No video

काही vlog स्पेशल असतात| Special Vlog | Marathi Vlog

  Рет қаралды 82,736

Swanandi Sardesai

Swanandi Sardesai

Күн бұрын

This vlog is about baby squirrels. One day I found 4 newborns. They were abandoned. I took care of them. And now they have grown ups now.
#special #specialvlog #marathivlog #kokan#kokanvlog

Пікірлер: 721
@mrdmahesh
@mrdmahesh 9 ай бұрын
पोरी तुझ्यासारखी लोकं या जगात खूप हवी आहेत बाळ! देव तुला खूप खूप सुख, आनंद आणि प्रेम देवो... अशीच राहा.... श्री स्वामींची तुझ्यावर खूप खूप कृपा असो... श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@AmrutaUgale-hd3fb
@AmrutaUgale-hd3fb 2 ай бұрын
❤❤❤
@vijaybandekar1530
@vijaybandekar1530 9 ай бұрын
स्वानंदी तू तर ग्रेट आहेस पण तूला घडवणारे कीती ग्रेट असतील धंन्य ते आई बाबा 🙏🙏 तूझ्या सारखी मूलगी घरात असण म्हणजे चालती बोलती लश्मी सरस्वतीच रूप❤❤
@sumanbhalekar1065
@sumanbhalekar1065 5 ай бұрын
U r simply great so sweet all the best and god bless you
@nileshpalkar9619
@nileshpalkar9619 3 ай бұрын
God bless you 🙏🙏
@prajaktarade9867
@prajaktarade9867 3 ай бұрын
Khare aahe Aai babanche khup khup kautuk
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 9 ай бұрын
ह्या ब्लॉग वरून माझं असं मत झालं कि तु भविष्यात उत्कृष्ट आई ,पालक होणार . 👌👌👌 तु अशा मुक्या प्राण्यांचे आशिर्वाद घेतलेस त्यामुळे देव तुला कधीच काही कमी पडु देणार नाही .
@kiranjoshi5267
@kiranjoshi5267 9 ай бұрын
नुसतेच काही Vlogs special नसतात तर काही माणसांची हृदयही ❤special असतात निसर्ग , पशुपक्षी ह्यांच्याविषयी प्रेम आणि कृतद्न्य तेचा हा मेसेज आज ह्या वसुबारसेच्या निम्मिताने सर्वत्र पसरो . दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा
@prakashsapre6523
@prakashsapre6523 3 ай бұрын
हा तुझा हृदयस्पर्शी असा व्हिडिओ आहे ,मी अक्षरशः भारावून गेलो . खारूताई काय किंवा इतर प्राणी ,पक्षांची तू काळजी घेऊन , आपुलकीने ,प्रेमाने त्यांचा सांभाळ करतेस ,हे बघून मन भरून आले. तुला प्राणी पक्षांचा दुवा तसेच ईश्वराचा आशिर्वाद नक्कीच मिळेल , हे निर्विवाद !! तू परमेश्वरी "अवतार " आहेस असे म्हटले तर मुळीच अतिशयोक्ती ठरणार नाही . तुझी पेंटिंग , प्रिंटींग ची कला ,गाई म्हशींची ,"दिपू "सारख्या पाढ्याची ,पक्षांची काळजीपूर्वक देखभाल करणे ,गाई म्हशींचे दूध काढणे ,हे तर आहेच ,पण त्याचबरोबरीने संगीत कला , हस्तकला , हे सर्व उत्तम त-हेने जोपासलेस ,हे सर्व कौतुकास्पद आहेच . तू गाई म्हशींचे शेण काढतेस ,सारवण घालतेस ,गोव-या सुध्दा आजीने सांगितल्या प्रमाणे घालतेस , आणि याचा तुला जरासुद्धा "कमीपणा " वाटत नाही . नाहीतर आजकालच्या मुली हे कितपत करतील ,ही शंकाच आहे . तुझे हे अचाट व अफाट कार्य बघून तू आपले "अष्टपैलूत्व "सिद्ध केलेलेच आहे . शेवटी तुला अनंत "शुभेच्छा "देताना परमेश्र्वराकडे तुझ्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो .
@sameerjoshi7384
@sameerjoshi7384 3 ай бұрын
अतिशय नाजूक पण पुण्याचं काम आहे हे.
@dileeptamhane7061
@dileeptamhane7061 3 ай бұрын
खरोखर स्वानंदी ची इतक्या लहान जीवांवरची माया, जोपासना तिचं कितीही कौतुक केले तरी कमीच आहे व इतरांना अनुकरण करण्या सारखे आहे. लाइक तर करणारच ना आम्ही?
