Рет қаралды 370,830
पंधरा वर्षाहून अधिक काळ नाटय व चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेल्या सारंग यांनी उबूंटु ,नटसम्राट या गाजलेल्या सिनेमात अभिनय केला आहे. भाडिपा (भारतीय डिजिटल पार्टी) या वेब कटेंट कंपनीचे संस्थापक असलेले सारंग इंटरनेटने निर्माण केलेल्या अफाट शक्यतांविषयी काही सांगू पाहतायत.
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या KZbin channel वर उपलब्ध असतात.
/ @swayamtalks
Follow our Telegram page t.me/swayamtalks
Like our Facebook page / swayamtalks
Follow us on @talksswayam / talksswayam
Our website swayamtalks.org/
#Marathiinspiration #SwayamTalks