जबरदस्त कोल्हे साहेब सरकारवर जोरदार तुटून पडा हाच खरा आवाज
@patilbagomase97117 күн бұрын
Right boltat Amol kolhe
@santoshmotiramgajare60628 күн бұрын
खरंच डॉक्टर साहेब, तुम्हाला दिलेलं मत वाया नाही गेलं. तुम्ही जे प्रखरपणे मुद्दे मांडलेत त्याला सलाम. जय हिंद जय महाराष्ट्र.
@user-mo8qx4bb7w8 күн бұрын
जबरदस्त कोल्हे साहेब
@SantoshPatil-kq9pr8 күн бұрын
अगदी बरोबर बोला कोल्हे साहेब 🚩🚩
@bharatbhise8308 күн бұрын
मला गर्व आहे माझ्या महाराष्ट्र ने कुठल्याही जाती धर्मचा विचार न करता आदरनिय अमोल कोल्हे याना मराठा समाज जास्त असताना निवडणुकीत विजयी निश्चित केले आहे
@gajanankhandekar24108 күн бұрын
अमोल कोल्हे साहेब मेरा वाघ आहे वाघ महाराष्ट्र का शिवाजी महाराज
@sanjaymugade96688 күн бұрын
शेतकर्यासाठी झटणारा महाराष्टाचा वाघ
@user-kj1kx8fh3n8 күн бұрын
कोल्हेसाहेब असंच लढत रहा येणारी विधानसभा आपलीच आहे
@jotirammali35098 күн бұрын
महाराष्ट्राचा खरा नेताशेतकऱ्याचा शेतकऱ्यांचा जाणता राजा
@lakhichandaher76138 күн бұрын
कांदा आयात निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांचे वाटोळे झाले
@harshdhanwandhekar79588 күн бұрын
सत्ताधाऱ्यांच्या कानात तुतारी फुकट म्हणजे त्यांना शेतकरी आणि मराठा आरक्षण संबंधित प्रश्न समजतील
@nandabandate49278 күн бұрын
शाब्बास कोले साहेब राज्यात महाराष्ट्रात देशात एकच नंबर शिवाजी महाराज शिवाजी महाराज जसे रयतेसाठी झटले तसेच तुम्ही पण आमच्यासाठी झटा आमचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीमागे
@RevalnathBandal8 күн бұрын
याला म्हणतात भाषण अभ्यासू नेतृत्व अमोल कोल्हे साहेब जनतेने योग्य निवड केली अभिनंदन
@prabhakarbarve7338 күн бұрын
अमोलजी जय महाराष्ट्र फक्त उद्धवजीमुळेच
@Vijaypatil.19738 күн бұрын
असे लोकसभा सदस्य लोसभेत पाठवा जे महाराष्ट्र आणि शेतकरी यांच्यावर बोलणार आहेत नाहीतर राहुल गांधी यांना ट्रोल करत ते काय बोलले आणि मोदी शहा काय बोलतात या कडे लक्ष देत मतदान करा हिंदू हिंदू करून पोट भरत नाही हे लक्षात ठेवा जय महाराष्ट्र
@nilkantharaokale34868 күн бұрын
खुप प्रभावीपणे भाषण करुन ज्वलंत प्रश्न अभ्यासपूर्वक मांडले व केंद्र सरकारला सदर प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी धारेवर धरले... हार्दिक अभिनंदन 💐💐
@gajanankhandekar24108 күн бұрын
शिवाजी महाराज के मन मे बात बैठे तो दिल्ली उखाणा देता है मेरा अंमल कोल्हे शिवाजी महाराज
@PopatIde8 күн бұрын
कोल्हे साहेब शेतकरया साठी झटणारा वाघ
@sunitarathod49078 күн бұрын
GST से गरीब, मिडल क्लास लोगो से🎉 लूट चल रही है.
