Barsu refinery : Konkan चा ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या २० हजार वर्ष जुन्या कातळशिल्पांचा इतिहास असा आहे

  Рет қаралды 118,126

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #BarsuRefinery #KonkanPetroglyphs
बारसू सोलगावमध्ये होणाऱ्या प्रस्तावित रिफायनरीला स्थानिक लोक प्रचंड विरोध करतायत, या विरोधाला स्थलांतर, पुनर्वसन, नैसर्गिक ठेव्याची हानी, प्रदूषण अशी बरीच कारणं आहेत आणि त्यातच एक कारण आहे, कातळशिल्प.
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बारसूचा दौरा केला, ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी या कातळशिल्पांना भेट दिली आणि 'ही जागा सुद्धा या वादग्रस्त रिफायनरीमध्ये येते हे मला हल्लीच कळलं, जर इथे कोणत्याही प्रकारच्या मातीची चाचणी झाली, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील,' असं वक्तव्य केलं आणि राजकीय कारणांनी का होईना पण कातळशिल्प चर्चेत आली.
या कातळशिल्पांचा इतिहास नेमका काय आहे ? ही कातळशिल्प उजेडात कधी आली ? आणि त्यांचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे ? प्रस्तावित रिफायनरीमुळे या कातळशिल्पांना काय धोका पोहोचू शकतो ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 254
@sambhajibaravkar2060
@sambhajibaravkar2060 Жыл бұрын
रिफायनरी प्रकल्प जाऊ द्या गुजरात मध्ये कोकणातील जैव विविधता आणि सर्व प्रकारचे फळझाडे वाचली पाहिजे. मासेमार कुटुंब सुध्दा वाचली पाहिजे.
@ganeshmahindrakar9021
@ganeshmahindrakar9021 Жыл бұрын
भावा गुजरात ल कशाला महाराष्ट्र मधे कुठेही येऊदे पण कोकणात नको
@sgaikwad2859
@sgaikwad2859 Жыл бұрын
यांना हा प्रकल्प दुष्काळ ग्रस्त महाराष्ट्र मध्ये कुठेही येऊ का देत नाही. तेथील लोकांना रोजगार मिळेल व कोकण पण वाचेल.
@aniruddhadeshmukh3571
@aniruddhadeshmukh3571 Жыл бұрын
​@@ganeshmahindrakar9021 marthawada ahe ana ikd...
@kunalwalkhade1422
@kunalwalkhade1422 Жыл бұрын
धन्यवाद राजसाहेब ठाकरे आपन सभेमध्ये हे दाखवले 🙏
@mandarchandivade4461
@mandarchandivade4461 Жыл бұрын
धन्यवाद बोल भिडू कोकण वाचवण्यासाठी तुमची खुप प्रयत्न करताय
@gangadhar952
@gangadhar952 Жыл бұрын
मी स्वतः ही कातळ शिल्पे बघितली आहेत.हा जागतिक अद्वितीय वारसा असून तो जपणे आवश्यक आहे.याचा काळ,सिंधू, हाडप्पा संस्कृती पेक्षा प्राचीन असण्याची शक्यता नाकारता येत नाही.आणि म्हणूनच हा ठेवा जपणे अत्यंत आवश्यक आहे. कॉर्पोरेट responsibility , म्हणुन रिफायनरी उभारली जात असताना,या कातळ शिल्पाचे जतन महत्वाचे आहे,तसेच या परिसराचे सौंदर्य कर न झाल्यास पर्यटन वाढेल . प्रकल्प व काटलशिल्पे या दोन्ही बाबी कोकणचे आर्थिक वाढीस हातभार लावतील यात तिळमात्र शंका नाही. पण अविवेकी विरोध विनाश कारी आहे याचे भान कोकण वासियांना येईल तो सुदिन.
@deepalijoshi2264
@deepalijoshi2264 Жыл бұрын
या विषयाची सविस्तर माहिती समोर आणल्याबद्दल धन्यवाद. पर्यावरण अभ्यासक माधव गाडगीळ यांनी काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारकडे पश्चिम घाटाबद्दल एक अहवाल सादर केला होता. त्या विषयी अधिक माहिती जाणून घ्यायला आवडेल. हा अहवाल जनतेसमोर का आणला नाही?
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Жыл бұрын
चितळे/गाडगीळ समितीच्या अहवालामुळेच नाणारला ना दाखवला निसर्गप्रेमी कोकणी जनतेने.... बीजेपीने स्वतःच्या आर्थिक आणि राजकीय स्वार्थासाठी नेहमीच या अहवालाला केराची टोपली दाखवण्याचे काम केलंय!!! नीट निरीक्षण केल्यास पश्चिम घाटाशी संबंधित असणाऱ्या लोकप्रतिनिधीनाच बीजेपीने टार्गेट केल्याचे आपणांस दिसून येईल!!!