@surekhakestikar4281
@surekhakestikar4281 2 ай бұрын
Kiti kautuk karayche tujhe mala far abhimaan vatato tujha tujhya aai babani khup puny kele aahe Ashi mulgi gharat aaliy majhi mulgi tujhya sarkhich hoti kamsu mayalu Aaj tujha video baghun mala tichi khup aathavan aali ti char varshaporvi devaghari geli aso niytipudhe mansache kay chalanar Mi Tula aajpasun majhi mulgi samjnar aahe Tula aavdel ka Mala riplay kar plz
@gopalutekar2617
@gopalutekar2617 2 ай бұрын
स्वानंदी त्या खारू आईचे काय झाले . बिच्चारी कुठे गेली असेल बरं...दुसरे म्हणजे तुझा गळा खूप गोड आहे मग तू गात का नाहीस...
@bhagyashreebivalkar1902
@bhagyashreebivalkar1902 2 ай бұрын
स्वानंदी तिच्या नावाप्रमाणेच आहे .. मराठी मिडीयम मध्ये शिकलेल्या बहुतेकांना निसर्गाची ओढ असतेच असा माझा अनुभव आहे
@KhauGappaAaniBarachKahi
@KhauGappaAaniBarachKahi 5 ай бұрын
स्वानंदी बाळा! काही दिवसांनी सर्व महाराष्ट्र तुझ्या प्रेमात पडणार आहे 💯🌹तुझ्यासारखी गोड गळ्याची गोड मुलगी इतकं गोड काम करताना पाहून खरं तर आम्ही तुझ्यासमोर किती खुजे आहोत हे लक्षात येतं. असं नाही की आम्हाला निसर्गाचं सान्निध्य मिळालं नाही. ते मिळूनही तुझ्याईतकी मानसिकता आणि प्रगल्भता आमच्यासारख्या कित्तेंकांकडे नाहीय. पण इतकं नक्कीच तुझे video's पाहून असं काहीतरी वेगळं करण्याची प्रेरणा मिळते Thank you so much for your kindness. You will be a great person❤❤❤🥰🙏🌹👍
@marineerconquer34ofdworld74
@marineerconquer34ofdworld74 3 ай бұрын
100% correct
@mayurjaidpatil8732
@mayurjaidpatil8732 9 ай бұрын
स्वानंदी एक दिवस तु खूप मोठी होणार !❤🎉 कारण तुझ्या मनात माया आहे,ती शब्दांनी व्यक्त होते !! खूप जग 💕
@sumanmore6878
@sumanmore6878 3 ай бұрын
माझ्या मते स्वानंदी already खुप मोठी झाली आहे🎉🎉❤
@fighterlionheartarmyvlogs
@fighterlionheartarmyvlogs 2 ай бұрын
प्रभू श्रीरामने तीन बोटाने हाथ फिरवला,आणि त्या बोटांचे ठसे अद्याप सुद्धा दिसून येतांत, आदुनिक जगात माता सीतेनं त्यांचं संगोपन केलेल पाहायला भेटलं, विना आईच्या पिलांच फार छान सांभाळ केलं, तुझे महापूर्वक आभार.
@rahul98003
@rahul98003 9 ай бұрын
tumachya Vlog madhe Tya dusarya Kokan girl sarkha attitude nahiye ..... Tyamule tumache videos khup awadatat 👌🙏🏼
@फक्त्तमराठी
@फक्त्तमराठी 9 ай бұрын
Ti konkan vali ati shahani aahe tichya vlog madhye kahi content nasat. Pratyek video madhye parprantiya bhayya barobar aste. Tila nakki kay dakhavaych ani loka kay baghtat kalat nahi. Labad aahe
@samuelsp204
@samuelsp204 9 ай бұрын
toatally agreed with this point,Miss Swanandi is genuine person and excellent creator on youtube but sad truth is very few people admire such creators and support them.May Aai Tuljabhavani bless Miss Swanandi great success in future.
@JanmejayAmbardekar
@JanmejayAmbardekar 9 ай бұрын
Aai shpath ti jaam dokya jaate. Je Konkan baghayche te kadhich milat nahi
@gunnyu0012
@gunnyu0012 9 ай бұрын
Please do not compare people. Keep the comments as much sober as possible. Vinanti aahe. Hya vlog cha anand ghya 🎉!!!
@kiranpatole1838
@kiranpatole1838 9 ай бұрын
Best work swanandi tya pilanchi aai yet nahi he tu samju shaklis ani tyana tyach mayene posles aata ti tula kadhich visarnar nahit asech bari laksh asu de mhanje tyanchya aaila marnare yanahi marnar nahit, aso shewti nisarg chakr aahe aapan jast ludbud karu shakat nahi
@jaydeepdesai3622
@jaydeepdesai3622 Ай бұрын
स्वानंदी, तू नक्की आहेस कोण हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. मनुष्यप्राण्यांमध्ये तुझी गणना केली तरी सुध्दा कॉमेंट्स करणारे नापास होतील, कारण एकाच मनुष्यात सज्जनपणा, सरळपणा, साधं राहणीमान, निरपेक्ष, सालस, दयाळू, धाडसी, प्रेमळ, कितीही मोठं यश मिळालं तरी पाय नेहमी जमिनीवर हे सर्व गुण कोणाकडेच सापडणार नाहीत. इतक्या सर्व चांगल्या गुणांच भांडार आहेस तू. माझ्या मते तर तू मनुष्यप्राणी नसून देवलोकातील एखाद्या देवतेचा अवतार आहेस असच वाटत.
