ताई दादांविषयी थोडी माहिती सांगा काही सांगू नका पर्सनल दादा व्यवस्थित आहेत असं तरी सांगा म्हणजे आम्हाला पण काळजी लागणार नाही ना रोज उठून आम्ही व्हिडिओ तुम्हाला विचारतोय तुम्ही काहीच बोलत नाही एकदा समजलं की बाबा आहेत व्यवस्थित तर मग जरा मनाला समाधान वाटलं
@sandip19813 ай бұрын
तुमचे chanel एक ब्रँड झालाय लोक तुम्ही व्हिडिओ टाकला की लगेच बघतात परंतु दादा व्हिडिओ मध्ये नाहीत तेव्हा पासून chanel ची लोकप्रियता थोडी कमी झाले तर दादांना लवकर आना
दादा जुन्या घरी असतील त्यांना पायाला प्रॉब्लेम झाला होता ना इथे लोक सारखे येत राहतील बघायला आणि आयुर्वेदिक औषध घेणार पण येत असतात तर त्यांना त्रास होऊ नये म्हणून तिकडे राहत असणार श्री स्वामी समर्थ
@TejasKothawade1107933 ай бұрын
Barobar aahe
@ashayadav6433 ай бұрын
वहिनी।। दादाने। काय। झाले। आहे। दादा। दिसत। नाहीतर। चुकल्या। होते
@anitasalunke94033 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🌹
@suvarnakhandagale91452 ай бұрын
सुरण
@amrutapunde28133 ай бұрын
पानं बघून सुद्धा कसल आहे ते ओळखता 👌🏼👌🏼शेतात चालताना नीट लक्ष ठेवून चालावे लागत असणार ना...छोटी रोप असताना... आई पण किती छान आहे ❤🙏🏼 रिकामी बसत नाही कधी च...सतत काहीतरी काम करत असते
@SantoshPawar-oq2eh3 ай бұрын
Shri swami samarth.
@sabrinajohn26243 ай бұрын
दादा कुंडे आहेत आजारी आहेत
@yatinkulkarni22393 ай бұрын
राम राम दादा आणि वहिनी!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!
@maheshsatam92433 ай бұрын
suran cha kand ahe to...
@pradeeppawar55363 ай бұрын
डॉन खूप दिवसांनी दिसला
@geetanjalinaik46883 ай бұрын
एवढा बहरलेला मोगरा मी कधी पाहिलाच नाहि , खुप सुंदर शेताचा फेरफटका , फार सुंदर videography
@sabrinajohn26243 ай бұрын
सूरण
@deepikaarwari68543 ай бұрын
सुरनाची भाजी आहे ती .दादा लवकरच येऊ देत. ❤
@UrmilaAgawane-v8r3 ай бұрын
Suran aale wahini te tumhi dakhawalela kand
@pramiladhongade31113 ай бұрын
Tanuja vahini devpooja pn dakhvat ja na mala tumche video khoop aavdtat
@jayshreerewaskar15273 ай бұрын
देवाला वाहायला मोगरा फुले तोडत जा ; लोकांना मिळत नाहीत फुले ! रोजची देवपूजा पण दाखवत जा 🙏🙏
@poonamchavan59903 ай бұрын
जय गुरुदेव दत्त 🙏🌿🙏
@newarepriti20233 ай бұрын
छान हिरवळ झाली आहे 👌❤️❤️
@nananerurkar96053 ай бұрын
दादा कुठे आहेत
@djisland13013 ай бұрын
suran ahe te kand
@sudhanandedkar86093 ай бұрын
सुरण
@hirabaria57473 ай бұрын
Suran cha kand aahe
@vishalmestry37463 ай бұрын
सुरण आहे तो
@ajiteshjoshi24923 ай бұрын
सुरण आहे.
@suvarnasable67283 ай бұрын
वहिनी वातावरण एक नंबर,👌👌👍🌱🌱🌱🌱🌱🌱
@aathvanvlog74913 ай бұрын
Shree Gurudev datta 🌹🌹🙏🙏
@poojadass47033 ай бұрын
सुरन
@kavitamhatre99493 ай бұрын
Suran
@manjushaprabhu54063 ай бұрын
Surancha kand aahe
@bacheerwalale33473 ай бұрын
Churan kanda tiyala mhantaat
@aparnaamriite81553 ай бұрын
Shri swami samarth.
@aparnaamriite81553 ай бұрын
Shri swami samarth.
@anitapawar3192 ай бұрын
Video का येत नाही दादा ok आहेत ना
@surekhakhalate74813 ай бұрын
छान हिडीओ
@kanchankadam92893 ай бұрын
सुरन आहे
@RutujaKaranjule-nx5gk3 ай бұрын
👌👌❤❤
@jayapatwardhan76283 ай бұрын
सुरण आहे
@malinisawant21813 ай бұрын
❤❤❤❤
@Gkgkgk5053 ай бұрын
Sandip la kal me Miraj madhe,Vedyachya Hospital madhe pahile.