@ravindrapawar2117
@ravindrapawar2117 Жыл бұрын
राज ठाकरे च्या सभे नंतर कातळ शिल्प्याचं महत्व तुम्ही सांगितलं ह्या साठी धन्यवाद
@CK0101
@CK0101 Жыл бұрын
मला तर आज कळलं की कोकणात एवढी हजारो वर्ष जुने कातळ शिल्प आहे एवढे दिवस याचा कुठेच उल्लेख अथवा त्यावर माहितीपट देखील नाही आला एवढं आपल्या महाराष्ट्रात आहे पण आपल्याला याची किंमत वाटत नाही याला कारणीभूत देखील आपण आणि नालायक राजकारणी मराठी माणसांची हीच दशा हातचं गेलं की किंमत कळते पण तोपर्यंत उशीर झालेला असतो
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 Жыл бұрын
Marathi manus mehanat karun kutumb ani deshache pot baranyat,desh surakshit thevanyat guntalela asato.tarihi to apali sanskruti savardhan karanyakade lakshya deto.tumachech ya vishayeeche vidios pahanyakade laksh nahi tarti tumachi chukani helikoptarmadhun firat gadkillyanche photo kadhun pradarshne lavanaryanchi chuk ki tyababat tyana kahich najares padale nahi.mul marsti nadalyachs ha parinam bare.
@DrishyamStories
@DrishyamStories Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jIOZhqGfdrCmeNU
@shivamsatpute5935
@shivamsatpute5935 Жыл бұрын
Aaj राजर्षी शाहू महाराज स्मृती दिन, त्याबद्दल एक व्हिडिओ बनवावा 🙏
@sandipgunde1781
@sandipgunde1781 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/foTGg4epZrlpaq8
@AllIn-df2ck
@AllIn-df2ck Жыл бұрын
khup adhich banun tayar aahe video
@shivamsatpute5935
@shivamsatpute5935 Жыл бұрын
New
@kedardesai9718
@kedardesai9718 Жыл бұрын
Tumhala shahu maharaj ani ambedkar sodun kahi disat nahi ka?
@pritamkamble1215
@pritamkamble1215 Жыл бұрын
​@@kedardesai9718 Jas tumhala sawarkar ( mafiveer ) sodun kahi disat nahi tas, pan mafeevir ani Rajarshi shahu maharaj ani dr.babasaheb yachi mafiveer shi tulna karne mhanje tyancha apman ahe karan kuthe to butka mafiveer ani kuthe te thor mahapurush, ha tumhala tyanch nav aikun potshul yen sahajik ahe 😊😅😂
@NeymarRock
@NeymarRock Жыл бұрын
#रिफायनरी_हटवा_कोंकण_वाचवा
@riskylovers
@riskylovers Жыл бұрын
कोकणातील हापूस ला देखील याचा मोठा फटका बसणार आहे म्हणून नको ती रिफायनरी आम्हाला ....पाहिजेच असेल तर गुजरात नाहीतर नागपूर ला न्यावी ...
@ganeshsahastrabuddhe5199
@ganeshsahastrabuddhe5199 Жыл бұрын
Gujrat tk aahe pan nagpur la refinery Kashi nenar🤣🤣🤣🤣
@FinanacewithAK
@FinanacewithAK Жыл бұрын
jabardast brother ,love u from kokan
@santoshkulve8250
@santoshkulve8250 Жыл бұрын
Jau dya Gujrat la .....advance madhe abhinandan 💐👌👍 lage raho 👍
@vasudhakanawade6173
@vasudhakanawade6173 Жыл бұрын
भावा तुझे खूप खूप आभार सगळ्यांना अवगत केले शिल्पा बाबत , राजकारणी लोकांचं काही खर नाही कधी इकडे तर कधी तिकडे, जिकडे फायदा तिकडे झुकणारे असे, त्याला अपवाद म्हणजे माननीय मधू दंडवते साहेब, सुरेश प्रभू साहेब हाडाचे समाजसेवक नाहीतर आताचे, त्यांना मराठी लोकांना बद्दल काही सोयर सूतक नाही,
@sushantsogam947
@sushantsogam947 Жыл бұрын
छान व्हिडिओ.. एकच जिद्द रिफायनरी रद्द....
