No video

आताची मोठी बातमी: "एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर अजित पवार मुख्यमंत्री", ही आहे भाजपची मोठी खेळी?

  Рет қаралды 1,153,291

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

आताची मोठी बातमी: "एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर अजित पवार मुख्यमंत्री", ही आहे भाजपची मोठी खेळी?
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
====================================================================
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follo Us - zee24taas
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Playlists :
Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
---------------------------------------------------------------------------------------
#MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE

Пікірлер: 780
@dilipwaychal6981
@dilipwaychal6981 Жыл бұрын
जनतेने आता खुळेपणाला सोडून द्यावे.
@akamontu6553
@akamontu6553 Жыл бұрын
अजित पवार जर गेले भाजप सोबत तर आता जनता म्हणेल ... तुला बघतो आता कसा आमदार होतो ते 😃😃
@SP-kk7hv
@SP-kk7hv Жыл бұрын
To manus harane shakya nahi. Baramati ahe ti
@vivekkanade8234
@vivekkanade8234 Жыл бұрын
@@SP-kk7hv 😂😂😂
@SP-kk7hv
@SP-kk7hv Жыл бұрын
@@vivekkanade8234 kharach ki 😂😂
@vivekkanade8234
@vivekkanade8234 Жыл бұрын
@@SP-kk7hv te fakt baramati purtech maryadit ahet dusri kde nhi
@SP-kk7hv
@SP-kk7hv Жыл бұрын
@@vivekkanade8234 ho..ncp che sarv 53 amdar ektya baramatitun nivdun yetat. Nai ka😂
@abhijitkshirsagarack8452
@abhijitkshirsagarack8452 Жыл бұрын
अजित भाऊ bjp मध्ये गेले की त्यांची " फाईल" बंद 😶
@laxmansonwane1609
@laxmansonwane1609 Жыл бұрын
अजित पवार ला सत्ता पाहिजे....💯🤔 म्हणुन तमाशा करतात
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
तु नाचणार काय तमाशात नाच्या म्हणुन😀😀😀😀
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
😊😊
@bharatjagtap8372
@bharatjagtap8372 Жыл бұрын
मग खरा गेम एकनाथ शिंदेचाच होणार
@vikasrathod9194
@vikasrathod9194 Жыл бұрын
फाईल बंद झाली समजा मग शिंदे गटाच काय होणार ते मणत होते दादा निधी देत नाही 😂
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
जनतेला मुर्ख समजतात राजकारणी : स्वताच राजकारण आणि जनतेच मरण :धन्य आहे तुमची सत्ता आणि राजकारण :🙏🙏
@user-yp1tg2fr7f
@user-yp1tg2fr7f Жыл бұрын
खेळ सत्ता लंपटाचा 😅😅😅😅😅
@madhurikhandare4401
@madhurikhandare4401 Жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकर बोलतात ते खरंच बोलतात,
@Party_Line
@Party_Line Жыл бұрын
💯💯 आजच्या राजकारणात VBA हा एकमेव प्रामाणिक पक्ष आहे जो या रानटी सत्तापिपासु लोकांना लगाम देऊ शकतो 🙏🏻
@kiranahire7703
@kiranahire7703 Жыл бұрын
अस आहे भ्रष्ट्राचार केला तर कुठ तरी लाचारी पत करावी लागते हेच सिद्ध होते
@amarpatil6693
@amarpatil6693 Жыл бұрын
BJP sobat aale ki sadhu hovun jatat barobar ka re
@bhakt3872
@bhakt3872 Жыл бұрын
ट्रक भर पूरा वे😥😥😥
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
तुझा धनाजी भ्रष्ट आहे हे मान्य केलास तसाच फावडा पण आहेच.लवकरच समजेल
@positive_neutron1351
@positive_neutron1351 Жыл бұрын
Barobar, that's why MVA was formed actually
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
बरोबर बोललात : धन्यवाद !
@kiranwadne1137
@kiranwadne1137 Жыл бұрын
आमदार निलंबित झाले तरी सरकार पडत नाही मग आणि फडणवीस असताना दादाची गरज काय मुर्खा चा बाजार फक्त 😂😂😂😂
@vidyadharnprabhu
@vidyadharnprabhu Жыл бұрын
BJP making their plan B & C ready😀
@mayurdeshmukh2151
@mayurdeshmukh2151 Жыл бұрын
Are मूर्खां निलंबित होतील त्यामध्ये CM पण असतील, CM निलंबित झाला की सरकार पडत असतं इतकं पण माहीत नाही का तुला? नुसतं अर्धवट ज्ञान आहे.
