जनता आता जागृत झाली तरच अश्या कायाद्याना विरोध केलाच पाहिजे लोकांनीच आता रस्त्यावर उतरून आंदोलन सुरु करावे
@shamraoborkar569320 күн бұрын
सरकार के विरोध में आंदोलन करना यही असली लोकतंत्र की निशानी है
@SiddiqueSayyed-gd9vj21 күн бұрын
"आपल्या उत्कृष्ट पत्रकारितेमुळे समाजातील अनेक महत्त्वाचे मुद्दे उजागर झाले आहेत. आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने लोकांचे लक्ष वेधले आहे. आपले कार्य खूप महत्त्वाचे आहे, आणि आपल्या प्रयत्नांना मनःपूर्वक सलाम!" Jay Hind Jay Maharashtra🎉🎉
@ganeshkadam964321 күн бұрын
निरंजन सर तुमच्या मताशी मी सहमत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात असले धंदे चालवू नये यासाठी सर्वांनी एक व्हावे. जय शिवराय जय बाबासाहेब 👍
@sanjaysangole0871420 күн бұрын
भविष्यात निवडणूक पण होणार नाही अशी सुविधा आणि वातावरण तयार म्हणजे bjp
@deepaksonawane982420 күн бұрын
निरंजन सर तुमचे स्पीच नेहमी फार अभ्यासपूर्ण आणि सत्य असतात .एवढ्या कठिन परिस्थितीत अश्या प्रकारे स्टैंडिंग सरकार विरोधात बोलने हे अत्यंत धोकयाचे असुनसुध्द आपन कसलिही पर्व न करता जे देश हिताचे कार्य करता .त्याला मी सेल्यूट करतो...
@tulshiramambhore720620 күн бұрын
Nirsnjan sir amala samjat nahi ki up mukhemantri doni yana hey samjat nahi ka tasech other v ambedkrait yana ka samjat nahi
@vygaikwad7821 күн бұрын
"निरंजन सर खूप चांगली माहिती" जनतेचा आवाज दाबणारया सरकारच्या कायद्याचा जाहीर निषेध. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार.
@SNikhide20 күн бұрын
हा कायदा होऊ देणार नाही याची दक्षता सर्व जनतेनी घ्यावी कधी रक्तपात. झाला तरी चालेल. कायदा कर नाऱ्यावर लक्ष करा
@rudra369gl19 күн бұрын
हीच तर खरी भटशाही....!!
@pramodbhagat546920 күн бұрын
कायदयाला विरोध झालाच पाहिजे
@shirishjadhav92621 күн бұрын
अगदी पोटतिडकीने मांडलं. सडेतोड आणि मुद्देसूद मांडणी . मूलभूत हक्कांची पायमल्ली करणा-या अशा संभाव्य कायद्याविरोधात जनतेला जागृत केल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏
@RamaKanode-bt2bz20 күн бұрын
छान माहीत जणतेला देत आहात धन्यवाद सर
@Chandrakant-di2di20 күн бұрын
अगदी खरे आहे🎉🎉🎉
@yogeshnaik439121 күн бұрын
तुम्ही बोलताय ते 100% बरोबर आहे निरंजन जी!!!
@SanjayMokashi-t2s21 күн бұрын
टकलेसाहेब , जनजाग्रणाबद्दल अभिनंदन तुमच्या या लढ्यात आम्ही सर्वशक्तीनिशी सहभागी आहोत 👌👌👍🏻
@devandbhujade771420 күн бұрын
लोकशाही, अर्थात जनतेच्या स्वातंत्र्ययावर गदा जाणीवपूर्वक धर्मवादी आणू पहात आहे. आम्ही याचा निषेध करतो..
@dharmVivek21 күн бұрын
त्या साठीच भारताचे संविधान आहे जय संविधान जय भारत.
@bharatpatil191121 күн бұрын
देशातला सर्वात निर्बीड, निडर व निपक्षपाती पत्रकार म्हणजे निरंजन साहेब
@khalidshaikh714821 күн бұрын
निरंजन साहेब 🙏🏻 खुप छान परखड विश्लेषण.बेशरम व निर्लज्ज नेते सत्ते वर बसले आहेत. यांचा अंत जवळ आहे 💯 त्यामुळे ही तळमळ चालु आहे.जय हिंद जय महाराष्ट्र जय भिम.
@gaikwadpravin-x9r20 күн бұрын
खुप छान व मु्देसूद माहिती दिलात. आपले आभार.
