No video

कोकणातलं हे फळ खाल्लंय का? | Fruit from Kokan | Papnas | Pomelo

  Рет қаралды 495,577

Swanandi Sardesai

Swanandi Sardesai

8 ай бұрын

Vlog is about the pomelo Citrus maxima from the family Rutaceae, is the largest citrus fruit, and the principal ancestor of the grapefruit It is a natural, non-hybrid, citrus fruit, native to Southeast Asia
#kokan #marathivlog #kokanvlog #marathivlogger #pomelo

Пікірлер: 1 200
@arungharat7861
@arungharat7861 8 ай бұрын
मला सर्वात जास्त आवडलं ते शुद्ध मराठी बोलणे. सर्वच अप्रतिम ! परमेश्वर तुला उदंड आयुरारोग्य देवो. धन्यवाद !
@vaibhavkulkarni3233
@vaibhavkulkarni3233 8 ай бұрын
माणसांचा वावर नसेल तर निसर्ग किती छान मनसोक्त खुलतो ...
@manishpurbuj8522
@manishpurbuj8522 8 ай бұрын
@@user-um5nd3go2j Jaude bhau maaf karun taak n tyla
@TheCentrist13
@TheCentrist13 8 ай бұрын
Bua tumhala suddha sakahari j1 kase milale aste bara mg?
@vijaypatankar9978
@vijaypatankar9978 8 ай бұрын
I like your video. My chlld hood has gone in Konkal. What you sad is correct. 👍
@archanapensalwar582
@archanapensalwar582 7 ай бұрын
अगदी खरंय
@ramanandsonar
@ramanandsonar 6 ай бұрын
​@manishpurbuj8522 ❤❤❤
@manjireesathaye5892
@manjireesathaye5892 Ай бұрын
मी नव्यानेच तुझे vlog बघायला सुरुवात केली आहे. फार फार भावले आहेत!! गावच्या ,घराच्या परीसरातील तुझा सहज सुंदर वावर , परीसराचं प्रेम आणि त्याच्याशी असणारी तुझी उराउरी ओळख.. सगळंच अतिशय निर्मळ आहे. भाषेत सहजतेने येणारे खास बोलीभाषेतले शब्द कानाला सुखावतात तुझी स्वच्छ मराठी बोली ऐकून खूप बरं वाटतं.... अजूनही इतकं साधेपणाने, नैसर्गिकपणे जगता येतं हे स्वप्नवतआणि हवहवसं वाटतं ... अशीच नेहमी भेटत रहा..❤
@gajananmore2953
@gajananmore2953 8 ай бұрын
संतोष काका खरच खूप कष्टाळू व त्यांच्या कामावर प्रेम करणारे वाटतात...❤
@pratibhapadwal2659
@pratibhapadwal2659 2 ай бұрын
Hmm
@girishvaishampayannashikin530
@girishvaishampayannashikin530 8 ай бұрын
स्वानंदीच्या शुद्ध मराठी बोलण्याच कौतूक इंग्रजीत करणार्या सर्व मराठी बांधवांच अभिनंदन
@nitinmore5429
@nitinmore5429 7 ай бұрын
😂😂😂
@shubhangikulkarni3187
@shubhangikulkarni3187 6 ай бұрын
तुमचं अगदी खरं आहे, शेजारणीचा मान ठेवावा, आदर करावा पण आईला टाळून किंवा ओळख विसरून नव्हे
@RakshakBhatkar
@RakshakBhatkar 6 ай бұрын
😂
@madhuripandit9155
@madhuripandit9155 5 ай бұрын
😂
@swatiayachit2517
@swatiayachit2517 4 ай бұрын
😂
@c2c200
@c2c200 8 ай бұрын
ताई आपल्या vlog ला कुठे तरी एखादी गाण्याची झुळूक , थोडकासा सा होईना आपला गुणगुणताना चा आज खूप miss केला मी..गात जा , गुणगुणत जा ना दीदी खूप गोड आवाज आहे तुझा..वाट पाहत आहे. पुढील vlog ची😊
@sachintawde9910
@sachintawde9910 8 ай бұрын
लहानपणीचे दिवस आठवले .... छान,सुंदर स्वानंदी... तुझं बोलण ही तेवढच लाघवी god bless you beta
@shrikantkhanolkar8229
@shrikantkhanolkar8229 8 ай бұрын
आधुनिक वैयक्तिक राहणीमान,निसर्गसंपन्न परिसर,पारंपारिक घर,पाककलेत नैपुण्य, संगीतात गती,गाई- गुरांप्रति माया...... या बरोबरच शिक्षणही बर्यापैकी असणार असे जाणवते.God bless you.
