Рет қаралды 109,155
खालील लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनल ला ज्वाईन करा व विविध सरकारी योजना बाबत मोबाईल वरती तात्काळ अपडेट मिळवा.
telegram.me/Te...
अधिक माहिती साठी खालील लिंक वरती क्लिक करा
shivbhumi.com/...
---------------------------------
विविध अनुदान योजनांची माहिती पाहण्यासाठी खालील वेबसाईट वरती क्लिक करा
www.shivbhumi....
---------------------------------
चॅनल ला फॉलो करा
Facebook
/ fbtechwithrahul
Twitter
/ techwithrahultw
Instagram
/ techwithrahulinsta
---------------------------------
जमीन बागायत करण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करीत असतात. शक्य असेल तेथून पाईप लाईन टाकून जमीन बागायत करण्याकडे शेतकऱ्याचा कल असतो. पाईपलाईनमुळे आता लांबच्या ठिकाणावरुन पाणी आणणे शक्य झाले आहे. अशा वेळी दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातून पाईपलाईन आणावी लागते व त्यामुळेदेखील शेतकऱ्यामध्ये वाद होतांना आपण पाहतो.
पूर्वीच्या काळी बहुसंख्य शेतकऱ्यांचे पाण्याचे पाट किंवा पाईपलाईन हि विहीरीपासुन प्रत्यक्ष शेतापर्यंत, मुख्यत: स्वत:च्या शेतातून जात असत. पाणी पुरवठ्याच्या मर्यादित साधनांमुळे, पाण्याच्या कमी उपलब्धतेमुळे व शेतजमीनीचे तुकडे झाल्यामुळे आता दुसऱ्याच्या शेतातूनदेखील पाण्याचे पाट किंवा पाईपलाईन काढावी लागते. या संदर्भात जमीन महसूल कायद्यात असलेल्या तरतुदीचा आपण या व्हिडीओत अभ्यास करणार आहोत.
तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल चिंन्हावरती क्लिक करायला विसरून नका जेणे करून या चॅनल वरील पुढिल अश्याच माहिती आधारित व्हिडीओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील, धन्यवाद... !!! जय हिंन्द... !!! जय महाराष्ट्र... !!!
Techwithrahul
techwithrahul
TECHWITHRAHUL
tech with rahul
Tech With Rahul
Tech with rahul
TECH WITH RAHUL
#पाईपलाईन_हंक्क
#पाटाचाहंक्क
#जमिनमहसुलकायदा