वारस दाखला अर्थात सक्सेशन/हेअरशिप सर्टिफिकेट - तन्मय केतकर

  Рет қаралды 47,119

क कायद्याचा

क कायद्याचा

Күн бұрын

वारस दाखला अर्थात सकसेशन सर्टिफिकेट किंवा हेअरशीप सर्टिफिकेट म्हणजे काय याची थोडक्यात आणि महत्वाची माहीती
1. What is heirship certificate
2. What is succession certificate
3. How to apply for succession certificate
4. How to apply for heirship certificate
5. Difference between succession and heirship certificate
6. Who can get succession or heirship certificate?
7. What is court fee for succession certificate?
8. What is court fee for heirship certificate

Пікірлер: 163
@DipikaMahale-d8j
@DipikaMahale-d8j 11 ай бұрын
Thanks for the Information.! In one matter Deceased person owned immovable as well as movable assets, wanted to ask you whether a Succession Certificate is enough to claim both kind of assets or have to go with 2 different certificate for Movable and Immovable property.
@seemaketkar4187
@seemaketkar4187 2 жыл бұрын
योग्य माहिती पूर्ण दिल्याबद्दल धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐
@pradipkadam6889
@pradipkadam6889 2 жыл бұрын
खूप सूंदर माहिती धन्यवाद सर 🙏🙏
@Smita-Shinde
@Smita-Shinde 3 жыл бұрын
सुंदर विश्लेषण सर. धन्यवाद
@t7gubvvyyvc6cuu9j
@t7gubvvyyvc6cuu9j 2 жыл бұрын
खूप चांगली माहिती मिळाली आहे सर
@mahendradhamane5289
@mahendradhamane5289 2 жыл бұрын
मृत्युपत्र असेल तरीही सक्सेशन सर्टिफिकेट लागतो का ?
@swarnsingdamale256
@swarnsingdamale256 2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली. धन्यवाद
@swarnsingdamale256
@swarnsingdamale256 2 жыл бұрын
सर.माझ्या वडिलांच्या चुलत्यांच्या नावे घर व खाली जागा आहे ते मयत होऊन 52 वर्षे झाली आहेत वहिवाटदार म्हणून माझ्या वडिलांचं नाव उताऱ्यावर आहे आता वारस म्हणून त्यांचे नाव उताऱ्यावर करायचे आहे ते कस करता येईल कृपया योग्य तो सल्ला आपणाकडून मिळावी अशी अपेक्षा
@TanmayKetkar
@TanmayKetkar 2 жыл бұрын
सशुल्क सल्ल्याकरता कागदपत्रे व प्रश्न पाठवावेत k.kayadyacha@gmail.com
@dinkarghuge2236
@dinkarghuge2236 3 жыл бұрын
सर आपण फारच छान माहिती दिली, आभारी आहोत. अशीच माहिती देत राहाल अशी आशा करतो...
@shivanandborkar488
@shivanandborkar488 3 жыл бұрын
Even tahsildar can issue heirship certificate
@pramodkadam350
@pramodkadam350 2 жыл бұрын
Very informative, can you please tell me if the court compulsarily do property valuation and ask us to pay stamp duty once they order to provide Heirship certificate?
@rollno55.jyotitavade10
@rollno55.jyotitavade10 2 жыл бұрын
Khup chan information sir thanks 🙏
@TheArvind121
@TheArvind121 2 жыл бұрын
Very nice information, within short span of time.... thanks
@verunicakardile4857
@verunicakardile4857 Ай бұрын
सक्सेशन सर्टिफिकेट करताना पतीच्या निधनानंतर त्याच्या आईचे पण डेड सर्टिफिकेट जोडने गरजे चे आहे का ?
@bharatdesai1814
@bharatdesai1814 4 жыл бұрын
आपल्या चॅनेल वर आपण खूपच छान माहिती देत आहात. मला असं विचारायचे आहे कि 'न्यायालयाकडून मिळणारा वारस दाखला वारस नोंद करण्यासाठी तसेच इतर कामासाठी उपयोगी आहे.तर महसूल खात्याकडून वारस नोंद प्रक्रिया झाल्यावर तसा दाखला देण्यात येतो का ? कृपया माहिती द्यावी.
