💐🙏सत नमो जी आदेश गुरुजी 💐✨ हे सर्व खूप जवळून अनुभव घेतले. माझ्या आई सोबत असच प्रकार झाला होता. Pn नाथ महाराज सेवा करत असल्यामुळे, नवनाथ पारायण करत असल्या मुळे खूप फरक पडला. गुरुजी तुमच्या kadun शबरी कवच दिक्षा, बजरंग बाण दिक्षा घेऊन अनुष्ठान गेले तर खूप छान result आले आहेत. Mi स्वतः पण सिद्ध होण्यासाठी नाथ महाराजची सेवा करत आहे. गुरुजी तुमचे खरच खूप मनापासून आभारी आहे. खूप सध्या सोपा भाषेत 2दिक्षा देऊन नाथ साहेबांची सेवा सांगून, नाथसाहेबाच्या सानिध्यात आणलं आहे,बद्दल खूप आभारी आहे 💐ॐ नमो जी आदेश ✨💐🙏
@nathshabarsevekari9 ай бұрын
आदेश🚩 ताई आपल्या अभिप्रायबद्दल धन्यवाद जय सद्गुरू गोरखनाथ
@ashwinijumare80379 ай бұрын
Kavc kas magvayc dada
@ashwinijumare80379 ай бұрын
Mala zopet tarss hoto dupari zopli ka. Mla khup trss hoto mi khup bhagt kele ahet pn farak nahi mla Jin cha trss sangtil ahe 2 varsh jale
@Bhagwatis1239 ай бұрын
Diksha Kashi घ्यायची
@ajinkyadange56239 ай бұрын
Hamuman chalisa kara roj 5 @@ashwinijumare8037
@snehazade77229 ай бұрын
माझ्या वर सगळ्या प्रकारचे तंत्र मंत्र केलेले पण नवनाथ ग्रंथा मुळे मी आज जिवंत आहे नाथन पुठे शत्रुकाही करू शकले नाही ऊ श्री गोरक्षनाथय नमः🙏 लोक हया तंत्र मंत्रावर विश्वास ठेवत नाही पण खरचं हा प्रकार जगात आहे
@nathshabarsevekari9 ай бұрын
आदेश 🚩 ताई अभिप्रायबद्दल धन्यवाद
@mangalingavale99749 ай бұрын
खूप खूप छान वाटला गुरूजी.तुम्ही जे पण सांगितले ते ते अगदी बरोबर आहे पण मी एक स्त्री आहे तर बजरंग बाण वाचू शकते काय मी एक स्वामी सेवेकरी आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@chaitralijarande70889 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@vishalsonawane22749 ай бұрын
Ho mala pan anubhav aala aahe mi pan Navnath parayan mule mi pan jivant aahe om namho adesh 🙏🙏🙏
@Kolhapuri-Vlogger9 ай бұрын
🙏🙏
@ashalatakoli60369 ай бұрын
माझा ही नवनाथ ग्रँथ आध्याय वाचनावर खुप विश्र्वास आहे.....
@mayatiwaskar17099 ай бұрын
श्री गुरु मच्छिंद्रनाथ गुरु देव को आदेश श्री गुरु देव गोरक्षनाथ देव गुरु देव को आदेश अंलंक निरंजन आदेश आदेश
@PramodMatkari-vs8vyАй бұрын
ॐ श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः
@rajukumbhar25063 ай бұрын
नमस्कार गुरूजी मी 24 वर्ष त्रास सहन करत आहे माझा आयुष्यात सासरचे लोक मला खूप त्रास देत आहेत त्यात सर्व काही गमावले मी जिवंत आहे ती माझा कुल देवी आईचा आशीर्वाद आहे तुळजाभवानी आईचा ऊर्ध्व ऊर्ध्व 🙏
@PPK23.9 ай бұрын
एकदम खरं सांगीतल आहे 🙏 आम्ही स्वतः अनुभव घेतला आहे ह्या वाईट शक्त्याचा 🙏 दत्त महाराज यांच्या नाम उच्चरणाने सुटलो 🙏 पण ह्या वाईट शक्त्या असतात, यावर नंतर विश्वास बसला 🙏
@nathshabarsevekari9 ай бұрын
आदेश🚩
@factkiduniya10849 ай бұрын