@GarjaMaharashtara007
@GarjaMaharashtara007 Жыл бұрын
*उद्धव जागतिक दर्जावरील फेल मुख्यमंत्री* कोरोना काळात जगाला, देशाला ,राज्याला बिकट परिस्थिती ला समोर जावं लागले . श्रीमंत देशांनी गरीब देशाची मदत केली.केंद्र सरकार कडून गरीब सामान्य कुठीबाना ३ महिने मोफत अन्नधान्य गॅस महिलांना ५०० रू महिना . राज्यात घर कोंबडा घरात बसून फक्त टोमणे मारत होता. तत्कालीन मंत्री अजित पवार, राजेश टोपे, एकनाथ शिंदे स्वतच्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णालयात गेले. मदत केली गरीब सामान्य कुठुबना वीज बिल भरणे शक्य नव्हते तर घर कोंबडा ला विनंती केली पण घर कोंबडा ने वीज बिल माफ करण्याऐवजी वीज कनेक्शन काढून टाकले. तरी सुद्धा नाईलाजाने उद्धव ची वाह वाह करण्यात येते... पण का... कोणीही मूर्ख नाही पण भावना समजू शकतो. आता सत्ता गेल्याने काँग्रेस राष्ट्रवादीचे चे समर्थक दुःखी , चिंतित आहेत राग अनावर आहे . म्हणून नाईलाजाने उद्धव ची वाह वाह करतात . पण ज्या नेत्यांनी मंत्र्यांनी जीवाचे रान करून लोकांची मदत केली . त्यांचा तुम्ही अपमान करत आहात हे पण लक्षात ठेवा..🙏
@prakashmatalkar1978
@prakashmatalkar1978 Жыл бұрын
आरे़, लोकसभा जि़ंकायची,आहे,तुला,,मी,सागंतो
@mayurdeshmukh2151
@mayurdeshmukh2151 Жыл бұрын
@@GarjaMaharashtara007 मोदी तुझा बाप आहे?
@bag9845
@bag9845 Жыл бұрын
सगळ्या मुख्यमंत्री पदाच्या इच्छुकांना पक्ष कोणता हे न पहाता एका एका महिन्यासाठी मुख्यमंत्री करा.
@harshishug729
@harshishug729 Жыл бұрын
😂🎉🎉🎉😂ek number
@deepakkotian3270
@deepakkotian3270 Жыл бұрын
😂😂😂
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
शेट्टी मोज 😀😀😀
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
@@harshishug729 शेट्टी काय😀😀😀१ नंबर
@vaibhavraj7488
@vaibhavraj7488 Жыл бұрын
प्रत्येकाला 15 - 15 दिवस मुख्यमंत्री करा आणि मिटवा विषय. येड्या भोकाचे नेते आहेत हे
@bilalshaha1894
@bilalshaha1894 Жыл бұрын
महाराष्ट्रातील जनता सावधान 2024 ला विचारपुर्वक मतदान करा हि नम्र विनंती 🙏
@yogeshrokade5645
@yogeshrokade5645 Жыл бұрын
दादा जर तुम्ही BJP मध्ये गेलात तर तुमचा विषय संपला. हे समजा तुमचा प्रामाणिक कार्यकर्ता 🙏🙏🙏
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
असे लाखोने पडलेत.तुला काळं कुत्र विचारत नाही😀😀😀😀😀😀😀
@nochance3914
@nochance3914 Жыл бұрын
Sagde loka tuzha sarkhe lobby chalawnare nastat.
@sudamshelar316
@sudamshelar316 Жыл бұрын
Tujya sarkhe 10000 jari ale tri dada samnar nahi 😂
@hrushinagare5752
@hrushinagare5752 Жыл бұрын
Ekdm barobar 🙏
@Analysis565
@Analysis565 Жыл бұрын
योग्या तुझा विषय संपून टाकीन.. एक कट्टर भाजप समर्थक
@HV-ng1ei
@HV-ng1ei Жыл бұрын
मोदी आणि शरदपवार दिल्लीत खाजगीत २० मीनीट संवादकरत होते त्याचे हे सुचक आहे
@starm5317
@starm5317 Жыл бұрын
शरद पवारांना ED दाखवायची मोदी हिम्मत करतील काय नाही ना
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
धन्यवाद!