@harishchandraainapure8260
@harishchandraainapure8260 8 ай бұрын
आम्ही शहरात राहून फक्त कल्पनाच करू शकतो. खरा आनंद तुम्ही घेत आहात. फारच निखळ आणि निर्मळ वातावरणात तुम्ही रहात आहात.
@pratimaprabhu3224
@pratimaprabhu3224 3 ай бұрын
Yes !
@manjireetendulkar9958
@manjireetendulkar9958 2 ай бұрын
खरं आहे तुमचं म्हणणं. माझं आजोळ खुद्द मालवण सुशिक्षित, सुसंस्कृत, सुसंपन्न, मागील काही पिढ्या . निसर्ग रम्य कोकण आणि प्रजाही त्याला साजेशी .हा झाला भूत काळ. आपल्या देशाच वैशिष्ट्य अस की देशाच्या चारही देशांत.विविधता.परंतु पैसे कमविण्याचा मार्ग म्हणून काॅग्रेस सरकारने टुरीझम सुरू केला.मोठ मोठे पर्वत तोडून मोठ मोठे रस्ते, पूल बांधले आणि प्रदेश उजाड केला. लहान लहान गावातून असलेली तिथल्या पद्धतीची कित्येक घरे पाडून,आंबे, नारळ ,फणस,काजूच्या बागा आणि त्याच बरोबर फक्त कोकणातच असलेल्या फुलांचे व्रुक्ष तोडून तिथे मोठमोठी हाॅटेल्स बांधली ,आणि त्या त्या.ठिकाणचे जे नैसर्गिक वैशिष्ट्य होत ते नाहीस केल.आणि मुळचा कोकण पूर्ण बदलून टाकला.
@dpawar3047
@dpawar3047 Ай бұрын
तुम्ही पुण्यात कुठे राहता, आम्ही पण पुण्यात तेच राहतो.
@dpawar3047
@dpawar3047 Ай бұрын
तुम्हाला मानले पाहिजे, फार नशीबवान असेल, ज्याच्या घरी जाणार तो भाग्यवान.
@AIQuotesspeech
@AIQuotesspeech 8 ай бұрын
मुळात तुझ्या नावातच आनंद असणारी, आणि तुझ्या चंहत्यानहा तुझ्या विडिओझ च्या माध्यमातून वेगवेगळे विषय आणि तुझी निरागसता यांची सांगड घालून निसर्गाचा आनंद देणारी स्वानंदी! खरंच नाव प्रमाणे आहेस तू..(uniqe rare combination)! माझे बालपण कोकणात आणि कर्म भूमी मुंबई असल्यामुळे कोकणाला तिथल्या जीवनशैलीला खूप मिस्स करतो, ह्या सीमेंट च्या जंगलात राहून तुझे विडिओस बघताना लहान पणीच्या आठवणीना उजाळा मिळतो तू जे आयुष्य आणभवतेस तेच तसचे माझे बालपण..! तुझे विदेओझ पाहून खूप खूप आनंद मिळतो..! असेच छान छान विदेओझ बनवत रहा आणि असाच तुझ्या मधील साधेपणा टिकऊन रहा! गेल्या रविवारी गोवा हुन येताना मला लांजा सिटि लागली आमचे नातेवाईक वामन शेटे यांच्या पेट्रोल पंपात पेट्रोल भरताना तुझी आठवण आली अस वाटले देखील तुझ्या गावचा एक फेरफटका मारून निघू पन उशीर झालेला सो निघालो.. दिपु आणि त्याच्या आईला खूप खूप सुभेछा..! तुझ्या फोपणीस च्या विदेओ मुले पुनः एकदा बालपणीच्या आठवणीत रमलो.. तुझ्या एक चाहता RK.
@prashantnalavade8817
@prashantnalavade8817 8 ай бұрын
तुमच नशीब चांगल आहे. तुमच्या पूर्वजांनी गावातल घर संभाळल कोकणात आता बरीच घर बंद असून लोक कामासाठी बाहेर निघून गेलेत घर ओस पडली आहेत वाचुन वाईट वाटत तरुणांनी एकत्र येऊन उद्योगधंदे सुरु करावे पर्यटनन पुरक उद्योग सुरू करून गावातल्या माणसांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा आपला कोकण बहरावा,घर गजबजावी अस वाटत.
