धन्यवाद ताई ,आजकाल उत्तम आरोग्य दुर्मिळ गोष्ट झाली आहे , प्रत्येक गोष्टीच मार्केट झालं आहे , उत्तम आरोग्यासाठी मार्केट आणि आजारी साठी बाजार पेठ भरली आहे l
@mridulamodak37173 күн бұрын
नवीन वर्षांत आरोग्य उत्तम ठेवण्यास महत्त्वपूर्ण टीप. मॅडम धन्यवाद!!🎉
@dharamrajsurana4723 күн бұрын
फार छान समजावून सांगितले डॉक्टर. मॅडम. आभार
@swatibabar3119Күн бұрын
खूप छान माहिती दिली 😊
@SeemaMarne-x7hКүн бұрын
Atishay upukta mahiti dilit dr.
@leenasavale8099Күн бұрын
खूप छान माहिती
@satishpatil110822 сағат бұрын
हे खाऊ नका, ते खाऊ नका, हेच खायला हवं, तेच खायला हवं, 2025 पासून मला जसं पटेल मी तसंच खाईल बघूया काय होतं ते😂😂
@ashwiniKul85533 сағат бұрын
Correct Lahanpanipasun je khallay te khaycha Pizza burger paav asla nahi khaycha COVID madhe utu alele recipe channels follow karun kahihi banvun khaycha nahi
@shrishayog569023 сағат бұрын
Podcast घेणाऱ्या डाएट द्या
@narendramarkale79083 күн бұрын
ही चर्चा तुमच्या चॅनल वर जे अर्थतज्ञ येतात त्यांना अवश्य दाखवा ते गरीबी, बेरोजगारी, कुपोषण यावर कण्हत असतात. ही चर्चा ऐकून भारतात कसलीच ददात नाही. फक्त वजन घटवणे एवढीच समस्या भारतात आहे असे फील गुड त्यांना वाटेल.😊
@jagdishvirkar977217 сағат бұрын
आरोग्य धनसंपदा
@nitinsamudra5583 күн бұрын
मॅडम हर्बल लाइफ न्यूट्रिशन नी खरंच वजन कमी होतं का आणि जर कमी झाले तर ती कायमची कमी होते का
@Luckychap14 сағат бұрын
It will help to keep weight in check if you maintain diet and exercise
@SeemaShinde-n3sКүн бұрын
मॅडम तुमची फी खुप जास्त आहे सामान्य माणसांना परवडणार नाही