अतीशय तंत्रशुदध बोलतात हे बाबा सुंदर शब्द रचना आणि अतीशय सुंदर सादरीकरण करतात
@santramwagh1023 жыл бұрын
आदरणीय राजाभाऊ पाटील यांचा तमाशा कलावंत असतानाच संत साहित्याचा अभ्यास होताच ,परंतु कर्म धर्म संयोगाने त्यांना माळ करी होण्याची निर्माण झाली ,हा त्यांच्या जीवनातील अमुलाग्र बदल होऊन अवस्थांतर झाले या बद्दल मी त्यांचे मनःपूर्वक शतशः आभार मानतो.धन्यवाद देतो. पुढील भावी आयुष्य संत समा गमात जावो आणि उत्तोत्तर भक्तिमय वातावरणात तल्लीन होवो,हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
@aakashmore70213 жыл бұрын
मा. पाटीलही आपण खरोखरच लोककलेचा नावा सारखेच राजा आहात. जय शिवाजी जय जिजाऊ , जय बाबासाहेब आणि जय शाहू महाराज
@pralhadmane7183 жыл бұрын
राजा पाटील तमाशा शाहीर यांना कोटी कोटी प्रणाम माऊली गुरु माऊली
@santoshrokade863 жыл бұрын
खुप ग्रेट शाहीर राजा पाटील तुमचे विचार शाहीरी बाणा सलाम तुमच्या कामाला कोनतेही आपले अवगुण झाकुन न ठेवता मुलाखत दिली तुकारामांचे आशेच तुमच्यावर आशिर्वाद राहो कलारंजन यांचे खुप आभार त्यांनी आपली मुलाखत घेतली व प्रसिद्ध केली धन्यवाद,,,,
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
खूप सुंदर प्रतिक्रिया.. रसिकहो.
@dattatrayharishchandre3263 жыл бұрын
सर मुलाखतीचे १० भाग कधी सपंले समजलेच नाही धन्य आहात आपण मी तर म्हणेल राजकारणातील आधारस्तंभ आर आर आबा आणि कलक्षेतील आधारस्तंभ शाहीर राजापाटील आणि सगळ्यात महत्वाचे आपण आहात इतक्या मेहनतीने मुलाखती आम्हाला ऐकण्याची संधी प्रात्प करून देता सलाम आपणाला सर
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
धन्यवाद..
@sunilayawale31383 жыл бұрын
सर्व मुलाखतीत ही मुलाखत म्हणजे कळस! अतिशय उत्कृष्ट वक्तृत्व! मुलाखतकार ही तितकेच उत्तम पद्धतीने मुलाखत घेत आहेत. स्वतःकडे मोठेपणा घेत नसून ज्यांची मुलाखत ते घेतात त्यांनाच मोठेपणा बहाल करतात. आदरणीय पार्लेकर सर आपण उत्तम कार्य करत आहात.👍
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
नमस्कार.. रसिकहो आपला कृपाशीर्वाद हीच खरी आमची प्रेरणा आहे कलावंताला न्याय देणे,कलावंताला या काळात मदत करणे, त्यांच्यासाठी काहीतरी करणे गरजेचे आहे. म्हणूनच हा सारा प्रपंच. चांगल्या पद्धतीने आपण भावना व्यक्त केल्या. धन्यवाद..
@jitendradhivare3 жыл бұрын
खुपच सुंदर... आतापर्यंत युट्युब किंवा इतर समाज माध्यमातून मुलाखतीच्या कार्यक्रमाची, एकाच व्यक्तीची 10 विभागात सादर झालेली ही प्रदीर्घ मुलाखत इतिहासात पहिलीच असेल. एवढी प्रदीर्घ मुलाखत असूनही कुठेच कंटाळवाणी वाटत नाही. आपण एखादा रहस्यमय सिनेमा बघतोय असं वाटतं... धन्यवाद राजा बापु.. तुम्ही अनेक वग लिहले असतील परंतु आपले आयुष्य हें सुद्धा एखाद्या वगनाट्य पेक्षा कमी नाही.आपणास आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो ही जगतगुरु तुकोबाचरणी प्रार्थना. डॉ पार्लेकर सर आपले ही खुप आभार आपण राजा पाटील यांना बोलकं केलं त्यांचा जीवनप्रवास सर्वांसमोर आणला. आता 'चाळ ते माळ' या पुस्तकाची उत्सुकता लागलीय. अनेक शुभेच्छा!!!
