No video

२०२३ मध्ये हिंदू-मुस्लिम तणाव वाढण्याच्या शक्यता? | Avinash Dharmadhikari | Vedh 2023 | EP - 2/2

  Рет қаралды 46,061

Think Bank

Think Bank

Күн бұрын

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा बदलतेय का? येत्या वर्षात जगासमोर सर्वात मोठी आव्हाने आणि संभाव्य संकटे कोणती असतील? २०२३ मध्ये समान नागरी कायदा येणार का? समान नागरी कायद्यावर राष्ट्रीय पातळीवर एकमत होण्याची गरज आहे का?
वेध २०२३ या विशेष सिरीजमध्ये, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची मुलाखत, भाग १
#ucc #indianpolitics #hindutvapolitics
===
'व्हायटल संवाद' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी भेट द्या : thinkbank.in/

Пікірлер: 248
@satishgaykar9764
@satishgaykar9764 Жыл бұрын
धर्मांतरणाची गंभीर बाब पद्धतशीरपणे दुर्लक्षित केल्यामुळेच काँग्रेसच वाटोळं झालं ,भाजपने त्याचाच फायदा घेतला. कुराण आणि बायबलमध्ये असलेला धर्मप्रचाराचा मुद्दा स्पष्टपणे मांडल्याबद्दल खूप खूप आभार. समतोल विश्लेषण. पुन्हा एकदा धन्यवाद विनायकजी.
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Жыл бұрын
भाजपने फायदा नाही. ते योग्य मार्गावर चालले आहेत. गैरफायदा काँग्रेस ने घेतला. म्हणून त्याचं हिंदूंनी वाटोळं केलं. कर्मदरिद्री काँग्रेस. 🙏🔱🤞🙏🤞🛕🤞🙏जय योगेश्वर🙏
@ajinkya9028
@ajinkya9028 Жыл бұрын
@@manasijadhav2725 भारत हा विविधतेने नटलेला एक देश आहे अन सर्व धर्म समभाव हीच शिकवण प्रत्येक धर्माने आपापल्या धर्मात रुजवायला हवी.हीच भविष्याची खरी गरज आहे. परंतु आम्हीच का करायचं हा अहंकार लोकांत दिसून येतो अन ह्याचाच फायदा भाजपा ह्यानि घेतलेला दिसतो. भ्रष्टाचार, महागाई,विकास ह्यांची कारणे देत सत्तेवर आलेली भाजपा कधी हिंदू मुस्लीम मुद्द्यावर गेली हे सामान्य माणसाला कळले देखील नाही. गत वर्षी हिंदू मुसलमान द्वेष हा वाढलेला दिसतो अन 2023 मध्ये तो आणखी वाढताना दिसेल. विकास, महागाई हे सोडता लोक कुठली कपडे घालायची ह्यावर आंदोलने करताना दिसतायत हे आपण काही वर्षे मागे गेल्याचंच लक्षणे आहेत. आज कुठल्याही धर्मवादी राष्ट्राची हाल आपण पाहतोच आहे. एक दिवस पुढील पिढीत मुलींनी जीन्स घालू नये ह्या साठी देखील आंदोलने झाली तर त्यात वावग मानू नये 🙏
@satishgaykar9764
@satishgaykar9764 Жыл бұрын
@@greatwarrior6476 वा काय शाळा घेतली, म्हणजे जास्तीच्या हिंदूंना मुस्लिम आणि ख्रिश्चन बनवुन गणिताप्रमाणे संख्या समान करायची का? डोकं ठिकण्यावर ठेवणं तुमची ताकद दिसत नाही पण डोळ्यांची झापडं उघडा जरा. पाकिस्तानच उदाहरण आहेच आपल्या समोर तरीपण अक्कल दाखवल्याबद्दल धन्यवाद👌
@satishgaykar9764
@satishgaykar9764 Жыл бұрын
@@greatwarrior6476 सक्तीचं धर्मांतरण आणि आकडेवारी यातला फरक कळत नसेल तर चर्चा करून काय फायदा
@siddharthavhad6316
@siddharthavhad6316 Жыл бұрын
@@greatwarrior6476 सगळं मान्य. आता हे ऐका: संपूर्ण भारताचा विचार केला तर मुसलमान कधीच हिंदूंच्या लोकसंख्येपेक्षा जास्त होणार नाहीत. परंतु TFR मध्ये असणारी तफावत लक्षात घेता एकूण लोकसंख्येत प्रमाण वाढणार की नाही? मुसलमानांचा उपद्रव कधीही ५०% पेक्षा जास्त झाल्यावर होतच नाही. २०% च्या पुढे गेली तरी परिणाम सुरु होतो. उदाहरणार्थ बंगाल (२७%), आसाम (३४%), उ.प्र. (१९%), बिहार (१७%) ह्या राज्यांमध्ये असणारा हिंदू-मुसलमान तणाव. गुजरातेत १०% च्या खाली असूनही दंगली झालेल्या! अगदी आपल्या महाराष्ट्रात अफझलखानाच्या फाडलेल्या पोटाच्या चित्रामुळे काहींच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या म्हणे. हिंदूंसाठी मुसलमान आपल्या पेक्षा जास्त होतील ही भीती नाहीच मुळी, पण जर एका threshhold च्या पुढे गेले की त्यांना आवरणे कठीण होते, हेही तितकेच खरे! अजूनही मुसलमानांचा TFR हा जास्तच आहे. १९५१ साली हिंदू ८४.१% होते, आणि मुसलमान ९.८%. हेच आकडे ७९.८% आणि १४.२% झाले. हिंदूंची संख्या जवळपास साडेचार टक्क्यांनी (एकूण लोकसंख्येच्या तुलनेत) कमी झाली आणि जवळपास तितकीच मुसलमानांची वाढली. ६० वर्षांत झालेला हा बदल तुम्हाला क्षुल्लक वाटेल, पण आम्ही इतर लोक त्याला येऊ घातलेला धोका असच बघतो. यापुढे हिंदूंचा आणि मुसलमानांचा TFR २.१ पेक्षा (म्हणजेच Replacement Level) पेक्षा कमी होईलही तरीही मुसलमानांचा जास्तच राहणार असं दिसतंय. म्हणजे याहीपुढे हिंदूंचे प्रमाण कमीच होत जाणार ना? जैनांचे प्रमाण देखील ०.४६% पासून ०.३७% झाले आहे (म्हणजेच एकूण वाट्यात २०% घट झाली आहे.). त्यांनाही धोका आहेच. इतर धर्मीय जवळपास सारख्याच प्रमाणात आहेत. हिंदू आणि जैनांचा वाटा कमी होणार आणि मुसलमानांचा वाढणार, यात काही खोटे आहे का? आणि मुसलमानांचा वाढणारा वाटा आम्हाला धोकादायक वाटतो, तुम्हाला नसेलही वाटत. आणि हेही लक्षात घ्या, इथे कुणीही हिंदूंचे प्रमाण वाढावे हे म्हणतच नाही. आहे त्या प्रमाणात सर्वांचा वाटा राहिला तर समतोल राहील, अन्यथा नाही - इतकेच म्हणणे आहे. ... आणि खरं म्हणजे सतीश गायकरांच्या मूळ comment शी (धर्मांतराबद्दल) तुमच्या उत्तराचा नेमका संबंध काय तेच कळत नाही. तरीही गणिताची चेष्टा ज्याप्रकारे तुम्हाला पाहावली तशी मलाही सामाजिक बदलांवर नुसते 'मुसलमान हिंदूंपेक्षा वाढणार नाही' एवढी मलमपट्टी केलेली पाहावली नाही. त्यासाठी हे उत्तर.
