भावानो बिनधास्त रिक्षा घ्या मनात जिद्द असेल तर सर्व शक्य आहे अब नहीं तो कुछ नही हे फक्त यांचा स्वतःचा बिजनेस वाढवण्यासाठी हे म्हणताय मी मी स्वतः रिक्षा चालक आहे
@prashantchavan72116 ай бұрын
बरोबर
@VickyMobileGamer5 ай бұрын
बरोबर job करण्या पेक्षा स्वतः चा auto चालव ने बर आहे ऑटो वाले 2000 रोज चे कमवतात
@sushildharne94615 ай бұрын
भाऊ एकदम बरोबर माहिती दिली खुप रिक्शा जाल्या आहेत त्यातुन बैटरी वर्ची रिक्शा ला परमिट पन नाही लागत कोणी पन हा १५०० /२००० चा आकड़ा आइकतो आनी रिक्शा घेतो, पन मित्रनो आता मात्र सोप राहिले नाही धंधा १२//१५ तास गाड़ी चालवावी लगाते मग १५०० शे होतात त्यात सीएनजी भरायचा हातात राहीले १००० मग त्यातून रिक्शा चा हफ्ता २५० काढला राहिल ७५० मग mentance मेंटेंनस कढ़ला की काय राहिल
@sanketbadhe91344 ай бұрын
Ghe tu riksha aani bagh karun mg samjel tula 2000 hotat ki kiti mental hoshil ekach mahinyat😂😂😂@@VickyMobileGamer
@VickyMobileGamer4 ай бұрын
@@sanketbadhe9134 घेतला पन chalvto पन ola uber rapido mdhe 2500₹ hotata रोजचे 10 तास 😀
@bablusontakke52484 ай бұрын
खूप चांगला व्हिडिओ बनवला आहे ज्यांना कुणाला रिक्षा घ्यायची असेल त्याने बिनधास्त घ्या भाऊंनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा ज्यांना पोहता येत नाही ते डायरेक्ट विहिरी किंवा नदीमध्ये उडी मारत नाहीत आणि जे मारतात त्यांना वाचवण्यासाठी कोणीही येत नाही 🎉🎉🎉❤❤❤
@NabiShaikh-l4y5 ай бұрын
मी रिक्षा वाला आहे,22 वर्षेचा अनुभव सांगतॊ, तुम्ही 30च्या आत असाल तर काही पण करा पण रिक्षा चालवू नका, इज्जत नाही आहे, तुम्हांला कोना सोबत दुश्मनीं काड्याची असेल तर त्याला रिक्षा चालवायची सांगा, रोज कुडून कुडून मरेन
@prakashpitale5 ай бұрын
बाहेरचे परप्रांतीय लोक इकडे येऊन रिक्षा घेतात आणि चालवतात मग आपण तर इकडले मग का नाही रिक्षा घ्यायची
@SatishKekan-ml2gr10 ай бұрын
सर्व मित्रांना सप्रेम रिक्षा घेताय का सावधान रिक्षा घेऊ नका धंदा राहिलेली नाही फक्त सकाळी दोन तास व संध्याकाळी थोड्या प्रमाणात धंदा होतो दुपारच्या काळात दोन-तीन तास रिक्षा आहे त्या जागेवर असते म्हणून मी आपणास सांगू इच्छितो दुसरा धंदा करा पण चुकूनही रिक्षा घेऊ नका व फायनान्स कंपनीच्या नादी लागू नका ही नम्र विनंती
@gajanannamal9814 ай бұрын
बजाज चा finance घेऊ नका. 🙏🙏
@Simplycover2 ай бұрын
Khupch chan mahiti dili apan Dhanyawad 🙏
@vipulmore49447 ай бұрын
खूप चांगली माहिती दिली मित्रा 🙏
@AutoRajaVlog10 ай бұрын
छान माहिति दिली....
@BabanTupsaminder4 ай бұрын
32 वर्षांपासून मी रिक्षा चालक आहे मित्रांनो रिक्षा घ्या रिक्षा चालवा
@MoryaAuto-jw8qf10 ай бұрын
घरो घरी रिक्षा पुणे मध्ये तर 12 ते 14 तास धंदा केला तर 1200 ते 1300 रु धंदा होतो 1300 धंदा -300 गॅस -100 चहा / नाष्टा = 900रु कमाई दुसऱ्या दिवशी इतके आंग दुखेल की नाद च करायचा नाही .. काय ते खड्डे काय ते स्पीड ब्रेकर काय ते ट्रॅफिक अवघड आहे ..सगळं
@Mh05AutoVlogs10 ай бұрын
🥹🥹
@vilaspilane50715 ай бұрын
बरोबर
@KiranGore19992 ай бұрын
अरे भाऊ 1000 रूपये रोज समज...आणि एका महिन्यात 30 दिवसाचे 30 हजार महिणा होतो..त्यातुन तुझं गँस पेट्रोल हप्ता भरून सुध्या पैसे शिल्लक राहतात
@Sandipthombare-rf6gw4 ай бұрын
छान माहिती दिली दादा ❤
@devapawar151110 ай бұрын
Khup chan
@गंगाधरकपाळे4 ай бұрын
मला तुम्हचा विडीओ खुप आवडला खुप छान माहिती सांगितली आहे
@mubinmalim312810 ай бұрын
Good experience and knowledge
@Mh05AutoVlogs10 ай бұрын
Thanks 🙏
@ravindragaikwad64344 ай бұрын
Very good 👍
@Vk-rb4dw7 ай бұрын
Chhan mahiti dili
@sachinsonawane30409 ай бұрын
Jo le o pacha tay jo na le o bhe pacha tay
@yashwantgaikwad39852 ай бұрын
भैय्या लोकांनी घेतली तर चालेल... मराठी माणसांनी नाही घ्यायची असं ना...