@pranaykhedekar4285
@pranaykhedekar4285 3 жыл бұрын
avivahit mulaga aani vadil warle aahet tar kaydeshir waras aai rahil ka mulachya bahini
@sanjayganpath7160
@sanjayganpath7160 Жыл бұрын
Maje ghar 269 येरिया आणि त्याची क़ीमत 30ते 35लाख तर कोट फिश किती/ठाणे
@08umesh
@08umesh 2 жыл бұрын
Sir hya purna process la kiti vel lagto aamchya loyer ne 3 month zale tari ajun 1 hi date aali nahi.... Plz sangu shaktat ka kiti time lagto
@ratnamalakamble2070
@ratnamalakamble2070 Ай бұрын
हे सर्टिफिकेट बनवण्यासाठी किती खर्च येतो?
@rajendrakuwar2793
@rajendrakuwar2793 6 ай бұрын
सासर्‍याच्या इस्टेटीत जावई वारस म्हणून नाव लावू शकतो का?मुलगी मयत झाली असुन तिच्या दोन मुली हयात आहेत.
@KavitaChavan05
@KavitaChavan05 2 жыл бұрын
he kam vakilache ki arjdarache ?
@ravindrashinde6473
@ravindrashinde6473 11 ай бұрын
Certificate milayala kity vel lagto
@shivajikolekar6627
@shivajikolekar6627 3 жыл бұрын
Memorandum of family settlement deed kase karave samjun sanga
@santoshdhule691
@santoshdhule691 2 жыл бұрын
I like this vidio
@abhimajgaonkar10
@abhimajgaonkar10 Жыл бұрын
सर मी कायद्याच्या नियमाप्रमाणे सगळी कागद पत्र आणि कोर्ट मधी साक्षीदार देऊन सुद्धा मला वारसा सर्टिफिकेट देत नाही आहेत. तट कोर्ट cleark मदत करत नाही आहे काय करू सर plzzz सहकार्य करा
@akshaygabhale8554
@akshaygabhale8554 2 жыл бұрын
नमस्कार सर, एखादी व्यक्ती मिसिंग असेल आणि त्याच्या कुटुंबातील त्यांना मयत घोषित करण्या साठी नियमित दिवाणी दावा नुसार स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 34,35 आणि 108 नुसार केस दाखल केली .त्यानंतर वर्षभरात निकाल आला , पण निकालात वाडपत्र रिजेक्ट करन्यात आले. अंडर rule 7 ऑर्डर नंबर 11 (a) CPC. पुढे अपिलात जावे की नवीन suit फाईल करावी. त्यात वकील म्हणाले की सकासेसशन/heairship सर्टिफिकेट काढू पण मुळात मिसिंग व्यक्ती मृत घोषित झाकी नाही तर नक्की पुढे काय प्रोसेस करणं योग्य राहील. माहिती मिळावी ही विनंती.
@rupalisonar8132
@rupalisonar8132 2 жыл бұрын
सर आमच्या घरात वाद नाही आहे पण वारस तक्ता मिळवण्यासाठी किती खर्च येतो
@martandbhagat3365
@martandbhagat3365 2 жыл бұрын
Sir aamchyakde varas dakhla ahe pn age chukichi ahet m tya sathi kay karave lagel....reply please sir🙏
@VijayJoshi-qb6ye
@VijayJoshi-qb6ye 3 жыл бұрын
आपण जरी माहीती व्यवस्थीत देत आहात परंतु मात्र मी वारसा प्रमाणपत्रासाठी न्यायालयात अर्ज करुन एक ते दिड वर्ष होत आहे परंतु मात्र माझे काम अजुन झालेले नाही फक्त तारखेवर तारखा मिळत आहे हेच वारसा प्रमाणपत्र तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातुन काढल तर जमते का ?
@jalindaryadav7565
@jalindaryadav7565 3 жыл бұрын
खूप छान विडिओ ,
@anwarshaikh6879
@anwarshaikh6879 4 жыл бұрын
Pahili patni v mule astana dusari patni v tichi mule varas hou shaktat kiva nahi yabaddal margdarshan kara.
