शेवटची ओळ छान सागितलीस "जग बघण्या आधी आपल्याला आपला परिसर नीट बघता आला पाहिजे "👍👌
@abhu86200011 ай бұрын
हे वाक्य अधोरेखित करायला पाहिजे. आज काल खूप कमी लोकांना कळत हे.
@maheshnaikwadi291810 ай бұрын
Khupch mast I like kokan ..
@anitakhedekar267210 ай бұрын
✔
@mahajangajanan88638 ай бұрын
स्वानंदी तुझे व्हिडिओ पाहून आम्ही अगदी ताजेतवाने होतो खूपच छान वा वा ,👌🙏🙏💐
@KishorBakalkar7 ай бұрын
💯
@dreammpsc10 ай бұрын
ताई या व्हिडिओत सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे....तुला कोणत्याच व्हिडिओला बॅकग्राऊंड म्युझिक ची आवश्यकताच नाही... तुझा आवाज आणि तू पूर्णच समृद्ध आहेस कोकणातल्या या गावांसारखी
@ramdasrozatkar26479 ай бұрын
Lahan pan ani Aajoba aaji ani mama che gaon ...Marathi manasa cha jivhalya cha vishay. I am sure your father enjoyed his childhood memories here ,👌👌
@abhaydatar40534 ай бұрын
स्वानंदीच्या व्हिडिओमध्ये निसर्गच एक संगीत बनून जातो.
@anantparab320011 ай бұрын
किती सुंदर आहे आपली स्वर्गभूमी कोकण. तुझा आवाज सुंदर आहे बाळा. भाषाशैली फारच सुंदर. श्रीमंत आहेत तुझे आईबाबा ज्यांना तुझ्यासारखी लेक लाभली.
@aniketkulkarni200511 ай бұрын
पुणे सारख्या मोठ्या शहरात राहुन देखील आपल्या माती शी असणारी तुझी नाळ किती घट्ट आहे ना. कोकण म्हणजे स्वर्ग च आहे. खुप सुंदर
@sohardmishra8321Ай бұрын
Khoop chaaan vataaavaraann swananadee
@nairsadasivanАй бұрын
Kokanachi mulgi... Tumchi vivaran khup chan...
@shubhamkaradbhajne830310 ай бұрын
So beautiful village in 😊❤💐🌺🕉️🙏💐💞🌄🏝️🎋🙏
@prashantpendse170911 ай бұрын
स्वानंदी तुझे व्हिडिओज आणि ब्लॉग्स खूप सुंदर असतात. आम्हाला कोकण नावाच्या स्वर्गात घेऊन जातात . असेच व्हिडिओज करत राहा.
@revtigawas98967 ай бұрын
Nice
@shakuntalarane432210 ай бұрын
जुनं मातीचं घर पाहून मन भरून आलं पुढच्या पिढीला हे सर्व स्वप्नवत वाटेल असे वातावरण आहे
@santoshgurav529811 ай бұрын
वा फारच छान आजोळ आहे तुझं आणि त्यामुळेच तुझ्या बाबांना सुद्धा पाहिलं ज्यांनी तुझ्यावर चांगले संस्कार आणि तुझ्या कला गुणांना प्रोत्साहन दिले . खरंच तू खुप नशीबवान आहेस की तुझ्यात असणाऱ्या कला गुणांना जोपासनारे आई बाबा कायम तुझ्या पाठीशी आहेत ज्यामुळे तू एवढे सुंदर ब्लॉग तयार करतेस आणि ते पाहताना आम्हांला आनंद मिळतो . खरंच खुप खुप आभारी आहोत आम्ही त्यांचे . यापुढेही असेच सुंदर ब्लॉग पहायला मिळावेत हीच इच्छा .
