महाराष्ट्राने अशी केली भारताची 'पाटीलकी'... । Dr. Sadanand More | EP - 1/2 | Behind The Scenes

  Рет қаралды 42,630

Think Bank

Think Bank

Күн бұрын

भारताच्या इतिहासात महाराष्ट्राचं आणि मराठा सत्तेचं स्थान काय? इंग्रजांनी भारताची सत्ता कुणाकडून हस्तगत केली? ब्रिटिश आणि मराठे यांच्यातला संघर्ष इतिहासात महत्त्वाचा का आहे? मराठ्यांच्या शौर्यापुढे अहमदशाह अब्दालीसह इतर अनेक बादशहांनी मान का तुकवली?
महाराष्ट्र दिनानिमित्त, ज्येष्ठ इतिहासकार आणि संतसाहित्याचे अभ्यासक, डॉ. सदानंद मोरे यांची खास मुलाखत... भाग १.

Пікірлер: 84
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental Жыл бұрын
हा interview पाहून तरी आपण सर्वांनी राष्ट्र हेतुने एकत्र आलं पाहिजे ...." एकमेकांना अडवा आणि एकमेकांची जिरवा " हे कायमचं बंद केलं पाहिजे ....आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी आपल्याला जो वारसा दिला तो जपणे हे आपलं पहिलं कर्तव्य आहे
@DDCIVILENGINEERING
@DDCIVILENGINEERING Жыл бұрын
प्रचंड ज्ञानसाठा, उत्तम मांडणी, सोप्पी भाषा, सखोल विश्लेषण. दुसऱ्या भागाची वाट पाहत आहोत.
@amrutpatilnerulkar9082
@amrutpatilnerulkar9082 Жыл бұрын
ग्रेट भेट मधील ही एक महत्वाची मुलाखत आहे. खूपच अनमोल खजाना या मुलाखतीच्या माध्यमातून मोरे सरांनी उलगडून, उघडून दाखविला आहे. अनुभवाची गाठी , उघडोनी ज्ञानदृष्टी असेच या मुलाखती बद्दल म्हणावं लागेल.
@santsarwadnyadasopantswamigosw
@santsarwadnyadasopantswamigosw Жыл бұрын
अभ्यासपूर्ण आणि तर्कशुद्ध मांडणी! आ.गुरूवर्य,सादर नमस्कार!!🙏🙏
@nandkishordev2068
@nandkishordev2068 8 ай бұрын
सखोल अभ्यास केला आहे जो इतिहास माहीत नव्हता तो समजला डॉ मोरे साहेब धन्यवाद
@Satish-ei5to
@Satish-ei5to Жыл бұрын
सुंदर विवेचन. तुम्ही आजच्या महाराष्ट्राच्या राजकीय अधोगतीपर्यंत आला असतात तर जास्त आवडलं असतं.
@stockmarketstudies1690
@stockmarketstudies1690 Жыл бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण.मोरे सरांचा हातखंडा आहेच .
@vinodpund1574
@vinodpund1574 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे खूप महत्त्वाचे महिती दिली सर खूप खूप धन्यवाद 🎉🎉🎉🎉
@rupeshghanekar2058
@rupeshghanekar2058 Жыл бұрын
Superb storyteller.....HISTORY TEACHER
@dineshthankar4865
@dineshthankar4865 Жыл бұрын
मोरे सरांनी उत्तम विश्लेषण केले. आपला महाराष्ट्र दी ग्रेट. 🙏
@adv.jaysingsolunke2480
@adv.jaysingsolunke2480 9 ай бұрын
अतिशय उत्तम विवेचन सर मनापासून धन्यवाद
@MrNareshProMax
@MrNareshProMax Жыл бұрын
I was eagerly waiting for More Sir's viedo. Thanks.
@saurabhgondhali5282
@saurabhgondhali5282 Жыл бұрын
खूप छान मुलाखत ❤
@kiranpawar5449
@kiranpawar5449 Жыл бұрын
सुंदर विवेचन !
@dattatrayjadhav4607
@dattatrayjadhav4607 Жыл бұрын
प्राचीन इतिहास व मराठ्यांच्या इतिहासाचे असे भाग उपलब्ध झाल्यास WhatsApp विद्यापीठातील विद्यार्थ्यांची व नागरिक राजकीय साक्षर होण्यास सुरुवात होईल.तसेच भारतीयांना अर्थसाक्षर करण्यासाठी आपण प्रयत्न केल्यास लोकशाही समृद्ध होण्यास मदत होईल.धन्यवाद.