@@nathshabarsevekari maharaj amhi aaj eka maharankade gelo hoto lagnache yog yetil ka vichyarnyasathi mahadeva Ani 9 devinche bhakt ahet te maharajni udi dili 2 kavdhya dilya Ani tyani tya rootichya zadakhali thevayla sangitlya Ani 11 divas tyavr tandul takayla sangitlya He karav ki nahi maharaj Pls reply
@rameshpardale78985 ай бұрын
ऊर्जा देणे म्हणजे वीर्य का @@nathshabarsevekari
@shashankrane8752Ай бұрын
Jai Shree Swami Samartha Jai Shree Gurudev Datta
@Megha-dx7hc9 ай бұрын
फक्त आणि फक्त गाणगापूर श्री दत्त माऊली
@nathshabarsevekari9 ай бұрын
आदेश🚩
@shashankrane8752Ай бұрын
Jai Shree Swami Samartha Jai Shree Gurudev Datta
@NehaKanade-hq4wt6 ай бұрын
गुरूजी तुम्ही दिलेल्या माहीतीमुळे जी माणस भोळी असतात त्यांना ह्यातल काही माहिती नसत म्हणून ती बिचारी माणस चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवतात ते तरी सर्तक होतील त्यांच्यावर कोणतीही आपदा यायची नाही तुमचे खुप धन्यवाद 🙏
@nathshabarsevekari6 ай бұрын
आदेश🚩
@snehazade77229 ай бұрын
ऊ श्री चैतन्य गोरक्षनाथय नमः🙏
@nathshabarsevekari9 ай бұрын
आदेश !
@JKpiya_10105 ай бұрын
मी नवनाथ ग्रंथाचे पारायण करत आहे, आणि आज हा व्हिडिओ अचानक suggestions मध्ये आला... मी तर आधी पण काही search केल नव्हत.... || ओम् गोरक्षनाथाय नमः || 🙏🏻
@CharutaSatarkar-rv9cd9 ай бұрын
गुरुजी खूपच छान माहिती सांगितली तुम्ही खरंच हे सगळं माझ्या बाबतीत झाले आयुष्यामध्ये खूप त्रास सहन केला पण गुरुजी अशी तंत्रविद्या करणाऱ्यांना देवाने शिक्षा लगेच करायला पाहिजे दुसऱ्याच्या करणीमुळे त्याच्या आयुष्यात एवढा त्रास सहन करावा लागते हे स्वतः मी पाहिले पण तुम्ही आज जे सांगितले ते सगळं खरं आहे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम गुरुदेव आणि धन्यवाद
@nathshabarsevekari9 ай бұрын
|| आदेश ||
@KalpnaKale6 ай бұрын
खरोखरच भगवंता ही मूठ मारण्याचा प्रकार आपल्या आयुष्यात घडला यांना काय मार्गदर्शन यांचा बदला घ्यावासा वाट
@KalpnaKale6 ай бұрын
अशोक चाट वाल्यांचा अनुभव प्रत्यक्ष घेतला भगवंता याला तोडगा फक्त अनुष्ठाने करावा लागेल भरपूर ग्रंथाचा आधार घेऊन आम्ही अनुष्ठान करू सगळे विघ्न दूर करा
@KalpnaKale6 ай бұрын
गुरु आमचे माता गुरूच आमचे पिता गुरूच आमचे सर्व काही करता तेच विघ्नहर्ता
@rahulkumar-jm2rb4 ай бұрын
देव हरामी आहे देवच अशा करण्या भानामत्या करणार्या लोकांना साहाय्य करतो
@vikasdavar5719 ай бұрын
❤❤❤ सत्य गोष्टी आहेत. खूप छान ज्ञान दिलेत आपण. ज्यांना त्रास होत असेल तर साधना करा . मंत्र जाप करा
@nathshabarsevekari9 ай бұрын
आदेश🚩
@jayeshbendre14002 ай бұрын
महाराज ही गोष्ट पूर्ण खरी आहे. मला तंत्राचा त्रास खूप झाला आहे.
@kirtinaik32929 ай бұрын
Fully agree,navnath bhaktisaar,bajrang baan is very powerful
@nathshabarsevekari9 ай бұрын
|| आदेश ||
@govindkulkarni69159 ай бұрын
🙏 जय गुरुदेव,🕉️ चैतन्य गोरक्षनाथाय नमः .