@kisannamdas723621 күн бұрын
धन्यवाद सर.अतिशय गंभीर विषय आपण जनतेसमोर आणला.ही हुकुमशाहीची नांदीच म्हणावी लागेल.गंभीर आहे हो.
@talatyasmin438921 күн бұрын
जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय संविधान. सर आपण या नियोजित कायद्याच्या ज्या तरतूदी सांगितल्या या तर आणिबाणीतल्या तरतुदी आहेत. जय महाराष्ट्र जय भीम.
@thepowerofmoney919221 күн бұрын
जनतेनी आता एकवटले पाहिजे... छत्रपतींच्या मावळ्यांनी आता जागृत झाले पाहिजे... काळया इंग्रजां विरोधी एक झाले पाहिजे.
@marotiKawade-i3p20 күн бұрын
याना मनुवाद आनायचा आहे हे याचया नितीवरुन दिसुन येत आहे हो
@vilastayade684820 күн бұрын
लोकतंत्र संपवणे EVM मुळें घडतेय
@arunpowar694221 күн бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती दिली आपण. त्याबद्दल धन्यवाद ! एक मुद्दा मला मांडावासा वाटतो. आपल्या सारखे काही लोक अत्यंत पोटतिडकीने राजकीय प्रबोधन करीत आहात. परंतु, देशातील बहुसंख्य ब्राह्मणेत्तर वर्ग ब्राम्हणांचा समर्थक असल्याने त्याने ब्राम्हणी व्यवस्था सांभाळली, जोपासली, वाढवली आणि प्रचंड मोठी केली आहे. या व्यवस्थेचे चटके SC.ST. आणि धर्मांतरित अल्पसंख्याक लोकांनाच बसत असल्याने बहुसंख्यांक ब्राम्हणेत्तर वर्गाला त्याचे कसलेही सोयरसुतक नाही. ब्राम्हणेत्तर वर्ग मस्त मजेत आहे. देशामध्ये काही बदल होईल असे मला वाटत नाही.
@charudattajadhav258521 күн бұрын
साहेब आपल्या पत्रकारितेला आणि निडरतेला मानाचा मुजरा. परंतु लोकशाहीचा रोज खून पाडला जात असताना देशातील जनतेलाच काही पडले नाही तर या परिस्थितीत कसा बदल होणार. अशी आपल्याच जगात जगणारी आणि बेपर्वा जनता असली की देशाचे हेच होणार. आपण कितीही पोट तिडकिने या अन्यायाबद्दल बोललो तरी जनता जोपर्यंत या अन्यायाविरुद्ध व्यक्त होतं नाही, बोलत नाही, विरोध करत नाही तोपर्यंत काहीही फरक पडणार नाही. अशा कृतघ्न जनतेसाठी आपण त्रास करून घेऊ नका. जन्त्तेनेच गुलामी स्वीकारली असेल तर आपण बोलून त्यात काही फरक पडेल असे वाटत नाही. गुलामांना त्यांची गुलामी लखलाभ असो.
@vasudhakanawade617319 күн бұрын
अगदी खरं बोलत आहात तुम्ही
@suryabhanpatil845821 күн бұрын
आता पुन्हा नव्या दमाने नव स्वातंत्र्याची मशाल पेटवण्याची वेळ मनुवाद्यांनी आपल्यावर आणून ठेवलेली आहे! जयभीम! 🎉
@anandgaikwad749220 күн бұрын
आणि सर ते व्हायला पाहिजे कारण या देशात अराजकता माजवली आहे आणि हे मनुवादी सरकारचा गैरफायदा घेत आहेत लोकशाही धोक्यात आहे
@vasantyadav68721 күн бұрын
सर आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देत आहात. आपले शतशः आभार. आम्ही आपल्या सोबत आहोत.
