खूप खूप महत्वाची माहिती मिळाली. सगळ्यांना या गोष्टी कळणे आवश्यकच आहे. खूप खूप आभार 🙏
@surekharao91446 ай бұрын
खूप सुंदर माहिती सांगितली 👌👌🙏🙏
@Megh66757 ай бұрын
फार छान माहिती तर आहेच पण सर्वांपर्यंत जुन्या ज्ञान पोहोचावे हा तुमचा उद्देश खूप भावला 🙏
@chhayadatar66387 ай бұрын
मी पण आधी सगळ्या धान्यामधे एरंडेल लावून ठेवायचे. मी बडोद्याला वाढले त्यामुळे ही सगळीच कामे आम्ही करायचो. लग्नानंतर मुंबईत आल्यावर पण मी अनेक वर्ष ही कामे करायची
@Chinma..Jadhav6 ай бұрын
खूपच छान माहिती 👍👍👍🙏🙏
@sulabhabongale20477 ай бұрын
🎉 खुपचं उपयुक्त माहिती मिळाली..धन्यवाद.
@anuradhadeshpande36067 ай бұрын
Khuapch Chan aahe Mahiti Dilee❤😂🎉❤
@namrataneve44676 ай бұрын
khup chan
@vidyabardapurkar81837 ай бұрын
छान माहिती आणि दोघीपण छान.दोघींना नमस्कार
@AnuradhasChannel7 ай бұрын
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻 तुमच्या कंमेंट्स मला प्रोत्सहन देत असतात.
@nandinideshmukh75737 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती दिलीत काकू. धन्यवाद 😊🙏
@vaishalipandit21817 ай бұрын
छान माहिती दिली धन्यवाद काकू
@shreyasi89547 ай бұрын
Thank you! khoopach chan mahiti dilit!
@prakashjore46597 ай бұрын
तांदूळ मध्ये छान कडुनिंब चा पाला व छान मोठ मोठ्या जाड अशा काड्या असतात ना त्या टाकून ठेवावा व बरोबरीने खडे मिठ घालाव हाच पर्याय कडधान्य मध्ये सुद्धा करावा फक्त मिठ नाही टाकायच 1 वर्ष छान कडधान्य रहात लोकडाऊन मध्ये मी 100 किलो गहू भरले होते व छान राहिले गहु मध्ये पण कडुनिंब पान नुसत पसरवून ठेवायचा जाड आकाराच्या काड्या खोचून आतमध्ये ठेवायच्या कडधान्य असो डाळी असो गहू तांदूळ असो छान रहातात
@nandinideshmukh75737 ай бұрын
ओला पाला टाकला तर चालतो का? की उन्हात वाळवून पाला टाकायचा?
@prakashjore46597 ай бұрын
@@nandinideshmukh7573 ओला नाही सर्वोत आधी कडुनिंब छान धुवून घ्यायचा कारण खूप धुळ असते पानांवर छान स्वच्छ धुवून उन्हात कुरकुरीत वाळवून घ्यायचा देठ सुध्दा तसेच ठेवावे पाला काढु नाही देठा सहीत वाळवून घ्यावा ( आमच्या सोसायटीमध्ये झाड आहे कडुनिंबाच ) त्यामुळे काही वाटत नाही पण जर कुणी गावाकडून येणार असेल तर मागवून घ्यावा मी भरपूर प्रमाणात कडुनिंब तोडून धुवून वाळवून ठेवून देते कारण मे महिन्यात सुध्दा पावसाच वातावरण तयार होत वाळवून साधारण फेब्रुवारी सुरु झाला की करायला घ्याव आम्ही आंघोळीच्या पाण्यात सुध्दा टाकून आंघोळ करतो कडुनिंब च्या पानाने व हा वाळलेला पाला व त्याचे जाड देठ तसेच एका प्लॅ्टिकच्या च्या पिशवी मध्ये भरुन ठेवावे वेळेवर खूप उपयोगी पडतो
@prakashjore46596 ай бұрын
@@nandinideshmukh7573 नाही धुवून कुरकुरीत वाळवून पाला घ्यावा
@sangitadeshpande667 ай бұрын
सेलम हळद पण खुप छान असते आमच्या इथे गुजरात मध्ये हीच प्रसिद्ध आहे
आम्ही पण एरंडेल तेल वापरतो.मी बिल्लीमोरा येथे वाढली.त्यामुळे आम्ही ही सर्व काम केली आहेत.
