शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं ? Abhivyakti I अभिव्यक्ती I

  Рет қаралды 18,491

Abhivyakti

Abhivyakti

Күн бұрын

Пікірлер: 197
@sss-eb5ro
@sss-eb5ro 2 ай бұрын
पोखरकर साहेब शेतकऱ्यांची खरी परिस्थिती आपण मांडली आपणाला धन्यवाद🌹🌹
@rajeshripanhale7842
@rajeshripanhale7842 2 ай бұрын
दादा तुम्ही खूप स्पष्टपणे आपले मुद्दे मांडले आहेत आपल्याच देशात आपला अन्नदाताच सुखी नसेल तर खूप मोठे दुर्दैव आहे.😔😔
@vasantraut5572
@vasantraut5572 2 ай бұрын
सर तुम्हाला खुप खूप आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना !🎉❤🎉
@d.pbhorkhade3943
@d.pbhorkhade3943 2 ай бұрын
महाराष्ट्रातील तमाम सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण सटिक प्रेरणादायी विचार मांडलेत खूप खूप धन्यवाद पोखरकर सर 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान जय महाराष्ट्र सर🌾🌾
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 2 ай бұрын
हे सरकार शेतकरेच नाही व्यापारेच आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
@donnyraja
@donnyraja 2 ай бұрын
khup changlya vishayanchi mahiti tumhi aamchyaparyant pohchvat aahat. Anek anek dhanyawad !
@arunanimale6742
@arunanimale6742 2 ай бұрын
महिलांना जे 1500 रुपये देयाचे आणि दुसरी कडून महागाई करून ते शिंदे काडून घेणार
@user-gr43ipeoig
@user-gr43ipeoig 2 ай бұрын
शिंदे साहेबांचा खांदा बंदूक चालवाय साठी होतोय 😢
@vijaysawant5860
@vijaysawant5860 2 ай бұрын
पोखरकर साहेब,आम्ही कोकणातील शेतकरी आंबा,काजू साठी गेली चार वर्षे झगडतोय,आम्हाला न्याय मिळत नाहीय.दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सर्व महाराष्ट्राचा आहे.आपण मांडतहात,धन्यवाद!
@DevendraGenubhauDharade
@DevendraGenubhauDharade 2 ай бұрын
सर्व शेतकर्यांनी आता निवडणुकीच्या वेळेस भाजपला त्याची जागा दाखवा🎉🎉🎉
@mythicalamyth
@mythicalamyth 2 ай бұрын
जनतेने या सरकारची मागणी आता थांबवावी आणि खुर्ची सोडा आंदोलन सुरू करावे.
@RajaGulam-cs4bc
@RajaGulam-cs4bc 2 ай бұрын
साहेब तुम्ही शेतकऱ्यांची वेथा मांडली ,,तुमचे खूप खूप धन्यवाद,,,खूप कमी लोक सत्य सोबत आहेत❤
@dr.m.d.magare7933
@dr.m.d.magare7933 2 ай бұрын
अभिव्यक्तीचा प्रतेक कार्यक्रम अतिशय वदनिय आहे धन्यवाद
@sandipbari8204
@sandipbari8204 2 ай бұрын
जय महाराष्ट्र सर 🚩 भाजपा नेते नरेंद्र मोदी अमीत शहा व देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सह देशातील शेतकर्यांचे वाटोळे करून ठेवलंय
@supriyadugade3275
@supriyadugade3275 2 ай бұрын
आपण ज्या किंमतीने दूध भाज्या विकत घेतो त्याच्या निम्म्याहून कमी किंमत शेतकऱ्यांना मिळते
@rupayelve9853
@rupayelve9853 2 ай бұрын
महानंदा दुध फार चांगले होते पुर्वी काचेच्या बाटलीत यायचे, आम्ही मुंबईकर या महानंदा ब्रैंडची रोज वाट पाहतोय, म्हणजे हे दुध बंद होण्या मागे आपलेच नेते आहेत, फार दुर्दैवी गोष्ट आहे,
@KantChendkale-ob5sr
@KantChendkale-ob5sr 2 ай бұрын
श्री पोखरकर सर हे बांडगुळ सरकार आहे. मागे सर्वोच्च न्यायालयाने नपुसक सरकार असे मत जे मांडले ते योग्यच होते सर . फक्त जनता जागी होऊन येत्या काळात त्याची जागा दाखवून दिली पाहिजे ठरवले पाहिजेत.
