३५० वा शिवराज्याभिषेक दिन | वाट्टेल ते भाग ६८ | Avinash Dharmadhikari (Ex.IAS 1986)

  Рет қаралды 23,907

Chanakya Mandal Pariwar Foundation Course

Chanakya Mandal Pariwar Foundation Course

Жыл бұрын

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आजचा वाटेल ते चा भाग ६८ छत्रपती शिवरायांना समर्पित.
Chhatrapati Shivaji Maharaj was only king who was not born as the king who did not kill anyone to become king who did not betray anyone to become the king he coronated himself as the king
रयतेचे राज्य ही संकल्पना जगाला देणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
राज्याभिषेक दिनाच्या दिवशीची महाराजांची तयार करण्यात आलेली सुंदर प्रतिमा, हे फक्त एक चित्र नाही तर सांस्कृतिक उत्तमतेचा प्रतीक आहे, असे सुंदर विश्लेषण माननीय श्री धर्माधिकारी सर हे या वाटेल ते च्या या भागात करतात.
त्यासोबतच फक्त मध्ययुगीनच नाही तर आधुनिक भारताचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महान लोकांना देखील प्रेरित केले आहे.
काशी की कला जाती
मथुरा मे मस्जित होती
शिवाजी न होते तो
सुन्नत होती सबकी
असा उल्लेख कवी भूषण करतो ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारतीय संस्कृतीसाठी किती मोलाचा अभिमानाचा आणि गरजेचा दिवस होता हे स्पष्ट होते.
𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐯𝐚𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐦𝐞𝐝𝐢𝐚 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦𝐬 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...
#shivrajyabhishek #शिवाजीमहाराज #शिवराज्याभिषेक
For Admission related queries, contact us: 080-69015454/080-69015455
आमची अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
play.google.com/store/apps/de...
आमच्या KZbin चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
/ @chanakyamandalpariwar...
आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
t.me/chanakyamandalpariwaroff...
फेसबुकवरती ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
/ chanakyamandalpariwar
For further details contact us at chanakyamandal.org/
For Online Courses, visit: lms.chanakyamandal.org/
To get more details, Phone: 080-69015454,080-69015455
To get more study materials & important information, join our official telegram group :
t.me/chanakyamandalpariwaroff...
Subscribe and follow us on KZbin: / @chanakyamandalpariwar
For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