@shubhdapadwal5532
@shubhdapadwal5532 8 ай бұрын
फार सुंदर माहिती 65वरषाआधीचीआठवणजागीझाली पपणसला गावठी भाषेत फोपणीस बोलले जाते आता कोकणातजत्रा सुरु असलेल्या ठिकाणी ही फळे आपणास मिळतील। देव बरे करो
@PrasannaMulay
@PrasannaMulay 8 ай бұрын
Swanandi, your latest vlog about the Kokani fruit "papnas" was an absolute delight! The simplicity and beauty with which you shared information about this unique fruit made it even more special. Your ability to bring out the charm in the ordinary is truly enchanting. Thank you for consistently sharing the wonders of life with such grace and beauty. ❤️✨️ Keep it up , many more vlogs to goo !!!
@surendranaikar2830
@surendranaikar2830 8 ай бұрын
कोकणाला निसर्गाने भरभरून दिलं आहे, त्याचा आनंद घेता आला पाहिजे ? हा तुझा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न फारच छान आहे. सुंदर vlog 👌🙏
@vanitazkitchen....6319
@vanitazkitchen....6319 Ай бұрын
स्वानंदी खरंच गोड मुलगी आहेस तू. तुझं बोलणं किंवा कोणती गोष्ट छान हाताळणे, आणि तुझ्या भाषेतला गोडवा मनाला फारच भावतो. मला माझं संपूर्ण लहानपण आठवते अगदी गोठ्यातली गाय, तिचं वासरू. आणि हो तुझे शब्द मराठी डिक्शनरीतन काढल्यासारखे. जसं की टोपाला लेवल घेणं. खूप छान, खूप मोठी हो.❤❤
@maheshbhosale1509
@maheshbhosale1509 8 ай бұрын
स्वानंदी . . निसर्गरम्य परीसर , स्थानिक सुंदर फळ आणि आपले सादरीकरण एकुनच सर्व प्रसन्न करणारे झाले. त्यासाठी मनपुर्वक आभार.
@viijayrajcreations7847
@viijayrajcreations7847 8 ай бұрын
तुमची बोलयाची पध्हत खुप मस्त आणी ऐकत राहण्यासारखी आहे... महिती सुध्हा महत्वाची दिलीत त्याबध्हल खुप धन्यवाद...🙏👍👍
@ramnene5950
@ramnene5950 8 ай бұрын
स्वानंदी , तुझं आपल्या सनातन संस्कृतीवरचं आणि निसर्गावरचं प्रेम बघून कौतुक करावसं वाटतं. तू गातेस ही खूप छान. 👌👌
@ashwinkulkarni5669
@ashwinkulkarni5669 8 ай бұрын
खूप छान मस्त... कोंकण दर्शन आणि स्वाद सुद्धा...अप्रतिम सादरीकरण
@sagartubeless
@sagartubeless 8 ай бұрын
Wow.. Very well explained... khoop chaan❤❤❤
@hemantsonawane13
@hemantsonawane13 8 ай бұрын
खुप सुंदर , शांत , निसर्गरम्य कोकण आणि खुप छान माहिती .
@RishiS0511
@RishiS0511 8 ай бұрын
Very nice and informative. Thanks for this vlog.
@prakashshirsath4078
@prakashshirsath4078 8 ай бұрын
खुप छान व्हिडीओ बनवला आहे,आणि खुप छान माहिती दिलीत धन्यवाद . आपण निसर्गप्रेमी आहात आणि तेथील वातावरणात समरस होऊन गेलात,प्राणी, पक्षी,यांच्या बद्दल आणि आदिवासी यांच्या बद्दल खूपच संवेदनशील आहात हे प्रकर्षाने जानवले आपले खूप कौतुक !!
@virajsinha5693
@virajsinha5693 8 ай бұрын
छान माहिती दिली. तुझ शास्त्रीय ज्ञान बघून आश्चर्य वाटल . कमाल आहेस तू. God bless you.
@RishiS0511
@RishiS0511 8 ай бұрын
Appreciated efforts of Santosh kaka and Suraj 👏👏
@jadhavr.k5672
@jadhavr.k5672 8 ай бұрын
निसर्गाच्या सान्निध्यात असणारी सर्व माणसं मला प्रिय आहेत ❤❤ त्यामध्ये तुझं काम एक नंबर ❤❤❤तु काय करतेस ते छान वाटतं God bless you ❤
@kalindisamudre9515
@kalindisamudre9515 2 ай бұрын
खूप छान फळचवीला कसेअसते.