@shivajidevkar87
@shivajidevkar87 Жыл бұрын
सरळ राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी व पुढील पाच वर्षे निवडणूक आयोगाने सर्व २८८विधानसभा निवडणूक न घेता राष्ट्रपती राजवट लागू करावी जयहिंद जय हिंदुस्तान
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
त्यासाठी टी एन शेषन जन्माला हवे :🙏🙏
@user-xp6we7gr5p
@user-xp6we7gr5p Жыл бұрын
शरद पवार यांचा खेळ उद्धव ठाकरे यांना संपवण्याची खूप मोठी खेळी आहे हे नक्की
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
चांगलं आहे फावडा घरात😀😀😀😀
@Mivaank
@Mivaank Жыл бұрын
gelya 3 varsha pasun hech aiktoy pan khel kai sampavta yet nahi ajun... divsen divas udhhav thakrey majboot hot challet.. manun tar kendratle ani south madhle nete tyana ugach nahi yeun betat ahet...kejriwal pan bhetun gela.. itkya kamzoor netyala kashala lok yeun bhettil??? vichar tar kara... pan tumcha chalu dya sharad pawar udhav la sampavnar..🤭👍
@justforfun-wg2in
@justforfun-wg2in Жыл бұрын
​@@Mivaank admi bimar ho tabhi itne log Milne ate hai dekh lo bhai😂
@shrutidesai5627
@shrutidesai5627 Жыл бұрын
याला म्हणतात 'गोड बोलून खोड पळवणं'
@Mivaank
@Mivaank Жыл бұрын
@@justforfun-wg2in tum jise bimar samjh rahe ho kahi vo Doctor na nikle 😆😉
@hunumantshirke6492
@hunumantshirke6492 Жыл бұрын
अपात्र होनार 16 आमदार नंकी
@rakeshmandhare5536
@rakeshmandhare5536 Жыл бұрын
काय हरकत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे 288 जागा लढू शकतो 40 गद्दार पैकी 30 तर आमचे नक्की 52 उमेदवार 2 नंबर होते 35 येतील झाले 65 उरले 223 पैकी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे ताकत लावली ना तर नक्कीच 50 तर येतील महाराष्ट्र तील 1 नंबर चां पक्ष ओरिजनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र
@laxmankshirsagar7188
@laxmankshirsagar7188 Жыл бұрын
सरकार पडणार आहे हे लक्षात येते ठाकरे यांच्या बाजूने निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप दादा ला जवळ करत आहेत
@niteenbansode
@niteenbansode Жыл бұрын
यांचे परत रात्रीचे खेळ चालू झाले वाटते वेषांतर करून भेटत असतील लक्ष ठेवा रे बाबांनो
@MrSandeepsheth
@MrSandeepsheth Жыл бұрын
😂😂😂
@ashoknaikwade9864
@ashoknaikwade9864 Жыл бұрын
एकेका नेत्यांना जेलमध्ये टाकले जाणार व सत्तेच्या बाहेर राहावे लागणार त्यापेक्षा सत्तेमध्ये राहणे अधिक चांगले
@dattatraypatil2441
@dattatraypatil2441 Жыл бұрын
आम्हि उद्धव साहेबाबरोबर 👍
@Xavier_iitkgp
@Xavier_iitkgp Жыл бұрын
Ti gadhav ahe patil
@suryavanshi1436
@suryavanshi1436 Жыл бұрын
त्या घरकोंबड्याबरोबर अंडी उबवीत बसा!😆😝
@samadhankale309
@samadhankale309 Жыл бұрын
@@suryavanshi1436 ri raha tarbujya Barbour
@mohansabale9782
@mohansabale9782 Жыл бұрын
दादांनी फूट पाडली तर कधीच निवडून येणार नाही
@ShivrajTelang
@ShivrajTelang Жыл бұрын
shinde ni foot padali tar mag koni kahi kel ka aataparayant tas kahich nasat he lakshat ghya te rajkarani aahet te satet yenyasathi kahihi karu shakatat
@bhupendramahajan1163
@bhupendramahajan1163 Жыл бұрын
मतदार निर्लज्ज आहे मतदराला असेच नेते पाहिजेत जे त्यांना खायला प्यायला घालतील, मग ते कसेही असोत
@rahulsanatani916
@rahulsanatani916 Жыл бұрын
@@bhupendramahajan1163 1947 pasun voters ashech aahet tyamule congress ashi fodafodi chi kaame karat hoti tevha koni voters la nirlajja ase bolale nahi itkach kahi to farak aahe
@nikhilborade7337
@nikhilborade7337 Жыл бұрын
एकदम खर विश्लेषण
@umakantkante6339
@umakantkante6339 Жыл бұрын
जनतेच्या भावनेचा कोणीही विचार करत नाही. सर्व तत्व बाजूला ठेऊन स्वतःची पोळी भाजून घ्यायची हे नेते लोकांचे नेहमीच झालं आहे.