@manasion7660
@manasion7660 9 ай бұрын
स्वानंदी,त्या पिलांना दूध पाजताना तू रामाचा पाळणा इतका सुरेख म्हणत होतीस की क्षणभर डोळ्यात आनंदाश्रू आले.आमच्याकडे रामाचे देऊळ असल्याने हा " कुलभूषणा" चा पाळणा घरच्या सगळ्याचं बाळांना म्हंटला जातो.खूप गोड vedio.
@seema2695
@seema2695 Ай бұрын
निसर्गाशी एकरूप झालेली निसर्गकन्या हेच नाव तुला शोभून दिसत. तुझ्या संवेदनशील मनाला सलाम ❤❤
@harshaddivekar2331
@harshaddivekar2331 9 ай бұрын
मी आणि माझे सहकारी गेली १५ वर्षे एक निसर्ग संवर्धन संस्था चालवतो आहे आणि त्या अंतर्गत वन्यजीव बचावकार्य आणि पुनर्वसन हे काम अविरतपणे करतो आहोत. त्यामुळे माझ्या स्वानुभवातून एक गोष्ट सांगू शकतो की वन्यजीवांच्या अनाथ पिल्लांचे संगोपन करणे फार अवघड काम आहे. तुम्ही हे काम उत्तम रीतीने पार पाडलंत आणि त्याचं अतिशय उत्तम documentation पण केलंत. It's a great rescue work. 👍 Keep it up ! Wish you all the best for your future work ! 💐
@smitabakhale8488
@smitabakhale8488 8 ай бұрын
आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीमधील आनंद कसा लुटावा , ते तुझ्या कडून शिकावं… !!👌👍
@manishabhat5745
@manishabhat5745 2 ай бұрын
तू पैसे कमवण्यासाठी ब्लॉग करत नाही प्रचंड भक्ती भक्ती सेवा💓 आहेस आणि धर्मार्थ हे तुझं खरं रूप आहे तू एक परी राणी आहेस
@user-ki4kb7yi8t
@user-ki4kb7yi8t 3 ай бұрын
स्वानंदी हा व्हिडीओ पाहताना डोळ्यात अश्रू येत होते मला लिहीतायेत नाही, ममत्व, काळजी, मुक्या प्राण्या विषईच प्रेम आपुलकी, सर्वच शब्दातीत, देव तुझं भलं करो 🙌🙌
@MRM-kz8ne
@MRM-kz8ne 2 ай бұрын
कित्ती छान.. खरंच स्पेशल आहे.. खारुताई आणि तू केलेलं इतकं निष्पाप निरपेक्ष प्रेम.. आनंद, समाधान मिळतं अस काही पाहिलं की.. प्रेम आहे तोपर्यंत माणुसकी शिल्लक आहे..
@aaamp21
@aaamp21 9 ай бұрын
दरवेळी काय नवीन असेल vlog मध्ये ही उत्सुकता असते आणि मग हा असा एकदम वेगळा पण तेवढाच मनाला भावणारा vlog येतो . यामुळेच ही मुलगी इतरांपेक्षा जास्त भावते. Keep up the good work ...true kokan girl
@user-bm1rb6ql1w
@user-bm1rb6ql1w 8 ай бұрын
कोकणी लोक खरंच निसर्गाशी किती एकनिष्ठ असतात....💛💚
@madhavishinde7067
@madhavishinde7067 6 ай бұрын
अरे काय ... संपला ही विडीओ 😢 तुझ्या मंत्रमुग्ध आवाजात, बोलण्यात रमावे पहात व ऐकत रहावे असे वाटत असते आणि पुढच्या क्षणी संपतो vlog.... सध्याच्या धावपळीच्या, आप मतलबी जगात तुझ्या सारखी सुसंस्कारि, निर्मळ मनाची, निरागसता बघणे... अनुभवणे खूप मोठे समाधान... खूप शिकण्याजोगे 😊 ... जिला भेटून आंनद होतो ती स्वानंदी ❤
@arvindpatil2043
@arvindpatil2043 9 ай бұрын
किती सुंदर vlog आहे!! ❤ तुम्ही अशाच प्रेमळ,निरागस,दयाळू रहा.ईश्वर तुम्हाला खूप यश देवो.