Пікірлер: 60
@JayshriMarathiMotivation
@JayshriMarathiMotivation Жыл бұрын
तुमचे शब्द तुमचे भाषण अंतःकरनाला स्पर्श करतात आणि रक्तात चैतन्य 🙏
@laxmansalunkhe1310
@laxmansalunkhe1310 Жыл бұрын
Sir! तुमच्या प्रत्येक स्वंतत्र विचाराने माझ्या मनात तुमच्या बद्दल अतिशय कृतज्ञता व्यक्त करतो. अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण पूर्ण विचारवंत.
@cscmabharatsir
@cscmabharatsir 24 күн бұрын
अगदी नेहमीप्रमाणे सर्वोत्तम व्याख्यान
@yogitapawar1336
@yogitapawar1336 Жыл бұрын
सर आम्हाला तुमचा नेहमी अभिमान आहे मार्गदर्शन उत्कृष्ट झाले धन्यवाद 🌺🌹🌹🌺🌼🌼🌼🌼
@sharvariyargattikar8639
@sharvariyargattikar8639 Жыл бұрын
आजच्या तरुण मुलांना अशीच गोष्टीरूप उदाहरणे देणे गरजेचे आहे. धन्यवाद 🙏 आपले भाषण प्रेरणादायी तर असतेच पण दर वेळेस नवीन संदर्भ नवीन उदाहरणे अगदी सोप्या भाषेत देऊन आपण ते श्रवणीय. करता.🙏🚩
@jayeshpatil2789
@jayeshpatil2789 Жыл бұрын
अतिशय मनापासून सांगितले सरांनी. खुप प्रेरणा मिळाली... 👍👌🎉
@ShekharPotphode-qi2nb
@ShekharPotphode-qi2nb 11 ай бұрын
जन्मदिवसाच्या अनेक शुभेच्छा साहेब 🌹🌹
@MrRaghavendrashastry
@MrRaghavendrashastry 9 ай бұрын
Apratim Avinash Sir
@varsha-ct1xz
@varsha-ct1xz 9 ай бұрын
kiti sundar varnan karta sir..always my inspiration
@sanjaypatankar2108
@sanjaypatankar2108 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली आपण ...आभार शिवछत्रपती जय हो 🙏🙏🙏🌹🚩
@balijadhav2185
@balijadhav2185 Жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण
@sureshkumarnarute
@sureshkumarnarute Жыл бұрын
वेद अगोदर की बुद्ध अगोदर !
@surendragawas3183
@surendragawas3183 Жыл бұрын
अर्थात वेद , केव्हा झाले माहित नाही, कोणी केले माहिती नाही
@ulhasyadav6047
@ulhasyadav6047 Жыл бұрын
ह्रदयस्पर्शी वर्णन, मनाला छेद देणारे शब्द कमी पडतात अशे वर्णन अशे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणुन आपण सर्व जण हिंदू राहिलो..
@rajekhanshaikh5535
@rajekhanshaikh5535 Жыл бұрын
Jai Bhavani jai Chatrapati Shivaji Maharaj jai jijau Har Har mahadev 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳💐
@Literary_Discovery
@Literary_Discovery Жыл бұрын
भारी प्रेझेंटेशन 👌👌
@mahadevmasurkar7357
@mahadevmasurkar7357 Жыл бұрын
जय शिवराय, खूपच छान आणि प्रेरणादायक , धन्यवाद.
@dharmaprashant1
@dharmaprashant1 Жыл бұрын
केवळ अप्रतिम
@anilmukhekar2526
@anilmukhekar2526 Жыл бұрын
सर पण या मराठी मातीतील काही माणसांनी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला म्हणून काशीवरून पंडित आणून राज्याभिषेक करावा लागला...हे फारच दुःखदायक वाटते.
@sureshkumarnarute
@sureshkumarnarute Жыл бұрын
सर याच कुळातले आणि त्यांच्याच विचारांचे आणि ढोंगी प्रबोधन करणारे आहेत.
@Rajendra0800
@Rajendra0800 Жыл бұрын
​@@sureshkumarnarute saraevdhi unchi gatha adhi..mg dhongi vgere alsya bata kra..
@ajaybahure111
@ajaybahure111 Жыл бұрын
​@@sureshkumarnarute रिकामटेकड्यावानी घरी बसून अस बोलण किती सोपं आहे ना
@sairajambekar9149
@sairajambekar9149 Жыл бұрын
​@@sureshkumarnarute तुम्ही समाजाला तोडायचच काम करा..किमान एक तर राजा असा ठेवा जिथ सकल समाज एक होईल... शिवाजी महाराज हे भारतीय संस्कृतीचे दर्शन आहे.
@onlysuccess3538
@onlysuccess3538 Жыл бұрын
​@@sureshkumarnarute कोणाकडून पण जे चांगले घेता येईल ते घ्या..... विनाकारण निंदा करण्यात काय अर्थ आहे.....
@drabhijeetgurav1550
@drabhijeetgurav1550 Жыл бұрын
।। छत्रपती चां पराक्रम डोळ्यानसमोर मांडला ।। धन्यवाद
@alkakarpe5500
@alkakarpe5500 Жыл бұрын
सर, खूप छान आणि प्रेरणादायी भाषण.आपणाला मन:पूर्वक अभिवादन आणि महाराजांना मानाचा मुजरा.
@parmeshwarkale2037
@parmeshwarkale2037 Жыл бұрын
खूप छान माहीती दिली सर🙏
@SJ-uj9vs
@SJ-uj9vs Жыл бұрын
बेहतरीन विश्लेषण
@vishalwakade5014
@vishalwakade5014 Жыл бұрын
जय शिवराय जय जिजाऊ
@suhasinidighe6017
@suhasinidighe6017 Жыл бұрын
Always studious speech. Improving our knowledge
@sandeepsawant6679
@sandeepsawant6679 Жыл бұрын
🙏🌹
@shashikantmujumdar6802
@shashikantmujumdar6802 Жыл бұрын