@sanjyot66deuskar277 ай бұрын
मी पण बरेच वर्ष गहू, तांदूळ, डाळी साठवून ठेवत होते,आणि हळद तिखट घरी करत होते. छान वाटलं हा भाग बघून. खडे मीठ घातलं तर त्याला पाणी सुटत नाही का पावसाळ्यात
@manjulalokanathan32527 ай бұрын
Thanks aunty
@NishAsh997 ай бұрын
खूप छान व उपयोगी माहिती सांगितली.
@hanumantkajale71697 ай бұрын
Kaku khup Chan khup khup dhanyavad
@ashwinigandhi13087 ай бұрын
लहाणपणी गावाकडे हे सर्व आई करायची. त्यावेळी केलेली लुडबूड आठवली. गावातली सार्वजनिक केलेली सर्वांची वाळवणाची ,साठवणूकीची कामे आठवली. धन्यवाद !
@shwetagavai5067 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे, गहू साठवतो त्याला बोरिक पावडर लावतात, पण मग आपण तसेच दळायला देतो, तर बोरिक पावडर गव्हाला लावावी की नाही?
@bhavanadighe71037 ай бұрын
Nahi
@ashamehta28747 ай бұрын
Nahi
@anitashah16356 ай бұрын
Borik pavder takli ter ghu chalun dalayla dayavay
@milindgolatkar69747 ай бұрын
खुप छान माहिती दिली. पुर्वी चे लोक सगळ्यांना उन दाखऊन मग धान्य काही ना काही त्यात टाकून वर्ष भर भरून ठेवत.
@alpanaketkar67597 ай бұрын
छान माहिती दिलीत..👌
@shrirangcooking59816 ай бұрын
तीखट हळद कसे ठेवावे
@rajashreechougale97187 ай бұрын
Sabare masla kasa krycha tay dakhava
@zhingaru5187 ай бұрын
तांदूळ टिकवण्यासाठी काय करायचे, कृपया मार्गदर्शन करा. मावशी.
@4in1kkkk784 ай бұрын
पूर्ण विडियो बघा
@ShackleboltKingsley7 ай бұрын
मी वयाच्या पंच्याअंशी वर्षांपर्यंत मसाले तिखट हळद धणे पावडर घरीच बनवत होते तसेच उन्हाळी वाळवंट जसे व्हेपर किस , सांडगे सांडगी मिरची साबूदाणा पापड , आधी पापड , शेवया पण करत असे , पदार्थात माईश्चर राहिले तर खराब होतात
@ashamehta28747 ай бұрын
Mi pan erandil tel lavete pan amhi thods garam karto tya mule thode se patal hote ani gahu la lavto
@suchitrasalunkhe96167 ай бұрын
बरोबर आहे
@मानसीकुलकर्णी6 ай бұрын
पुण्यात humidity नाहीये मुंबई सारखी. Humidity जास्त असेल तर एरंडेल किंवा इतर गोष्टीचं प्रमाणही वाढवावं लागेल.
@Ashwini-yb4tl7 ай бұрын
Khup chhan mahiti milaly
@ShobhaSurse7 ай бұрын
Majhe gahu Don Varsha changle Rahtat Don divas chngle valvayche. MI valvniche sarv padarth gharich banavte
@Hello-ll5eo5 ай бұрын
Tumch maher kuthal ahe
@dipikadurugkar72616 ай бұрын
ऐरंडेल तेल लावल्यावर जुलाब लागणार नाहीत का .कारण पोट साफ होत नसेल तर तेल घालुन पोळी किंवा भाकरी खातात ना. सांगावे.
@anitashah16356 ай бұрын
Nahi hot
@snehalambre25577 ай бұрын
ज़्वारीला एरंडेलच लावायचे का?
@AnuradhasChannel7 ай бұрын
हो चालते
@varshag.83987 ай бұрын
एवढं वर्पभराचं सामान ठेवायला शहरातील घरात असतेच कुठे?
@surekharao91446 ай бұрын
हो मी पण तांदुळ बोरीक पावडर लावून ठेवते कडवे वालाला बोरीक पावडर लावली तर चालते का
@AnuradhasChannel6 ай бұрын
हो चालते
@gotyagotya56327 ай бұрын
Mi dombivali la asty ghrat haw yet nahi maza valvan khrab hota
@sanchitamohite8196 ай бұрын
पूर्ण दिवस कडक उन दिले तर तेल लावायची पण गरज लागत नाही.