@amitaggarwal8633Ай бұрын
Your voice is melodious ❤
@jadhavr.k567211 ай бұрын
माझी आजी या जगात नाही पण हा व्हिडिओ बघताना अचानक माझे डोळे भरले होते अक्षरशः ( एक दिवस तुला महाराष्ट्र आदराने बघेल एवढं नक्की ❤❤❤
@jadhavr.k567211 ай бұрын
तुझ्या कॅमेरामॅन ला विशेष धन्यवाद सांग छोट्या छोट्या गोष्टी अगदी अचूक टिपल्या आहेत आणि तु तर काय छान च❤❤❤
इतके समृद्ध निसर्गसौंदर्य अजूनही आमच्या सिनेसृष्टीला कसे दिसले नाही याचे आश्चर्यच वाटते आहे....घनदाट जंगल, स्वच्छ हवा,पार्श्वभूमीवर एकतर निरव शांतता अथवा पाण्याचे व प्राण्यांचे आवाज...कोणत्याही पार्श्वसंगितकाराची गरजच नाही .... पण... आमचाच परिसर आम्हाला माहिती नाही. फार वेगळाच vdo तयार केलात.. खूप खूप धन्यवाद ....
@Indian_for_Indians11 ай бұрын
मला जगात सर्वात जास्त काही आवडत असेल तर ते कोकण आहे... माझ स्वप्न आहे पूर्ण कोकण बघणं..❤❤
@kavyagandhaforyou9 ай бұрын
वाह दीदी मस्त . आणि शेवटी जाताना आज्जीला मारलेली हाक. बघताना डोळ्यातून पाणी आलं .
@RajendraDeshmukh-gw3bv8 ай бұрын
स्वानंदी तुझ्या मनाप्रमाणे तुझा जोडीदार तुला मिळो आणि दोघांनीही स्वछंदी आणि आनंदी जीवन जगावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना, आणि हो, महाराष्ट्र तील नाही तर पूर्ण भारतातीलच तरुणाई तुझ्याप्रमाणे होवो
@sandeepkuveskar845211 ай бұрын
कोकणी माणूस हा नेहमी आपल्या गावी प्रत्येक सणवार ला जात असतो, मुलांना सुट्टी मिळाली की त्याचे पाऊल आपोआप गावच्या दिशेने पडते. काय नाही कोकणात समुद्र... स या द्री पर्वत.. भगवान परशुरामाची भुमी.. जग फिरण्या आधी आपला भारत संपुर्ण फिरलात तर किती सौंदर्याने नटलेला आहे. अम्हला तर सर्व भेटत कोकणात..,😊
@jyotikale2648 ай бұрын
२१ साव्या शतकात येऊनही आपली परंपरा जपणारी हे थोर माणसे यांना शतशः प्रणाम छोट्याशा घरात राहूनही चेहऱ्यावर किती समाधान आहे या पिढीच्या कुठलीही सुविधा नसताना देखील किती समाधानी आहेत ही माणसे आणि आपल्याला शहरात राहून इतकी सुविधा असूनही समाधान लाभत नाही धन्य ती भूमी आणि धन्य तेथील माणसे आधुनिक युगातही एवढे जुने घर बघून नयनाचे पारणे फिटले
@seemajadhav676111 ай бұрын
तुझा आवाज खुप गोड आहे स्वानंदी आणि तुझे व्हिडिओ पण छान असतात . ❤❤❤❤
@SwanandiSardesai11 ай бұрын
😊🙏🏼
@prakashutpat889622 күн бұрын
तुमच्या सोबत कोकण फिरतो आहे आणी भरपूर माहिती प्राप्त होते धन्यवाद, असेच माहिती पुर्ण ब्लॉग शेयर कर ा व आम्हाला स्वानंदी नने आनंदी ठेवले हे अनभुव देत,
@santoshvartak30511 ай бұрын
आज मला माझ गाव आंजरले आठवले. केळशी जवळ तुर्वड नावचे छोटे गाव. तिथे आमचे कुलदैवत आहे. विष्णू केशव चे मंदिर आणि जवळचं पाण्याचं ओढा. Same तूझ्या गावा सारखे. हे सगळे माझ्या समोर आले. तू lucky aahes तुला हे सगळे enjoy करायला मिळते. तुझ्या बाबांची ओळख करून दिल्या बद्दल मनपूर्वक आभार.❤❤
@veerajasohoni11 ай бұрын
माझ्या आजीचे माहेर देखिल आंजर्ले!