@shaileshpatil4233
@shaileshpatil4233 Жыл бұрын
बसा मग मासे पकडत
@Appa1996
@Appa1996 Жыл бұрын
पर्यावरण वाचल पाहिजे अगोदर च महामार्ग करताना गेल्या ५ वर्षात हजारो झाडे तोडली आहे रस्ते भकास दिसत आहेत. भा सरकारन वाळवंट करायच ठरवल आहे का? कोकण तरी देवा तुच वाचव🌿🌴🌳🌳🌲
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 Жыл бұрын
Gujathachy valavati pradeshasarakh!sadhusantlokani tyancha adhyatmki marg dharava mhanun mhanatat amhi bighadalo,tumhi bighadana.modi sangato ,amhi amachy bhoomichi vat lavato tumhihi lavana.he engrajanche sharirsambandhi nathal ahet.
@sushilvarma1939
@sushilvarma1939 Жыл бұрын
कातळशिल्पे जगासमोर आले तर कोकण जागतिक पर्यटनाचा केंद्र होऊ शकतो.. रिफायनरी नकोच 🙏💐🙏
@shaileshpatil4233
@shaileshpatil4233 Жыл бұрын
पकडा मग मासे विका 200रु किलोनी
@deepalijoshi2264
@deepalijoshi2264 Жыл бұрын
उद्धव ठाकरेंनी स्वतः मान्य केलंयं की ही जागा त्यांनीच नक्की केली पण आज इतक्या वर्षांनी त्यांना या जागेत कातळशिल्पं आहेत हे समजलं मग या रिफायनरी च्या १३ एकर जागेत किती शेत जमिनी , किती फळझाडांची कत्तल होणार हे किती वर्षांनी समजणार? हे या राजकारण्यांचं आपल्या राज्या विषयीचं ज्ञान.
@narendrajadhav7829
@narendrajadhav7829 Жыл бұрын
मॅडम तेरा एकर जागा नाय चौदा हजार जागा त्या रिफायनरी त येणार आहे, आणि ही जागा गद्दारनाथ च्या उद्या सामंत, केसृऱ्या ने सुचवलेली 🙄आणि उद्धव ठाकरेंनी जागा सुचवली आणि भाजपा, गद्दारांनी ऐकलं 🙄ऐकायला कसं वाटतं 🙄
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 Жыл бұрын
बोल भिडू आपलं मनपूर्वक धन्यवाद खूप छान माहिती🙏🙏
@RatnagiriFresh
@RatnagiriFresh Жыл бұрын
रिफायनरी होणारच नाही त्यामुळे हा वारसा कधीही धोक्यात येणार नाही....... कातळशिल्प दाखवल्या बद्दल धन्यवाद एकच जिद्द.... रिफायनरी रद्द
@Patilvikas
@Patilvikas Жыл бұрын
Save kokan 🌿🍃🌿🍃
@chandrasingchavan5621
@chandrasingchavan5621 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे आपण धन्यवाद साहेब 🙏
@runaraut9188
@runaraut9188 Жыл бұрын
KOKAN LA ECO SENSATIVE ZONE DECLARE KARA….ithe refinery nahi tourism fruit processing plant aana
@avb34
@avb34 Жыл бұрын
Recently same Point was raised by Mr. Raj Thackeray
@jayawantraomahire757
@jayawantraomahire757 Жыл бұрын
Save our rich heritage . Save Konkan and it's rich nature the only virgin region left in Maharashtra.
@ganeshkandke6174
@ganeshkandke6174 Жыл бұрын
विदर्भ, मराठवाड्यात उद्योगधंदे सुरू करावेत
@rushikeshpawar2817
@rushikeshpawar2817 Жыл бұрын
रिफायनरी प्रकल्प गुजरातलाच द्या. बाकीचे प्रकल्प दिले तसेच. चागले प्रकल्प गुजरातला व ज्यामुळे नुकसान होणार आहे असे प्रकल्प आपल्या इथे हे चुकीचे आहे. आपल्या येथील जैव विविधता व तसर्व प्रकारचे फळं झाडे वाचली पाहिजे.
@sheetalbhosle1112
@sheetalbhosle1112 Жыл бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे धन्यवाद
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 Жыл бұрын
संपूर्ण पश्चिम घाट पर्यावरण द्रूष्ट्या संवेदनशील आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर पश्चिम घाटाचे विशेष महत्त्व आहे तरी पण रिफायनरी चा प्रोजेक्ट रेटला जातोय.सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करायला हवी .
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Жыл бұрын
नारोबाने जवळपास 2000 एकर जमीन घेऊन ठेवलीय...... प्रकल्प रद्द झाला तर तो रस्त्यावर येईल!!!