@vikasdavar5719 ай бұрын
❤❤❤ओम नमः शिवाय
@आम्हीसगळेगावठी9 ай бұрын
श्री गुरु उमा आदिनाथ जय शंकर श्री स्वामी समर्थ ❤ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त.
@nathshabarsevekari9 ай бұрын
आदेश🚩
@anjali1329 ай бұрын
माझ्यावर खूप मोठ्या प्रमाणत हे प्रयोग केले आहेत, अजनही भोगते आहे, पण स्वामींच्या कृपेने वाचले आहे
आदेश 🚩 अवश्य मार्गदर्शन असेलच दत्तगुरू जय सद्गुरू गोरखनाथ 🚩 जय सद्गुरू मचिंद्रनाथ🚩 जय श्री राम 🚩 जय वीर हनुमान 🚩
@chavanrohini4149 ай бұрын
Please mala madat Kara mi pan हया गोष्टींची शिकार आहे
@RajendraBora-y2o9 ай бұрын
Kahi upay sanga
@nathshabarsevekari9 ай бұрын
|| आदेश ||
@PramodMete-ly9ivАй бұрын
If you got solution please inform me ,if you help me I will be thankful to you •
@PrafullSangleАй бұрын
🙏अति महत्व पुर्ण जानकारी आपके द्वारा दी गयी है डॉ. दिदी आपका समझाने का तरिका अत्यंत प्रभावकारी एवं आसान है🙏 आपका बहुत बहुत धन्यवाद इस समाज सेवा के लीए
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩
@shaileshkhaire39849 ай бұрын
मी पण नाथ साहेबांचा सेवक आहे नमो आदेश गुरुजी 🙏
@ranjanawagh361520 күн бұрын
खूप छान माहिती दिली. गुरुजी खूप खूप धन्यवाद.
@kashiramvinherkar18699 ай бұрын
गुरूजी मळा फार त्रास आहेतेव्हा मला हि विद्या शिकता येईल का उपाये सांग जय गुरू देव दत्ता
@ushairkal39609 ай бұрын
माझ्या नवर्यावर पण असे केलेले आहे आज पाच वर्षे झाली मी खूप त्रास भोगत आहे मला यातून बाहेर काढा महाराज
@shrutijeurkar67659 ай бұрын
Mazasudha navryala Ashi ch badha zali aahe watat... Magcha 2 month madhe ch khup down zala aahe.. typhoid cha navakhali sharirik n mansik khup ch khhachhikaran zal aahe tyanch
@growup000079 ай бұрын
@@shrutijeurkar6765khup wait zal mahamrityunjay mantra jaap Kara
@rakeshdalvi15466 ай бұрын
Kuthe ahat
@pranavhirugade96636 ай бұрын
श्री क्षेत्र मोराळे हे युट्यूब ला टाका आणि सर्व विडीयो त्यांचे पाहा तुम्हला मार्ग दिसेल श्री स्वामी समर्थ 🌺 🙏
@kaduskarhome-dy3ym5 ай бұрын
Same sir
@urmilachavan56685 ай бұрын
सां गितले ते खरोखर आहे सत्य गोष्टी आहे माझ्या सोबत होत आहे माझ घर तोडले मुले बाहेर गेली घरी येण्याची चांगली बुध्दी त्यांना द्या सुखरूप घरी येऊ देत
@mavenik3694 күн бұрын
Pranam Guruji
@Omibaba64659 ай бұрын
अशा व्हिडीजची खुप गरज आहे अजून अश्ये विषय सांगा गुरूजी आदेश 🧡🔱🕉️
@nathshabarsevekari9 ай бұрын
आदेश 🚩 दत्तगुरू जय सद्गुरू गोरखनाथ 🚩 जय सद्गुरू मचिंद्रनाथ🚩 जय श्री राम 🚩 जय वीर हनुमान 🚩
@ShitalMunde-os1wj9 ай бұрын
Shree swami samarth 💐🙏🙏
@HanmantChorage9 ай бұрын
| | ओम् गोरक्षनाथाय नमः| | धन्यवाद माऊली
@nathshabarsevekari9 ай бұрын
आदेश🚩
@chitrakulkarni91119 ай бұрын
गुरू जी आमच्या परीवाराला पण हा तंत्रविद्येचा अनुभव आला आहेखुप त्रास झाला.
@YoginiMadane9 ай бұрын
Maharaj lahan mulana najar hot asel tr hou nye mhnun upay sanga.