@pallavijoshi18659 ай бұрын
मी पाचाल जवळ असणाऱ्या राय पाटण ची
@nitatailorspecialistfor9va32911 ай бұрын
खरंच तुझ्याकडे पाहून संस्कार म्हणजे काय हे कळत आणि तु ऑलराऊंडर आहे मेन म्हणजे तु एक चांगली संस्कारी मुलगी आहे तुझा स्वभाव शांत आणि मनमिळावू वाटतो पण तितकीच ताकदिची प्रगल्भता तुझ्या विचारांमध्ये आहे त्यामुळे मी तर अगदी तुझ्या प्रेमातच पडले आहे बघ मी तर तुझे व्हिडिओ माझ्या मुलीला आवर्जून दाखवते ❤😊 पुढच्या वाटचालीसाठी तुला माझ्याकडून खुप सार्या शुभेच्छा 🤗
@milindkumarkhabade991510 ай бұрын
स्वानंदी खुप छान निवेदन करतेस. त्यामुळे कोकण अधिक समृद्ध आहे याचा प्रत्यय येतो. तुझ्या Vlog वरील इतरांच्या प्रतिक्रिया वाचल्या. सर्व भारावुन गेलेत. त्यात तुझे ते वाक्य " जग बघण्या आधी आपला परिसर पहावा" हे सर्वानाच आवडलेले दिसते. पण मी म्हणेन आपला परिसर पहाण्यासाठी आधी आपल्या जन्मभुमीची आंतरिक ओढ असायला हवी. जी तुझ्यात आहे. तु कोकणातील अडचणीतुनही आपल्या आधीच्या पिढ्यानी ज्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत व त्यातुन समृद्ध असलेले कोकण अधिक समृद्ध झाले आहे त्याचे सुंदर वर्णन करतेस. छोट्या छोट्या गोष्टी तु दाखवतेस त्याने कोकणी नसलेल्या माणसालाही कोकणची ओढ तु निर्माण केली आहेस असे म्हंटले तर वावगे ठरु नये. ऊदा. मी कोकणातील नाहीय कोल्हापूरचा आहे . तसा अर्धा कोल्हापूर जिल्हा कोकणातच येतो. जाणं येण असलं तरी इतक्या बारकाईनं कोकण दर्शन नाही केले पण तुझ्या निवेदनाने ते पहावे ही इच्छा जागृत झालीय. आणि माझ्यासारखेच अनेक लोक असतील, तर हे तुझे यश आहे. म्हणूनच तुझ्या पुढील प्रवासास शुभेच्छा आणि आशिर्वाद 👌👌🙏🙏
@kalasanskruti98988 ай бұрын
सुंदर वातावरण ,पर्यावरणस्नेही जगणं ,साधं राहणं गरजेपुरतंच निर्सगाकडुन घेणं ,त्याची जपणुक करणं असं माणुसकिचं खरं मुळ तू दर्शवलस बेटु!असेच सुंदर संकल्पन कलेतही उतरतं हे घटक घेऊन !वा बेटा.🎉करित रहा असेच.. असेच चित्रण जीवन रंगावलीचे!🎉
@subhashmaria507811 ай бұрын
Mazaa aa gayaa dhek kar. Quintessentially Natural Bliss. Mother Nature is LIFE…❤😊
@vishvasapte393611 ай бұрын
स्वानंदी छान झालाय हा VLOG एक सुंदर असे ठिकाण तुझ्यामुळे समजल पावसाळ्यात हा परिसर अजून रमणीय होत असेल त्यात आज तुझे बाबा ही दिसले तुझ्या बरोबर त्यांनी ही जुजबी माहिती ही सांगितली त्यांच्या बालपणातली कसे पोहोचायचे सुट्टीत तिथे तुझ्या बाबांना नमस्कार तुझे मीनी vlog ही छान असतात . असेच नवनवीन काही बघायची ओढ रहाते तुझ्या मुळे तुझ्या अशा उपक्रमाना मनःपूर्वक शुभेच्छा व आशीर्वाद .
