अतिशय सुंदर उपक्रम!प्रभात पर्वचे अभिनंदन!आगरी कोळी ओबीसी समाज अध्यात्म शाहिरी,भजन कीर्तन कोळीगीत कायदा राजकारण गायकी वादन नृत्य शिल्प सागरी व्यापार यात अष्ठ पैलू आहे,आपण या सर्व महान कलाकारांना जगासमोर आणावे.प्रताप पाटील यांच्या संगीत अकादमी साठी आपण सिडको कडे भूखंडाचे मागणी पत्र द्यावे मी पाठपुरावा करतो!खूप सुंदर कला.प्रताप पाटील आणि शिष्य परिवास लाख लाख शुभेच्छा!जय एकविरा!
@bhaskarpatil58393 жыл бұрын
प्रभात पर्व ने तालमणी गुरुवर्य प्रतापराज पाटील खारघर चे भूषण पखवाज वादक यांचे खूप सुंदर मुलाखत घेतली आज पर्यंत पखवाज शिकण्यासाठी किती परिश्रम घेतले गुरु-शिष्य परंपरा कशी जोपासावी, शिष्याने मन लावून रियाज केला पाहिजे. मी अजून शिकत आहे हे नम्रतेने सांगतात. प्रभात पर्व चे सागर राजे यांना धन्यवाद!! आम्हाला तालमणी व कुणाल पाटील यांची जुगलबंदी पाहायला मिळाली 💐💐🙏🙏 भास्कर पाटील बेलापूर
@mrhemant10003 жыл бұрын
अतिशय सुंदर अशी ही मुलाखत आणि पखवाज वादनाचं कार्यक्रम. खूप छान,🙏🙏🙏
@संगीतवैभव3 жыл бұрын
आगरी समाजाचा हिरा ♥️🙏 तालमनी गुरुवर्य श्री प्रताप राज पाटील जय गुरुदेव ♥️🙏
@ashesxoxo4582 Жыл бұрын
फारच सुंदर मुलाखत. मला देखिल सहवास लाभला ते म्हणजे साटम बुवा, वरळीकर, नरसू भाये, राम दादा, शंकर मेस्त्री त्यातून आवड निर्माण झाली आणि सध्या मी आवडीने पखवाज शिकत आहे.
@shailendrapatil86013 жыл бұрын
खूप खूप सुरेख मुलाखत.... साधारण 2005 ते 2010 या काळात आपल्या परिसरात अनेक जुगलबंदीचे कार्यक्रम होत असत त्या मध्ये रघुनाथजी खंडाळकर , बाळासाहेब वाईकर,शंकरंजी वैरागकर, कल्याणजी गायकवाड यासारखी गायक मंडळी असायची पण या सगळ्या माफिलींमध्ये तबल्यावर पांडुरंग पवार आणि पखवाज वर प्रतापजी पाटील यांची जुगलबंदी बघण्याची उत्सुकता सगळ्याना असायची
बूवांचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पखवाज वर धा टाकला की जानकर ताबडतोब समजून जायचा हा बाज गरूर्वय प्रतापराव वाजवतात एकदा मी शींर्डीला 1986मधे गेलो होतो तीथे मेस्त्रींच्या बरोबर प्रताप बुवा पण आले होते सगले मोठे गायक होते मोठे वादक यामधे तलशीराम बुवा दीक्षित यांनी एक आभंग गायला त्यात प्रदीप दीक्षित आणि प्रताप बूवा वाजवत होते आभंग संपल बुवांनी विचारले शंकर मेस्त्रींना शंकर कोन मुलगा आहे मेस्त्रीं म्हनाले दादा आपल्या कडे शीकतो बूवा म्हनाले एक दिवस हा मुलगा खुप मोठा नाव करील तो जानकाराचाभवीक्षहोताधंनेवाद
@shrimahadevbuwa3 жыл бұрын
प्रभातपर्व ह्या न्युज च्यानेलवर पंडीत प्रताप पाटील ह्यांची मुलाखत अतिशय सुंदर परखड झाली आणि बुवांनी दिल खुलास उत्तरे दिली आणि समाज्याने आणि शिष्यगणांनी अतिशय भरभरून दाद दिली आणि मला देखील अभिमान आहेच परंतु पंडीत प्रतापबुवा हे आता कोण्या एका समाज्याचे कोण्या धर्माचे कोण्या जातीचे राहिले नाहीत कलाकार मोठा झालाकी तो विश्वाचा होतो आणि प्रताप बुवा विश्वाआहेत त्याचे आम्हाला समाधान आहे त्यांची अशीच सदैव प्रगती होवो हि इश्वर चरणी प्रार्थना महादेवबुवा शहाबाजकर
@ravindramhatre66383 жыл бұрын
उत्कृष्ट अशी मुलाखत आणि अमितने अतिशय सुंदर असा अभंग गायलेला आहे. स्मरणीय असा मुलाखतीचा कार्यक्रम.
