नानाजी आपन शेतकर्यींन बद्दल एव्हडे भावणीक आहात या बद्दल आपले खुपखूप धन्यवाद.
@chawdi5 күн бұрын
🙏
@ramraojadhav57144 күн бұрын
नाना सारख्या व्यक्तीलाच खरं तर राज्याचा कृषिमंत्री केलं पाहिजे
@chawdi4 күн бұрын
ते राजकारण करू शकत नाही आणि केलं तर राजकारणात ते टिकू शकत नाही असे तेच बोलले आहे. त्यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ आहे अवश्य बघा.
@bharatpichare89454 күн бұрын
खुप छान विचार मांडले आहेत
@chawdi4 күн бұрын
🙏🙏
@pradipdesale68094 күн бұрын
नाना तुम्ही जे बोललात ते आत्तापर्यंत शेतकऱ्याला कोणी सांगितलेच नाही तुम्हाला मनापासून धन्यवाद
@chawdi4 күн бұрын
🙏🙏
@rutujakhandejod58444 күн бұрын
नाना मी आपला खूप खूप आभारी आहे
@chawdi4 күн бұрын
🙏
@maheshrathod36494 күн бұрын
व्यावसायिक शेती कडे शेतकरी वळने अत्यंत महत्त्वाचे आहे. नाही तर आपल्या देशातील राजकारणी तुम्हाला मदत करतील याची आशा सोडून दिले पाहिजे.
@chawdi4 күн бұрын
🙏🙏
@akdraganfruitsfaram54715 күн бұрын
नाना मणजे जाणीव असणारा माणूस , नानांमदे देव माणूस दिसतो❤
@chawdi5 күн бұрын
🙏🙏
@kashinathbhosale55483 күн бұрын
शेतकर्यांच्या कायम बांधकोरने, दुसर्याचा रस्ता अडविने, ह्या व्रतीँला आळा घालण्यासाठी प्रयत्न करा, पन्नास टक्के शेतकरी सुखी होतील
@chawdi2 күн бұрын
तुम्ही स्वतः बंद करणे आणि दुसऱ्याचा रस्ता अडवणे बंद करून शेती करून शेती कशी परवडते हे जरा सिद्ध करून दाखवा. कागदोपत्री सिद्ध करून दाखवा. शेतीच्या बळावर इन्कम टॅक्स भरून आयटीआर भरणारे शेतकरी झाले आहात.... हे सुद्धा ईथेच सांगा जाहीरपणे.
@shirishthakare98424 күн бұрын
शेती तोट्यात घालून उद्योगपनींना लाटायची आहें. पाऊस कमी आहें, जमीन नापीक आहें, सूर्यप्रकाश नाही अशी पारिस्थिति नाही. टेक्नोलॉजी हवी आहें. पशुपालन शेतीला ख़त देईल आणि टेक्नोलॉजी शेती करेल. असे हवे आहें. हिंदुत्व सोडा सुरक्षित रहा.
@chawdi4 күн бұрын
हिंदुत्व सोडल्याने किंवा धरल्याने शेती सुरक्षित होते हे तुम्हाला कोणी सांगितले? जागोजागी तुम्हाला राजकारण दिसते का? शेतीबद्दल निखळ विचार कधी करणार?
@Dd_123484 күн бұрын
Tumhi karta ka sheti
@udhavkhavane79002 күн бұрын
शेती आणि शेतकरी यांच काय झालंय ,या क्षेत्राचे सल्लागार जे स्वतः शेती करत नाहीत व विज्ञान वादी आहेत ते आहेत . त्यांच्या चुकिच्या मार्गदर्शना मुळे शेतकर्यांची व शेती क्षेत्राची पुरती वाट लागली आहे.जो पर्यंत या क्षेत्रात पारंपरिक पध्दतीने शेती होत होती तो पर्यंत आमचा एकही शेतकरी बांधव आत्महत्या करत नव्हता .हा संशोधक व संशोधन नापास झाल्याचा सबळ पुरावा आहे.आता राहिला विषय हिंदूत्वाचा हिंदू परंपरेत गाईला शेतीची मानवाची माता म्हटले आहे त्या मध्ये हिंदू शेतकरी, मुस्लिम शेतकरी,शिख शेतकरी,ईसाई शेतकरी असा कुठे हि उल्लेख नाही.गो व गोवंश वापरून व नैसर्गिक पद्धतीने शेती करुन शेती क्षेत्र बर्या पैकी नफ्यात आणता येन शक्य आहे.गाईचा उल्लेख पुजणीय असा फक्त सनातन हिंदु धर्मात ची आहे,मग हिंदू धर्म व परंपरेत नुसारच शेती करावी लागेल तरच शेती फायदेशीर होईल.