@sharvarijadhav1823
@sharvarijadhav1823 Жыл бұрын
​@@siddheshchavan2642 बहुतेक असेच असावे .. म्हणून च ते पोटतिडकीने समर्थन करत आहेत
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Жыл бұрын
@@sharvarijadhav1823 बहुतेक नाही; वास्तव आहे..... माझ्या महितीनुसार जैतापूर खाडीपलीकडे देवगड तालुक्यात एकट्या मोंड गावात जवळजवळ 50-60 एकर जमीन हस्तकाच्या नावावर खरेदी केलीय!!!
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Жыл бұрын
@@sharvarijadhav1823 मागे त्या राजापूरमधील पत्रकाराचा खून याच विषयामुळे झालाय!
@jaapss7761
@jaapss7761 Жыл бұрын
राजसाहेब ठाकरे काल बोलले तेव्हा यांना कातळ शिल्पांबद्दल कळलं आणि आज विडीओ बनवला....ईतके दिवस पोलिस आणि गाववाले भांडतायत तेव्हा कोणाला कातळशिल्पे आठवली नाहीत.
@sachintumbada3524
@sachintumbada3524 Жыл бұрын
Bol bhidu is best of knowledge❤
@saya2023
@saya2023 Жыл бұрын
चांगली माहिती...👍
@sachinkadam9803
@sachinkadam9803 Жыл бұрын
मला फक्त एकच गोष्ट विचारायचे आहे की, मागे एकदा गडकरी साहेबांनी सांगितले की 2030 पर्यंत डिझेल आणि पेट्रोल वरती बंदी आणली जाईल आणि जर तसं जर बंदी येणार असेल तर हा रिफायनरी प्रकल्प करून काय उपयोग आहे का? आता जवळपास हा प्रोजेक्ट उभा करण्यास कमी कमी पाच सहा वर्ष तरी जाणार आणि जर पाच सहा वर्षानंतर जर हा प्रोजेक्ट कम्प्लीट होत असेल आणि त्याच्या नंतर मग आपल्या लोकांना काम मिळणार असतील त्यावेळी या प्रोजेक्टचा भवितव्य काय असणार आहे? म्हणजे खरंच एवढे पैसे या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करून त्याचे उत्पन्न आपल्या मिळणार आहे का? आपल्या जवळ असणारे जैवविविधतेचा ऱ्हास करून खरंच आपला फायदा होणार आहे का? खरंच एक लाख लोकांना जॉब मिळणार आहेत का ?
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 Жыл бұрын
Disel ,petrolvar bharatat bandi anatil pan mag desel petrol kay francela vikanar sarvach grahanparyant pohochun tyanvar goryancha hakk Lagu ksrnyas.amerika,austreliya ani ekunach 18 deshanvar tyanchach taba ahe.bharatatahi ambani kutumbiysnmarfat criket khelun te to dakgavitach asatat.amerikahi tyanchyach mhanaje french ani tyanche bharatatil mitra vyapari samajyachyach tabyat ahe.tithehi football ha engrajanchach khel.melyana mehnat nako.marathi manus jasht karayay ,kutra peeth khstaym
@saketsuryawanshi8271
@saketsuryawanshi8271 Жыл бұрын
मतदान मिळवण्यासाठी सामान्य जनता आणि एकदा सरकार आल्यावर सामान्य जनतेला विचार सुध्दा करत नाहीत फक्त आणि फक्त बिझनेस मॅन मोठमोठ्या कॉर्पोरेटर यांचा फायदा करून देतात
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
डारवीन न्चा मानवी उत्क्रांती सिद्धांत पुस्तकातून उडवलाय सरकारनी जिथं थेरीच नाही ठेवली तिथे कातळशिल्प हे प्रॅक्टिकल कशाला. 😜🤪😂🤣जय फेकोगिरी सरकार 😅🤣😂
@rushikeshdeshmukh8132
@rushikeshdeshmukh8132 Жыл бұрын
Desert Dubai can be a tourist hub and they have shifted their economy to tourism. But unfortunately rich with nature and having its own beauty Our Maharashtra , konkan with the policies of government is still so backward in Tourism. World is shifting to alternate economical development and here still focusing on fossil fuel based economies.