@RamakantDhawle
@RamakantDhawle 2 ай бұрын
जे सत्य आहे ते निर्भीडपणे मांडणारे आदरणीय पोखरकर सर...🎉 आपल्या " अभिव्यक्ती " मिळत चाललेली प्रसिद्धी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे...!! जय संविधान...!!!
@manishawagh4749
@manishawagh4749 2 ай бұрын
भेसळ दूध बंद झालेच पाहिजे यावर आवाज उठलाच पाहिजे..आंदोलन झालेच पाहिजे शहरवासी या नो जागे झालेच पाहिजे❤ जय महाराष्ट्र ❤
@panduranggaikwad-nz9fo
@panduranggaikwad-nz9fo 2 ай бұрын
सर आपण कधी येणार याची वाट बघत बसावे लागते हीच आपली पावती सलाम सर भा
@jagjivankale6921
@jagjivankale6921 2 ай бұрын
सर्वांना समान उच्च दर्जाचे शिक्षण व उच्च दर्जाची आरोग्य सुविधा माफक दरात उपलब्ध झाली पाहिजे यावर एपीसोड बनवावा ही नम्र विनंती .
@RahulValekar-s2f
@RahulValekar-s2f 2 ай бұрын
स्वताच्या राजकिय फायद्या साठी राज्याच वाटोळ करनारे नेते हे तिन यांची नोद होनार आहे......ईतीहासात नोंद होनार.....
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 2 ай бұрын
लेकीन पहला नंबर कोणाचं लागेल jumla आहे
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 2 ай бұрын
थ्री इडीयट्स
@arunanimale6742
@arunanimale6742 2 ай бұрын
शेतकऱ्याने ऐकत्र येऊन
@gauravpadvankar59
@gauravpadvankar59 2 ай бұрын
देशातल्या सर्व शेतकरी बांधवांनी मोठे आंदोलन केले पाहिजे हे सरकार सरसकट सगळ्या जनतेला देशोधडीला लावत आहे म्हणून एकी असणे काळाची गरज आहे.
@GulabraoShelke-o5y
@GulabraoShelke-o5y 2 ай бұрын
भावा खर तर जे मोठे शेतकरी आहे. खुप पैसा असल्या मुळे गरीब शेतकऱ्यांचे खुप मोठे हाल आहे जो पर्यंत शेतकरी एकजुट होत नाही तो पर्यंत भांमटे सगळ्यांचेच वाटुळे करणार अरे जरा पेटुन वुठल्या शिवाय सरकार घाबरणार नाही हे कडु सत्य आहे
@eknathsakrate1307
@eknathsakrate1307 2 ай бұрын
Great news
@DeepakMhatre-n2b
@DeepakMhatre-n2b 2 ай бұрын
पोखरकर साहेब खूप शान है ❤
@sandippatil2178
@sandippatil2178 2 ай бұрын
काही गरज नव्हती 1500 रुपयांची
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 2 ай бұрын
लोकसभेत निघालेले राजकिय दिवाळे येत्या विधानसभा निवडणुकीतही निघू नये म्हणून ही शेवटची धडपड सुरू आहे ह्या गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरे करणाऱ्या निलाजऱ्या हुजऱ्यांकडून.
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 2 ай бұрын
टरबूज पुन्हा राज्यात नको
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 2 ай бұрын
राईट
@omfadnis
@omfadnis 2 ай бұрын
टरबूज तर गोड असतो😊
@swami_smartha
@swami_smartha 2 ай бұрын
​@@omfadnis कधी कधी नासका पणं निघतो जसा🍉🍉🍉🍉🍉
@pramodmankar8425
@pramodmankar8425 2 ай бұрын
​@@swami_smartha👍👍
@vanitakamlesh3440
@vanitakamlesh3440 2 ай бұрын
Abhivayakti च्या सर्व प्रेक्षवर्गाला विनंती, हा व्हिडिओ बघा,व्हिडिओ viral करा. शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कम उभे रहा.