@sanjaybondre4498
@sanjaybondre4498 Жыл бұрын
धर्माधिकारी साहेब,खुप सुटसुटीत समजेल असे विशेषण आहे..
@vachannkatta
@vachannkatta Жыл бұрын
@@greatwarrior6476 दिव्यकीर्ती सर हे उत्तम प्राध्यापक, अभ्यासक आहेत पण धर्माधिकारी सर हे नुसते अभ्यासक नसून ते माजी प्रशासकीय अधिकारी, सचिव आहेत त्यामुळे त्यांचं analysis हे उथळ आहे असं आपण म्हणू शकत नाही. हा, आता तुम्हाला अपेक्षित असं ते बोलले नसतील तर आहेत मग ते उथळ.....
@balakrishnapatil3605
@balakrishnapatil3605 Жыл бұрын
😊
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 Жыл бұрын
नमस्कार आपले उभयतांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा. समान नागरी कायदा यामुळे काय फायदा. मला वाटते लव्ह जिहाद याचा जो अर्थ आहे. त्याला आळा बसेल. असे मला वाटते. साधारणता बहुसंख्य हिंदू कुटुंबात आज जी कौटुंबिक रचना आहे. ती मुलेमुली पाहतात. त्यामुळे हिंदू एकपत्नि बंधन आहे. तथापि मुस्लिम समाज बहुपत्नि त्यांना मान्य आहे. ही जी बाब मुलींना माहीत नसल्याने हे लव्ह जिहाद अशा धटना धडतात. आपल म्हणणे योग्य आहे. राष्ट्रीय एकात्मता वाठेल. अवनिशाजी खुपच छान. अभिनंदन
@user-un8bh5ft4z
@user-un8bh5ft4z Жыл бұрын
खुप अभ्यासपूर्वक मांडणी धर्माधिकारी साहेब
@dgovindpathak
@dgovindpathak Жыл бұрын
एक स्वागतार्ह समालोचन! 👏👏👏
@priyanvadagambhir1698
@priyanvadagambhir1698 Жыл бұрын
उत्कृष्ट आणि समृद्ध करणारे विचार..धन्यवाद
@ravindrarajadhyaksha8558
@ravindrarajadhyaksha8558 Жыл бұрын
अप्रतिम,समृध्द आणि मार्गदर्शक अशी मुलाखत.पळशीकरां सारख्या पुस्तकी एकांगी मुलाखती पेक्षा अशा मुलाखती व्हायला हव्यात.
@ranjitmd9628
@ranjitmd9628 Жыл бұрын
देशातील सर्व मीडिया एकांगी केल्याबद्दल बोला
@rdkrdk2038
@rdkrdk2038 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत/ विश्लेषण 👌👌👌
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Жыл бұрын
🔱🙏अविनाश सर🙏🔱🙏🛕🙏🤞🙏 🙏जय श्रीराम 🙏जय योगेश्वर 🙏 What are you saying is ABSOLUTELY TRUTH AND REALITY. धन्यवाद 🙏
@siddharthmaraje6987
@siddharthmaraje6987 Жыл бұрын
कुठला एक विचार हा पूर्ण देशाचा विचार असू शकत नाही. भारतातील विविधता ही वैचारिक आणि सांस्कृतीक दोन्ही पातळीवर आहे.
@manohartupange8699
@manohartupange8699 Жыл бұрын
खूपच छान मुलाखत, तुमची मतं खूप अभ्यासपूर्ण आणि चिंतानामुळे तयार झालेली असतात, त्यामुळे मुलाखतीत मांडलेल्या तुमच्या मतांना वजन प्राप्त होते
@arunmulye4493
@arunmulye4493 Жыл бұрын
Congratulations to your Think Bank programs on you tube you always try to enlighten general public to understand complex subjects in short and easy way to pick-up the subject. Today you have discussed current most debated subject with most honoured guest Shri Avinash Dharmadhikariji (head of Chanskya Mandal and retired IAS) ,I am fan of this personality ,he has explained the subject in lucid ❤️and palatable way complexities of the subject with a balanced view on Hinduism in the light of Ekatamvad of Bhagwat Geeta and respect for all religions the basic fabric Hindu Dharm. Nice analysis 🙏🙏🙏
@krishnatsutar7364
@krishnatsutar7364 Жыл бұрын
खूप छान विवेचन 👌🏻👌🏻जय हिंद 🙏🏻
@mdhamangaonkar
@mdhamangaonkar Жыл бұрын
Very balanced and objective views !
