बांधावरील व शेतातील झाडे तोडण्याबाबत शेतकऱ्यांचे हंक्क.

  Рет қаралды 45,795

Tech With Rahul

Tech With Rahul

Күн бұрын

Пікірлер: 27
@tukaramgaikwad5668
@tukaramgaikwad5668 5 жыл бұрын
शेजाऱ्याला मुद्दाम त्रास देण्यासाठी बां दा वर झाडे लावली जातात . या तु न भां ड न होतात . Please नियम सांगा.
@shahajeekarande2900
@shahajeekarande2900 2 жыл бұрын
शेजारचा शेतकरी मुद्दाम इतरांना त्रास व्हावा म्हणून बांधाच्या मध्यभागी तसेच बांधाच्या मध्यापासून एक फुटाच्या अंतरावर भविष्यात मोठी होणारी झाडे म्हणजे आंबा, रामफळ, नारळ, चिंच वगैरेंची लागवड करत आहे. मी माझ्या शेतात झाड लावत आहे असे तो सांगत आहे. तर यासंदर्भातील आपल्या शेतीचे किती क्षेत्र सोडून झाडे लागवड करण्याचे नियम आहेत? कृपया हे नियम कोठे पाहायला मिळतील? मार्गदर्शन करावे...
@yogeshjangle4157
@yogeshjangle4157 Жыл бұрын
Thank you
@somnathnitore8608
@somnathnitore8608 4 жыл бұрын
Thank you sir 🙏🌻
@arjunmalhotra1518
@arjunmalhotra1518 2 жыл бұрын
स्वतःच्या शेतात शेतकरी आणि शेतकरी चे कुटूंबिय जेंव्हा जातात तेंव्हा , त्यांच्या शेतात जेथे पावसाचे पाणी साचते त्या जागेवर ( म्हणजे शेतातील उतार जागेत ) प्रत्येकांनी दहा टोपली माती खणावी . जेणै करुन कालांतराने , प्रत्येकांच्या मेहनती ने त्या जागेवर विहिर तैयार होईल .
@dipakbhosle7257
@dipakbhosle7257 4 жыл бұрын
आमच्या शेतातील बांधावरील दोन लिंब झाड आहेत व शेजारी ते झाड तोडायचे म्हणत आहे व मी त्याला विरोध करत आहे पण कायदेशीर त्याला झाड तोडण्यापासून कशे रोखले पाहिजे मार्गदर्शन करा
@rajendrajadhav9457
@rajendrajadhav9457 3 жыл бұрын
एकाच गटात दोन शेतकरी असून मध्ये बांधावर परवानगीशिवाय साग लावला आहे व त्याचे नावे नोंद केली आहे झाडाच्या सावलीत पीक येत नाही कायदेशीर सल्ला मिळवा विनंती
@srajthosar2585
@srajthosar2585 3 жыл бұрын
Sir जर आपल्याला आपल्या घरा जवळचे झाड बुडतून न तोडता किती फुटांवरून तोडायच जेणे करून परवानगी घ्यायची गरज पडणार नाही
@gajananshinde5362
@gajananshinde5362 Жыл бұрын
माझ्या शेताच्या बांध्यावरील झाड शेजारी तोडून वाट बनवायचा विचारत आहे.. काय करावे
@arjunmalhotra1518
@arjunmalhotra1518 2 жыл бұрын
शेता वरील बांध च्या ठिकाणी 4 फूट खोल 4 फूट रुंद कालवा काढण्याची पद्धत सूरु केली तर काय अडचण येईल. ठरावीक ठिकाणी 20 फूटा पर्यन्त 1 फूट खोदावे. जेणे करुन 3 फूट पाणी अडेल . आपले विचार मांडावे.
@amitkapase3569
@amitkapase3569 Жыл бұрын
🙏 mla zade todnya bdhl aanki mahiti hvi aahe mi aaplyala call kru shkto ka maji jmin svtachya malkichi aahe samajik vnikrn vibhagan majya hdit zade lavli aahet tri mi hi zade kshi kadu shkto yavr aapl margdhrshn pahijel
@santoshpadale2151
@santoshpadale2151 2 жыл бұрын
Sar parvangi na gheta zade todale tar kiti dand padel sagache zade
@navnathfuke2540
@navnathfuke2540 2 жыл бұрын
अर्ज कुठे करावे ऑनलाईन करतायतोका सागा सर
@navnathfuke2540
@navnathfuke2540 2 жыл бұрын
शिवावरचे झाडे तोडणयची कोणाची परवगी घेवी
@prakeshbhosale2966
@prakeshbhosale2966 5 жыл бұрын
सर दोन शेतकरी आहेत दोघा मधे ते न फुकट बांध आहे त्यावरती अंबा हे झाड आहे तर अंबामालक स्वतः झळ सोसतो आहे पण शेजारी मार्कांचे नुकसान होते आहे अंबा मालक शेजारच्या शेतकर्यस एकही अंबा देत नही भरपुर भांडणे झाली उपाय सांगा वाट बघतो
@navnathfuke2540
@navnathfuke2540 2 жыл бұрын
लिंबाचे झाडे तोडणे गुना आहेका
@manojushir3610
@manojushir3610 5 жыл бұрын
Paani naslelyaPatatil zaade todnyasathi kunachi paranoid ghyavi lagel? Ha dharanakdun yenarya patacha rasta aahe. Pn zaade patat aahet. Tasech dusra prashna- Patacha rasta paat bandhre khatyavyatirikt itr lokana vaaprayla aamhi shetjaminitun paat gelele shetkari nakaaru shakto ka? Nice informative video. Keep it up. God bless you......
@sureshhulawale9483
@sureshhulawale9483 5 жыл бұрын
बांध फोडलं तर काय शिक्षा आहे !!!!!!
@nishigandhgorade2912
@nishigandhgorade2912 4 жыл бұрын
Jr kuni rasta magat asel tr niyam sanga
@motilalmarmat7849
@motilalmarmat7849 4 жыл бұрын
I Is it real?
@shrikantghorpade2996
@shrikantghorpade2996 4 жыл бұрын
durha video banva please
@सेनापतीक्षिरसागर
@सेनापतीक्षिरसागर 4 жыл бұрын
शेतात बांधावर झाडे आहेत व शेतकरी तोडू देत नाही व शेतकरी जाणूनबुजून त्रास देतो या पेक्षा कडक नियम कोणते
@rahulk8667
@rahulk8667 5 жыл бұрын
Sir mi adivasi ahe Ani mase shet forest mhdhe ah amchi jamin hi padit ahe amhala sag cutting sathi permission milat nahi ahe....kahi upay sanga sir
@kakasahebpatil4763
@kakasahebpatil4763 5 жыл бұрын
शेजारील शेतकरी झाडामुळे माझे शेत पडीक आहे(झाडामुळे).
@ganeshbhandare5582
@ganeshbhandare5582 4 жыл бұрын
Sir tumcha no send kara
БУ, ИСПУГАЛСЯ?? #shorts
00:22
Паша Осадчий
Рет қаралды 3 МЛН
Players push long pins through a cardboard box attempting to pop the balloon!
00:31
Hoodie gets wicked makeover! 😲
00:47
Justin Flom
Рет қаралды 138 МЛН
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 235 МЛН
БУ, ИСПУГАЛСЯ?? #shorts
00:22
Паша Осадчий
Рет қаралды 3 МЛН