@shridharthorat6590
@shridharthorat6590 Жыл бұрын
काँग्रेस चं भारी होती 🙏🙏🚩🚩🇮🇳🇮🇳
@shrikantsurase4669
@shrikantsurase4669 Жыл бұрын
महाराष्ट्रातील जनतेने कोणत्याही आमदाराला पुन्हा निवडून देऊ नका दारात उभे करू नका ❤
@dattaramgodambe7522
@dattaramgodambe7522 Жыл бұрын
सरकारला काही तरी दगा फटका होणार आहे म्हणुन ही सर्व तयारि आहे नाही तर इतकी धावपळ कशाला केली असती
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
शेट्टी मोज तोपर्यंत 😀😀😀
@madhurinalawade8965
@madhurinalawade8965 Жыл бұрын
Absolutely
@marutiprakhi5640
@marutiprakhi5640 Жыл бұрын
भाजप शिंदे गट अजित पवार यांचा 2024ला सुफडा साफ
@dhananjayparalkar509
@dhananjayparalkar509 Жыл бұрын
शक्य नाही ।। आता मजबूत झाली
@laxmanpawale576
@laxmanpawale576 Жыл бұрын
जनतेने भाजपला ओळखले आहे.सर्वात कपटी भाजप आहे.भाजप बरोबर जे असेल जनता त्यांना नाकारणार आहे.
@ajitgadgil5927
@ajitgadgil5927 Жыл бұрын
मग तूच मुख्यमंत्री😂😅😂😅
@marutiprakhi5640
@marutiprakhi5640 Жыл бұрын
@@ajitgadgil5927 आणि तु उपमुख्यमंत्री
@ashokpatil6250
@ashokpatil6250 Жыл бұрын
अस्थिर राजकारण करणारे लोक पडतील
@SP-ox5je
@SP-ox5je Жыл бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर जे कार्य केले ते फार छान होते महाराष्ट्राला असंच नेता प्राप्त व्हावे❤❤❤
@siddharthasutkar9060
@siddharthasutkar9060 Жыл бұрын
🤣😂😂🤣
@hanamantjadhav4949
@hanamantjadhav4949 Жыл бұрын
सर्वाना माहीतच झालं आहे उद्धव साहेब जिंकणार aahet
@sharadapawar7314
@sharadapawar7314 Жыл бұрын
अजित दादा मुख्यमंत्री हवेत....महाराष्ट्रासाठी....Dashing dada.....
@gajananapophale2758
@gajananapophale2758 Жыл бұрын
यापुढे राजकारणी लोकांवर विश्वास ठेवू नका सत्तेसाठी काही पण
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
गांड होरपळ्या😀😀😀
@sureshmane631
@sureshmane631 Жыл бұрын
मग शिंदे गट काय करणार 😂
@sanjaysakpal3742
@sanjaysakpal3742 Жыл бұрын
Kya to dongaar kya ti zaadi kya te haatel parat bagyala janar😂😂😂😂
@kaustubh3084
@kaustubh3084 Жыл бұрын
Gharkombada cha kay purata sampala 😂😂
@iTrade44
@iTrade44 Жыл бұрын
Gharkombdayach काई होईल मोकार पत्रकार परिषद घेयलाय😂😂
@sagarw4197
@sagarw4197 Жыл бұрын
@@kaustubh3084tujhya graamdevtevar chadhle gataaratle kale dukkar😂
@pandurangpukale3705
@pandurangpukale3705 Жыл бұрын
परत एकदा सुरत मग गुवाहटी परत गोवा आणी मग मुंबई🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂
@hanumantmore2572
@hanumantmore2572 Жыл бұрын
लोकशाही,संविधान मोठे आहे.हे राजकारणी स्वार्थी,संधीसाधू आहेत.लोकहो जागे व्हा.मतदान लोकशाही वादी लोकांना निवडूण देणे गरजेचे आहे.लोकांना कवडीचीही किंमत हे देत नाहीत.लोकशाही धोकयात वाटू लागलीय. वेळीच जागे व्हा.
@shankarshinde4879
@shankarshinde4879 Жыл бұрын
राजकारणी लोकांना मूर्ख बनवितात, आणि आम्ही बनतो हेच सत्य. कधी संपणार हा खेळ ?