@vishalhegade5884
@vishalhegade5884 3 жыл бұрын
जर एखाद्या व्यक्तीने हयात असताना त्यांच्या पश्चात मिळणाऱ्या फंड, गट विमा इत्यादी देय रक्कम मिळण्यासाठी एका त्रयस्थ व्यक्तीचे नाव सेवा पुस्तकात नोंद केली असेल तर त्याला वारसा हक्काने नोकरी मिळण्यासाठी दिवाणी न्यायालयातून here ship certificateमिळू शकते का?
@ashutoshpathak6943
@ashutoshpathak6943 3 жыл бұрын
सुंदर माहिती सांगितली आहे👌
@virajkadu2096
@virajkadu2096 Жыл бұрын
किती खर्च येतो🤔 आणि किती दिवसात मिळतो?
@sureshkambli56
@sureshkambli56 3 жыл бұрын
Very exhaustive information . The difference between succession certificate and Heir certificate nicely explained. It’s said civil court takes maximum 3 years, is it true sir. ?
@rajanigandhachavan8291
@rajanigandhachavan8291 2 жыл бұрын
तीन लाख किंमतीवर किती कोर्ट फी स्टॅम्प भरावी लागेल
@bhaktibhave7555
@bhaktibhave7555 3 жыл бұрын
Varsa chi nnod mahsuli nayalat karta yet nahi ka,
@chandakhundol9037
@chandakhundol9037 3 жыл бұрын
Khup chan mhahiti dili sir
@shivamkolhe7721
@shivamkolhe7721 3 жыл бұрын
मृत व्यक्तीच्या नावे जमिनीची नोंद होऊ शकते का की तिच्या वरसाच्या नावे डायरेक्ट करता येते.
@namdevparab2760
@namdevparab2760 2 жыл бұрын
सर मला आईची मुत्यनंतरी ची फंडा ची Roc रक्कम काढायची आहे त्या बाबत ची महिती हवी व खर्च किती येईल रक्कम ३४००० आहे
@dipakpawar8101
@dipakpawar8101 3 жыл бұрын
सर,मयत व्यक्ती मूळ रहिवास, सरकारी नोकरी बदली ठिकाण आणि कोविड उपचारार्थ दाखल केल्या नंतर मृत्यू ठिकाण जर वेगवेगळे असतील तर जर कोर्ट कक्षा मूळ रहिवास असलेल्या न्यालायात वारस दाखला अर्ज दाखल करू शकू का ? कारण नोकरी असलेला तालुका तसेच मृत्यू ठिकाण हे अर्जदाराचे दृष्टीने गैरसोयीचे आहे.
@pravinkambli7924
@pravinkambli7924 3 жыл бұрын
सुंदर माहिती धन्यवाद !!
@vilasnimsatkar5526
@vilasnimsatkar5526 2 жыл бұрын
वारसास मयत कर्मचार्यांचे जागी नोकरी मिळण्यासाठी साठी दोन पैकी कोणते सर्टिफिकेट आवश्यक असणार..
@Rakesh-rg2rc
@Rakesh-rg2rc 3 жыл бұрын
Thanks sir.Nice information
@umeshrahate5927
@umeshrahate5927 3 жыл бұрын
ग्रा. प. मध्ये वारसा ची नोंद करण्यासाठी वि.दिवाणी न्यायालयाचे वारस प्रमाणपत्राची आवश्यकता आहे काय?
@pranitabawsay1436
@pranitabawsay1436 2 жыл бұрын
Very good information
@gaurishedge7790
@gaurishedge7790 4 жыл бұрын
maja dira cha falt aah ani dir ani tanchi bayko warli aah mule nahi aah pan dira chi mauni court hak sagte aah ti cha hak lagto ka
@sudhirpatil5551
@sudhirpatil5551 4 жыл бұрын
हे सक्शेन सर्टिफीकेट मीळणे करता कीती खर्च। येतो.त्याची माहीती द्यावी.