@krantibhosale785919 күн бұрын
लोकांचं अभिव्क्तिस्वातंत्र्य संपवण्याचा प्रयत्न दिसतोय, सरकारच्या विरोधात बोलणं म्हणजे देशद्रोह नाही. देशासाठी बोललं पाहिजे, सरकारविरोधात असेल तरी
@lilyrodrigues600120 күн бұрын
Ur right sir We r with you
@AbhimanyuMalwatikar21 күн бұрын
लोक शाही आहे कुठे दहा वर्षांत तर हुकुमशाही च चालू आहे
@shrinivaskaamble699621 күн бұрын
संविधानानुसार देशातील जनता सार्वभौम आहे, जनतेच्या मतांवर सरकारचा जन्म होतो,याचा अर्थ असा नव्हे की जनतेनं हे राज्य किंवा हा देश पाच वर्षांसाठी सरकारकडे गहान ठेवलाय आणि आपण या राज्याचे किंवा या देशाचे सर्वेसर्वा असून आपण काहीही करू शकतो या भ्रमात राहू नये कारण तुम्हाला सरकार म्हणून निवडून दिलेली संपूर्ण जनता गुंगी बहेरी नाही.जेंव्हा जेव्हा सरकार जनतेच्या हक्क आणि अधिकाराच्या विरोधात कायदे करून त्यांचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती खत्म करून जनतेच्या मुष्क्या आवळयाचा प्रयत्न करते, तेव्हा जनतेतील काही विचारवंत,ज्ञानी,अभ्यासु आणि जनतेच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी काही लोकांनी आपलं आयुष्य वाहिलेली असतात जनतेला जागृत करून सरकार विरोधात विरोध दर्शवने याचा अर्थ देशद्रोह नसून तो सरकारच्या विरोधात बंड करणे हा जनतेचा अधिकार आहे.
@prabhakariswalkar196321 күн бұрын
निरंजी जर अस झाले तर याच नामोनिशाण नावालाउरणार नाही sir
@NorthMahaNews21 күн бұрын
सॅल्यूट आहे आपल्या कार्याला . येथून पुढे अशाच शिपाईंची गरज आहे . सर आम्ही आपल्या सोबत आहोत . जयभिम जय महाराष्ट् जय शिवराय
@sitaramkhandare563221 күн бұрын
साहेब बीजेपी ची हद झाली आता जनता पेटली तर यांना पाळता भुई थोडी होईल यांची चांगली धुलाई केली निर्भीड पत्र कराची गरज आहे
@anandmhaske310120 күн бұрын
पेशवाई नव्याने आली आहे......
@tulshiramambhore720620 күн бұрын
Right
@DipakBhosale-s1i21 күн бұрын
एकदम बरोबर बोलत आहात तुम्ही.
@sujatagajbhiye511820 күн бұрын
Good reporter 👍👍
@Indianspubilc21 күн бұрын
अगदी बरोबर बोलला तुम्ही..असेच जनतेच प्रबोधन करत रहा...तुमच्या कार्याला सलाम
@vilasgaikwad735821 күн бұрын
रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू करावे लागेल बोलण्याच फ्रीडम सर्वना आहे जय भीम जय संविधान
@marotiKawade-i3p20 күн бұрын
परभनीत जे सत्य होत ते न माडता वेगर सत्य माडल किवा सागितल हे फार वाइट झाल आहे आता ते फडनविस मनतात मी सविधान व लोकशाहिला मानत नाही हे खुद फडनविस मनतो व आता तयाना अरहन नक्षली हा कायदा आनायचा आहे मनुन याना गलत राजनिती करायची आहे हो जय भिम जय सविधान जय शिवाजी साहेब तुमी खर बोलत आहे
@ramdassuryawanshi939121 күн бұрын
निरंजन साहेब...., आपण देशातील जनतेला वेळोवेळी सावध करता...., त्याबद्दल आपले खुप-खुप धन्यवाद.
@dnyanobasadawarte160021 күн бұрын
Sir, you are really eligible for appreciation and protector of democracy.
@mohantayade157021 күн бұрын
हे निरडावलेले लोक आहेत यांना काहीही फरक पडत नाही हे पूर्ण संविधान बदलायचे मागे आहे यांना जन आंदोलन करून श्रीलंकेसारखं व बांगलादेश सारखं खाली खेचायला पाहिजे
@drbbpatil91321 күн бұрын
सर, सरळ सरळ हि दडपशाही, आता मोठं जन आंदोलन उभे करायलाच हवे,
@shivajifartade728621 күн бұрын
EVM बंद करून ब्यालड पेपर मतदान घ्या तुम्ही त्यात निवडून आणि मग शहरी नक्षलवादी बद्दल बोला तुम्ही EVMमध्ये घोटाळा करून निवडून आलेल्या आहेत जयभीम
@mahendrasingrathod5921 күн бұрын
सर, तुम्ही अतिशय निर्भयपणे सरकार विरोधात खरं बोलतात , तुमच्या निर्भिड पणाला मानाचा मुजरा, अंध भक्त मंडळीला खूप मिरच्या झोंबतात.