@baburaobhor-producer587
@baburaobhor-producer587 8 ай бұрын
निसर्गाची पणं कमाल असते ना.. काय काय आपल्यासाठी उपलब्ध करून ठेवले आहे... या फळाबद्दल पहिल्यांदाच पाहिले.. आणि स्वानंदी तुझे व्हिडीओ नेहमीच खूप छान असतात.. सहज आणि सुंदर निवेदन आणि उत्तम फोटोग्राफी...
@poojapednekar8659
@poojapednekar8659 Ай бұрын
खूप छान आहे ग तुझ बोलन कोकणातल्या गोष्टी तिथले फुले फळे , रानभाज्या ,गाई , म्हशी, पक्षी हे बघून खूप भारी वाटत जसं काही स्वर्गच अवतरला आहे नव्हे नव्हे आपला कोकणचं स्वर्ग आहे आणि तू तुझ्या बोलण्यातून घातलेली सांगड तुझ हास्य , तु दिपूवर के केलेले प्रेम हे सगळं पाहून मन तृप्त होतं मंत्रमुग्ध होतं Thank you so much 🙏🙏🙏 तू हे सगळं आम्हाला दाखवतेस तू व्हिडिओ बनवून तुझ्या कृतीतून तुझ्या बोलण्यातून God bless you बाळा!! Swandi खूप खूप मोठी ,यशस्वी हो❤❤
@rupeshg.3327
@rupeshg.3327 8 ай бұрын
अळूचे फळ आणि आंबड्याचे फळ तसेच मे महिन्यामध्ये येणारी तोरणे पण कोकणातली खूपच वेगळी आणि लोकांना माहीत नसलेली फळे आहेत...खूपच छान vlog 👍
@mangalatkar907
@mangalatkar907 8 ай бұрын
अळू ला पण फळ येत
@user-dm2jd3kz3f
@user-dm2jd3kz3f 8 ай бұрын
😅अळूचे झाड!! आणि पिकलेले अळू फळ तसेच सुकवून ठेवलेले 👌😋
@Foodwari
@Foodwari 6 ай бұрын
कसे असते अलुचे फळ
@user-dm2jd3kz3f
@user-dm2jd3kz3f 6 ай бұрын
रानफळ आहे वाटते हे ? कारण नवतर लागवड नाही करत त्याचि बहुतेक कोणी -जुनिच झाडे दिसतात त्याचि -हो झाडांच्या फांद्यांवर तुरळक मजबूत काटे आहेत -में महिन्यात अळु पिकतात चमकदार chocolate colourहोतो बहरलेल्या हिरव्या पाना आणि फळांच्या झुब्यातून दिसतो
@rupeshg.3327
@rupeshg.3327 6 ай бұрын
@@mangalatkar907 कोकणी रानमेवा अळू search करा youtube वर...😄
@rajendranavagrah1817
@rajendranavagrah1817 7 ай бұрын
तुमच्या या व्हिडिओ मुळे कोकणातील गावांचे व घरांचे आकर्षण अजून वाढले आहे.
@grssm
@grssm 7 ай бұрын
खूप छान . सुस्पष्ट सादरीकरण ही तुझी जमेची बाजू आहे. असे अनेक ब्रिडीओ तुझ्या कडून अपेक्षित आहेत. खूप आशिर्वाद🙌✋
@rudrarishi2523
@rudrarishi2523 8 ай бұрын
Excellent Naration, very well made video
@uddhavkedar5623
@uddhavkedar5623 8 ай бұрын
तुमचे व्हिडिओ पाहून असं वाटतंय की आमचा जन्म पण तुमच्या भागात व्हायला हवा होता... निसर्गाचा खूप आनंद घेता आला असता,,😌
@sudhirnarvekar3136
@sudhirnarvekar3136 3 ай бұрын
त्या पूर्वींच्या काळात बरीच कोकणी माणसं मुंबई शहरात आली आणि हा सगळ्या आनंदाला मुकले
@santoshgurav5298
@santoshgurav5298 8 ай бұрын
हे फळ दाखवून तू माझ्या आठवणी ताज्या केल्यास . हे फळ मी लहानपणी माझ्या गावी म्हणजे कोकणातच खाल्ल आहे . खरं म्हणजे हे फळ मी विसरूनच गेलो होतो . त्या पपनसचा तू जाम बनवलास , तू पाककलेतही तरबेज आहेस. तू लग्न करून ज्याच्या घरी जाशील त्या घराच तू नंदनवन करशील . आमचे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी .
@vinitachandgadkar6801
@vinitachandgadkar6801 2 ай бұрын
मी पण पपनस माझ्या माहेरी म्हणजे वेगुर्ला ( Vengurla ) इथे खाल्लेल आहे . मस्तच लागतं , छान आबटगोड
@pradeeppawar6062
@pradeeppawar6062 8 ай бұрын
ताई छान. कोकणातील या सर्व मजा हळूहळू इतिहास जमा होत चालली आहे. तू अजून ही त्याची गंमत अनुभवत आहेस.
@varshaingale111
@varshaingale111 5 ай бұрын
खूप छान,सुंदर......तू मनसोक्त निसर्गाचा आनंद लूटतेस...आणि आम्हाला पण आनंदित करतेस .तुझे व्हिडीओज इतके बोलके असतात की एखादा चित्रपट पहाण्यापेक्षा ,मनसोक्त आनंदित करून जातात ,आमची खरी दाद ,तुझ्या व्हिडिओ ना न्याय मिळवून देते.👍
@shripadkulkarni8036
@shripadkulkarni8036 8 ай бұрын
Very Nice Nature friendly, innocent, simple but meaningful lifestyle.
@akshaykumarjadhav38
@akshaykumarjadhav38 8 ай бұрын
स्वानंदी जिंकलस मैत्रिणी.... Your each vlog is nostagic and getting me back those silver coated days.☺️ Feeling like sitting on a beach 🏖️ and engoying breath of fresh breeze🌊
@shirishgawade1462
@shirishgawade1462 8 ай бұрын
Superb Vlog and good informative as well👌👍
@suhasgosavi1310
@suhasgosavi1310 8 ай бұрын
Simple and beautiful.....nice video👍
@user-rm3xe1ow4t
@user-rm3xe1ow4t 2 ай бұрын
शाब्बास मुली मस्त कोकणातील निसर्ग आणि त्यातील खाद्य संस्कृतीचा आनंद घेत आहे.
@prakashkhandale1132
@prakashkhandale1132 8 ай бұрын
Very informative video. Your choice of subject of the video is good. Keep it up😊
@nikhilmande1687
@nikhilmande1687 8 ай бұрын
खूप छान माहिती दिली ताई तू , आजूबाजचा निसर्ग पण खूप छान आहे 👌👌👌
@sudhapatole5597
@sudhapatole5597 3 ай бұрын
Khupp Chan PoPhans Jaam Tasty Yummy 😋😋 Bhari Blog 👌👌👌👌👌
@danishsayyad332
@danishsayyad332 8 ай бұрын
Very beautiful Nature video!!!
@मराठीइंग्लिशwithDrShalaka
@मराठीइंग्लिशwithDrShalaka 8 ай бұрын
Wow. The vlog is so amazing to watch with its simplicity ❤❤❤
@umeshkhalikar6611
@umeshkhalikar6611 7 ай бұрын
छान, सुरेख. अनेकांना कदाचित माहित नसलेल्या फळाबद्दल दिलेली माहिती व त्याचा आहारात केला जाणारा उपयोग अतिशय उपयुक्त. अजूनही असे अनेक रान मेवे व गावरान शब्द बऱ्याच जणांना अज्ञात असतील. पपनस जॅम तसेच त्या फळापासून केले जाणारे अनेक आरोग्यदायी पदार्थ रोजच्या आहारात समाविष्ट केल्यास नक्की उपयुक्त ठरेल. गावरान सफर आवडली. धन्यवाद
@SDJ96
@SDJ96 8 ай бұрын
नेहमीप्रमाणे छान झाला Vlog, शुभेच्छा 👌👌👍👍
@prachiathalye3511
@prachiathalye3511 8 ай бұрын
My childhood memory of papnas 😋 enjoyed ur vlog
@rupalsawant5527
@rupalsawant5527 8 ай бұрын
Tuzhe vlogs khup chan ...it's related to ancient wisdom. Last diwali vlog apratim viewed 5 times....tulsi vivah chavpan vlog yeyil mhanun vat baghat hoto...