@music-loverrameshmagar52923 жыл бұрын
अतिशय सुंदर उपक्रम सागर(सर)दादा...प्रतापजी समाजभूषण आहेत...धन्यवाद 🙏
@SameerChavhanofficial3 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत.असेच सांगीतिक मुलाखत घेत जा🙏❤️❤️❤️
@Vish-k4y2 жыл бұрын
खुपच छान ❤
@chhagannimane95443 жыл бұрын
खूप छान मुलाखत जय गुरुदेव
@surajgondhali60543 жыл бұрын
खूप अफलातून मुलाखत सागरजी👌👌👌 अमूल्य माहिती, गुरुजी☺️ ।।। जय गुरुदेव ।।।
@sachinlongale43483 жыл бұрын
खुप खुप छान उपक्रम
@amolvani66483 жыл бұрын
Khup sundar Mulakhat Sagar.. Pratap buva great
@manishpatil69013 жыл бұрын
#छान उपक्रम असेच आपल्या समाजातील कलकारांच्या मुलाखती घेत जा #भाऊ👌
@vishwanathpadaval70073 жыл бұрын
खुपच सुंदर 👌 मुलाखत.
@raghunathpatil68653 жыл бұрын
अतिशय सुंदर अमित बुवा मस्त
@gajananpatil76983 жыл бұрын
खूप छान मुलाखत
@yashwantayir48793 жыл бұрын
अप्रतिमच सर मुलाखत
@ashokp45023 жыл бұрын
खुपच छान उपक्रम सागर राजेजी
@Artparty14133 жыл бұрын
जाम आवडली व्हिडिओ सर ♥️
@संगीतवैभव3 жыл бұрын
Khupch Sundar mulakhat♥️♥️😍😍 jay gurudev
@andyvishwa76523 жыл бұрын
Khup chan guruji.
@dhirajk54693 жыл бұрын
खूप छान
@haridasmahale81983 жыл бұрын
Khup chan mulakhat
@rajeshreedhavle24573 жыл бұрын
नाना आम्हाला तुमचा खुप अभिमान आहे......
@Vedamhatre20503 жыл бұрын
Jai guruji
@jayandra.bhoirbhoir81223 жыл бұрын
jay gurudev
@kailaspatil2353 жыл бұрын
प्रताप बुवा नुसता हीरा नाहीत, "कोहिनूर हीरा" आहेत 🙏
@siddeshmasane44963 жыл бұрын
जय गुरुदेव 🙏🙏🙏जय पखवाज
@sandipbhoir13543 жыл бұрын
Nice 👍
@pakhwajkalpeshshingole8063 жыл бұрын
Jay gurudev 🙏
@SagarRaje3 жыл бұрын
नमस्कार मी सागर राजे, कार्यकारी संपादक प्रभात पर्व न्यूज. तुम्ही अपलोड केलेली गड्यांनो राजा की रे झाला ही गवळण पाहीली, खुप सुंदर आहे. वैभव मंडलिक यांनी गायली आहे आणि प्रताप बुवांनी वाजवली आहे, ( तबला वादक कोण आहे ?) मी तुम्हाला क्रेडिट देवून ती गवळण व्यवस्थीत एडीट करून माझ्या अकांऊटवर अपलोड केली तर चालेल का ?
@dilipkarale77902 жыл бұрын
Khup chan jay agri
@vishwanathpatil47933 жыл бұрын
जय गुरुदेव जय पखवाज
@vishalkadushivmalharsageet85273 жыл бұрын
खुप छान गुरुजी
@bhalchandrapatil73333 жыл бұрын
जय गुरूदेव🙏🙏
@surekhamilakhe093 жыл бұрын
Very nice 👌👌
@mayurkumbharkar22263 жыл бұрын
जय गुरुदेव
@sameerhadapofficial3 жыл бұрын
🙏Jay gurudev 🙏😍
@bhushanpatil46893 жыл бұрын
👍👍👍👍
@Tusharsuryawanshi551 Жыл бұрын
Gurujin ch class kuthe aahe Ani class la fee kiti aahe sanga koni tari