@rajabhaujadhav877618 сағат бұрын
हिंदू धर्म आहे म्हणून ठाकरे आहे
@pandurangborad42415 күн бұрын
मनापासून धन्यवाद सर
@chawdi5 күн бұрын
🙏
@dattatraymatore42134 күн бұрын
शेतकऱ्यांला स्व तंत्रता नाहीं त्याला पिकविणाऱ्या शेतमाल भाव ठरवता येत नाही शेती साठी लागणारे साहित्य चढ्या भावाने खरेदी करावी लागते खत, किटकनाशक औषधे यांत्रिक साहीत्य अन्य
@chawdi4 күн бұрын
शेतकरी तरी कुठे स्वतंत्रता मागतो? मला माझ्या मालाचे भाव ठरवण्याचे अधिकार जो पक्ष मला देईल त्या पक्षाला मी मतदान करेल असे एखादा शेतकरी म्हणतो का?
@narayanDarade-g3r5 күн бұрын
नमस्कार 🙏 नाना, खुप छान पोष्ट धन्यवाद।
@chawdi5 күн бұрын
🙏🙏
@prakashjoshi38873 күн бұрын
साहेब महागाई चे बोला.
@sandipgadhave14764 күн бұрын
सलाम रे नाना
@chawdi3 күн бұрын
थँक्स
@sanjaygadge42114 күн бұрын
नाना, खुप धन्यवाद
@chawdi4 күн бұрын
धन्यवाद आभारी आहे 🙏
@gopalgayke69105 күн бұрын
नानांना ह्या सर्व गोष्टींचा अनुभव आहे नमस्कार नाना
@chawdi5 күн бұрын
🙏🙏
@sandipgadhave14764 күн бұрын
शेतकरी पूतरा.सलाम.तूला.नाना.ओ❤
@chawdi3 күн бұрын
धन्यवाद
@PrabhakarKawade-e2v4 күн бұрын
नाना पाटेकर धन्यवाद साहेब जर शेतकरी राजा जगला तर सगळे जगतील नाहीतर .....
@chawdi4 күн бұрын
🙏🙏
@jagannathmahajan50653 күн бұрын
अर्धे शेतकरी राजकारणात आहे. ते राजकारणी लोकांचा प्रचार करताना दिसून येतो. म्हणजे दाणे फेकणे नन्तर पिष्टे उपटणे असेच चालू आहे. शेतकरी जोपर्यंत राजकरण सोडत नाही तोपर्यत त्याचा एकजूट होणार नाही. पिळवणूक होतच राहील.
@chawdi2 күн бұрын
अर्धे शेतकरीच नव्हे तर पूर्ण शेतकरी राजकारणापायी पिसाळलेले आहेत. पण निव्वळ शेतकरीच राजकारणापायी पिसाळलेला आहे असे नाही, देशातील 90% जनता राजकारणापायी पूर्णपणे पिसाळलेली आहे. अर्थात शेती वाईट स्थितीमध्ये असल्याने निदान शेतकऱ्याने तरी राजकारणा पायी पिसाळलेल्या अवस्थेतून बाहेर यावे आणि शेतीला पूरक होईल अशा राजकीय विचाराची ठेवण स्वीकारावी तरच शेतीला उद्याचे भवितव्य आहे असे म्हणता येईल. प्रतिसादाबद्दल धन्यवाद आभारी आहे.
@parmeshewarswami53374 күн бұрын
शेतकरी पारतंत्र्यात आहे.
@chawdi4 күн бұрын
👍👍
@MadanJadhav-v5x4 күн бұрын
तुम्ही सागता ते ज्ञान ते पंचेचाळीस वर्षा पुर्वी आदरणीय शरद जोशी यानी सागितले आहे
@chawdi3 күн бұрын
अगदी खरे
@rameshpawar57133 күн бұрын
नाना फार मोठ्या विचारायचे आहे
@chawdi3 күн бұрын
👍
@yogeshpawar43354 күн бұрын
1 नंबर बोलले काका.
@chawdi4 күн бұрын
धन्यवाद आभारी आहे 🙏
@balasahebyadav56875 күн бұрын
Nana thanks.
@chawdi4 күн бұрын
Thank you too!