@HumanityFirst111
@HumanityFirst111 8 ай бұрын
खूप छान माहतीपूर्ण, धन्यवाद👍👌🙏
@madhavivaidya2524
@madhavivaidya2524 8 ай бұрын
फार नवीन माहिती मिळाली .खूप धन्यवाद
@shivshankarparit3115
@shivshankarparit3115 5 ай бұрын
खरंच जीवन जगणं ह्याला म्हणतात.आम्हाला सुध्धा आता तुमचे व्हिडिओ बघून शहर सोडून गावी जावे असे वाटत आहे.
@manoharneman3037
@manoharneman3037 8 ай бұрын
mouth watering, rememberd eating this with my granny along with crushed black pepper and sugar.thanks for revoking my memories
@harshadmsheth1894
@harshadmsheth1894 8 ай бұрын
❤❤...khup chaan.... me khallay he faal...
@milindbhongale326
@milindbhongale326 7 ай бұрын
Nice information ,nice video ,God bless you Swanandi
@RanjanaDhamanskar-jf9cw
@RanjanaDhamanskar-jf9cw 8 ай бұрын
छानच आहे पपणीस मला पणं आवठतो❤❤
@gurunathbhagwat2275
@gurunathbhagwat2275 8 ай бұрын
खूप सुंदर.... कोकणातील मनोहारी निसर्गाशी एकरुप होऊन तुम्ही जी माहिती सांगता, ती छानच असते. स्वतः तिथे सर्व अनुभवल्यासारखं वाटतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कोकणातील असंख्य व्लाॅगर्सपैकी फक्त तुम्हीच शुद्ध मराठीत आणि सौम्य,मृदु भाषेत बोलता हे खूपच कौतुकास्पद आहे. ❤ 👏👏
@ushakher9241
@ushakher9241 8 ай бұрын
हे अगदी खरं आहे .
@meenaxiprabhu9077
@meenaxiprabhu9077 8 ай бұрын
ही मुलगी पण चांगली आहे. उगाच माना वेळा ऊन, अचकट विचकट हातवारे करून बोलत नाही त्यामुळे तिला पाहताना समाधान मिळत. छान माहिती सांगते .❤
@narayankalbhor6782
@narayankalbhor6782 6 ай бұрын
खूप छान मराठी ब्लॉग
@sukhadabhide7933
@sukhadabhide7933 3 ай бұрын
Swanandi तुला अनेक शुभेच्छा! आज रामनवमी आहे. छान VDO
@sonalhaibatti2042
@sonalhaibatti2042 8 ай бұрын
खूप छान.तुझ्या विडीओ मधून मी निसर्ग सौंदर्य पाहते आणि तूझ्या साधेपणातच तुझा सच्चेपणा दिसतो. असे च आणखिन नवनवीन विडीओज बघायला आवडेल खूप शुभेच्छा.
@sunildaithankar4483
@sunildaithankar4483 8 ай бұрын
खुपच छान , ,माहितीबद्दल धन्यवाद .
@Tejas12783
@Tejas12783 8 ай бұрын
Heart touching❤.. Beautiful
@sophiachandekar3759
@sophiachandekar3759 8 ай бұрын
हेच खर यशस्वी सुखी मानव जीवन आहे परंतु लोक मुब ई कडे धावतात वडापाव साठी😅
@shitaldodake7031
@shitaldodake7031 3 ай бұрын
वडापाव sati
@complustechnologies358
@complustechnologies358 8 ай бұрын
mastach swanandi !!! - keep it good work !!!!
@madhavikulkarni1684
@madhavikulkarni1684 18 күн бұрын
वा अप्रतिम ! छानच ! जेवढं गाणं आणि स्वयंपाक उत्तम करतेस तेवढेच तुझं पशुपक्षी, प्राणी, शेती भाती , झाडझुडपं ,गाई गुरं वासरं, कुत्रा मांजर यांच्यावर तुझं प्रेम आहे. खुल्या निसर्गात वावरतेस त्यामुळे तुझा सगळा वावर नैसर्गिक वाटतो त्यात कृत्रिम असे काहीही नाही.छान ! 👍👍
@satyawanthakur6340
@satyawanthakur6340 8 ай бұрын
कोकण हा फळांचं राजवाडा..खूप मस्त.
