उपयुक्त माहिती दिल्या बद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@narendragongale8945 Жыл бұрын
Atishay Chan aani mahitipurna vedio
@prakashshitole2015 Жыл бұрын
नियम, अटी वा इतर माहीती सुंदर रित्या सांगितली आहे. धन्यवाद !
@chetankulkarni4726 Жыл бұрын
Thanks for details information.
@haribhau-dd7xr11 ай бұрын
Very good mahiti dilit dhanyavad. Jay maharashtra jay shivray jay savindhan om Ram Krushna Hari
@rajendrawyavhare639 Жыл бұрын
गाडी रिकामी असतानाही चालक प्रवाशांसाठी गाडी थांबवत नाही आशा चालकांना समाज द्यावी
@ashokdhobale360710 ай бұрын
आवाज साहेबांचा ओळखीचा वाटतो, मधली ओळ 🙏🙏👌🌹🌹
@जयहिंद-प2ल Жыл бұрын
फुकट सेवेमुळे हा देश आणि राज्य एकदिवस खड्डयात जाणार आहे नक्की. फुकट सेवा बंद करून चांगली सुविधा गरजेची आहे.
@laxmanwalunj6547 Жыл бұрын
आवडेल तेथे प्रवास छान उपक्रम
@govinddoiphode2887 Жыл бұрын
👌छान माहिती दिली 👌
@shridharbhosale5291 Жыл бұрын
Thanks 🙏👍👍👍👍👌👌👌 Very good Information
@shubhamkadam6466 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@Chougule532 Жыл бұрын
छान माहिती दिली भाऊ. धन्यवाद. 🙏
@chhotulalpatil1665 Жыл бұрын
माननीय एसटी महामंडळ साहेब आपल्या महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य परिवहन ड्रायव्हर केबिन खूप आवाज पत्रे देखील जास्तीचे व्हायब्रेशन होते मात्र मात्र इतर राज्यांच्या गाड्यांचे असे जास्तीचे आवाज येत नसतो सर्वेशन करा गाडीत बसा दोघी राज्यांच्या गाड्यांचे. म्हणून इतर राज्यांच्या गाडीमध्ये प्रवास करणे जास्त लोक पसंत...
@healthcenter6577 Жыл бұрын
ईतर राज्यांच्या बसेस मध्ये जागा नसेल तर उभे राहाण्यास खूप स्पेस असतो, त्यामुळे जाता येता धक्के लागत नाहीत, ग्लासेस मोठे असतात, प्रवास कंटाळवाना होत नाही
@vinodwatekar3056 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली, धन्यवाद
@Dxbsafari Жыл бұрын
फक्त सवलती देऊन काही फायदा नाही msrtc ला आपली बस स्थानक आधुनिक करण्याची गरज आहे .आज आपण बरेच बसस्थानक पाहिले तर त्यांची अवस्था खूप दयनीय आहे .बस स्थानक च्या परिसरात खूप खड्डे आहेत त्याचा त्रास नागरिकांना होते.स्वछता गृहांची अवस्था खूप दयनीय आहे.मी दुबई मध्ये जॉब करतो ,मी नेहमी बसने प्रवास करतो आपण जर तेथील बस स्थानक आणि सुविधा जर पाहिलात तर आपण खूप मागे आहोत याची आपल्याला जाणीव होते तेथील स्वछता ,आधुनिकीकरण हे जर पाहिलं तर खर आपण खूप मागे आहोत.सरकारने खरोखर लक्ष दिलं पाहिजे .जेणेकरुज आपल्या परिवहन विभागाची प्रगती होईल.
@jivanbansode6815 Жыл бұрын
छान माहिती 💕
@kisankhokrale5051 Жыл бұрын
Very nice infermation
@aniketmane3214 Жыл бұрын
Nice information sir.