@harshadkarlekar157211 ай бұрын
तुमच प्रथम हार्दिक अभिनंदन जणू काही तुम्ही कोकण आणि कोकणातील पर्यटन विकास महामंडळाच्या ॲम्बेसिडर आहे असेव असंच वाटतं पुन्हा एकदा आम्हाला स्वर्गात जन्मल्याचा अभिमान वाटतो 🙏🙏
@jitendravaze602011 ай бұрын
खूपच छान... ताई!! सगळ्यात महत्त्वाचं ... तुमची हेल देऊन बोलण्याची पद्धत....खूप छान वाटतं ऐकायला... आपल्या बोलीचा लहेजा तुम्ही जपलाय हे त्यातून जाणवतं.... खूप कौतूक आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!
@ketansahasrabudhe911 ай бұрын
सुंदर निसर्ग आणि त्याला जोडीला गोड आवाजातील शुद्ध मराठीतलं निवेदन. मस्त!
@smitakadav733811 ай бұрын
स्वानंदि तु videoकरतेस ते खूपच छान आणी नजर खिळवून ठेवणारे असतात. ❤
@SwanandiSardesai11 ай бұрын
Thanks 😊
@Arjun181849 ай бұрын
Ho khar aahes, best vidio swanandi
@sunandagadgil97666 ай бұрын
स्वानंदी,तुझे सगळे vlogs अतिशय सुंंदर,मनोरंजनाबरोबर ज्ञान देणारे, हृदयाला भिडणारे, आणि कधीकधी थोडंसच पण गोड गुणगुणनं ऐकवणारे असतात. स्वानंदी याबरोबच तू तुझी चित्रकला आणि गाणं सुद्धा तितक्याच प्राधान्यानं जोपासावं असं मनापासून तुझ्या गाडगीळबाईंना(आत्या ) वाटतं! तुला खूप भेटावसं वाटतंय!❤
@pradeeppawar606211 ай бұрын
छान, स्वानंदी ताई तुझ्यामुळे आम्हांला कोकणातील खेडेगावं व तेथील परिसर व माहिती मिळते.व तू निवेदन ही छान करतेस. धन्यवाद.
@shubhangimaske17504 ай бұрын
खूप च सुरेख आठवणीतलं आजोळ आठवलं. स्वच्छ, सुंदर घर तेवढी च साधी माणसं... तुझे व्हिडिओ ऊर्जा देतात आपलेसे वाटतात खूप
@hemantsir202411 ай бұрын
तुझा यूट्यूब चॅनेलचा पाहिला व्हिडीओ काही दिवसांपूर्वी accidentally पाहण्यात आला. एकाला कॉमेंट्स पण दिलेत. वीस एक वर्षे पूर्वी तुझ्या स्वभावाच्या दोन व्यक्तींची नियतीने काही काळा साठी माझी ओळख झाली होती. असे वाटते , त्यांनाही तुझ्या बाबांसारखे बाबा नियतीने दिले पाहिजे होते. असो . तुझ्या बाबांना खुप धन्यवाद देतो ते त्यांचे तुला देत असलेल्या वातावरण व प्रेमामुळे. Hope your inner innocent attitude remains forever the same in daily life throughout the life. खुप खुप शुभेच्छा तुम्हां सर्वांना.
@SwanandiSardesai11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏼
@AbhiRam5432111 ай бұрын
छान शब्दरचना व उत्तम सादरीकरण. अतिशय साध्या-सोप्या व सरळ शब्दात कोकणातील सौंदर्य उलगडून सांगितलय. तुझा निरागसपणा असाच राहो हिच सदिच्छा.