@babalyautekar6196
@babalyautekar6196 Жыл бұрын
भाजपचा डाव सफल होणार शिवसेना फोडून एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे दोघांचाही गेम😂🤣
@abhijitraut9505
@abhijitraut9505 Жыл бұрын
2024 la Maharashtra BJP cha game karnar pahat raha 😂😂
@samadhankale309
@samadhankale309 Жыл бұрын
@@abhijitraut9505 bjp chah game honar2024la
@abhijitraut9505
@abhijitraut9505 Жыл бұрын
@@samadhankale309 .. Shivsena Thackeray mule aaj BJP konala pn CM kara sathi ready aahe.. Etke bekar diwash aale.. Thackeray aahe te BJP la changlach gham fodla aahe
@subodhvishwasrao1295
@subodhvishwasrao1295 Жыл бұрын
होऊन जाऊदे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फक्त प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेऊन महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक मध्ये भाग घ्यावा संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना जास्त आमदार निवडून येतील
@vinaydhiver824
@vinaydhiver824 Жыл бұрын
फडणवीस साहेब सत्तेसाठी कोणाच्याही गळ्यात माळ टाकतील,
@prashantthakare500
@prashantthakare500 Жыл бұрын
ना घर का ना घाट का मिंद्धे गट 🤣
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 Жыл бұрын
अरे आमदारांचा तुमच्या पक्षावर श्रद्धा नाही तुमचं घर तुम्हांला संभाळता येत नाही. दुसऱ्याला दोष देणे चुकीचे
@chanduvathar3316
@chanduvathar3316 Жыл бұрын
राष्ट्रवादी महागातदार आहे पहिल्यापासून एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणत होते हे आज खरं ठरला
@tirupatimanoorkar4908
@tirupatimanoorkar4908 Жыл бұрын
आता हिंदुत्व अजित दादा च खरे होईल
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 Жыл бұрын
Mindhee चे काय होईल परत रिक्षा चालवणार
@dhananjayparalkar509
@dhananjayparalkar509 Жыл бұрын
आता भाजप ची संगत लागून त्याला हिंदुत्व कळेल ।। हिंदुराष्ट्रासाठी सगळे गुन्हे माफ
@GarjaMaharashtara007
@GarjaMaharashtara007 Жыл бұрын
*उद्धव जागतिक दर्जावरील फेल मुख्यमंत्री* कोरोना काळात जगाला, देशाला ,राज्याला बिकट परिस्थिती ला समोर जावं लागले . श्रीमंत देशांनी गरीब देशाची मदत केली.केंद्र सरकार कडून गरीब सामान्य कुठीबाना ३ महिने मोफत अन्नधान्य गॅस महिलांना ५०० रू महिना . राज्यात घर कोंबडा घरात बसून फक्त टोमणे मारत होता. तत्कालीन मंत्री अजित पवार, राजेश टोपे, एकनाथ शिंदे स्वतच्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णालयात गेले. मदत केली गरीब सामान्य कुठुबना वीज बिल भरणे शक्य नव्हते तर घर कोंबडा ला विनंती केली पण घर कोंबडा ने वीज बिल माफ करण्याऐवजी वीज कनेक्शन काढून टाकले. तरी सुद्धा नाईलाजाने उद्धव ची वाह वाह करण्यात येते... पण का... कोणीही मूर्ख नाही पण भावना समजू शकतो. आता सत्ता गेल्याने काँग्रेस राष्ट्रवादीचे चे समर्थक दुःखी , चिंतित आहेत राग अनावर आहे . म्हणून नाईलाजाने उद्धव ची वाह वाह करतात . पण ज्या नेत्यांनी मंत्र्यांनी जीवाचे रान करून लोकांची मदत केली . त्यांचा तुम्ही अपमान करत आहात हे पण लक्षात ठेवा..🙏
@nashwarkumargedam3654
@nashwarkumargedam3654 Жыл бұрын
शरद पवार साहेब तुम्महला काँग्रेस मध्ये विलीन व्हावे आणि राहूल गांधी यांना साथ द्यावी
@ranajitpatil3174
@ranajitpatil3174 Жыл бұрын
अजय तुझा विजय होणारच नाही, तू काळजी करू नको, गप्प बैस ! जादा शहाणंपन नको करू,
@gzggoi
@gzggoi Жыл бұрын
आता मिटकरीचं कसं होनार😂😂
@sudarshangaikwad8502
@sudarshangaikwad8502 Жыл бұрын
Tych sod tuz kay honar
@pundlikkhamkar2286
@pundlikkhamkar2286 Жыл бұрын
एकनाथराव शिंदे अपात्र ठरल्यास पुढील सहा महिन्यांत निवडून येऊ शकतात
@dhanrajsinghchoudhary2683
@dhanrajsinghchoudhary2683 Жыл бұрын
लक्षात ठेवा... जर एकनाथ शिंदे साहेब आणि 16 आमदार अपात्र जरी ठरले, तरी युती सरकार कडे बहुमत असेल. अजित पवारांची गरज नाही.