@SachinrajPawar9 ай бұрын
🚩🙏🌹ओम नमो श्री चैतन्य गुरू नवनाथाय नम: आलखनिरजन आदेश बडे बाबा फक्त नाथ भक्त आदेश आदेश आदेश आदेश आदेश आदेश🌹🙏🚩
@sunitamore43265 ай бұрын
खूप छान माहित दिलीत . महाराज, आपण कुठून बोलता माझ्यावर पण असा प्रकार झाला आहे. खूप वर्षांपासून मला त्रास होतो मी सारखी बिमार राहते.plz मला मार्ग दाखवा
@dilipalim96689 ай бұрын
गुरूजी आधी या गोष्टी होतात हे..माहीत नव्हते. एक आमच्या नात्या मधला माणुस मला बराच वेळा त्या माणसाचा शक आला होता मला आमच्या पती पत्नी मध्ये भांडण लावुन आमचा संसार मोडला ..मी 20 वर्ष खुप वेड्या सारखा फिरत होतो..बराच त्रास सहन केला..काम धंदा बुडाला..नातेवाईक सोडून गेले..आता मी ठिक झालो आहे...अनुभव आला त्या माणसानी माझ्या राहत्या घरी येऊन एक नारळ दिला होता..नेहमी येऊन हसत राहयचा...आता तो या जगात नाही..कोरोनात निधन झाले त्या व्यक्तीचे..
@rushikesh99595 ай бұрын
Gap re lavdya kai pn nako v4 karu
@ushabadarkhe3310Ай бұрын
महीती छान आहे धन्यवाद महाराज
@anilnagargoje4060Ай бұрын
करणारा गेला पण तुमचे 20 वर्ष खराब करून गेला,,किती नस्क्या बुध्दीचे लोकं आहेत या जगात आणि गाओ गावात
@sanjaydalvi57809 ай бұрын
Abhari ahe maharaj tumhi khari mahiti sangitali
@nathshabarsevekari9 ай бұрын
आदेश !
@dilipalim96689 ай бұрын
खुप खुप धन्यवाद....गुरूजी ..खुप छान सुंदर माहिती दिली...श्री पाद श्री वललभ श्री नरहरी श्री गुरुदेव दत्त गुरूदेव दत्त गुरूदेव दत्त
@nathshabarsevekari9 ай бұрын
आदेश
@chaitralijarande70889 ай бұрын
खरं आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@nathshabarsevekari9 ай бұрын
आदेश🚩
@taralintrested1063Ай бұрын
धन्यवाद महाराज माहिती दिल्या बद्दल, या तंत्रानेच माझे आयुष्य उध्वस्त केले आहे .
@savitamali87139 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त💐💐🙏🙏 आमच्या घरावर सुद्धा अशी तंत्र क्रिया झाली होती दत्त महाराजांच्या कृपेने आम्ही त्यातून बाहेर पडलो आणि नंतर आमच्यावर तंत्र क्रिया करण्यात आली पण त्याचे इफेक्ट आमच्या घरातल्या कोणावरी झाला नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏💐💐
@nathshabarsevekari9 ай бұрын
आदेश 🚩 दत्तगुरू जय सद्गुरू गोरखनाथ 🚩 जय सद्गुरू मचिंद्रनाथ🚩 जय श्री राम 🚩 जय वीर हनुमान 🚩
@ManishaDesai-tn6zo9 ай бұрын
नमो आदेश गुरुजी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@nathshabarsevekari9 ай бұрын
आदेश
@ravikhandare85589 ай бұрын
Khre Aahe sir chan padhatine sangtat tumhi Dhanyvad sir ji pranam Aaplyala
@nathshabarsevekari9 ай бұрын
आदेश🚩
@MaheshKshirsagar-v3v9 ай бұрын
Amcha female mdy adchani aahet tar yacha upay sangta ka guruji
@MayaTiwaskar2 ай бұрын
श्री गुरु मच्छिंद्रनाथ गुरू देव श्री गुरु गोरक्षनाथ गुरू देव को आदेश आदेश अलंख निरंजन
@GautamWaghmare-xd6yf5 ай бұрын
ओम गं गणपतये नमोः नमःनमो नाथ गुरूजी आदेश आदेश आदेश
@HarshuGangurde9 ай бұрын
Mala jogatini ne tichya galyatlya kavdya chya mala madhli ek kavdi dili pooja karayla... Tyacha kay karava Amba bai chi pardi gheun aleleli ti... Krupaya sangta ka
@SunilGore-u5d20 күн бұрын
हे सगळ खर आहे अनुभव आला आहे
@Royal_185 ай бұрын
सकारात्मक शक्ती आहेत तशा नकारात्मक आहे आणि नकारात्मक आहे तर सकारात्मक आहे धन आणि ऋण जशा दोन बाजू असतात तशा शक्तींना शुध्द असतात, माझा यावर पूर्ण विश्वास आहेत
@AK-ch5qd9 ай бұрын
SHREE SWAMI SAMARTH 🙏
@vijayapawar93649 ай бұрын
अगदी खरं आहे गुरुजी हे
@NONAME-hp6gv5 ай бұрын
ॐ नमो गुरूदेव आदेश.धन्यवाद गुरुजी.