@vanitawayal5558
@vanitawayal5558 2 ай бұрын
👌
@PrakashDhote-jt8wb
@PrakashDhote-jt8wb 2 ай бұрын
आता आंदोलन करायचे ते फक्त भाजप सरकार हटाव मोहिम सुरु झाली पाहिजे भाऊ शेतकरी ठार झाले आहेत
@ravindravilankar5647
@ravindravilankar5647 2 ай бұрын
धन्यवाद पोखकरजी,आपण महाराष्ट्रातील वेगवेगळे मुद्दे मांडुन अप्रतिम विश्लेषण करुन झोपीगेलेल्या सरकारला जाग आणून वेठीस धरता.धन्यवाद.
@vaibhavrajcreations2728
@vaibhavrajcreations2728 2 ай бұрын
अगदी बरोबर व्यथा मंडळी सर तुम्ही
@balasahebhawale8411
@balasahebhawale8411 2 ай бұрын
शेतकर्यांच्या कष्टाच्या मानाने योग्य मोबदला कोणतेंहि सरकार देत नाही, दुधाच्या बाबतीत विचार केला तर 1 रुपयाही शेतकरी वर्गाला मिळत नाही.
@nandakumarwakchaure2720
@nandakumarwakchaure2720 2 ай бұрын
पोखरकर साहेब धन्यवाद
@Paresagar2618
@Paresagar2618 2 ай бұрын
छान साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💋
@ramdassatpute9793
@ramdassatpute9793 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤verry verry good avernes
@tusharpotdar5762
@tusharpotdar5762 2 ай бұрын
बरोबर आहे, सरकारने दुधाची पावडर करून गरोदर महिला आणि breast feeding महिला, आणि सात वर्षा खालील बालकांना, सरकारी रूग्णालयातिल रुग्णांना मोफत दिल पाहिजे, त्याच सोबत हि दुध पावडर बाकी सर्वसामान्य जनतेला स्वतः दरात उपलब्ध करून दिली पाहिजे
@rajkumarpatil5393
@rajkumarpatil5393 2 ай бұрын
Best💯💯💯💯💯👍👍👍👍👍👍
@MeeraHumbe-h1e
@MeeraHumbe-h1e 2 ай бұрын
अरेपैसे वाटण्यापेक्षा कायमचे रोजगार द्या
@suvi0suvidha
@suvi0suvidha 2 ай бұрын
समाजवादी सरकार म्हणजे राज्यातील सर्व स्तरातील लोकांचे सरकार....त्यान्च्या सुखदुःख मध्ये सरकारचे प्रतिबिंब पडत असे...तो 1960 चा यशवंतराव चव्हाण साहेबांचा कालावधी किती सुंदर होता....समाजासाठी झटणारे सरकार होते...तो कालावधीच झपाटलेला होता...आता त्यातील काहीच शिल्लक राहिलेलं नाही....सर्वच पातळीवर महाराष्ट्राची पिछेहाट दिसते......राजकारणात समाजसेवा ही बाबच पाठीमागे पडली आहे...तो ठराविक टोळक्यांचा व्यवसाय झाला आहे....हे सर्व राजकीय पक्षात झालं आहे...मतदार नागरिक हा एवढा अवेअर झालेला नाही...त्या साठी कोणीही जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले नाही....उलट तो अवेअर होऊ नये असेच सर्वांना वाटतं आहे....लोकांच्या प्राथमिक गरजांकडे दुर्लक्ष करून चकचकीत दुनियेत गुंगीत ठेवण्याचेच प्रयत्न होतो आहे....हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.....
@vijaypatne2233
@vijaypatne2233 2 ай бұрын
हे सरकार गरिबांवर उडणार आहे
@SayedsajidIqbalPeerzada
@SayedsajidIqbalPeerzada 2 ай бұрын
This is important message for all people
@VS__2
@VS__2 2 ай бұрын
उत्तम विश्लेषण 👍🏻
@VS__2
@VS__2 2 ай бұрын
अतिशय छान कार्यक्रम👍🏻
@arunanimale6742
@arunanimale6742 2 ай бұрын
शेकऱ्याने ऐकत्र ऐऊन ऐकमेकांना मदत करून शेतातील माल ऐकमेकांच्या साथीने देशातील माल स्वतः विका दलाला विका परदेशात माल विकायचा असेल डायरेक्ट परदेशी ऐजन्ट कोण असेल त्याच्याशी संबध ठेवून आपला शेतमाल विका सरकार वर अवलंबून राहू नका
@chetannalawade9766
@chetannalawade9766 2 ай бұрын
तुमचे वाढवणार आणि आमच्या कडून घेणार आपल्या दोघांचाही फायदा व्हावा असे काही तरी करा. तुम्ही संघटित व्हा व तुम्हीच शहरात आणून आम्हाला विका तुमचा व आमचा दोघांचाही फायदा होईल.