@memeber_apoorv7099
@memeber_apoorv7099 8 ай бұрын
First of all Love your content! Your Every vlog is simplistic yet fun and delightful to watch as compared to other extravagant content of youtube world. Would love to see more of your lovely recipies
@bodhipriya358
@bodhipriya358 8 ай бұрын
आम्हाला पण पपनस आवडला व कोकण तर खुपचं आवडला.आणि तुम्ही ज्या पद्धतीने माहिती दिली ते तर अती महत्त्वाची होती.धन्यवाद🙏🙏🙏
@deepakaher6687
@deepakaher6687 6 ай бұрын
खूपच नशीबवान आहेस तु अश्या निसर्गात रहायला मिळते तुला... God Bless You, Stay Blessed ..❤you...!
@jyotighadi6892
@jyotighadi6892 8 ай бұрын
मी वेंगुर्ले सिंधुदुर्ग मधील आहे . माझ्या माहेरीही पपनिसाची दोन झाडे होती . आम्हीही आमच्या लहानपणी खुप वेळा ही फळे खाल्ली आहेत पण आत्ता ती झाडे काढून टाकली . मलाही पपनिस फार आवडते .
@ronalddsa4060
@ronalddsa4060 8 ай бұрын
Thank you for the video. Gods blessings I love to watch these kind of village videos
@chandrashekharkapse923
@chandrashekharkapse923 3 ай бұрын
Excellent and sweet marathi . Khupach chaan vlog
@bmbeptu
@bmbeptu 8 ай бұрын
मस्त माहिती दिलीस छान फळ आहे . आणि तू सुद्धा फारच गोड आहेस.
@manishkalawade897
@manishkalawade897 8 ай бұрын
Your every vlog is like kaleidoscope design.. very unique...so beautiful and heartfelt.. Just as you are gorgeous..
@shraddhapimpale5852
@shraddhapimpale5852 8 ай бұрын
Hi, in alibaug we get this fruit during Ganapati festival. Along with other fruits such as oranges, sweet lime, coconut, melon etc we keep this fruits as well in front of Bappa as Prasad. The day of emersion we cut all the fruits mix sugar n mix it well and distribute as Bappa's prasad. Btw loved your vlog
@santoshhule1045
@santoshhule1045 8 ай бұрын
खूप छान आणि.माहितीपूर्ण तसेच निसर्गाशी आणि इथल्या मातीशी समरस झालेला व्हिडिओ... गेल्या गुरुवारी तुळशीच्या लग्नासाठी बाय रोड गावी जाताना लांजा मध्ये आल्यानंतर आपसुक आठवण आली..God bless you...keep going....
@chimnajijadhav6039
@chimnajijadhav6039 8 ай бұрын
खूपच सुंदर माहिती दिली आहे
@sameershetye507
@sameershetye507 8 ай бұрын
Loved ur all videos 😍👌🏻👌🏻
@seemasane5615
@seemasane5615 8 ай бұрын
खूप छान व्लॉग करते आहेस वेगळे विषय बघायला मजा येते हे पपनसचं झाड सातारा मध्ये माझ्या मावशीच्या परसुमध्ये होतं त्यांच्या कडे त्याला चकुत्रं म्हणत होते मागच्या वेळेस चा गायीचा व्लॉग तर अप्रतिम होता थेट सगळं अनुभवले आहे त्यामुळे अधिक जवळचा वाटला वेगवेगळे विषय तुला सापडतात आम्हाला ते पहायला मिळतात छान वाटते शुभेच्छा👌👌
@vidyamargaj6009
@vidyamargaj6009 Ай бұрын
धन्यवाद, चकुत्रं हे नवीन नाव कळले. कोकणात मालवणी बोलीभाषेत याला पोपनीस म्हणतात.
@pramodmungekar1
@pramodmungekar1 7 ай бұрын
फारच छान तुझा वलोग पाहून गावी गेल्या सारखे वाटते असेच चालू ठेव, शुभेच्छा
@subodhchuri3329
@subodhchuri3329 8 ай бұрын
आजच सापडले तुझे चॅनल, आता सर्वच व्हीडिओ बघणार. मी सुद्धा कोकणातलाच, पालघर जिल्ह्यातील चिंचणी हे माझं गाव. खुपच छान आहेत तुझे व्हीडिओ. धन्यवाद.
