'हे' केलं नाही तर महाराष्ट्रात यादवी? | Dr. Sadanand More | EP- 2/2 | Behind The Scenes

  Рет қаралды 82,626

Think Bank

Think Bank

Күн бұрын

Пікірлер: 786
@Daryasarang21
@Daryasarang21 3 ай бұрын
विनायक बंर झालं तुम्हीं Dr.More यांना बोलावल त्याच्यामुळे माझ्यासारख्या लोकांना या विषयाची timeline माहिती पडली हा मुद्दा किती जटिल आणि किती महत्त्वाचा आहे ते ही कळलं. धन्यवाद.
@udayagnihotri2702
@udayagnihotri2702 3 ай бұрын
मी देशाला काय देऊ शकतो हे कोणीच बोलत नाही. आपण देशाला कसे ओरबाडून शकतो, आपल्याला तसा अधिकार कसा आहे हेच सर्व समाज, नेते, बुद्धिवंत सांगतात. आपण सर्व त्या दुर्दैवी भारताचे स्वार्थी रहिवासी आहोत, नागरीक नाहीच. कारण नागरिक जबाबदार असतो. कर्तव्यांशिवाय फक्त हक्कांची जाणिव असलेल्या भारतीय समाजाला लोकशाही, घटना, सोयीचे मागासलेपण आणि पुढारपण, सोयीची समानता हे शब्द वापरताना त्या मागचा सगळ्यांचा बेगडीपणा लपत नाही. सीमेवर उभा असलेला सैनिक जो आपले सर्वस्व देशाला द्यायला तयार आहे त्याचेच कुटुंबिय आरक्षणासाठी पात्र आहेत असे माझे वैयक्तिक मत आहे कारण तो आपल्या कुटुंबापासून दूर असल्याने त्याच्या कुटुंबियांची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. कोणत्याही बाबीचा अतिरेक घातकीच, तसाच आरक्षणाचाही. ही एक तात्पुरती व्यवस्थाच होती. सद्य स्थितीतही सर्व creamy layer घटकांना या सवलती बंद व्हाव्यात तरच पुढच्या स्तराला लाभ मिळेल. चला भारतीय होऊ या. आणि हो, स्वत:ला विकसित होण्यासाठी आपल्या बुद्धीचा वापर करू न की स्वतःला मागास सिद्ध करण्यासाठी.
@manisherande4568
@manisherande4568 3 ай бұрын
tumhi bramhin dista....desha addal vichar karta.....baki sagle jaat paat kartat...??
@jayashreekhare5366
@jayashreekhare5366 3 ай бұрын
​@ह manisherande4568
@sunilsarvankar8264
@sunilsarvankar8264 2 ай бұрын
असा विचार सर्व जण करतील तो सुदिन. 😊
@manisherande4568
@manisherande4568 2 ай бұрын
@@sunilsarvankar8264 koni karanar nahi...bramhin asal ter desh soda....
@shreyashdeshmukh1470
@shreyashdeshmukh1470 3 ай бұрын
सदानंद मोरे सरांनी मांडलेले विचार अगदी तंतोतंत आणि विचारपूर्ण आहेत. आहे त्या उपलब्ध सर्व उपाययोगनांचाविचार करून लवकरात लवकर या समस्येचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. या घडीला महाराष्ट्रालला जातीयवादी पेच प्रसंगांना सामोरे जाण्यात ऊर्जा वाया जाऊ नये. धन्यवाद सर.
@ShekharJ42
@ShekharJ42 3 ай бұрын
भाजप धार्जिणे झाले आहेत
@subhashnarode7907
@subhashnarode7907 3 ай бұрын
सर्वच राजकिय पक्षांनी मारे सरांचे विचारावर मंथन करून योग्य मार्ग काढावा
@rgodase
@rgodase 3 ай бұрын
बांदल, देशपांडे आणि काशीद एकाच रात्रीत पावन झाले. कोणीच असं म्हणत नाही कि ज्ञानोबा ब्राम्हण, तुकोबा मराठा , नामदेव शिंपी , नरहरी सोनार, सावता माळी , गोरा कुंभार, सेना महाराज न्हावी , चोखामेळा दलित, विसोबा सोनार, कान्होपात्रा नर्तिका गणिका. सगळे माऊलीच. आपला महाराष्ट्र केव्हाच जातीपाती च्या पलीकडे गेला होता, पण आता उलट जातीवादात अडकत जातोय.
@abhiyou0tube
@abhiyou0tube 2 ай бұрын
Perfect! Jativaadi aarakshana muley jaativaad ha ajun ghatt hotoy, kami hot naahi aahe 😢
@manisherande4568
@manisherande4568 2 ай бұрын
ek bramhin fadanvis Cm zala ty mule NCP and saglyne tyla target kele......
@GeoShubh
@GeoShubh 25 күн бұрын
Because Ambedkarite are eating government jobs by showing caste certificate with low marks.
@bhaskarkapse193
@bhaskarkapse193 3 ай бұрын
आरक्षण 50 टक्के आणि ओपन 50% असे नाही आरक्षण 50% आणि ओपन सर्वांसाठी खुले त्यामध्ये आरक्षण वाले ही येऊ शकतात त्यामुळे आरक्षण वाल्यांना खूप फायदा होतो म्हणून तर सर्वजण आरक्षण मागत आहेत
@bhaskarkapse193
@bhaskarkapse193 3 ай бұрын
सदानंद मोरे सरांनी अत्यंत प्रामाणिक स्वच्छ समाज उपयोगी निरपेक्ष भूमिका आरक्षण प्रश्नासंबंधी मांडली आहे त्याचा विचार महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष समाज धुरी समाजातील घटक यांनी करायला हवा शेती प्रश्नाची चळवळ हा लॉन्ग टर्म मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे कारण शेतीशी निगडित हे सगळे घटक आपसात भांडणे समाजाचे कृपेसाठी देशासाठी महत्त्वाचे आहे
@Lakshmikant1712
@Lakshmikant1712 3 ай бұрын
अगदीं बरोबर. मोरे सर हा मुद्दा टाळत आहेत
@ashwinichandane6439
@ashwinichandane6439 3 ай бұрын
Ho barbor aahe na mag competition la jar ekda sc st category cha yet ase ter mag kay chukicha aahe. Yethe open catagary category loka competition madhe mage pada aahe. Jer savran loka madhe pahilya pidhya jer sadan asel ter natarchya pidhyana socially economically jast sangharsh kara va lagla nahi tychya virudha backward class cha aahe mag he competition fair kute aahe? Jar yatun koni backwards class cha jar koni top la yet asel ter it's great. Yacha artha tumhi competition madhe kami padat aahat.