@_Virendra_Deshmukh_8743_4 күн бұрын
खर आहे नाना जी
@chawdi4 күн бұрын
धन्यवाद आभारी आहे 🙏
@ShridharLamdade4 күн бұрын
खरच
@chawdi4 күн бұрын
🙏🙏
@PoojaPatil-v3f2 күн бұрын
जोड धंदा केला तरी मक्तेदारी ह्या लबाडांची आहे उदा.दुधाचे भाव जर लिटर मागे दोन रूपये वाढली तर पेंडचे भाव किलो मागेदहा रूपये व्यापारी वाढवतो तर जोड धंदा काय करणार
@chawdi2 күн бұрын
शेतीशी संलग्न कोणताही धंदा केला तरी जी हालत शेतीची होते तीच हालत त्या शेतीविषयक जोडधंद्याची होते. फार काही फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या सभोवतालच्या 25 किलोमीटर एरियातील व्यावसायिक बघा. तुम्हाला असे दिसेल की शेती ऐवजी शेतीशी संबंध नसलेला व्यवसाय करणारे बरे आहेत त्याऐवजी शेतीशी संबंधित व्यवसाय करणारे किंवा सोबत जोडधंदा करणारे फारशा चांगल्या स्थितीत नाही.
@ratnakarlipne99533 күн бұрын
बरोबर आहे नाना
@chawdi3 күн бұрын
👍
@digamberthorve1063 күн бұрын
ज्यांना शेती आहे त्यांना शेतीचे महत्व कळले नाही परंतु ज्यांना शेती नाही त्यांना महत्व कळले आहे.
@chawdi3 күн бұрын
एस सर
@gajananapophale27584 күн бұрын
दी ग्रेट नाना
@chawdi4 күн бұрын
🙏🙏
@samadhanjagtap27543 күн бұрын
शेतकरी ही जमात जगत जगत नसतो तू जगाचा पोशिंदा आहे परंतु तू संघटित झाल्याशिवाय तुलाही व्यवस्था जगू देणार नाही
@chawdi3 күн бұрын
शेतकरी संघटित होण्याचे अपेक्षा मावळल्या आहेत. निदान दोन-चार दशके तरी तशी शक्यता वाटत नाही. फार फार तर जातीनिहाय शेतकरी संघटना स्थापन होतील किंवा धर्मनिहाय शेतकरी संघटना स्थापन होतील. जशी की टिकैत यांची शेतकरी संघटना आहे. पण अस्सल शेतकरी संघटना स्थापन होण्याची शक्यता काही दिसत नाही.
शेतकर्यानी केमिकल खते,औषधे न घेता त्या कंपन्याच बंद पाडून सेन्द्रिय खते औषधे वापरावी. मग बघा काय होते ते.
@chawdi4 күн бұрын
सेंद्रिय खते आणि औषधाने जर शेती परवडली असती तर शेतकरी मूर्ख आहे का तुमच्यासारखा.... की महागडे कीटकनाशके महागडी रासायनिक खते आणून शेतीमध्ये वापरले?
@SubhashPatil-hi8ed3 күн бұрын
शेतकऱ्यांची मुले मंत्री झालेत परंतु ते त्यांच्या वेदना विसरलेत.
@chawdi3 күн бұрын
मंत्री झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना कोणत्या शेतकऱ्याने मतदान करून केवळ शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठवले आहे? त्यांनी तर जात-पात धर्म आणि पक्ष हा विचार करून मतदान केले आहे त्या मंत्र्याच्या पोराला.
@MarotiKalyankar-ii6tc4 күн бұрын
नानासाहेब खरंच शेतकऱ्यांनी स्वतःच्या ताकदीवर जगले पाहिजे
@chawdi4 күн бұрын
🙏
@badrinarayandoulse59103 күн бұрын
नाना तुम्ही जगण्यासाठी उत्साह वाढला बरोबर आहे पण कर्जात बुडून गेलेला आहे त्याला वर काढले पहिजेत तरच शेतकरी वाचेल नाही तर मरणार आहे
@chawdi3 күн бұрын
शेतकरी स्वतःच कर्जाच्या बाहेर पडायला तयार नाही. तो काही हालचाली करतो असेही दिसत नाही. नाना काय करतील?
@arjunthube63494 күн бұрын
शेती क्षेत्र मोठ आहे त्यामुळं संघटन अवघड तरी चांगलं आहे जोडधंदे करतात 90% लोक शेती सोडून काय करणार
@chawdi4 күн бұрын
ज्यांच्याकडे शेती नाही ते काहीतरी करतात ना? मग शेती असणे हा गुन्हा आहे का? तरी दुसरा पर्याय शोधून एका?