@Kurulkar1
@Kurulkar1 9 ай бұрын
खूप सुंदर. काही लोक खरंच खूप भारी असतात. तशीच तू आहेस.💯 तुझा चांगुलपणा आणि आपलेपण हे सदैव कायम राहू देत.
@samadhankokate5177
@samadhankokate5177 4 ай бұрын
खरंच तुझा हा vlog खूप स्पेशल वाटला ... पण पिल्ली मोठी होतानाचा म्हणजे घरट्यातून बाहेर पडताना चा तो क्षण दाखवायला हवा होता ... मला खरंच खूपच निरागस , सालस हा व्हिडिओ वाटला .. तुझ्या आवाजाने तर खूप च भाव तरंग निर्माण केले. .... मला माझे बालपण आठवले ... 😊😊😊😊😊😊😊😊😊
@jyotikale264
@jyotikale264 3 ай бұрын
धन्य आहे ती माऊली जिच्या उदरातून तुझ्या सारख्या सर्व गुण संपन्न मुलीचा जन्म झाला स्वनदी आजचा तुझा हा volg बघून शब्दच नाही राहिले काही vlog च Nahi तर तुझ्यासारखी माणसंही खूप खास असतात कधी कोकणात आले तर तुला भेटायला फार आवडेल तुला खूप खूप आशीर्वाद
@abhayjogade1829
@abhayjogade1829 9 ай бұрын
एका स्री च्या हृदयात कीती ममत्व असतं त्याचं मुर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वानंदी
@umasawant3015
@umasawant3015 9 ай бұрын
You are special for us, eagerly waiting for your vlogs. तू निसर्गाची आणि निसर्ग तुझ्यात..।.. तुझ्या आवाजात विलक्षण आपलेपणा आहे. अतिशय वत्सल vlog.वसुबारशीच्या दिवशी हा वत्सल vlog share केल्याबद्दल खूप thank you
@jyotigaonkar8293
@jyotigaonkar8293 5 ай бұрын
हेच मातृत्व आहे,स्त्रीत्व आहे n most important thing माणुसकी तत्त्व आहे जे खूप गरजेचे आहे. बोलणार्‍या माणसाला सगळे मदत करतात ह्या अशा मूक प्राण्यां सहायता अमूल्य योगदान आहे 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏 great 👍🏼 👌🏻 ♥️
@vijaylonkar8167
@vijaylonkar8167 7 ай бұрын
किती सुंदर निसर्ग आणि माणूस यांची एकरूपता आहे हे या video पाहून मला भावले आणि आपल्या नावातच स्वानंद आहे व ते किती विचारपूर्वक ठेवले आहे हे जाणवते निसर्गात राहणारी माणसे नेहमीच आनंदी असतात हे पाहायला मिळाले असाच कोकणातला प्रसाद गावडे हा देखील आहे असेच आपल्या हातून निसर्ग सेवा निरंतर घडो हि सदिच्छा
@krishnapednekar5801
@krishnapednekar5801 8 ай бұрын
तूझ्या पुढे माझे शब्द आपुरे आहेत तू पुणवान आहेस चांगले विचार चांगले वागण आणि मुक्याप्रण्यांवरच प्रेम 👍👌🏻 काय बोलू कळतं nahi युअर ग्रेट 🕉️🌹🪔🌠🐍✋😌साईनाथ महाराज 🌹🕉️
@vishwanathchhatre8424
@vishwanathchhatre8424 4 ай бұрын
❤❤❤
@krushnahatagle4832
@krushnahatagle4832 3 ай бұрын
छोट्या छोट्या दिसणाऱ्या गोष्टीतले मोठे आनंद....स्वानंदी ताई खुप काही शिकवुन जातात प्रत्येक Vlog मध्ये ....😊😊👏
@ashoknaringrekar2616
@ashoknaringrekar2616 5 ай бұрын
मुली, तुझे मुक्या प्राण्यांवर प्रेम बघून खूपच आनंद झाला तुझा आवाज गोड आहे तुझ्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.
@bhausahebbodke1928
@bhausahebbodke1928 8 ай бұрын
खार 🐿️ ताईच्या पिलांना जिवदान दिल्या बद्दल धन्यवाद असेच तुझ्याकडुन चांगले काम होवे ईश्वर चरणी प्रार्थना
@varshapadwal9803
@varshapadwal9803 6 ай бұрын
किती गोड आहेस तू, तुझा आवाज, आणि तुझा स्वभाव. कायम अशीच रहा. देव तुझं खूप भल करील.
@anjalikhanapure7592
@anjalikhanapure7592 Ай бұрын
काही ब्लॉक काय.. तूच एवढी स्पेशल आहेस की तू जे काय करशील ते स्पेशलच असणार.❤
@aattamadmane7813
@aattamadmane7813 2 ай бұрын
तुझा मधुर आवाज 🥹 प्रान्यांवरील दया, करुणा निसर्गाचे जतन करण्यासाठीची ओढ, हे पाहून मन भरुन आल 🥹❤️
@ashokwalke2077
@ashokwalke2077 8 ай бұрын
खूपच निरागस भाव तुमच्या या व्हिडीओ मध्ये पहायला मिळतात. आणि हो special नक्कीच आहे.