@homosphonesbriefhistoryofh7019
@homosphonesbriefhistoryofh7019 Жыл бұрын
पेरु देशात सुध्दा काताळ शिल्पा सारखी चित्र कोरलेली आहेत त्याला Nazca Lines म्हनतात. शास्त्रज्ञानुसार ह्या Nazca Lines परग्रहावासीयांनी कोरल्याचे सांगतात.. संबंध तपासून पहावयास हवा
@tcod69kimayanaik91
@tcod69kimayanaik91 Жыл бұрын
Kahi aliens ni kela nahi mansanni kela ahe western countries la dusryana credit dyayacha nasta mhanun boltat ki aliens ni kela
@homosphonesbriefhistoryofh7019
@homosphonesbriefhistoryofh7019 Жыл бұрын
@@tcod69kimayanaik91 बरोबर
@diliplongadge9781
@diliplongadge9781 Жыл бұрын
Raj Saheb🔥
@sharadkadam9696
@sharadkadam9696 Жыл бұрын
कोकणात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात ला द्यावा व महाराष्ट्रातून पळवून नेलेले फाॅकसकाॅन सारखे प्रकल्प कोकणात राबविण्यात यावे.... साधा सरळ उपाय....
@sanketindap8581
@sanketindap8581 Жыл бұрын
Abhyas khup khol var jaun kartay sheth, ek number
@sujitchanchannel
@sujitchanchannel Жыл бұрын
फक्त आणि फक्त रिफायनरी रोखण्यासाठी कातळशिल्प अत्यंत गरजेची आहेत... एक मात्र गंमत आहे, त्या कातळशिल्पाच महत्व तेव्हाच खूप वाढतं जेव्हा उस्मान राव सत्तेवर नसतात, जेव्हा उस्मान राव सत्तेवर होते तेव्हा ते तिथेच रिफायनरी चा आग्रह धरत होते. आता ते सत्तेवर नाहीत, त्यामुळे रिफणाऱ्य आणि पर्यायाने येणाऱ्या नोकऱ्या या पेक्षा कातळ शिल्प जपणं खूप जास्त महत्त्वाचं आहे...
@thetiger4955
@thetiger4955 Жыл бұрын
Right 👍
@sandeshmadurkar2685
@sandeshmadurkar2685 Жыл бұрын
कोकण वाचवायची गरज आहे.ते पण आपण सवानि मिळुन.
@sachinpawar4376
@sachinpawar4376 6 ай бұрын
Great Disciption Brother 😊
@dineshpachkudave8810
@dineshpachkudave8810 Жыл бұрын
खूप छान माहिती..आम्ही रत्नागिरीकर..
@prakashvarpe6732
@prakashvarpe6732 Жыл бұрын
जांभ्या खडक खोदण्यास ईतर खडकापेक्षा मऊ असला तरी त्यामधे लोह खनिज जास्त असेल तर त्याची झिज होत नाही,म्हणून तो शिल्प कोरण्यास उपयुक्त आहे. राहिला प्रश्न उदय सामंतचा,ते यामधले तज्ञ नाहीत त्यामूळे त्यानी निसर्ग प्रेमी व पर्यावरण तज्ञांचं ऐकावं हे बरं.
@ranjanjoshi3454
@ranjanjoshi3454 Жыл бұрын
धन्यवाद जागृती आवश्यक
@rajeevkole9884
@rajeevkole9884 Жыл бұрын
ज्यावेळी उद्धवजीनी हि जागा सुचवली तेंव्हा हि शिल्पे नव्हती का? असतील तर तेंव्हा त्याबाबतचा निर्णय का घेतला?
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Жыл бұрын
निर्णय घेतला नव्हता; त्या जागेची चाचपणी करण्यास सांगितले होते आणि सोबत स्थानिक लोकांचा दृष्टिकोन पण लक्षात घेण्यास सांगितले होते..... उगाचच अफवा पसरवण्याचे नसते धंदे करू नका!!!
@yuvrajb4696
@yuvrajb4696 Жыл бұрын
Dadhi wala gaddar nech suchawala hota uddhav thakare na barasu location, Karan cm tr wfh hote na
@prashantjadhav3082
@prashantjadhav3082 Жыл бұрын
Gharat basun hote na uddhav thakare mag Kashi Kay suchavali jaga..mhanje sagla kas tumchya soyine Kay..aso pan nirnay ya sarkarene stanikanna jail lathi ashru dhur ati kele ati tith mati aste dada
@sachinadasul3118
@sachinadasul3118 Жыл бұрын
@@yuvrajb4696 uddhav thakare bolyan dudh pit hota kay
@yuvrajb4696
@yuvrajb4696 Жыл бұрын
@@sachinadasul3118 mg dadhi wala Kay kartoy ata , gaddar to Kay ganja phukato ka, sang na tyala project shift karayala. Uddha thakare che bakiche standard issue less projects Gujarat la ka dile gaddar sene ne,
@vilashowal9482
@vilashowal9482 Жыл бұрын
कातळ शिल्प जपावे . जागतीक महत्व आहे . धन्यवाद
@vedantpatole8161
@vedantpatole8161 Жыл бұрын
इथे पालघर जिल्ह्यातही सरकार हा रिफायनरी प्रकल्प बारसूमधून स्थलांतरित करू शकते. हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये थेट आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या लाखो संधी निर्माण करण्याची क्षमता आहे.हा प्रकल्प इतर राज्यात जाता कामा नये.पण कोकण हा नैसर्गिक संवेदनशील भाग आहे.या रिफायनरीमुळे होणारे प्रदूषण कोकणच्या पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे.