@yuvrajwaghmare522310 ай бұрын
Khup Chan yojna ahe
@sarjeraoangaj1051 Жыл бұрын
अतिशय सुंदर सोय आहे.बरेच कर्मचारी प्रवाशांची चांगली सोय करतात.मी त्याचा दोन वेळ घेतला आहे.परंतू काही कर्मचारी त्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी उद्धट वागतात.व जागा नाही एसटी थांबत नाही,पास चालत नाही असे सांगितले जाते.पण पास वरती नोंद असेल तरीही घेत नाहीत. या बाबतीत एसटी ने कर्मचारी यांना प्रवाशांची गरज आहे हे सर्वांना पटवून सांगितले पाहिजे.
@vivekganacharya1768 ай бұрын
कोल्हापूर आगारातील बस चालक व वाहक खूपच उद्धट वागणूक देतात मराठवाड्यातील पासधारक व्यक्तींना
@VijayaButala-bo6vc6 ай бұрын
@@sarjeraoangaj1051 ज्यांना स्वतःला शीस्त माहित नाही ते कर्मचाऱ्यांना काय शिकवणार वर पासून खालपर्यंत एकाच माळेचे मणी आश्या लोकांना खाजकी कंपनीतून हाकालवून दिले असतें
@sunilgaurkhde4588 Жыл бұрын
Khup shan sawalat ahe sir Danyawad
@prof.d.a.honamane8778 Жыл бұрын
नमस्कार प्रवास करता करता पास ची मुदत संपली तर पास रात्री बारा वाजता मुदत संपल्यानंतर लगेच दुसरा पास काढून देण्याची सोय करता येईल का कारण परत दुसरा पास काढण्यासाठी ऑफिसचा कर्मचारी येईपर्यंत वाट पाहावी लागेल यावर उपाय म्हणून कंडक्टरकडेच पैसे भरून दुसरा पास काढण्याची व्यवस्था करावी ही विनंती .
@shriramdhavle2800 Жыл бұрын
Pasachi mudat sampli tar pudhil pravasache ticket kadhave.
@prakashmore548 Жыл бұрын
पास सर्व डेपोत मीलेल
@prakashmore548 Жыл бұрын
कक
@ganeshmanwatkar480611 ай бұрын
जय @@prakashmore548
@CAShreeCA10 ай бұрын
दुसरा पास काढायचा तर आधीच जास्त मुदती चा पास काढावा
@anilyerawar1222 Жыл бұрын
एकदम मस्त
@shashikantdadas3326 Жыл бұрын
छान माहिती सांगितली आहे
@appadaulat765410 ай бұрын
अहो पुरुष वर्गाला सुद्धा हाफ तिकीट करा साहेब, त्यांना पण सवलत मिळाली तर तर महामंडळाच्या उत्पन्नात वाढ नक्की होणार.
@VijayaButala-bo6vc6 ай бұрын
@@appadaulat7654 स्त्रिया जास्त प्रवास करत नाहीत पुरुषच जास्त प्रवास करतात आणी त्यांना अर्ध तिकिट thevale👌तर मंडळाचे नुकसान होईल असा त्यांचा गैर समज आहे आज स्त्रिया देखील पुरुषांच्या बरोबरीने काम करतात हे ते विसरतात तसेच पुरुष अन्याय झाला तरी शांततेने गप्प बसतो स्त्रिया रस्त्यावर उतरून त्यांची जागा दाखवतील या सर्वा पेक्षा बेसिस्त बेजबाबदार उद्धट कर्मचाऱ्यांना सिस्त लावावी प्रवाशान फार मोठे उपकार होतील 🌹 प्रवाशी हा त्यांचा अन्नदाता आहे हे त्यांच्या गळी उतरावे 🌹 🌺गाडीत जडण्या पूर्वी एकदा "अन्नदाता सुखी भव हे म्हणायला सकतीचे करावे 🌺
@udaypatekar Жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली
@VijayaButala-bo6vc6 ай бұрын
सर्वात पहिल्यांदी प्रवास्यांनी केले तक्रारी चे उत्तर देण्याची शिस्त पाळावी
@parshurampawar2102 Жыл бұрын
एस टी ची अवस्था फारच दयनीय आहे . सुधारणा केल्या तर प्रवास करण्यास आनंद होईल .