@prashantdeshpande8177
@prashantdeshpande8177 9 ай бұрын
खरच,अतिशय विशेष असाच हा vlog आहे.आपल्यापेक्षा या निसर्गावर या प्राणीमात्रांचा अधिक हक्क आहे. त्यांच्या सोबतीने आपले जगणे सर्वार्थाने परिपूर्ण होणार आहे.तुझी सहृदयता,ममता कौतुकास्पद आहे. आईविना पिले मोठी केलीस.आता ती अंगणात खेळता बागडताना पाहण्याचा आनंद, समाधान अवर्णनीय आहे.त्यांना जीवन बहाल करण्याचे पुण्य तुला जे मिळणार आहे ते या vlog सारखे खूप स्पेशल असेल. शुभ दिपावली.
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 9 ай бұрын
Thank you 🙏🏼
@vandanarasal3766
@vandanarasal3766 2 ай бұрын
खुप छान केलस तु स्वानंदी खारुताईच्या बाळाना जीवदान दिलेस स्वामी समर्थ सदैव तुझ्या पाठीशी राहो ही स्वामी समर्थ चरणी प्रथना श्रीस्वामी समर्थ
@girishnagarkar8730
@girishnagarkar8730 5 ай бұрын
खूप छान.आपल्या अंगणात पक्षी, खारी,सरडे बाहेर गायी,बकऱ्या वगैरे येतात.नातवंडं आणि मोठेही आनंदी होतात.शहरात राहून ही अशी मौज मिळायला भाग्य लागतं.🤗
@harshwardhanshinde4361
@harshwardhanshinde4361 Ай бұрын
स्वानंदी भूतदया ही जगातील सर्वोत्कृष्ट दया मानली जाते
@user-ee3tw2nm8q
@user-ee3tw2nm8q 9 ай бұрын
स्वानंदी हा Vlogs खूपच special होता. तुझी निसर्गाप्रती असणारी जवळीक यातून पहायला मिळाली. निसर्गातील या घटकाला जीवनदान देण्याच्या कृती मुळे मी खूप भारावून गेलो. God bless you.
@vaibhavthube5798
@vaibhavthube5798 9 ай бұрын
माझ्या रोजच्या धावपळीतं तुझे असे video रेंगाळायला लावतात. आणि मनं धावायचे विसरते 💐
@sanjayrenuse4087
@sanjayrenuse4087 9 ай бұрын
मानवी जीवन म्हणजे फक्त उपजीविका संक्रमण मुक्त संचार, क्रिया प्रतिक्रिया दया शमा शांती इतकंच नाही, कर्तव्य आणि त्यातून समाधान मग प्रेम आणि शेवटी वेव्हार आहे. स्वाइ आजचा विषय ही जियो ओर जिने दो खूप छान आहे. 👌
@rajendrawarke6297
@rajendrawarke6297 9 ай бұрын
खूप खूप.. स्वानंद.. ! ही जाणीव , वेळ आणि प्रयत्न .. लाख लाख मोलाच आहे. बाळ कस मोठे होत, प्राणी कसे राहतात , हे जगाला तू दाखवून दिले आहेस. संताची भूतदया तू प्रत्यक्ष दाखवली आहे. मनापासून आभार , माझ्या कुटुंबीय कडून तुझे कौतुक !! 😊
@omkar2367
@omkar2367 9 ай бұрын
Very compassionate and empathetic Swanandi. The small joys of life😊.
@kalpanajadhav8156
@kalpanajadhav8156 3 ай бұрын
माणसांपेक्षा मुक्या प्राण्यांवर प्रेम करणे जास्त चांगले ❤❤🎉
@navtushar
@navtushar 9 ай бұрын
कोणालाही हेवा वाटावा असं आयुष्य आहे तुझं.. सुंदर, साधं,‌ निरागस...❣️❣️
@shardavasant6367
@shardavasant6367 2 ай бұрын
स्वानंदी खूप छान काम करत आहे.तुझी खूप प्रगती होईल.तूला खूप शुभेच्छा.
@roshanijoshi8732
@roshanijoshi8732 6 ай бұрын
स्वानंदी तुझे विचार आणि आचार खूप सुंदर आणि लोभस आहेत. आणि त्याहून तू गोड आहेस.
@rohitshembavnekar6437
@rohitshembavnekar6437 9 ай бұрын
एक चांगलं व छान कार्य - सत्कर्मच केलंस तू, स्वानंदी! भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे। ही पसायदानातील पंक्ती लगेचच मनाला स्पर्शून गेली. छान! अशीच अनेक सत्कर्मे नेहमी घडोत तुझ्याकडून!