@adv.prasad_pawar
@adv.prasad_pawar 3 жыл бұрын
Succession certificate he movable property milvinyashi ghyave lagte, ani tya sathi lagnara kharcha ha ekun property valuation nusar vegvegla asto. Sadharan pane Rs. 100000 sathi court fees 6000 paryant lagte. Vakil fees ani itar kharcha vegla lagto.
@rahulkulkarni5930
@rahulkulkarni5930 2 жыл бұрын
@@adv.prasad_pawar नॉन मूव्हेंबल साठी किती स्टॅम्प ड्युटी लागते? 5 एकर शेतजमीन आहे व सर्व वारस दुसऱ्या वर्गातील(पुतणे पुतणी )आहेत.
@rakhimahadik8651
@rakhimahadik8651 2 жыл бұрын
सर फ्लेट माझा स्वकष्टार्जीत आहे पण मी आई व माझ्या नावावर घेतला , तिथे मी व आई बाबा व भाचा रहात आहेत १८ वर्ष , सर्व बीलस टॅक्स मेनटेनन्स आई व मांझया नावावर येतात, पण २००७ आई वारली , मी बॅक लॅान घेतलं होत , मी २०१२ बॅक लोन फेडल , तर बॅक मला तलाठी पत्र सांगितल , पण बॅक ने मला लॅान क्लीयरस लेटर घरी पाठवल नाही , व मी मिरा भाईंदर तलाठी ॲाफीस गेले पण नीट काही माहीती रिलपॅान्स मिळाला नाही, मग नतंर मी स्वता ॲक्सीडन्ट मुळे बेडरीडन होती , मी दिड वर्षा पुर्वी बरी झाली, तर मी माझे ना हरकत ३ वारसदार घेऊन बॅंकेत वकील NOC घेऊन गेले , तरी बॅक कॅार्ट पेपर मागतात , त्याला बराच खर्च सांगतात , पण मी स्वता ॲानर जिवंत आहे , व मी तया घरात गेले १८ वर्ष रहात आहे, बॅक लॅान फीटल , बॅक ने मला पेपर दिले पाहीजेत .
@somnathtembhe1964
@somnathtembhe1964 3 жыл бұрын
Sir vadil jivant asatana vadilanchy 7-12var mulanche nav lavata yet ka
@vithusavla243
@vithusavla243 3 жыл бұрын
सर किती कालावधी लागतो या सर्टिफिकेट ला कोर्टातून मिळवण्यासाठी
@pradiprane949
@pradiprane949 3 жыл бұрын
Khub shan
@viveklalwani8551
@viveklalwani8551 2 жыл бұрын
Ghar mayat zalele maze vadil girdharlal govardhandas wani ase aahe.
@anandmaxprogaming8440
@anandmaxprogaming8440 4 жыл бұрын
Khup Chan Mahiti Sir
@amanoddininamdar9391
@amanoddininamdar9391 3 жыл бұрын
संपत्तीचा उल्लेख न करता केवळ वारस दाखला मिळण्याकरीता मुद्रांक शुल्क भरावा लागेल का ??
@manishsawant4178
@manishsawant4178 3 жыл бұрын
Kiti vel lagato?
@ganeshkunde9624
@ganeshkunde9624 4 жыл бұрын
सर,Legal heirship certificate साठी साधारण किती stamp fees भरावी लागते
@commonerIndian
@commonerIndian 3 жыл бұрын
सर खरच एकदम उपयुक्त व समग्र माहिती दिलीत.. धन्यवाद..
@bhagwatambekar2514
@bhagwatambekar2514 2 жыл бұрын
Rejection of application of land measurement court commission in suit
@pralaymeshram5854
@pralaymeshram5854 2 жыл бұрын
Isme Time kitna lagta hai
@AvinashKumar-cd3iy
@AvinashKumar-cd3iy 3 жыл бұрын
मला आणखी लॉ related मराठी चॅनल सांगा....🙏🏻
@vaishalipatil9215
@vaishalipatil9215 3 жыл бұрын
Paper publication kiti dewisat sader kiraway
@arunhirave8596
@arunhirave8596 3 жыл бұрын
नमस्कार ,परागंदा व्यक्तीचा वारस लावण्यासाठी काय करावे लागेल
@pardiptole6418
@pardiptole6418 3 жыл бұрын
सर मला तहसीलदार कडून वारस दाखला मिळाला आहे आणि याचा उपयोग वारस तक्ता करण्यासाठी होऊ शकतो का
@vineetgupte4878
@vineetgupte4878 3 жыл бұрын
तहसीलदार देऊ शकतात का ?