@krushnachavan13558 күн бұрын
शेतकर्यासाठी झटणारा एकमेव नेता कोल्हे साहेब😮
@hiramanmahale90708 күн бұрын
एक नं शेतकऱ्यांचा आवाज
@mangalkale75746 күн бұрын
खूप खूप अभ्यास पूर्वक मांडणी dr. अमोल कोल्हे साहेब आमचे यांस्वी मतदान 🙏🙏
@dattatrayamane32316 күн бұрын
व्वा व्वा व्वा असं लढल पाहिजे संसदेत माझा महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र
@rahulPawar-wu9xb8 күн бұрын
100% 👍
@sambhajimohite6458 күн бұрын
असा खासदार पाहिजे जबरदस्त कोल्हे साहेब
@jayeshmahajan29088 күн бұрын
अतिशय हुशार व्यक्तिमत्व कोल्हे साहेब 🔥🔥🔥
@shamraonagare50658 күн бұрын
खरी शिवसेना मिंदे गट व ओरिजनल राष्ट्रवादी प्रफुल्ल पटेल व तटकरे कधीही शेतकर् यांसाठी व राज्यातील हितासाठी कधीही लढले नाही❌
@santoshsandipannaikwade54247 күн бұрын
एकदम झक्कास डॉक्टर साहेब.जय महाराष्ट्रा
@laxmankakade84328 күн бұрын
Amol Kolhe saheb abhinandan Jay maharashtra
@user-zk1ux2sc6c8 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@roshanmundekar62135 күн бұрын
वा अमोल सर आपके स्पीच के लिये बहोत ही जबरदस्त था सर मानाचा मुजरा सर तुम्हाला
@mahendrasingrathod597 күн бұрын
व्वा! अमोलजी तुम्ही अतिशय उत्कृष्ट भाषण केलं व मोदीना आरसा दाखवला.
@BabanShitole-pp9un8 күн бұрын
एक नंबर महाराष्ट्राचे नाव आहे खूप सुंदर भाषण केलं साहेब तुम्ही आपण मानतो तुम्हाला साहेब भरपूर मराठीचे ढगळे भोगळे बसलेले आहेत जरांगे पाटला मुळे तुमच्या मराठीचे कल्याण होणार तुम्ही म्हणता तुम्ही म्हणता तशी जनगणना झाली पाहिजे साहेब तुम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला म्हणून तुम्ही एवढं बोलतात साहेब आम्हाला आनंद आहे वाघाचा जय जिजामाता जय शहाजीराजे जय शिवराय जय शंभुराजे जय भारत जय जवान जय किसान वंदे मातरम
@amitmujumdar82296 күн бұрын
Excellent Speech
@freediamonds49998 күн бұрын
The gret amol kolhe
@anildeshmukh15558 күн бұрын
सुशिक्षित आमदार खासदार मंत्री असलेच पाहिजे शिक्षणा शिवाय यांना उभे राहणे कायद्याने बंदी घातली पाहिजे
@P.B.7178 күн бұрын
Nice 👍
@manojpatil96618 күн бұрын
Jabardast
@mahadeogund2328 күн бұрын
अमोल दादा ने खरच आज अंधभक्तांच्या कानात तुतारीचा आवाज जोरदार काढला धन्यवाद खासदार साहेब
@RajaramShitole-s3x8 күн бұрын
कसा आहे आमचा वाहाग वारे पठ्ठ्या
@amollalage12718 күн бұрын
गर्व आहे आम्हाला अमोल कोल्हे साहेब आम्ही निवडून दिले ते
@aniketbarekar73736 күн бұрын
त्या आढळराव पेक्षा खूप खूप हुशार, शांत संयमी,, खासदार डॉ अमोल कोल्हे...