@schoolstudents0036
@schoolstudents0036 2 ай бұрын
पाण्याच्या बाटलीला किंमत आहे पण मेटाकुटीला आलेल्या ,दूध उत्पादकांच्या दुधाला भाव नाहीये ही अतिशय खेदाची बाब आहे ... महाराष्ट्रात ज्या आत्महत्या होत आहे त्या आत्महत्येला शासनाला जबाबदार धरले पाहिजे.. शासनाचा जाहीर निषेध
@chandrakantgaware5068
@chandrakantgaware5068 2 ай бұрын
Akdam Barobar Aahe
@jagjivankale6921
@jagjivankale6921 2 ай бұрын
शेती शेती पूरक आणि शेत माल प्रक्रिया उद्योगात शेतकरी वर्गालाच प्राधान्य दिले जावे .
@Sumit11889
@Sumit11889 2 ай бұрын
आभियोक्ती चॅनल चे खूप खूप आभार
@rahulnikam8734
@rahulnikam8734 2 ай бұрын
सत्ता परिवर्तन एकमात्र इलाज है
@vasantraomohite783
@vasantraomohite783 2 ай бұрын
पाणी जर २०-२२₹/लि.विकलं जात असेल तर ४०₹/लि. चा भाव दुधाला द्या ही शेतकर्याची मागणी वाजवी आहे.ती मान्य करायलाच हवी.ज्यांच्या कष्टावर देश चालतो त्या शेतकरी कामगारांच्या बाबतीत केंद्र आणि राज्य सरकारं उदासीन आहेत.केंद्रान तर कामगार कायदे कमकुवत करून आणि आयात निर्यात धोरण सतत बदलून शेती मालाचे भाव सतत पडते रहातील अशी व्यवस्था करुन दोघांचीही पिळवणूक करण्याची व्यवस्था केली आहे.
@dilipshinde5058
@dilipshinde5058 2 ай бұрын
शेतकरी वाचला तर सरकार वाचन नाही तर सरकार पडणार
@sheshraojagtap
@sheshraojagtap 2 ай бұрын
Excellànt sir you are telling fact sir congratúlations sir
@ravindraarde8222
@ravindraarde8222 2 ай бұрын
सर अगदी मनापासून आभारी ,पण अंधभक्त् त्याच काय ,,,हा ही एक प्रश्न,,,,,
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 2 ай бұрын
👌👌👌
@RambhauWaghmare-i6n
@RambhauWaghmare-i6n 2 ай бұрын
शेतकऱ्या लाभाव मिळतो पंचीवीस तिस आणि ग्राहकाला पन्नास ' साठ एवढा फरक हेदलाल कोण आहेत याना झोडून काढा सरकारच भष्ट्र तर कोण करणार जयजवान जय किसान
@vilasnarayane4238
@vilasnarayane4238 2 ай бұрын
Ravindraji namaskar, aaplya video chi pratiksha karat asto. Pratek vedio vishleshan apratim dhanyawad
@shauryasvlogs-we3sg
@shauryasvlogs-we3sg 2 ай бұрын
सर मनापासून धन्यवाद . आपण दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी बोल्य ल्या बददल एवढच काय सर पाठिमाग दोन महिन्यांच्या दिलेल्या अनुदानापैकी सर 60% लोकांना पण अनुदान मिळाले नाही.