@umeshdhuri8146 Жыл бұрын
वाह सर खुप छान महिती दिलीत. .....धन्यवाद सर
@sudhirkulkarni2387 Жыл бұрын
गरज आहे नविन बसेसची कर्मचारी व प्रवाशाच्या जीवावर बेतत आहे महामंङळ सक्षम करा लाॅटरी काढा क्रिकेटची मॅच ठेवा तमाशे आणा पण फंङ गोळा करुन नविन बस खरेदी करा
@avinashshinde347010 ай бұрын
मतदार घ्या सगळ्या योजने चे फाई दे कारण मग ही S T प्रायव्हेट होणार
@vinayaksalunkhe16179 ай бұрын
महिलांना सध्या हाफ तिकीट आहे.मग महिलांना रु.६००/- करा.
@sarveshwarisangeetvidyalay6540 Жыл бұрын
सवलती दिल्यामुळे नुसतेच बस मध्ये गर्दी होत आहे नोकरी करणाऱ्या लोकांचे हाल होत आहे नोकरीसाठी प्रवास करावा लागतो त्यामुळे सवलती बंद करून बस मधील गर्दी कमी करा अथवा गाड्यांची कॉन्टिटी वाढवा आमच्यासारखे कामगार लोक दिल्या जाणाऱ्या त्यामुळे त्रस्त झालो आहोत😩😩😩😩😩😩😩
@vijayjoshi488 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे. पूर्ण पैसे भरलेल्या पुरुष प्रवाशांना बसमध्ये जागाच मिळत नाही व खूप त्रास सहन करावा लागतो कारण हाफ तिकीट यामुळे महिला ज्येष्ठ नागरिकांचीच खूप संजय गर्दी असते व वृद्ध नागरी कामुळे बस मध्ये चढण्या उतरण्यासाठी खुप वेळ लागते
@anilyerawar1222 Жыл бұрын
एकदम भारी
@sachinyewale1799 Жыл бұрын
उदा. प्रवाष्याकडे साधा पास आहे आणि एखाद्या बस stop वरून त्या प्रवाष्याला शिवनेरी, शिवशाही, आराम बस, निम आराम बसने प्रवास करायचा असेल/काही कारणास्तव करावा लागला तर, extra fare घेऊन का होईना प्रवास करता यायला हवा, म्हणजे त्या प्रवाष्याची गैरसोय होणार नाही...
@pawarsp9 Жыл бұрын
विद्यार्थी पास देणारे एस.टी.चे कर्मचारी विद्यार्थ्यांना अवाच्य भाषा वापरतात. तासनतास ताटकळत लाईन लावून उभे करतात. दिलेल्या वेळेत कर्मचारी पास सेंटर वर हजरपण नसतात. हा प्रश्न परिवहन मंत्री गांभीर्याने लक्ष घालून सोडवतील ही अपेक्षा
@bhimraokesarkar7480 Жыл бұрын
धन्यवाद
@rafiqmapkar9607 Жыл бұрын
4/7 days tikit kadhun ya peksha kami paise lagtil..bangar bus madhe varanvar pravas. 3* doctor kharcha. Pakdun chala
@shankarghadge8322 Жыл бұрын
एसटी डेपो मधील फोन नेहमीच बंद असतात, किंवा कोणीही उचलत नाही त्यामुळे एसटी बद्दल काहीच माहिती मीळत नाही, एसटी चे लोकेशन माहीत होत नाही, 3 ते 4 तास ताटकळत बसावे लागते सुधारणा करण्यात यावी अशी अपेक्षा 🙏🙏
@tejaspatil8172 Жыл бұрын
सगळा बेजबाबदारपणा आहे या एसटी वाल्यांचा
@vinayakkulkarni6118 Жыл бұрын
चार दिवसासाठी 1520/- व सात दिवसासाठी 3030/- हे योग्य नाही. कुणीही 7 दिवसाचा पास काढण्या ऐवजी 4 दिवसाचे दोन पास काढेल त्याने 10 रुपयात एक दिवस extra प्रवास करता येईल