@harsh1010
@harsh1010 Жыл бұрын
Amazing analysis india deserved an organic leadership which it finally got in 2014
@hemantpawaskar8797
@hemantpawaskar8797 Жыл бұрын
हिंदू ना हिंदु देश फक्त भारत च आहे हो
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe Жыл бұрын
खूपच छान आणि सुंदर मांडणी केली आहे आपण. 'चाणक्य मंडल परिवार' हे मासिक वाचत आहे की काय, असं वाटलं. कारण, त्यातील आपले लेख मी नेहमी वाचायचो...
@adnyat
@adnyat Жыл бұрын
समान नागरी कायद्याकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. परंतु हा एक केवळ एक कायदा असावा असा 'तात्विक भाग' आहे. त्यापलीकडे त्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही. त्यापेक्षा महत्त्वाचे अपेक्षित बदल म्हणजे, १. Waqf Board Act रद्द करणे किंवा त्याचे अमर्याद अधिकार काढून त्याला न्यायालयाच्या अधिकारात आणणे. तसेच वक्फ बोर्डाने आजवर हडपलेल्या हिंदूंच्या जमिनी त्यांना परत करणे. २. Places of Worship Act रद्द करणे किंवा न्यायालयात दाद मागण्याचा जनतेचा हक्क पुनर्स्थापित करणे. ३. संविधानाच्या गाभ्याशी छेडछाड करणारी ४२ वी घटनादुरुस्ती रद्द करणे. ४. धर्मांतरण विरोधी कायदा करून त्याची कडक अंमलबजावणी करणे. ५. लोकसंख्या नियंत्रण विधेयक मंजूर करणे. या गोष्टींचा प्रभाव जास्त पडेल. समान नागरी कायदा हे एक गाजर आहे. त्याने जनतेचा फारसा फायदा नाही.
@GD_Talk
@GD_Talk Жыл бұрын
माझ्या मते लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज नाही, नविन येणाऱ्या डाटा नुसार 2050 च्या आधीच लोकसंख्या कमी होण्यास सरूवात होणार आहे... व कायदा करुनही मुस्लिम लोकसंख्या बेसुमार वाढ थांबणार नाही हे सर्वकालिक सत्य आहे..
@adnyat
@adnyat Жыл бұрын
@@GD_Talk एक मूल असणाऱ्या दांपत्याला प्रोत्साहनपर योजना आणि दोनपेक्षा जास्त मुले असलेल्यांना कुठल्याही सरकारी योजनेचे लाभ न देणे. एवढं तरी लोकसंख्या नियंत्रण कायद्याने करायला हवं. किमान आपला पैसा त्यांची प्रजा वाढवायला वापरला जाऊ नये.
@GD_Talk
@GD_Talk Жыл бұрын
@@adnyatदेशांतील अनेक भागांमध्ये आधीच मुस्लिमेतर समाजाची (खास करुन हिंदू) लोकांची सरासरी आपत्ये संख्या 2 च्या खाली आली आहे म्हणजे रिप्लेसमेंट रेट 2.1च्या ही खाली... त्यामूळे हा कायदा करून काहीच साध्य होणार नाही उलट हा कायदा करून 1 मुल धोरणाकडे हिंदूंची वाटचाल अधिक वेगाने होईल. ज्याचे दुष्परिणाम खूप भयानक आहेत.
@androidguy7000
@androidguy7000 Жыл бұрын
यासाठी संपूर्ण हिंदू समाजाने हिंदुत्ववादी संघटनांना सपशेल निर्विवादपणे समर्थन देणे हे खूप गरजेचे आहे ...
@amolkhobaragade
@amolkhobaragade Жыл бұрын
Bhau, majhi pan ek magni aahe. Hindu rashtra yachi magni karnaryla 7 varshacha karvas. Aani Savarkar la mhannara ha dveshi hi legal definition asavi. Tumchya magnya jevdya serious aahe tevdha majhya pan.
@vikasshinde5598
@vikasshinde5598 Жыл бұрын
हिंदूत्व हाच राष्ट्रविचार असे समजणारांना आम्ही भारतीय मुर्ख समजतो.
@androidguy7000
@androidguy7000 Жыл бұрын
हिंदुत्व म्हणजे काय ते समजून घ्या नीट आधी. WhatsApp university मध्ये डिग्री घेऊ नका! हिंदुत्व नसतं तर आजही आपण कोणाची तरी Colonised society म्हणुन जगत असतो! थोडं Deep आहे, पण व्यवस्थित पणे सगळे ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय angles समजून घेऊन आपली विचारधारा ठरवा...
@vishalshevale5225
@vishalshevale5225 Жыл бұрын
राजकारणी आणि उद्योगपती, धर्मगुरू यांच्या युतीचा देशाला सर्वात जास्त धोका आहे
@mpungaliya
@mpungaliya Жыл бұрын
सर तन से जुदा हे बोलणे आणि त्या प्रमाणेच प्रत्यक्षात कृती घडणे हे धारीष्ट्य ह्या लोकांना कुठुन येते? न्यूज चॅनेल वाले या विषयावर मूग गिळून गप्प का ?
@androidguy7000
@androidguy7000 Жыл бұрын
Let them destroy themselves....! Support #exmuslim movement.
@prafullgovilkar00
@prafullgovilkar00 Жыл бұрын
सर खूप छान 🙏
@TheJediPrince
@TheJediPrince Жыл бұрын
हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व 🚩
@Om-ih5jv
@Om-ih5jv Жыл бұрын
स्वयमेव मृगेंद्रता🚩
@sureshshinde2013
@sureshshinde2013 Жыл бұрын
सर.. कृपया उपरोक्त टिप्पणी अवश्य पढ़े धन्यवाद
@amolkhobaragade
@amolkhobaragade Жыл бұрын
😆😆😆😆😂😂😂
@rameshdhage8747
@rameshdhage8747 11 ай бұрын
@@amolkhobaragade ऑ1
@vikasmore2913
@vikasmore2913 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर ,
@androidguy7000
@androidguy7000 Жыл бұрын
हिंदू समाजाने हा so called Secular वाद सोडला नाही तर भारताचा इराण व्हायला वेळ लागणार नाही! Support #exmuslim movement.