@GaneshKamble-x4r
@GaneshKamble-x4r 2 ай бұрын
# stop broad cast bill
@jitendradevalekar8006
@jitendradevalekar8006 2 ай бұрын
🌾🙏🌾🙏🌾🙏❤️💯💯💯
@rajendrathakre6225
@rajendrathakre6225 2 ай бұрын
शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे दुध व दुग्धजन्य उत्पादनावर पाच टक्केपर्यंत जी.एस.टी.कमी करावा व इनपुटचा खर्च कमी करावा सर आपण जो प्रश्न चव्हाट्यावर आणला त्या बाबतीत धन्यवाद
@sheshraokamble4758
@sheshraokamble4758 2 ай бұрын
सर नमस्कार जी
@Ganeshadatrao95
@Ganeshadatrao95 2 ай бұрын
इतर शेतकरी सहभागी होण्यासारखी तरी मागणी ठेवा.... कमीत कमी ₹60 तरी मागायचे... राज्यातील विद्यापीठाने उत्पादन खर्च 45 रुपये धरला आहे एक लिटर दुधाचा तेवढा तरी मागायचा.
@nandkumarkapse4737
@nandkumarkapse4737 2 ай бұрын
सर भाजपला मत देणारे शहरी व पांढरपेशा वर्ग आहे आणि तो 70% आहे आणि शेतकरी 30% आहे त्यामुळे भाजप शेतकरयांना महत्त्व देत नाही
@vilasnarayane4238
@vilasnarayane4238 2 ай бұрын
Jai jijau Jai shivrai jai mahatma jyotiba phule jai jawan jai kisan jai sanvidhan jai bharat
@ratnakarpimple7961
@ratnakarpimple7961 2 ай бұрын
आंदोलनात बीजीपीला मत देणारे आहे की. हे सरकारी इव्हीएम बंद करण्या करीता मतदानावर बहीष्कार टाकतील?
@vilaskamble4350
@vilaskamble4350 2 ай бұрын
पोखरकर सर एका चांगल्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल आभार. परंतु स्वतः ची काळजी घ्या.
@PrakashDhote-jt8wb
@PrakashDhote-jt8wb 2 ай бұрын
शेतकरी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता शेति माल, शेतकरी यांच्या कडील दुधाची विक्री,कींवा प्रकीया करुन त्यांचे उत्पादन उद्योग निर्माण केले तर रोजगार उपलब्ध होईल
@panduranggaikwad-nz9fo
@panduranggaikwad-nz9fo 2 ай бұрын
म्हशीच्या दुधाच पण बोला राव
@DipakAmbre-o4x
@DipakAmbre-o4x 2 ай бұрын
या आंदोलनाची खरी सुरुवात आकोले तालुक्यातील गणोरे गावातून 1 जुलै ते 7 जुलै या दरम्यान आमरण उपोषणा ने झाली त्या वेळेस. आंदोलन स्थळी येत विखे पाटिल बोल ले कि आमच्या हातात काही नाही हे सगळ केंद्र सरकार ठरवत व थातुर मातुर आश्वासन देवुन वेळ मारून नेली
@sanjayambulkar
@sanjayambulkar 2 ай бұрын
हे गाढव लोक Essential Items वर 12 ते 18 % GST आकरते आणि DIAMOND, हेलिकॉप्टर वर 5% GST आकरतात.
@rameshpatil287
@rameshpatil287 2 ай бұрын
शरद पवार साहेब व ऊध्धव साहेबांचे काळात सोयाबीन‌आठ ते दहा हजार व कापुस बारा ते चौदा हजार होता
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 2 ай бұрын
म्हणूनच तर राज्यातील शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत राजकीय दिवाळे काढले ह्या गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरे करणाऱ्या निलाजऱ्या हुजऱ्यांचे.
@Ibrahim-ph4jn
@Ibrahim-ph4jn 2 ай бұрын
जब तक पिछड़े और बहुजन लोग सनातनी हिन्दू बने ब्राह्मण धर्म कि गुलामी करते रहेंगे तब तक वो ऐसे ही शहीद होते रहेंगे
@d.pbhorkhade3943
@d.pbhorkhade3943 2 ай бұрын
बिलकुल सही कहा सर आपणे🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय
@ravigaykar5310
@ravigaykar5310 2 ай бұрын
पर्याय एकच जय भिम
@omfadnis
@omfadnis 2 ай бұрын
तुम क्या मुसलमान बनाओगे उन सबको,इब्राहिम??