@prachikapse9590
@prachikapse9590 Жыл бұрын
इगतपुरीत खूप उष्णतामान वाढले आहे. तिथे खूप कारखाने आहेत. हे केव्हा आणि कसे झाले कळलेच नाही.
@bapparawal9709
@bapparawal9709 Жыл бұрын
आता गाड्या पेट्रोल वर नव्हे तर बॅटरीवर चालणार आहेत. मग या प्रकल्पाची गरजच काय? हा प्रकल्प ३०.-४० वर्षे तरी चालेल का? नंतर त्या जमिनीवर कोणाची मालकी. परदेशी लोकांची मालकी म्हणजे गुलामी.
@tcod69kimayanaik91
@tcod69kimayanaik91 Жыл бұрын
Jagat ashi kuthli goshta nahi jyanni pollution honar nahi ani oil chi supremacy hya century madhe tar rahnarach ahe ani tumhi jya battery baddal bolat ahat na tyala cobalt lagta ani tyachi mining hote mhanje electric battery banavtana suddha pollution hotach.
@sagargarud9167
@sagargarud9167 Жыл бұрын
First like chinmay bhau la
@killerdragonov
@killerdragonov Жыл бұрын
Mtdc really need to market such tourism ...its like nazca lines in south america
@anildubey9211
@anildubey9211 Жыл бұрын
छान
@SanjayJoshivlogs
@SanjayJoshivlogs Жыл бұрын
कातळशिल्पावर आजतागायत म्हणावे तेवढे संशोधन झाले नाही याचा खेद वाटतो
@rushikeshkulkarni5860
@rushikeshkulkarni5860 Жыл бұрын
Hair style bhari disat ahe bhau... 👌
@sumitbhoye9672
@sumitbhoye9672 Жыл бұрын
👌
@sagarkoli9551
@sagarkoli9551 Жыл бұрын
भाऊ सगळं ठीक आहे..मला तुझे shirts खूप आवडतात.प्लिज लिंक पाठव if possible.
@vijaynavghade6986
@vijaynavghade6986 Жыл бұрын
अशीच काहीशी शिल्प चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील रामदेगी इथे सुध्दा आहेत
@yogeshmandlik6330
@yogeshmandlik6330 Жыл бұрын
मान्सून बदल माहिती द्या प्रवासाची सुरुवात कोणत्या ठिकाणी होते आणि शेवट आणखी कुठल्या देशात मध्ये हा पाऊस पडतो
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
Save...Konkan.....
@diliplongadge9781
@diliplongadge9781 Жыл бұрын
#savekokan
@I_am_barium
@I_am_barium Жыл бұрын
कोकणात अजुनही खूप काही आहे.....
@akashkunbithop2094
@akashkunbithop2094 Жыл бұрын
मणिपूर च्या kay विषय आहे trending
@abhaysawant5557
@abhaysawant5557 Жыл бұрын
#no_to_refinery
@rohansgalaxy
@rohansgalaxy Жыл бұрын
Aplya Marathi mansani apla Maharashtra vachavla paije. Aplya Maharajani aplya Maharashtra cha barobar aplya desha sathi changla upyog kela mhnun sagle lok tyachya pathishi ubhe rahile. Aaj apla Maharashtra la apli garaj ahe. Saglyani milun apan apla sonya sarkha Maharashtra vachvu ya. Jay Shivrai Jay Maharashtra Jay Bharat
@saraswatiayurvedaacademy1138
@saraswatiayurvedaacademy1138 Жыл бұрын
Save konkan from pollution
@jagdishgeedh
@jagdishgeedh Жыл бұрын
Yevadhi technology developed zaleli aahe, refinery houn suddha aapan hi katal shilpe vachau shakato, ani aapalya historic theve baddal sarkar kiti kalaji ghete, ajanta, ellora chi aavasta kay aahe
@aparnasarang2412
@aparnasarang2412 Жыл бұрын
Mi ajunhi pahili nahit katal shilpe. Kay mahit ata pahayla miltil ki nahi?