@shindebv299
@shindebv299 Жыл бұрын
जनता अपात्र आहे
@shabbirshaikh2289
@shabbirshaikh2289 Жыл бұрын
bilkul kothi news
@udaysawant7753
@udaysawant7753 Жыл бұрын
अनाजीपंत स्वस्थ बसणार नाही. एक नंबर दगाबाज
@sureshpatil8642
@sureshpatil8642 Жыл бұрын
अजित पवारांना बीजेपी बरोबर जान जनता सहन करणार नाही हे लक्षात ठेवा 🔥🔥👍
@touristguideassociationrai5081
@touristguideassociationrai5081 Жыл бұрын
राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. ज्यांना पटले माझे मत फक्त त्यांनी लाइक करा 👍
@mohinijagtap9379
@mohinijagtap9379 Жыл бұрын
सत्तेचे नाटक. मतदाराची भिती राहिली नाही. गृहीत धरून आहे. जनतेच्या मनाला न पटणारे प्रसंग राजकारणात घडत आहेत. जनता सुज्ञ आहे. सत्यमेव जयते.
@Nitesh9.9.9
@Nitesh9.9.9 Жыл бұрын
भाजपला शिंदे गटा पेक्षा अजित दादा महत्वाचे आहेत भाजप आहे ते 👌
@shashikantkelkar7365
@shashikantkelkar7365 Жыл бұрын
२०२४ निवडणूक होई पर्यंत अजित पवार यांना कोठेही प्रवेश नाही.
@prakashdalvi5551
@prakashdalvi5551 Жыл бұрын
अपात्र ठरले तर मुख्यमंत्री, नाहीतर उध्दव साहेबांचा चपराशी.
@babsodhammadhikari2850
@babsodhammadhikari2850 Жыл бұрын
नेत्यांनी पण आता लक्षात ठेवले पाहिजे तुम्हाला तुमची जागादाखवल्याशिवाय समाज शांत राहणार
@babsodhammadhikari2850
@babsodhammadhikari2850 Жыл бұрын
नाही
@sharadnimbalkar
@sharadnimbalkar Жыл бұрын
Phule, Shahu, Ambedkar
@prakashbhingardeve6454
@prakashbhingardeve6454 Жыл бұрын
अति तिथ माती होणारच विधीच विधान आहे मग तो किती पण मास्टर माईंड असुदे जय संविधान.🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
@deepakp8825
@deepakp8825 Жыл бұрын
एकनाथ जी ना आता तरी समजले पाहिजे,एनसीपी ,मेहबूबा मुक्ती,काँग्रेस ही भिकू झोलर पार्टी म्हणजे बीजेपी ला मान्य आहे सरकार बनवणे साठी पण उध्दव जी नी एनसीपी बरोबर सरकार ना पसंद हाच कोते पणा की ED,CBI पासून बचाव सांगावे आता तरी शिंदे जी नी आणि चाळीस अलीबाबा समर्थकांनी
@navnathmandlik7117
@navnathmandlik7117 Жыл бұрын
सगळे पक्ष बरखास्त करा राज्यात राष्ट्रपती राजवट लावा कुठल्याही पक्षाची लायकी नाही
@kishorhudekar3161
@kishorhudekar3161 Жыл бұрын
खरी शिवसेना वाचवा मतभेद दुर करा चुक झाली तर माफी मागावी आज सत्तेसाठी कोण कुठेही चालला आहे.सत्तेसाठी राजकीय नेते कायपण करत आहेत हे जनता बघते.
@kailasparihar1559
@kailasparihar1559 Жыл бұрын
बीजेपी चा एकच वाघ देवेंद्र फडणवीस सगळ्या विरोधकांची दाणादाण उडवणारा नेता 💪🚩जय श्री राम🚩
@sandippatil8734
@sandippatil8734 Жыл бұрын
अजित पवार पूर्ण वाट लागणार आहे
@rafishaikh7918
@rafishaikh7918 Жыл бұрын
एकदा काय ते होऊन जाऊ दया.. रोज या बातम्या ऐकून वीट आला आहे
@mrb7082
@mrb7082 Жыл бұрын
आता अजित पवार कट्टर हिंदुत्ववादी नेते होणार....भाजप मध्ये गेले तर..
@S.S.K.999
@S.S.K.999 Жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकर हे पहिल्यापासूनच सांगत आहेत.
@vidyakamat1873
@vidyakamat1873 Жыл бұрын
असं झालं तर भाजपला कोणीही मत देऊ नये
@rameshsurve377
@rameshsurve377 Жыл бұрын
शरद पवार म्हणजे स्वतःचा स्वार्थ जनतेचं काही होऊ दे आमचा पैसा वाचला पाहिजे
@babasahebparakhe3750
@babasahebparakhe3750 Жыл бұрын
राजा हा फक्त माझा छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि नंतर शेतकरी राजा आहे. कुन्या ही राज्यकर्त्यांना राज्याची पदवी देऊ नये .