@shantaramjagadale8599
@shantaramjagadale8599 Жыл бұрын
More sir good histry knowledge
@cmsane5120
@cmsane5120 Жыл бұрын
छान मांडणी.
@shayambhai7628
@shayambhai7628 Жыл бұрын
खूप छान विवेचन
@nitinbalvalli8440
@nitinbalvalli8440 Жыл бұрын
विचारप्रवर्तक मांडणी
@saurabh411038
@saurabh411038 Жыл бұрын
Exceptional
@satishbagul8970
@satishbagul8970 Жыл бұрын
सर ग्रेट. नवीन माहिती मिळाली.
@rameshchavan7637
@rameshchavan7637 8 ай бұрын
Apratim
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 Жыл бұрын
महाराष्ट्र हे आकाराने जर्मन वा जपान पेक्षा थोडे लहान आहे, मराठी भाषिक वर्गाला त्यांची भाषा वैद्यकीय वा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची का बनवता आली नाही. ऐतिहासिक व्यक्ती ह्या राज्यात जन्माला आल्या, तरीही हे राज्य प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत कमी का पडले???
@abhayborkar8753
@abhayborkar8753 Жыл бұрын
अगदी खरे आहे
@rameshpatil287
@rameshpatil287 Жыл бұрын
​@@abhayborkar8753 भारतातल्या इतर राज्यांच्या तुलनेत खुप प्रगत आहे म्हणुनच इतर हिंदी भाषिक राज्य व गुजराथी महाराष्ट्रावर जळतात वीशेषता बी .जे पी खुप जळते कारण हा मर्दमराठ्यांचा प्रदेश आहे.
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 3 ай бұрын
Karan fakta ek 'Maharashtrala' lagleli saglyat mothi kid 'Beimaan Dhokadhadibaj Chhali kapti Shadyantrakari Kutil Bahurupi Chhadmaveshi Videshi Pardeshi Yureshiyan Purshiyan iraniyan Vipra - Dvij Kokanastha Chitpawan Bramhan'.
@bharatikelkar159
@bharatikelkar159 Жыл бұрын
चिकित्सक वृत्तीने इतिहासाचा अभ्यास कसा करावा याचा वस्तुपाठ म्हणजे सदानंद मोरे यांची मांडणी.
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental Жыл бұрын
@2.54 शिवछत्रपतींचा जो उल्लेख सरांनी केला तिथेच दिशा सेट झाली मुलाखतीची .....
@rameshpatil287
@rameshpatil287 Жыл бұрын
तेच महत्वाचं आहे .उल्लेख करण्या सारखे दुसरे कोणी न व्हते.
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental Жыл бұрын
@@rameshpatil287 खरंय ! पण शिवछत्रपतींचा उल्लेख करण्याचं त्यांचं timming कमाल होतं....आपलं भाग्य थोर की आपण एका महापराक्रमी मातीत जन्माला आलो ......ते होते म्हणुन आज आपली ओळख टिकून आहे यात तिळमात्र शंका नाही....
@GAURANGMHATRE
@GAURANGMHATRE Жыл бұрын
Which qualities made Marathas great and which qualities they needed to add according to Jadunath Sarkar?
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc Жыл бұрын
मोरे सर ❤
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 Жыл бұрын
Aprateem
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 Жыл бұрын
पुन्हा कधी भेटीला येताहात सर ?
@amrutadeshmukh4881
@amrutadeshmukh4881 Жыл бұрын
प्रगल्भता वाढवणारी मुलाखत.
@shivajikhatal3838
@shivajikhatal3838 8 ай бұрын
भाग 2 सापडत नाही
@shashikantkelkar7365
@shashikantkelkar7365 8 ай бұрын
महाराष्ट्र राज्य हे देशातील एकमेव राज्य जेथे कायम राष्ट्रीय विचार,प्रथम राष्ट्र नंतर प्रादेशिकता या विचार कायम राहिला.म्हणून महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष मूळ धरू शकले नाहीत.महाराष्टात कायम राष्ट्रीय पक्ष बहुमताने निवडून आले.