@amolkhobaragade
@amolkhobaragade Жыл бұрын
😂😂😂😂
@manishdhanawade8669
@manishdhanawade8669 Жыл бұрын
khupch chan
@sunilbhore6231
@sunilbhore6231 Жыл бұрын
Sir.. Ek hee dil hai.. Kitani bar jeetoge🙏❣️
@kishorprakashdhage6398
@kishorprakashdhage6398 Жыл бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी सर
@maheshparit8376
@maheshparit8376 Жыл бұрын
Salute Sir
@harishdeshpande1159
@harishdeshpande1159 Жыл бұрын
विकास दिव्यकीर्ती सर खूप सुटसुटीत बोलतात असं वाटत होतं मला, धर्माधिकारी सरांना ऐकून दर्जा काय असतो ते कळतं. सर धन्यवाद! महाराष्ट्र भूषण आहात आपण. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
@basavrajpatil1275
@basavrajpatil1275 Жыл бұрын
धर्माधिकारी सर फार छान
@sandeeppaunikar
@sandeeppaunikar Жыл бұрын
14:18 आणि तरीही आधीच्या मुलाखतीत पळशीकर यांनी असे काहीच नाही किंवा मध्य प्रदेश सारखे राज्य कसे untouch आहेत वै गोष्टी झोडल्या आहेत.. मध्य प्रदेश सारख्या राज्यात सुध्दा गावं च्या गावं धर्मांतरित केल्या गेली आहे.
@shivajibodake7678
@shivajibodake7678 Жыл бұрын
अविनाश धर्माधिकारी साहेब फारच अभ्यासपूर्वक बोलत आहे. खरोखरच ऐकण्यासारखे आहे.
@Ashmanpan
@Ashmanpan Жыл бұрын
किती ज्ञानी माणूस, हजरो कार् यकर्यांची प्रेरणा, आपलं काम इमाने इतबारे करा या सिद्धान्ता चे उत्कृषट उदाराहण!!!! फुकट बुध्दीचा माज पण नाहीं उलट किती नम्रता आहे
@Travel_With_Gaurav
@Travel_With_Gaurav Жыл бұрын
khup important podcast
@goodhuman6936
@goodhuman6936 Жыл бұрын
हा चलाख माणुस आहे....वरवर एकता समता देशप्रेम राष्ट्रहित चया गप्पा मारतो ....पण आतुन तो पकाका असुन त्याचा हिडन अजंडा‌ पण आहे......
@makarandgolatkar
@makarandgolatkar Жыл бұрын
नमस्कार विनायक पाचलक आणि thinkbank.. नवीन वर्षा मध्ये वीस ते चाळीस ह्या वाया मधील नवीन येणारे youtube, insta influencers ह्यांचे विचार ऐकता येतील का? बरीचशी मंडळी एक तर निवृत्त झालेली आहेर किंवा निवृत्तीच्या वाटेवर आलेली आहेत आणि बऱ्याच वेळेला ह्यांनाच आपण नवीन generation बद्दल प्रश्न विचारतो पण नवीन generation ला पण प्रश्न विचारून जून्या generation बद्दल काय समजते हे ही समजून घेतलं पाहिजे.... त्यांच्याही भविष्याच्या काय कल्पना आहेत हे समजून घेतलं पाहिजे?? हे मला तूम्ही एक प्रश्न राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रा बद्दल तीन व्यक्तांना प्रश्न विचारला आणि तिघांचेही वय सामान असले तरी उत्तर वेग वेगळी होती.... ह्या वरूनच नवीन generation कसे बघते भूतकाळात आणि भविष्यात... हे नक्कीच ऐकण्या आणि बघण्यासारखे असेल... विचार करावा 🙏🏻
@GD_Talk
@GD_Talk Жыл бұрын
💯 बरोबर
@nikhildandekar5875
@nikhildandekar5875 Жыл бұрын
Think Bank एकदा व्हिडिओ च title बघा. हिंदू मुस्लिम वाढण्याच्या शक्यता म्हणजे काय?
@sking9152
@sking9152 Жыл бұрын
Think bank title ky सुधारा
@Saj393
@Saj393 Жыл бұрын
शिवरायांच्या विरोधात असलेल्या कुतुबशाहाच्या प्रत्येक पत्रात सरस्वती मातेचे नमन करून आदर देऊन सुरूवात केलेली अस्सल पत्रे उपलब्ध आहे
@dadabhagat4464
@dadabhagat4464 Жыл бұрын
Bhay bhiti adar fayda yashivay ajin kahi nahi
@ninadkulkarni7660
@ninadkulkarni7660 Жыл бұрын
अपवाद आहे, इतर सुलतानांनी केलेले अत्याचार समकालीन मुस्लिम प्रवासी, इतिहासकार यांनी लिहिले आहेत.
@meetpotdar1658
@meetpotdar1658 11 ай бұрын
हिंदुत्व म्हणजेच सर्व धर्म समभाव, वसुधैव कुटुंबकम् आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय.म्हणुनच हे राष्टीयत्व् देशहितासाठी आहे.
@kshetra-kshetragnya
@kshetra-kshetragnya Жыл бұрын
ज्या ज्या लोकांना इस्लाम, कुराण आणि मोहम्मद विषयी सत्य जाणून घ्यायचे असेल त्यांनी Ex-Muslims च्या चैनलवरील प्रत्येक विडिओ पहावे. विशेषकरून- Sachwala, Adam Seeker, Ex-Muslim Sahil, Apostate Imam, Zafar Heretic, Ex-Muslim Sameer etc.
@keeranc
@keeranc Жыл бұрын
Nice one Think Bank 👍
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 Жыл бұрын
राष्ट्रीय पातळीवर व्यापक चर्चा करून समान नागरी कायदा आणता येईल. सर बरोबरच म्हणत आहेत की त्यामुळे लोकशाही बळकट होईल. त्याचा फायदा मुस्लीम महिलांना जास्त होईल.