@kishornirhali3994 Жыл бұрын
मोफत प्रवासामुळे मटका लावायला लोक तालुक्याला जातात उलट गावात मटका चालू करावा
@subhashpandhare2190 Жыл бұрын
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ने व अर्थात शासनाने सर्व सवलती रद्द कराव्यात व तिकीटाचे दर कमी करावेत
@chhotulalpatil1665 Жыл бұрын
महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या बस केबिन मध्ये ड्रायव्हिंग केबिन एवढी व्हायब्रेट होते खूप आवाज होतो इतर राज्यांच्या बसेस मध्ये असे आवाज येत नव्हता.. कारण त्यांची बस केबिन ही विशिष्ट कंपनीकडून तयार केलेली असते पाठपुरावा करून घ्या
@shivajisalunke1424 Жыл бұрын
या सर्व फालतू योजना बंद करा, खेडोपड्यातून एसटी बस गाड्या चालू करा आणि प्रवाशांचा प्रवास सुरळीतपणे करा तरच एसटी फायदेशीर ठरेल.
@avinashdeshpande8047 Жыл бұрын
अत्यंत दर्जाहीन सेवा.
@Dxbsafari Жыл бұрын
शिवशाही बस मंडळाने चालू केली,खूप चांगली गोष्ट आहे पण लोक या बस मध्ये सीट वर एवढी घाण करतात की काही सांगायला नको ,लोकांना पण समजलं पाहिजे आपण सुशिक्षित आहोत आपण जसे आपल्या घरच्या वस्तूची काळजी घेतो तशीच बस मध्ये प्रवास करतेवेळी स्वछतेची काळजी घेतली पाहीजे.
@krushnakumarsarogade317 Жыл бұрын
साहेब ७५ वर्षांत कोन फिरनार आहेत, क्वचित लोक तब्बेतीने तगडा असेल तोच फिरेल ७० वय झाले की माणूस थकतो
@pravinamahadalkar3584 Жыл бұрын
Dr कडे जाण्यासाठी
@farukshakurlohiya-cy3co Жыл бұрын
Very.good.sir
@भारतमाताकीजय-थ3म Жыл бұрын
ही योजना इतके पैसे घेतात म्हणजे निदान 15 दिवस तरी पाहिजे तर ते पैसे वसूल होतील.
@pradeepchavan8144 Жыл бұрын
सर्व वयोगटातील सर्वांना आवडेल तिथे मोफत प्रवास योजना .सन 2024 . नवीन वर्षाची सरकारी भेट.फक्त एक साला करिता लागू केव्हा होणार .
@somnathnirgide4686 Жыл бұрын
राहुल गांधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर 🤣🤣
@JagdishGhuge-i2b Жыл бұрын
😮😮 सरकार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या.... लावण्या चा प्रयत्न करत आहे फक्त सवलती देण्यात आल्या आहेत कामगार भर्ती नाहीं नवीन बस नाहीं सरकारी कर्मचारी दर्जा नाहीं पगारवाढ वेतन आयोग लागू नाही.... वंचित आहे
@meeraraval8714 Жыл бұрын
खुप सुंदर सांगितले धन्यवाद
@CAShreeCA10 ай бұрын
७ दिवसाचा पास ११०० रुपयात करावा खूप उत्पन्न वाढेल एसटी चे.
@uttamraodeshmukh7454 Жыл бұрын
रात्री 12 वाजता कोण प्रवास सुरु करणार ? व परत सुद्धा रात्री 12 वाजता ? प्रत्येक पासधारकाचे किमान 12 तास वाया जातात यामुळे. कधीकाळी लोकप्रिय असलेली ही योजना आता आउट डेटेड झाली आहे.