@vinayakpawar5565 күн бұрын
अवो शैतकरयला कोणी विचारलं जातं नाही शेतकरयच खायला आवडतं शेतकरीचय बायको ला १५० ची साडी नोकरी वाला १००० साडी आ सते लग्ना मध्ये गप गि,ळायचा आपमिन
@chawdi5 күн бұрын
खरं आहे
@madhukarpisal40724 күн бұрын
नमस्कार नाना आज पद्मश्री सुभाष पाळेकर नैसर्गिक पद्धतीने शेती केली तर शेतकरी सुखी होईल असे माझे मत आहे बन्सी गव्हू 80रू प्रती किलो प्रमाणे बुकिंग झाले आहे धन्यवाद
@chawdi4 күн бұрын
८० रू किलोने गहू घेणारे किती ग्राहका या देशात? एकदा सर्वे करा आणि सांगा. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला चार पाच लोकांचा गहू पाच-पन्नास ग्राहक घेऊ शकेल. अशा पद्धतीने समग्र देशातील शेतकऱ्यांचा प्रश्न सुटू शकत नाही इतकी आपणाला कधी कळेल?
@pradipdesale68094 күн бұрын
सुभाष पाळेकर ची शेती मी पण केलेली अजिबात परवडत नाही
@sandipbari82044 күн бұрын
नाना मी एक शेतकरी आहे इकडच्या बिनडोक लोकांना दिवसातन तिन वेळा खायला पाहिजे पण शेतकरयांची किंमत नाही व आपल्या देशातल्या कार्यकरणी सरकार ह्यांना सुद्धा काही पडलेली नाही शेतकरी उणात ताणात राबराब राबतो रक्कताच पाणी करतो हे सगळे सरकारला माहिती आहे तरी सुद्धा ह्यांना शेतकरयांची काही पडलेली नाही नाना जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🌹🙏🙏
@chawdi4 күн бұрын
स्वतःच्या श्रमाची किंमत ठरवण्याची इच्छा शेतकऱ्यांची पण व्हायला पाहिजे. त्यासाठी काहीतरी विचारपूर्वक शेतकऱ्यांनी निर्णय घेतला पाहिजे. नुसते श्रम गाळून काय उपयोग? श्रमाची मातीच होणार.
@laxmanbhor54483 күн бұрын
रासायनिक शेती किती वेळची गरज होती परंतु आता कॅन्सर दारात येऊन उभा राहिला आहे त्यामुळे सेंद्रिय नैसर्गिक शेतीच हच जगण्याचा चांगला पर्याय आहे
@chawdi2 күн бұрын
रासायनिक शेतीची गरज तेव्हा होती हे 100% खरे पण आज नाही हे 100% खोटे आहेत. याची मुख्यत्वे दोन कारणे आहेत. 1. रासायनिक खता शिवाय शेती परवडू शकत नाही. आपण स्वतः पाच एकर रासायनिक शेती, पाच एकर नैसर्गिक शेती, पाच एकर वैदिक शेती, पाच एकर सेंद्रिय शेती, पाच एकर आध्यात्मिक, शेती अशा अनेक तऱ्हेच्या एकाच वेळी शेती कराव्यात. हे करताना जमिनीचा दर्जा, पोत, मशागत वगैरे सर्व समान असावे. वर्षभराचा इत्यंभूत हिशोब लिहावा. आणि मग तुलनात्मक अभ्यास सर्व समक्ष ठेवावा. आपले डोळे उघडतील. 2. गेल्या 55 वर्षापासून भारत देशात शंभर टक्के जनता रासायनिक शेतीचे अन्नधान्य खात आहे. त्यापैकी निदान 51% लोकांना कॅन्सर झाला असेल तर तुमच्या म्हणण्यात काहीतरी तथ्य आहे असे मानता येईल. अन्यथा आपले म्हणणे थोतांड ठरते. देशात कॅन्सरचे प्रमाण वाढले असेल तर त्याला फक्त रासायनिक शेतीच कारणीभूत आहे हा तुम्ही तुमच्या सोयीसाठी काढलेला जावईशोध आहे.
@naganathkakade80764 күн бұрын
Nana lai bhari manus
@chawdi4 күн бұрын
👍👍
@dineshmagar92794 күн бұрын
चालू १० वर्षात पर्ण ऊधवस्त झाला शेतकरी पुडारी मालामाल झाले
@chawdi4 күн бұрын
शेतकरी पुढारी आपोआप मालामाल झाले नाही. मालामाल होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तुम्ही शेतकऱ्यांनी काय प्रयत्न केले मलामाल व्हावे म्हणून? तुम्हाला कोणी घरबसल्या मालामाल करून देणार आहे का?