@pardiptole6418
@pardiptole6418 3 жыл бұрын
@@vineetgupte4878 हो मला मिळाला आहे बँक ठेवी साठी
@vilaskondhari9442
@vilaskondhari9442 3 жыл бұрын
वडलोबाची जमिन असली आणी मुलगी 1टी आहे तीने डोकेमॅट काय सादर करावेत
@nasikastrology
@nasikastrology 3 жыл бұрын
Telegram chi link taka sir description box madhe
@mayurkamble4187
@mayurkamble4187 3 жыл бұрын
सर माझ्या वडिलांचं घर आहे. वडील आता हयात नाही. ते घर अजून वडिलांच्या नावावर आहे. वडीलानंतर ते घर कोणाचे असू शकते.
@sangitakamble9969
@sangitakamble9969 3 жыл бұрын
Sir, 75000 bharlya nantar kiti divestat court nirnay dhete?
@adv.prasad_pawar
@adv.prasad_pawar 3 жыл бұрын
Order pass zalyanantar court fee stamp jama karave lagtat.
@omkarmete2730
@omkarmete2730 4 жыл бұрын
amchya vadiloparjit jaminit aatyache naav ahe tila konihi kaydeshir varas nahi ti tiche lagn zalya pasun amchya ghari ch rahat ahe tar tichya navryala dusri bayko ahe ani tila 2 mule ahet tar aatyachya died nantar tichya savatr mulanchi naave amchya 7/12 var lagtil ka
@pritigurav9562
@pritigurav9562 3 жыл бұрын
नाही
@adv.ranganathangarakh8422
@adv.ranganathangarakh8422 9 ай бұрын
Sir majhe ek matter ahe tyat legal heirship certificate kadhayache ahe decesed ha panvel la off jhala ahe ani nokarila MBPT Hospital la kamala hote tar mala file high court la karavi lagel ki panvel court madhe please help sir
@adv.ranganathangarakh8422
@adv.ranganathangarakh8422 9 ай бұрын
Tahasildar office madhun nighel kay
@TanmayKetkar
@TanmayKetkar 9 ай бұрын
ऑफिस संपर्क ईमेल - k.kayadyacha@gmail.com WhatsApp - 9326650498
@santoshkale174
@santoshkale174 3 жыл бұрын
Sir tumhi khup Chan mahiti detat tumcha number sanga sir
@dineshjire2851
@dineshjire2851 3 жыл бұрын
सुंदर मांडणी केलीत ....अधिक माहितीसाठी आम्ही आपण सोबत contact करू इच्छितो
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@KavitaChavan05
@KavitaChavan05 2 жыл бұрын
Order zalyavar certificate kuthe v kiti divsani milate?
@amolcreta913
@amolcreta913 4 жыл бұрын
Do we have to make all property transfer mandatorily along with heir certificate application or it can be done later with NOC among legal heirs..is that save cost if we do it at same time?
@adv.prasad_pawar
@adv.prasad_pawar 3 жыл бұрын
Court issues legal heir certificate in favor of all the legal heirs of the deceased. After that one of the heir can obtain relinquishment affidavit from rest of others.
@pallavikulkarni9201
@pallavikulkarni9201 3 жыл бұрын
Belif dakavoon bajavani karato kay?
@pallavikulkarni9201
@pallavikulkarni9201 3 жыл бұрын
Citation cha exact meaning?mhanje dakavoon bajavani ka?
@pallavikulkarni9201
@pallavikulkarni9201 3 жыл бұрын
Ani te mandatory aahe ka?