@rvlogs8576
@rvlogs8576 8 ай бұрын
आंबा, काजू, आणि फणस या व्यतिरिक्त खूप सारी फळे कोकणात आहेत पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पाहायला मिळतात. हे फळ खूप कालावधी नंतर पाहिलं...खूप छान माहिती दिलीत ...👍
@deepikachavan118
@deepikachavan118 8 ай бұрын
खूप 👌बनवला पपनीसचा जाम😋
@pradeeppatki4936
@pradeeppatki4936 8 ай бұрын
Swanandi, tuza pratyek blog apratim asato. Dhanyawad muli. Parmeshwar Tula sadaiva Anand devo. Jay Hari Mauli 🙏❤️
@chudamangaikwad8322
@chudamangaikwad8322 8 ай бұрын
खूप छान नवीन माहिती मिळाली.
@vishwassarpotdar538
@vishwassarpotdar538 8 ай бұрын
निसर्गरम्य वातावरणातलं आजीआजोबांच्या आठवणी असलेले मुळ घराची भग्नावस्था बघवत नाही. 😔 बाकी सर्व छान 👌👍
@jitendramayekar8477
@jitendramayekar8477 2 ай бұрын
कोकणातील दुर्गम पुर्वजांच्या घराची अशीच स्थिती होते !देखभाल साठी तशी कष्टाळू माणसे लागतात ! पण कठीण आहे!
@sharadpatil8384
@sharadpatil8384 8 ай бұрын
अगदी सुंदर निसर्गरम्य वातावरण आणि तसाच सुंदर papnas jaam आणि तशीच सुंदर तो जाम बनवनारी 👌👌👌❤
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 Күн бұрын
स्वानंदी,हे तुमच्या जुन्या घरा जवळ असणारे फपणीसचे झाड व फपणीस हे फळ बघीतल्यावर आमच्या कोकणातील घरा जवळ असणारे फपणीस झाडाची आठवण आली. हे फळ मला फारच आवडते.फार सुंदर लागते. हा video बघून फार छान वाटले.
@sukhadabhide7933
@sukhadabhide7933 3 ай бұрын
रामनवमी शुभेच्छा! छानच VDO
@santoshvartak305
@santoshvartak305 8 ай бұрын
Thanks to know how papnas jam is made. I would appreciate if such rare fruits are made available to us. You can market this product. We are eager to buy it. It will also increase the income of kokan people . Once again Thanks for the detailed video about papanas fruit.❤
@1925arch
@1925arch 8 ай бұрын
Technically speaking, I simply came here to see ur smile. My day is set. Thank you so much. Keep posting.
@arjunkadam3511
@arjunkadam3511 8 ай бұрын
Majnu no 1
@PtSachin
@PtSachin 8 ай бұрын
Khup bhari sangtes with simplicity
@RANGNATHKHOT
@RANGNATHKHOT 8 ай бұрын
पपनसाचा जाम व त्याची कृती खूप आवडली.
@mdv555
@mdv555 8 ай бұрын
U r natural traditional our Indian Konkani lovely girl❤❤❤
@user-fz5wf7fc4s
@user-fz5wf7fc4s 8 ай бұрын
Dear Swanandi,today for the first time I saw your vlog and I liked you so much that I continued seeing all your vlogs.Your smile is so sweet and innocent that I felt that you are a pure and gentle soul.Your presentation is also great.Continue your vlogs.I wish you all the best,keep it up.God bless!
@swapnilyadav-6291
@swapnilyadav-6291 26 күн бұрын
Can you friendship with me 🙏
@dildark7674
@dildark7674 Ай бұрын
Khup chaan vlog swanandi
@madhukaryesane6715
@madhukaryesane6715 8 ай бұрын
खूप छान पपनस,परिसर आणि तू पण
@surajgallery
@surajgallery 8 ай бұрын
how pure she is ♥
@suyoggogate9270
@suyoggogate9270 8 ай бұрын
Yes, I have eaten Papnas. It's sour & sweet taste.
@tukaramgavit6599
@tukaramgavit6599 5 ай бұрын
Super mast and nicely done 👍❤🎉
@kailaschaugule1398
@kailaschaugule1398 8 ай бұрын
आपल्या आजूबाजूच्या निसर्गाचे रक्षण करणे आणि निसर्गरम्य वातावरणात राहणं या तत्वाचे तंतोतंत पालन करतेस.......,.खूप छान
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 13 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 68 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,6 МЛН
घरची हळद| Home Grown Turmeric| Farming| Kokan
14:47
Swanandi Sardesai
Рет қаралды 335 М.
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 13 МЛН