@anilgudekar431111 ай бұрын
सुंदर अतिसुंदर गाव. तू अशा गावातल्या गोष्टी दाखवतेस, त्यामुळे शहरात राहून सुध्दा आम्हाला त्याचा आनंद घेता येतो. अशाच गावातल्या छान छान गोष्टी दाखव.
@SwanandiSardesai11 ай бұрын
😊 नक्कीच
@ckparabparab14968 ай бұрын
आपला दृष्टिकोन जर बदलला ,आपल्या मातीवर प्रेम केल तर भरपूर ,अदभुत आश्चर्य शोधून सापडतील अप्रतिम अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आणि प्रेरणादायक सादरीकरण
@janardankoli406211 ай бұрын
मस्त स्वानंदी .. तूझ्या व्हिडिओची वाट बघत असतो.. खूप सुंदर निसर्ग . ❤❤
@pralhadjoshi718311 ай бұрын
जे मधूनच स्वर एकदम येतो तो मनाला शांत करणारा आवाज आहे..यावर एखाद गीत लवकर प्रेक्षकाचा भेटीला याव..आणी मन शांत गाण्यात बेधुंद व्हाव...खुप खुप शुभेच्छा...🌹🌹🌹👌
@ajitbhatkhande60434 ай бұрын
AFTER watching this house . mala mazya Rajapur . sagwe . chinchadi yethil Junya gharachi Athvan zali.
@Strugglerpravasi11 ай бұрын
स्वानंदी अशे आपल्या कोकणातले निसर्गाच्या कुशीत असलेले ठिकाण आपल्या कोकण वासीयांसाठी एक सुवर्ण ठेवा आहे.तो आपणच जपला पाहिजे❤येवा कोकण आपलोच आसा❤
@jyotibandarkar92797 ай бұрын
स्वानंदी खूप छान केल्यास व्हिडिओ. चुना कोळवण माझ्या आईचे माहेर आहे. हिरव्यागार निसर्गाने आच्छादलेले स्वर्गच आहे हे गाव. मे महिन्यात सुद्धा परीट कड्यावर पाण्याचा अविरत वाहणाऱ्या पाण्यात मनमुराद डुंबूणे,मनसोक्त रानमेव्याचा अस्वाद घेणे, नैसर्गिक ऑक्सिजन, निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी आम्ही एक-दोन वर्षातून जातोच जातो या ठिकाणी☺️☺️
@vijaytanavde91210 ай бұрын
अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि संपन्न गाव
@Jarvishere6789 ай бұрын
congratulations for 100 k #milestoneacheieved
@sukhadadanave28245 ай бұрын
वाह ..... खूपच सुंदर ..... अगदी निसर्गरम्य आहे , 👌👌👌👌
@PallaviJadhav26211 ай бұрын
स्वानंदी तुझ्यामुळे आपल्या निसर्गसौंदर्य कोकणातील एक खूप सुंदर अस चूना कोळवण गाव बघायला मिळाले. 👌👌❤❤
@baburaobhor-producer58711 ай бұрын
स्वानंदी❤ गोष्ट फक्त like view आणि you tube कडून मिळणाऱ्या पैश्याची नाहीय.. गोष्ट त्याही पलीकडची आहे.. खूप भारी
@gorakshnathkotkar42537 ай бұрын
Sawnandi तुझा आवाज तुझे संस्कार तुझी मराठी मातीशी जुळलेली नाळ खरच प्रत्येक मराठी घरी तुझ्या सारखी मुलगी जन्माला यावी
@vilasparab-y2d11 ай бұрын
तू दिलेल्या अनेक उत्कृष्ट माहितीबद्दल उदा. पपनस ची माहिती , घराचा उंबरठा , लक्ष्मीची पाऊले वगैरे अनेक गोष्टी तू दाखवल्याबद्दल मी तूझा खूप आभारी आहे..-परब काका, बदलापूर
@shubhambodhe347610 ай бұрын