@ashwinichandane6439
@ashwinichandane6439 3 ай бұрын
Useless mulakaat aahe.
@kushaq1173
@kushaq1173 3 ай бұрын
Dhangar sudhha hech kartat
@craftingteddyhouse
@craftingteddyhouse 3 ай бұрын
कमीत कमी सर्व विद्यार्थ्यांसाठी एक समान फीस धोरण तातड़ीने राबवने खुपच गरजेचे आहे,फीस मधे खुप भेदभाव आहे..यावर कोणी बोलाय लाच तयार नाही.
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 3 ай бұрын
अहो साहेब जर ओबीसी 64% आहेत मग महाराष्ट्र ची लोकसंख्या 64% ओबीसी +20% sc st +12% muslim +5 % ब्रहमन आणि ईतर= 100 च्या वर जाते मग मराठा कुठे गेला 😂😂 म्हणून जातीय जनगणना झालीच पाहिजे कारण ओबीसी संख्या 36% ते 38% आहे म्हणजे त्यांचा आरक्षण 19% आहे बाकी आरक्षण मराठा समाजच आहे.
@kushaq1173
@kushaq1173 3 ай бұрын
Exactly 😂😂
@nitirajbabar3362
@nitirajbabar3362 3 ай бұрын
Correct👌🏻
@kishorthakur1645
@kishorthakur1645 3 ай бұрын
ओ बी सी ची संख्या महाराष्ट्रात 60%च्या वर आहे कोणते ही सरकार आले तरी ते जातनिहाय सर्वेक्षण करणार नाही कारण स्पष्ट आहे उद्या हे सर्वेक्षण झालं आणि ओ बी सी ची संख्या 60%वर निघाली तर हा समाज जागृत होऊन अधिक सोईसावळती मागेल मग हे सरकार ला भारी पडेल
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 3 ай бұрын
@@kishorthakur1645 मग मराठा समाज 0% आहे का😂
@manisherande4568
@manisherande4568 2 ай бұрын
ani zaari obc lok sankya kami asel ter apan jan gana khoti karu....paan reservation pahije ... amchya madye merit nahi......
@rameshpatil4652
@rameshpatil4652 3 ай бұрын
सदानंद मोरे साहेबांनी चांगले विचार मांडले व त्यांनी चांगले उपाय सुचवले आहेत,या अगोदर हेच उपाय ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी सुद्धा मांडले आहेत.
@nitink15
@nitink15 3 ай бұрын
सर्वांत सोप्पा उपाय म्हणजे क्रिमिलेयर आरक्षितांना शोधून general category मध्ये टाकणे..
@rajendranavgire8526
@rajendranavgire8526 3 ай бұрын
👌
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 3 ай бұрын
तुम्ही म्हणताय ते आहेच की. क्रिमिलेअर ला आरक्षण मिळतच नाही. पण black ने पैसे कमाविणारे ह्यात पळवाट शोधतात
@prajaktamulay1245
@prajaktamulay1245 3 ай бұрын
We Brahman our children are brilliant 95%holder due to reservationthey did not get admission to jj hospitalmedical collage or vjti eng collage SC got admission on 47%so they my son's have to leave india and go USA and UK they proved their talent there and helping foreign countries to progress fastly not ready to return india
@shashikantjoshi7662
@shashikantjoshi7662 3 ай бұрын
ज्या जातींना आरक्षण दिलेले आहे त्यांना फक्त त्यांच्या आरक्षणातूनच फायदे द्यावेत. त्यांना उरलेल्या , ओपन 50 % तून फायदे देऊ नयेत.
@JandyJarno
@JandyJarno 2 ай бұрын
@shashikantjoshi7662 गुजरात मध्ये असे आहे
@shreemansatyawadi3788
@shreemansatyawadi3788 3 ай бұрын
एकदा दिलेली सवलत काढून घेणे तर अशक्यच आहे ... अगदी कसोट्या लावणेही अशक्य आहे. सर्वांना समान न्याय हा जर नियम असेल आणि आरक्षण हा अपवाद असेल तर आरक्षण हे नियमापेक्षा मोठे होऊ शकते का? हाच ५०% चा आधार आहे? ९९% आरक्षण केले तर ही समस्या सुटेल का? आरक्षणाचे लाभार्थी नसलेल्या समाजाला भारत सोडून जाण्यास सांगितले तर ही समस्या सुटेल का? मराठा समाजाकडे पूर्वी जमीन होती तर मग ती आता कुठे गेली? पोसता येत नाही एवढी पोरं मराठा समाजातील लोकांनी काढली त्याची शिक्षा अन्य समाजाने का भोगावी?
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 3 ай бұрын
इतर देशात आरक्षण कसे आहे ? अमेरिकेत तर गुलामी प्रथा होती पण स्वातंत्र्यानंतर कोणतेच आरक्षण नाही, आज तो देश प्रगती करत असतांना आपण जाती पातीत अडकून पडलोय. पुढे अराजक होईल.
@shyamashtekar1266
@shyamashtekar1266 3 ай бұрын
अमेरिकेत विद्यापीठ शिक्षणात आरक्षण आहे..प्रवेशासाठी भेदभाव आहे, विशेष हक्क आहेत हे आताच मी विवेक ramswami यांच्या पुस्तकात वाचतोय..nation of victims 2022
@prafullakulkarni6391
@prafullakulkarni6391 3 ай бұрын
अमेरिकेत पॉझिटिव्ह आरक्षण आहे, जर एखादा गोरा आणि काळा यांना समान गुण असतील तर मागास वर्गातील मुलाला प्राधान्य द्यावे असा आरक्षणाचा अर्थ आहे, यामुळे मेरिट आणि सामाजिक समतोल दोन्हींची सांगड घालता येईल
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 3 ай бұрын
Resarvation hi sankalapana hindu dharm virodhi ahe reservation deun 75 varsha zali atta reservation band kara reservation mule sarvat talented brahman parasi Jain Gujarati tax denaryavar load yeto jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
@dwarkadhishghaisas2823
@dwarkadhishghaisas2823 3 ай бұрын
अमेरिकेत गुलामी प्रथा होती म्हणजेच तेथे पण मनुस्मृती होती काय ?