@rajupadale418520 күн бұрын
Jay Bhim
@shaileshpawar352621 күн бұрын
आद. निरंजन टकले साहेब क्रांतिकारी जय भिम जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान नमोबुध्दाय. 🙏🙏🙏मुंबई.
@sainathwalke525821 күн бұрын
महाराज आम्हाला माफ करा तुमचे स्वराज्य वाचविण्याची आणि त्यात राहण्याची आमची पात्रता (लायकी) नाही. तुम्ही शत्रुसोबत लढून स्वराज्य स्थापन केले आणि आम्ही तेच स्वराज्य असल्या देशद्रोही लोकांच्या ताब्यात जाण्यापासून वाचवू शकलो नाही...
@rajujeughale722821 күн бұрын
याला जनसुरक्षा कायदा कसा म्हणता येईल ? हा तर सरकार सुरक्षा कायदा आहे
@vasantyadav68721 күн бұрын
Sir we are with you.
@ilbabambasilbabambas255621 күн бұрын
आपल्या प्रयत्नांना यश येवो लोक जागृत होवोत आणि लोकशाही विरूध्द कायद्याची होळी होवो वा, आमचे मूलभूत अघिकारान वर घाला घालताय का? जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद
@sajidpeerzada661221 күн бұрын
This is important message for all the people
@RamchandraGore-o1d21 күн бұрын
जय.महाराष्ट्र टकले साहेब खूप छान विश्लेषण करता त्याबद्दल धन्यवाद
@pandharinathbote851320 күн бұрын
लोकांनीच शहाण झालं पाहिजे व बीजेपी ला घरी बसवलं पाहिजे तरच देश वाचेल
@ashawaghmare669020 күн бұрын
Evm hatao bjp Bhagao
@amarnathpandit839221 күн бұрын
खूप छान विश्लेषण
@yashwantnikam59121 күн бұрын
सरकार संविंधानिक लोकशाही व हकांवर गदा आणत असेल तर विरोध केलाच पाहिजे
@RajendraDere-e8c20 күн бұрын
नमस्कार निरंजन साहेब भारत देशाला आपली खुप गरज आहे
@Jaijijauumeshshewale20 күн бұрын
ओठात एक आणि पोटात एक...अशी भुमिकेतील आर एस एस चे भाजप.
@waajidalikhan83921 күн бұрын
THANKS for sincere efforts to preserve constitution
@kishorshirke463921 күн бұрын
नसोमनाथ सूर्यवंशी संबंधी लॉक अप मध्ये आरोप मरण पावला तर पूर्ण पोलीस स्टॅशन सस्पेंड होत असा कायदा असताना पीआय ची फक्त बदली केली म्हणजेच फसनविस ला अराजक माजवण्या चा उद्देश सिद्द होतो
@zameershaikh491021 күн бұрын
Agdi Barobar 👍
@SuryakakantKamble21 күн бұрын
हा कायदा अस्वाभाविक ठरेल लोकानी रस्त्यावर उतरून विरोध केलाच पाहीजेत
@madannagpure271021 күн бұрын
देवेंद्र फडणवीस म्हणजे बहुजनांचे खलनायक आहे
@dharmalawand238420 күн бұрын
जनते च्या हिता विरोधात कोणताही कायदा करता येणार नाही आसाच कायदा आमलात आला तरच लोकशाही टिकेल 😢😢😢😢😢
@DevidasSalunke-pm7th21 күн бұрын
हे सरकार हूकूमशाई सरकार आहे.
@BalkrishnaBhosale-v1j21 күн бұрын
आहेत तेच कायदे व्यवस्थीत राबवा ,,,, फडणवीस साहेब भेटेल तो जेल टाका ,,,,,, पुढील आयुष्य जेल मध्ये सुखा समाधानाने घालवू,,,,
@stanleygonsalves299521 күн бұрын
Thanks
@ramdassuryawanshi939121 күн бұрын
निरंजन साहेब....., देशातील जनता भोळीभाबडी... निरक्षर..., अर्धवट निरक्षर...., आहे म्हणून यांचे हे नखरे चालू आहेत...! ! !