@sheshraojagtap
@sheshraojagtap 2 ай бұрын
Sir you are. Quite correct he sarkar lutaru aahe yana aata kayamche haklayche aahe aaghadi India zindabad
@UmarShaikh-z1i
@UmarShaikh-z1i Ай бұрын
1 sair 🙏
@yunusshaikh9303
@yunusshaikh9303 2 ай бұрын
I support Agistan of farmers ❤❤❤❤
@Bony0369
@Bony0369 2 ай бұрын
Shetkaryancha taltalt lagnar
@ajitkavi77
@ajitkavi77 2 ай бұрын
खरंय. नुकत्याच उरण येथे घडलेल्या घटनेवरही बोला ना सर.
@mahadevthorat2304
@mahadevthorat2304 2 ай бұрын
या सरकारच्या प्रोपरट्या जप्त करून यांना झेलमधे कायमस्वरूपी टाल्याशिवाय यांना पर्याय नाही येत्या निवडणूकीत यांना पाडायचा निर्धार पक्का सर्व महाराष्ट्रात करा
@dilipdongare5833
@dilipdongare5833 2 ай бұрын
आम्ही तर 60/- रुपये प्रति लीटर भाव देतो.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 2 ай бұрын
@@dilipdongare5833 होय.. पण शेतकऱ्याला त्यातील जेमतेम 30 रु. मिळतात..
@shauryasvlogs-we3sg
@shauryasvlogs-we3sg 2 ай бұрын
आता 30 देताय पाठिमागे वर्षभर 26 दर होता. आम्ही कोरोना काळात 17/18 रुपयांनी वर्षभर दुध घातले बहुतेक दुध उत्पादक सर कर्जबाजारी झाले आहेत . दुध उत्पादकांच्या आंदोलनाला मिडिया कव्हरेज दिल्याबद्दल धन्यवाद सर
@vaishaliupadhye2767
@vaishaliupadhye2767 2 ай бұрын
पूर्वी आत्महत्या होत नव्हत्याच मविआ सरकार असताना तर अजिबात नाही म्हणून मविआ सरकार आले की सगळे सुखी होतील नेते मेहनती आणि प्रामाणिक गरीबांचे कैवारी आहेत आहेत खूपच छान
@chaganmore554
@chaganmore554 2 ай бұрын
अनिल देशमुख 100 कोटी हप्ता देत होते म्हणून त्यांना जेलमध्ये टाकलं आज फडणवीस हप्ता घेत नाहीत म्हणून गुटखा विक्रेते दारुवाली बिरबल वाली सुखी आहेत शेतकऱ्यांची बाजू मांडल्यावर तुम्हाला त्रास व्हायची कारण काय...
@vishnuchoure7789
@vishnuchoure7789 2 ай бұрын
Absolutly right
@MintSkill
@MintSkill 2 ай бұрын
पूर्वी मविआ काळात शेतकरी आत्महत्या करीत होते, पण आत्महत्येचे प्रमाण कमी होते... आता महा युतीच्या काळात शेतकरी आत्महत्या करूच शकत नाहीत... कारण शिंदे - फडणविस सरकार स्वतः शेतकऱ्यांचे गळे चिरत आहेत... आंधळ्या भक्तांना ते दिसणार नाहीं... कारण आंधळे भक्त मोदीच्या सौचालयातील ५६ भोग खातात, त्यांना शेतकऱ्यांच्या शेती मधील अन्न धान्य पचत नाही... 👍
@MintSkill
@MintSkill 2 ай бұрын
पूर्वी मविआ काळात शेतकरी आत्महत्या करीत होते, पण आत्महत्येचे प्रमाण कमी होते... आता महा युतीच्या काळात शेतकरी आत्महत्या करूच शकत नाहीत... कारण शिंदे - फडणविस सरकार स्वतः शेतकऱ्यांचे गळे चिरत आहेत... आंधळ्या भक्तांना ते दिसणार नाहीं... कारण आंधळे भक्त मोदीच्या सौचालयातील ५६ भोग खातात, त्यांना शेतकऱ्यांच्या शेती मधील अन्न धान्य पचत नाही... 👍
@MintSkill
@MintSkill 2 ай бұрын
मूर्ख... काही स्त्रियांची लायकी फक्तं चुल आणि मुल सांभाळायची असते... हे आज समजले... 😂😂😂😂😂
@ravindraabhang4709
@ravindraabhang4709 2 ай бұрын
30% भेसळ युक्त दूध तयार होते मग अन्न आणि औषध प्रशासन काय करत आहे....