@nilayfromnashik
@nilayfromnashik Жыл бұрын
जड विषय आहे सावकाश पचवायची प्रयत्न नक्की करा
@vijayshinde9844
@vijayshinde9844 Жыл бұрын
🙏🌹
@vijayghaghrum
@vijayghaghrum Жыл бұрын
अनमोल विचार सरकारचे आम्ही विचार केला नाही
@advocated.m.shuklgarje1257
@advocated.m.shuklgarje1257 Жыл бұрын
विष्णु पुराण मधे उल्लेखित आहे की :- उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम | वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः || यानि समुद्र के उत्तर में और हिमालय के दक्षिण में जो देश है उसे भारत कहते हैं तथा उनकी संतानों को भारती कहते हैं। ईथे कुठेही जातिय-भाषिक आेळख नाही! जातिय-भाषिक अस्मिता चे षडयंत्र , हे मिशनरी अंग्रेजा नी सनातन भारतीय समाज ला कुमकुवत करण्याचे देशविघातक षड्यंत्र आहे! Note : No where words like Gujrathi, Marwardi , Marathi Bihari etc are used in our Ancient Culture . We are Sanatani Bhartiya! ...
@ibsmahesh
@ibsmahesh Жыл бұрын
@think bank where is second episode?
@BaburaoKhedekar
@BaburaoKhedekar Жыл бұрын
मोरे सराना सतत एकावे असे वाटते
@amitpatil7703
@amitpatil7703 10 ай бұрын
आजही मराठी लोकावर BBC मराठी लक्ष ठेऊन आहे त्यांना माहीत आहे आपली ताकत, Bbc national channel tacha maharshtat काय काम हिंदी किंवा इंग्लिश पहिजे.
@AvinashPatil94
@AvinashPatil94 Жыл бұрын
दुसरा भाग कधी येणार?
@avimango46
@avimango46 Жыл бұрын
उच्चविद्याविभूषित मराठी लोक परदेशात स्थायिक होत आहे त्यांचे काय?
@9990H
@9990H Жыл бұрын
दुसरा भाग ?
@shrikantlimaye9213
@shrikantlimaye9213 Жыл бұрын
पुरोगामी विचारवंत, इतिहासकार हे मराठ्यांचे भारतात राज्य होते दिल्लीश्वर हे नामधारी हेच मान्य करत नाहीत.
@advocated.m.shuklgarje1257
@advocated.m.shuklgarje1257 Жыл бұрын
अहाे दिल्लीश्वर मह्णजे काय चीनी-युराेपयीन आहेत काय?? जात-भाषेचे-क्षेत्रवाद चे विष हे देशविघातक मुघल, मिशनरी, चीनी-पाकीस्तानी, जार्ज साेराेस ईत्यादी एजंट चे षड्यंत्र आहें. जिथे ईंग्रज गेलेत तिथेच पंथ-भाषिक विष जास्त पेरले. विष्णु पुराण मधे उल्लेखित आहे की :- उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम | वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः || यानि समुद्र के उत्तर में और हिमालय के दक्षिण में जो देश है उसे भारत कहते हैं तथा उनकी संतानों को भारती कहते हैं। ईथे कुठेही जातिय-भाषिक आेळख नाही! जातिय-भाषिक अस्मिता चे षडयंत्र , हे मिशनरी अंग्रेजा नी सनातन भारतीय समाज ला कुमकुवत करण्याचे देशविघातक षड्यंत्र आहे! Note : No where words like Gujrathi, Marwardi , Marathi Bihari etc are used in our Ancient Culture . We are Sanatani Bhartiya! ...
@patahe7036
@patahe7036 Жыл бұрын
Ekda tari PM mahnun Marathi manus baghaycha ahe....Marathyanno jage vha😅
@Dms11122
@Dms11122 27 күн бұрын
6 पक्ष कोणत्याच राज्यात नाही. भाई गुजरात MP सारखे राज्य one hand चालत एका पक्षावर. PM आपला होऊच शकत नाही
@JOSHII87
@JOSHII87 Жыл бұрын
Are kadhitari scientists na bolva. Kiti wela history?
@abhishekchaure4716
@abhishekchaure4716 Жыл бұрын
William dalrymple the anarchy ya pustakat ha itihas alela ahe
@avimango46
@avimango46 Жыл бұрын
स्पॅनिश लोकांनी संपूर्ण दक्षिण अमेरिकेत ख्रिस्ती धर्माचा क्रूरतेने प्रसार केला ,सुदैवाने ब्रिटीश या बाबतीत मवाळ होते !
@gaurav12836
@gaurav12836 Жыл бұрын
इंग्रज किती मवाळ होते,ते ऑस्ट्रेलियातील मूळ निवास्यांना , अमेरिकेतील रेड इंडियन्सना विचारा.
@vaibhavtarali5019
@vaibhavtarali5019 Жыл бұрын
दादा ब्रिटीश हे प्रोटेस्टंट होते आणि Spain's हे रोमन catholic होते.