@ganeshkunde9624
@ganeshkunde9624 4 жыл бұрын
सर, मला ता- कल्याण, जि- ठाणे या कोर्टातून legal heirship certificate काढायचे आहे
@TanmayKetkar
@TanmayKetkar 4 жыл бұрын
कृपया कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावेत k.kayadyacha@gmail.com
@vk2377
@vk2377 2 жыл бұрын
Ganesh saheb, tumcha legal heir cha kaam jhala ka ? Amhala pan karayche. Tumcha contact no. dya na please.
@sharadahire5415
@sharadahire5415 3 жыл бұрын
छान
@omkarmete2730
@omkarmete2730 4 жыл бұрын
Etar adhikara chi nond kasi hote
@prakashrikam8897
@prakashrikam8897 2 жыл бұрын
Nice 👍 sir
@manojkurane7318
@manojkurane7318 3 жыл бұрын
Sectional certificate la kiti fees lagate kiti time lagato
@sachins4370
@sachins4370 3 жыл бұрын
6 months. 75000 court fee
@sbs4897
@sbs4897 3 жыл бұрын
सर, चल अचल संपत्तीसाठी( FD आणि शेती, प्लॉट)एकच सक्षेसन सर्टिफिकेट मिळते का?
@adv.prasad_pawar
@adv.prasad_pawar 3 жыл бұрын
चल संपत्तीसाठी उत्तराधिकार प्रमाणपत्र (Succession certificate) आणि अचल संपत्ती साठी वारसा प्रमाणपत्र (Legal Heirship certificate).
@sarjeraowaydande4783
@sarjeraowaydande4783 3 жыл бұрын
Sir. Under section. 35. Of m co socities bio laws if one of the son out og five children of deceased parents submitted consent application duly. Notorised society has in thrir monthly. Meeting passed resolution that heirship application is accepted and. Their after the maning commity transfered shsre certficateofdeceassed parents. In the name of applicsnt without heir certificate of the. Compitent court. Whether society. Can. Do this
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@parelcharaja
@parelcharaja 3 жыл бұрын
सुंदर
@chandrakantwalke3141
@chandrakantwalke3141 4 жыл бұрын
सर 1848 साली दोन भाऊ कुळ महनुन कसरत होते ‌तेनचे वाटप 1967 साली 3 भावामधे समान झाले व ते तीन भाऊ मयत झाले व नंतर पतेकाची मुलेलाची वारस नोद होऊन ते वारसानी तीजमीन चुलत भावाला 1974साली विकली तर सर ते जमीनी ला विकाऊ परवानगीची गरज होती का
@pritigurav9562
@pritigurav9562 3 жыл бұрын
हो
@rameshraher4063
@rameshraher4063 3 жыл бұрын
khup chan
@akslive
@akslive Жыл бұрын
Hindi me bhi video banaye
@vaibhavitodankar4350
@vaibhavitodankar4350 3 жыл бұрын
सर मी आपलें बरेचसे विडीओज ऐकले ,कारण मला माझ्या केस संद़र्भात माहिति विचारायची होती. तरी कृपया आपण आपला मोलाचा वेळ देऊ शकाल तर कृपया तुमची परवानगी असेल तर तुमचा मोबाईल नो. आणि सम्पर्क साधन्याचा वेळ द्या
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 жыл бұрын
सशुल्क सल्ल्याकरता कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावे k.kayadyacha@gmail.com
@SushilKumar-rd3yd
@SushilKumar-rd3yd 4 жыл бұрын
सर जर एखाद्या व्यकती ला कोणीच वारस नसेल आणि त्याला जर केअरटेकर असेल आणि त्याने त्याची काही संपत्ती ही will ने त्याला दिली आहे आणि काही दयाचया आधी ती व्यकती मयत झाली आहे आता प्रश्न असा आहे की ती केअर टेकर व्यकती ही राहीलेलया अचल संपत्ती साठी वारस दाखला मागु शकते का
@nageshkhillare07
@nageshkhillare07 2 жыл бұрын
👌👌
@silenthunter1922
@silenthunter1922 2 жыл бұрын
Gold
@humanity566
@humanity566 3 жыл бұрын
How can I get certified heirship certificate
@adv.prasad_pawar
@adv.prasad_pawar 3 жыл бұрын
Approach to the Advocate.