@jagadguru23725 күн бұрын
एक नंबर भाऊ
@chawdi5 күн бұрын
धन्यवाद आभारी आहे 🙏
@PrakashMungase-h9q4 күн бұрын
शेतकरी कर्जमाफी व्हायला हवी, आणि खरतर शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी दील्लीतले मंत्री , व्यापारी , मिडिया व केंद्र सरकारच 😢जबाबदार आहे त्यांच्यामुळेच शेतकरी कर्जबाजारी होतो.
@chawdi3 күн бұрын
दील्लीतले मंत्री , व्यापारी , मिडिया व केंद्र सरकारच 😢जबाबदार आहे त्यांच्यामुळेच शेतकरी कर्जबाजारी होतो. हे खरे पण असे होऊ नये म्हणून शेतकरी काय करतात ?
@SunilKale-rt1fr3 күн бұрын
शेतकर्यानी प्रस्थापित पक्षाच्या नेत्याची चाटूगीरी करण्याची माणसीकता बद करावी कारण ह्या माणसीकतामुळे कोणताही नेता शेतकर्या कडे लक्षात देण्याची गरज वाटत नाही
@chawdi3 күн бұрын
फार महत्वाचा मुद्दा आहे हा.
@ShivajiRakhunde-i8k4 күн бұрын
सत्य परिस्थिती वर बोलले भाऊ
@chawdi4 күн бұрын
धन्यवाद आभारी आहे 🙏
@azizmirza8479Күн бұрын
Jbbar dast nana
@baputulsirammoholkar3 күн бұрын
शेती सोडून करायचं तरी काय
@chawdi3 күн бұрын
ज्यांच्याकडे शेती नाही ते काय करतात?
@baputulsirammoholkar3 күн бұрын
शेतकऱ्याकडे शेतमजुरी करतात
@prajwalgaikwad58244 күн бұрын
नाही नाना आता धीर धरत नाही
@chawdi4 күн бұрын
👍👍
@MotiramNakhate-bc5wl3 күн бұрын
Bhau agadi barobar ahe 🙏🙏
@chawdi3 күн бұрын
🙏🙏
@arunpatil40804 күн бұрын
मा.नाना साहेब शेतकरी साठि जे बोलतात त्यासाठी १रु शेतकरी जमणार नाहि १०००रु राजकरणि पुढारीना जमले कारण शेतकरी लबाड लाडगा नाहि
@chawdi4 күн бұрын
🙏🙏
@PandharinathKaynde4 күн бұрын
शेतकऱ्याचा जान असलेला हीरा
@PandharinathKaynde4 күн бұрын
नाना
@chawdi4 күн бұрын
🙏🙏
@SaniKhan-z6o3 күн бұрын
सन्माननीय सर .. शेतकऱ्याचा . जिवन मान उचांव ण्यासाठी उपाय योजना ची गरज आहे ती केली पाहिजे . मुळात उपाय योजना नाही . यावर उपाय योजना काय . यासाठी जिव्हा स्तरावर दोन दिवशीय . चर्चासत्र ठेवा . त्यासाठी . ७ नंबर पर्यंत इनाम ठेवा . त्या सुचना आमलात आणा जिप्हा साठी तो मॉडेल ठरवा त्यावर . काम करा .. त्याचे रिजल्ट मिळतील सर
@chawdi2 күн бұрын
शेतीचा प्रश्न जिल्हा पातळीवर प्रयत्न केल्याने किंवा राज्य पातळीवर प्रयत्न केल्याने सुटणारा नाही. शेतीचा प्रश्न सोडवायचा असेल तर त्याला केंद्रात धोरणात्मक बदल करावे लागतील.
@Atulghonge-j8j4 күн бұрын
Nana Patekar krushimantri vhyala pahije
@chawdi4 күн бұрын
🙏🙏
@rutujakhandejod58444 күн бұрын
शेतकऱ्याला आजही स्वातंत्र्य मिळाले नाही
@chawdi4 күн бұрын
शेती सोडून बाकी सर्वांनाच स्वातंत्र्य मिळाले. किती मात्र अजूनही पारतंत्रातच आहे.