@abhijitdeshmukh6902
@abhijitdeshmukh6902 Жыл бұрын
त्यांनी १८५७ चा स्वात्यंत्र समर पहिला . त्यांना कळले की भारतातील लोक आपल्या आस्था जपून आहेत. त्यापुढे त्यांनी धार्मिक ढवळा ढवळ बंद केली आणि फक्त व्यापारावर लक्ष दिले मवाळ नाही वयवाहरिक होते
@surajdesai5593
@surajdesai5593 Жыл бұрын
Ata vaicharik patalivr Bhartacha netruva karnara 1 kacha manus bhartacha Netruva karu shkato to manje Nitin Gadkari...
@MilindShende-e8j
@MilindShende-e8j Жыл бұрын
Ekdum correct
@shivajipawar3204
@shivajipawar3204 11 ай бұрын
प़ताप.माहराजचा.इतिहास.काय.
@anandmurumkar5190
@anandmurumkar5190 8 ай бұрын
आता महाराष्ट्र गुजरातचे तळवे चाटत आहे. आणि राजकारण तर काय राहिले आहे महाराष्ट्रात. फक्त फोडाफोडी, भ्रस्टाचार नेत्याला पक्षात घेऊन त्याला एखाद पद देऊन टाकायचं.
@mohankadam3738
@mohankadam3738 Жыл бұрын
Marte he shrimant nahit bhat shrimant aahet bhatavar bola
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Жыл бұрын
ब्रिगेडी
@saurabhlondhe7564
@saurabhlondhe7564 Жыл бұрын
Mulakhat ghenare sarkhe chulbul karat ahet mann lavun aika
@Chakrawat-Pakshii
@Chakrawat-Pakshii Ай бұрын
टिप्पणी काढून कशी टाकतान?
@DailyLifeSolution
@DailyLifeSolution Жыл бұрын
तेच ते! सदानंदांच्या म्हणण्यात तेचतेपणा आलाय. विचाराचा परीघ वाढेल असे काही नवे ह्यांच्या बोलण्यातून गवसत नाही. असतील मराठी भूतात(इन पास्ट) मोठे, पण परत परत तेच उगाळून काय साधणार!
@rameshpatil287
@rameshpatil287 Жыл бұрын
आजही भाट्या भटांना झुकवतात
@DailyLifeSolution
@DailyLifeSolution Жыл бұрын
@@rameshpatil287 भट राहिले बाजूला, खालच्या जातीच्यांनीच मराठ्यांच्या तोंडचे घास हिरावले. कूळ कायदा, आरक्षण, ह्याने नुकसान मराठे, ब्राह्मणांचे झाले नि फायदा खालच्या जातीच्यांचा; पण मराठे साडेतीन टक्के ब्राह्मणांची जिरवायच्या नादी लागलेत. चालूद्या येडापणा, नि भोगा येड्यापणाची फळं!
@alokpisal
@alokpisal 28 күн бұрын
इतिहास बदलू शकत नाही.. मग वेगळे काय सांगणार😢
@azingo2313
@azingo2313 Жыл бұрын
इतिहास फार पाचकळ आहे इथे शेती आणि उद्योग आणि व्यापार आणि शहरांची रचना यावर बोला
@azingo2313
@azingo2313 Жыл бұрын
सध्या defacto बेरोजगार कोण आहे? सगळे उद्योग गुजरात मध्ये गेले आहेत.😂😂😂
@azingo2313
@azingo2313 Жыл бұрын
सदानंद मोरे, फडके, भागवत, भोसले, पवार, शिंदे, देशपांडे, पाचलग, पायगुडे, खोपडे, पालकर, सावंत, राणे, बोडस, काळे, कुळकर्णी, देशमुख, पाटिल हे जेव्हा इतिहास च्या गप्पा हाणत होते तेंव्हा मारवाडी, सिंधी, गुजराती लोक करोडो, अब्जो रुपये कमवून बसले आहेत 😂😂😂😂
@niansh
@niansh Жыл бұрын
Pudhe jaaun money power chach upayog honaar hyachi durdrushti hoti ase mhanta yeil.
@cacavb
@cacavb 8 ай бұрын
True... Shivaji raje could have built huge castles with diamonds and gold like Rajasthan rajas... But he focused on public development
Как не носить с собой вещи
00:31
Miracle
Рет қаралды 936 М.
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 344 М.
DID A VAMPIRE BECOME A DOG FOR A HUMAN? 😳😳😳
00:56
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 13 МЛН
Dr.Sadanand More Interview on "Maratha Kranti Morcha" by Mahesh Mhatre
55:39
Как не носить с собой вещи
00:31
Miracle
Рет қаралды 936 М.