छान माहिती दिली भाई ,पण मला वाटतं आपली रिक्षा ची marketing पण केले पाहिजे
@vvicky8209Ай бұрын
Bhai handicap rikshaw chalu sakto ka
@ANIKET_PAWAR.10 ай бұрын
❤
@loveyouzindgi27615 ай бұрын
Ship ne auto ghya thode diws 🎉🎉🎉 He mla awdle good job bro
@SantoshPachalkar-cq4js10 ай бұрын
Dada rikasa gatallvar payada aane ka aahaka
@basavarajhobargale74774 ай бұрын
धन्यवाद भाऊ नॉलेज दिल्याबद्दल
@narayanpawar760610 ай бұрын
रिक्षा घेण्यासाठी प्रथम आर टी ओ मधून परमिट मिळावे लागते
@Autorickshawdriver710 ай бұрын
Sadhya tari please koni riksha kadu naka 4 mahinya ntr riksha kasha karan rikshala waiting naste lagech milun jate aata business nahi aahe mhnun gheun ugach karj karu naka...
@KalpeshChilkevar-yo6yo4 ай бұрын
Mala panvel madhe sound system sang na kami madhe kuthe taku
@laxmikatakadond361710 ай бұрын
Thank you dada
@KiranGore19992 ай бұрын
संघर्ष हा लढतच करावा लागतो विडीओ बघून नाही.
@anilgaikwad22024 ай бұрын
Rikshaw ghenyasathi parmit kadhave lagate ka daha varshasathi bhadyane milate krupaya margadarshan kara
@Mh05AutoVlogs4 ай бұрын
New rickshaw ghenyasathi new permit kadhav lagel
@KalpeshChilkevar-yo6yo4 ай бұрын
Ola aap kase join karayche te pan sang
@prakashjoshi_57273 ай бұрын
Mla ghaychi hoti pune city mdhe chalvayla nkki kay kru gheu ki nko riksha😢
@ismaelshaikh580710 ай бұрын
👍
@haridaspatil92499 ай бұрын
कॅश पेमेंट रिक्षाचा पुणे मध्ये किती रेट आहे?
@ravindra31607 ай бұрын
256000, 1000+ -
@Rohitn01425 ай бұрын
260000
@vinu16272 ай бұрын
Haynchya swatachya 4 rikshaw aahet ,ashach aahet ka , Kahi hi bolta
@someshingale3178Ай бұрын
सिटी मध्ये होणार का धंदा
@खरबोलनार्या2 ай бұрын
कोणाला विकायचे आहे का मला घ्यायचे आहे रानातल्या कामासाठी विदाऊट परमिट
@yogeshkawade82129 ай бұрын
दादा मला एक सांगा तुम्ही मी आता दोन-तीन भागात विचारले इथे धंदा होतो का तुम्हाला प्रत्येक रिक्षावाल्याला सांगितले की धंदा होत नाही तुम्ही रिक्षा घेऊ नका मला एक सांगा दादा मला हे विचारायचे रिक्षावाले खरे बोलता का पण जर रिक्षाचा धंदा होत असेल तर त्यांनी सांगायला पाहिजे की धंदा होतो या एरियात होतो त्यावर एरियात नाही होत खरं सांगतेस नाही ना रिक्षावाले
@prakashpitale4 ай бұрын
@@yogeshkawade8212 सिम्पल लॉजिक आहे भाऊ तू जर रिक्षा घेऊन बाहेर निघालास तेव्हाच लोक तुझ्या रिक्षात बसतील ना तू जर नाही निघालास तर नाही बसणार
@rajeshkamble13554 ай бұрын
Bhau kele tar sagle hote nahi tar kahi hott nahi
@nileshnkhandare69935 ай бұрын
सेकण्ड हॅन्ड आटो आहे का
@SomnathDolare-vr4hk4 ай бұрын
बॅटरी किती पर्यंत भेटत
@mithundpawar48773 ай бұрын
City madey asel tar chalto
@wordsofmotivation25643 ай бұрын
Very good video
@santoshzalte42256 ай бұрын
धंदा नाही तर घरी ठेवा रिक्षा
@jafarpathan24157 ай бұрын
Mala pan bagha riksha report madhe
@dattashinde38157 ай бұрын
आम्हाला खरी माहिती रिक्षावाले सांगत नाहीत रिक्षा घेऊ का म्हणलं तर घेऊ नका म्हणतात कंत्राट ना पण देत नाहीत सोलापूर