@sharvarikargutkar4786
@sharvarikargutkar4786 11 ай бұрын
समृद्ध करणारी चर्चा 🙏🙏🙏
@narendrathatte175
@narendrathatte175 Жыл бұрын
Sir, when Bhagwatgeeta was told or written that time other religions we're not in existence. Bhagwatgeets says Dharma (religion) is nothing but Karm (duty).
@adnyat
@adnyat Жыл бұрын
धर्म आणि religion हे समानार्थी नाहीत. Religion ही संकल्पना भारतीय संस्कृतीत नसल्यामुळे त्याला साजेसा शब्द नाही. संप्रदाय, पंथ हे शब्द आहेत परंतु तेही अचूक नाहीत.
@bhagwanghadmode6228
@bhagwanghadmode6228 Жыл бұрын
खूप छान
@umeshpawar5462
@umeshpawar5462 Жыл бұрын
Sir Hindu Dharma antargat jati vyavasthech bhutkalin vartamanakalin Ani bhavishyakalin vishleshan vivechan krav. Saman nagari kaydyache hya jati vyavsthevr ky parinam hotil? Hyavar pn think bank madhye chintan mantan hovude. 🙏🇮🇳💐
@prakashlondhe8121
@prakashlondhe8121 Жыл бұрын
संविधान का अर्थ, " समविधान याने सबके लिए समान " ! " *समान नागरी कानून "* जेंडर न्यूट्रल, रिलिजन न्यूट्रल, सिविल राईट, ह्यूमन राईट, जेंडर जस्टीस, जेंडर इक्वलिटी, राईट टू डिग्निटी, राईट टू हेल्थ, राईट टू लिबर्टी, राईट टू इक्वल एज्युकेशन यह सब अधिकार समान हो! 1. सबके लिये जनसंख्या नियंत्रण कानून समान याने दो संतान /ओन्ली टू चाइल्ड पॉलिसी 2. एक पती- एक पत्नी 3. विवाह की न्यूनतम उम्र सबके लिए याने बेटा- बेटी के लिये एकसमान 21 वर्ष 4. तलाक याने डिव्होर्स का अधिकार सबके लिए समान 5. उत्तराधिकार याने वसीहत विरासत संपत्ती का याने हेअर शिप सबके लिये समान 6. गोद लेना अधिकार समान 7. भरण पोषण का अधिकार समान 8. गुजारा भत्ता मिलने का अधिकार समान 9. सबके लिए समान शिक्षा राईट टू इक्वल एज्युकेशन 10. धार्मिक अधिकार सबके लिए समान 11. भारत मे सब कानून नियम सब के लिए समान ऑल इज इक्वल/ एक देश, एक कानून, एक नियम! सभी राजनैतिक पार्टीया, सभी राज्य सरकार, केंद्र सरकार , सुप्रीम कोर्ट से मांग करो, दबाव बनाओ. तात्काल समान नागरी कानून लागू होना चाहिये! Please Forward N AWARE INDIA 🇮🇳 🙏🇮🇳
@shrikantjogdand8095
@shrikantjogdand8095 Жыл бұрын
We should have Army Training n Bhagwad Gita teachings in Schools. Sashtra & Shastra
@manisherande4568
@manisherande4568 Жыл бұрын
yeah just like bible and sharia......keep religion out of schools.////and army...
@PK-qe2py
@PK-qe2py Жыл бұрын
Send your child to NCC and give him training of wrestling/ boxing.
@anand1311
@anand1311 Жыл бұрын
Do that at your own homes and organisations.. can't be done in public schools
@dilipchopadekar5787
@dilipchopadekar5787 Жыл бұрын
खुप छान विश्लेषण पुरोगाम्यांनी आकलनिय गोष्ट सलाम धर्माधिकारी साहेब❤
@harshadsulke5799
@harshadsulke5799 Жыл бұрын
जय श्री राम 🚩
@anjanaoak9591
@anjanaoak9591 Жыл бұрын
खूप छान विचार मांडले आहेत
@sushantkshirsagar3971
@sushantkshirsagar3971 Жыл бұрын
बुध्दी भेद छान करता तुम्ही सर
@NikhchansGaming
@NikhchansGaming Жыл бұрын
उदाहरणार्थ?
@nileshkhalikar9356
@nileshkhalikar9356 Жыл бұрын
फार सुंदर सर🙏💐🎶 कलांच्या सार्वजनिक प्रभावाची दखल घेणेच बंद झाले आहे... आपल्या सारख्या विद्वानांनी ठामपणे हा मुद्दा नोंदवला त्यामुळे चर्चा सर्वंकष झाली!! तुम्हाला ऐकणं हा कायमच सम्रुद्ध करणारा अनुभव असतो!! विनायकजी आपले मनःपूर्वक आभार!! मागे अपेक्षा व्यक्त केली त्या प्रमाणे संगीत,चित्र,शिल्प या वर देखील थिंक बँक मध्ये अशाच दर्जेदार चर्चा ऐकायला मिळतील ही इच्छा 🎶💐🙏
@pringlepringle1721
@pringlepringle1721 Жыл бұрын
Very balanced opinion, keep up your good work. Hopefully, our own (pseudo)sickular brothers will understand this one day. 🙏🏽
@amolkhobaragade
@amolkhobaragade Жыл бұрын
In reality, Pseudo-sickulars = enemies of Hindu nationalists.
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 Жыл бұрын
छान विडीवो
@vaibhavhore6197
@vaibhavhore6197 Жыл бұрын
Great Bhet ❤️
@seemanitsure9605
@seemanitsure9605 Жыл бұрын
I regard dharmadhikari saheb. Thanks think bank
@vivekpathak8373
@vivekpathak8373 Жыл бұрын
सरांची मुलखात म्हणजे मेजवानीच ...
@vivekpathak8373
@vivekpathak8373 Жыл бұрын
तुम्हाला इन्सुलिन चालूय वाटत..
@rkvidekar
@rkvidekar Жыл бұрын
❤️❤️❤️
@factland07
@factland07 Жыл бұрын
What a man..! What a perspectives..!