@gajananbramhekar4606
@gajananbramhekar4606 6 ай бұрын
स्वानंदी तु अगदी नावाप्रमाणेच स्वानंदी आहेस अशीच निरागस रहा खुप छान तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@prashantlolage3646
@prashantlolage3646 4 ай бұрын
स्वानंदी चे video बघणं, हे एखादं सुंदर स्वप्न पाहिल्या सारखं वाटतं.
@mohanshrikhande403
@mohanshrikhande403 2 ай бұрын
फारच छान! खारूताईच्या अस्तित्वामुळे, आवाजामुळे निसर्गाची , बागेची जाग राहते.
@suchitavaze1974
@suchitavaze1974 2 ай бұрын
हि खरी भूतदया.. खरंच हा ब्लॉग खूप स्पेशल आहे
@KonkanRidersCricket-SALALAH
@KonkanRidersCricket-SALALAH 9 ай бұрын
सुरू केलास विडिओ तेव्हा वाटले की जस्ट सुरुवात असेल vlog मध्ये आणि विचार यायला लागले की एवढीशी पिल्ले कशी काय जगणार आणि पुढचे अपडेट मिळतील की नाही पिल्लां बाबतीत पण तुझे effors बघून खरच समाधान वाटले wonderfully job done 👍🏻 👍🏻 👍🏻
@aniruddhkamble6280
@aniruddhkamble6280 9 ай бұрын
Just awesome....kind...loving... भूतदया आपली शिकवण...♥️♥️
@arunmore4205
@arunmore4205 9 ай бұрын
पहिली अशी मुलगी की जी कोणताही मेक अप न करता कॅमेऱ्यसमोर यूट्यूब वर येते अजिबात विश्वास बसत नाही. नितळ अप्रतिम सौंदर्य ...स्वच्छ मन ... निसर्गप्रेमी.. स्वानंदी. (पण माझी एक विनंती मला तुझी आई कशी आहे ते बघायच आहे एकदा व्हिडिओ टाक)🌻🌻
@ruchaj.5550
@ruchaj.5550 9 ай бұрын
निसर्ग आणि प्रेम हे दोन्ही अमर आहे❤ असेच सुंदर स्वच्छ मन राहू दे कायम
@vikasnagargoje7173
@vikasnagargoje7173 9 ай бұрын
तुम्ही पृथ्वीवर स्वर्गासारखं जगतात... खूप छान 👍
@vmm1999
@vmm1999 8 ай бұрын
Hats off 👏, तुझ्यावर परमेश्वराची अखंड कृपा राहो 🙏
@bugmanoriginal31
@bugmanoriginal31 9 ай бұрын
प्राण्यांची सेवा करण्यासाठी खूप भाग्य लागते, आणि तू नक्की भाग्यवान आहात, माझ्या दादर मधील घराच्या मागे खूप खारूताई, मांजर आणि बरेच पक्षी आहेत त्या सर्वांना पाहताना वेगळेच समाधान मिळते.
@harishpawar4504
@harishpawar4504 9 ай бұрын
खूप छान मॅडम , ह्या जन्मी आपण माणूस म्हणून जन्मलो त्याचे ऋण तर आपल्याला फेडावेच लागणार ना.
@user-tf8fc8yr2k
@user-tf8fc8yr2k 5 күн бұрын
स्वानंदी ताई खूप सुंदर. अशी भावना सर्वांच्या मनात जागो ❤❤❤❤❤❤❤❤❤
@LokshahirachiSahityaCharcha
@LokshahirachiSahityaCharcha 4 ай бұрын
खुप भारी काम केलस.. तुझ्या कार्याला सलाम आहे 👏👏💐💐🙏🙏
@anantparab3200
@anantparab3200 2 ай бұрын
"आमच्या घरची बाग त्यांच्या असण्याने समृद्ध झालीय". सुंदर. देव बरे करो.