@kumarborade7502
@kumarborade7502 3 ай бұрын
​@@dwarkadhishghaisas2823दातखीळ बसली काही लोकांची😂😂
@shashikantraorane8895
@shashikantraorane8895 3 ай бұрын
नोकरी मध्ये आरक्षण हे बुद्धीमत्ता, विद्वत्ता,गुणवत्ता या गुणांचा विचार करूनच द्यावी.तरच या देशाला, महाराष्ट्राला कर्तव्यदक्ष, कार्यक्षम व कर्तबगार अधिकारी लाभतील.
@ganeshsavant8396
@ganeshsavant8396 3 ай бұрын
आरक्षण हे आर्थिक निकषानुसार असावे यामध्ये जातीभेद धर्म भेद नसावा नोकरी मध्ये कोणत्या जातीला आरक्षण नसावे प्रथम व द्वितीय श्रेणीतील नोकर भरती ही गुणवत्ते व विद्वत्तापूर्ण असावी कारण आयएएस आयपीएस अधिकारी देशातील कायदा व सुव्यवस्था निर्माण करणारी महत्त्वाची पदे आहेत हे पदे गुणवत्तेनुसार भरण्यात यावे तेथे जातीचे आरक्षण नसावे
@rameshubale5216
@rameshubale5216 3 ай бұрын
आरक्षण हे गरिबी निर्मूलनाची सोय नव्हे. ते प्रतिनिधित्वाचे तत्व आहे. यात गुणवत्तेचे मानांकन आहेच.
@rameshubale5216
@rameshubale5216 3 ай бұрын
आय ए एस च्या संपूर्ण उमेदवारांमध्ये " डाबी" सारखी मागासवर्गीय जातीतील उमेदवार देखील सर्व प्रथम मानांकित होतो. गुणवत्ता ही कोणत्याच जातीधर्मावर अवलंबून नसते.
@rajeevkole9884
@rajeevkole9884 3 ай бұрын
💯%✔️
@prakashdeshpande4693
@prakashdeshpande4693 3 ай бұрын
सहमत आहे
@sandhyakulkarni6765
@sandhyakulkarni6765 Ай бұрын
Tech aamhi mhanto
@prakashgudale5622
@prakashgudale5622 3 ай бұрын
'लोकमान्य ते महात्मा' या द्विखंडात्मक ग्रंथाचे व्यासंगी, अभ्यासू लेखक मा. डाॅ. सदानंद मोरे यांच्याविषयीचा आदर संपुष्टात आला.
@rameshoak2410
@rameshoak2410 3 ай бұрын
आता सगळ्यांचे आरक्षण काढण्याची जरुरी आहे, आरक्षण का द्यावे लागते याचा विचार करून सर्वांना पाहिजे ते शिक्षण मिळण्याची सोय व्हावयाला पाहिजे, पण हे फक्त आरक्षण देऊन समाजात जातीय तेढ निर्माण करत आहेत
@ygthbvfe4826
@ygthbvfe4826 3 ай бұрын
५०% च्या मर्यादा काढा ..म्हणजे..समता जिंदाबाद ... गुणवत्तेला श्रद्धांजली 😶
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 3 ай бұрын
Gunvatta nasel tar desh partantryat jayel.arashan arkshan sarryanchi magani ahe milat mofat saryana education kamadathi gunvatta pahije.
@manisherande4568
@manisherande4568 2 ай бұрын
bramhin lokani desh sodla phije...
@sacchitmhalgi954
@sacchitmhalgi954 Ай бұрын
​@@manisherande4568Already te sodat ahet. Tyat navin kahi nahi
@nandkishorkale2160
@nandkishorkale2160 3 ай бұрын
चक्क पारावर फक्त मराठा समाजाच्याच उमेदवाराला मतदान करणार अशा शपथा घेतल्या जातात, तेव्हा सदानंद मोरे सर कुठे गेले होते, तेव्हा त्याचा साधा निषेध तरी केला काय..
@chandrakantchintawar8099
@chandrakantchintawar8099 3 ай бұрын
मोरे साहेबांसोतची चर्चा ही डोळ्यात अंजन घालणारी आहे.
@subhashnarode7907
@subhashnarode7907 3 ай бұрын
Correct spach 🎉🎉🎉
@nileshpol8005
@nileshpol8005 3 ай бұрын
नुसती चर्चा पुढे काही होत नाही
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 2 ай бұрын
याना म्हना की, स्वतःच्या मूल च लग्न मागास जातीत करा. 😂😂😂 सगल कलेल. 😂😂😂
@commenterop
@commenterop 3 ай бұрын
एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा समाजाला काय दिल ? १) 10 % स्वतंत्र आरक्षण .SEBC २) कुणबी नोंदी सापडण्याची शिंदे समिती नेमली . ३) नवीन 20 -25 ' लाख नोंदी सापडल्या , एक नोंद म्हणजे किमान 20-50 जणांचा OBC आरक्षण भेटत . ४) मराठा समाजाला ebc माध्यमातून 50% फी माफ . ५) पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता 60000/- एप्रिल पासून.* ६) फक्त आता सोयरे )* हा शब्द राहिला आहे . अजून सांगा शिंदे साहेबांनी काय करायला हवं 🚩🥳✨🔥
@Shivsena554
@Shivsena554 3 ай бұрын
मराठ्याचा पाठीराखा एकनाथ शिंदे साहेब ❤❤
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 3 ай бұрын
Maratha samaja peksha jaast college+hostel fees Dhangar samaj bhartoy ( Harsh Truth aani ground reality )😢
@KTM_09
@KTM_09 3 ай бұрын
​@@KrishnaSuryawanshi Dhangar samajane ata sangharsh kraychi vel ali ahe
@KTM_09
@KTM_09 3 ай бұрын
@@Akashjagtap00 जनगणना होऊ दे मित्रा किती आहे bolun kahi फ़ायदा नाही
@KTM_09
@KTM_09 3 ай бұрын
@@Akashjagtap00 मित्रा obc mdhe kunbi. Muslim he pan ahet chukiche calculation krt ahes tu... Maratha samaj kunbi dharun ३०%ahe Maharashtra mdhe ata kr calculation tuz answer bhetel
@shyamanaokar8825
@shyamanaokar8825 3 ай бұрын
मोर साहेब, ५०%च्या वर आरक्षण वाढवत गेलात, तर general category च्या लोकांनी काय करायचं? त्यांना न्यायाचा अधिकार नाहीं का?