@AN-uf7mk21 күн бұрын
देशांतील गरीब निरक्षर दलीत आदिवासीं समाजाला अर्बन नक्सली कसें खोटं सांगुन सरकार विरोधी काम करतात हे आमच्या दलीत आदिवासीं समाजाला समजले आहे म्हणुन आज ह्याना आता गावात कोणीच समर्थन देतं नाहीं
@jagadishh204921 күн бұрын
लोकांचा सुरक्षिततेचा हवाला देऊन नियम चेंज करणे चुकीचे आहे
@royaladvertising970713 күн бұрын
GREAT GREAT GREAT GREAT GREAT
@yougeshchawhan342221 күн бұрын
जनतेने निवडुन दिलेला नेता हा जनतेचा राजा नाहि ऊलट तुमचे आम्ही राजे आहोत लक्षात. ठेवा. य़ाद राखा.
@sureshkasat457521 күн бұрын
यांना देशात हुकूमशाही आणायची आहे जनतेची गळचेपी करून व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घ्यायचे आहे
@surendrashende632321 күн бұрын
Badhiya sir ji! Jai bhim! Jai savidhan! 👍
@HareshTendulkar21 күн бұрын
निरजन जी आपण जे विश्लेषण चांगलं असते या साठी तुम्ही निर्भय बनो सारखं करणं गरजेचे आहे
@nitinchitare403121 күн бұрын
चळवळ जिवंत आहे ती कायम राहणार लडेंगे... भी ..जितेंगे भी. जय शिवराय जय भीम जय मूलनिवासी
@shivlalsukhdeve67721 күн бұрын
Right sir
@DattatreyPagare20 күн бұрын
प्रणाम सर
@rama9115221 күн бұрын
Agree with you completely Sir!
@sulbhabansode392421 күн бұрын
सर खूपच छान विश्लेषण
@dreamit378921 күн бұрын
अगदी खरं आहे! आपल्या सारख्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी च या अशा कायद्याचे प्रयोजन फसणवीस करत आहेत! हुकूमशाही कडे अजून एक पाऊल पडताना दिसत आहे! याला कडाडून विरोध झाला पाहिजे
@ramdassuryawanshi939121 күн бұрын
निरंजन साहेब...., महाराष्ट्रातील जनता... जर रस्त्यावर उतरली...., तर यांना आता कुठे लपून बसायच...हे सुध्दा कळणार नाही....! ! ! या देशातील जनता इंग्रज सरकारच्या दडपशाहीला जुमानली नाही..... यांनी थोडा याचा विचार करूनच पावले टाकली पाहिजेत..., अन्यथा यांची काही खैर नाही..! ! !
@AN-uf7mk21 күн бұрын
सर्वं देश विरोधी नक्सली उतारा तुमची सात पिढ्या खराब करायला जनता पण सरकार बरोबर उभी आहे 😊
सर तुम्ही राजू पृरुळेकर एकच मंचावर यावे तुमची त्याची दोघांची विचार आम्हला ज्ञान जास्त मिळेल
@shashyaabhi818619 күн бұрын
An excellent video.We are with you for any agitation against the proposed Act by Fadnavis the CM of Maharashtra.
@meghanaik565921 күн бұрын
हा अनाजीपंत धमक्या देतोय, पण हा चोरून मीळवलेल्या सरकारचा राजा आहे. विसरून गेलाय.
@bhimraokamble740521 күн бұрын
देवेंद्र फडतूस परत या देशात पेशवाई अणू पाहतोय,
@babanKamble-v4j21 күн бұрын
You are right sir, people must fight against this low
@shirishpandit134021 күн бұрын
हा कायदा आणा आणि आरएसएस bjp यांना बेकायदेशीर ठरउन त्या सर्व लोकांना तुरुंगात रवानगी करा की....
@amitparab888321 күн бұрын
असल्या नविन कायद्याला माझा ही विरोध असेल......
@swatijadhav460321 күн бұрын
Very well explained sir. The thing is sometimes I feel the people have completely lost their sense of rationality, that too in Purogami Maharashtra. यांना भानावर कसे आणायचे. ज्या गतीने ढोंगी लोक सत्ता हातात घेत चाललेत, ते पाहून लोकांची उदासीनता आणि आंधळेपणा कमी होण्याचा वेग अतिशय कमी आहे असे वाटते. तरीही तुमच्या प्रयत्नांना आमचा सलाम आहे.
@tulshiramsonawane815621 күн бұрын
टी बाळू हेच तत्व वापरायचा. तो अत्यंत खालच्या शब्दात इतरांवर टीका टिप्पणी करायचा. पण इतरांनी सभ्य भाषेतही त्याविरुद्ध बोलू नये अशी अपेक्षा बाळगायचा.
@SubhashLingade21 күн бұрын
Thanks sir for your darring to say reality of RSS thought govt