@moondreemz1
@moondreemz1 9 ай бұрын
सहज..सुंदर..निसर्गजीवन 🌿 किती छान काळजी घेतलीत पिलांची..🐿️🎵🎶
@indiaprasad
@indiaprasad 3 ай бұрын
आता आता अगदी योगायोगाने तुझे ब्लॉग पहाण्यात आले...तुझे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत...अगदी दुर्मिळ व्यक्तित्व आहे तुझे म्हणून ते अगदी जपून ठेवून वाटचाल कर.देवाची असीम कृपा तुझ्यावर आहे हे स्पष्ट जाणवते आहे....ती अशीच राहो.खूप शुभेच्छा तुला.💐💐
@smitagovande9680
@smitagovande9680 14 күн бұрын
स्वानंदी बाळा किती मायाळू आहेस ग ! हा खारुताईचा video बघतांना डोळे पाणावले देव तुला ऊदंड आयुष्य देवो
@tushardesai3892
@tushardesai3892 9 ай бұрын
No need Background music or specical effect, just simplicity & sweet voice. tuze vlogs manala relax kartat.😊
@nileshkamble2256
@nileshkamble2256 6 ай бұрын
वा 😢 छान व्हिडिओ पण ही चानी मोठी झाली ती तुम्हाला आत्ता ओळखतात का.परत मोठी झाली की त्याचा व्हिडियो पाठवा.प्लीज.मला फार आवडतात खारू ताई तुमचं गाणं गुणगुन नपन मन हलव करणार होत....❤️💝💙💙💙💙
@shivamumbai1
@shivamumbai1 18 күн бұрын
सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते
@nirajnar
@nirajnar 9 ай бұрын
तुझे vlog पाहून मनःशांती मिळते....खूप आभार तुझे..🙏
@sudarshanparkar8700
@sudarshanparkar8700 9 ай бұрын
You r a good human being..We r enjoying ur videos..Having sweet voice..God bless you always
@ramdaspatekar3364
@ramdaspatekar3364 7 ай бұрын
सर्व जीव प्राण्यानावर कस् प्रेम करावं हे तुझ्या कडून प्रत्येकाने शिकावं .धन्य आहेस तु निसर्ग प्रेमी.
@user-mx7xc2yr7k
@user-mx7xc2yr7k 9 ай бұрын
खूप छान....अगदी सगळ्याचे मन तुमच्या सारखे हवे. Be kind.❤
@balkrishnakulkarni1257
@balkrishnakulkarni1257 9 ай бұрын
So kind a gesture, probably these puppies may learn to sing sweet like you. Bless you
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 7 ай бұрын
स्वानंदी अत्यंत असहाय्य अवस्थेत असलेल्या अतिकोवळया मुक्या जीवांना तु दाखवलेला जिव्हाळा म्हणजे वात्सल्याचं अत्युच्च उदाहरण आहे. यापलीकडील उदाहरण आमच्या कल्पनाशक्तीच्या पलिकडे आहे. प्रभू श्रीराम तुला उदंड आयुष्य व आरोग्य देवोत. व तुझे वात्सल्य उत्तरोत्तर असेच वृद्धिंगत होवो. आणि एक, ज्या चालीत गाणं गुणगुणणं चालू असतं ती चाल कोकणाच्या पाश्र्वभूमीवर अप्रतिमच संगम आहे. ऐकताना मन भरून येतं व कोकणातील भाग्याचं सुट्ट्यांमधील बालपण आवर्जून आठवतं. तुला अनंत शुभेच्छा. 👌👌👌👍👍👍🌹🌹🌹
@gunnyu0012
@gunnyu0012 9 ай бұрын
Indeed it is special gift for all of us!! Thank you for your hardwork!!
@gourmetpriyatosh
@gourmetpriyatosh 9 ай бұрын
So kind of you... your humming at the start was so wonderfully melodious..
@chintamanimehendale2863
@chintamanimehendale2863 Ай бұрын
ती चिमुकली पिल्लं त्यांच्या आईपासून लांब गेली पण तु त्यांची आई बनून त्यांना माया लावलीस आणि त्यांना जीवदान दिलंस.. त्यांना मोठं झालेलं बघून खरोखर आनंदाश्रू आले ❤
@samirprabhudessai8820
@samirprabhudessai8820 9 ай бұрын
Next level vlog...too good...incredibly human...your look....wow... sakshat maa Saraswati... keep it up....last but not the list...your humming...!
@kunalmusalevivo1583
@kunalmusalevivo1583 3 ай бұрын
Mata honya adhich mata jalis❤ God bless you didu life tujya sarkh asva ❤mast
@AtulUnavane-vy3nc
@AtulUnavane-vy3nc 2 ай бұрын
Beta tuzya mule kharu tai che jivan jawlun pahayla milale. Thaks alot for your special volg. Parmatma pandurang tula udand aayshya aani nirogi jivan deo hi pandurang charni prarthana.🎉🎉
@purushottambarde3248
@purushottambarde3248 9 ай бұрын
This vlog is just not special but emotional as well. Really emotional, the kind of love and compassion u showed for this animal is incomparable. Thanks to god who gave u success in raising this little champ. Only few live without mother.