@gotyagotya56327 ай бұрын
Upay sañga
@AnuradhasChannel7 ай бұрын
कशाचे
@vrindahattyangdi21967 ай бұрын
घरात जर ऊन येत नसेल तर काय करायचे
@healthcenter65777 ай бұрын
हळद सठवणी साठी त्यात काय टाकावे कशात साठवावे नाही सांगितलं
@varshajunaghare18577 ай бұрын
हिंग टाकावा
@nilimaphadke63977 ай бұрын
मी हळदीमध्ये बिब्बा घालून ठेवते
@neenamodve60487 ай бұрын
हिंगाचा खडा टाकला तरी चालते फक्त पाण्यापासून जपायचे
@BhartiErande7 ай бұрын
हळद तिखट मसाला मी हिंगाचे खडे टाकते
@smitapawar16136 ай бұрын
Kad dhanyana erandail lavle tar mod lambi kami yetat 1 divas jast bhijat ghalave lagtat.
@vijayapatil44877 ай бұрын
हाताला .तेल moisturizer काहीही लावायाचे नाही उलट हाताची जास्त आग होने त्यापेक्षा सकाळी लवकर उठून मिरची निवडायची अजिबान आ ग होत नाही
@ashamehta28747 ай бұрын
Ani amhi 100 kilo ya 59 kilo chi mothi jad plastic chi mothi pishvi geto anhi tech dram madhe thev to. Ani tya madhe ghau bhrto agdi dabun bhrto tya mule hava jat nahi anhi mag tait bandh karto ya mule drim chikat hot nahi ani ghu madt changle rahte amhi dar varshi asheche bhrto
@swatikorulkar99957 ай бұрын
आमच्या गॅलरीत खूप गार हवा असते पावसाळ्यात कोठी ठेवली की किडे झाले
@surekhakadam34367 ай бұрын
ज्वारी ला काय लावावे.
@vishwasmore22257 ай бұрын
Vijaya
@krushnapatil24497 ай бұрын
Kaku mein video bhagna bhagna agoda Raj like karte
@AnuradhasChannel7 ай бұрын
अगदी मनापासून धन्यवाद
@laxmandesai98297 ай бұрын
माहीती खुप छान आहेत पण। हे। सर्व ईतीहास जमा। जाले आहेत कारण। मुंबई त। रहायला जागा नाहीत
@suchitrasalunkhe96167 ай бұрын
100किलो गहू असतील तर 1किलो ऐरडी तेल लावायच गुजरात मधील लोक वापरतात
@bhavanadighe71037 ай бұрын
Correct
@mamtapaithankar58767 ай бұрын
Yes I am from Ahmedabad, barobar mahnala Gujarat madhye aata tar dukandar cha lavun detat,purvi ghari lavav lagycha.
@shubhrachavan42866 ай бұрын
😅😅@@bhavanadighe7103
@4in1kkkk784 ай бұрын
तरी मुंबई chya हवामानत पोर कीडे लागतात
@suchitrasalunkhe96164 ай бұрын
@@4in1kkkk78 मग २५ कीलो ने च स्टोअर करायचे ते संपले की. दूसरे २५कीलो पन धान्याची कोलीटी वर जाते आणि आणि साठविता कसे काढता कसे यांवर बरंच अवलंबून आहे
@bhagyashrichhapekar51317 ай бұрын
तांदूळ ल मीठ टाकले तर चुरी होते. त्या पेक्षा बोरिक पावडर किंवा पाऱ्या चे गोळ्या टाकाव्या
@AnuradhasChannel7 ай бұрын
नक्की लक्षांत ठेवीन धन्यवाद
@sangitanighot62317 ай бұрын
पाऱ्याचा गोळ्या कुठे मिळतात
@rohinipande7 ай бұрын
आयुर्वेद दुकानात /ऍमेझॉन .. पारद tablets
@kanchankulkarni63537 ай бұрын
एरंडेल तेल लावले तरी किडे होतातच
@suchitrasalunkhe96167 ай бұрын
ऐरडी तेल कमी पडले असेल किवा अगोदरच धान्यात किडे असले तर ओलसर जागी साठा केला तर पन ऐरडी तेल नीट लावून काळजी घेतली तर होत नाहीत मी 25 वर्ष झालीत वापरतेय
@pallavirangnekar1587 ай бұрын
तिखट कसे टिकवायचे?
@artijaywant18747 ай бұрын
तिखट बरणीत भरताना मध्ये मध्ये हिंगाचे कडे ठेवावे तिखट संपेपर्यंत खराब होत नाही
@pallavirangnekar1587 ай бұрын
Thank you
@sangitadeshpande667 ай бұрын
एरंडेल तेल कच्च लावायचं नाही तर कोमट करून लावायचे, म्हणजे त्याच्यातील चिकटपणा निघुन जातो, आम्ही 34 वर्ष झालेत तसेच लावतो.
@AnuradhasChannel7 ай бұрын
खुप छान टीप धन्यवाद
@anjalipalyekar53197 ай бұрын
माझी कामवाली karnatakaची आहे त्या च्या गावात सर्व धान्यात सुखी मिरची घालतात