@Mh05AutoVlogs7 ай бұрын
😥😥
@shaileshbadhekar22849 ай бұрын
रिक्षा घेऊ नका धंदा नाही आहे आणि नवीन रिक्षा लवकर काम काढते
@umakantsawant723410 ай бұрын
1 लाख रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर हप्ता किती बसतो आणि व्याज किती जातो भाउ
@kavitamore203810 ай бұрын
6000 rupayacha hafta basel
@umakantsawant723410 ай бұрын
Thanks
@kavitamore203810 ай бұрын
@@umakantsawant7234 pn bank echa loan kara bajaj cha nahi
@Rohitn01425 ай бұрын
रुपये 4802 वर्ष 4
@ganeshabhang17614 ай бұрын
@@kavitamore2038tumi chalvta ka bhau riksha mala pn ghaychi ahe new
@गंगाधरकपाळे4 ай бұрын
दादा मि घनसावंगी तालुक्यातला आहे आम्हाला जि.जालना आहे आणि घनसावंगी मध्ये ऐक पण रिक्षा नाही तर ईथे मी रिक्षा चालवु का
@prakashpitale4 ай бұрын
@@गंगाधरकपाळे अरे वेड्या दा दा ला का विचारतोस तू तिथे राहतोस तिकडली सगळी माहिती तुला आहे मग घेऊन टाक रिक्षा आणि चालव
@AnilSathe-u6y4 ай бұрын
Ghe Bhai bindas
@nitinghodke92018 ай бұрын
कश धे कीतु परेन्तं जाते रीक्शा
@Mh05AutoVlogs8 ай бұрын
257500+ 15000DD
@rajkumarmore86185 ай бұрын
Mi getla aahey lon var 8000 emi aahey 60 mahine mi auto ship var dila aahey tyachey mla 9000 midtat aani mi shota 7 pm nantar chalvto mla 300..400.rupy yetat baki mla mahit nahi kon kiti kamai kartey .. marathi mansane auto getla pahije mla tri aase watey baki tumchi echa😂😂😂😂
@ganeshabhang17614 ай бұрын
Kuthe chalvto riksha bhau to
@rajtechnicalyt703310 ай бұрын
Mala घ्यायचं आहे
@VikasDunghav8 ай бұрын
मी ऑटो रिक्षावाला आहे कोणी आता नवीन परमिट ऑटो रिक्षा घेऊ नये
@avinashbagul71637 ай бұрын
Ka ?
@maheshpatil48606 ай бұрын
@@avinashbagul7163competition khup zal ahe rate pan Kami kelet uber ne
@rahulYadav-um5kh4 ай бұрын
Kyu lekin?
@kirannagpure620410 ай бұрын
मी रिक्षा घेऊन पस्तावलो आहे रिक्षाला धंदाच नाही
@Dilraj83810 ай бұрын
Engineering केलेले मूल खाली आहेत... Doctors झालेले मूल खाली आहेत... वकिल झालेले मूल गावाकडे बकरी चारत आहेत...
@sharanjamadaronlyone31678 ай бұрын
Kutlya ariyat tumi riksha getli aahe
@anandkolte92038 ай бұрын
विकायची आहे का
@sachinzure54844 ай бұрын
विकताय का
@rajeshgaikwad1763Күн бұрын
तुम्ही कुठे चालवताय रिक्षा
@atulmodhekar522110 ай бұрын
Geu ka Nako mg rikshaw
@Autorickshawdriver710 ай бұрын
Sadhy nko..
@GANESH-057510 ай бұрын
खरच नको घेऊ धंदा आता आजिबात राहिला नाही
@Dilraj83810 ай бұрын
नको.... Campani madhe Securing guard चि नोकरी कर...
@PremYadav-xq2ex4 ай бұрын
Mat लो भाई ek डैम kharab लाइन hai
@kuldipvasekar8910 ай бұрын
पैसे चालू जहाले यू ट्यूब वर व किती मिळतात तुला तू ला ते पण सांग नुसता रिक्षा चा
@Mh05AutoVlogs10 ай бұрын
Ankhi bhetle nahi
@g.gvlogs601010 ай бұрын
Bhau Roj Ola uber che video takt ja na motivation bhette ..
@HanumanjambhalePaTil.19985 ай бұрын
दादा मी तुमचे प्रत्येक विडीओ बघतो मला तुमचा नंबर द्या थोडं मार्गदर्शन हवं आहे