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
खूप चांगली प्रतिक्रिया दिलीत. तुमच्यासारखे रसिक आहेत म्हणूनच एखाद्या जातिवंत तमाशा कलावंताला सुद्धा व्यक्त होण्यासाठी मनापासून संधी मिळत आहे. राजा पाटील कवठेमहांकाळकर हे जातिवंत झाडाचे तमाशा कलावंत आहेत.आयुष्य तमाशात घालवलेल्या या माणसाने आयुष्याचा उत्तरार्ध ओळखून अध्यात्माची सांगड घातली आणि जीवन सार्थकी लावले. गळ्यात वारकरी संप्रदायाची माळ घालून तुकोबांचा विचार समाजापर्यंत पोहोचत आहेत. आयुष्यात समाधानी राहणे हे आपल्या जीवनाचा अंतिम तत्त्व ते मानतात म्हणूनच अशा या शाहिराला सलाम आहे. आपण त्याविषयी फार चांगल्या भावना व्यक्त केल्या तुम्हाला ही खूप खूप धन्यवाद .. डॉ. संपतराव पालर्लेकर पलूस.
@manoharkolekar8593 жыл бұрын
मा.शाहीर आपले आभार मानले तेवढे थोडेच आहे. कारण आपण एक तमासगीर व त्या नंतर एक माळकर बनला आहात. धन्यवाद शाहिर आपले.
@balasahebkakade83323 жыл бұрын
ग्रेट मॅन... लोककलेतील दिप स्तंभ... राजा पाटील... सलाम ........ अग्नीपंख फौंडेशन श्रीगोंदा
@jitendragambhire42893 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत ऐकून मन अगदी भरल.धन्य तुकोबा समर्थ /आणि आम्हास कळाला चाळ ते माळ या शब्दाचा खरा अर्थ ! धन्यवाद पार्लेकर साहेब.आणि शाहिर राजा पाटलांना कोटी-कोटी साष्टांग दंडवत.जय हरी.आजून एक भाग टाका .
@vasantjagtap3353 жыл бұрын
वतृत्वाने माणुस कसा घडतो ह्याच जिवंत उदाहरण म्हणजे, वतृत्व सम्राट राजा पाटील आहेत ! ह्या कलाकाराला जिवंतपणीच त्यांच्या कार्याला उजाळा दिल्यामुळे राजा पाटील लोकांच्या कायम लक्षात राहतील ! याच सर्व श्रेय पार्लेकर सरांना जायत ! सर तुम्हास धन्यवाद
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
खूप धन्यवाद..
@bhalchandrapatil97183 жыл бұрын
The great raja patil सलाम साहेब आपल्याला.
@laxmanyadav10703 жыл бұрын
🙏🙏खूप छान मुलाखत दिली आहे धन्यवाद🙏🙏
@vijaybhosale5280 Жыл бұрын
कै. राजा पाटील आपणांस मानाचा मुजरा
@prasadsomvanshi84273 жыл бұрын
शाहिर राजा पाटील यांना मानाचा मुजरा
@singeranand9375 Жыл бұрын
Khupach sundar raja patil great
@manoharkolekar8593 жыл бұрын
डॉक्टर अशिच प्रसिद्ध तमासगीर कवठे महाकाळ शाहीर राजा पाटील ची मुलाखत चालू ठेवा ही कळकळीची आपणास विनंती आहे. कारण अशा कलावंतांना आपण या पिढीतील लोकांना या रुपाने तमाशाची माहिती या माध्यमातून देऊ शकतात. हीच पुण्याई आपल्या रुपाने होऊ शकेल.
@rajendrajori34133 жыл бұрын
शा हीर आपणांस मानाचा मुजरा
@govinddhage76533 жыл бұрын
ग्रेट shair
@majalgaon23863 жыл бұрын
श्रवनीय विचार.
@sunilmate90163 жыл бұрын
छान पाटील
@jalindarkumbhar25013 жыл бұрын
Very nice
@rajendrawaghmare96863 жыл бұрын
मानाचा मुजरा
@rajushinde50803 жыл бұрын
Very nice Shaihir patil saheb ,Parlekar sir 👍👌👏
@manoharkolekar8593 жыл бұрын
शाहिर आपण कै.मा.आर आर आबा पाटील या मुलाखतीतून नाव काढले आहेत.या रुपाने आमचे पण दु:खाची छाती भरुन येत आहे, कारण की काही असो अशी व्यक्ती या सांगली जिल्ह्यात निर्माण झाली नाही आणि येथून पुढे कदाफि अशी व्यक्ती होणार नाही ही माझ्या लेखणीतून काळ्या दगडावर ची काळी रेग आहे.
@madhuripatil22913 жыл бұрын
Nice
@manoharkolekar8593 жыл бұрын
शाहिर आपले कै. आर आर आबा हे संत तुकाराम महाराजा सारखेच होते, यात तिळ मात्र शंका नाही. अर्थात हे या पिढीतील एक कै.आर आर आबा पाटील आपले संत तुकोबा च आहेत.
@kapsepatil-w9t2 ай бұрын
Kakasaheb,kapse,patil,mera,slam
@arunaher86093 жыл бұрын
Patil saheb barach wella tukaram khedakar pandurang mule made astana anek well jawalun wolalkh pun yewade. Gad abasakahha ahhat he kallal nahi
@rohidaspadekar83093 жыл бұрын
पार्लेकर साहेब हे सर्व श्रेय तुम्हाला आहे.प्लीज तुमचा स्मार्टफोन नंबर द्या