@prashantsadawarte3626 Жыл бұрын
1000 रुपये 5 दिवस प्रवास तर चालणार राहण्यात फिरण्यात 2ते 3 दिवस निघून जातात पासची वेळ कशी निघून जाते माहीत पडत नाही आणि प्रवासाचा कालावधी म्हणून लोक जास्त पास काढत नाही त्या पेक्षा रेल्वे परवडते म्हणतात
@bapuraobaviskar1078 Жыл бұрын
ही सवलत नाही
@hanumantbankar6533 Жыл бұрын
सर्व सवलती बंद करून चांगली सेवा सुरू करा आणि लालपरी वाचवायला सरकारला भाग पाडा ST ला टोल फ्री करा.
@Rohit55001 Жыл бұрын
Nice 👍🏽
@श्री-भ4स Жыл бұрын
मला लालपरी तुन प्रवास आवडतो।
@sulabhagajbhiye2349 Жыл бұрын
7 diwsathi kiti charge rahil shivshahiche & lal st che??
@PandurangAnande Жыл бұрын
पास ताबडतोब मिळते का पास एसटी कंडक्टर कडे मिळते का पास साठी काय पुरावा लागतो अशी संपूर्ण माहिती द्या
@tsgadib2684 Жыл бұрын
Good 🙏🙏
@anilkoli4739 Жыл бұрын
Good. Best.
@meeraDeshpande-g3m Жыл бұрын
पावसाळ्यात सवलती कशाला हिवाळ्यात द्या
@NitinBhadage11 ай бұрын
मी हा पास 2007लां 235 रू laa घेत होतो
@revatimandlik6447 ай бұрын
नमस्कार सर योजना खुपच चांगली आहे .परंतू जेष्ठ नागरीकाना जास्त प्रमाणात औषध जास्त प्रमाणात लागतात. त्यावर सवलतीत दिल्या तर खरच त्याचा जास्त उपयोग होईल. बघा जमत का ?
रात्री बारा वाजता प्रवास तारीख,सर्व प्रवाशा जवळ गाडी घोडा असतो काय, ज्या वेळेस प्रवास सुरू तेथुन टाईम , तारीख निश्चित करण्यात यावी
@gajananparalikar5290 Жыл бұрын
ग्रामीण भागात बसेस सुरु करा वेळेत नियमित चालवा
@balasuguru7646 Жыл бұрын
Nice👍
@upayukta_marathi11 ай бұрын
Thanks ✌
@appadaulat7654 Жыл бұрын
पुरूष वर्गाचे सुद्धा हाफ तिकीट करा उत्पादन वाढवणार साहेब
@sneharahate4707 Жыл бұрын
सवलती दिल्या आहेत हे ठीक आहे, पण ST ची frequency वाढवा,ST खूप वेळ नसते, समोर येईल ती ST एकतर फुल्ल असते,नाहीतर ड्राइवर गाडी थांबवत नाही, मग सवलती देऊन काय उपयोग. शेवटी private गाडीने नाहीतर ट्रेन ने प्रवास करण्याशिवाय काहीच पर्याय नसतो
@rajeshpaipal28411 ай бұрын
Apang St Maha Mandal pass chalel ka
@bharatsingjadhav1306 Жыл бұрын
महिला व विद्यार्थी ह्यांना सवलती द्या शाळेचा दाखला मागवून एसटी चे स्मार्ट काढून बाकी सवलती द्या बोगस सवलती घेणाऱ्यांना वाहकाला गुन्हे दाखल करण्याचे अधिकार द्या
@vishvanathpatil2617 Жыл бұрын
कोणत्या हि फ्री बंद करा जेणे करून गाड्या चांगल्या व ड्रायव्हरला पगार चांगला देता येतील
@mayurpalsokar9392 Жыл бұрын
Great information
@upayukta_marathi Жыл бұрын
Glad it was helpful!