@arunbhoge764
@arunbhoge764 3 ай бұрын
आरक्षण हा भारतीय संवीधान व न्यायालयाच्या कक्षेतील विषय आहे! संविधानाने न्यायालयास अंतीम व सवोॅच्च अधिकार दिले आहेत! भारतातील सवोॅच्च न्यायालयाने मराठा आरक्षण विरोधी निकाल देउन, आरक्षण समथॅनाथॅ सवॅच याचीका फेटाळुन लावल्या आहेत! मग त्या विरोधात अशा प्रकारच्या चचाॅ करण्यात काय अथॅ आहे??
@avinashdudhare8256
@avinashdudhare8256 3 ай бұрын
विचारवंता कडून... एककल्ली विवेचन योग्य वाटतं नाही..
@vilaasbappat7635
@vilaasbappat7635 3 ай бұрын
मराठे शिकले नाहीत तर त्याला जबाबदार कोण? त्यांना शिक्षणाचा अधिकार होता, ते अस्पृश्य नव्हते.
@DnyandevTakawane-f9k
@DnyandevTakawane-f9k 3 ай бұрын
एकदा येवून मराठा समाजाची सत्य परिस्थिती पहा....
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 3 ай бұрын
​@@DnyandevTakawane-f9k ti paristhiti sharad pawaranchya gulam maratha netyani marathyachi keli, Sarate la mahit hota 1994 cha GR tari ata paryat Sharad pawaranche pay chatto
@vilaasbappat7635
@vilaasbappat7635 3 ай бұрын
@@DnyandevTakawane-f9k त्यांच्या परिस्थितीला ब्राह्मण तर जबाबदार नाहीत, मग जरांडे फडणवीस यांची जात का काढतो. तुम्हाला कोणीही शिक्षण घेऊ शकत नाही असं म्हटलं नव्हतं. एक मराठा लाख मराठा आंदोलनात किती गाडीवाले सामील होते.
@jitendramane8259
@jitendramane8259 3 ай бұрын
शिक्षण आणि आरक्षण ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत
@vilaasbappat7635
@vilaasbappat7635 3 ай бұрын
@@jitendramane8259 आरक्षण हा आर्थिक उन्नती साठी नाही, असं बाबासाहेबांची मनुस्मृती सांगते. जो शिकला नाही तो मागास ठरतो असं पुढारी सांगतात.
@prakashjatale9009
@prakashjatale9009 3 ай бұрын
खर सांगा कोणताही समाज कींवा जात सरसकट मागास कशी . त्यातील काही लोक असतील .
@Dattatray-ue3ly
@Dattatray-ue3ly 3 ай бұрын
हा प्रश्न सोडविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संपूर्ण आरक्षण व्यवस्था रद्द करणे
@mohanlandge1393
@mohanlandge1393 3 ай бұрын
सर्व जातींचे सर्वेक्षण करून फक्त आणि फक्त आर्थिक निकष ठरवून आरक्षण देणं गरजेचं आहे
@madhavnatekar4674
@madhavnatekar4674 3 ай бұрын
Solution काहीच नाही तर चर्चा वायफळ आहे.. simply waste of time.
@nitabhosale3512
@nitabhosale3512 3 ай бұрын
मोरे मराठ्यांच्या बाजूनेच बोलतायत... 50%च्या वर गेल्यावर open वाल्यांनी काय करायच ते सांगा मोरे साहेब..
@ashokdeshmane9661
@ashokdeshmane9661 3 ай бұрын
रेल्वे चे उदाहरण ईथे लागू होत नाही. उगाच बुद्धी भेद करु नका
@Mandeshikatta
@Mandeshikatta 3 ай бұрын
ओबीसी यांना राजकीय आरक्षण म्हटलं का मोरे गडबडले बघा...... जिसकी जितनी संख्या भारी उनकी उतनी भागीदारी हया विषयावर गडबडले.... नको नको म्हणतात OBC% पेक्षा 3-4पट आमदार खासदार आहेत... मराठा म्हणून ते नको बोलतात म्हणजे हे असं झालं पाहिजे अन ते तस झालं पाहिजे.... बोलतात
@rajendradeshpande3448
@rajendradeshpande3448 3 ай бұрын
देशाला स्वतंत्र होऊन ७६ वर्षे झाली तरीही कोणताही समाज आम्हाला आरक्षण नको!!!!! या मानसिकतेत येताना दिसत नाही !!!!! आरक्षणाची आत्ताची व्यवस्था जर १०० वर्षे किंवा त्याहून अधिक वर्षे पुढे सुरू राहिली तर समाजात आरक्षण व्यवस्थेतून लाभार्थी समाज आणि लाभांपासून वंचित असणारा समाज(क्लास डीफरन्स) अशी नवीन परिस्थिति निर्माण होऊ शकते !!!!! त्यामुळे आरक्षण व्यवस्था ही देखील जुन्या जातीव्यवस्थे सारखीच एक जाचक व्यवस्था समाजात निर्माण होऊ शकते !!!!! आरक्षण निती परिणाम कारक आहे की नाही ???याचा आढावा घेणारी एखादी यंत्रणा जोपर्यन्त हळूहळू विकसित होणार नाही तो पर्यन्त समाजाला आरक्षणाची गरज कितपत आहे याची जाणीव कशी होणार ?????आरक्षण व्यवस्थेतून आरक्षण मुक्त समाज व्यवस्था ही घटना निर्मात्यांची संकल्पना एक स्वप्नवत संकल्पना होऊन बसू नये !!!!!!
@GeoShubh
@GeoShubh 25 күн бұрын
Ambedkarvadi vichara ne saglyana Hijda banvlay
@kishormasalekar2455
@kishormasalekar2455 3 ай бұрын
जाती पाती वर जागा भरायच्या आहेत मग शाळा काॅलेज बंद करूया , आणि प्रत्येक जाती ला आपली लोकसंख्या वाढवण्याचे प्रशिक्षण देऊया !
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 3 ай бұрын
मोरे साहेब ५०% मर्यादा काढून टाकली तर धर्माची मर्यादा पण काढून टाकायला पाहिजे. मराठ्यांपेक्षा सुध्दा कैक पटीने मागासलेपण मुस्लीमात आहे मग त्यांना आरक्षण मिळण हा त्यांचा हक्क आहे. मागासलेपण हा criteria असेल तर त्यात धर्म का घुसडला जातो. मला माहित नाही बाबासाहेबांना यात काय अभिप्रेत होत.
@Mayur96creation
@Mayur96creation Ай бұрын
आरक्षणाची गरज आहे अजून खुप लोकांना
@agritech4321
@agritech4321 Ай бұрын
Dr sadanand more great lecture
@arundhanve8911
@arundhanve8911 3 ай бұрын
" चवी पुरते शाहू , फुले ,आंबेडकर (जसे चवी पुरते जेवणात मीठ ) तसे भाषणांत शाहू , फुले व अंबेडकर .इति .भाऊ तोरसेकर .
