жыл бұрын
किकेट
@shashankvanjari18654 жыл бұрын
Maruti Bhosale Khare swikara khara itihas dakhavtay te
@saiprasadchitnis23733 жыл бұрын
एक धरून चालू रामदास स्वामींचा इतिहास खोटा आहे,मग औरंगजेबाने शंभू राजांना हाल हाल करून मारले हे खोटे आहे का?औरंगजेब ब्राह्मण होता का?मराठी माणसामध्ये फुट पाडण्याचे कारस्थान चालू आहे.मराठी माणसाने ब्राह्मणद्वेष करून आपआपसात लढून संपून जावे असे राजकारणी करत आहेत.गुजराथी, सिंधी, पंजाबी, मारवाडी मात्र एकत्र येवून व्यापार करून श्रीमंत होत आहेत.
@omkarnarke62863 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@ganeshcharhate99726 жыл бұрын
रामदास चा कुठलं गुरू गोसावडा कुठला शेवटी ,,,,,
@swayampawar20546 жыл бұрын
💐जय जय रघुवीर समर्थ 💐🚩🚩🚩🚩🚩
@yogeshborade92846 жыл бұрын
jay shivray. jay jay raghuveer smartha
@bhushanchaudhari97146 жыл бұрын
Jay Jay Raghuveer samarth.....Jay shivraay
@गणेशनिकम-ह3ख6 жыл бұрын
रामदास स्वामी चा काय संबंध आहे मालिकेत
@yogeshdesai59996 жыл бұрын
गणेश निकम Guru shivaay kon motha zala ahe ka aataparyant??? mag sambandh kasa nahi mhantos. Ramdas swami disanarach Shivaji maharajanchya maaliket.
@sarveshp17276 жыл бұрын
Barobar ahe tumchyasarkhya pivlya itihaskaranach khara itihas mahiti ahe
@sachinshinde61366 жыл бұрын
Yogesh Desai ugic konahi langotiswamila guru banau nakos purave de Ani mag bol..
@SarveshKulkarni6 жыл бұрын
sachin shinde मग काय औरंगजेब ला गुरू करायचं होतं का
@SarveshKulkarni6 жыл бұрын
sachin shinde राजाराम महाराज ह्यांच्या पत्रांमध्ये उल्लेख आहेत सज्जनगड चे गुरुची जागा म्हणून