@urmilak552
@urmilak552 Жыл бұрын
Kya baat hai....
@dineshhagawane4272
@dineshhagawane4272 Жыл бұрын
नक्कीच शरद पवार यांचाच पाठिंबा आहे
@SujataBagal-to3hs
@SujataBagal-to3hs Жыл бұрын
मॅडम खर बोलताय तुम्ही
@sachinrangari5281
@sachinrangari5281 Жыл бұрын
Uddhavji thakre zindabad 👍
@bharatjakhadi6724
@bharatjakhadi6724 Жыл бұрын
मीडियाची कीव (दया )येते. अहो जनतेचे प्रश्न मांडा. महागाई वर चर्चा घडवा. काय करताय तुमच्या मनाला विचारा. सामान्य जनतेला तुमचा उबग येतो.
@rachitenterprises1562
@rachitenterprises1562 Жыл бұрын
Yana ky padli, sakal paasun hech kaam
@yogeshkulkarni9174
@yogeshkulkarni9174 Жыл бұрын
सहमत
@GarjaMaharashtara007
@GarjaMaharashtara007 Жыл бұрын
*उद्धव जागतिक दर्जावरील फेल मुख्यमंत्री* कोरोना काळात जगाला, देशाला ,राज्याला बिकट परिस्थिती ला समोर जावं लागले . श्रीमंत देशांनी गरीब देशाची मदत केली.केंद्र सरकार कडून गरीब सामान्य कुठीबाना ३ महिने मोफत अन्नधान्य गॅस महिलांना ५०० रू महिना . राज्यात घर कोंबडा घरात बसून फक्त टोमणे मारत होता. तत्कालीन मंत्री अजित पवार, राजेश टोपे, एकनाथ शिंदे स्वतच्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णालयात गेले. मदत केली गरीब सामान्य कुठुबना वीज बिल भरणे शक्य नव्हते तर घर कोंबडा ला विनंती केली पण घर कोंबडा ने वीज बिल माफ करण्याऐवजी वीज कनेक्शन काढून टाकले. तरी सुद्धा नाईलाजाने उद्धव ची वाह वाह करण्यात येते... पण का... कोणीही मूर्ख नाही पण भावना समजू शकतो. आता सत्ता गेल्याने काँग्रेस राष्ट्रवादीचे चे समर्थक दुःखी , चिंतित आहेत राग अनावर आहे . म्हणून नाईलाजाने उद्धव ची वाह वाह करतात . पण ज्या नेत्यांनी मंत्र्यांनी जीवाचे रान करून लोकांची मदत केली . त्यांचा तुम्ही अपमान करत आहात हे पण लक्षात ठेवा..🙏
@vasantaher83
@vasantaher83 Жыл бұрын
सर मिडियाला यांच्यातच रस वाटतो कारण पॅकेज भेटले की जनतेला वेड्यात काढणारे ह्यांनाच कुणितरी वेड बनवून सोडलेले असते महत्वाचे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न याबद्दल याचें मौनच असते यांचे चॅनल बंद करण्यासाठी जनतेने एकत्र यायला पाहिजे
@santoshguroda4413
@santoshguroda4413 Жыл бұрын
राज साहेब आणि उधव साहेब एकत्र या
@aniljadhav9590
@aniljadhav9590 Жыл бұрын
फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राचा संपूर्ण खेळ मांडला आहे.
@dlpaksonawane-vl7bz
@dlpaksonawane-vl7bz Жыл бұрын
जो भी होता है अच्छे के लिए होता है --भगवतगीता
@vinodladbade7724
@vinodladbade7724 Жыл бұрын
जो पर्यंत स्पष्ट बहुमत मिळणार नाही तो पर्यंत सरकार असंच चालेल
@prasadjadhav6576
@prasadjadhav6576 Жыл бұрын
आरे मुख्यमंत्री बदलता आहे काय इथे शेतकरी किती संकटात सापडला आहे त्याच काही नाही .राज साहेब तुमच्या सारखा मुख्यमंत्री आता हवा आहे 🚩🚩🚩🚩
@prafullj3083
@prafullj3083 Жыл бұрын
Uddhav Saheb Thackeray 🚨💯
@annapurnakitchenmagic0506
@annapurnakitchenmagic0506 Жыл бұрын
श्री शंकर राव चव्हाण नंतर सगळा भस्टाचार चाललाय.पब्लिक मधून निवडून ध्या मुख्यमंत्री
@ganeshsinh3402
@ganeshsinh3402 Жыл бұрын
बातम्या व प्रसिद्धी माध्यमांनी आपल्या गुणवत्तापूर्ण बातम्या दाखवायला हव्यात उगाचच करमणूक करत बसु नये. माझ्या माहितीप्रमाणे बातमी म्हणजे घडलेली घटना किंवा एखादी गोष्ट मीठ मिरची न वापरता जशी च्या तशी जनतेपर्यंत किंवा वाचकांना उपलब्ध करून देणे होय. पण असे आज होताना दिसत नाही.
