उत्कृष्ठ मुलाखत.ताईची महिलांच्या समस्यांची मुद्देसूद मांडणी आवडली.मुलाखत ऐकून छान वाटल.असेच सामाजिक आणि राजकीय नेते सगळीकडे तयार होवोत ही सदिच्छा .🙏
@madhavichawan93882 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत. मी त्यांच्या मतदारसंघात राहते. ही मुलाखत बघण्यापूर्वी पासून मला त्यांचे कार्य लक्षवेधी वाटत होते. आता तर त्यांच्याविषयीचा आदर कितीतरी पटींनी वाढला आहे. ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@bhagyashribangale89173 ай бұрын
उत्कृष्ट मुलाखत..... उत्तम भाषाशैली.... आत्तापर्यंत एक आमदार म्हणून केलेले काम.... सॅनिटरी पॅड विषयी केलेले अतुलनीय काम........ स्त्रियांसाठी परखडपणे मांडलेले मत व दृष्टिकोन..... एखादी व्यक्ती(स्त्री) इतकं सारं काम करू शकते याचा विश्वास बसत नाही.... सलाम तुमच्या कार्याला..... proud of you 👏👏👏
राजकारण ह्या विषया वर इतकी माहितीपूर्ण, विचारांची सखोलता, समाज सुधारणेची तळमळ असणारी व्यक्ती बोलते तेव्हा कुठेतरी भविष्य अगदीच निराशा जनक नाही ह्याचा आनंद होतो
@vrindadiwan47793 ай бұрын
त्यांचे काम कौतुकास्पद आणि महत्वाचे आहे .असेच प्रतिनिधी निवडून यायला हवेत ।
@rahulbhandarkar8004Ай бұрын
Mam is doing commendable work for society
@sanjivaniparadhi3941Ай бұрын
ताई तुमचे खूप च चांगले कार्य चालू आहे.🎉
@duhitamedhekar91872 ай бұрын
Farach sunder zala episode, chaan vision aahe madam chi
@mitramhane2 ай бұрын
धन्यवाद. आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर ही लिंक शेअर करा