@pattugurav3131
@pattugurav3131 Жыл бұрын
Kolhapur te Ratnagiri road la hi khup mottya pramana vr zade thodnyat Ali ahet
@anand1311
@anand1311 Жыл бұрын
काल राज ठाकरेंनी सगळ्या महाराष्ट्राला कातळ शिल्पं काय असतात हे दाखवलं! बारसूची जागा रिफायनरीला देणाऱ्या उद्धवना कातळ शिल्पं काय असतात, हे काल माहीत झालं! यावरून ते किती थोर CM असतील याचा अंदाज येतो! पवार साहेब थेट पुस्तकात बोलले ते बरं झालं!!
@CRICKETGAMER277
@CRICKETGAMER277 Жыл бұрын
KOKAN LOVE
@pradeeprokade6937
@pradeeprokade6937 Жыл бұрын
मुळातच उबाठा आणि कंपनीला महाराष्ट्रात एकही प्रोजेक्ट करून द्यायचा नाही मग ते कोकण असो की विदर्भ.
@hichcock7364
@hichcock7364 Жыл бұрын
हिंदू संस्कृती वाले कातळ शिल्पाचे उत्तर देतील का? ही कातळ शिल्पे आधी माहित असतीतर ब्रम्हा विष्णू महेशा बरोबर कुठल्यातरी पुराणात जोडली असती, किंवा परशुरामाने बाण मारून बनवली आहेत असे खुशाल लिहून टाकले असते.
@Dilip-Patil
@Dilip-Patil Жыл бұрын
कोकणात परप्रांतीय लोकं आल्यानंतर कोकणचा विकास होणार. मराठी माणसांना कोकणाचा विकास करायला खूप वर्षे लागेल. साधा हायवे रुंदीकरण करायला एवढी वर्षे लागली.
@maheshpatil-789
@maheshpatil-789 Жыл бұрын
राजश्री शाहू महाराज यांचा वर video banva
@sagarwadke1530
@sagarwadke1530 Жыл бұрын
पाडलेल्या अप्रतिम मंदिरे आणि सनातन धर्माची प्रतिके या बद्दल काहीही आस्था नसणारे लिब्रांडु आज कातळ शिल्पा बद्दल सहानुभूति दाखवत आहेत...
@rutikpimple
@rutikpimple Жыл бұрын
उद्धवजी भाजपला सोडून गेले तेव्हा ते स्वतःला खूप हुशार आणि कर्तबगार समजत होते.
@vishalpatil4353
@vishalpatil4353 Жыл бұрын
राज ठाकरेंन मुळे स्थानिक आणि महाराष्ट्राच्या जनतेला समजलं तरी. इथे रिफायनरी होऊ शकत नाही.
@niranjankhadekar
@niranjankhadekar Жыл бұрын
Kdk distos shet 🥳💖
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 Жыл бұрын
Sachcha marathi ulte palluwale shet shetanya nasatat.tai ani bhau blatat tysna.nond ghyavi.
@vinay12383
@vinay12383 Жыл бұрын
Ratnagiri niwali yethil katalahilpa 2000 sali bhagitali hoti khara tar ajubajuchya gavatil lok he nehamich baghat hote .he katal Shilpa real heritage ahet
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 Жыл бұрын
एकच जिद्द रिफायनरी रद्द
@prakashkodalkar2225
@prakashkodalkar2225 Жыл бұрын
कोकणचे पर्यावरण वाचवा please. रिफायनरी रद्द करा.
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 Жыл бұрын
Please mhanun bhik kay magata.khabardar jar tach maruni yal pudhe,chindhadya udavin folfate etarana vikun ji fhanadal swataha khata tya dhanadalichya kanaevadya ase mhana ekun ek marathi manadano.
@AllIn-df2ck
@AllIn-df2ck Жыл бұрын
20,000 varah adhi mhanje Ram Krishna adhichi, mhanje tyach mahatva ananya sadharanach manave lagel
@buzztube1738
@buzztube1738 Жыл бұрын
18 hajar te 19 hajar varshapurvi chi asavit ti jevha maanavane dagdi htyar banvali
@sanketindap8581
@sanketindap8581 Жыл бұрын
Guha kuthe bhetali tya var pan ek video banvaaa
@wellSaidS2
@wellSaidS2 Жыл бұрын
आपल्या इथं एवढ मौल्यवान कातळ शिल्प आहे हे मला माहीतच नव्हतं, मी एव्हढे दिवस google वर उगाच Nazca Lines बघत होतो. धन्यवाद बोल भिडू .