@pirajirathod19233 күн бұрын
शेती परवडते शेतीसाठी पाणी आवश्यक आहे . शेतकरी स्वतः कष्ट केले पाहिजे
@chawdi2 күн бұрын
ज्यांच्याकडे मुबलक पाणी आहे ते काय हेलिकॉप्टरने फिरतात का? ज्याच्या शेतात मुबलक पाणी आहे ते सर्वच बिनकष्टिक आहेत का? तुम्ही स्वतः पाणी आणि ओलिताची शेती करून त्यासोबत भयानक कष्ट करून टाटा झाले आहेत की अंबानी झाले आहेत की बिर्ला झाले आहेत? जरा सांगा जाहीरपणे. कीळस यावा प्रचंड संख्या शेतीला सल्ला सांगणारे ची झालेली आहे. बहुतेक आपण व्हिडिओ पूर्ण ऐकलाच नसावा.
@bhaushebkadam27434 күн бұрын
महागाई वर बोला शेती कसे परवडवेल
@chawdi3 күн бұрын
बोलले आहे ते. तुम्हीच ऐकले नाही.
@lilakantpatil60724 күн бұрын
Sir you are right but in past this phinomina is operat in India sahakar lik sugar kin mill milk cullect ag oll are eating position farmers also emty
@chawdi3 күн бұрын
त्यावर शेतकऱ्यांनी उपाय शोधायला हवा
@Ayushdike20094 күн бұрын
नाना अचूक उपाय योजना तयार करा सल्ला नको
@chawdi4 күн бұрын
तुम्ही शेतकरी आहात. तुम्ही नेमका पर्याय शोधा. नाना काय आपल्या दावणीच्या खुट्ट्याला बांधलेले आहेत का? आपलं काम आपण करायचं नाही आणि दुसऱ्याकडून अपेक्षा करायची हे योग्य आहे का?
@ashokmankar60884 күн бұрын
Every one knows but politicians don't know,all M L A , and M P ,all officers know everything but no one listens to them, farmers are helpless they don't get M SP . that s why they are committing suside, Government should take this notice and think about it.
@chawdi4 күн бұрын
सरकारने शेतकऱ्यांचे ऐकावे असे शेतकरी काही करतच नाही. त्याला नुसते शेतात मरमर राबणे समजते आणि निवडणूक आली की जाती धर्माच्या आधारावर मतदान करणे समजते. शेतीच्या प्रश्नावर तो कधी आक्रमकच होत नाही.
ते कधीही राजकारणात जाणार नाहीत कारण त्यांना राजकारणाचा कीळस आहे.
@badrinarayandoulse59103 күн бұрын
नाना तुम्ही जगण्यासाठी उत्साह वाढला बरोबर आहे पण कर्जात बुडून गेलेला आहे त्याला वर काढले पहिजे नाही तर खरोखर मरतो आहे
@chawdi3 күн бұрын
शेतकरी स्वतःच कर्जाच्या बाहेर पडायला तयार नाही. तो काही हालचाली करतो असेही दिसत नाही. नाना काय करतील?
@kumarjhurani44033 күн бұрын
saheb tumhi. barobr bolat.ahat.mahtma fule tya veli bole hote shet malache bhav jar vadle tar tycha bhar ha majur vargavar padel .
@chawdi3 күн бұрын
👍👍
@vijaybhosale88733 күн бұрын
Above comment for plantation and cutting in private land .V.VBHOSALE MIRAJ
@chawdi3 күн бұрын
देशात जेवढी शेतजमीन आहे त्यात निदान 90 टक्के तरी प्लांटेशन करता येईल का? आम्ही शेती बद्दल बोलताना समग्र शेती बद्दल बोलतो. लाखात एखाद्याने लसन जिरं लावलं म्हणजे तो जर शेतकरीच असला तरी शेतकरी म्हणून मॉडेल ठरत नसतो.
@sahebraojadhav30684 күн бұрын
बस करा गावपातळीवर कपन्या खूप लुट करतायहेत साहेब
@chawdi4 күн бұрын
शेतकऱ्याला कंपन्या जेवढं लुटत नाही त्याच्या 100 पट जास्त सरकार लुटतंय. तुम्हालाच सरकार सोडून फक्त कंपन्या का दिसतायेत? तुमचा उद्देश प्रामाणिक आहे का?
@shivambhadalkar56774 күн бұрын
Aapan sadya ani sopya bhashet shetkaryala asa sangayala pahije hote ki tumhi sheti.karun tyapa sheti purak jod vyavsay karava......goat farming kara ......poltry farming karavi.....dughdh vyavsay karava........