@kailasrahate9915 Жыл бұрын
@shakilpinjari3210 Жыл бұрын
Kokan mumbai jau shakato ka sanga
@sandhyakilnake877 Жыл бұрын
Daily updoun sathi perfect 100to150 km
@sandhyakilnake877 Жыл бұрын
Private travel mdhe farach conjustested ast pn ST mdhil seat ekdum standard parameters mala lal pari ch awadte
@kalpanasabale1293 Жыл бұрын
लाल परीला वाचवा एसटीला टोल फ्री करा
@shauryaPednekar-zy6kj Жыл бұрын
छान
@Ubedkhan-b5m11 ай бұрын
Raylway phaes good
@ashokkashid190 Жыл бұрын
महिलांना फ्री सेवा देण्या पेक्षा तेवढा तिकीट दर कमी केला असता तर उत्पादन वाढले असते
@sunilbhoir5523 Жыл бұрын
नमस्कार;सर मला आशी माहीती हवी आहे कि बस मंधे काही कारणा स्थव प्याशेजर ला हानी इजा प्रपासा दरम्यान झाली तर त्याबद्घल सौरक्षण काया व कसे ते सांगा ?बाकी माहीती तुंम्मी छान दिली त्या बंद्धल मि तुमचा खुप आभारीआहे
@kakadesub Жыл бұрын
Good , fakt Govt. ne evdhech kam karave ki ya sarv buses navin ghyavyat , road changle karavet , every passenger Rs. 50 Lakhs cha Life Insurance kadhava
@sandhyakilnake877 Жыл бұрын
Parva samrudhi mahamargavar sindkhedraja javal zalela accident baghun tr apli Lal Pari ch mast🎉surakshit pravas
@sudambhamare3353 Жыл бұрын
Chhan yojna ahe
@VijayaButala-bo6vc6 ай бұрын
प्रवाशांनी विचारलेल्या प्रश्नांना आणी केलेल्या तक्रारी उत्तर द्यायला शरम का वाटते स्वतःच्या कातृत्वाची लाज वाटते फक्त लिहून दिलेली भाषण वाचता मनापासून कांहीच नाही
@ajaysonawane2753 Жыл бұрын
सर्वना सारखा दर असावा ना फायदा ना तोटा तत्त्वा वर व्यवहार असावा .
@shrikant077 Жыл бұрын
रातराणी म्हणजे night express गाडी का? Sleeper cum seater या बस मध्ये साध्या सेवेचा पास चालतो ना.
@SumitYadav-ow9lx10 ай бұрын
Good
@upayukta_marathi10 ай бұрын
Thanks
@govindhakke6493 Жыл бұрын
आधी चांगली सुधारणा झाली पाहिजे
@rafiqmapkar9607 Жыл бұрын
Konacha doka, 3000/.pass fakt 7 diwsat ..parvadel ka.
@dattatrayayadav8871 Жыл бұрын
Congratulations dada
@upayukta_marathi Жыл бұрын
Thank you so much 😀
@subhashpatil2325 Жыл бұрын
.S.T.Cleaning must check by every depo manager. Cunducter &Driver mustgivesome Allowance for that keep someprize for clenlyness.
@farooquikhiyamoddin9993 Жыл бұрын
दुपारी 12 ते दुसऱ्या दिवशी 12 अशी वेळ 1 दिवसाची असावी म्हणजे सर्वांची सोय .इंग्रज नी सोडलय पण आम्ही त्यांचे नियम सोडायला तयार नाहीत. एसटी ला त्यांच्याच लोकांनी बरबाद केले आहे
@vijaywagh3000 Жыл бұрын
👍🙏👌👌
@babulaltemburne54410 ай бұрын
Shiwashichi pass asel tr sadhi bus madhun karta yeil ka sir ji
@vivekganacharya17610 ай бұрын
हो नक्कीच करता येईल
@upayukta_marathi8 ай бұрын
हो प्रवास करता येईल
@pramodkulkarni3764 Жыл бұрын
फुकट्या प्रवाशामुळे पुर्ण भाडे देणाऱ्यास बसमध्ये जागा मिळत नाही.