@prakashvichare4244
@prakashvichare4244 3 ай бұрын
सहमत
@gangaramkapse
@gangaramkapse 2 ай бұрын
100%बरोबर मोरे सर एकदम बरोबर
@SanjayCharegawakar
@SanjayCharegawakar 3 ай бұрын
आरक्षणाची एकंदर जी मर्यादा आहे ते 70 80 90 टक्के पर्यंत वाढवा आणि ओपन मध्ये जे गुजराती मारवाडी ब्राह्मण काही ठाकुर राजपूत यांना हब्बा दाखवा सर्व साधनसामुग्री महाराष्ट्रातली आपसात वाटून घ्या आमदारे तुमचे खासदार आहे तुमच्या कारखाने तुमचे शाळा तुमची देऊळ तुमचे असा एकंदरीत पुढील चित्र दिसतं
@must604
@must604 3 ай бұрын
मराठा reservation मिळाले तरी ,शेतीसाठी आंदोलन होइल।
@narajnandan2181
@narajnandan2181 3 ай бұрын
Logic for 50% limit is really simple. As per constitution reservation itself goes against basic tenets of constitution which was overturned with first amendment. It is still an exception to the rule that is equality. If exception i.e. reservation is against the rule of equality then it can not be greater than 50%. Reservation itself has to have a rule of diminished reservation over time and only after review can people get the reservation.
@sanjaybarve8278
@sanjaybarve8278 3 ай бұрын
Well said, Sir 🎉🎉
@ganpatshinde4549
@ganpatshinde4549 2 ай бұрын
सर तुम्ही फार चांगली मांडनी करता परंतु जरांगेच दुखण वेगळ आहे
@purshottamkirdat3007
@purshottamkirdat3007 2 ай бұрын
सदानंद मोरे हे अत्यंत सुंदर विश्लेषण करत आहे!
@kailasthombre7998
@kailasthombre7998 2 ай бұрын
अगदी डोळ्यात अंजन घातल्यासारखं चर्चासत्र . एक तर आरक्षण सर्व वंचितांना द्यावे अन्यथा कोणालाच नको. 🙏
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 3 ай бұрын
18:32 राज्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेण्यापेक्षा समाजाच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत फक्त गरिबांना आरक्षण मिळाले पाहिजे आणि श्रीमंतांचे आरक्षण निघाले पाहिजे
@2shar.244
@2shar.244 3 ай бұрын
गरीब किंवा श्रीमंत मुद्दाच नाही.. श्रीमंत मेहनतीने होतात लोक.. आजचा गरीब उद्या श्रीमंत होऊ शकतो.. मुद्दा हा आहे समान संधी मिळण्याचा..
@dwarkadhishghaisas2823
@dwarkadhishghaisas2823 3 ай бұрын
फेर सर्वेक्षण करा ज्यांची राहणीमान , शिक्षण, आर्थिक स्थिती, मालमत्ता प्रगत व खुल्या गटातील घटका सारखे असेल तर त्यांना खुल्या गटात टाका म्हणजे 50%आतली गर्दी कमी होईल. माझ्या मते आरक्षण फक्त अपंग व्यक्ती , आणि माजी सैनिक , व प्रकल्पग्रस्त या 3 गटांना /लोकांनाच द्यावे व उरलेले आरक्षण अति मागास जातींना द्यावे.
@cmsane5120
@cmsane5120 3 ай бұрын
Mr More should also demand scrapping of all selection exams.
@NageshKetkar
@NageshKetkar 3 ай бұрын
पाहीला प्रश्न माननीय जाणता राजा जातीयवादी शरद पवारला विचारला पाहिजे की तु इतके वर्ष झाले 50 वर्षा पासुन राजकारण करतो मंत्री झाला सर्व काही झाला तु मराथ्याना आरक्षण का दिले नाही
@sayajipawar2468
@sayajipawar2468 3 ай бұрын
सामाजिक आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही. ते समानता आणि गुणवत्ता बाधित करते. पण अनेक शतकांच्या अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी आपण सकारात्मक प्रक्रिया म्हणून ते स्वीकारले आहे. ते अपवादात्मक आहे. पन्नास टक्क्यांच्या वर नेऊन त्याचा नकारात्मक नियम बनवणं चूक आहे. आम्ही गरीब आहोत म्हणून तो आमचा हक्क आहे असं म्हणणं ही चूक आहे.
@Mandeshikatta
@Mandeshikatta 3 ай бұрын
EWS वर हे मोरे बोलत नाहीत..... बिहार यू पी करतायत तो विषय वेगळा आहे... मोरे साहेब
@मर्दमराठा-य3व
@मर्दमराठा-य3व 3 ай бұрын
जवळ जवळ 70 करोड लोकांना आरक्षण आहे भारतात... देश संपला तरी चालेल.. पण संविधान टिकलं पाहिजे.. असं झालंय आता
@GeoShubh
@GeoShubh 25 күн бұрын
Army rule lavayla pahije. Harami sudhrnar nahit.
@mrvaidya
@mrvaidya 3 ай бұрын
Railway डब्याच्या उदाहरणात मी असं म्हणेन की डब्यात जेवढ्या जागा आहेत तेवढंच तिकीट दिली जातात. त्यामुळे तिकीट असलेलं कोणी डब्याबहेर राहणार नाही....
@sureshbhale
@sureshbhale 3 ай бұрын
या शिवाय मोरे सर डबे वाढवा म्हणतात. डबे किती वाढवणार?
@bodhraj7043
@bodhraj7043 2 ай бұрын
पण काहीही म्हणा खेड्यात पाड्यात आजही मराठा समाज सत्तेवर आहे... सर्वाधिक मुख्यमंत्री मराठा, आमदार मराठा, खासदार मराठा, साखर कारखाने, सूत गिरण्या, सर्वाधिक यांचे, जर एका खेड्यात सरपंच हा आरक्षण मुळे SC/ST/OBC असेल तर उपसरपंच हा 100% मराठाच असतो, अणि तोच राजकारण करतो... याचा अर्थ काय आहे.
@wasukaka4249
@wasukaka4249 3 ай бұрын
जिथे पाहिजे तिथे म्हणायचं कायदे लोकांसाठी आहेत ,लोक कायद्यासाठी नाहीत .तर एकीकडे संविधान बचाव बॉम्ब मारायची.मोरे सर नक्की जाणतात कि सामाजिक मागासलेपण म्हणजे काय ?