खूप सुंदर..☺️🙌🏻 अतिशय उत्तम व्हिडिओ...गावची निसर्गमय हवा,वातावरण आणि घरांची जुनी ठेवणं अतिशय मोहक असते..जग कितीही डेव्हलपमेंट च्या नावाचा घोष करत असले तरी अशी जुनी ठेवण असणारी घरे मात्र आपल्या मनात नेहमीच अतृप्त ईच्छा ठेवूनच राहतात..कितीही पाहिलं तर कमीच. डोळ्याचे पारणे फेडून दिलासा देणाऱ्या या वातावरणाचा कोणालाही मोह पडेल.. खूप छान..सुंदर व्हिडिओ..☺️👌🏻
@santoshmatkar717111 ай бұрын
खूप सुंदर व्हिडिओ आहे आमच्या chunakolwan गावातील पर्यटनस्थळ सवतकडा धबधबा paritkada आणि गावातील मंदिरे आणि गावातील चुन्याची खाण याबाबत छान माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मेहनत घेतलीस त्याबद्दल सलाम तुमच्या कार्याला असेच नवनवीन व्हिडिओ लोकांपर्यंत पोहचवा🎉🌹
@kavitamisal72657 ай бұрын
❤❤❤❤ प्रत्येक क्षण आनंदी करणारी स्वानंदी. सहज,सरळ,सुंदर सोबत सप्त स्वर. खूप खूप आशीर्वाद बेटा
@SuperPoonam14311 ай бұрын
Khupch sundar g..lucky asatat ti lok jyancha asa gavi ghar asat..chulivarch jevan, odhyatl pani Khupch sundar.ithali sakal kitti chan asel.
@AniketMarathe-nb1os9 ай бұрын
फारच अप्रतिम माहिती आहे जग बघण्या आधी आपल्याला आपला परिसर नीट बघता आला पाहिजे अप्रतिम टॅग लीने.इतके सुंदर ब्लॉग/ विडिओ बघून इतकी पॉसिटीव्हिटी येते जी शब्दात सांगू शकत नाही असेच छान विडिओ बघता येतील ह्या साठी शुभेच्छा
@prasadpachlag11147 ай бұрын
खरंच खूप छान सुंदर व्हिडिओ झाला हा कोकण खरंच सौंदर्य महाराष्ट्राची शान आहे👌👌🌴🌴🌳🌊" जुनं ते सोनं ,"आपले खूप खूप आभार. चित्रकार स्वानंदी आपणास शुभेच्छा.
@tanmaymane906111 ай бұрын
Nice vlog. धबधब्याचा आवाज आणि आपलं निखळ हास्य आणि vlogging. खूप सुंदर. Keep it up 👍🏼
@mazelikhan36272 ай бұрын
सगळा परिसर नयनरम्य आणि सुंदर आहे. तू ज्या गावांची नावं घेतेस ती सगळी मी माझ्या सासूबाईंकडून ऐकली आहेत. त्यांचं माहेर खेड चं होतं. आणि अजूनही मावशींच्या वाॅट्सअप स्टेकसला रोज बघते. मावशी चिपळूणात असतात. खूप फिरतात आणि अगदी रोज.
@pranalijadhav632610 ай бұрын
माझं हि आजोळ आहे चुनाकोळवन.. प्रत्येक जागेशी नाळ बांधलेली आहे, बालपणीच्या खुप सुंदर आठवणी आहेत . चुनाकोळवन म्हणजे निसर्गाने दिलेली सुंदर देणगी आहे. आज तुमचा व्हिडीओ पाहिला आणि सगळ्या आठवणी दाटून आल्या. Thank u so much 😊 Miss u आये - बाबा, मामी
@anujajadhav570211 ай бұрын
Maza gave ahe ha thank you mahiti dilyabaddal chhan vlog
@narayanbodke338211 ай бұрын
कोकण म्हणजे स्वर्ग ❤येवा कोकण आपलच असा❤
@sunilsawant283911 ай бұрын
सुंदर चित्रीकरण, निवेदन आणि निवेदन शैली... शेवटी आजी येते ग... या निरोपासोबत शांत पाण्यात पहुडलेलं थोडसं हेलकावे घेणारं जीर्ण पान... मस्त.