@chawdi4 күн бұрын
शेती सोबत जोडधंदा करा असे सांगणारे किंवा सुचवणारे तुम्ही पहिले नाहीत. शेकडो वर्षापासून शेतकऱ्यांना हा सल्ला कायमच दिला जात आहे. तुम्हालाही त्या पलीकडे काही जमते असे वाटत नाही. समजते असेही वाटत नाही. इतका साधा सोपा सल्ला शेतकरी काय ऐकत नाही, इतका जरी तुम्हाला विचार पडला असता तर त्याचे उत्तर मिळाले असते. असो. शेतकऱ्यांच्या चावडीवर नियमितपणे येत रहा. आपल्याला बऱ्याचशा गोष्टीचा उलगडा होईल.
@mohanpatil-sn4xe3 күн бұрын
नमस्कार नाना 🙏🙏
@chawdi3 күн бұрын
आभार
@vijaybhosale88733 күн бұрын
Also there shouldnot be any restriction on plantation and cutting of Teak wood / chandan wood / also manufacturing of ethenol must be free without any liscence .V.V.BHOSALE MIRAJ
@chawdi3 күн бұрын
कापूस सोडून ऊस लावा, ऊस सोडून केळी लावा, केळी सोडून सोडून सोयाबीन लावा, सोयाबीन सोडून बांबू लावा, बांबू सोडून प्लांटेशन करा.... असा गारुडी खेळ करून दाखवणारे गारुडी शेकडो वर्षापासून आहेत. तुम्ही काही पहिले नाहीत. शेतकऱ्याची काय माती व्हायची ती होईल पण तुमचा धंदा चालूनच जातो.
@Dnyanoba6822 күн бұрын
जगाव की मरावं नाही
@desaibandhu3 күн бұрын
पावला पावलावर हरकती घेणारे शेतकरी मुळे गांवचा विकास रखडला आहे.
@chawdi3 күн бұрын
😊
@MotiramNakhate-bc5wl3 күн бұрын
Sharad Joshi shetkaryache panchpran . Naman saheba 10:41 na 🙏🙏
@chawdi3 күн бұрын
🙏🙏
@shivyoutuber22384 күн бұрын
एक काहीतरी सांगा शेतकऱ्यांना शेती कर म्हणावं नाहीतर मग मार्केटिंग कर
@chawdi4 күн бұрын
काय सांगायचं ते मला माहित आहे. तुमच्याकडून ऐकण्याची मला गरज नाही. 😄
@RajabhauKhandade4 күн бұрын
Nana ji tumhi je bole te khare aahe
@chawdi4 күн бұрын
🙏🙏🙏
@ganeshlandge97464 күн бұрын
नाना पाटेकर भाऊ आजोबा मन्हायचे एक कुंटल कापूस विकला की 100ग्रम सोन येत होत आता किती येत भाऊ
@chawdi4 күн бұрын
तुम्ही काय ऐकले? नानांनी तेच तर सांगितले.
@Atulghonge-j8j4 күн бұрын
रामकृष्ण नामदेव taware ट्वरे
@chawdi4 күн бұрын
🙏🙏
@roshankalaskar32554 күн бұрын
Tumhi andolan Kara amhi tumhala saport Karu ladai sarkar sobat karach lagte
@chawdi4 күн бұрын
त्यांना जेवढे करता येते तेवढे नाना करतात. त्यापेक्षा जास्त अपेक्षा आपणही करायला नको.
@vijaybhosale88733 күн бұрын
Same is the condition of small msem , small traders , and 98% private working people V.V.BHOSALE MIRAJ
@chawdi3 күн бұрын
चालू द्या.
@chandrakantthorat3627Күн бұрын
शेतकऱ्यांनी जोडधंदा पण ठेवावा
@MarotiKalyankar-ii6tc4 күн бұрын
नाना सार्च शेतकऱ्याच्या
@chawdi4 күн бұрын
🙏
@Dnyanoba6822 күн бұрын
कळेल काही दिवसात
@explorelife-dr.gajendrarat25082 күн бұрын
Sarva sheti buissneman ghetil ani sarva shetkaryana majur mhanun thevtil, marks my word. Sheti viku naka bhavano.
@SatyaPrakash-bq4zp4 күн бұрын
मग नाना ni Sheti kaa wikat gh 0:55 etali?
@chawdi4 күн бұрын
इतरांनी काय करावे असे सल्ले सांगण्याशिवाय तुम्हाला दुसरे काही येते का?
@shivyoutuber22384 күн бұрын
तुम्ही खरं शेतकरी असाल ना तर सिटी वैदिक शेती करा
@chawdi4 күн бұрын
वैदिक शेती हे एक थोतांड आहे. शेतीला लुटण्याच एक नवे हत्यार आहे.