@sandeepkundalwadikar6144
@sandeepkundalwadikar6144 3 ай бұрын
मोरे शेवटी मराठा गोल गोल बोलून तिथेच
@RohanRrt
@RohanRrt 3 ай бұрын
50% chya pudhe reservation mhanje right to equality che ullanghan....thodkyat basic structure aahe te tyamule ti vadhvuch shakat nahi koni
@rashwini
@rashwini 3 ай бұрын
@pachalag एका प्रश्नाचे उत्तर समाधानकारक वाटत नाहीये धर्मा च्या राजकारणाचे उत्तर जातीयवादी राजकारणाने दिलं जात आहे का?? कारण ही गोष्ट समजावून घेतली तर ही राजकारणी मंडळी आरक्षणाच्या प्रश्वर एकत्र का येत नाहीयेत हे समजेल ..
@NageshKetkar
@NageshKetkar 3 ай бұрын
प्रत्येक समाजात काही गरिब काही श्रीमंत लोक असतात त्याला काही उपाय नाही
@rajes6392
@rajes6392 2 ай бұрын
क्रिमी लेयर मर्यादा 5 लाख केली पाहिजे. आई किंवा वडील यांनी आरक्षणाचा फायदा घेतला असेल तर त्यांच्या मुलांना आरक्षण मिळणार नाही आसा कायदा केला पाहिजे.
@ramchandrawaradkar14
@ramchandrawaradkar14 2 ай бұрын
Pl remember the statement of Res. Shri Vilasarao Deshmukh sir , Ex State chief of Maharashtra
@shrawanmore5928
@shrawanmore5928 2 ай бұрын
विचारवन्त यांनी दोन्ही बाजूने बोलले पाहिजे एकच बाजू घेउन नाही चालले पाहिजे.
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 3 ай бұрын
बिमारी म्हशीला व इंजेक्शन पखाली ला देणं सुरू आहे मुळात घटनेत बदल करून घेणे सोयीचे आहे.
@shivajidasal1622
@shivajidasal1622 2 ай бұрын
ईथेच मराठा समाज चुकतोय. आपण प्रचंड भावनिक आहोत.जातिविषयी आपल्याला अजिबात कडवटपणा नाही.ताज उदाहरण पुजा खेडकर.
@robertpereira9861
@robertpereira9861 2 ай бұрын
आर्थिकदृष्टय़ा दुर्बल लोकांना आरक्षण द्यावे.
@rameshchavan7637
@rameshchavan7637 3 ай бұрын
We should collectively March on the path suggestions given by Dr More sir leaving aside all prejudices
@kasture123
@kasture123 3 ай бұрын
What is the way out if 100% reservation doesn't work?
@sanjaybarve8278
@sanjaybarve8278 3 ай бұрын
Very intelligent question, Sir 🎉🎉🎉
@ganeshandurkar5912
@ganeshandurkar5912 Ай бұрын
More ji, now in the new light of Supreme Court verdict regarding quotq within quota, will there EWS aarakshan for Maratha also?
@mayureshmande4550
@mayureshmande4550 3 ай бұрын
हा माणसांचा प्रश्न नाही! तसा असता तर तो कधीच सुटता!! हा दोन जातींचाच प्रश्न आहे. कृपया यात सबंध महाराष्ट्रीयांना ओढू नका!
@shankarkulkarni8227
@shankarkulkarni8227 3 ай бұрын
डाॅ.सदानंद मोरे हे प्रश्र्नावर सर्वांगिण विचार करणारे आहेत.अभ्यासु आहेत.इतिहासाची जाण आहे.त्याना माझा नमस्कार.अशांची संख्या महाराष्टात वाढली पाहीजे.
@meninathmachindraadkar3879
@meninathmachindraadkar3879 Ай бұрын
जाती धर्मावर नव्हे तर केवळ आथिर्क निकषांवर आधारित आरक्षण दिले तरच ते राष्ट्रीय एकात्मतेसाठी सामाजिक शैक्षणिक व सर्वांना सम न्यायी ठरेल. यांवर सर्व पक्षीय सामंजस्य घडउन त्यास पूरक घटनात्मक बदल गरजेचे आहेत.
@tabajijagadale9011
@tabajijagadale9011 3 ай бұрын
मोरेसाहेब, आपल्यातोंडासमोर मते मीळण्यापुरती सर्वजण आरक्षण देणार म्हणतात, निवडणुक झाली की जैसे थै, अशी परिस्थिती कायम आहे
@भिक्स्-ङ9ध
@भिक्स्-ङ9ध 3 ай бұрын
मराठा ही जात नसुन शिवरायांचे सैनिक म्हणजे मराठे.... हे नामाभिधान आहे... खरी जात *कुणबी* होय... जसे इतर जातीला पुराव्यावर आधारित जात प्रमाणपत्र मिळुन ते लाभाचे प्रवर्गात जातात तसेच कुणबी जायलाच हावेत.... सर्व मराठा शेतकरी हे कुणबीच आहेत कारण त्यांचे घरी बैलपोळा साजरा होतो....