@manjhi7687
@manjhi7687 3 жыл бұрын
नमस्कार साहेब.. माझे वडील शेत विकायचा प्रयत्न करत आहेत.ते शेताच्या उताऱ्यावर आम्हा दोघी भावांना वारस लावत नाही आहे. मी त्यांची मदत न घेता 7/12 उताऱ्यावर वारस म्हणून कसं लागू शकतो सर. प्लीज सर.....माझे वडील अशिक्षित व दारू पिणारे असल्यामुळे ते पैशासाठी शेत विकायचा प्रयत्न करत आहे कृपया मार्गदर्शन करा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@santoshkale296
@santoshkale296 3 жыл бұрын
Sir I want to know the meaning of ppr
@omfaske9623
@omfaske9623 3 жыл бұрын
Sir....maza ek problem ahe jamini sanbhdacha....tar krupya mala tumchyashi phonvar bolaych ahe.....krupaya mala tumcha number dya....ani please mala margdarshan kara
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@abhijitnarode7489
@abhijitnarode7489 3 жыл бұрын
Sir sucession certificate kiti mahinyat milte
@adv.prasad_pawar
@adv.prasad_pawar 3 жыл бұрын
Generally 3 mahine lagtat jyamadhe news paper madhe jahir pragatanat ek mahinyachi mudat dyavi lagte akshep nondwinyasathi.
@mayurkamble4187
@mayurkamble4187 3 жыл бұрын
Thank you sir
@bhaskargore3537
@bhaskargore3537 4 жыл бұрын
🙏👌👌👌👌👌धन्यवाद !
@सूर्यकांतनिंबाळकर
@सूर्यकांतनिंबाळकर 3 жыл бұрын
खूपच छान माहिती सागताय, धन्यवाद माझी वडीलोपारजीत शेती आहे वडीलांनी हयात असताना माझ्या लहान मनोरूगण भावाला वाटपाने 23r जमीन दिली आहे त्यानंतर वडील मयत झालेने शिल्लक 20rवरही वारसाहककानेतयाचे नाव माझयाकडून लागले आहे (चूकून) वास्तविक समान वाटप कसे करावे याबद्दल योग्य सलला द्यावा ही विनंती आपली फी देईन मी फार शिकलो नाही मो. नं 9359585630
@narumugam6580
@narumugam6580 4 жыл бұрын
Excellentt
@sunilkhare298
@sunilkhare298 2 жыл бұрын
वारस दाखला मिळण्यासाठी अर्ज दाखल कुठे करावा? मालमत्ता ज्या शहरात आहे तिथे कि ज्या शहरात मृत्यू झाला किंवा ज्या शहरात हल्ली रहातो तीथे. कारण तलाठी कार्यालयात टाळाटाळ करतात,उद: तुमची प्राॅपर्टी कुठे आहे? मग तिकडेच अर्ज करा आमच्या कडे तिकडचे चौकशीसाठी आल्यावर बघू.वारसांची तपासणी करणे टाळण्यासाठी ते अर्जच घेत नाही. ज्या ठिकाणी प्राॅपर्टी आहे ते म्हणतात, ज्या शहरात मयत झाले तिकडेच अर्ज करा. आता आपणच योग्य निर्णय द्यावा ही विनंती आहे. 🙏
@dhadasbhopi8705
@dhadasbhopi8705 3 жыл бұрын
वारस दाखला म्हणजे मालकी हक्क नव्हे मग त्यासाठी एवढी ७५०००० कोर्ट फी का भरायची जनरल २०० रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प जमा करून खर तर कोर्टाने दिलं पाहिजे
@susmitasuman824
@susmitasuman824 9 ай бұрын
Right 75000 is too much
@susmitasuman824
@susmitasuman824 9 ай бұрын
Plus lawyer fees
@prakashmengade3066
@prakashmengade3066 4 жыл бұрын
सर-कोर्टमधून जन्म दाखला कसा मिळवावा.
@Zurxcitxitc
@Zurxcitxitc 3 жыл бұрын
Jamn nond vhavi ya sati arj kra ani paper publication krun evidence dya v milva
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 29 МЛН
Succession Certificate in hindi,  Succession Certificate Procedure (32)
5:58