@Dd_123484 күн бұрын
Vaidik sheti tu kartos ka 144 crore lokanche pot chemical farming ne bhaarel baki saglya bogus goshti
Anmargane paisa kamvalela narka sman hi.pahale cemicalvishi bola .
@chawdi4 күн бұрын
रासायनिक खते आणि रासायनिक औषधे याशिवाय शेती होऊ शकत नाही हे शेतकऱ्यांना माहित आहे. तुम्हाला माहित नाही त्याला कुणी काही करू शकत नाही. तुम्ही इतरांना सांगण्याऐवजी स्वतः बिना रासायनिक खताची आणि बिना रासायनिक कीटकनाशकाची शेती करा. शेती करून इतरांना दाखवा. जर तुम्हाला फायदा आहे असे दिसले तर लोक नक्कीच तुमचा मार्ग स्वीकारतील. फुकटचा शहाणपणा कोणी ऐकत नसतो.
@AnantaShelke-k8e2 күн бұрын
शेतकऱ्यांना वेळेवर पैसा मीळाला तर....
@chawdi2 күн бұрын
शेतकऱ्यांना वेळेवर पैसा मिळाला तर काहीतरी चांगलं होईल ही एक आपली भाबडी आशा असते. ज्यांना वेळेवर पैसा उपलब्ध असतो त्यांनाही शेतीमध्ये अजून पर्यंत दिवा लावता आलेला नाही.
@Atulghonge-j8j4 күн бұрын
Mi ramkrishna namdev taware
@chawdi4 күн бұрын
🙏🙏
@shivyoutuber22384 күн бұрын
अरे शेतकऱ्यांनी शेती करायची का फार्मर्स हे करायचं
@chawdi4 күн бұрын
व्हिडिओ नीट बघितला का? पूर्ण बघितला का? समजून घेतला का? समज उमज काहीच दिसत नाही 🤔
@swapnilpatilrajput19443 күн бұрын
Shetkaryanch watol he 80% parki shadyantri kahi business man kahi political nete yanni engrajan peksha hi bhayanak lootere aahet
@chawdi2 күн бұрын
गोरा इंग्रजांपेक्षा 80 टक्के जास्त लुटलं हे खरं आहे पण ते व्यापाऱ्यांनी किंवा राजकीय पुढार्यांनी लुटलेलं नाही. शेतकऱ्यांना सरकारने लुटलेल आहे.
@RajabhauKhandade4 күн бұрын
Nanaji tumhi agdi khare bolta na pan raj karni lok shetkaryana kadhich baher padu denar nahit
@chawdi4 күн бұрын
बरोबर आहे. पण त्यासाठी शेतकऱ्यांनीही प्रयत्न केले पाहिजेत.
@KesarChopkar3 күн бұрын
K.d.chopkar.pimpalgaon
@chawdi3 күн бұрын
🙏🙏
@munjajidagdoba25183 күн бұрын
नानांचा व्हिडीओ दाखुण वेड्यात काढतो हा
@chawdi3 күн бұрын
वेड्यात काढायची काय गरज आहे? झाला तर व्हिडिओची सुसंगती सुद्धा कळत नाही तो वेडाच असणार आहे. ज्याला त्यातलं काही कळत नाही तरीही जो मुका राहू शकत नाही तो वेडा नाही तर आणखी काय असतो?
@BharatPatil-z7f4 күн бұрын
Nana apan shetakaryache ne
@chawdi4 күн бұрын
🙏
@DilipDubbal4 күн бұрын
Udyog dhandhe karela peese nahi shetkarya javd
@chawdi3 күн бұрын
खरे आहे पण त्यातूनही मार्ग काढावा लागेल. या सिरीयल मध्ये आपण सर्वच बाबींचा सविस्तर परामर्श घेणार आहोत
@shivyoutuber22384 күн бұрын
साहेब उगे उगाच उद्देश देऊ नका
@chawdi4 күн бұрын
मी माझ्या मर्जीचा मालक आहे. तुमच्या उपदेशाची अजिबात गरज नाही
@shivyoutuber22384 күн бұрын
अहो तुम्ही काँग्रेसची भाषा बोलता
@chawdi4 күн бұрын
अरे वा. तुम्ही राजकारणापायी पिसाळले देखील दिसत आहात. तुम्ही राजकारणी आणि राजकारणापायी पिसाळलेल्या लोकांनी जितके शेतीला लुटले तितके कोणीच लुटले नाही.