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 Жыл бұрын
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍
@avinashbangar1605
@avinashbangar1605 Жыл бұрын
स्वातंत्र्यविरांच नाव घेतलं ‌मन भरुन आलं.
@kshetra-kshetragnya
@kshetra-kshetragnya Жыл бұрын
Hindus are 8th grade citizens in India. - Anand Ranganathan
@amolkhobaragade
@amolkhobaragade Жыл бұрын
Anand Ranganathan is 1st grade idiots.
@vrishalisonar453
@vrishalisonar453 11 ай бұрын
Ranganathan yanni udya tumchyabaddal vaait mat dila tr tumhi tehi many karnar ka?
@yogirajwagh9322
@yogirajwagh9322 Жыл бұрын
Apratim Mulakat 🙏🙏🙏
@anilloke1187
@anilloke1187 Жыл бұрын
काही राज्य देशाबाहेरील पैसा अल्पसंख्यांकांना मिळत असल्यास कायद्याने थांबवा, धर्माच्या नावाखाली स्थावर मालमत्तेच्या खरेदीसाठी परदेशी आर्थिक मदत वापर होण्यास कायद्याने मज्जाव असावा.
@cosmos5938
@cosmos5938 Жыл бұрын
J Sai Deepak. 👌
@bkshrirangparchure7655
@bkshrirangparchure7655 Жыл бұрын
ओम शांति।पाच लग जी एक विनंती आहे।भारतीय संस्कृति सम्बन्धी ची एक मुला खत brahma kumaris मधील अनुभवी व्यक्तीची घ्यावी। आपण माउन्ट आबू येथे यावे।
@divakarpedgaonkar9813
@divakarpedgaonkar9813 Жыл бұрын
Outstanding in fvr of nation
@appabhawale348
@appabhawale348 Жыл бұрын
Excellent💯👍👏...
@tusharrupanavar5476
@tusharrupanavar5476 Жыл бұрын
खूप छान मुलाखत 💐💐
@sudarshanpise2
@sudarshanpise2 Жыл бұрын
Awesome 👏
@androidguy7000
@androidguy7000 Жыл бұрын
हे जे अल्पसंख्यक लोक समान नागरी कायद्याला विरोध करतायत, त्यांच्यासाठी हा कायदा नकोच यायला. त्यांच्या स्वताच्या धर्मातील असमतोल आणि अन्याय कारक कायदे त्यांच्या ह्रासाला कारणीभूत ठरतील.
@kailaskamlellu1655
@kailaskamlellu1655 Жыл бұрын
Jay Shri Ram.
@shrikantjogdand8095
@shrikantjogdand8095 Жыл бұрын
Please invite Acharya Govind Prabhu on your KZbin channel
@krishnadabhade
@krishnadabhade Жыл бұрын
👍
@anantprabhu6820
@anantprabhu6820 Жыл бұрын
सर तन से ::::: याचयावर आमचे माजी मुख्य मंत्री जनाब ऊदवजीनी तर कहरच केला। उमेश कोलहे हत्या प्रकरण दडपणयाचा पृयतन करणयात आला।
@anilloke1187
@anilloke1187 Жыл бұрын
All riligion should have one IT law to follow. No govt. Should aid any riligious activities
@ramgogte.8985
@ramgogte.8985 Жыл бұрын
Genetically all Indian muslims were Hindu only about few thousand years ago before they were converted to Islam by coercion or by allurment of money.They must realise and accept this historicalvfact ungrudgingly.Advo Ram Gogte Vandre Mumbai51
@KaranSingh-tp6of
@KaranSingh-tp6of Жыл бұрын
Khoob chhan 👌👍
@abhishekthote5538
@abhishekthote5538 Жыл бұрын
CM Vasant dada patil astana tyana Sharad pawar yani vicharle....aani nantar sharad pawar CM zhalyvar pandharpur la gele...he te 2 CM..😍😆✌
@sudarshanpise2
@sudarshanpise2 Жыл бұрын
Ha ha .. i was looking for this comment only .. tried to search on Google as well .. thanks ❤
@sureshshinde2013
@sureshshinde2013 Жыл бұрын
हिन्दूत्व ही सच्ची राष्ट्रीयता है .. 😀😛 .. 1. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ और हिन्दू महासभा ने स्वत्रंता आदोलन में ब्रिटिश सरकार का साथ देकर यह सिद्ध कर दिया. 2. हेडगेवार, सावरकर, गुरु गोलवलकर, शामा प्रसाद मुखर्जी जैसे क्रांतिकारियों ने फांसी चढ़कर भारत माता को आजाद किया..
@gautamDpatil
@gautamDpatil Жыл бұрын
23:47
@shailendralipane3009
@shailendralipane3009 Жыл бұрын
पुस्तक order करण्यासाठी payment hot nahi
@patahe7036
@patahe7036 Жыл бұрын
Sir lahanpani tumchyabddl khup respect hota......ata klaty tumhi chupe RSS che sevak aahat..... Hindi media chi avstha bagha na kay ucchad mandlay tyani ....shame on you sir
@ankitch1542
@ankitch1542 Жыл бұрын
Kadhi RSS chya palikade jaun pan vichaar kar jara tyani je kahi sangitlay te kai khot nahi ahe
@patahe7036
@patahe7036 Жыл бұрын
@@ankitch1542 RSS mudda nahi bhava..... Intellectual mansanni je chukich challay tyavar pn boll pahije..Bilkis Bano , Media, Ani ajun barch kahi.....ha Manus fkt god god bolun tuachi vicharasarani bhabdya poranvar bimbvto hech Satya ahe.......me pn hyacha ek Kali khup motha fan hoto
@ninadkulkarni7660
@ninadkulkarni7660 Жыл бұрын
@@patahe7036 लव्ह जिहाद होत नाही का? धर्मांतरण होत नाहीत का? सर तन से जुदा ही घोषणा दिली नाही का? त्याविरोधात किती पुरोगामी, सेक्युलर बोलले?