देशातील,विशेषतः महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहाता,शिवराय व त्यांचा इतिहास हा स्वप्नवत वाटतो.सगळे महापुरुष फक्त,जयंती / पुण्यतिथि पुरतेच उरले आहेत,असे वाटते.बर्याचदा असे वाटते,की,शिवरायांनी एकदा प्रकट होऊन,त्यांच्या नावाची ' दुकानदारी करणार्यांना कठोर शासन करावे.' अजुनही समाजात बहुसंख्य लोकं ही चांगल्या मनोवृत्तीची आहेत,पण ती निद्रिस्त अवस्थेमधे आहेत.त्यामुळेच अतिअल्पसंख्य असलेले समाजकंटक संपुर्ण समाजाला वेठीस धरतात.अविनाश धर्माधिकारीं सारखी काही दुर्मीळ व्यक्ती,समाज जागृतीचे काम करत आहेत,त्यांना जनतेने प्रतिसाद दिला पाहिजे.कारण धर्माधिकारी यांच्यासारखे लोकचं शिवाजी महाराजांचे खरे अनुयायी आहेत.
@sanjayjadhav782
@sanjayjadhav782 Жыл бұрын
धन्यवाद सर ....
@manishapagar5666
@manishapagar5666 Жыл бұрын
नमस्कार,माननीय अविनाश जी खूपच मनाला भिडणार आहे पण आता हे सर्व प्रकार बघून मनावर जखम होते हो.
@makarandchobe154
@makarandchobe154 Жыл бұрын
अप्रतिम सर 🙏🌅 नमस्कार ❤️
@arjunsalunkhe3610
@arjunsalunkhe3610 Жыл бұрын
Jay shivray
@punitwarang4852
@punitwarang4852 Жыл бұрын
🙏❤️🙏
@raahulkanchan2500
@raahulkanchan2500 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@pranaysapkal3581
@pranaysapkal3581 Жыл бұрын
🍁
@HarshadKocharekar
@HarshadKocharekar Жыл бұрын
🙏🏽🚩🙏🏽
@vaishaligokhale2609
@vaishaligokhale2609 Жыл бұрын
शिवाजी गणेशन नव्हे, तर जैमिनी गणेशन हे अभिनेत्री रेखाचे वडील होते.
@krushnashelke4419
@krushnashelke4419 Жыл бұрын
सर माझी अंत करना पासुन एक इच्छा आहे की तुम्हीं श्री कृष्णां विषयी एक एपिसोड करावा .. तुमच्या पद्धतीने त्यांचा relevance ,stretegies ,etc timeless thing of his हे तुम्ही सांगावं .
@pradipjawarkar6653
@pradipjawarkar6653 5 ай бұрын
सर, प्रणाम...सगळ बरोबर ...मी तुम्हाला 2007 पासून फॉलो करतोय...मासिक आणि tube वर पण प्लिज दादोजी कोंडदेव आणि विवाद वर बोला..अचानक आमच्या अभ्यासक्रमातून शिवाजी महाराजांचे गुरु गायबच झाले ...मी 4थी लां असताना वाचलं आणि फोटो पाहिला होता...नेमक झालं काय ? ते सांगा प्लिज...
@Usert52861
@Usert52861 Жыл бұрын
Sir if you can please bring some light in a seperate video to the works of Shahaji Raje and even the previous generations... i wish to know more about their valour...coz Swarajya was a fathers dream which a Son full filled with thorough determination.
@guruprasadbarve8871
@guruprasadbarve8871 Жыл бұрын
Dinanath Dalal Yani he painting kathalele Ahe.
@shivrajpatil6939
@shivrajpatil6939 Жыл бұрын
नमस्कार ! आपले पूर्वज पानिपतच्या लढाईत हारले नव्हते तर पाकिस्थानची निर्मिती थांबवण्यासाठी वीरगतीला प्राप्त झाले कारण अहमदशाहा दुर्राणीने डिसेंबर 1760 सालीच सिंधु नदीच्या पलीकडील भूप्रदेशाची मागणी केली होती ती शिवाजीच्या वारसदारांनी एक लक्ष प्राणांची आहूती देउन फेटाळली पण गांधीजीच्या वारसदारांनी पाकीस्थान देवून वर बांगलादेशही दिला . ॥वन गेट वन फ्री ॥
@ekanathbarhe2757
@ekanathbarhe2757 Жыл бұрын
अजून एक शंका, की छत्रपती शिवाजी महाराजांच स्वराज्य आधी, की पाकिस्तान ची निर्मिती आधी.क्रुपया कुणी तरी याची माहिती कळवा
@ekanathbarhe2757
@ekanathbarhe2757 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद.पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तत्कालीन मनुवादी लोकांनी विरोध का केला हे नाही सांगीतल, त्या प्रसंगी च विष्लेषण करून सांगितले असते तर फार बरं वाटलं असतं, कारण मनुवादी व्यवस्थेचं खरं रूप कळलं असतं.धन्यवाद
@learnnjoy4949
@learnnjoy4949 Жыл бұрын
👌👌👌😂😂😂 क्या बात हैं...
@bharatkhade1331
@bharatkhade1331 Жыл бұрын
आपन एवडे हूशार आहात तरी आपन हे सागले नाही हे 349 वे राज्य भिषेक आहेत मनजे आपन या सरकार च्या चूकले आसी सागनाची हिंमत नाही
@learnnjoy4949
@learnnjoy4949 Жыл бұрын
👌👌👍👍keep it bro.. 👍
@dhananjaysonawane9866
@dhananjaysonawane9866 Жыл бұрын
भाऊ हा 350 नव्हता, ही महापुरुषांची राजकीय चोरी आहे
@tyu283hu3
@tyu283hu3 Жыл бұрын
350 varsh suru zal
@dhananjaysonawane9866
@dhananjaysonawane9866 Жыл бұрын
@@tyu283hu3 म्हणुन अगोदरच साजरा केला का? किमान शिवरायांचा तरी विचार करा ते वरून काय म्हणत असतील, काही लोकांच्या राजकीय फायद्यासाठी महापुरुषांचा पाहिजे तसा वापर सुरु आहे
@tyu283hu3
@tyu283hu3 Жыл бұрын
Rajkarni faltu lok ahet pan sarv marthi lokani darroj sajra karava as maj mat ahe
@myfuhrerr
@myfuhrerr Жыл бұрын
❤🙏🏻🙏🏻🚩🚩❤️‍🔥
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 23 МЛН
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 64 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
पावनखिंड | वाट्टेल ते - Episode 21 | Avinash Dharmadhikari (Ex.IAS)
19:57
Chanakya Mandal Pariwar Foundation Course
Рет қаралды 61 М.