@shrikantkarambelkar712
@shrikantkarambelkar712 3 ай бұрын
प्रा. मोरे सरांचे दोन्ही साक्षात्कार पाहिले . यावर जनतेतून ज्या प्रतिक्रिया येतात, त्या स्वतः श्री मोरे सर पहातात कां ? त्यावर त्याच्या कडून उत्तराची अपेक्षा असते , हे लक्षात घ्या . नुसत्या पांडित्याला अर्थ नाही . वास्तविक आरक्षण हे फक्त १० वर्षाकरिता होते . प्रत्येक पक्ष आपल्या राजकीय फायद्यासाठी हे आरक्षण वाढवत चालला आहे . या आरक्षणातून त्या त्या जातीवर्गातील धनिक ही या आरक्षणाचा लाभ अनेक मार्गांनी लाटतात यावर कांहीच का भाष्य होत नाही ? या आरक्षणास कालमर्यादा कां नसावी। ? खुल्या वर्गातील कुणी साधारण परिस्थितीत जगणारी व्यक्ती काबाडकष्ट करून आपली पुढच्या पिढीचे आर्थिक स्तर वाढविते . ही गोष्ट आरक्षणाचा लाभ घेणा-या कुटुंबात कां घडू शकत नाही . ? यावर कधी विचार केला तर उत्तरं निश्चित मिळतील. आरक्षणाने आळशी पिढी निर्माण होत चालली आहे याचे भान आहे का ? अर्थात ज्याना अजून ही आरक्षण देणे आवश्यक आहे असा जाती वर्ग का आहे ? याचा सरळ अर्थ ज्याचे हात लांब आहेत , त्यानी ते बळकावून गरज असणा-याना आरक्षणापासून वंचित ठेवले या बाबींवर उहापोह स्वतः मोरे सर का करत नाहीत ? जाती - पातीत वर्गवारी करण्यावर आरडाओरडा कां होत नाही ? अशा अनेक बाबी वर भाष्य करण्याचे वा ही गोष्ट प्रखरतेने समाजात मांडली तर अशा वर्गातील व्यक्ती विचार करण्यास प्रवृत्त होऊन पुढची पिढी घडविण्याच्या प्रयत्नात लागतील. या आरक्षणामुळे बौद्धिक वा उच्च शिक्षित वर्ग सरकारी संस्था पासून दूर होत आहे . भारतात सरकारी घोटाळे होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे हे ही कारण आहे। . अर्थात साक्षात्कारावरील प्रतिक्रियांवर श्री मोरे सरांकडून उत्तरे अपेक्षित आहेत . ५० % पेक्षा अधिक टक्यांवर काथ्याकूट करण्यापेक्षा आरक्षण जातीतील गरजवंतानाच कसे मिळेल व पुढे एक सशक्त सुशिक्षित समाज निर्माण होऊन सलोखा वाढी साठी आरक्षणाची टक्केवारी टप्प्या- टप्प्याने कशी कमी करता येईल यावरील विचारमंथन होणे ही गोष्ट। भारताच्या भावी भवितव्यासाठी आवश्यक आहे . वाटेल ती मते मांडून समाजात दुफळी माजेल अशी कोणतीही वक्तव्ये करु नयेत अशी कळकळीची विनंती आहे .
@NageshKetkar
@NageshKetkar 3 ай бұрын
फक्त गुणवत्ता हाच निकष ठेवा साहेब 50 % पेक्षा जास्त म्हणजे किती 60%,70 % 80% कदाचीत 90% पं असू शकेल नो लिमिट
@devil-tb9zw
@devil-tb9zw 3 ай бұрын
😂 आरक्षासंदर्भात vikas sir drishti ias व्हिडीओ पहा
@jayprakashpatil8105
@jayprakashpatil8105 2 ай бұрын
क्लेम अनेक केले पण फेटाळले हे समजून का घेत नाहीत
@nagsendongre6582
@nagsendongre6582 2 ай бұрын
Already 50 टक्केची अट काढून टाकलेली आहे.. आता काय 100 टक्के आरक्षण देणार काय...
@भारतीयआणिवैदिकगणितअभ्यास
@भारतीयआणिवैदिकगणितअभ्यास 3 ай бұрын
जाती हा आरक्षणाचा पाया 21 व्या शतकात ठरू शकतं नाही. जाती आणि धर्म वर आधारित भेदाभेद संपवायला नको का? आपण भारतीय आणि माणूस कधी होणार ज्याची आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक प्रगती झाली नाही या निकष नको का? सर्वच आरक्षण पद्धती संपवून सर्वांना गुण आणि परिस्थिती वर प्रगती समाजाची नको का इंडिया आरक्षण पद्धती बदलून सोशल वेलफेअर पद्धतीचा स्वीकार करायला हवा
@ddipak13
@ddipak13 3 ай бұрын
I think he is historian should remain that only. He has exposed himself here.
@connectedsudhir123
@connectedsudhir123 3 ай бұрын
Chan vichar mandale Sandanad More Sir
@sarjeraodoltode5355
@sarjeraodoltode5355 Ай бұрын
धनगक्ष, भटक्या विमुक्त जमाती 21:04 🎉जाती मागास कशामुळे राहिल्या?
@GeoShubh
@GeoShubh 25 күн бұрын
Give Ambedkarite separate state UP, Bihar, West Bengal 🙏 In our India we will have no reservation 🙏 Jo kasht karil to pudhe jail 😇
@Chandrakantjadhav_gothe
@Chandrakantjadhav_gothe Ай бұрын
50 टक्केच का? हा डॉ. सदानंद मोरे यांचा प्रश्न बरोबर आहे.
@chandrakantdeshmukh6078
@chandrakantdeshmukh6078 3 ай бұрын
उत्तम विश्लेषण!!!
@shashikantvaze6242
@shashikantvaze6242 3 ай бұрын
होय अगदी बरोबर मोरे सर, शेती बद्दल विचार करायला लागेल. ७० % शेती 30% शेतीला पूरक कारखानदारी हे झाल्यास गुंता सुटेल
@devyanilimaye8560
@devyanilimaye8560 3 ай бұрын
सहकार बुडाला आणि सामाजिक तंटे सुरू झाले असे वाटते
@TheHinduDharmaProtector
@TheHinduDharmaProtector 3 ай бұрын
दिवसेंदिवस पाऊस अनियमित आणि कमी का होत आहे? काय कारण असेल एवढे तापमान वाढ व्हायला ? का आजार होत आहेत निर्व्यसनी लोकांनासुद्धा? काय उपाय असू शकतात पर्यावरण वाचवण्यासाठी? पाऊस कमी होतो आहे त्यामुळे पाणी अडवून लोकांचे भले करा, तापमान वाढ होत आहे त्यामुळे झाडे लावा व जगवा, प्लास्टिक बंदी मोहीम राबवा, तसेच अन्याय व पीडित लोकांना न्याय देण्यासाठी संस्था स्थापन करा. तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी लोकांना प्रेरित करा व आपण कीटकनाशक जास्त असणारे विषारी पदार्थ व खाद्यपदार्थ खात आहोत हे लक्षात आणून द्यावे. तसेच पर्यावरण संरक्षण साठी लोकांना प्रेरित करावे. असे लोकांना फुट पडून समस्या वाढणार पण आपण आपले पर्यावरण वाचवले तर त्याचा फायदा सर्वांना सारखा मिळणार कारण निसर्ग कधीच कोणासोबत भेदभाव करीत नाहीत मात्र आरक्षण भेदभाव करू शकते कारण आरक्षित गटात सुद्धा जे खरोखरच गरीब