@DermDocAjay
@DermDocAjay Жыл бұрын
Donhi side chi story dakhva
@ankurbagde8270
@ankurbagde8270 Жыл бұрын
Tyachi tourist place mhanun wapar Kara refinery peksha jast paisa milel
@mohangawandi104
@mohangawandi104 Жыл бұрын
Te pandav kalin aahe redicha ganpatila tasach aahe ,,aani tya bajula hattiche sond ashe pan ek tikan aahe , redi vengurla map var baga
@SantoshPatil-vj5tz
@SantoshPatil-vj5tz Жыл бұрын
पैलवान आंदोलन करत आहेत त्यावरती डिटेल व्हिडिओ बनवा
@Dadapatil991
@Dadapatil991 Жыл бұрын
राज ठाकरेच्या भाषणाणानंतर बोल भिडू ला जाग आली
@Car.fanclub20
@Car.fanclub20 Жыл бұрын
Hazaro lokana kam milel hazaro ghar chaltil... pragati hot ahe tr hou dya .. katal.shilp.n falbag la kahihi honar nahi purn kokan la fayda hoiel samjun ghya apan jar petrol tayar karu lagalo tr arab deshachi garaj nahi dubai sarkhe kokan rich hoiel samjun ghya khuthe magasalele vichar gheun chitr sambhalat baslat
@harshadanaik-mz2xx
@harshadanaik-mz2xx Жыл бұрын
एकच जिद्द रिफायनरी रद्द.... रिफायनरी हटवा कोकण वाचवा
@vishwasrao2831
@vishwasrao2831 Жыл бұрын
Srwathik pan Mumbai Goa mahamarg che kai
@KK7155.
@KK7155. Жыл бұрын
Are hi choti goshta nahiye. Asa manla jata ki ancient times madhe aliens yayche tyani kadhli ahet. Because te fakta eka tharavik unchivarun distat. Ani tya time madhe ashi konti technology navti
@sudhirpatil6159
@sudhirpatil6159 Жыл бұрын
हा रिफायनरी प्रकल्प गुजरात मध्ये का घेऊन जात नाही. का कोकणात लादण्यात येत आहे आणि का याचा विचार जनतेने कराव. चांगले प्रोजेक्ट गुजरात मध्ये आणि नुकसान करणारे प्रोजेक्ट कशाला
@akshaygade8758
@akshaygade8758 Жыл бұрын
Koknat Honary Refinery La Virodh Nahi Pan Jithe Asa Katal Shilpansarkha Aitihasik Theva Ahe Tithe Refinery Ch Kay Tar Dusri Kontich Industrial Development Hou Denar Nahi !!!
@nandkishorbanubakode3096
@nandkishorbanubakode3096 Жыл бұрын
ज्याला नाक पुसता येत नाहीय, तो चॅनल काढतो व मुलाखती घेत फिरतो.
@Shreyasvj1
@Shreyasvj1 Жыл бұрын
रत्नागिरी - राजापूर चा गोवा किंवा सिंधुदुर्ग सारखा विकास करायचा असेल तर तुम्हीच पर्याय सांगा मग. सगळ्यात मागास असलेलं आमचं राजापूर कधी विकासाकडे जाणार देव जाणे 😢
@rajendrakamble224
@rajendrakamble224 Жыл бұрын
हे अजून माहीत नव्हते पण उद्धव ठाकरेंनी हा विषय हे कातळ शिल्प. प्रसिद्धी ला आणली.
@hinduaryan2836
@hinduaryan2836 Жыл бұрын
Raj thakre na aanla 😂😂😂
@rajendrakamble224
@rajendrakamble224 Жыл бұрын
@@hinduaryan2836 हो बरोबर आहे.पण उद्धव ठाकरे लाईव्ह तिथे गेले.तेव्हा हे नक्की समजले आणि बघितले.दोघांनी याला कडाडून विरोध केला पाहिजे.
@bhavneshbhoir9005
@bhavneshbhoir9005 Жыл бұрын
​@@rajendrakamble224 bhau kokani ranmanus chya video bagh tyane ya ghosti var khup pahile video banvli aahe
@rajendrakamble224
@rajendrakamble224 Жыл бұрын
@@bhavneshbhoir9005 काहीही असो पण हा प्रकल्प कोकणात होयाला नको.हीच आपली इच्छा.
@bhavneshbhoir9005
@bhavneshbhoir9005 Жыл бұрын
@@rajendrakamble224 हो हा प्रकल्प कोकणात नकोच
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 111 МЛН
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 41 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 50 МЛН
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 54 МЛН
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 111 МЛН