@pradeepmore7250
@pradeepmore7250 Жыл бұрын
परत मामा बनवणार अजित पवार.
@seemababar6529
@seemababar6529 Жыл бұрын
सेटिंग करणार का फक्त. फडणवीस त्यांना कधी मिळणार. मुख्यमंत्रीपद
@tukaramzujam6409
@tukaramzujam6409 Жыл бұрын
जनतेनी आता अशा नेत्यांना कधीच निवडून देऊ नये . ह्यांना जनतेची काळजी नाही. अशाना कायम घरी बसवा.
@sampatsingar1769
@sampatsingar1769 Жыл бұрын
अजित पवार भाजप मध्ये आले तर भाजप मध्ये फुट होईल असा अंदाज
@deepakpatne6598
@deepakpatne6598 Жыл бұрын
चालेल अजित पवार मुख्यमंत्री पण गददार नको त
@kundanghuge6646
@kundanghuge6646 Жыл бұрын
बि जी पी सत्ते करता काय करु शकते पण शिंदे गटाचे काय त्यांनी काय साध्य केले
@prashantnavgire4920
@prashantnavgire4920 Жыл бұрын
वापर 😂
@madhurinalawade8965
@madhurinalawade8965 Жыл бұрын
Bharam sath shivya
@AllinOne-dk1dn
@AllinOne-dk1dn Жыл бұрын
या सर्वां वरुन एक पर्याय योग्य वाटत आहे... पुढील इलेक्शनला कोणत्याही ठिकाणी एकाही पक्षाचा उमेदवार निवडून द्यायचा नाहि. निवडून येणारे सर्व उमेदवार अपक्ष असले पाहिजेत. जे होईल ते होईल. सगळेच बिथरले पाहिजे. यांचा सगळ्यांचा माज उतरायचा हाच पर्याय आहे... 👍👍👍👍
@kashivalebharat
@kashivalebharat Жыл бұрын
एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर अजित पवार मुख्यमंत्री फडणवीस up मुख्यमंत्री सुप्रिया सुळे केंद्रात मंत्रिपद रोहित पवार मंत्रिपद जयंत पाटील मंत्रिपद वळसे पाटील मंत्रिपद
@bnzemse6938
@bnzemse6938 Жыл бұрын
If it is so,what will happen to Gopya Padalkar,Sada khot,Darekar,Bhatkhelkar etc etc?
@shekharkakade8002
@shekharkakade8002 Жыл бұрын
असं झालं तर अजुन मोठ्या प्रमाणात जनता ठाकरेंसोबत
@bandopantsoyam7807
@bandopantsoyam7807 Жыл бұрын
मुख्यमंत्री जर अपात्र ठरले तर सरकार कोसळेल ना हो !
@rajeshzunjare5533
@rajeshzunjare5533 Жыл бұрын
❤️❤️❤️
@sushrutagencies4140
@sushrutagencies4140 Жыл бұрын
फालतू चर्चा आहे असं काहीही होणार नाही. सोळा आमदार अपात्र जरी झालेत तरी पण सरकार अपात्र होत नाही. 🚩🚩🚩🚩🚩
@rameshkadam6377
@rameshkadam6377 Жыл бұрын
शरद पवार चा पहीलं पण अशिर्वाद होता. आता ही आहे.असं दिसते.
@vishh_5494
@vishh_5494 Жыл бұрын
एकनाथ शिंदे साहेब सह शिवसेनेचे 16 आमदार कोणत्या कारणामुळे अपात्र होनार आहेत हेच अजून perfect कळालेल नाही राव...
@anilborse8604
@anilborse8604 Жыл бұрын
ज्या पद्धतीने राष्ट्रपती राजवट उठवली गेली त्याचीच दुसरी खेळी 16 आमदार अपात्र करण्याची आणि सरकार पाडण्याची शिवसेना परत उद्धव साहेबांकडे येईल
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 21 МЛН
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 32 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 90 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН
Sanjay Raut VS DCM Fadanvis
1:30
Zee 24 Taas
Рет қаралды 977
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 21 МЛН