@vinayakpatil7229
@vinayakpatil7229 9 ай бұрын
खरतर हि निष्पाप मुकी जनावरं, फुल झाडं हि सारी देवाची माणसं.. आपण यांना काही तरी देऊ एवढे मोठे तर आपण सर्व माणसं अजिबातच नाही आणि कधी होणारही नाही.. ते स्वतः समृद्ध, शाश्वत आहेत.. आपल्यामुळे ते नाहीत तर त्यांच्यामुळे आपण आहोत ! यांची सेवा करायला मिळणं म्हणजे ज्याच्या त्याच्या भाग्याचा विषय.. तुम्ही भाग्यशाली आहात म्हणून तुम्हाला यांची सेवा करायला मिळाली! देव पण अशाच लोकांकडे या मुक्या प्राण्यांना पाठवत असेल ज्यांच्याकडे ममत्व असेल, ज्यांच्या मनात एखाद्याची काळजी घेण्याची भावना असेल, प्रेम असेल.. ते म्हणतात ना "Pure Soul" तसच काही... आता हि निरागस देवाची माणसं तुमची झाली 🙂🙂 यापेक्षा आनंद तो काय 🙂
@sanmitram4172
@sanmitram4172 2 ай бұрын
Super like.. 👍🏻👍🏻 Hats off to you.. खूपच छान काम केले तुम्ही.. 👏🏻👏🏻
@narayanghuge9911
@narayanghuge9911 5 ай бұрын
खरंच आवडला vlog, प्राण्यांविषयी च ते निरागस प्रेम, अशी माणसं दुर्मिळ असतात खुप छान.
@sushamatiwatne5741
@sushamatiwatne5741 3 ай бұрын
Swanandi ... Swa madhe anandi rahun etarana pn Anand denari ashi swanandi...khup chhan video...❤️🥰😍💝👌👌🧐
@sudhapatole5597
@sudhapatole5597 3 ай бұрын
Ketiiiiiiii Chan Pella chi Kalji Ghetli God Bless You n. Ur Family
@Shivoham23
@Shivoham23 4 ай бұрын
प्रत्येक व्यक्तिने पशु-पक्षांप्रती संवेदनशील असावे हेच या vlog चे सांगणे आहे. खूप छान. त्या पिल्लांचा जन्म आपल्या घरात होणं आणि पिल्लांची आई परत न येणं आणि तुम्ही त्या पिल्लांना जीव लावून त्यांचं संगोपन करणं यालाच "नियती" म्हणतात कदाचित....खूप शुभेच्छा....माझंही गाव लांजा तालुक्यात आहे त्यामुळे मला तुमचे vlogs आवडतात. धन्यवाद 👍
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 14 күн бұрын
कमालच ....... स्वानंदी ..... तू जिंकलस ग...... हॅट्स ऑफ टू यू...... ❤❤❤❤
@makarandupasani4945
@makarandupasani4945 8 ай бұрын
छोटे जीव जगवण्याचा मस्त प्रयत्न
@anitasave3969
@anitasave3969 16 күн бұрын
Khupach sundar..loved ❤ 8.20 a.m.
@saraswatikathe1675
@saraswatikathe1675 3 ай бұрын
❤❤ खुपचं सुंदर, अप्रतिम वाटलं स्वानंदी बेटा असं काही तु छान सांभाळते लहान बाळांना, श्री राम चां आशीर्वाद तुझ्या सोबत राहील, कारण श्री रामाने त्यांच्या पाठीवरून हात फिरवला होता म्हणून त्यांच्या पाठीवर ३ रेषा आहेत असं जुनी पिढी सांगते ❤❤ 😘💕 u BETA
@rupeshchavan19
@rupeshchavan19 9 ай бұрын
आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे..आई भवानीचा आशिर्वाद नेहमी तुमच्या बरोबर रहावो...👍🙏
@anirudhakamble151
@anirudhakamble151 6 ай бұрын
Kuph Mast ,Kharach Kuph Changlya Prakare Tumhi Nisarga Feel Karta..
@rajivranade5352
@rajivranade5352 2 ай бұрын
Tula amche ani ya Jeevan che khup khup asheervad 👌🙌👍
@prathmeshmestry8310
@prathmeshmestry8310 9 ай бұрын
वाह खूप सुंदर, एखादा प्राणी जगवणे ही सुद्धा एक कला आहे.
@Innocent_Buds
@Innocent_Buds 5 ай бұрын
Kiti sunder niragas ani premal vlog swanandi 👌🙏
@shubhashreejakhalekar8997
@shubhashreejakhalekar8997 8 ай бұрын
पाहू रे किती वाट ह्या सिनेमात अशा ताईंनी म्हटलेले एक गाण मज सुचले ग सुचले मंजूळ गाणे हे खूप सुंदर आहे
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 83 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 21 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 11 МЛН
🐕 When your dog brings home a friend 🙈🤣Funniest Dog Ever!
19:52
Kingdom Of Discovery
Рет қаралды 1,5 МЛН
We Had 72 Hours to Find Wild Tigers
17:18
Fernweh Chronicles
Рет қаралды 354 М.
सोना मोर सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू
5:41
Times Digital | टाइम्स डिजिटल
Рет қаралды 201 М.
Lies About India
16:12
Max Chernov
Рет қаралды 726 М.
The Wheel + Cats
7:04
Daily DevRex
Рет қаралды 114 М.