@pandurangdhumale65308 күн бұрын
नितीभृष्ट पंतप्रधान म्हणून मोदी जग प्रसिद्ध झाले
@rajkumarbabar86338 күн бұрын
अभिनंदन कोल्हे साहेब
@Mazamarathwadanews8 күн бұрын
सही बोल रहे है
@SandiepGokhale-sn8gc8 күн бұрын
आणीबाणी बद्दल जे बोलले कोल्हे साहेब अप्रतिम. घोषित आणीबाणीचा इतिहास उगाळण्यात काय हासिल भाजप त्याचा फक्त राजकीय गैरवापर करते पण सध्या देशात जी अघोषित आणीबाणी लागू आहे त्यावर भाजपने काही बोलवे!
@machhindrabadhekar24098 күн бұрын
Wa amol dada
@kedarnathingle59257 күн бұрын
खुप छान मुद्दे उपस्थित केले आहेत, सरकारने यावर आमल करण्याची गरज आहे, सरकार चांगले मुद्दे विचारात घेत नाहीं आणि दुसर्याच्या चुकीची मुद्दे उपस्थित करून मुळ मुद्दा बाजूला सारून वेळ काढूपणाचे धोरणं आखते आहे याला वेळीस आवर घातला पाहिजे. .. .
@sunilsalunkhe49698 күн бұрын
अभ्यासपूर्ण मांडणी.., जय महाराष्ट्र...... 9:35
@maheshnavale30178 күн бұрын
सर एक नंबर भाषण
@shailendrakamble2758 күн бұрын
Very good, true explanation Kolhe ji , courageous and bold speech
@cvhvawag57498 күн бұрын
कोल्हे साहेब जाती ने माळी पण कर्माने मराठा
@user-yc3vg1oh4s7 күн бұрын
Khub chan dr. Amol
@dnyaneshwarshinde13318 күн бұрын
Great man kolhe saheb
@santoshtambe45828 күн бұрын
Very nice speech
@vikasshewale61228 күн бұрын
The Real MP and warrior of Maharashtra Amol kolhe . salute 👏👏
@yuvrajjagadale79338 күн бұрын
यासाठीच कोले साहेब पाहिजेत
@santoshbhosalepatil89787 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
@dattarajmhaske56346 күн бұрын
एक नंबर साहेब
@user-ce9jb5vj5c8 күн бұрын
अमोल सर बरोबर बोललात
@jalandardorugade94778 күн бұрын
Hats off kolheji
@ganpatghadge43337 күн бұрын
Great Kolhe saheb
@baburaojadhav9878 күн бұрын
निट परीक्षा री नीट होनी चाईए तब ही सरकार पर देश के बच्चो का भरोसा कायम रहेगा
@sandiphadade75818 күн бұрын
1 number amol sir❤❤❤
@vikasnimbalkar18437 күн бұрын
वा कोल्हे साहेब 1नबंर
@dhirajlandepatil62758 күн бұрын
1नंबर कोल्हे साहेब
@lsakpathan56668 күн бұрын
Very important speech, Dr Amol kolhe ,is very talented MP in parliament of India,❤ congratulations, jai hind jai bharat jai maharashtra,jai sanvidhan
@FarheenShahrukhKhan7 күн бұрын
Wah wah sir ji great mp
@maheshsawant12276 күн бұрын
Right
@user-tl1js6sk1d8 күн бұрын
Very nice
@gunjalarjun59048 күн бұрын
Great speech delivered in Parliament, very good sign. Thanks and Best Regards- MP-Kolheji
@Ghostrider-ez2tk7 күн бұрын
Thank you Amol kolhe for being voice of common man of India
@d.m.54108 күн бұрын
एक नंबर कोल्हे साहेब
@prakashshibe7818 күн бұрын
एक no kolhe saheb
@user-sc5gu3kp5m6 күн бұрын
1number sir ❤
@mahadevsdoke6568 күн бұрын
💯👍
@pankaj_nashik8 күн бұрын
Simply Superb Kolhe saheb....Really proud of you....Keep it up....Future is ours.... Democracy Zindabad....Savidhan Jindabad....