@YugandharaS5 ай бұрын
My mother died because of this .. I saw a black shadow in my own house .. Gayatri yagya has helped me a lot
@nsavadekar4 ай бұрын
How exactly is Gayatri yagya done ?
@YugandharaS4 ай бұрын
@@nsavadekar there are Gayatri kinja samsta who does that for free .. I am not advertising them but yes they are the ones who opened Gayatri yagya for commoners .. you can let me know your city.. I can tell you the centre location and you can go and talk to them .. they even teach you how to do it for free ..
@Vicky5g-v2wАй бұрын
@@YugandharaS mumbai mulund
@travelwithsupriyayogesh9 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत 💯💯💯💯💯
@nathshabarsevekari9 ай бұрын
आदेश🚩 ताई
@rukhminikantdeochake29579 ай бұрын
Very useful informations Sandhya kalwankar
@nathshabarsevekari9 ай бұрын
आदेश🚩 ताई
@ShriNiteshАй бұрын
श्री. गुरूमहाराज, आम्ही आपणास सांगू इच्छितो की आमच्या वर आई वर, छोट्या भावा वर आणि माझ्या वर हा तंत्र प्रयोग झाला आहे आणि आम्ही मागच्या २० वर्षा पासून या दुःखात आहे.
@rahulkale93525 ай бұрын
खूप छान सांगितलं आहे
@vishalchougule4852Ай бұрын
Jay NAV NATH 🙏🙏🙏🙏🙏
@BalajiJadhav-vm5zd9 ай бұрын
100 person right information
@nathshabarsevekari9 ай бұрын
आदेश🚩
@user-nu4ul7wv5b9 ай бұрын
Asha lokanche divas barley aahet ata. Kaliyuga sampnar aani Asha nalayak lokana pan sampavanar.
@nathshabarsevekari9 ай бұрын
आदेश🚩
@hemantpanchpor9 ай бұрын
आदेश! गुरुजी को आदेश!
@SunandaMahajan-rt5ce16 күн бұрын
Jai Gurudev 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@nileshdaphale4946 ай бұрын
याचा वर काय उपाय असतील तर ते ही उपाय सांगितले तर बर होईल. गुरुजी 🙏🙏🙏
खुप छान माहिती सांगीतली तुमचा व्हिडिओ खुप छान असतो.तुमचा व्हिडिओ येण्याची आम्हास खुप उपयुक्ततेने वाटत बघत असतो,अशेच नवनवीन व्हिडिओ बनवून अम्हाला मार्गदर्शन करत रहा
@nathshabarsevekari9 ай бұрын
आदेश🚩 ताई अभिप्रायबद्दल धन्यवाद
@RashmiKajrolkar3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद गुरुजी... खूप छान माहिती. दीक्षा घेतल्यापासून खूप बदल झाला.
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩
@SuvarnaChordiya-l6xАй бұрын
Thanks for gaydns,guruji,mahit ,nhvte ase kahi3,aste Bhagavan,sbko aacchi buddhidena sbka,bharat,ho
@लोणार28 күн бұрын
ये बाते सच होती है
@amrutaambekar446213 күн бұрын
Guruji maje sasubai ani mothi Jau he krtat. Sasu la tichya vadilakdun he sarv tatnta kriya bhetle, ani jau ni sarvanchi tond bnd kryla sarv asa gosti krte. Pnyavr kay krta yeil te sanga please
@GaneshBhandwalkar-xc6ht6 ай бұрын
गुरूदेव दत्त आपल्याला या सगळ्यातून आपल्याला वाचऊ शकतात