आहेत त्यांना फायदा मिळेलच असे नाही. पण झाड सर्वांना सारखी सावली देते, हवा सर्वांना सारखीच नाकातून घ्यावी लागते, पाणी सर्वांना सारखेच मिळते जर प्रदूषण नसेल तर बरं का, तसेच सूर्य चंद्र सर्वांना सारखीच ऊर्जा देतात. त्यामूळे पृथ्वी वाचवा. बाकीच्या देशात खाजगी संस्था पर्यावरण वाचवण्याकरता खूप पुढे आहेत मात्र आपल्याकडे वेगळेच काहीतरी चालू असते. नद्या किती प्रदुषित झाल्या ते पहा.. प्लास्टिक नुसतंच नावापुरती बंदी आहे पण लोकं वापरतात. या सर्वांमुळे कॅन्सर सारखे आजार कोणालाही व्हायला लागले आहेत. कारण आपण काय खातो ते आपल्याला माहीत नाही. एक मोहीम आवश्यक आहे. मुलांना लहानपणापासूनच पर्यावरण वाचवण्याकरता sensitive केले पाहिजे. जास्तीचे लाइट न चालू ठेवणे, पाणी न सांडून वाचवणे, कीटकनाशके कमी वापरावे, दूध काढण्यासाठी जनावरांना injection न देने, प्लास्टिक न वापरणे, आपण स्वतः पासून सुरुवात करू शकतो. छोट्या छोट्या गोष्टी मोठे बदल घडवून आणतात. जसे की छताचे पाणी फिल्टर बसवून Borewell विहीर मध्ये टाकणे खूप सोपे आहे. प्लास्टिक बॅग कधीच न वापरणे, जेवढे वीज लागेल तेवढेच फॅन वापरावे, नदीतील पात्रात घाण न टाकणे, शौचालय वापरणे, विचार करा नदीपात्रात शौचालय केल्यास तेच पाणी विहिरीत येऊन आपण पितो त्यातून आजार पसरतात. विचार करा microplastic आपल्या शरीरात प्रवेश केल्याने काही काळानंतर कॅन्सर सारखे आजार होणार,. मोठ्या माणसाने लहान माणसाला आधार दिल्यास सर्वांमध्ये बंधूभाव राहील. भारत खूप खाद्यतेल आयात करतो, सर्व इलेक्ट्रिक वस्तू, पेट्रोल डीजल आयात करून आपली गरज भागते मग यांचा वापर कमी केल्यास आपल्या देशाचा फायदा होईल. आयात कमी झाली व निर्यात वाढली तर आपल्याला डॉलर ची आवश्यकता पडणार नाही व रुपयांची किंमत वाढेल. किती चीनी माल आपण वापरतो ते माहीत आहे का? चीनी मालाचे कब्जा केला आहे आपल्या मार्केट वर. आपले योगदान द्यावे. देश सक्षम बनेल. जास्तीच्या हव्यास टाळला तर शक्य आहे शाश्वत विकास. छोटे अंतरावर जाण्यासाठी का पाहिजे गाडी?
@udaypendse9849
@udaypendse9849 3 ай бұрын
100👍
@bmghadge1089
@bmghadge1089 3 ай бұрын
Maratha samaj is financial strong ...people have distorted....
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 3 ай бұрын
आंदोलन वगैरे फक्त show आहे.त्यातून काही निघणार नाही वा काढायचंच नाहीये हे करणाऱ्यांना,करवणाऱ्यांना व पहाणाऱ्यांना माहिती आहे. आर्थिक दृष्ट्या मागास…taxable income नसलेला असा वर्ग वेगळा करून त्यांना व आदिवासी परिजनांना आरक्षण द्यावं.
@ganeshshinde5390
@ganeshshinde5390 Ай бұрын
Aarakshan detana kuthla survey zala 1994 cha G R kadhala teva kuthala survey zala sarve niyam maratha samajala ka
@shashikantraorane8895
@shashikantraorane8895 3 ай бұрын
सर आपण शेवटी जो काही तोडगा सुचवला आहे तो अगदी योग्य व उचित आहे.
@sourabhmate1411
@sourabhmate1411 3 ай бұрын
Reservation should not exceed 60%. Reservation is exception, not rule. EWS reservation is Maratha reservation.
@ranjeetpawar4938
@ranjeetpawar4938 3 ай бұрын
EWS reservation is not maratha reservation
@sourabhmate1411
@sourabhmate1411 3 ай бұрын
@@ranjeetpawar4938 SEBC is not going sustain in supreme court.
@umeshdongare1647
@umeshdongare1647 3 ай бұрын
मुख्य प्रश्न राजकीय आरक्षणाचा आहे,त्यासाठीच केवळ आरक्षण नाही तर ओबीसींतील आरक्षण मराठ्यांना हवे आहे ,
@suryakantparanjape9700
@suryakantparanjape9700 3 ай бұрын
देशात वर्षानुवर्षे ७०-८०टक्के गरीब असतील तर त्या सर्वांना आरक्षण नको कां? कारण गरीब सामाजिक दृष्ट्या मागास असतात असा विचार मांडला जातो.देऊन टाका सर्वांना आरक्षण .आरक्षण देऊन प्रश्न संपुष्टात येतील किंवा नाही हे माहीत नाही पण आरक्षण आंदोलनं थांबतील.
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 3 ай бұрын
50 takkyapeksha varte arakshan yogya nahi he Dr .Babasaheb Ambedkarancha mhanne hote, tumhi kara 80 takke arakshan, ani mag radat basa Bhartacha brain drain ka hoto baherchya deshat.
@sachaadmi6203
@sachaadmi6203 3 ай бұрын
Agricultural reforms needed This is a structural problem Congress changed to industrial and service economy without structural reforms
@ilajoshi1169
@ilajoshi1169 3 ай бұрын
मोरे साहेब पवार शरद नारद मुनी आहे तुम्हाला माहित आहे ना
@vivekogale1551
@vivekogale1551 3 ай бұрын
Jai shree ram
@ameysapre
@ameysapre 13 күн бұрын
सगळ्या आरक्षणात creamy layer चा rule लावा, आरक्षण सधन कुटुंबात पुन्हा पुन्हा घेतलं जातं आणि त्यामुळे मागासलेले मागासलेलेच राहिले. आणि आरक्षण quota वाढवून टॅलेंट नी कुठे जायचं? सगळे स्वतःला किती मागास आहोत हे दाखवण्यात धन्यता मानतायत.
@शिवसैनिक-1
@शिवसैनिक-1 3 ай бұрын
शेती मध्ये आरक्षण यायला पाहिजे ..
@manishpancham8448
@manishpancham8448 2 ай бұрын
"इस समस्या का हल आर्थिक आधार पर आरक्षण देना नही हो सकता है क्या?
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 9 МЛН
My daughter is creative when it comes to eating food #funny #comedy #cute #baby#smart girl
00:17
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 1,8 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 9 МЛН