@arunanimale6742
@arunanimale6742 2 ай бұрын
कर्ज हे वर्तमान आहे म्हणून त्याकडे लक्ष नाही पण 1500 रु हे भविष्काळ आहे ते ताटकळत ठेवून येणाऱ्या विधानसभेला उपयोग करता येईल आणि वर्तमानातं आल्यावर केलेल्या योजना विसरणार
@dhananjayjounjal2819
@dhananjayjounjal2819 2 ай бұрын
साहेब reservation चा मुद्यावर बोललात तर तुमचे उपकार होतील. कृपया ह्या मुद्यावर प्रकाश टाका!
@sudeshgaikwad1516
@sudeshgaikwad1516 2 ай бұрын
Great work sir EVM BJP hatao bhesha bachao ❤️🙏
@vilasnarayane4238
@vilasnarayane4238 2 ай бұрын
Ravindraji bharat desh khrushi pradhan asunhi shetkaryanna shasnakadun veloveli aarthik sahayya milne anivarya aahe, ashane shetkari sheti karnar nahit v pashudhan pn palnar nahit.
@wamanmore6641
@wamanmore6641 2 ай бұрын
Sir, what happens our almost all the leaders come from rural areas those who claims representatives of peasants or agriculturists ,spend their most of the period of life, residing in Pune, Mumbai, Delhi etc ,they never take seriously paining of Agriculturists or farmers, they never read Shetkaryacha Asud of Mahatma Phule. And therefore now a days living in village life has become very dengours and uncertain.
@Sumit11889
@Sumit11889 2 ай бұрын
फडणवीस हटवा. महाराष्ट्र वाचवा...
@ravindradhepe9634
@ravindradhepe9634 2 ай бұрын
सर काही दिवसांपूर्वी मारल्या गेलेल्या वैद्य यांच्यावरही एक अंक बनवा.
@nikhildharme7554
@nikhildharme7554 2 ай бұрын
Main strem madia band padala ki kay
@chandrakantwakankar493
@chandrakantwakankar493 2 ай бұрын
Guaranteed MSP for Oilseeds, grains cotton and milk should be a priority action for the new State Governments in Maharashtra and elsewhere. Allied with should be considering storage of farm produce without handing it over to monopolistic/oligopolistic Corporate sector. If, simultaneously, durable consumer products from grains and milk are produced in the state, we can begin a new approach.
@sanjayjadhav9138
@sanjayjadhav9138 2 ай бұрын
शेतकरीविरोधी सरकार
@amolpatil1574
@amolpatil1574 2 ай бұрын
या सरकारला कायमच घरी पाठवूया
@ravigaykar5310
@ravigaykar5310 2 ай бұрын
सर तुम्ही एवढ्या जवळून गेले. येणार माहित असते तर् भेट झाली असती. जेवण केलं असतं.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 2 ай бұрын
@@ravigaykar5310 भेटू पुन्हा.. 🙏
@SameerChalke-mu1xn
@SameerChalke-mu1xn 2 ай бұрын
He kendratl sarkar Jo paryant badlat naahi to paryant garibana, vanchitana nyay milnar, naahi rajyat jari MVA ch sarkar aal tari he tya sarkarcha nidhi gothvnar
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu 2 ай бұрын
तरबूज फोड़ा आता
@DeepakLavande-u5s
@DeepakLavande-u5s 2 ай бұрын
Setkarani swta sahakari dairy chalu karavya va swtadudha vikave
@sunilpakhare6463
@sunilpakhare6463 2 ай бұрын
हो...हे सरकार देणारच आहे... कष्टकरी जनतेच्या डोळ्यात अश्रू...अन् भविष्यात अंधकार..
@opq5474
@opq5474 2 ай бұрын
जसे टिकणारे आरक्षण दिले तसेच लाडक्या बहिणीला टिकणारी 1500 रु. ची ओवाळणी देणार.
@gorakhshinde5270
@gorakhshinde5270 Ай бұрын
सरकार झोपले नाही तर मेले आहे ते जागे होऊ शकत नाही
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 13 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 120 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 5 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 12 МЛН
गुप्तरोग झालेले साधू..! I Abhivyakti I अभिव्यक्ती I
14:24
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 13 МЛН