@seema26956 ай бұрын
हे घर आणि आजूबाजूचा परिसर बघून आमचं कोकणातलं जून घर आणि बालपणी सुट्टीतील इथे घालवलेले क्षण पुन्हा अनुभवले. Thank you बेटा.
@harshadborgaonkar453911 ай бұрын
khoop chaan video. tumache video baghun mala mazya aaichi athavan yete. tichi pun vacha khoop sundar hoti. tihi chitrakar hoti and kavita karayachi ani gayachi. 🙏
@pradeepvaidya908711 ай бұрын
आज ब्लॉग मध्ये तुझ्या बाबालही ही पाहिले, प्रसन्न व्यक्तिमत्त्व वाटले,अगदी फ्रेंडली वागताहेत तुझ्या सोबत,असेही मुलीचे बाबांवर जास्तच प्रेम असतं .
@फक्त्तमराठी11 ай бұрын
ऐक ना 😊 बऱ्याच दिवसांनी तुझा व्हिडिओ आला. नेहमी प्रमाणे सुंदर . तुझे व्हिडिओ इतरांपेक्षा खूप वेगळे आणि माहितीपूर्ण असतात. दिपू ची मस्ती बघायला आवडेल.बरेच दिवस दिपू ला नाही पाहिलं. आणि तु गातच रहा. गाणे सिरिअसली घे. तुझा आवाज खूप गोड आहे
@yuiryg6y11 ай бұрын
*Incredible Kokan* Yet another amazing and natural vlog. Thanks for showing us the natural beauty 🎉
@rajeshjangam754011 ай бұрын
खूप सुंदर ! नेहमीप्रमाणेच रम्य , श्रवणीय , सुखद !
@shriprasaddate492911 ай бұрын
फारच सुंदर परिसर आहे एकदातरी जायलाच हवं
@radhakasar30425 ай бұрын
खरच तू खूप नशीबवान आहेस. किती छान आहे तुझ आजोळ.. तुझा आवाज खूप छान आहे
हे माझं गाव आहे,तुझे मामा आजोबा गावचे प्रतम मानकरी आहेत,असो, तु खूप शान व्हिडिओ बनवला आहेस तुझा आवाज नी बोलण्याची पद्धत खूप शान आहे 🙏 धन्यवाद 🙏
@swapnilgangan486811 ай бұрын
आपल कोकण ....सुंदर कोकण ....👌
@Follow-t6l2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️ खूप सुंदर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@user-xh6sz6vw1g7 ай бұрын
स्वानंदी तू खूप छान बोलतेस तुझं या मातीवर, झाडांवर अगदी मनापासून प्रेम आहे.खूप छान
@VaibhavDharve11 ай бұрын
Nice to see your father in the vlog, he is very friendly and generous.❤❤
@Arjun181849 ай бұрын
First time I saw your Father, best papa
@rupalipatwardhan778911 ай бұрын
खूप सुंदर video आहे. Swanandi, thanks .
@PDSakpaal7 ай бұрын
तू खरोखरंच अप्रतिम आहेस, कोकण दाखवतेस म्हणूनच नाही तर.. कोकण जगायला शिकवतेस म्हणून... ग्रेट
@rajashreedeshpande99068 ай бұрын
🙏🏻आजचा vlog खूप सुंदर आहे ग. तुझ्या बाबांचे आजोळ, काकू आजी, मामा, मातीच घर, परिसर, झरे, धबधबा... सगळं सगळं... खरंच ही श्रीमंती जपायलाच हवी.