@patahe7036
@patahe7036 Жыл бұрын
@@ninadkulkarni7660 aho te Sagal hot aselhi pn aapan hindu mhnun kay kartoy hehi paha......te kartat mhnunch Tyanchi hi condition ahe......aapala samaj pn aaplyala tikdech gheun jaychay ka ? ....ekda Amish devghan, Aman chopara, aaj tak etc varchya debate che last 1 month che fkt subject check Kara aapan kuth challoy te klel tumhala
@ninadkulkarni7660
@ninadkulkarni7660 Жыл бұрын
@@patahe7036 आपण त्यांच्यासारखे व्हायचे असं कोण म्हणतंय पण हिंदू म्हणून काहीतरी प्रतिकार उभा राहिला पाहिजे. नाहीतर बहुसंख्य असून आपल्याच देशात राहणं अवघड होणार आहे.
@devidaskadam567kadam7
@devidaskadam567kadam7 Жыл бұрын
यांना पहिल्यांदा इतकं भरकटलेलं पाहिलं... आपण कशाचं समर्थन करतो.... याचं भान ठेवलं पाहिजे...
@kshetra-kshetragnya
@kshetra-kshetragnya Жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@the_invisible__
@the_invisible__ Жыл бұрын
म्हणुन ते तिथे आहे... आणि तू फुकट comment मारतोय इथे 😂🤣
@satishchabukswar2634
@satishchabukswar2634 Жыл бұрын
हिंदुस्तानची सहिष्णुता आणि विविधता टिकवण्यासाठी श्री समर्थ रामदास स्वामी यांची जशास तसे ही शिकवण फक्त उपयोगी पडणार आहे. तीच शिकवण विसरल्यामुळे आपल्या मध्ये अकारण न्यूनगंड निर्माण झाला आहे. प्रत्येक पातळीवर लढण्याची ताकद आणि शक्ति आपल्या मध्ये आहे आणि ती तशीच जोपासली पाहिजे तरच आपण आपल्या संस्कृतीचे जतन करू शकतो.
@viveknaik776
@viveknaik776 Жыл бұрын
ब्राह्मण जातीत मुलांनी लग्न न करता वयाची चाळीशी ओलांडली आहे. मी धर्माधिकारींना विनंती करतो की, अनावश्यक गोष्टींऐवजी काहीतरी करावे. मी ब्राह्मण आहे. मला हिंदू असल्याचा अभिमान आहे.
@aa-of6xl
@aa-of6xl Жыл бұрын
इस्लामी दहशतवाद असेल तर ब्राह्मणी दहशतवाद ही आहेच. मालेगाव आहे का लक्षात?
@shreedharlohar9306
@shreedharlohar9306 Жыл бұрын
@Ajinkya Shinde पण मी भारतात राहतो आणि मी ६०% लोकसंख्येत येतो जी मागासवर्गीय आणि दलीत आहे.
@chaitanyaatre574
@chaitanyaatre574 Жыл бұрын
पिवळी पुस्तके!!!
@patahe7036
@patahe7036 Жыл бұрын
Right
@prasadrakshe6309
@prasadrakshe6309 Жыл бұрын
@@chaitanyaatre574 😁😁😁 barobar
@sking9152
@sking9152 Жыл бұрын
अरे भावा पाटाच पाणी पाटाला जाते भेंडी गोड बोलून विष पसरवणे हे यांचं काम
@prashantkharat1796
@prashantkharat1796 11 ай бұрын
शरया नुसार मुसलमान लोकांना फौजदारी गुन्ह्यांची शिक्षा द्यायला पण सुरवात करा, जसे की चोरी केली की हात तोडणे वगैरे..
@Logan-l7n
@Logan-l7n Жыл бұрын
I think the problam of religion is existing in India. But the Congress has worsen the situations by neglecting it. If population bill and uniform civil code were forcefully implemented before, the country wouldn't have been in such religious composition in India which threatens Hindus of losing the country from our hands. And this insecure feeling will lead to the reaction from Hindus that will induce the clashes.thats how hindutva got bust as it gives hope to common Hindus. So if the religious composition of India was maintained then I think it wouldn't have been a such chaotic situations.
@tommythomsen2507
@tommythomsen2507 Жыл бұрын
Hindu right wing var pan mat vyakta kara…supremecourtane chaapti marli aahe polisaanwar ki police hindu extremistvar karyavahi karat naahit…ka bolat naahi tyaavar…islam aani left wing bolallaat pan right wing hindu extremism var gappa raahilaat…kaa?