@ganeshlondhe93235 ай бұрын
धन्यवाद ताई साहेब तुमचे व्हिडिओ पाहून विसरलेल कोकण गाव परत परत आठवण करून जातात 💐👏
@viveknaralkar600711 ай бұрын
स्वानंदी तुझ्यामुळे, कोकणातील अशी सौंदर्य स्थळे बघता येत आहेत. तुझा आवाज तर गोड आहे, या भागात सुरवातीला तुझे गुणगुणने ही भारी वाटले. मला वाटते ते म्हारारी गिरिधर गोपाल..हे मीराबाई यांचे, दीदींच्या आवाजातील भजन होते !
@Manish-jn3oq11 ай бұрын
❤ touch Vlog. Baalpan aathavale. Nice vlog 👌 👍. Waiting for new vlog
@archanadandekar65837 ай бұрын
जय श्रीराम, खुप छान वाक्य बोललीस स्बानंदी "जग बघण्या आधी आपल्या आजुबाजुचा परिसर बघितला पाहिजे!
@VarshaBendke7 ай бұрын
खूप छान भाषा शैली आहे स्वानंदी आपला परिसर बघणे हेच खरे आनंददायक आहे 👍👍👌
@thakurdesaip8 ай бұрын
👌मी राजापूर तालुक्यातील कोळवण खडी चा असल्याने मला तुझे सगळे विडिओ बघताना मला कोकणात असल्याची जाणीव झाली व लहानपणाच्या आठवणी जाग्या झाल्या. मस्त.
@govindborkar919111 ай бұрын
कोकणातील परिसराची चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद.
@gopalpithore81857 ай бұрын
Khup chhan ahe zare ,chunyachi khade
@rajanpawar294111 ай бұрын
एकदम मस्त व्हिडिओ झालाय ,निसर्ग बघताना त्याच वर्णन सुद्धा छान केलं गेलं असल्यामुळे मन प्रसन्न होते
@maheshkosbe-rj6xq11 ай бұрын
स्वानंदी खुपच सुंदर व्हिडिओ होती मला खूप छान वाटल नारळ सुपारीची बाग खुपच सुंदर होती मंदिर खूप छान होत तुज्या व्हिडिओ खुपच छान आसतात गावाकडची मजा वेगळी आसते 👍👌👌
@sadhale276811 ай бұрын
जग बघण्याआधी आपला परिसर बघता आला पाहिजे हे अगदी खरं आहे. आणि तो परिसर स्वच्छ ठेवता आला पाहिजे.👍 स्वानंदी खूप छान 🎉
Sunder Gaav Aaji Mama Aajoba Yana Pahun Faar Bhari Vatly Aaji Na Namste Bhariiii Blog 👌👌👌👌
@sunilmatkar74269 ай бұрын
आमच्या गावाबद्दल कमी वेळात जास्तीत जास्त माहिती आपण दिली.. खूप छान.
@akashsutar620811 ай бұрын
कोकणात जन्माला येणं म्हणजे कसलं भारी आहे ना..!!😊🥰
@pallavijoshi18659 ай бұрын
अगदी खरं
@ujwalamhaskar284911 ай бұрын
तुझा मधुर आवाजच तुझा स्वभाव सांगतो. गोड मुलगी आहेस. शेवटची ओळच खूप काही सांगून जाते. तुझे खूप कौतुक.
@latikasawant180011 ай бұрын
आमच्या चुनाकोळवण गावातील पर्यटन स्थळ सवतकडा धबधबा, गावातील मंदिरे, चुन्याची खाण याबद्दल खुप छान माहिती दिलीस. ❤ असेच छान व्हिडिओ बनव, आणि लोकापर्यंत पोहचव.All the best
@Irphan-l6u8 ай бұрын
Hats off... U picturing original scenario ❤
@vaishalidandekar54909 ай бұрын
वा!अप्रतिम.एकसे एक असे प्रत्येक video❤खूप शुभेच्छा व आशिर्वाद.