@ankitch1542
@ankitch1542 Жыл бұрын
Hindu Extremism Cha kahi Example de nusti Bakwaas karun upyog nahi 😂 mahit nasel tar gapp basav
@tommythomsen2507
@tommythomsen2507 Жыл бұрын
@@ankitch1542 supreme court chi judgement vaach..google aahe naa. Ugaach tatastha asnyaacha aav karrooon one sided bolu naye maansaane
@dinesh675
@dinesh675 Жыл бұрын
@@tommythomsen2507 नावाची लाज वाटणाऱ्या नी उदा द्या.😃
@tommythomsen2507
@tommythomsen2507 Жыл бұрын
@@dinesh675 changla naav…aahe tumcha sir….hamam main aap bhi na..ge hai. Bhuliyega nahi. zara mendut uttkranti ghdvaychi asel tar shyam manav search kara. 🙏
@Saj393
@Saj393 Жыл бұрын
बापू !!आज तुमची आठवण झाली !! 😢 ********************* "हाथ मे लोटा ! मुंह मे पान !! लेके रहेंगे पाकिस्तान !! म्हणत सत्तेचाळीस साली वेगळं झालेला "सख्खा शेजारी" आज मूलभूत "आट्या" साठी "कटोरा" घेऊन दारोदार हिंडत आहे !!😢 कधीकाळी आपलेच "भावंडे" आज उपाशी मरत आहे !! अश्या परिस्थितीत "दुष्ट" त्यावर ताशेरे ओढत असताना "बापुची"आठवण येणे साहजिकच आहे !! 😢 दयेचा समुद्र, मानवतेचा महासागर,कनवाळूपणाचा कळस असणारे "तुम्ही" ह्या अश्या परिस्थितीत "गप्प" बसने शक्यच नव्हते !! 😍 एकतर तुम्ही ह्या दुष्ट सरकार विरुद्ध "अन्न त्याग"आंदोलन सुरू केलं असते हे निश्चित !! गावोगावी तुमच्या अनुयायांनी "शिधा आटा" गोळा करण्याची "मोहीम" हाती घेतली असती व आता पावतो दोन चार सहस्त्र "ट्रक" तिकडे रवाना केले असते !! ही तर तुमच्या लेखी प्राथमिक सुरुवात असती !! "चळवळ" करून तुम्ही पन्नास साठ टक्के आपल्या देशाच्या संपत्तीचा "वाटा" देऊ केला असताच असता !! एवढे करूनही समाधान न झाल्याने "पंजाब"सारखा अन्न धान्य समृद्ध प्रांत भविष्याची तरतूद म्हणून केव्हाच "नावे" केला असता !! एखादे "रिमिक्स भजन" तयार करून ते "तेथे" व "येथे" पाच पंचवीस चाली लावून एकविले असते !! अन दसुरखुद्द "तुम्ही" जिंना सारखी "शेरवानी" परिधान करून आता पावतो "तिकडे" कूच केले असते !! आज तुमच्या दयाळू पणा व दातृत्व ह्याची खरंच गरज निर्माण झाली आहे !! तुमचे पट्टशिष्याने म्हंटलच आहे की "सब भूमी गोपलकी"!! आजही "गांधी रोड" वर ही जनता चालत नाही ह्याची खंत आहेच !! 😢
@akashkamble477
@akashkamble477 Жыл бұрын
Good speech by BJP/RSS member.!
@siddharthdarwade9082
@siddharthdarwade9082 Жыл бұрын
Left wing narrow minded ahes tu😂🖕
@dnyaneshwaravhad3965
@dnyaneshwaravhad3965 Жыл бұрын
धर्माधिकारी बुवा होते ठीक... पंत कधी झाले कळलेच नाही..
@commenterop
@commenterop Жыл бұрын
Hater spooted
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Жыл бұрын
जितूची सवय लागली का?
@yogeshjoshi3711
@yogeshjoshi3711 Жыл бұрын
@@narendramarkale7908 ब्रिगेडच्या गोठ्यातलं जनावर असेल
@dinesh675
@dinesh675 Жыл бұрын
तुम्हाला मुद्दे नको हुल्लडबाजी हवी आहे.
@TheJediPrince
@TheJediPrince Жыл бұрын
जित्तोद्दीनचा नातलग आहेस की काय 🤡
@braillechitravaani7526
@braillechitravaani7526 Жыл бұрын
पाच लक सर, तुम्ही या धर्माधिकारी यांना क्रॉस क्वेश्चन्स का करीत नाही? त्यांचा आडून आडून हिंदुत्व वादी अजेंडा रेटण्याचा साळसूद पणा तुम्ही खपवून का घेता? कोणतेही सबळ पुरावे न देता ते नेहमीच मुस्लिम विरोधी विधाने करीत असतात
@DilipAghav
@DilipAghav Жыл бұрын
PFI varil bandi cha abhyas kara ! mag samjel..ugach akkal pajalu naka ikde.
@kshetra-kshetragnya
@kshetra-kshetragnya Жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@Saj393
@Saj393 Жыл бұрын
अबे फुकनीच्या लायकी आहे का ? माजी ias अधिकारी आहेत ते
@shreedharlohar9306
@shreedharlohar9306 Жыл бұрын
बरोबर आहे
@chaitanyaatre574
@chaitanyaatre574 Жыл бұрын
पाचलक सगळ्या विचारधारेच्या लोकांची मुलाखत घेतात. तुमच्या डोळ्यात दोष आहे त्याला ते तरी काय करणार!!!
@vinodsagare6102
@vinodsagare6102 Жыл бұрын
RSS var bola ki
@dinesh675
@dinesh675 Жыл бұрын
काय पाहिजे शिव्या.
@d79977
@d79977 Жыл бұрын
धोका फक्त ब्राह्मण ना आहे. पहिले ब्राह्मणवादी ह्यांना ban करायला हवे
@prasadrakshe6309
@prasadrakshe6309 Жыл бұрын
Ase bhimte mantat pan swatavar vel ali ki ek hotat
@d79977
@d79977 Жыл бұрын
@@prasadrakshe6309 ekdam barobar... Aatishay useless Manus ahe ha dharmadhikari
@goodhuman6936
@goodhuman6936 Жыл бұрын
@@d79977 yes...true ....revenge mind and bjp volunteer person ...fullly biased for bjp
@sking9152
@sking9152 Жыл бұрын
@@goodhuman6936 बरोबर हा विषारी माणूस आहे. हा
@deepti6137
@deepti6137 Жыл бұрын
Tumhi etke interview gheta but tumhi jar normal mansana respect karun bolu nahi shakt tar tumcha so called “naav” asun kahi hi upayog nahi . I am going to unsubscribe this channel
@vrishalisonar453
@vrishalisonar453 11 ай бұрын
Jastach ujave vattayat sharmadhikari
@learnnjoy4949
@learnnjoy4949 Жыл бұрын
गोलबुद्धी चा भट.. 🤣🤣
@omkar23549
@omkar23549 Жыл бұрын
Tu lai shahana aahes he tuzya comment varun samjl.. #kida jatiwadacha
@prasadrakshe6309
@prasadrakshe6309 Жыл бұрын
Bhimta 🤪🤪
@goodhuman6936
@goodhuman6936 Жыл бұрын
बरोबर ...
@sking9152
@sking9152 Жыл бұрын
विषारी घोणस...🤣🤣🤣पण गरीब अजगर असल्याचा भास करतोय..😁😁
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 14 МЛН
Breaking India | वाट्टेल ते भाग 43 | Avinash Dharmadhikari (Ex.IAS)
29:12
Chanakya Mandal Pariwar Foundation Course
Рет қаралды 14 М.